इंग्लंडमधे मराठी बाणा,पिठल भाकरीlमिळते सुपारीपासुन प्रत्येक गोष्टIIndia to UK|Indian store in the UK

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии •

  • @indiatouk29
    @indiatouk29  2 года назад +31

    Thanks for watching :) Visit India to UK on
    FaceBook and Instagram -
    instagram.com/india_to_uk/ for more fun.
    SOME OTHER VIDEOS-
    Do you want to come to the UK (Guide)-
    ruclips.net/video/_5fGVnn5-G8/видео.html
    Diwali in London-
    ruclips.net/video/YgLA2v3yAVY/видео.html
    What English people Eat?
    ruclips.net/video/Z-8patoGt9w/видео.html
    Meat shop in England-
    ruclips.net/video/Vw1R3S9FXrw/видео.html
    Treck in England with Friends-
    ruclips.net/video/svaowD3_7tU/видео.html
    Gudhipadwa in England-
    ruclips.net/video/YlSiNd_QYuc/видео.html
    England's Kitchen tour and weired things in
    kitchen-
    ruclips.net/video/ZMG8lZEP5QU/видео.html
    Best season of the UK-
    ruclips.net/video/z_ahlOlOC24/видео.html
    50thousand india to uk family celebration-
    ruclips.net/video/48B2-t_QonI/видео.html
    ?????? ?????? ??? ???? ???? ?????
    ruclips.net/video/6sD4xnsA9k0/видео.html
    UK'S Currancy-
    ruclips.net/video/bCVmYD29n6w/видео.html
    ???? ????? ?????? ?.?? ?? ?????
    ruclips.net/video/Gx371YSbtLw/видео.html
    ????????? ????? ?????
    ruclips.net/video/hsUnIjuJ874/видео.html
    ???? ????? ??????????
    ruclips.net/video/OG5G88xrzng/видео.html
    Live Q n A about me-
    ruclips.net/video/xDpKhl6eVC4/видео.html
    Lockdown shopping in the UK-
    ruclips.net/video/XvZuL0cCycI/видео.html
    UK's Ganpati 2020-
    ruclips.net/video/HIEttcb29YY/видео.html
    Corona in the UK-
    ruclips.net/video/5wK5tQf4IS4/видео.html
    Dishwasher in the UK-
    ruclips.net/video/3OuYiGtiU0w/видео.html
    London Cruise ride,London part-3
    ruclips.net/video/ccpmTmHedlE/видео.html
    Market view of UK-
    ruclips.net/video/e8XqghvCnYM/видео.html
    Ganesh festival in England/ Ganpatibappa in the
    UK-
    ruclips.net/video/7vF3KdS9bUs/видео.html
    My home tour, home in the UK-
    ruclips.net/video/ee5yBUvuwpw/видео.html
    Daylightsaving-
    ruclips.net/video/FAAtdBp4iCI/видео.html
    Grasscutting in UK-
    ruclips.net/video/cxs5zS4uVao/видео.html
    Ukchi Mahashivratri-
    ruclips.net/video/Jc4NDfnpxiE/видео.html
    Navratri in England-
    ruclips.net/video/dcAsYSVzGsk/видео.html
    Vatpornima in England-
    ruclips.net/video/OG5G88xrzng/видео.html
    London vlog-
    ruclips.net/video/3-qAQsFMVDw/видео.html
    Scotland seaworld-
    ruclips.net/video/6LXPOkFnVl0/видео.html
    Scotland Vlog 1-
    ruclips.net/video/0iRz3s39Aes/видео.html
    Scotland Vlog 2-
    ruclips.net/video/dyULcJXggjA/видео.html
    Isle of wight 1-
    ruclips.net/video/T2984b65WtA/видео.html
    Isle of wight -2
    ruclips.net/video/RSQTbBXObIA/видео.html
    buckingham palace,london
    ruclips.net/video/z3Ft5TUYv4Y/видео.html
    Bristol Bridge-
    ruclips.net/video/owauvglSOqE/видео.html
    UK che christmas -
    ruclips.net/video/wBe7sg9lGJo/видео.html
    Uk cha gudhipadwa-
    ruclips.net/video/D0bQ23i41wc/видео.html
    #IndiatoUK #PoojaThanekar #MarathiRUclipsr

