क्रिकेट वार्तांकन करून झाल्यावर सुनंदन लेले मँचेस्टरला पोहोचले आणि मस्त जेवण ... | Sunandan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • _____________________________________
    Team:
    Maha Sports
    Chinmay Remane
    Sharad Bodage
    Akhilesh Kulkarni
    Anurag Pathak
    _____________________________________
    Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
    For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: www.instagram....
    LinkedIn : / sunandan-lele
    Please Like, Share & Subscribe.
  • СпортСпорт

Комментарии • 170

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 Год назад +26

    किती शांतता ,किती स्वच्छ हवा, अजिबात गर्दी नाही....हिंदुस्तान असा कधी होणार..

    • @nikhilchaudhari7593
      @nikhilchaudhari7593 Год назад +5

      Alyaver problem samjtil sagle....bekar medical system ,racism ,inflation...alyaverach samajta sagla

    • @shyamgite5414
      @shyamgite5414 Год назад +3

      Ekhada atomic bomb padlay var

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Год назад +5

      ​@@nikhilchaudhari7593yes USA pan asech aahe..😅 ..no different..apala. Satara bara 🙏😄👑

    • @sagargiri8402
      @sagargiri8402 Год назад +1

      Always Love indian food 🇮🇳

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 Год назад +2

      एकमेव उपाय अरबी लोकांना हाकला

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Год назад +14

    लेले सर तुमच्या सोबतचा चिमुरडा खुप हुशार दिसतोय त्याची परीपक्वाता वाखाणण्याजोगी आहे....bright future 👍

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 Год назад +45

    बियरच्या ग्लास नंतर बोलण्याची ट्यूनिंग बदलली सर 😂😂

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 Год назад +9

    किती सुंदर ठेवलंय इंग्रजांनी त्यांचा देश अप्रतिम... आपला भारत कधी होईल असा

    • @santoshvaidya1689
      @santoshvaidya1689 Год назад +3

      दादा लोकसंख्या पण तेवढी कमी आहे ना म्हणून हे आहे नाही तर संध्यकळी ऑफिस सुटताना काही गर्दी नसणे शक्य नाही

    • @yogsbane1142
      @yogsbane1142 Год назад +4

      Sagla aapla chorun nelay paisa mhnun asa desh distoy ata.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад +2

      जरा गाव सोडून भारत फिर, मग कळेल.

    • @drPrakashaghav
      @drPrakashaghav Год назад +1

      Parat ingraz alyawar

    • @Loyal_Asgardian
      @Loyal_Asgardian Год назад

      ​@@santoshvaidya1689Thailand ची गर्दी आपल्यापेक्षा जास्त आहे जागेचा विचार केला तर, लोकसंख्या कारण असूच शकत नाही

  • @chandrashekharmahajani3797
    @chandrashekharmahajani3797 Год назад +4

    आख्या जगात कुठेही जा, तीथे पुणेकर सापडणारच. छान, मस्तच. फक्त व्हिडीओ च्या आवाजात काहीतरी गडबड आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला आवाज जास्त आहे, मस्तच

  • @ssk06178
    @ssk06178 Год назад +14

    अहो लेले साहेब तेवढं बिल दिलं असतं तर बरं झालं असतं 😂😂😂

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Год назад +4

    लेले विश्वामित्र आहे

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 3 месяца назад

    एकदम झकास सर!!क्या बात है!! 👍🌹😅

  • @sumedhmahekar2320
    @sumedhmahekar2320 Год назад +7

    खूप छान vlog आहे लेले सर 😁👏🇮🇳

  • @amolkashide3970
    @amolkashide3970 Год назад +1

    काका लेले नातू सोबत असताना बिअर पेले , पण व्हिडिओ मस्त आहे.

  • @pratikthakur4416
    @pratikthakur4416 Год назад +3

    बरं वाटले सर मराठी माणसाची प्रगती पाहुन

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 Год назад +7

    अहो लेले, स्टार्टरच्या अधीच बियर संपावली की ? खादाडी सोबत पिदाडी पण 😂😂😂

  • @nitinraje3929
    @nitinraje3929 Год назад +1

    वर्णन फारच छान केलय. ऐकून पाहून तिथे येऊन खावेसे वाटतय. मस्त.😊

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 Год назад

      भारतीय अन्न मँचेस्टरला जाऊन खायचे म्हणजे अतीच झालं ना...??? त्यापेक्षा इथेच घरबसल्या खाऊ शकता की...

