Soman Bhojanalay | Narsobachi Wadi | नृसिंहवाडी दत्त मंदिर| Best food in Kolhapur district |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 819

  • @sandhyamanerikar4255
    @sandhyamanerikar4255 2 года назад +217

    आम्ही गेले तीस वर्षे सोमणांकडे जातोय.. पूवीॅ छोट्या बोळात पंगत बसे, आता खूप मोठे झाले आहे. सचिन भाऊंचे वडील होते तेव्हा पासून आम्ही या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत आहोत. तीच रुचकर चव व तेच आदरातिथ्य आज ही कायम आहे. मनापासून आग्रह करुन वाढणारे सचिनभाऊ व सारे... खूप खूप धन्यवाद.. अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहो.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад +9

      Agdi barobar still the food is same and very tasty 🙏👍🏻

    • @gajananmestri2582
      @gajananmestri2582 2 года назад +4

      तुम्ही कोकणातले आहात का??? Sandhya manerikar

    • @gajananmestri2582
      @gajananmestri2582 2 года назад +2

      माझ्या ओळखीतल्या मनेरीकर आहेत ते दोडा मार्ग ह्या ठिकाणचे आहेत

    • @jayanakhare2716
      @jayanakhare2716 2 года назад +9

      आम्ही तीन दिवसांपूर्वी गेलो होतो. उत्कृष्ट चव. वेगवेगळे प्रकार.सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचं अगत्य. पुण्याचं काम करत आहेत.खूप छान वाटले.देव तुमचं कल्याण करो. 🙏🙏🙏❤️❤️❤️

    • @40436
      @40436 2 года назад +4

      @@AniruddhaTalange kiti rs aahe thali che

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Год назад +7

    अप्रतिमच आम्ही तिथेच जेवण करीत असतो, खूप काळजीनं अन मायेनं उत्तम रुचकर भोजन देतात. सलाम सर्व कुटुंबियांना.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад

      Thank you soo much khup chan comment dilya baddal. 🙏

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 2 года назад +21

    सोमण ह्याचे भोजनालय फार उकृठ आहे!
    मला फार जवळचा अनुभव आहे !
    आवार्जुन तृप्त होवो पर्यत जेवु घालतात!
    भुख नसलेला भक्त भुख असल्याप्रमाणे जेवतो हे विशिष्ट आहे ह्या भोजनालय चे !
    बासुंदी तर येवडी खाऊ घालतात कि विचारु नका !
    व शेवटचा भक्त जेवो पर्यत १ हि पदार्थ किचन मधे सम्पलेला नसतो हे ह्या नरशोबाच्या देवस्थानचे विशिष्ठ आहे !!
    फार छ्य्यान चित्ररीकरण केले भाऊ आपण तुम्हाला मनापासून नम्सकार व धन्यवाद!!

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад +1

      Barobar🙏 thank you very much gor your support

  • @parth9105
    @parth9105 10 месяцев назад +4

    ...just finished the meal 😋. Best taste | Best service | Reasonable

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 2 года назад +35

    अप्रतिम सेवा देतात सचिनभाऊ,शिवाय सदैव हसतमुखाने वाढतात.कितीही लोक आलें तरी वेळेचं नियोजन आणि तितकेच गरम जेवण शेवटपर्यत मिळते.कामगार महिला मनापासून काम करतात.दत्तगुरूंची कृपा आहें सचिनभाऊंवर!!🙏

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 9 месяцев назад +4

    खूप सुंदर आहे.सचिन भाऊ यांचे अगत्यशील वागणे, महिला कर्मचारी तर खूपच विनयशील, सचिन भाऊ सारख्याच गप्पिष्ट, विनोदी, समय सूचक. दत्त महाराज यांची कृपा आहे. गरमागरम, चविष्ट जेवणाचा आनंद मिळतो. तोदेखील माफक दरात. तुमचे हे कार्य वर्षानुवर्ष भाविकांना आनंद देत राहावे यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @archanajadhav9512
    @archanajadhav9512 2 года назад +15

    आम्ही प्रत्येक वेळी इथेच जेवतो.खूप छान वाटते.मन अगदी तृप्त होते.त्यांचा आग्रह तर इतका असतो की असे वाटते आपला भाऊच जेवायला वाढत आहे.मुळात कोकणातील लोक खूपच प्रेमळ असतात.त्यात दत्त मंदिरात येऊन तर अजून प्रेमळ होतात. 🙏🙏