    • @hrishikeshmhatre5028
      @hrishikeshmhatre5028 2 года назад

      Indian bakery madhe milto tasa paw nahi milat ka tithe
      WADA paw madhe bun paw sobat wada aahe ka

    • @prathibhakarmarkar3044
      @prathibhakarmarkar3044 2 года назад

      ⁹⁹97⁹

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 2 года назад

      Uk madhe 1bhk flats milel ka . Aani kiti parent milel.😃

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 2 года назад

      अरे व्वा मस्तच

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 года назад

      आमच्या पौष्टिक लाडू ला लंडन मध्ये मार्केट उपलब्ध करून दयाला एक मराठी माणूस आपणास नम्र विनंती करतो की आमच्या कडे खास स्वादिष्ट आरोग्यवर्धक आरोग्यदायी पौष्टिक लाडू आॅडर प्रमाणे तयार करून मिळेल कमीतकमी १किलो मध्ये ३० नग पौष्टिक लाडू येतील घटक दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू हे लाडू आरोग्यासाठी उपयुक्त आहे ३० नग फक्त ३००/ रुपये मध्ये उपलब्ध होतील संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती टिप बाहेरगावासाठी पार्सल खर्च वेगळा लागले आपण घ्या आपल्या परीचिताना सांगा आपल्या फालोअस ना सांगा हि नम्र विनंती करतो आपण मराठी माणसाला आपण सहकार्य जरुर नक्की कराल अशी आशा करतो

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 2 года назад +95

    गायकवाड काकू तुम्ही खरंच ग्रेट आहेत, ४० वर्षे तिथे राहून ही तुमच्या मराठी बोलीला मराठी मातीचा गंध आहे.

  • @DipakPatil-pp6jg
    @DipakPatil-pp6jg 2 года назад +75

    आजींच वाक्य.."मराठी नाही विसरायचं बाबा"💕💕👌

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 2 года назад +13

    मराठी माणसांना विदेशात सर्व काही उपलब्ध करून देणं ही काही छोटी गोष्ट नाही.
    हे पण एक सामाजिक कार्य आहे.

  • @hemajain5256
    @hemajain5256 2 года назад +7

    पुष्पा ताई तितेही साडीच घालतात ।पाहुन आश्चर्य व खुप आनंद झाला ।आपली संस्कृति जपुन ठेवली आहे

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 2 года назад +26

    गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा ✊🚩

    • @hindhustanibeta4723
      @hindhustanibeta4723 2 года назад +2

      Ho....mala Garv aahe me Marathi naahi ... hindhustani aahet

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 2 года назад +12

    मराठीच्या पाऊलखुणा जगभर पसराव्यात हीच श्री चरणी प्रार्थना.....💐👍

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 2 года назад +8

    खूप अभिमान वाटला हे बघून आणि ऐकून..निवेदन ही छान केलंय..गायकवाड काकू आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन..मराठी पाऊल पडते पुढे...

  • @techgeek2104
    @techgeek2104 Год назад +6

    या काळात आपण तलवारी घेऊन लडू नाही शकत पण किमान उत्तम भाषा उत्तम विचार , राहू तिथे उत्तम आचरण करून आपल्या दैवत श्री.श्री छत्रपती महाराज यांचे मावळे महणून मराठी आणि या महान भारताचे झेंडे जग भर लावण्याचे प्रयत्न करू शकतो

    • @poojakamerkar2845
      @poojakamerkar2845 Месяц назад

      मस्त 👌🙏

    • @techgeek2104
      @techgeek2104 Месяц назад

      @poojakamerkar2845 🙏आवडल तर आपला परिसर स्वच्छ ठेवा

  • @niranjanruparel8584
    @niranjanruparel8584 2 года назад +2

    बहोत बढिया,,,,,,
    नारी अपने आत्मविश्वास से सबकुछ सिद्ध करती है। नारी शक्तीको वंदन।
    विदेशमें हमारी सुविधाको परीपुर्ण करके आपने बडा काम कीया है।
    धन्यवाद।

