उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गणपतीपुळ्याजवळील एक उत्तम ठिकाण | कैरी विश्रांती होमस्टे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2022
  • गणपतीपुळ्याजवळ नेवरे या गावात एक सुंदर होमस्टे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत इथे निवांत वेळ घालवू शकतात. आगारात फिरू शकतात, काजूच्या आंब्याच्या बागेत फेरफटका मारू शकतात. तिथला हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली Contact Details देतीये;त्यावर संपर्क साधा.
    📞कैरी विश्रांती होमस्टे (अभय खेर) : 94223 19711
    शिवाय त्यांचं फेसबुक पेजही आहे : / kairivishranti
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

Комментарии • 529

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  2 года назад +37

    तुमचा उन्हाळी सुट्टीचा काय प्लॅन आहे मग??

    • @kshitijpatil5226
      @kshitijpatil5226 2 года назад +2

      Nivant ghari...! 😃

    • @hitenraut5815
      @hitenraut5815 2 года назад +2

      Going to enjoy marriage season 😀

    • @suyogpawar6880
      @suyogpawar6880 2 года назад +2

      Vir gav ratnagiri mast

    • @vajidmulla
      @vajidmulla 2 года назад +1

      ❤️❤️

    • @kirankolhatkar2922
      @kirankolhatkar2922 2 года назад +3

      काही नाही, कैरी पन्ह्याचा आस्वाद घेत मुक्ताचे नवनवीन सुरेख व्लॉग्स पाहाणे ! 👍😊

  • @prasaddvaze
    @prasaddvaze 2 года назад +63

    तुमचं शब्दभंडार खूप मोठं आहे. कोकणावर अनेक लोक विडिओ बनवतात पण तुमचे विडिओ तिथल्या मातीच्या सुगंधाची अनुभूती देतात.असेच विडिओ बनवत राहा आणि तुमच्या आवाजात आम्हाला स्वर्गीय कोंकणची सफर अशीच घडवत राहा.

  • @prakashk.27
    @prakashk.27 Год назад +2

    Without price video is priceless...

    • @abhaykher9703
      @abhaykher9703 10 месяцев назад

      Thanks for Showing interest in KairiVishranti Homestay , Nevare ,
      Tariff for a room with twin occupancy ,
      CheckIn 1430 Hrs CheckOut 1200 Noon .
      1. WeekEnd [Fri/Sat/Sun ]& State Holidays
      One Night - Rs.1750/-
      Two Nights - Rs.3200/-
      Three Nights-Rs.4500/-
      2. WeekDays [Mon/Tu/Wed/Thu]
      One Night - Rs1500/-
      Two Nights -Rs.2800/-
      ThreeNights-Rs3900/-
      Four Nights - Rs4800/-
      Single Occupancy 35% Discount
      Extra Bed 25% Additional ,
      Tea/Coffee included in tariff , kettle , tea coffee sachet in the room
      Food & Beverages
      Breakfast Veg/Eggs- 75
      Lunch/Dinner Veg-150
      Chicken Broiler-300
      Chicken Gavran-350
      Fish Local -250
      Fish Surmayi-550
      For Chicken/Fish minimum Pax 4
      Fish Dish - 2 pcs fry + 2pcs Gravy
      Fish rates are seasonal.
      Alcoholic beverages allowed but customer need to arrange .
      Facilities (Complimentary)
      Refrigerator
      Clothes Change folding tent for beach
      Hair Dryer
      Binocular
      WiFi
      Camp fire
      Car Park ( Open to Sky) etc
      Equipment only -Chargeable
      Barbeque
      Washing m/c
      Press/Ironing

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 2 года назад +5

    मुक्ता, तुझ फार कौतुक वाटत, कुठून एवढी छान छान ठिकाण शोधून काढतेस, तु खरया अर्थाने निसर्गात रमतेस त्याच्याशी एकरूप होऊन जातेस

