सामंत खानावळ | फक्त ५० रु पोट भर जेवण | The Average Indian

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2024
  • भावांनो कसा वाटला विडिओ ?
    सामंत खानावळ फक्त ५० रु पोट भर जेवण
    आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की SHARE करा, आणि चॅनेल ला बिन विसरता SUBSCRIBE करा.
    काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम ला MSG करा / the_averageindian
    संपूर्ण पत्ता -
    सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ
    रेडी मळगाव रोड,
    निरवडे महाराष्ट्र ४१६१५०
    गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxL...

Комментарии • 442

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian  5 месяцев назад +38

    संपूर्ण पत्ता -
    सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ
    रेडी मळगाव रोड,
    निरवडे महाराष्ट्र ४१६१५०
    गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxLoCN8

  • @rku03
    @rku03 5 месяцев назад +57

    एवढ्या महागाईत आपण एवढं स्वस्त जेवणं देता. खरचं सलाम तुमच्या कार्याला.
    आपणास देव कशाचीही कमी पडू देणार नाही अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 месяца назад +22

    हा मित्र किती सुंदर बोलतोय..
    फार छान..
    आम्ही नक्की येऊ..

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 5 месяцев назад +16

    खरंच कष्टकरी कामगारांची हकाची परवडणारी खानावळ.... अशीच प्रगती होत राहो

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 5 месяцев назад +128

    आम्हाला चक चकित हॉटेल मध्ये जेवणाची अजिबात इच्छा नाहि... हे असच वास्तू पाहिजे.. टिपिकल कोकणी वास्तू अणि जेवण बास..😊

    • @balulomte5148
      @balulomte5148 5 месяцев назад

      😂😂😂😂😂 jayenge ya na jayenge....😊😊😊😊

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 4 месяца назад +1

      जेवण चवदार असते, आपुलकी असते,

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 3 месяца назад +9

    या दादांचे बोलने किती प्रेमळ आहे. अशी माणस असल्यावर जेवण अप्रतिम असणारच.❤❤

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 5 месяцев назад +27

    फार पुण्याची कामे करत आहेत, देव तुमचं भलं करो, हिंन्दुस्तान ला अश्या देशप्रेमी लोकांची गरज आहे

  • @Mandy_K
    @Mandy_K 5 месяцев назад +16

    सर तुम्ही एक काम करू शकता की आधी पैसे घेऊन मग ऑर्डर देत जा... सुरवातीला थोडासा त्रास होईल तुम्हाला पण आणि ग्राहकांना पण. तरीही तुमचे नुकसान होऊ नये म्हणून आधी पैसे घ्या लोकांना क्रमवारीनुसार कूपन द्या किंवा वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक चे बिल्ले बनवून घ्या वेगवेगळ्या मेनू साठी. आणि मग बघा तुमचे नुकसान पण होणार नाही आणि ग्राहक तर तुमच्याकडे येणारच आहेत.
    बघा सर पटलं तर. तुम्हाला शुभेच्छा.

  • @bharatgawde4323
    @bharatgawde4323 5 месяцев назад +13

    आम्ही डिसेंबरला गेलो होतो या हॉटेलमध्ये पण ५० रुपये नाहीतर ४० रुपये अनलिमिटेड पोटभर स्वादिष्ट शाकाहारी जेवण जर तुम्ही अर्धवट जेवलात तर १०रुपये दंड

  • @aniketgawade7646
    @aniketgawade7646 5 месяцев назад +16

    👌👌सावंतवाडी मध्ये मळगावची सामंत खानावळ माहीत नाही. असा क्वचित असेल.
    सामंत nd स्टाफ ची सर्व्हिस बेस्ट.....
    स्वस्त आणि मस्त .... भरपूर ...भरपोट जेवण.
    Hifi हॉटेल पेक्षा भारी......👌👌👌👌👌 एकवेळ अवश्य भेट द्या.