  • @umeshpailkar631
    @umeshpailkar631 6 месяцев назад +1

    मराठी माणसाची अशी भरभराट बघून खूप छान वाटले. अशीच वेगवेगळी माहिती दिल्याबदद्ल धन्यवाद. मराठी पाऊल पडते पुढे ❤❤❤

  • @Mahapolitics459
    @Mahapolitics459 2 года назад +9

    ताई तुम्ही UK मध्ये राहून सुद्धा किती सुंदर आणि शुद्ध मराठी बोलता...proud of you ताई

  • @dilipkpol
    @dilipkpol 2 года назад +16

    खुप भारी गायकवाड ताई मराठी संस्कृती विदेशात जपल्या बद्दल🙏

  • @chiwadaang7pute
    @chiwadaang7pute 2 года назад +72

    खरंच आहे.. परदेशात दुकानात जाऊन तिथे मराठी बोलायला जाम भारी वाटतं,❤️❤️❤️

    • @cybkart5759
      @cybkart5759 2 года назад +6

      हल्ली तर मुंबईत सुद्धा मराठी ऐकायला भेटला तर जाम भारी वाटतं 😂

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 2 года назад +7

    सलाम स्त्रीशक्तीला सलाम मराठी माणसाच्या कार्याला

  • @priyanik2098
    @priyanik2098 2 года назад +15

    😘Wow superb 👌🏻 🙌🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻 खुपचं भारी मराठी संस्कृती परदेशात पाहिलं तर खूपच छान वाटल.

  • @TheWanderluster
    @TheWanderluster 2 года назад +93

    I am a Maharashtrian living in the UK since 2014 too. It’s always a proud moment to find fellow Marathi folks ( gems) in the UK. Far and few ❤️ Felt great to watch your video, hopefully we could catch up over misal soon 😄

  • @sitarammore6475
    @sitarammore6475 2 года назад +2

    बाहेर गेल्यानंतर आपला माणूस मिळणे खूप कठीण
    आणि मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो मला तर नुसता video बघून भारावून गेलो
    ताई तुम्हाला किती आनंद झाला असेल ते तुम्हीच अनुभले असेल
    अशीच माहिती आपली माणसे यांची ओळख तुम्ही आपल्या भारतीयांना देत राहा

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад

      Nakkich. Khup khup Abhar🙏🙏🙏

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 2 года назад +18

    खूपच छान वाटले आपला मराठी माणूस आणि त्यातूनही पुणेरी ......वा वा. खूप छान व्हिडिओ आहे.

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 года назад +14

    आम्हाला पण पाहून छान वाटलं 😊
    एक नंबर👌 मराठी पाऊल पडते पुढें☺️💝

  • @sandipbhagade7059
    @sandipbhagade7059 2 года назад +3

    ताई तू खुप छान विडिओ बनवला त्या मुळे आम्हाला कळलं की लंडनमध्ये भारतीय मराठी सर्व वस्तु मिळतात.खुप खुप धन्यवाद 🙏💓🎉🎉🎉🎉.

  • @pankajasonawane2956
    @pankajasonawane2956 2 года назад +20

    Proud to be Indian n Proud to be our great king i.e. Shri CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ people whose shine as a diamond in each place of world. Be proud on Marathi people who is living in foreign.

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 года назад +9

    मनापासून अभिमान वाटतो 💯👍इकडे ऑस्ट्रेलिया मध्ये एक पण मराठी दुकान नाही 😰 सगळे पंजाबी आहेत.. मराठी माणूस परदेशात फार कमी व्यवसाय करताना दिसतात 💯 त्यामुळे सगल्याना प्रोत्साहन मिळेल हा विडिओ बगुन अशी अशा करूया 🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @shaloms6811
    @shaloms6811 2 года назад +7

    Pushpa sunn ke flower samjha kya....Fire hai Fire 👌 Great Pushpa Gaikwad Ji 🙏 Please inform Maharashtra Government about this shop, they will give them State award in India for spreading Marathi culture around the world 🙏👍