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊😊

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 2 года назад +3

    कोकणातील आपला होमस्टे मधील अनुभव आपण सुस्पष्ट आणि शांत शब्दांमध्ये मांडल्यामुळे तो अधिकच आल्हाददायक आणि आनंददायक वाटला. आपल्या पुढील ब्लॉक साठी माझ्याकडून शुभेच्छा आणि शक्य झाल्यास आमच्या पण होमस्टे ला आपण दोघांनी आवर्जून भेट द्यावी

  • @SUSHanTM01
    @SUSHanTM01 Год назад +2

    खरचं महाराष्ट्र किती निसर्गसौंदर्य ने नटलेला आहे याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.आणि महाराष्ट्र चे निसर्गसौंदर्य खूप छान पद्धतीने vlog मध्ये आपण दर्शविले आहे🌟 . धन्यवाद ताई...!😊🙏

  • @mukundudgaonkar4143
    @mukundudgaonkar4143 Год назад +2

    अप्रतिम कैरी विश्रांती ….मुक्ता ताई …उत्कृष्ट ह्विडीओ …

  • @sandybhosale
    @sandybhosale 2 года назад +13

    माणसे विविध गोष्टींच्या प्रेमात पडत असतात
    ज्या निसर्गाने माणसाला प्रेम शिकवलं
    त्या निसर्गाच्या प्रेमात मुक्ता सारखी माणसे आनंद घेतात..
    निसर्ग खूप मोठा आहे...
    खर सांगायचं तर मुक्ता तू
    खरखुर जीवन जगतेय....
    हे जीवन जगण्याची आस ओढ खूप आहे...
    तू सांगितलेल्या दाखवलेल्या गोष्टी नक्की पाहण्याचा योग जुळून वेळ जुळून यावा..
    एक निसर्ग प्रेमी..... संदीप भोसले

    • @user-le4wm2xd1q
      @user-le4wm2xd1q 2 года назад

      आपला मोबाईल नंबर मिळेल का... मी पण निसर्ग प्रेमी आहे... जळगाव येथे राहते..🙏💐

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏

  • @satisht1965
    @satisht1965 2 года назад +1

    मुक्ता नमस्कार....सहजच you tube वर सर्फिंग करत असताना तुझा हा व्हिडिओ बघण्यात आला आणि मी थक्क झालो. अतिशय सुंदर जागा त्यावर तुझा उत्तम स्क्रिप्ट आणि तेवढाच सुंदर आवाज एक वेगळाच सुखावह परिणाम देऊन गेला...नुकतेच आम्ही कुटुंबीय 12 ते 14 मे 2022 दापोली का जाऊन आलो..सहल थोडी धावपळीची झाली..तेच दिवस इथे आलो असतो तर...असे वाटून गेले.. तुम्हा दोघांना आणि एथिल यजमानांना खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा...अप्रतिम जागेवर अप्रतिम व्हिडिओ असे म्हणता येईल....धन्यवाद.. @सतीश तापस, मुलुंड, मुंबई.🙏🙏🙏👍

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 8 месяцев назад +1

    खूपच छान धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 года назад +3

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ 👌👌👌👌👌

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 Год назад

    खुप खुप 👌👌... अश्या निसर्गरम्य वातावरणात कोणाला नाही आवडणार नाही.

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 2 года назад +1

    Absolutely awesome

  • @dineshkondbhor8698
    @dineshkondbhor8698 Год назад +1

    सुंदर चित्रीकरण, सुमधूर व सुस्पष्ट शांतपणे केलेले समालोचन. क्वचितच टाकलेले हळूवार पार्श्वसंगीताने नटलेला व्हिडिओ आम्हाला खूप आवडला 🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад

    अत्यंत सुंदर असं हे निसर्ग रम्य ठिकाण आहे . सुंदर विडिओ झाला आहे. वर्णन फार छान आहे.

  • @pradeepshingare3252
    @pradeepshingare3252 2 года назад +3

    भारीच👌👌👌

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 2 года назад +1

    Very nice video...
    Save Konkan Save Nature
    Jai Shree Ram 🙏🙏

  • @gulabg7
    @gulabg7 2 года назад

    Great job Mukta.
    Khup chan video ani mahaiti.