  • @swarup280
    @swarup280 2 года назад +4

    खूप सुंदर आणि मनापासून आग्रह करूण वाढणे आपुलकीने विचारने व जेवणाची चवसुद्धा उत्तम खूप खूप सुंदर एकदा आवश्य भेट दया फाईव स्टार पेक्षा सुंदर अन्नपूर्णा वासकरते

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад

      Sure sir🙏i will definitely visit 🙏🙏🙏

  • @ramj4557
    @ramj4557 2 года назад +15

    वाडी मध्ये दत्तगुरूंचे दर्शन आणि सोमण काकांचे भोजन या दोन गोष्टी मुळे मन आणि पोट दोन्ही तृप्त होत।

  • @rajeshrideshpande7707
    @rajeshrideshpande7707 2 месяца назад +1

    मस्त

  • @vaibhavkulkarni8283
    @vaibhavkulkarni8283 Месяц назад +1

    अप्रतिम जेवण आहे

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 5 месяцев назад +2

    छान 👍👍👌

  • @dr.archanamane
    @dr.archanamane 2 года назад +10

    दत्तात्रेयांचे पावन क्षेत्री सोमणभाऊ अन्नपूर्णा देवीचे पवित्र कार्य करीत तुम्ही आम्हा भक्तांना तृप्त करीत आहात... गेल्या २० वर्षां पासूनची चव अवीट आहे... तुमच्या आदरातिथ्याला तर सलामच 🙏🙏

  • @surbhidixit8072
    @surbhidixit8072 Год назад +5

    खुप सुंदर अप्रतिम जेवण..... मी पहिल्यांदा गेली n जेवण केल पण खूप छान ... सचिन दादा खूप आग्रह करून वाढतात.... एकदम घरच्यासारखा असा आग्रह आणि अस रुचकर जेवण तीच चव हे फक्त वाडीत😊 ....सगळी महाराजांची कृपा ....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Год назад +13

    मला यांच्या खानावळीतील जेवण फारच आवडते.यांचेकडील जेवण म्हणजे जणूकाही दत्तात्रेयाचा प्रसाद.इतके जेवण सुंदर असते. त्यांच्यावर अशीच दत्तगुरुंची कृपा राहो. ओम श्री गुरुदेव दत्त.. सौ.दामोदरे..कोथरूड..पुणे..

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 Год назад +4

    खूपच छान रुचकर जेवण अप्रतिम चव शाकाहारी जेवण असूनही मस्त्त ...साधारण आठ नऊ महिन्यांपूर्वी गेलो होतो जेव्हा जेव्हा नरसोबाच्या वाडीला जाऊ तेव्हा तेव्हा नक्कीच आस्वाद घेऊ सर्वांनीच नक्की जा धन्यवाद

  • @vksomji
    @vksomji 6 месяцев назад +1

    Thankyou for sharing this Vlog. Soman Bhojanalaya has blessings of Nrusinha Mauli ( Duttaguru). 👍

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  5 месяцев назад

      Thank you very much for your beautiful comment

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 5 месяцев назад +2

    Very nice

  • @sandeepmarathe9883
    @sandeepmarathe9883 Год назад +4

    1 no आहे इथले जेवण
    सचिन जी स्वतः आपुलकी ने स्वादिष्ट भोजन आग्रहाने वाढतात

  • @dominant_7
    @dominant_7 2 года назад +3

    खरच खुप छान जेवण मिळत ...आम्ही जेवण केलं आहे इथे... स्वच्छता आणि सेवा खुप छान आहे... श्री गुरुदेव दत्त...

  • @shubhangigawaskar6455
    @shubhangigawaskar6455 2 года назад +12

    मी जेवले आहे इथे. अगदि चवीच जेवण असत आणि आग्रहाने वाढतात. अन्नदाता सुखी भव ! अन्नपूर्णा सुखी भव !

  • @devdattarajmane6240
    @devdattarajmane6240 Месяц назад +2

    आम्ही तर जेवणासाठी गेलो होतो..... आधी पोटोबा मग विठोबा.... आता उद्या सुध्दा परत जेवायला च जात आहे.... इतक्या प्रेमाने वाढतात की मन तृप्त...