  • @yuvi7588
    @yuvi7588 2 года назад +3

    तुमचा खूप अभिमान वाटतो ताई!!
    परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो आणि अशीच भारतीयांची सेवा आपल्यातून घडो हीच इच्छा 🙏🙏

  • @warriorforever7022
    @warriorforever7022 2 года назад +2

    Owner kiti chan ahe... Simplicity at its best.. No fake accent.. Nothing... Just wow... Marathi kasli bhari boltat tya.. Typical aplya ithli sarkhi.... Loved her... Bharich 😍

  • @krushnatholam
    @krushnatholam 2 года назад +1

    हा व्हिडिओ बघून खुप आनंद झाला मराठी मनुंस इथे जाऊन बिजनेस करत आहे ....🙏❤️

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 2 года назад +4

    खूपच छान💞💞 साता समुद्रा पलीकडे महाराष्ट्राचा भारताचा 🇮🇳🇮🇳 फडकतोय🙏🙏 पण थोडं सगळयांनी मराठीत बोलणं कराल तर खूपच छान असो..💐💐

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 2 года назад +7

    फारच छान video आहे मनापासून आभार.
    मुद्दाम मराठीत लिहिले आहे
    ताई तुमचं मराठी बोलण.उच्चार

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад +2

      खुप आभार🤗🙏

  • @sumedhadhawale2731
    @sumedhadhawale2731 2 года назад +4

    किती छान मराठी बोलता आपण असं वाटतं ऐकतच रहावं

  • @ajayjain5304
    @ajayjain5304 2 года назад +27

    Honestly, I’m at loss of words. I live in Canada and we have a similar store here but is owned by a Pakistani. I just hope and pray that some day we will have a Maharashtrian owned store opened as we have a lot of Marathis here.

  • @nature_ethics
    @nature_ethics 2 года назад +1

    👏👏खूप छान त्या बाहेर जाऊन मराठी परंपरा जगत आहेत आणि साडी पण घालतात. खरंच कौतुकास्पद आहे 🥰🥰

  • @pritib574
    @pritib574 Год назад +2

    ताई अप्रतिम व्हिडिओ.आत्ताच आणि पहिल्यांदा पहिला तुमचा व्हिडिओ.या दुकानात इंडीयातला कुठला प्रकार नाही अस नाही.गायकवाड ताईंच कौतुक करायला शब्द अपुरे पडतील.

    • @indiatouk29
      @indiatouk29  Год назад

      Khup khup Abhar🙏🙏🤗and welcome!

  • @aditisuryavanshi9966
    @aditisuryavanshi9966 2 года назад +16

    Hi दिदी मला खूप छान वाटल की परदेशी जाऊन हि आपलसं मराठी भाषेत बोलता येत. मला अभिमान आहे आपल्या मराठीचा .
    तू महाराष्ट्र मध्ये कुटून आहेस.

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад +3

      Khup Abhar🤗🙏 Mi Ahmednagar.🤗🤗

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 года назад +3

    *O What a Great Coincidence आज आमच्या घरी सुद्धा भाकरी पिठलं सोबत झनझनीत लाल मिरची व लसुण वाटून करडीचे तेल टाकून बनविलेला ठेचा , कांदा, लिंबू ,कैरीचे लोणच लिज्जतचा मसाला पापड, तिळाची चटणी पपपड, कुरडाई असा मस्त बेत होता आणि आपल्या यूके मध्ये देखील आज आपण मस्तच भारतीय चमचमीत झणझणीत पदार्थ शोधून काढले खूप खूप आनंद झाला आहे यालाच म्हणतात योगायोग अभिनंदन आम्ही इंडिया मध्ये राहून तुमचा यूके पाहत असतो व तुम्ही यूके मध्ये राहून इंडिया पहाता खरंच हा केवढा मोठा योगायोग आहे*

  • @sagarekande9027
    @sagarekande9027 2 года назад +2

    खरंच ताई ग्रेट.... जय महाराष्ट्र....