  • @anuphindlekar607
    @anuphindlekar607 5 месяцев назад +18

    आजच्या युगात व्यवसाय म्हटल की प्रथम नफ्याचा विचार करून नंतर धंदा केला जातो.. सामंत यांच्या उदाहरणावरून कोकणी माणसातील माणुसकीचे डोळ्यात अंजन घालून दर्शन होते....
    परशुरामाच्या या शापित भूमीत अशी काही उदाहरणे आहेत ज्यांची सर अजूनही खरंच अंगीकारणे अशक्यप्राय आहे .. आजच्या युगात नफ्याचा विचार न करता प्रसंगी नुकसान सहन करूनही अशी खानावळ सेवा देणे म्हणजे खरच वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणावी लागेल ... आपल्या कार्याला सलाम .,.❤

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 4 месяца назад +5

    मी साधारण 2 वर्षापूर्वी यांचेकडे जेवलोय खुप छान व खुप प्रेमळ आहेत अगदी घरातल्या सारखं आग्रह करून जेवू घातलं.. ते पण अतिशय कमीच नव्हे तर जवळपास नाष्टा दरात मच्छी जेवण देतात.. मी मिरजेचा आहे पुन्हा योग आला तर नक्की जाणार 👍🙏

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 5 месяцев назад +12

    सामंत परिवार, तुमच खुप खुप अभिनंदन.
    खुप मेहनत आहे या व्यवसायात. तुम्ही सगळे
    Heard work करत आहात. Congrats.

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 5 месяцев назад +19

    सामंत, जय कोकण 🚩 हल्लीच्या महागाईत एवढं स्वस्तात जेवण खयव मिळाचा नाय 🤷‍♂️🤦‍♂️खुप मेहनत आसा 👌येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच वाचावंचो आसा 🌴🌳🥭🦈🏡

  • @sagar8140
    @sagar8140 24 дня назад +1

    खूप सुंदर विचार भावा की सात लोकांची पोट चालतात . नोकरी केलीस तर फक्त तुझ्या कुटुंबाचं चालेल पण हेच केलं तर सगळे चालतील ❤❤ आणि घरच्यान बरोबर राहून समाधानी व्यवसाय खुप कष्ट कर मित्रा तुला यश मिळेल स्वामी चरणी सात च्या जागी सातशे लोकांची पोट चालू देत ❤❤
    श्री स्वामी समर्थ

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 5 месяцев назад +7

    जेवण जितके हवे तितकेच घ्यावे. टाकून देऊ नये. दंड योग्य आहे. 🙏👌👍

  • @suyogsakhare2770
    @suyogsakhare2770 5 месяцев назад +13

    भाऊ पहीले पैसे घेत जा कारण लोक काही पळुन जातात खावुन आन हा तु कुपन बनव खाणावळ च्या नावाने कस गिराईक आला पैशे भरले जे खायचय त्याचे त्याला बसव आस सगळ्या गिराईकाना कर मग जी ॲार्डर आहे कुपन वर तस त्याला खायला घाल पण कुपन द्यायच्या आधी पैसे घे आणी ज्याने पैसै भरुन कुपन घेतलय त्यालाच जेवण दे

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 5 месяцев назад +5

    मी शुद्ध शाकाहारी आहे. पहिल्यांदाच non veg चा video पाहिला आणि माझ्या परिचयांना हा video पाठवला आणि सामंत खानावळ येथे नक्की जाण्यास सांगीतले. Video साठी धन्यवाद

  • @milindrane4995
    @milindrane4995 5 месяцев назад +9

    गेली वीस वर्षे मी तिथे गेलो की नक्की जेवतो. माफक दरात आणि घरगुती चुलीवरचे जेवण ही सामंत काकांची खासियत आहे. सर्वसामान्य लोकांची सेवा आहे. आम्हा कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची सुंदर सोय झालेली आहे. धन्यवाद

  • @vikramgaikwad1502
    @vikramgaikwad1502 5 месяцев назад +3

    दादा तुमचा प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठा कौतुकास्पद आहे.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 5 месяцев назад +10

    फारच छान.
    तुमच्या चेहऱयावर प्रामाणिक पणा दिसतो.
    I will come definitely.