  • @manjushagodbole7710
    @manjushagodbole7710 Год назад +5

    दादा आम्ही कोल्हापूर ला असताना नरसिंहवाडी चे दर्शन घेऊन तुमच्या खानावळीत आम्ही प्रसाद घेतला आहे अतिशय उत्कृष्ट चव आहे व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणेच तुमचे वाढण्याची पद्धत आणि पदार्थांची चव एकदम उत्तम समोरचा भक्त तृप्त होतो आणि खानावळ चालवण्या मागचा तुमचे विचार खूप आवडले आणि मी महेर ची सोमण च आहे

  • @mandarjoshi7444
    @mandarjoshi7444 Год назад +3

    Akdam zakas Jevan

  • @Ganesh-vt5ys
    @Ganesh-vt5ys 6 месяцев назад +2

    Ekdam apratim jewan भेटता इथे

  • @SuhasKondejkar
    @SuhasKondejkar 6 месяцев назад +1

    Khup changli ahe.

  • @vandanasowani3678
    @vandanasowani3678 6 месяцев назад +2

    उत्तम जेवण आणि खूप प्रेमाने आग्रहाने वाढतात

  • @darshanawaydande2765
    @darshanawaydande2765 Год назад +4

    अतिशय सुंदर पद्धतीने जेवणाची वाढणी चविष्ट जेवण आहे मन अगदी प्रसन्न होते 🙏🏼

  • @manojmule6005
    @manojmule6005 Год назад +4

    सोमण भोजनालयातील जेवणाइतकेच त्यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे अगत्याने प्रत्येकाला जेवू घालणे मला फार आवडले

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 года назад +21

    अतिशय सात्विक,चविष्ट आणि शुद्ध शाकाहारी भोजन.. 👌🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад +4

      Very true 🙏 appreciated your comment

    • @niluk_6468
      @niluk_6468 2 года назад +3

      अगदी खरे मन तृप्त होते.

  • @curiousganesh
    @curiousganesh 2 года назад +7

    माझ्या आयुष्यातल्या उत्कृष्ठ जेवणांपैकी हे एक होते...अप्रतिम !!

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 2 года назад +8

    खूप समाधान वाटले,आजकाल एवढी सेवा देणारे क्वचित दिसतील.आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 Год назад +2

    आम्ही तिथे जेऊन आलो. खुप छान अनुभव आला आहे.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад

      Ho khup chan jevan ahe ani basundi kashi vatli tumhala?

  • @anilmahashabde9692
    @anilmahashabde9692 6 месяцев назад +1

    अप्रतिम भोजन.❤

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 2 года назад +2

    हो आम्ही गेलो आहे त्यांच्याकडे आणि जेवलो ही आहे खूप छान आणि चविष्ट आहे जेवण आणि वाढन्याची पध्दत पण अप्रतिम

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 2 года назад +20

    जवळपास 18 वर्षांपूर्वी मी इथं जेवलो होतो.खरंच अत्यंत स्वादिष्ट आणि पोटभर जेवण ते ही रास्त दरात..! समाधान झालं आणि अन्नदाता सुखी भवं अशा सदिच्छा देऊन तृप्त होऊनच बाहेर आलो.स्वामी कृपेने ते व्रत सोमण अजूनही करत आहेत ते पाहून आनंद झाला.सोमण कुटुंबियांवर दत्तगुरुंची कृपा राहो ही त्यांचा चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @jeevanshinde9390
    @jeevanshinde9390 Год назад +3

    खूप छान आहे हे मी नेहमी जातो इथे वाडीला गेल्यावर ... श्री गुरुदेव दत्त

  • @nandakumarbhatte5654
    @nandakumarbhatte5654 2 года назад +11

    खरंच , उत्तम स्वादिष्ट भोजन म्हणजे सचिनभाऊंचे भोजनालय ! आग्रह इतका की आपल्याला खास पाहुणे असल्याची अनुभूती येते. पंगतीत बसविण्याची पद्धतही खास विचारपूर्वक असते. आम्ही ५/६ वर्षांपूर्वी जेवलो होतो , अजुनही सुखद आठवण येते. ६० रुपये थाळी होती त्यावेळी. पण पैशात मोजता येणार नाही असे समाधान मिळते.
    अन्नदाता सुखी भव !

  • @anjalipinjarkar6525
    @anjalipinjarkar6525 6 месяцев назад +8

    अगदी तीन महिन्यापूर्वी आम्ही वाडीला गेलो ,तेव्हा या अप्रतिम भोजनाचा स्वाद चाखला आणि तृप्त झालो,अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 6 месяцев назад +2

    ❤❤🎉 congratulations soman saheb

  • @shreePunekar
    @shreePunekar 7 месяцев назад +2

    utkrushta jevan...fully satisfied...beat quality...mann trupt.