  • @amodkulkarni8060
    @amodkulkarni8060 Год назад +1

    गायकवाड आज्जी तुमचं खूप कौतुक या retarant बद्दल आणि महाराष्ट्रचे पदार्थ तुमच्या restarant मध्ये असल्या बद्दल 👏👏🙏 मला अभिमान वाटतो तुमचा

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 2 года назад +2

    किती छान. माहेरच आहे जणू सगळ्यांचं
    त्या काकू तर अगदी आईच वाटतात माहेरपणासाठी येणार्‍या मुलींची आतुरतेने वाट पाहणार्‍याच आहेत

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад +1

      Ho kharch agadi tasech vatale🤗🥰

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 2 года назад +1

    खूप छान, अभिमान वाटला इंग्लंडमाध्ये मराठमोळं आपलं दालन आणि मराठी UTube Chanel पाहून. हा खरा मराठी डंका. खूप शुभेच्छा ! !

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 Год назад

    खूप छान.मराठी बाणा.

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 года назад +2

    ति कल्पनाच मनात आली की आपण महाराष्ट्र सोडून कुठे दुरवर गेलेलो वगैरे, आणी माझे शासकीय सेवेतील सत्तावीस वर्ष तेलंगणा ला असलेल्या भागात गेलेली आहेत , म्हणून की काय ?आम्हास फक्त विडिओ बघूनच मन भरून येत , सगळीकडेच कुठे महाराष्ट्रातील भेटलेत की लय भारी ह, आपण दिसताय गोड पण बोलतात त्याही पेक्षा गोड, आणी हो लंडन मधील होलसेल भाजी बाजार , अभिनेते प्रवीण दरडे यांनी केलेला विडीओ बघितल्यावर असाच आनंद झाला विषेश म्हणजे त्या बाजारात पण मराठी दोन युवक फार मोठी उलाढाल करतात वगैरे , असो आपण लंडन मधील उपाहारगृहात बसून मिसळ खाण म्हणजे फारच हायस वाटलेल दिसतय आपलया हावभावांवरून, त्यात वावग अस नाहीच मुळी, कुणास ही पिझ्झा, बर्गर आणी काय-काय ते विचित्र पदार्थाच्या देशात वडापाव आणी पिठल भाकरी त्या सोबत ठेचा , काय तो गगनाला भिडणारा आनंद वेगळाच , आणी पुन्हा बोलतोय की विडिओ पण अगदीच गोड बनवलाय , पुढील वाटचालीस आपणास खुप-खुप हार्दिक शुभेच्छा ,आभार ।।
    * आणी खुप जास्त लिहले असेल तर क्षमस्व ।
    वंदेमातरम ।।

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад

      Itkya sundar comment baddal manapasun Abhar🙏🙏🙂

  • @sunilghadi2573
    @sunilghadi2573 6 месяцев назад

    फारच सुंदर.अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे.त्यातच आपण ताई मराठी फार फार सुंदर बोलता.पदार्थ पाहिले अगदी चमचमीत तिखट दिसले.आपणास आमचा मानाचा मुजरा.इथे सन फ्रांसिस्को मध्ये मराठी माणसाचे दुकान नाही दिसले.तरी शोधत असतो.

    • @indiatouk29
      @indiatouk29  6 месяцев назад

      Khup khup Abhar🙏🤗

  • @nd42
    @nd42 2 года назад +35

    Been to Madhav 10 yrs ago when I was living in Cardiff. Lovely couple. Fabulous food too.🌸

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 Год назад

    फारच सुंदर, शुभेच्छा पुढील प्रवासासाठी, दोघींना

  • @abhisheksawant2755
    @abhisheksawant2755 2 года назад +2

    तुमचा आवाज फार मधुर आहे.... छान वाटलं ऐकुन

  • @ganpatankushrao3534
    @ganpatankushrao3534 Год назад +1

    श्री काकी श्री राम अभिनंदन तूमाला पुढील शेवे साठी श्री राम शुभेच्छा
    जय जगदंब जय दुर्गे माते 🌹🌹🌹

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 2 года назад +1

    Unbelievable..Khup chhyaan video ani mahiti..Baryach lokanparyant he resto pochale pahije..Abhar ani channel la shubhechhya.

