कोकणात गेल्यावर मासे कुठे खायचे हा प्रश्न पडला असेल तर ही १० हॉटेल्स बेस्ट आहेत…
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #BolBhidu #KonkanHotels #BestFishHotels
चला, पुण्यातल्या व्हेज आणि नॉन व्हेज थाळ्या झाल्या, मुंबई पुण्यातली साऊथ स्पेशल हॉटेल्स झाली आणि मराठवाड्यातली स्पेशल नॉन व्हेज हॉटेल्स सुद्धा झाली... आता माश्यांकडे वळूया.. कोकणात बेस्ट मासे नक्की कुठे मिळतात ते या व्हिडिओत तुम्हांला कळेल..लिस्ट दिलीये कोकणातल्या १० बेस्ट माश्यांच्या हॉटेलची
We are done with veg and non-veg hotels in Pune, south special hotels in Pune, Mumbai and special non-veg hotels in Marathwada... Now let's turn to fish.. In this video you will know where to get the best fish in Konkan. We are discussing about 10 best fish hotels in konkan.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
अतिथी बांबू पेक्षा १० पटी ने भारी जेवण मालवण मधल्या घरगुती खानावळी मध्ये मिळतं... ते पण कमी दरात
सुनिता हॉटेल, लौकिक हॉटेल, विसावा हॉटेल, अरूण भोजनालय अशी अनेक घरगुरी मालवणी जेवणाची हॉटेल्स मालवण मध्ये आहेत
पण अशा ठिकाणचे पत्ते सापडत नाहीत आम्हाला दादा...मग असच कुठे पण खाऊन यावं लागतं
Vengurla - Gajali
Sawantwadi - Bhalekar / Chaitanya
Kankavli - Hotel Nikhil
Lanja - Hotel Kotre
Malwan - Atithi Bamboo, Chaitnya
Devgad - Vasant Vijay
Ratnagiri - Amantran
Jaitapur - Manjrekar Khanaval
Chiplun - Deepak/ Abhishek hotel
Goa - Hotel Ritz Classic Panji (Assal Goan fish Jevan)
RATNAGIRI : Masala Kitchen 🔥
Amantran overrated ahe
Kudal hotel pankaj bhaojichi khanaval goa ankita classic must try
दिवेआगर आणि श्रीवर्धन मधील चांगले hotels suggest करा plz
मालवण मार्केट मध्ये मासे विकत घ्या तिथेच स्वच्छ करून घ्या आणि मयेकर हॉटेल मध्ये बनवायला द्या , बनवून होईपर्यंत फिरून या
रत्नागिरीतील आमंत्रण हाॅटेल आणि चिपळुणातील अभिषेक हाॅटेल इथे मांसाहारी पदार्थ खायला अजिबात जाऊ नये . पस्तावाल . अलिबागमधील सन्मान हाॅटेल बद्दल मला काही कल्पना नाही . पण अस्सल मालवणी जेवण फक्त आणि फक्त सिंधुदुर्गातीलच हाॅटेलात घ्यावे .
True
Agdiii barobarrrr
एकदम बरोबर..
सन्मान अलिबाग एक नंबर 👌👌
@@sureshadmane7803 मला सन्मान अलिबाग हाॅटेल विषयी अजिबात माहिती नव्हती . आपण कळवलं आहे एक नंबर , तर एकदा जाऊन येईन तिकडे .
सावंतवाडी ला भालेकर, मस्त आहे आम्ही try केलंय
Kolhapur la kadhi yenar mg tambada pandara khayala
Kolhapuri non veg is Most overrated food ever
मला वाटत कोणत चांगल आणि कोणत वाईट हे लोकांवर सोडल पाहिजे .
हल्ली लोक गर्दी आणि नाव पाहून हाॅटेल मध्ये प्रवेश करतात .