  • @user-pj2wl8kn6z
    @user-pj2wl8kn6z Год назад

    साहेब नमस्कार, आपणा सोबत आलेला छोटा जवान अतिशय संस्कारी आहे, त्याने प्रथम आपणास न घेता प्रथम तुम्हांस वाढले बरे वाटले.

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Год назад +1

    दुःख,अन्याय, असहायता आणि भीती याचा कडेलोट झाल्यावर सर्व काही संस्कार गुंडाळून ठेवावे लागतात आणि यातून एका नवीन संस्कारित/संकरित समाजाची निर्मिती होते ......

  • @kumardeshpande8912
    @kumardeshpande8912 Год назад +1

    अरे वा अमेय क्या बात.. ही तर नवीनच माहिती मिळाली.. खूप खूप शुभेच्छा....!!!!

  • @sudhakarsangwikar76
    @sudhakarsangwikar76 Год назад +1

    अप्रतिम , असेच नावीन्यपूर्ण विशय हाताळत जा.

  • @ViralFunnyMeme007
    @ViralFunnyMeme007 Год назад

    सर माझी इच्छा आहे आपण ipl च्या मराठी commentry मध्ये असावे तुमची बोलण्याची tuning खूप भारी आहे.

  • @surajkarle8752
    @surajkarle8752 Год назад +3

    Whaa lele sir ❤...masta batting zali...Hangama ...seven brothers 😂😂😂 full ....

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Год назад +4

    लेले,माझी मुलगी असते पासून सुरूवात केलीत ,तो लहान मुलगा तुमच्या बरोबर चा त्याची ओळख करून द्यायची, नंतर दिलीत ओळख करून,खाता खाता त्याला कटवलात, कारखानीस, पटेल यांचे हाॅटेल हंगामा, त्यांना ही शुभेच्छा.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад +1

      Cheers करून त्या मुलाला कटवला. पण मुलगा ह्यांच्यापेक्षाही हुशार वाटला.

  • @shubhamshinde8386
    @shubhamshinde8386 Год назад +3

    भारी, मज्जा चालूय सर 🥳🥳🥳

  • @ganeshkulkarni7347
    @ganeshkulkarni7347 Год назад

    लेलेजी तुमच्या आनंदी वृत्तीचा मला
    खूप हेवा वाटतोय असेच मजा करीत
    रहा व तुमच्या खुमासदार शैलीत क्रिकेटचे किस्से सूनवित रहा

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Год назад +2

    Congratulations Amey Karkhanis & Patel.

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Год назад +3

    आता उंटच् खायचा बाकी आहे वाटत, (पुणेरी) चिंतपावन, लेलेंंनी.

    • @smitajadhav76
      @smitajadhav76 Год назад +1

      फुकटात मिळेल तर तोही खातील 😂😂

    • @maheshmahatekar2885
      @maheshmahatekar2885 Год назад

      Oh, very true 😅😅

  • @chetandeshmane8270
    @chetandeshmane8270 Год назад +1

    सुंदा, keep posting such excursions. We already love you due to your commentating & writing on sports. It’s great that you are a food-techi too ! Blessings to Ameya 👍🏼

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Год назад

    तुम्ही तिकडे मजा करताय पण आमच्या तोंडाला पाणी सुटले आहे. 😊❤

  • @pramodchoudhari2114
    @pramodchoudhari2114 Год назад +5

    लेले, अहो तुम्ही लेले ना 🤔 आणि चिकन, मटण खाताय 🥺🥺

    • @devdattamunde6296
      @devdattamunde6296 Год назад +1

      ब्राम्हण लोकांनी आता चव सोडली

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Год назад +1

      Shudra shikshan mahag kelas? Shikshan band kar Ani sandas saaf kar majha

    • @devdattamunde6296
      @devdattamunde6296 Год назад +1

      शूद्र कोण मी खानदानी पाटील आहे काहीही बोलू नका

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Год назад

      @@devdattamunde6296 gapp shudra

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Год назад

      @@devdattamunde6296 fadnya pudha arakshanachi bhik magayla suru kar ata chhal

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 Месяц назад

    🎉वा वा 🎉

  • @rjnd96
    @rjnd96 Год назад +2

    Sir lele surname saangitla tar discount milel ka.. Coupon code vagaire😜😁

  • @vinodkage123
    @vinodkage123 Год назад +2

    Legend Lele sir beer 🍺 khup gatkan pilli 😂experience khiladi kara enjoy

  • @barbarik1942
    @barbarik1942 Год назад +1

    Khup masta watla kaka. Ek no.
    Asach enjoy karat raha ❤

  • @macchhindragagare1097
    @macchhindragagare1097 Год назад +4

    U r great sir 👍 Lucky person 🤞 Always Khush!