  • @prachisaptarshi4808
    @prachisaptarshi4808 2 года назад +5

    वाह मस्त व्हिडीओ 😍👌
    Uk मधे भारतीय food 😍

  • @deepakjadhav6329
    @deepakjadhav6329 2 года назад +12

    Proud of you as a maharashtrian

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 года назад

    किती छान गं! व्हिडिओ बघून छानच वाटलं. एवढे सगळे आपले आवडते भारतीय पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे जणूकाही खजानाच गवसलाय असं वाटलं असेल नं. तूझ्या चेहर्यावरचा आनंद बघून मला पण आनंद झाला. आता मस्त भारतीय पदार्थ आणि जेवण ऐंजाॅय करा. खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @rajashreesankhe7201
    @rajashreesankhe7201 2 года назад +1

    मराठी पाऊल पडती पुढे........ मी मराठी असल्याचा अभिमान आहे.खूप छान.

  • @shankargurav675
    @shankargurav675 2 года назад +2

    जगात भारी कोल्हापुरी . स्वयंपाक व भारी चव कोल्हापूर करांचा हे कळले .गोळ्या देणाऱ्याना पोळ्या दिल्या

  • @pravinsutar611
    @pravinsutar611 2 года назад

    खुप चांगला वाटलं विडिओ पाहून,
    आईबासाहेब नी जे केल ते खूपच अभिमान चे आहे.
    आणि त्यांनी जे मराठी मध्ये बोलले ते ऐकून आणखी बरे वाटलं..
    तुम्हा सर्वाना माझ्याकडून आणखी शुभेच्या असेच महाराष्ट्र बोली वाढवत राहा.
    आणि तुमच्या चॅनेल ला ही खुप खुप धन्यवाद 💐

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад +1

      Khup Dhanyawad🙏🙂

    • @pravinsutar611
      @pravinsutar611 2 года назад

      महाराष्ट्र मधून कुठून आहात आपण..

    • @pravinsutar611
      @pravinsutar611 2 года назад

      मी एक civil engineer सोबत एक तरुण शेतकरी आहे.. माझे पण छोटीस चॅनेल आहे.
      मला आशा आहे कि आपण मला ग्रोव करण्यासाठी मला मदत कराल.. 🙏🏻

  • @ravindradhawan7346
    @ravindradhawan7346 2 года назад

    खरचं ताई अभिमान वाटतो आपण केलेल्या कष्टाने एक पिढी घडली आहे

  • @prafullapawar8864
    @prafullapawar8864 2 года назад

    Great mahit dilis maharashtra chi lok khup mothi zali tuzamule kalale thanks 🙏✌️pn Tumi khup Chan bolata great ✌️👌🙏

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 2 года назад +5

    अरे वा!खूप मस्त झाला vlog,, मजा आली पहायला,, पाहता पाहता end झाला कळलंच नाही🙆🙆😍👌👌

  • @sunitashinde131
    @sunitashinde131 2 года назад +1

    Amazing tai 👌👌🙏🙏 khup mst vattl vidio pahun.. 🎊🎊🎉🎉🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @indiatouk29
    @indiatouk29  2 года назад +2

    Shop location- Cardiff city, Wales. UK.
    You can search an exact address on the google and contact them from details available on Google.

  • @ravikumartiwari2411
    @ravikumartiwari2411 2 года назад +5

    I am from nashik and i love maharastrian foods like misal-pav, puran poli, shevbhaji, bazri roti, 😋 😋

  • @rtech1292
    @rtech1292 2 года назад +13

    ग्रेट !!! अगदी इग्लंड ,ब्रिटनच्या राजधानी अस्सल मराठी स्टोअर .जयहिंद

  • @renukaadsare6795
    @renukaadsare6795 2 года назад

    Kharch khup chan vatate ekada marathi manus kiva marathi vastu disli tr khup bhari vatate

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Год назад

    आपण कुठेही गेलो तरी आपली भूमी आपण कधीच विसरू शकत नाहीत. आपले पारंपरिक पदार्थ सुध्दा विसणार नाहीत. इंग्लंड मधे राहून मराठी बाणा जपल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @indiatouk29
      @indiatouk29  Год назад

      Ho nakkich. Jay Maharashtra🙏🚩

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 года назад +8

    जय महाराष्ट्र जय भारत.👏👏👏👏👏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @joyandsa6084
    @joyandsa6084 2 года назад +2

    Tumchi smile 😊 thaambatach nhavti Pooja.
    Karan tumhi kharach aanandaat hotaa.
    Mast video 📸

  • @rajendrakurane2976
    @rajendrakurane2976 2 года назад +2

    खुप आनंद वाटतो.खुप वाटत आपणही अस बाहेर जाव पण......

