कोकणातील मालवण समुद्रकिनारी भरणारा अपना बाजार!होलसेल बाजारपेठ!पावसापूर्वीची खरेदी!वर्षा ऋतुची हजेरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या वेगाने विकसित झाला आहे. शिवरायांच्या आरमाराचा महत्वाचा जलदुर्ग सिंधुदुर्ग आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून समुद्राच्या लाटांचा सामना करीत उभा आहे. दांडी गावच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लगत दर सोमवारी मोठा बाजार भरतो. अपना बाजार असे त्याचे नाव.
    हा बाजार कसा भरतो तसेच या बाजारात कोण कोण व्यापारी कोणकोणते जिन्नस या बाजारात विक्रीसाठी आणतात ते आपण पहाणार आहोत.
    व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले चॅनेल "आरमारी मराठा" हे subscribe करावे हि विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

Комментарии • 58

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 3 месяца назад +7

    खूप छान मंस्त 👌👍❤

  • @abhaymunj8999
    @abhaymunj8999 3 месяца назад +1

    माय बाप रसिक हो । गुंडू बुवा पण असाच म्हणतात ।छान आहे व्हिडीओ तुमचा

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      रसिक प्रेशक हे खरे देव आसत त्यांच्यामुळे आमचे व्हिडीओ क किंमत हा 🙏🙏

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 2 месяца назад +1

    JayShindhudurg. OK. Nashik

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 месяца назад

      धन्यवाद नाशिककर 🙏🙏

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 3 месяца назад +1

    मस्त विडिओ.सकाळ छान झाली आमची

  • @shobhatejam6999
    @shobhatejam6999 3 месяца назад +2

    आठवण झाली बाजार बघून आठवडा बाजारात नेहमी जायचे मालवणला अस्तेवेली,बघून खूप बर वाटल छान.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 3 месяца назад +2

    दादा आपण सुंदर मालवणचा आठवडा अपना बाजाराचा व्हिडिओ बनविला.
    छान.
    या कोकण आपलोच असा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 3 месяца назад +1

    दादा तू खूप छान माहिती दिलीस.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 3 месяца назад +1

    मी पण परवा गेल्लय तुम्ही दिसलात नाय

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      बाजारात परवा नव्हतंय ह्यो आधीचो व्हिडीओ हा

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 3 месяца назад

      @@armarimaratha हा तरीच करवंदा दिसत हत मी विचारच करत hotay

  • @shashikantkhadapkar5847
    @shashikantkhadapkar5847 2 месяца назад +1

    Great

  • @bennymorais7513
    @bennymorais7513 3 месяца назад +1

    Holy Eternal 🙏Heavenly Father please Bless all the Hard working small Poor vegetables Farmers to sell their products and also small businesses people's

  • @nanditakuvlekar7720
    @nanditakuvlekar7720 3 месяца назад +1

    Dada mitbav cha volg dakhav

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      बुधवारी सकाळी 8 वाजता अपलोड करतय

  • @dollylachhey1743
    @dollylachhey1743 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +1

    माशाच्या बाजाराशिवाय ब्लॉग पूर्ण झाल्यासारखो वाटना नाय 😟 थोडो तरी माशाचो बाजार दाखवत जावा ♥️ 👍

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      पुढच्या वेळी चूक सुधारुन घेईन 🙏

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 3 месяца назад +1

    ही आपली संस्कृती आहे. पावसाळ्यापूर्वी लागणार्‍या सर्व वस्तू साठवण करण्याची गरज असते

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 3 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ 👍 माहिती

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 3 месяца назад +1

    अरे वा मस्त व्हिडिओ.समुद्र किनारा दिसला ...असा बाजार मी प्रत्यक्ष गोवा मध्ये पाहिला होता.
    अनंत,अबोली, चाफा छान. फ्रेश होता.सकाळ प्रसन्न झाली धन्यवाद .

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 3 месяца назад +1

    Sunder VDO, khup avadla.
    sanjay Pune

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vinitadagare4413
    @vinitadagare4413 3 месяца назад +1

    Next time malvanmade machhi market made ja...

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p 3 месяца назад +1

    Love u all dear.khup chhan

  • @ginis0011
    @ginis0011 3 месяца назад +1

    किती तारखेचा व्हिडिओ ते सांग.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 месяца назад +1

    भव्य दिव्य स्वच्छ सुंदर बाजार . बढिया माहिती व व्हि . डी . ओ . धन्यवाद साहेब .

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @arpansalvi0075
    @arpansalvi0075 3 месяца назад +1

    Very nice sir 👌👍

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 3 месяца назад +2

    👌👌

  • @sunitakamble2601
    @sunitakamble2601 3 месяца назад +1

    Rate Mumbai sarkhech ahet

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 3 месяца назад +1

    Mast aaha bazaar ❤❤❤

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 3 месяца назад +1

    👌🏽👍🏼

  • @siddhesharondekar8157
    @siddhesharondekar8157 3 месяца назад +1

    मस्त