तुमचे व्हिडिओ चांगलेच असतात. एवढे अनेक पदार्थ दाखवले. जे लोक हा व्हिडिओ पाहतील, त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. परंतु या विविध पदार्थांचे रेट कार्ड दाखवल्यास पाहणाऱ्याला सोयीस्कर ठरेल. तसेच प्रवास करताना कोणत्या मार्गावरून तुम्ही जात आहात आणि संबंधित हॉटेलचे नक्की ठिकाण कोणते आहे; हे देखील सांगितले तर बरे होईल.
तूम्ही सर्व विडिओ चांगले दाखवता जरा विडिओ सोबत त्या विभागाचा किंवा त्या डाव्या चा सपूर्ण. पता व तेथील मासे व कोबडे यांच्या भाव सुध्दा सागा जेनेकरून तयारी करून जाता ऐईल धन्यवाद अभिनंदन चागले विडिओ दाखवले
घरगुती मसाला कश्याला म्हणतात ही माहीती पाहिजेत ईतर मसाले मिक्स केले म्हणजे घरगुती मसाले नव्हे आपल्या शेतात पिकविलेले ते खरे घरगुती मसाले बारीक करायला गिरणीवर नेता म्हणे घरगुती मसाले
Mast mahiti ... delicious recipe ... Amane in bhiwandi ... ok Prasad bhav ❤❤❤
1no test agri special
सुंदर भाऊ ❤
Lok
Bhai aapka eating food Habbits and etiquettes is very good neat and clean ..
everything is good ..food taste like homely aagri food ,,bt bit expensive
Thanx bhawa
खरं आहे,तिथलं लोकेशन आणि त्यांचा फोन नंबर सांगितला तर सगळ्यांना जाता येऊ शकते, व तुमच्या चॅनल मधून सर्वांना चांगली माहिती मिळू शकते
बय च्या हाताची चव ज्याम भारी असते😋😋😋👍
कोंबडे
red island Rhod
पिंजऱ्यातले आहेत .
Are tyala kadilim nahi lembu manthat
Address sanga sir
Location is must sir
Address location Purna mahiti dya please
Pls location madhe ja pls
लोकेशन संगत जावा
Seems baapgaon, kalyan
🤔 तुला कसं माहिती
Mitra location kuthe ahe
खरच तुम्हाला जेवणाची चव कळत असेल का
Yewai naka bhiwandi
Please address how to go baycha dhaba
👌👌😋😋😋
एकटा खाणार का एवढे
पांजरापुर जवल
Thanx bhawa
😂😂😂😂😂पांजरपोल😅
Address
दर् सांगा ना पाहिले
हे नक्की आहे कुठे…??
Location
Sharkar शुद्ध आहार
तुमचे व्हिडिओ चांगलेच असतात. एवढे अनेक पदार्थ दाखवले. जे लोक हा व्हिडिओ पाहतील, त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. परंतु या विविध पदार्थांचे रेट कार्ड दाखवल्यास पाहणाऱ्याला सोयीस्कर ठरेल. तसेच प्रवास करताना कोणत्या मार्गावरून तुम्ही जात आहात आणि संबंधित हॉटेलचे नक्की ठिकाण कोणते आहे; हे देखील सांगितले तर बरे होईल.
He location ka nahi sangat ahet???
Address location thakat ja na navin aahes ka....
Location dile tar bara hoil
🤤 आगरी नॉन व्हेज फक्त मटण भाकरी 😋
Location vyavasthit sangat ja kontya sharajaval, thithun kas jayach
Just one thing brother...... please improve the video Quality than u are unstoppable 😎
Love from GOA 🙌✌️
Thanx bhawa ❤️
कूठला पांजरपोल पूण्यातला का स्पाईन रोड भोसरी चा
Kalyan bhiwandi
😂😂😂😂😂
खूप छान दादा.
Adress सांगा.
कढीलिंब नाही लिंबू म्हण
घावंने मिळतात का
Nahi
चविला ऐखाणदा आंबा तरी खा म्हणजे चॅनलला तरी सुट होईल
Price Sanga sir Kasi thali aahe
Location sanga
Vehele Gaon
Address barobar saangat Jaa bhaava.. aani total bill kiti zaala tumcha?
Nivta cha kata kadala lagto 😂
तूम्ही सर्व विडिओ चांगले दाखवता जरा विडिओ सोबत त्या विभागाचा किंवा त्या डाव्या चा सपूर्ण. पता व तेथील मासे व कोबडे यांच्या भाव सुध्दा सागा जेनेकरून तयारी करून जाता ऐईल धन्यवाद अभिनंदन चागले विडिओ दाखवले
घरगुती मसाला कश्याला म्हणतात ही
माहीती पाहिजेत ईतर मसाले मिक्स केले म्हणजे घरगुती मसाले नव्हे
आपल्या शेतात पिकविलेले ते खरे घरगुती मसाले
बारीक करायला गिरणीवर नेता म्हणे घरगुती मसाले
Kay कैमरा मरला very bad
कुठे आहे
सावाद नाका पिसे डेम रोड
Extent.please.location.ph.nos.please.thanks.
89282 70598