  • @premveergaikwad
    @premveergaikwad 2 года назад +12

    Aare so proud for them 💜💜💜💜 thankyou tai for this information. Great vlog 💜💜💜🥰🥰

  • @sanjaygawde7330
    @sanjaygawde7330 2 года назад +1

    Wah khup sunder UK madhye aaplya sarkhya samanya mansache shop bagun khup Chan vatle. Mukhya mhanje aaplya Bharat deshatil vyakti 41 varsha eka bhaherchya deshat jaun aaple swatache ase astitva nimarn karte he pahun khup abhiman vatla. Asech pudhe jat raha Gaikwadtai. Tumchya pudhil ujjwal bhavishyasathi khup khup subheccha. All the best

    • @nayak07
      @nayak07 2 года назад

      Sorry dear we Maharashtrians are not saamanya we are the greatest of all if you learn history and specially watch paanipat, this illusion will disappear. We are the simplest, honest and sincere community of all. I'm very proud to be a great Maratha.

  • @nitinkharat6915
    @nitinkharat6915 2 года назад

    मॅडम आपल्या चेहऱ्यावर उत्सुकता इतकी आहे की त्या मुळे तिकडे जाऊन पाहण्याची तीव्र इच्छा होत आहे, इतक्या आपुलकीने आपण ह्यांची सगळी वैशिष्ट्ये सांगत आहेत। मराठी लोकांना आपण डायरेकट् इन डायरेकट अपील करत आहात हे पाहून खूप खूप आनंद होत आहे। जय महाराष्ट्र

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 2 года назад +6

    आजींना महाराष्ट्र सरकारने या काम साठी गौरवलं पाहिजे

  • @Mangeshvlogs
    @Mangeshvlogs Год назад

    भारी vlog 👌 आणि जाम भारी गायकवाड काकू🚩🚩👍

  • @shyamalgodbole6813
    @shyamalgodbole6813 2 года назад

    Khup badhiya aani chhaan vaatle ha video baghun

  • @djsushantsoundane7171
    @djsushantsoundane7171 2 года назад

    Ek number video Aahet didi

  • @ravikishormane6408
    @ravikishormane6408 2 года назад +17

    इंग्लंड ठीक आहे... आम्हाला चक्क "सेनझेन, चायना" इथे भारतीय रेस्टाॕरंट मिळाले..मालक टिपिकल मराठी बोलणारा मुंबईकर होता... त्याला आमचेबरोबर बोलताना खुप आनंद झाला होता..

  • @narendrakakade9428
    @narendrakakade9428 2 года назад

    आज मला हा video recomend मध्ये आला आणी video पाहून लगेच like केला आणी पूर्ण video मस्त मराठीत पाहून आनंद झाला म्हणून लगेच subscribe केला channel सुद्धा ... आणी मी पुण्यात असल्यामुळे खूप आनंद झाला गायकवाड आजींचे काम पाहून. त्यांना आणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद...

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад +1

      Khup Abhar ani welcome🙏🙂

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 2 года назад +2

    Very nice... आपण नगरकर आहोत हा अभिमान आहे.

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 2 года назад +1

    लंडन मध्ये एक मराठी व्यावसायिक स्त्री मराठीच दिसते खऱ्या अर्थी अभिमानाची गोष्ट आहे. मराठीपण टिकवल आणि 40 वर्षे भारतातील वस्तू , मेनू आणि जिन्नस याचा व्यवसाय केला, त्यांचा साधेपणा पाहून धन्य झालो.