  • @anilkulkarni3208
    @anilkulkarni3208 6 месяцев назад +2

    आम्ही पण जेवण केले आहे. अतिशय सुंदर आणि प्रेमाने व आपुलकीने वाढले जाते.

  • @seemakshirsagar1654
    @seemakshirsagar1654 Год назад +18

    दत्त दर्शन आणि सोमण यांच्यातील जेवण याची सांगड घालून आम्ही कोल्हापुरातून जातो. त्यांचे जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद.

  • @anaghamaynak6694
    @anaghamaynak6694 2 года назад +6

    आमही सचिन भाऊंचे वडील असलयापासून 1990सालापासून जेवायला जातो तया वेळी एक छोटा-सा बोळ मध्ये पंगत बसायची, खुप सुन्दर आणि चविषट रूचकर पोटभर आणि कमी किंमतीत अनेक पदार्थ खायला घालतात मन तूरपत होते.

  • @akshaydorugade8542
    @akshaydorugade8542 6 месяцев назад +1

    Shree Gurudev Data🙏🙏

  • @prabhuganesh6343
    @prabhuganesh6343 2 года назад +7

    इथं जेवण खुप छान मिळतं मला आवडलं हलकंफुलकं आणी मुख्यत्वे चव पण छान.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 6 месяцев назад +1

    Soman family vyasaysobat Sevakarm karit ahet,dhany te Jevan,dhany ti seva ---khup shubhechha

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  5 месяцев назад

      Thank you very much for letting me know. Shree Guru Deva Datta🔱🔱🔱

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 2 года назад +4

    अतिशय चविष्ट वांग बटाटा भाजी आणि बासुंदी खूप आग्रह करून वाढतात.... घडीची पोळी अप्रतिम च 🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад

      Ho Madam 🙏khup chavdhar jevan ahe🙏🙏🙏 thank you very much

  • @ranganathharne4608
    @ranganathharne4608 Год назад +6

    जय महाराष्ट्र भाऊ मी बघितला आतापर्यंत सगळ्यात चांगला आणि इमानदार माणसाचा व्हिडिओ

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад

      Thank you so much Ranganath sir😀🙏🙏chan vatla vachun,🙏🙏 dhanywaad

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 2 года назад +3

    मी प्रत्यक्ष भोजनाचा स्वाद दहा वर्षापूर्वी घेतला आहे भोजन आवडले छान उपक्रम त्यांनी चालू ठेवला आहे.

  • @bharatpatil2081
    @bharatpatil2081 6 месяцев назад +1

    जय श्री गुरुदेव दत्त अवधूत दत्तात्रय महाराज की जय

  • @vinayakkittur3964
    @vinayakkittur3964 2 года назад +7

    स्वच्छता, टापटीप, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण... अप्रतिम आदरातिथ्य..आतिथ्यशील.
    शुभेच्छा...💐💐💐

  • @pduk555
    @pduk555 Год назад +9

    I stay in UK and USA every time I visit India, I go to eat food here very Authentic taste of Maharashtrian food.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад +1

      Pduk thank you so much🙏 it is really nice of you that you love Indian cuisine.

    • @illuminati2101
      @illuminati2101 8 месяцев назад

      I stay in France and Switzerland every time I visit India I don’t go here.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 6 месяцев назад

      काय दर्जा आहे इंग्रजी चा वाटत का Uk, US चं इंग्रजी.?

    • @pduk555
      @pduk555 6 месяцев назад

      @@rajendrapatil3535 I am British Citizen and US green card holder brother come out of bubble

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад +2

    सुंदर जेवणातील पदार्थ.

  • @yogendrapowar6595
    @yogendrapowar6595 2 года назад +4

    Kasle bhari j1 aste.... ek number 💖 aani aagrahane vadhtat

  • @sachinrv1
    @sachinrv1 10 месяцев назад +1

    Simple, veg and affordable food. Jay Shree Gurudev Datta. 🙏🙏🙏

  • @snehaljoshi6235
    @snehaljoshi6235 2 года назад +3

    Atishay,sunder,swadch,ruchkar,swadisht ,kami rate madhe milnyache thikan soman bhojnalay,khup premane khau ghaltat