  • @sanketmarkad5771
    @sanketmarkad5771 Год назад +2

    लेले सर आपण सर्वांची चव सांगितली, पण local brand असणारी bear ची चव नाही सांगितली.नंतर च्या चित्रफित मध्ये सांगा.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      स्टार्टरच्या आधीच beer संपली. ह्या वरुन काय ते समजा !

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra 11 месяцев назад

    जीवन कसं असावं.. तर लेलें सारखं 😅👍🏻👍🏻👍🏻

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 Год назад +1

    माझा भारत महान आहे

  • @ravindrapatil9356
    @ravindrapatil9356 9 месяцев назад

    Congratulations sir on your १०० K

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Год назад

    बेधडक Life Enjoy करणारे आहेत लेले ...
    असे जगायला नशीब लागते ...😂

  • @Ninad_464
    @Ninad_464 Год назад +1

    Khup Chan.❤
    Sir Ashes suddha cover kara please

  • @manojauti8081
    @manojauti8081 Год назад +2

    Beer पिल्यावर थोडे वेगळे वाटले ,लेले एकच ग्लास पिले😂😂 sorry sir

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Год назад +1

    Manchester seems a nice clean town

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 Год назад

    ग्रेट आहात सर आपण❤❤❤

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 Год назад +3

    Khup varshanni Amey Karkhanis pahila tula. Dahanukar colony chya aathavani jagya zalya. Thank you Lele sir for this vlog.

    • @aratikarkhanis8456
      @aratikarkhanis8456 Год назад

      Dahanukar madhil gangadhar Karkhanis ka..? Tyancha mulaga. / Natu.? Sunil mahiti aahe

  • @pratikwadhai5676
    @pratikwadhai5676 Год назад +2

    लेले जी तुम्ही पिठमागे ब्राम्हण कसे काय नॉनव्हेज खाताय लोकांना तर तुम्ही मस्त ज्ञान सांगता की आम्ही पिठमागे नॉनव्हेज नाय खत म्हणून 😂😂

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      तुम्हाला पीठ तरी मिळतय का ?

    • @pratikwadhai5676
      @pratikwadhai5676 Год назад

      @@MrSunil2212 आम्ही आत्मनिर्भर शेतकरी आहोत आमच्या कडे खूप धान्य, डाळी,पीठ आहे आणि आम्ही शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहोत .
      आम्ही दुसऱ्यांच्या दान, दक्षिणा, धर्मावर निर्भर नाही आहोत . तुम्हा पिठमाग्या सारखे 😂😂

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      @@pratikwadhai5676 जे हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांना थोडे थोडे वाटा तुमच्याकडचे. उपकार होतील.

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Год назад

      ​@@pratikwadhai5676आत्मनिर्भर म्हणजे चोरून वीज वापरणारे..तलाठी ग्रामसेवक ला लाच देऊनअनुदान लुबाडणारे ना?😂😂...अरे हो आरक्षण पाहिजे म्हणून मोर्चा काढणारे पण तुम्हीच की.. जगाचा पोशिंदा म्हणे..तेच धान्य विकत घेणारी लोक नसतील तर बाकीच्या गरजा कशा भागतील तुला..इथ जातीवरून कॉमेंट करायला नेट पॅक चा रिचार्ज कसा करशील येड्या भोक्या...😂😂😂.. तुमच्यासारख्या नी नाही पिकवला तरी बाहेरच्या अतिशय प्रगतीवान देशातून आपलं सरकार आयात करू शकते धान्य... आलाय मोठा पोशिंदा...

  • @ganeshpatil8565
    @ganeshpatil8565 Год назад

    Beer 🍺🍻 1 no sir
    Aavaj change zala aahe 🥳🥳

  • @amitbhambishte2864
    @amitbhambishte2864 Год назад

    सर आपण महाराष्ट्रातील आहोत काटा चमचा का वापरता

  • @Shirbhate8177
    @Shirbhate8177 Год назад +2

    Lele India Return kdhi yenar

  • @vinwork4
    @vinwork4 Год назад

    मजा आहे तुमची

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Год назад +1

    Manus jolly ahe. Anand geun jagato.