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 2 года назад

    भाषेचे उत्तम ज्ञान आणि खुमासदार शैली.‌नवनवीन ठिकाणे पाहायला मिळावी

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 года назад +1

    छान,मस्तच, सुंदर व्हिडिओ नमस्कार मुक्ता ताई.

  • @chandu000071
    @chandu000071 2 года назад

    अप्रतिम व्हिडिओ आणि शब्दांची मांडणी खूपच सुरेख

  • @swapnilkadam6861
    @swapnilkadam6861 2 года назад +1

    Superb very nice

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 2 года назад

    I like this type of village location very much. I used to visit Ganapati pule every month when I was working as BM in one of the FI for 6 years. Good video

  • @sangeetajoshi6468
    @sangeetajoshi6468 9 месяцев назад +1

    Mastach..

  • @vasantparab9623
    @vasantparab9623 Год назад

    Sooper👌👌👌👌

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 года назад +2

    Wow खुपचं छान निसर्ग रम्य आहे मन भारावून जाईल असे आहे

  • @danga-mastiwithpayalandtin9003
    @danga-mastiwithpayalandtin9003 2 года назад

    Khup bhari.... 👍👍👍👍❤️

  • @Kasal269
    @Kasal269 Год назад

    नितांत सुंदर होम स्टे व व्हिडीओ 🙏🙏

  • @omkarvilankar1081
    @omkarvilankar1081 2 года назад

    Nice to introduce and great to scenic of complete Ratnagiri Darshan in your all videos.

  • @pragnaparmar9588
    @pragnaparmar9588 2 года назад

    Thank you very much for sharing.

  • @meerajoshi7524
    @meerajoshi7524 4 месяца назад +1

    Excellent video.Nice presentation and nice photography

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад

    एकदम मस्तच एपिसोड 👌👌👌सुंदर शब्दाकंन आणि गणपती पुळेचा होमस्टे पण छान वाटलं अगदी कोकणातल्या कौलारू घरात राहील्याचा फिल येईल अतिशय उत्तम आहे आणि आंब्या फणसाची झाडांची माहिती दिली तीही छान होती

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Год назад +2

    चांगले ठिकाण व चांगला माणूस. 🙏

  • @dvp322
    @dvp322 Год назад

    खुप छान शब्दात वर्णन केले 👌

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 2 года назад

    खुपच सुंदर आहे कैरी होम.आत्ताच तिथे यावेसे वाटते💃

  • @nareshpedamkar2318
    @nareshpedamkar2318 2 года назад

    खूप सुंदर शांत निसर्ग
    मुक्ता तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 2 года назад

    छान एपीसोड. कैरी होम स्टे नावंच किती छान आणी वेगळं आहे. 👌👌

  • @pradeepwadi9036
    @pradeepwadi9036 2 года назад

    खूप छान ओघवती व सुस्पष्ट भाषा त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिला.खूप छान व्हिडीओ

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 года назад +2

    अप्रतीम होम स्टे . माहीती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 2 года назад

    खुपच सुंदर ठिकाण आहे.आताच यावेसे वाटते💃

  • @anitabhosale4482
    @anitabhosale4482 2 года назад

    Nice information. Thanks came to know about a new and peaceful destination. 🙏

  • @vanitakerkar4384
    @vanitakerkar4384 2 года назад +1

    Very nice vdo

  • @kshamaupadhye7338
    @kshamaupadhye7338 2 года назад

    खूप छान विडिओ मुक्ता. विडिओ बघून आणि वर्णन ऐकून जावसं वाटू लागलं. अतिशय सुंदर जागा आहे .काका सुद्धा साधे छान !! मस्त

  • @007vmj
    @007vmj 2 года назад +1

    You are doing great...keep it up..