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 Год назад +3

    खरंच खुप मस्त स्वभाव आहे त्यांचा आम्ही एकदा गेलेलो खुप छान वाटलं तिथे

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 года назад +3

    Best service, plate madhe Sagle items jagevar.....e amcha kade padht pn ahe....great honest service

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 2 года назад +21

    सचिनभाऊ ह्यांच्या कडे जेवणाचा आनंद हा उत्साहवर्धक असतो. त्यांची वागणूक अतिशय हसतमुख आणि आगत्यशिल असते.जय श्री गुरुदेव 🌹🙏

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar3543 2 года назад +3

    आम्ही सोमण येथे जेवून येतो .अप्रतिम असते जेवन

  • @rameshshetti9360
    @rameshshetti9360 2 года назад +4

    Sachin Dada tumhala khutla hi ..RUclips Kiva Social Media chi garaj nahi ..Ur food is World class & nobody needs introduction for it ...Ur taste of food is unmatched
    Maharajcha chi Krupa tumchayar Asach Rahu de Eecch Maharaja chi Prarthna ..Thanks Ramesh DATTAGURU

  • @artboxmureals
    @artboxmureals Год назад +10

    खूप छान सोमण भाऊ फक्त एक छोटीशी विनंती आहे आपल्या कडील स्त्रियांनी डोक्यावर कॅप घातली तर् अजून चांगला संदेश जाईल केस ताटात जाऊ नये म्हणून बाकी आपल्या सेवेला शतशः नमन🙏🙏🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад

      Thank you very much 🙏 tumcha nirop nakki pochavla jail.

  • @sunilpotdar3630
    @sunilpotdar3630 2 года назад +2

    🙏
    Swadisht bjojan
    Apulukiche nate
    Agrahane vadhanare
    Ase he soman bhau Yanche bhojanalay mhanaje sri dattguruncha Prasad mhanava
    Sri gurudev datt

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  2 года назад

      Dhanyawad sir far chan vatla comment vachun 🙏

  • @akshaydorugade8542
    @akshaydorugade8542 6 месяцев назад +2

    Aaj Paryant Pahilella Sarvat Sundar Food Blogging cha Video❤❤

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  6 месяцев назад +1

      Thank you very much sir for your beautiful comment 🙏🙏

    • @akshaydorugade8542
      @akshaydorugade8542 6 месяцев назад

      Most Welcome sir, Shree Gurudev Datta🙏🙏

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад +1

    धन्यवाद अनिरुद्ध >>>>>>>
    एक चांगले सादरीकरण,
    *कृष्णाकाठची वांगी* फारच चवदार असतात.
    तसेच सांगली-कोल्हापूर परीसरातील "आमटी"
    फारच चवदार असते. 卐ॐ卐

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Год назад +1

      Thank you very much. Khup chan vatla comment vachun 🙏🙏🙏

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 Год назад

      @@AniruddhaTalange नमस्कार-----
      *मायमराठीत* प्रतिसाद मिळाला असता तर
      आनंद वाटला असता!!!!.
      "मरांग्लीश" मध्ये वाचून खेद वाटला!!!!.
      卐ॐ卐

  • @sanjaykarmarkar9707
    @sanjaykarmarkar9707 Год назад +2

    Good information

  • @ushasamant1152
    @ushasamant1152 2 года назад +2

    Khup chavisht , Ani Sundar Jevan aahe.
    Vadhnare evdhya premane vadhtat ki maherich alyasarakh vatat

  • @deepaksolanki332
    @deepaksolanki332 2 года назад +31

    Soman is soman no one can challenge him he is the best. Lots of love from deepak p. Solanki. Kolhapur

  • @shripadkulkarni988
    @shripadkulkarni988 2 года назад +1

    खूप चविष्ट जेवण आहे ..लव्ह it

  • @arneshmhatre2783
    @arneshmhatre2783 2 года назад +1

    Ho ,khup sundar Jevan milat ,eithe,khup sundar,soman bhojnalaya

  • @sudhirkulkarni2285
    @sudhirkulkarni2285 5 месяцев назад +1

    सोमणकाकांचे जेवण आणि त्यांचा आग्रह , आजच्या काळात हे आश्चर्य सोमण कुटूंबियांना व त्यांच्या सहकारी वर्गाला मनःपूर्वक नमस्कार .

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 2 года назад +1

    Khup mast jevan ahe

  • @veenatalange32
    @veenatalange32 2 года назад +21

    Food is really very tasty n healthy.

