मी मूळ कोकणातील.मला हे सगळे पदार्थ करता येतात,आई,मावशी,मामी करताना पहिल्यापासून बघितलेले.अतिशय सुंदर,चविष्ट,पचायला हलके,कुठेही तेल,मसाले यांचा अति वापर नाही.मस्त👌.एक सुचवावेसे वाटते,यात नारळाच्या दुधातील सोलकढी समाविष्ट केली तर स्वर्ग सुख. काकूंना खूप खूप धन्यवाद😊
अप्रतिम एपिसोड होता ताई. पाहताना मजा आली, प्रसन्न वाटले . काकूंनी देखील छान माहिती दिली. त्यांच्या वागण्यातील गोडवा नक्की केलेल्या जेवणात उतरला असणार , मनापासून धन्यवाद 🙏
केळीच्या पानावर वाढलेले अस्सल कोकणी पदार्थ नुसते बघूनच मन तृप्त झालं... गोवा आणि coastal karnataka मधील पदार्थात आणि कोकणातील पदार्थात किती साम्य आहे हे जाणवलं.. नारळ, नारळाचं दूध, फणस, कैरी, आणि तांदूळ हेच basic ingredients घेऊन similar पदार्थ पार अगदी केरळ पर्यंत केले जातात with ofcourse some regional variations.. कोकणी लोकांचा साधेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतोच पण हाच साधे पणा, त्यांच्या खाद्य संस्कृतीतून पण प्रत्ययास येतो.. अगदी कोकणी लाल मातीचा दरवळ आम्हा viewers ना अनुभवायला मिळतो.. Thanks मुक्ता.. 😊
अप्रतिम नारळाच्या दुधातील शेवया एकदम मोदक लाडूच्या चवीची आठवन करून देतात फणसाची सांदण म्हणजे इडली मस्त आणि वडे तळताना पाहत होतो तर आम्हाला खमंग सुवास ही जाणवला कमाल.... मस्त विडिओ
खूप सुंदर आहे हे सगळं. बघून खूप भूक लागली. त्या पेक्षा जास्त म्हणजे डोळे सुधा सुखावले. असेच मस्त videos करत रहा. काळजी घ्या आणि मस्त राहा. खूप शुभेच्छा.
तांदुळाच्या शेवया आणि नारळाचे दूध किती मस्त combination आहे ना ... तुझे expression बघून कळाले की किती चविष्ट (तू बोलीस त्याप्रमाणे_अफलातून)असेल .. फणसाची भाजी अशी केलेली मी पहिल्यांदा बघितली खूप मस्त वाटलं..
its just amazing kharach khup bhari mi kokanat la asun kadhich ase padarth चाखले नाहीत कोवळ्या फणसाची भाजी आ-ह् सांडण तूप खोबऱ्याचे दूध वा मुक्ता मस्तच,मेजवानी
मुक्ता मस्तच हे सर्व पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात घावन घाटले तसेच कुळीथाचे पिठले आणि आमटी कैरीची डाळ कढीपत्ता हिंग घालून चटणी वालाच्या डाळिंब्यांची आमटी जबरदस्त लागते धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप धन्यवाद माहिती दिल्या बद्दल कारण कोकण आमच्या साठी नवीन आहे ओळखीचे कोणी नाही मग राहणार कुठे काय खायचं काहीच कल्पना नाही यूट्यूब वर फक्त बघतो. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हयांची माहिती दिली त्या साठी 🙏🙏🙏🙏
Mukta tai your topic for videos are always great, & today’s subject 😊😊😊 very tempting to go there and eat food 😊😊 It’s great how people there maintain there food culture 🙂👌🏻 Nice to see local food, thanks for putting online so we might enjoy some day 🙏🏻🙂
Mukta ताई tumhi khoop छान video banavtat. I have been to Ratnagiri but never got a chance to taste the food you have shown here Thanks for sharing, added to my wishlist.
मी कैरी विश्रांती होमस्टे मध्ये राहिलेले. त्यांनी ही एक टूर अरेंज केलेली.. तुम्ही त्यांच्याशी contact करू शकता. नंबर description box मध्ये आहे😊
गीव मी फोन नंबर
Can you give no. Of where you had food? Next time when will l visit Pavas surely like to have lunch there.