  • @snehalataaghor8527
    @snehalataaghor8527 5 месяцев назад +11

    अतिशय जेवण चवीला छान आहेच पण खानावळ सुध्दा स्वच्छ,टापटिप व नेटकी आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन(रेल्वे फाटका) जवळ आहे. सर्व ऑटो रिक्शा ड्रायव्हरना माहीती आहे. सावंत खानावळीत जाण्यासाठी वाहन असेल तर जाता येते म्हणजे परतीच्या प्रवासाला बरे पडते. परंतु सामंत यांची खानावळ स्वस्त व उत्तमच आहे.

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 4 месяца назад +3

    किती साधा सरळ बोलतो छान... खूप खूप शुभेच्छा 👍

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 4 месяца назад +5

    सामानताची खानावळ no -1

  • @josephthomas1180
    @josephthomas1180 5 месяцев назад +14

    Extreme dedication towards service to mankind. God bless this family.

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 5 месяцев назад +36

    दादा स्वयंपाक करताना चे शुटिंग पाहून आणि बोलणं ऐकून थेट जेवायला येण्याची तीव्र इच्छा होते😊
    त्यासाठी सविस्तर पत्ता समजला पाहिजे

    • @sanjaymungekar4550
      @sanjaymungekar4550 5 месяцев назад +4

      अगदी खरंय...तोचं कोकणी गोडवा..💕

    • @siddheshajgaonkar1900
      @siddheshajgaonkar1900 5 месяцев назад +1

      Malgaon Sawantwadi railway station javal Sawantwadi Sindhudurg

    • @TheAverageIndian
      @TheAverageIndian  4 месяца назад +1

      Description mdhe dila aahe Mauli, google location suddha aahe, please check

  • @pradeepsamant886
    @pradeepsamant886 5 месяцев назад +3

    अन्नदाता सुखी भव 👐👐

  • @user-nc4bt1tk3p
    @user-nc4bt1tk3p 5 месяцев назад +2

    सामंत खानावळीची चव एकदम बेस्ट आहे...आणि व्हिडीओची मांडणी आणि एडिटींग छान केली....

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 5 месяцев назад +22

    दादा, तुम्ही मेहनती दिसताय, quality चांगली आहे, तुमच्या मुळे 7 जणांचे कुटुंब चालते, आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा, रोज 4 00,500 रुपये बुडाले तर कसे होईल.

  • @arvindpatil2785
    @arvindpatil2785 4 месяца назад +2

    Samant bhai maja aali ..anand वाटला तुमचा आर्जव युक्त बोलणं ऐकून all the best तुम्हाला जीवनात सुखी राहा अशी देवाला प्रार्थना करतो मी कधी कधी येतो सावंत वाडी la तेव्हा येयील तुमच्याकडे जेवण करायला

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 5 месяцев назад +2

    आदर्श व प्रामाणिक व्यवसाय आहे आपला धन्यवाद सावंत साहेब

  • @ajaywadode3176
    @ajaywadode3176 5 месяцев назад +3

    अतिउत्तम ❤ भाऊंचा साधा सरळ स्वभाव आवडला.

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 5 месяцев назад +2

    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 5 месяцев назад +3

    Far chagali seva deta फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं अशीच देत रहा ❤

  • @anandshinde590
    @anandshinde590 5 месяцев назад +15

    Superb and the young man has really good thought process about how to run the small restaurent/hotel business !! hats off to Samant family !!

  • @ashokkshirsagar9180
    @ashokkshirsagar9180 5 месяцев назад +2

    खूप छान vidio आहे
    विश्वास नाही बसत एवढे स्वस्त जेवण मिळते....Please जेवण केल्यावर पैसे न देता जाऊ नका...
    अणि हा आम्ही नक्की येऊ...

  • @rohangupte1986
    @rohangupte1986 5 месяцев назад +12

    So humble and honest interview

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 5 месяцев назад +4

    Too honest..humble n..innocent kind man....God bless you 🙏❤...brother 🙏...God will gives you what ever you want n.. your humble needs...