  • @GaneshB99933
    @GaneshB99933 Год назад

    Lele पेले ❤😊

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Год назад

    Chhan....

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 Год назад +1

    Sir ठसका लागेल हो 😅😅👍

  • @nileshjadhav343
    @nileshjadhav343 Год назад +2

    Camera man la Pan dya thode ... Kaka...

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 Год назад +2

    Lele sir always rocks the times 😂

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 Год назад +2

    Mhatara aata yevdha chavt shoking aahy tr aadhi kiti asel

  • @maheshrajadhyaksha609
    @maheshrajadhyaksha609 Год назад

    Use of cutlery needs to be attended to

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Год назад

    😊😊😊

  • @parthmhatre1448
    @parthmhatre1448 Год назад

    4:28 sir tyo moeen ali ahe ka?😂

  • @girishbiwalkar86
    @girishbiwalkar86 Год назад +1

    👍👌👌

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Год назад

    ❤❤❤❤

  • @parthmhatre1448
    @parthmhatre1448 Год назад +1

    sir India madhun gadhi ekde anli?

  • @shri00577
    @shri00577 Год назад

    Kaka lai Bhari...

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Год назад +1

    मराठी पाऊल पडते पुढे

  • @sachinpawar1341
    @sachinpawar1341 Год назад +1

    lelenchya jawaya cha hotel ahey te

  • @aniruddha453
    @aniruddha453 Год назад

    6.28 - वास

  • @49_patildevesh85
    @49_patildevesh85 Год назад +2

    sir what you do for living???

    • @barbarik1942
      @barbarik1942 Год назад

      He is a sports journalist.

    • @dhavalgite450
      @dhavalgite450 Год назад

      क्रीडा पत्रकार

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      Nothing. खेळणारा काय चुका करतो ते हे न खेळता सांगतात.

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 Год назад

    🎉🎉

  • @abhipatade2476
    @abhipatade2476 Год назад

    👍

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Год назад +1

    आजोबा आणि नातू
    या पेक्षा भारी जोडीच नाही

  • @Siddhivinayakfood
    @Siddhivinayakfood Год назад

    किती हि परदेशात इंडियन्स होटेल उघडली तरी इंडिया सारखी चव येणार नाही ते बोलतात ना महाराष्ट्रत कुठेही वडापाव खा पण चव ही मुंबईच्या वडापाव त आहे

  • @sonu8098
    @sonu8098 Год назад +1

    Lele saheb tumhi tar non veg khatay😮😮😮😮nahi khat apya madhe kon.

  • @vinodkumarbhong505
    @vinodkumarbhong505 Год назад

    लेले मटण चिकन का खाताय?

  • @anamaypatil8804
    @anamaypatil8804 Год назад +1

    jibh jadd zali nntr

  • @anamaypatil8804
    @anamaypatil8804 Год назад

    part jatana gadi kon chalvanar

  • @santosjadhav9318
    @santosjadhav9318 Год назад +3

    बरं सर तुम्ही beef घेता का

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Год назад

      Shudra shikshan ghetos ka? Mahag karun thevlay shikshan

    • @sonu8098
      @sonu8098 Год назад

      Apan hindu asun non veg khatay

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      @@sonu8098 हिंदू की ब्राह्मण ?

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 Год назад

    उगाच लोकांना दाखवण्यासाठी खाऊ नका. वयाकडेही लक्ष्य द्या. आता सुनंदन लेले म्हटल्यावर जे काही खाल्लेत ते complementary असणार. Advertisement करताय ना !

  • @nileshzalte
    @nileshzalte Год назад +2

    ज्यांना खायचे त्यांना खाउद्या तुम्ही नका खाऊ

  • @RajsAllinOne-mz9by
    @RajsAllinOne-mz9by Год назад +1

    Bill kiti zal

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Год назад +1

      Tumhi dilet na bill dada khishyat asel bagh tumachya

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +1

    भटुकडा सोताच्या पैशानं नक्कीच खात नसणार,घरात डाळीची आमटी नी दोन पोळ्या,,,,द्या ढेकर नी चला पुढं,,,,

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Год назад +2

      Jalane wale tera muh kala 😂

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 Год назад

      @@LeleSunandan 👍👍👍

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 Год назад +1

      @@LeleSunandan किती विचित्र मानसिकता झाली आहे आपल्या भारतीय लोकांची परंतू always support आहे लेले सर तुम्हांला अश्या लोकांकडे लक्ष न दिलेले बर

    • @yogendrad1014
      @yogendrad1014 Год назад

      तुझी का जळते?