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 7 месяцев назад +11

    मी पण जेवली आहे इथे,अतिशय अप्रतिम जेवण असतंच पण जेवण वाढतांना आपुलकी ,आणि आग्रह इतका असतो ते बघून पुन्हा पुन्हा जावेसे वाटते .अतिशय माफक दरात उत्कृष्ट जेवण आपुलकी प्रेम यामुळे पोट भरते पण मन भरत नाही सोमण यांना त्यांच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  7 месяцев назад +1

      Khup chan comment dilya baddal dhanyawad 🙏🙏🙏 Shree Gurudev Datta

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  7 месяцев назад +2

      Thank you

    • @vinayakshivalkar6955
      @vinayakshivalkar6955 2 месяца назад

      अनिरुद्ध सोमण भोजनालयचा कॉन्टॅक्ट नं मिळेल का. प्लीज

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 Год назад +2

    अप्रतिम जेवण जिथे मिळते असा अन्नदाता म्हणजे श्री सोमण.🙏🙏🙏

  • @ajitnandanikarvlogs7192
    @ajitnandanikarvlogs7192 2 года назад +2

    अप्रतिम जेवण आणि खरंच वांग्याची भाजी, मसाले भात उत्तम

  • @manojnirmalkar6842
    @manojnirmalkar6842 2 года назад +1

    Utam jevan utam chav utam pahunchar👌👌👌👌

  • @pratikyaj
    @pratikyaj Год назад +5

    Went here 24 years ago. Great food and quality. Good to see it again.

  • @chhandmazaa2165
    @chhandmazaa2165 2 года назад +1

    khup chhan soy aahe vdo aani bhojnalay

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 4 месяца назад +1

    👌👌👌👌

  • @sharmilajoshi8597
    @sharmilajoshi8597 2 года назад +2

    एकदम उत्कृष्ट

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 2 года назад +1

    SRI Grudev Datt ll Sri Swami Samarth Maharaj ki Jay ll aaplyawar Gurukripa sadaiv raho. Dhanyawad.

  • @durgawagh8787
    @durgawagh8787 2 года назад +2

    Khup khup Chavdaar aahe SOMAN hyanche Jevan .. APRATIM😋😋

  • @vrushaliyadav9573
    @vrushaliyadav9573 2 года назад +8

    Very delicious food fresh food i had been there many times 👍👌🙏all Digambara chi krupa 🙏🙏🙏

  • @rupalipophale5736
    @rupalipophale5736 7 месяцев назад +2

    आम्हीपण परवा खूप दिवसांनी वाडीला गेलो होतो तेंव्हा सोमण यांच्यकदे जेवण केले खूपच छान अगदी घरच्या सारखे वाटले खूपच चविष्ट जेवण आणि आग्रह पण

  • @thedevil-fz4dc
    @thedevil-fz4dc 2 года назад +3

    अतिशय चविष्ट उत्तम सुग्रास जेवण देतात
    खुप आग्रहाने जेवण वाढतात

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 Год назад +1

    खूप चांगले जेवण असते, आग्रह करून वाढले जाते, धन्यवाद .

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 Год назад +2

    अप्रतिम, सात्विक, चवीस्ट सोमण यांच्या जेवणाला तोड नाही

  • @RajendraKhopade
    @RajendraKhopade 7 месяцев назад +2

    अतिशय उत्कृष्ट भोजन. पण खूप महाग आहे.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 6 месяцев назад +1

    Apratim

  • @vidyadharpandharpure552
    @vidyadharpandharpure552 2 года назад +2

    I'm proud feel माझं गाव आहे

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im 2 года назад +3

    Khup chhan mahitee
    Dhanywad 🙏

  • @gajanandesai9134
    @gajanandesai9134 2 года назад +2

    सर फार सुंदर माहिती दिली

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 2 года назад +2

    Amhi suddha yete jewan kel aahe khup chhan àahe jewan. Mastch 🙏👌

  • @arneshmhatre2783
    @arneshmhatre2783 2 года назад +3

    Khup premane Jevan vadtat te ,agdi Chan

  • @suchetabramhe5323
    @suchetabramhe5323 Год назад +2

    अप्रतिम जेवण

  • @SM-hk3dc
    @SM-hk3dc 2 года назад +4

    Best food we always visit this place

  • @indianhoneybeekeepingandco4572

    व्हिडीओ बघून मजा आली.. अत्यंत सात्विक जेवण...

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 года назад +1

    अगदी खर आहे .आम्ही पण हे खूप वेळा अनुभव आहे.