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +4

    मुक्ता मस्तच असं वाटतं की उठावं आणि तिथे जाऊन राहावं तू जे अनुभवलं ते सगळं अनुभवाव अगदी मस्त ठिकाण दाखवलं जबरदस्त एपिसोड तुझ्या निसर्ग प्रेमाला सॅल्यूट असंच जपत रहा धन्यवाद

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 2 года назад +1

    Khoop Chaan

  • @akashshinde9483
    @akashshinde9483 2 года назад +2

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @Aptesudhir
    @Aptesudhir Год назад

    खुप खुप सुंदर

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 2 года назад +1

    Mastch

  • @bhooshanpawar7162
    @bhooshanpawar7162 2 года назад

    Your voice n expressions are equally soothing as your videos

  • @meherashu
    @meherashu 2 года назад

    Khup Chan

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 года назад

    Amazing what beautiful lale flowers

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 года назад

    खूप छान विडिओ

  • @montyrohane7352
    @montyrohane7352 3 месяца назад

    Amazing❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Год назад

    एक नंबर विउ होता😊😊

  • @vishwaroopam2053
    @vishwaroopam2053 2 года назад

    Your voice is amazing.

  • @suyogpawar6880
    @suyogpawar6880 2 года назад +2

    Mast video आसतात आवडतात मस्त

  • @dyandevpatil6309
    @dyandevpatil6309 Год назад

    Beautiful location l like video dhanyawad🌹

  • @mandarsaoji5057
    @mandarsaoji5057 2 года назад

    Nice informative video

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 года назад

    मांगर चा विडिओ पहिला, उत्तम माहिती, गावची आठवण 👌 आली, तुम्हाला धन्यवाद 👌🙏

  • @jayeshawasare6341
    @jayeshawasare6341 2 месяца назад

    Really very nice

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +1

    छान व्हिडीओ मुक्ता... व्हिडीओ आवडला....!

  • @Ride-withRemo
    @Ride-withRemo 2 года назад +1

    मस्त

  • @kirtipalyekar7282
    @kirtipalyekar7282 2 года назад +1

    Very nice👍

  • @shreedattajaydatta4543
    @shreedattajaydatta4543 9 месяцев назад

    मुक्ता तुझा आवाज ऐकणं हेच meditation आहे..keep it up..

  • @mukundudgaonkar4143
    @mukundudgaonkar4143 Год назад

    निसर्गा च्या सान्निध्यातील दिवस कैरी विश्रांती मध्ये नक्की भावतील . मुक्ता ताईनी व्हिडीओ व्दारे छान सांगितलं ..
    धन्नवाद …

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 2 года назад +2

    ताई तुझी निवड केलेली ठिकाणे अगदी युनिक असतात. Vlog मोठा बनवला ते खूप छान केले. तु निसर्गाचा इतका छान आनंद घेताना पाहून थोडी असूया वाटल्याशिवाय रहात नाही ताई.😀 कोकणात इतकी सुंदर सुंदर ठिकाणे आहेत हे माहीत नसते. फक्त गणपती पुळे फार झाले तर गणेश गुळे. तुझ्या या आवडीमुळे आम्हाला ही ठिकाणे माहीत होतात. धन्यवाद ताई.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏

  • @manoharjoshi1733
    @manoharjoshi1733 Год назад +1

    मुक्तां नार्वेकर तुझी मराठी भाषा व उच्चार खरोखरच खूप स्पष्ट व soft flowing आहे. ऐकायला छान वाटत, त्रासिक वाटत नाही. उगाचच मुद्दाम शब्दांवर जोर देऊन, काहीतरी स्वच्छ बोलतोय याचा आव नाहि. खरंच छान. आणी आवाज सरळ मनापासून मनाला भिडणारा आहे. सानूनासिक दोष अजिबात नाहि ते बर आहे.

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 Год назад

    Muktaji u r great to find new place, my favourite place is ganpathi phule

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 года назад

    Bahut achaa laga

  • @shashiroopakotian4508
    @shashiroopakotian4508 2 года назад +2

    Very nice video Mukta, please keep on posting such videos.