@@udaypatwardhan9949 tech trr
@@swatit9372 same here
Superb video. where is this exactly and what is the name and contact details. Must try and visit
मी मूळ कोकणातील.मला हे सगळे पदार्थ करता येतात,आई,मावशी,मामी करताना पहिल्यापासून बघितलेले.अतिशय सुंदर,चविष्ट,पचायला हलके,कुठेही तेल,मसाले यांचा अति वापर नाही.मस्त👌.एक सुचवावेसे वाटते,यात नारळाच्या दुधातील सोलकढी समाविष्ट केली तर स्वर्ग सुख. काकूंना खूप खूप धन्यवाद😊
अप्रतिम एपिसोड होता ताई. पाहताना मजा आली, प्रसन्न वाटले . काकूंनी देखील छान माहिती दिली. त्यांच्या वागण्यातील गोडवा नक्की केलेल्या जेवणात उतरला असणार , मनापासून धन्यवाद 🙏
केळीच्या पानावर वाढलेले अस्सल कोकणी पदार्थ नुसते बघूनच मन तृप्त झालं... गोवा आणि coastal karnataka मधील पदार्थात आणि कोकणातील पदार्थात किती साम्य आहे हे जाणवलं.. नारळ, नारळाचं दूध, फणस, कैरी, आणि तांदूळ हेच basic ingredients घेऊन similar पदार्थ पार अगदी केरळ पर्यंत केले जातात with ofcourse some regional variations.. कोकणी लोकांचा साधेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतोच पण हाच साधे पणा, त्यांच्या खाद्य संस्कृतीतून पण प्रत्ययास येतो.. अगदी कोकणी लाल मातीचा दरवळ आम्हा viewers ना अनुभवायला मिळतो.. Thanks मुक्ता.. 😊
खूप सुंदर आहे ही कमेंट ❤️❤️
धन्यवाद🙏🙏😊😊
@@MuktaNarvekar Thanks dear for acknowledging and appreciating..😊
अप्रतिम vlog आणि कमाल चविष्ट जेवण....... पदार्थ सांगणाऱ्या काकुही गोड.... 👍👌💯
मनापासून धन्यवाद😊🙏
हो. काकू फारच गोड आहेत..❤️❤️
छान व्लॉग. घरगुती चविष्ट पदार्थ..सुंदर. ( पारंपारिक नाही--पारंपरिक)
अप्रतिम
नारळाच्या दुधातील शेवया एकदम मोदक लाडूच्या चवीची आठवन करून देतात
फणसाची सांदण म्हणजे
इडली मस्त
आणि वडे तळताना पाहत होतो तर आम्हाला खमंग सुवास ही जाणवला
कमाल.... मस्त विडिओ
धन्यवाद😊🙏🙏
फारच छान पदार्थ बघितले. धन्यवाद.
खूप सुंदर आहे हे सगळं. बघून खूप भूक लागली.
त्या पेक्षा जास्त म्हणजे डोळे सुधा सुखावले.
असेच मस्त videos करत रहा. काळजी घ्या आणि मस्त राहा. खूप शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद😊🙏🙏
खूपच छान video. कोकणातील पदार्थ खूपच छान.
धन्यवाद
तांदुळाच्या शेवया आणि नारळाचे दूध किती मस्त combination आहे ना ... तुझे expression बघून कळाले की किती चविष्ट (तू बोलीस त्याप्रमाणे_अफलातून)असेल .. फणसाची भाजी अशी केलेली मी पहिल्यांदा बघितली खूप मस्त वाटलं..
खूप सुंदर केळीच्या पानावर वाढलेलं सर्व पदार्थ खूप छान दिसत होते 👌👌
आम्हला तळ कोकणातील पण प्रवास... आणि
तेथील खाद्य संस्कृती पण दाखवा ताई..... 🙏👌💐
पदार्थ तर चविष्ट असतात च आणि येथील मानसाँच्या आपुलकी ने वाढल्याने ते अधिक आनंद देतात 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌
अगदी खरंय😊😊
खराखुरा अनुभव घेतोय असं वाटतं.