आणि चांगल्या चवी ला मुकतात
मालवण मधील अतिथी बांबू हॉटेल खूपच छान जबरदस्त मच्छि व चिकन,शाकाहार जेवण..
मालवण मधील हाॅटेल सुनिता.
राहुल कांबळी यांच खूपच सुंदर जेवण.
मासांहारी व शाकाहारी जेवण खूपच छान .
फक्त हवा बाकी काहीही नाही, पैसे एवढे लावतात त्यात माणूस समुद्रात जाऊन स्वतः मासे पकडून घेऊन येईन 😂😂😂
M jayche ka pakdayla
@@shreya142 आम्ही खात पण नाही आणि कुठे जात पण नाही😂😂😂
मालवण मधील अतिथी बांबू सगळ्यात भारी आहे, २ वेळा खाल्लं आहे तिथे
छान माहिती आहे मैथाली दीदी, आम्ही पुढील आठवड्यात कोकण ट्रीप ला जाणार आहे, आम्हाला प्रश्न पडला होता की कोकणात जेवणासाठी चांगले स्पॉट कोणते, तुम्ही आमची खूप मदत केली धन्यवाद 🙏🙏
मालवण मधलं अरूण भोजनालय सर्वात जुनी जेवणाची खानावळ 😋
अतिथी बांबू आणि भालावलकर यांची बातच न्यारी आहे...
विदर्भातील खडी गंमत वर पण माहिती घेऊन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मद्यत करा तुम्ही
मुरुड जंजिरामधील पाटील खानावळ सुद्धा खूप प्रसिद्ध आहे
Ratnagiri madhe kuthech changle nahi, asha asel thoda changle pn city madhe agibbat changle nahi ani Ratnagiri uggich mahag ahe, bhalekar shi ekdum faltu, tya peksha jara barr arekar ahe teh Sawantwadi lach ahes, Abhishek la kombdi wade jara thik ahe, chaitanya ekdum bhangar nako ajibat nako commercial kele ahe, pankaj khup changle ahe, baujinchi khana val mst ahe gharguti, ani kudal madhe ajun ek hotel WI-FI navach ethe khuch changle hotel ahe. Khuch mst ahe tekde bakrya saglya type ch, gajali yevd changle nahi, tya peksha radi la sea rock la ja tekde mst milte tya nantr banda chya jara pudhe hotel sahara ahe tekde pn sundar jevan milte
Zee marathi vs star pravah vr video banva !
Saundala ani butter fish ekach asto...
Bombay duck mhanje bombil..
कशाला मासे - मटन खाता त्यापेक्षा दोन केळं आणि सफरचंद खा ....कशाला मुक्याप्रण्याचा जिव घ्यायचा जीभेचे चोचले पुरविण्यासाठी....
jyana khavese nahi vatat tyana kuthe force kartay koni
Kashala tya mukya vrukshancha bali gheta?
वेंगुर्ले येथील रेडकर बंधुची भारी हाँटेलमध्ये छान जेवण मिळत
देवगड S T स्टॅण्ड समोरचं संतोषी. इथला कालवं मसाला एक नंबर👌🏻
खूपच छान माहीती, कणकवली चे विश्रांती ,मस्त आहे
मुरुड जंजिरा मधील पाटील खानावळ.
गणपतीपुळे येथील हॉटेल समीर.
Atithi Bambu bhangar Khart Jevan ani khup June mase..tyapekska tithech bnvun denare mast
कोकणात शक्यतो घरगुती खानावळ मध्ये जा. फॅन्सी खायला मिळणार नाही पण खरी मालवणी चव काय असते ते कळेल
Alibag - Chaul la Patilwada- authentic fish dishes, must try 😋
Bhalekar Savantwadi ek no ahe 😋
या हॉटेल पेक्षा कोकणातल्या घरगुती खानावळी सांगा.
तृप्ती खानावळ पाग मळा गुहागर बायपास रोड चीपळुण
Please make a video on legislative assembly speaker stand in current winter session of Maharashtra assembly and also explain what is ideally expected from him.