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 Год назад

    Khup chan

  • @sunilkumarkasbekar1536
    @sunilkumarkasbekar1536 Год назад

    खूप छान आहे

  • @SHILPNIRMIT
    @SHILPNIRMIT 2 года назад

    नेहमी प्रमाणेच छान झाला आहे व्हिडिओ. 👌👌

  • @nmk00005
    @nmk00005 2 года назад +1

    अप्रतिम👌

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 2 года назад

    गावरान जपून त्यात हे घरगुती अनुभव देणारं राहण्यासाठीच हे ठिकाण अतिशय साधं सुंदर आहे. व जेवण हि उत्तम दिसतंय, एकदा तरी अनुभवावं असं हे कैरी रिसॉर्ट मस्तच

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 года назад

    khup sunder

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 2 года назад +46

    🙏 नमस्कार मुक्ताताई एपिसोड खुप छान आवडला रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी भाडे व जेवणाच्या थाळी रेट सांगितले तर आम्हाला प्लान करण्यासाठी सोईस्कर जाईल

  • @mangeshpatil9266
    @mangeshpatil9266 2 года назад

    khup chan

  • @neelsubhash3133
    @neelsubhash3133 2 года назад

    खूपच छान सादरीकरण आहे तुमचं. सर्वात जास्त आवडलेली बाब म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे कलर फिल्टर्स वापरले नाहीत जे actual location आहे ते टिपलं कुठलेही fancy transition moves नाही ज्या मुळे आपण त्या जागेवर स्वतः असल्याचे वाटतं आणि त्या जागेचं खरं सौंदर्य न्याहाळता येतं.

  • @prakashtormal2590
    @prakashtormal2590 2 года назад

    Khupch sunder video khup relax feel hot ase video pahun keep it up ...

  • @jagdambajyotish5185
    @jagdambajyotish5185 2 года назад

    Good picture

  • @abhijitdhamne7619
    @abhijitdhamne7619 2 года назад

    Very nice video 📹

  • @aniketbolade1632
    @aniketbolade1632 2 года назад +1

    खुप छान आहे. हे कैरी मस्त Mukta... ❤❤😍😍😘😘

  • @babansavvashe9301
    @babansavvashe9301 2 года назад +1

    Super duper mukta ji

  • @rahulmatters
    @rahulmatters 2 года назад

    Khoop sunder

  • @vandanamothe4425
    @vandanamothe4425 2 года назад +1

    Khup chan episode di,man trupt zal.....

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад

    मऊ, मृदू शब्दांकन आणि तितकाच माहितीपूर्ण ब्लॉग. यजमानांची आत्मीयता आणि आदरातिथ्य पाहून एखाद वेळेस उन्हाळी सुट्टीत कैरी होम स्टेला नक्की भेट द्यावीशी वाटते. 👍

  • @gajananthavre8977
    @gajananthavre8977 Год назад

    Must 👌👌

  • @sadhanasathe9482
    @sadhanasathe9482 2 года назад +1

    खूपच सुंदर वर्णन

  • @sandeshpolvlog
    @sandeshpolvlog 2 года назад +2

    काय बोलू.... खरचं नेहमीप्रमाने सुखद अनुभव दिलास...खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @abhijeetnivalkar5281
    @abhijeetnivalkar5281 2 года назад +1

    खुप सुंदर 👌👍

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 2 года назад

    Jevan thand vaatatay! A very well made video, though!

  • @daivashilapanhale750
    @daivashilapanhale750 2 года назад +1

    खूप सुंदर vdo अन् तितकेच सुंदर निवेदन.....

  • @rajendrakhade2033
    @rajendrakhade2033 2 года назад +1

    छान वाटले Good

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 2 года назад +1

    Supper

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 года назад

    Mast 👌

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 2 года назад

    खुप सुंदर माहिती आणि तुमची बोलण्याची पध्दत आणि आवाज मस्तच

  • @nitantsawant126
    @nitantsawant126 2 года назад

    Nice video

  • @vinayakpednekar7143
    @vinayakpednekar7143 2 года назад +1

    खूपचं छान 😊👌🏻