  • @nuranichandra2177
    @nuranichandra2177 Год назад

    Instead of mourning the defeat of the overhyped Indian team it is sad to see you celebrating the humiliation. That’s ok.?

  • @rahulnalawade7392
    @rahulnalawade7392 Год назад +2

    लेले एक पॅक मध्ये संपले

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад +1

      पॅक नाही पेग !

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      शिवाय ती beer होती.

  • @rameshbhise7535
    @rameshbhise7535 Год назад +2

    अथर्व सुदामे सुध्दा तुमचा जावई आहे का

  • @umeshgharat
    @umeshgharat Год назад +4

    लेले, chicken को चवीचवीने पेले 😅😅😅
    गळ्यात जान्हवं आहे का राव तुमच्या, असेल तर खाताना कानाला बांधा, जसं धार सोडताना बांधता 😂😂😂

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад +1

      तू आलास का आपल्या औकातीवर ?

    • @umeshgharat
      @umeshgharat Год назад

      @@MrSunil2212 लोकं धर्म सोडतात, मी औकाद दाखवली तर कुठे बिघडलं....

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 Год назад +1

    Biyr chdhli vatat lelena

  • @drabid1
    @drabid1 Год назад

    Ata bharta parat alyavar ekda Purna body gangajal ni dhuvun ghya, nahi tar nveg khanyacha pap lagel pardeshat

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Год назад +3

    ह्यांचे टिका करणे हेच काम. भारत हरल्याबद्दल अजिबात दुःख नाही. खेडळूंवर सर्व आरोप करून खादाडी करायला मोकळे. म्हणजे भारत हरले त्याची लाज नाही. फक्त प्लेअर्स ना शिव्या देवून खायला मोकळे. हरल्याची लाज नाही.मग खेळाडूंन वर टिका का????

  • @sonu8098
    @sonu8098 Год назад +1

    Sir non veg khata tumhi😮😮😮😮

  • @meeta1960
    @meeta1960 Год назад

    you being brahmin eat non veg??? surprising!!! its your life and your choice, and I think he must be your grand son.i always write to you, but you never acknowledge it, mostly when I write something about anything people mail me back.Go bless you and keep you safe.Take care.-meeta mahajan raikar-claifornia-usa

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      Who said that brahmins can not eat non veg ?

  • @devdattamunde6296
    @devdattamunde6296 Год назад +1

    ब्राह्मण लोक अलीकडे खूप nonvege खातात

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 Год назад +2

    अहो लेले.... नॉन व्हेज तुम्हीच महाग केले....
    थोडं काहीतरी वाटू द्या... 😉

    • @barbarik1942
      @barbarik1942 Год назад

      Tumhi ek ravivar sodun khaat ja mhnje hoil punhaa swast 😂😉

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 Год назад

      @@barbarik1942 आपण रोज नॉन व्हेज खाता का ?
      रोज नॉन व्हेज खाणारे अगदी कमी आहेत. पण, खरं हे आहे की खाण्याने किंमत वाढत नाही... नं खाणारे खायला लागल्याने मात्र किंमत वाढते... 😃

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Год назад

      Shudra shikshan mahag kelas tu

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi7727 Год назад

    International bakasur nahi ,tumhi aata kha le le kaka asey thewa.Waiet nka Manu fakt vinod kela aahe hope tumhala raag nahi yenar.

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Год назад

    Khup overacting karto ha manus.tya mule khote pana vattoo .

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 Год назад +2

    लेले नाॅन व्हेज खातात बिअर मारतात...

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      खाऊ नये, मारू नये ? काय प्रॉब्लेम आहे ?

  • @abs3793
    @abs3793 Год назад +1

    Sir sagle mast ahe,pan tya lahangya ne cheers kele te khatakle ahe,baaki lele sir as usual energetic like sunny paaji😂😂

    • @KP-Capri
      @KP-Capri Год назад

      Tu pan karat ja

    • @abs3793
      @abs3793 Год назад +1

      @@KP-CapriHo,apan doghe bar madhe basun karu

  • @thestate101
    @thestate101 Год назад

    👍