सुंदर चांगलं जेवण सुनिता हाॅटेल मालवण मध्ये .
सोमवार पेठ.
तृप्ती खानावळ पागमळा चीपळुण गुहागर बायपास रोड
एकदम छान आहे, दोन वेळा गेलो आजुन एकदा जाणार
अतिथी बांबू चं नाव पहिल्या नंबर वर सांगितल्या सांगितल्या एक लाईक 👍🏻
Malvan peksha kudal chi Bhaoji Khanval one of the best Kokani food ❤
Modak at Hotel Dreamland Murud Beach
Savli hotel in front of RSN best seafood option in kudal
आशा लंच होम 1नंबर खेकडा मसाला लां जवाब
Kankavli madhey Hotel Nikhil
Malvan cha aatithi bambo hotel cha best.... 🔥🔥🔥🔥🔥
Zop barobr zali nahi ka madam?
I am from Malvan and all information is right.
parvadnari ashi kuth aahet hotel
Budget mdhe Ashi hotel evdhi nhiyt. Sglikde fish thali 300 pasun chalu hotat. Surmai paplet etc. Ani swastat detat te mase vegle astat je same distat pan original nastat
malvancha kuthla re dhuriwadyatla ka?
Hotel Hillroof Kudal Best हॅाटेल हिलरूफ कुडाळ ❤
konkant sravi kade mase milatat chagli
आतिथी बांबू महाग आहे..
तेथील सर्वच हॉटेल महाग आहेत लोक कोकणात मासे खायला जातात पण ............
@@nileshpatil3962 काही ठिकाणी कमी आहे..
@@nileshpatil3962 त्याच रेट मध्ये तर पुणे शहरात पण मिळतात, कोकणात खर तर कमी रेट पाहिजे..
@@nileshpatil3962 बांबू हॉटेल या नावाने तूम्ही जाता पण मालवण मधली घरगुती जेवणाची खानावळी आहेत तिकडे जाऊन बघा बांबू पेक्षा १० पटीने भारी आणी कमी दरात जेवण मिळतं
@@RahulDas-bp8xc काय ठिकाणे असतील तर शेअर करा नक्की जाऊ👍👍
सावंतवाडी आरेकर खानावळ एक नंबर .. एकदा नक्की भेट द्या.
Vegetarian pan sanga..
sindhudurg madhech best hotel.... 🔥🔥🔥🔥
#भात,कालवण....अगदी अस्सल मराठी भाषा ✨💯👌
लोकांसमोर कालवण बोलायला भीती वाटते , कोणी कमी लेखू नये ह्याची. पातळ भाजी बोलावे लागते.
Kudal ch hotel Sadichha pn try kara
Murud chi patil khanaval😘
Matruchaya bhojnalay Vengurla near Maruti mandir
Masala kitchen from ratnagiri is the best for sea food
Only fish fry is best ,kalvan is average
भाऊजींची खानावळ एक नंबर जेवण
Chiplun la trupti hotel ani abhishek. All time best
अहो आमच्या कोल्हापुरात या... कुठला कोकण अणि काय नुसता हू म्हणुन पैसे लावतात तेवढ्यात 2 किलो मासे मिळतात... आमचा कोल्हापुरात या अणि पंधरा तांबडा खाऊन बघा 🧿🤘 सर्वसामान्य लोकांचा बजेट मधले जेवण मिळेल
Ekdum dabde fakta tambda pandhara Ani sagale so called tikhat. Kolhapur che tikhat peksha latur nagpur che tikhat lai bhari. Kolhapur pavtyanche goan aahe.