  • @mumbaicharaja4951
    @mumbaicharaja4951 5 месяцев назад +2

    ह्रदयस्पर्शी ❤

  • @vijaybhise9549
    @vijaybhise9549 5 месяцев назад +2

    खरंच कौतुकास्पद 👍🌹🙏🙏

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 5 месяцев назад +1

    Khup chan konkanche video roj baghto kokanchya loksni khup chan upkram suru kelet. Hats off to you mazya bsndhavano he asech tumhi chalu theva paryatan vadhel tyamule vyassy vadhal kontya rajkarnyachi bogus madatichi garaj lagnar nahi dhanyawad tumchya kashtala ani pshicharala

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 5 месяцев назад +3

    हा ना हा तर व्यवसाय तो व्यावसाय पण
    समाजसेवा ही हाये ना 😊

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 4 месяца назад +1

    Ek no !
    Malakanchi sadhepan , bolane manala bhavale !

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 5 месяцев назад +3

    मस्त भारी आम्ही आलो कि येऊ नकीच छान आहे 💐💐🙏🙏👍👌👌

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 5 месяцев назад +2

    Salute evadhya kami paishat udar bharan. Mahan kary. Lokanche prem ani aashirva milat rahansr.

  • @rahulkatakar21
    @rahulkatakar21 3 месяца назад

    तुमच्या सेवा कार्याला तोड़ नाही....
    तुमची खुप प्रगती होवो.
    खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 👍

  • @archanab4395
    @archanab4395 5 месяцев назад +2

    Very impressed by this simple, down to earth young man Mr. Samant ! God bless you with all success in your business !

  • @akshaymane4520
    @akshaymane4520 5 месяцев назад +1

    जेवण एक नंबर आहे सामंत खाणावळ मध्ये....👍👍👍

  • @tulsidasnaik6418
    @tulsidasnaik6418 5 месяцев назад +2

    सांमताची खानावळ फेमस आहे.

  • @omkarmathpati3544
    @omkarmathpati3544 3 месяца назад +1

    जेवण खरंच खूप छान आणि चविष्ट असते, मी नेहमी जेवतो.👍👍👌👌

  • @akshatatendolkar2097
    @akshatatendolkar2097 5 месяцев назад +2

    माझ्या काकांची खानावळ आहे मळगाव मध्ये पोचल्यावर तिथं दोन रोड आहेत एक वरून जातो पेट्रोल पंपा कडून दुसरा जातो खालून खालून रोड जातो तिथून सरळ जायचं तुम्हाला सामंत खानावळ मिळेल मळगाव सावंतवाडी मध्ये आहे रेल्वे स्टेशन जवळ ❤️

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 5 месяцев назад +1

    coupon system chalu kara, mehanaticha paisa ka ghalvaycha

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 5 месяцев назад +6

    खूपच छान, जेवणाचे दर एकदम कमी आहेत

  • @ankushghogale1467
    @ankushghogale1467 5 месяцев назад +1

    तुमच्या मेहनतीला सलाम.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 23 дня назад

    कोकणी बंधवा तुका आणि तुझ्या कार्यास लाखभर शुभेच्छा!

  • @arunannappaparit9927
    @arunannappaparit9927 5 месяцев назад +1

    भाऊ एक नंबर माहिती दिली आहे.👍👍👍

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 5 месяцев назад +2

    Khup chan Samant Hotel Ani interview khup chan Kokan chi manse Sadhi Bholi

  • @suhaspingale8224
    @suhaspingale8224 5 месяцев назад +2

    साधिभोळी प्रेमळ मानस ❤️👌

  • @arjunpatil8392
    @arjunpatil8392 5 месяцев назад +2

    खूप छान वाटलं. अस्सल कोकणी माणसं...।

  • @tyajit79
    @tyajit79 5 месяцев назад +2

    मी आयुष्यात अजून एकदाही मच्छी खाल्ली नाही आई आणि मोठी बहीण खूप छान बनवतात पण खानावळ पाहून एकदा तरी इथे जाऊन यायचं आहे.कोकणात खूप स्वच्छता आणि मायाळू पणे जेवण वाढलं जात मी चिपळूण चा आहे.

  • @sachinpuranik4115
    @sachinpuranik4115 5 месяцев назад +2

    एवढ्या कमी दरात जेवण आजच्या काळात देणं म्हणजे खूप मोठी सेवा आहे पण त्याचा सुद्धा मोबदला जर काही लफंगे तुम्हाला देत नसतील तर ही गोष्ट न पटणारी आहे. एवढ्या कमी दरात जेवण देणं हे मोठं आश्चर्य आणि तेवढेही पैसे ग्राहकाने न देणं हे त्याहून मोठ आश्चर्य.