  • @prashantkulkarni6728
    @prashantkulkarni6728 2 года назад +2

    जय महाराष्ट्र, आम्ही मराठी अभिमानाने बोलू जय महाराष्ट्र,मेरा भारत महान🙏🙏🙂👌👍

  • @reshmagojekar776
    @reshmagojekar776 2 года назад +2

    Hiii nice to see you in UK.....aajach first time vlog baghitala me tujha ani to pan ha mast bharatiy khanyacha.....khup Chan vatal ki apale bharatiy khadya padarth sagalike avadine khatat. Ani special thanks to you ki tu te amachyaparent pohchvates....asech vlog baghyala khup avadatil ....ani khup khup shubechcha tujhya ya vlogging sathi💐

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад

      Khup khup Abhar and welcome to the family🤗🤗🙏

    • @reshmagojekar776
      @reshmagojekar776 2 года назад

      @@indiatouk29 by the in India where you are from?

  • @vijayawautre6368
    @vijayawautre6368 2 года назад +1

    छान वाटले बघून बाहेर देशात आपले सामान आहे आणि तुमचा विडीयो बघून सुध्दा 🙏

  • @prakashsalunkhe6437
    @prakashsalunkhe6437 2 года назад

    आपले मनोगत सादर करताना आपले भावना जानू शकतो.छान व्हिडिओ.

  • @riteshpatil001
    @riteshpatil001 2 года назад

    Khup Mast Vatal Video Baghun !
    Means Aapli Marathi Manus Veglya Country madhe jaun aapal Own business run karat aahet.
    Specially Women's 👏🏻👏🏻

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 года назад

    जाम दिल खुष. मला वाटतं मी दादर मधील एका दुकानात ऊभा आहे. खरंच परदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणं. मराठमोळ्या वैभवाची झलक बघायला मिळणं. खरंच मस्त वाटतं.

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 года назад

    Khup Chhan

  • @anillandge5241
    @anillandge5241 2 года назад

    खुप छानआपले महाराष्ट्र खुप दुर पोहचले आनंद वाटतोय मराठमोळी माणसं पाहुन समाधान झाले...

    • @indiatouk29
      @indiatouk29  2 года назад

      Ho Kharch. Jay Maharashtra🚩🙏

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 2 года назад +1

    अभिनंदन ताई खुप छान💐👌👌👍

  • @rajdait1983
    @rajdait1983 2 года назад

    कमाल आहे.......लय भारी

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 2 года назад

    गायकवाड काकू खरच तुम्ही ग्रेट आहात.👍👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐

  • @umeshshigvan1527
    @umeshshigvan1527 2 года назад

    Khup Chan mahiti Kam milelaka

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 8 месяцев назад +1

    गर्व आहे मी मराठी असल्याचा ❤🚩

  • @poojapatil4313
    @poojapatil4313 2 года назад

    Baher chya deshat aple Bhartiya bhetle ki kiti Chan Ani Anand hoto can't imagine it's spiritual 🤗🙏🙏🙏🚩

  • @bhushanlondhe724
    @bhushanlondhe724 2 года назад

    खूप कौतुकास्पद

  • @shivoham3832
    @shivoham3832 2 года назад

    मस्त, खूपच भारी झाला आहे हा ब्लॉग

  • @pkkarode
    @pkkarode 2 года назад

    खरंच, खूप छान...👍

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Год назад

    मेरा भारत महान आहेच, i love india 💗💗💗💗

  • @ujwalakale4276
    @ujwalakale4276 2 года назад +4

    Hearty congratulations Pushpatai😀💖👍feel proud!! UK is my favourite place.if I come in will meet you.🌷🌷

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 28 дней назад

    GRAET THANKS MADAM FOR INFORMATION AND CONGRACULATIONS OWNER

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi 2 года назад

    Khupch chhan video 👌👌marathi bana uk madye 👍👍

  • @anilghanekar2757
    @anilghanekar2757 2 года назад +1

    वा खूब छान मनोज भाऊ मस्तच 💖👌👍🙏

  • @pallavibhor8629
    @pallavibhor8629 2 года назад

    Baapre atishay sunder store ..omg 😮 Jasa india mdhech ahot ashi feeling ali..btw tya adhi ek sangychey tumchi Marathi khupch sunder ahe

  • @gitajadhav5160
    @gitajadhav5160 2 года назад +1

    जबरदस्त दादा