अप्रतिम
खुप छान मेजवानी 👍 कोकणातील सर्वच प्रदार्थ आवडतात.छान व्हिडिओ 👍
धन्यवाद😊😊
its just amazing kharach khup bhari mi kokanat la asun kadhich ase padarth चाखले नाहीत कोवळ्या फणसाची भाजी आ-ह् सांडण तूप खोबऱ्याचे दूध वा मुक्ता मस्तच,मेजवानी
हे सर्व प्रकार मी पण करते पण एकाच वेळी ही थाळी देण्याची कल्पना एकदम मस्त आहे.
Thanks for the wonderful video.
सर्वांनी जरूर या.
The way you speak marathi is amazing
Thank you 😊
काकू स्वभावाने हसमुख आहेत..😊🤗
हो.. 😊😊
😋😋 व्वा काय चविष्ट असतील हे पदार्थ 👌🏼👌🏼भूक लागली पाहूनच
अप्रतिम कोकणी जेवण काही विषयच नाही एक नंबर
काकू ने जेवणा साठी भारतीय बैठक ठेवावी,छान वाटेल
बाकी मस्त, कधी तरी भेट देणार
खूप मस्त आहे vidvo
मुक्ता मस्तच हे सर्व पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात घावन घाटले तसेच कुळीथाचे पिठले आणि आमटी कैरीची डाळ कढीपत्ता हिंग घालून चटणी वालाच्या डाळिंब्यांची आमटी जबरदस्त लागते धन्यवाद असेच चालू राहू दे
हो.. आणि हे पदार्थ आपले वाटतात😊😊
आमच्या तोडला पाणी सुटले छान व्हिडिओ मुक्ताजी
धन्यवाद😄😄
खूप धन्यवाद माहिती दिल्या बद्दल कारण कोकण आमच्या साठी नवीन आहे ओळखीचे कोणी नाही मग राहणार कुठे काय खायचं काहीच कल्पना नाही यूट्यूब वर फक्त बघतो. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हयांची माहिती दिली त्या साठी 🙏🙏🙏🙏
अरे खूपच सुंदर वर्णन ! तोंडाला पाणी सुटले की 😋😋
पदार्थ खाल्ले तू, आणि पोट भरले आमचे 😀 कमालीचे वेगळेपण दाखवलंस जेवणात... Thanks for outstanding video👌🏻👌🏻 आवडला 😀आणि बायकोलाही दाखवला...
Haha...😄😄 Thank you 😊😊
Wow very nice javan mast 👌👌👍👍 1 nabar
खूप छान ताई..... 💯👍🙏💐💐
मुक्ता हे सगळं माझी आई करायची फणसाची भाजी.शिरवळया नारळाचे रस हे सगळं बघून मला आईची आठवण झाली.🤗🤗
Khup chan, thanks
Thank you 😊
He Ashe videos nako banwus Tondalaa Pani yeta an Gawachi
Aathavan yete Mukta.
Nice Nice Nice Video.
Khupach chhaan👍👍
😄😄😄😄
मस्तच ताई सुंदर
Khup Chan.
Thank you 😊
कोकण सोडून पण भरपूर काही आहे महाराष्ट्रात, कोकणात भरपूर झाली भ्रमंती आम्हाला आवडेल महाराष्ट्रातील इतर भाग पाहायला
खुपच छान अनुभव
धन्यवाद🙏🙏
अत्यंत स्वादिष्ट!
सात्विक अप्रतिम
Khupch chhan
Thank you 😊😊
खूप छान
Mukta ताई खूपच छान.... तुमच्या Expression वरूनच आम्ही चव अनुभवली...😊
😄😄😄
मस्त ! कोळाचे पोहे हा ही एक पोह्याचा चविष्ट कोंकणी पदार्थ आहे तसेच अत्य्ंत दुर्मिळ पदार्थ म्हणजे फणसाचे पापड....
वाह!!!
मुक्ता ताई खूप छान
असं पचन सुलभ जेवण पहिल्यांदाच पाहिलं आणि त्याच्यावरचा सुंदर vlog 👍
धन्यवाद😊🙏🙏
मी कोकणातील राजापूर तालुक्यातील आहे त्यामुळे मी वरील सर्व पदार्थ खाले आहेत खूप टेस्टी लागतात
Great..
धन्यवाद😊🙏
Nice video....... J1 khup chan ajep
मुळात कोकण व त्यात राहणारी माणसं च गोड स्वभावाची आहेत
हो😊😊
हे मात्र १००%सत्य आहे
All and super
Thank you 😊
पाेट भरलेला नाद
Mast vlog ..Kaku ter khupch chan ahet
Wow sandan mast.