    • @sachinpuranik4115
      @sachinpuranik4115 5 месяцев назад +1

      तुम्ही साधे आहात आणि मोठ्या मनाचे आहात. पण असं वाटतंय की तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला जातोय. तरीही तुम्ही आनंदात आहात हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. देवाक काळजी.

    • @rajeshjanwalkar9208
      @rajeshjanwalkar9208 3 месяца назад

      Astat kahi daridri

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 5 месяцев назад +14

    Unbelievable 🙏🙏🙏👍a big salute, Rs. 40 n refill too , its really amazing, still you have to concentrate on business to avoid loss of hard earned money.
    I loved the board about penalty for wastage of food .
    Thanks for sharing!
    God bless and all the best to the owner 👍👍👏

  • @aniluttekar2790
    @aniluttekar2790 4 месяца назад +2

    khup mast, amch sadh sudh konkan.....nakki bhet denar bhai....

  • @kishorchaugule1729
    @kishorchaugule1729 5 месяцев назад +2

    भाऊ आम्ही जेवलो तुमच्या कडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खूपच सुंदर जेवण आहे तुमच्या कडे तुमच्या गावातील गणेश ( बाबा) तेंडुलकर यांच्याकडे आलो होतो तेव्हां त्यांनी आम्हाला तुमच्याकडे घेऊन आला तीन चार वेळा जेवलो खुप छान

  • @hemantkamble5916
    @hemantkamble5916 5 месяцев назад +1

    Great bhai...God bless u

  • @Pmh_UTube
    @Pmh_UTube 3 месяца назад +1

    लै लै लै गोड पोरगा मालक आहे!

  • @eknathkadam2805
    @eknathkadam2805 5 месяцев назад +2

    सामंत कुटुंबाला शुभेच्छा 🎉

  • @roshansawant4524
    @roshansawant4524 5 месяцев назад +1

    Khup chan jevan aasat samantachya khanvalit... mi may 2023 madhe jevalo hoto...
    Khupach chan jevan asat ani apulkine jevan vadhtat..

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 5 месяцев назад +2

    खूप सुंदर❤

  • @milindrane4995
    @milindrane4995 5 месяцев назад +4

    सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ.. आहे कोणीही सांगेल

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 5 месяцев назад

    Bhari Bhava, khup chhan

  • @namitabhatkar2001
    @namitabhatkar2001 5 месяцев назад +2

    BRLIANT. KEEP. IT. UP. . !!!!

  • @akashkshirsagar1267
    @akashkshirsagar1267 3 месяца назад +1

    अप्रतिम तिकडे आलो की नक्की येणार तुमच्या कडे j1 करायला

  • @veenatawade815
    @veenatawade815 5 месяцев назад +7

    दादा पहिलं कुपण द्या आणि मग जेवण द्या. मुंबईमध्ये स्नॅक्स देताना पहिलं कुपन देतात.

  • @suyogsakhare2770
    @suyogsakhare2770 5 месяцев назад +2

    कुठे आहे हि खाणावळ पत्ता मिळेल काय

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 5 месяцев назад

    Patta sanga ,aamhi pan yeu , khup chhan kaam aajchya jagat konihi karat nahi saglyana zhatpat payssa hava aahe ,aani tumhi swastkhanaval chalayvta . Ase vichar far Kami kadachit nahich milnar ...swabhavat thode badal Kara . Thode streect raha ,aajkal changlya vicharana fukat lootatat . Kokni ROK. Malvani ROCK . 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 5 месяцев назад +2

    किती मस्त रे,
    ..एवढ्यांदा वाडीला गेलो, माहितच नाही अजून....आता जरूर शोधणार....!!!

    • @siddheshajgaonkar1900
      @siddheshajgaonkar1900 5 месяцев назад

      मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला मळगाव मध्ये सिंधुदुर्ग सावंतवाडी

    • @TheAverageIndian
      @TheAverageIndian  5 месяцев назад

      dada
      description check kaea

  • @vm573
    @vm573 5 месяцев назад

    pharach swast ahe j1 ...........humble person........