Pune che top 10मासे hotels
Ratnagiri Maruti Mandir Shubham restaurant mastach
HOTEL ANNAPURNA GUHAGAR IS BEST FOR KONKANI FOOD
वसंत विजय always best
Superb video
Oxford university च्या student Rishi Popat ने संशोधन केले संस्कृत grammar बद्दल ते नक्की काय आहे plz do video
Kankavali madhi :- Hotel Nikhil...jun Best
Hotel Nikhil
Sindhudurg madhe nivval paryatakankadun paise ukalayache kam chalu aahe quality nahi
Must try mummy chi khanaval in rautwadi- Alibaug
हॉटेल किनारा करडे बीच दापोली जवल बेस्ट जीवन भेटे
' फुलोरा ' अलिबाग येथे जेवण जरा महाग आहे पण पैसा वसूल आहे.
Bhaojinchi khanaval...💯🔥🤤
भावोजी ची खाणावळ कुडाळला कुठे आहे पत्ता
2M5H+4XX, Nabarwadi, Nerurpar, Malvan Rd, Near, Kudal, Maharashtra 416520
Malvan road.. hotel pankaj
abhishek hotel evdha changla nahiye chiplun madhe te ekach juna hotel aslyamule te famous ahe tyapeksha bamboo ani bhalekar kahaval kevhahi uttam
Koknat nighalot aaj aani tumcha video aala😀
ऑनलाईन सर्वे आहे दुसर काही नाही,
खूपच छान माहीती
Kiti pn 🐟🦀 khava pn Kolhapur cha tambda pandhara cha nad nay!! #kolhapurkar
Kdkk
Vishay fish cha chalu aahe madam
Love you maithili
गोली वडापाव वर स्टोरी बनवा.
Mutton , chicken baddal pan sanga.
Kolhapur yethe taje mutton milel kolhapur yethe palyawar posnare bokad chicken khayla milel
मॅडम बटर फिश म्हणजेच सौन्दाळे ..
रत्नागिरी मांडावी येथील सुर्वे यांचे मसाला किचन हॉटेल.
N N 66 FOOD GAREG Restaurant VAGADE KANAKAVALI SINDHUDURG येथे ऐकदा आगळ्यावेगळ्या हाॅटेल मध्ये भेट द्या
Paid kiti Mase khale ? Name change krun Kha bhidu naav thv
महालक्ष्मी भालेकर सावंवाडीतील हॉटेल मध्ये जेवण उत्तम आहे, पण managment ला गर्व झालाय,over attitude
Amantran la nako nimantran la ja
Bambu is hype....
एकापण हाँटेल मधे जेवण चांगल नाही
कुडाळ MSEB समोर सदिच्छा हॉटेल ! !
Bhigwan la famous hotels aahet
Dapoli la Sanga hotel non-veg food saati
जगदीश खानावळ, दापोली
Atithi bambu chi chavach nyari
Very Testy and Tempting.
हॉटेल आबिशेक चांगला आहे
Nashik madhle pan sanga
आमच्या घरी कोकणात बांगडा फ्राय
Sawantwadi bhalekar price is overpriced
Tu pan aaj masoli ch diaste aahe😽
भावोजीची खानावळ एकदम खराब पूर्वीची टेस्ट नाही राहिली
Kankavli madhil hotel nikhil best Jevan aahe
Saglyat high rate kokanatil hotel madhe aahet.
Bambu hotel is best
abishek hotel at Chiplun is also very ordinary .not so great. dont get swayed by Reviews
घरी बसून असे व्हिडीओ बनवणं सोप्प्प्प्प्पे असते. जरा बाहेर पडा व टेस्ट करून माहीती द्या. सोशल मिडिया वर कोणतेही फोटो पोस्ट करायचे ते पहायचे व रेटींग बघून सांगायचे ह्यात काहीही खर्च होत नाही. १ मोबाईल चा कॅमेरा, पाठीमागे पडदा, १ फ्रेम की झाला सेट तयार. एवढं सोपं व सहज पणे दुनियेत काही नसतं. पुरे आता.
Barobar
Nikhil lunch home Kankavli