Very good
masta vatla jevan pahun kiti chan kedi
Chya panat dila khoop ch chan 😛😛😛😛😛😛😛😛😛
Jay bhandari maza gavi ya devgad padavane
सर्व पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले , खूप छान मला तर कोकणातील सोलकढी खूपच आवडते
😄😄
माझी बहिणही गोळपला रहाते... ती पण एकसौ एक पदार्थ बनवते कोकणी.. नक्की जा. तिच घरही छान आहे.. मोठी बाग आहे.. खूप फुलझाडांची माहिती देईल ती
Thank you very much...!!
Super video..! Nice traditional Konkani Cuisine..!
Very very tempting..!!
😊👍👍🙏
Thank you ❤️❤️🌼🌼
Good
kup chan tai supar very nice majehi vdo baga sapot kara
👌💐💐
आत्ताच आमच्या तोंडाला पाणी सुटलंय .
हा पण व्हीडीओ छान झाला .मला तर आवडला.
अशीच खाद्य संस्कृती जपूया वाठवूया.
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏
फर्स्ट लाईक,मुक्ता ताई नमस्कार.
नमस्कार 🙏🙏
Nice video Mukta
So beautiful video 💐🙏🚩🙋
Khup chan 👍👍
Thank you
Nice video and konkani food information is too good
Khup chaan vlog 👌
Thank you 😊
Amazing 😊
Best...
Mukta tai your topic for videos are always great, & today’s subject 😊😊😊 very tempting to go there and eat food 😊😊
It’s great how people there maintain there food culture 🙂👌🏻
Nice to see local food, thanks for putting online so we might enjoy some day
🙏🏻🙂
Thank you so much 😄😄
Swadisht mejwani. 👌👌
😊😊हो
Awesome
Thank you
Mastsch 😊😊😊
Mast ekdum 🥰🥰👌👌
Superb 👌👌
Nehamipramanech ............. apratim vlog 👌👌
धन्यवाद😊😊
सुंदर... सुंदर.. मी तर हे सारेच चाखले... कारण मी तुझ्याबरोबरच जेवायला होतो.
होय 😂😂
Tai superb
खूप छान रेसिपी मुक्ता चव जिभेवर रेंगाली पाहिजे
Hey mukta tuzya saglyach video chaan aahet agadi apratim nisargach saundarya khup chan prakare tipalel asat tyamule video khupppppppppchhh manala relate kartat ekda aadiware , Vetye , aambolagad, kasheli (devghali beach) musakaji eathe hi bhet de kharach hi tikan hi nisargane natleli aani eatihasane vaibhavleli gaav aahet tya pratyek gavanna swatacha asa eatihas aahech barobar nisargach saundarya apratim ashakya Sundar aahe kashelitla devaghali Beach eathla sunset point tr khupach kamal aahe ekda nakki visit kr hi sagli gav
मस्त आहे vlog ताई
Chan video ahe . Ani tuja aavaj pn khup sundar
Mukta ताई tumhi khoop छान video banavtat.
I have been to Ratnagiri but never got a chance to taste the food you have shown here
Thanks for sharing, added to my wishlist.
Thank you 😃❤️🌿
आप प्लॅन करो रत्नागिरी का..
@@MuktaNarvekar Bilkul 👍 abhi karna hi padega.
Beautiful 😍😍
Thank you 😊❤️❤️
Kamal
Kokni Food Recipes Understanding not only by its name but also loving original and delight taste 😋 😊
Delicious
अगदीच😋
Mast
I love kokan Food👌👌👌
😊😊👍🏻👍🏻
Wow
Apratim konkan
I prepare all of these at home in Pune.
Nice and informative vlog, Mukta.
Thank you 😊
You are so lucky 😋
Informative video
Thank you 😊
मला हे सगळे पदार्थ खायला आवडतील कुठे खायला मिळतील ? अप्रतिम आहेत हे सगळे पदार्थ
मी कैरी विश्रांती होमस्टे मध्ये राहिलेले. त्यांनी ही एक टूर अरेंज केलेली.. तुम्ही त्यांच्याशी contact करू शकता. नंबर description box मध्ये आहे😊
छान धन्यवाद