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 5 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @sagargavali3417
    @sagargavali3417 5 месяцев назад

    Ek number Jevan ast mi try kelay ani swasta aahe ekdam

  • @user-yn1go8pc6g
    @user-yn1go8pc6g 5 месяцев назад +2

    So humble owner

  • @sudhirsamant5266
    @sudhirsamant5266 5 месяцев назад +1

    Unbelievable in todays world. Keep it up . How you manage to do it at the rates stated is Swami Krupa.
    Make it a bit more attractive . God bless you .

  • @kiranita
    @kiranita 6 дней назад

    mast video ahhe far bhola vattto ha malak

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 4 месяца назад +2

    टोकन शिस्टंम ठेवा पाहिले पैसे नंतर एंट्री ठेवा सोप होईल ,

  • @bhushan.ranpise_maverick
    @bhushan.ranpise_maverick 5 месяцев назад +1

    Superb depiction of Konkani food in a single video. Video editing, audio mixing, everything is top notch. And I loved the service he's providing to the people. Great video buddy! Loved it. 👌🏻👌🏻❤️

  • @muralidharmanjare9165
    @muralidharmanjare9165 5 месяцев назад +4

    व्हिडीओ छान वाटला. खूप मेहनती आहेस. कॉमेंट मध्ये नीट पत्ता दिला असता तर बरे झाले असते.
    पुष्कळ जणांनी विचारले आहे.

    • @TheAverageIndian
      @TheAverageIndian  5 месяцев назад

      संपूर्ण पत्ता -
      सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ
      रेडी मळगाव रोड,
      निरवडे महाराष्ट्र ४१६१५०
      गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxLoCN8

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 13 дней назад

    Superb, God blessed you

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 5 месяцев назад +2

    दादा सविस्तर पत्ता सांगा काय आहे एक वेळ आवश्यक भेट देऊ

  • @vilasthorat8311
    @vilasthorat8311 5 месяцев назад +1

    भाऊ खूपच ग्रेट

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 5 месяцев назад

    Bhari aahe, nakki visit karnar ❤❤

  • @surabhithik4908
    @surabhithik4908 5 месяцев назад

    Great Samant Sir

  • @ameyalotlikar1042
    @ameyalotlikar1042 5 месяцев назад +1

    Amazing

  • @umviews7867
    @umviews7867 5 месяцев назад +2

    Bhau, I will definitely visit your place during my next tour to Sindhudurg in April. My sincere request to all people who are running away without making payment. Please support someone who is giving quality food at reasonable price. You are paying 4-5 times more money in the posh restaurants.

  • @india_debates9763
    @india_debates9763 5 месяцев назад +14

    Please put address and location . Dialect is also so sweet along with the food that looks yummy

    • @TheAverageIndian
      @TheAverageIndian  4 месяца назад

      Description mdhe dila aahe Mauli, google location suddha aahe, please check

  • @suryakantkamble5021
    @suryakantkamble5021 5 месяцев назад +5

    सामंत साहेब मी तुमचा वीडियो बघतो तुम्ही मेहनत खूप करता पण जे लोक जेवायला येतात त्यांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस ठेवा तो बील पेड करतो की नाही ते कळेल उडपी हाँटेलमध्ये एक माणूस देखरेखीखाली ठेवण्यात येतो.

    • @milindrane4995
      @milindrane4995 5 месяцев назад

      इथे तसं होत नसेल

    • @shandaarnation5783
      @shandaarnation5783 5 месяцев назад

      घाणेर्डि मनोवृति खयाच् आणि पैसे द्याच्ये नाहीत असे बरेच लोक आहेत फालतू

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 5 месяцев назад +3

    छान, पण पत्ता सांगा

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 27 дней назад

    दादा तुम्ही जे बोलता प्रेमळ ती चवच तुमच्या जेवणामद्ये आहे 👌👌

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 месяца назад

    खुप छान

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 5 месяцев назад +2

    Bhau aajchya kalat aaplysarkhi devasarkhi service denari lok shodhun sapdnar nahi , good 😊👍 🙏

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 5 месяцев назад +1

    दादा लय भारी