कशी बनते नरसोबा वाडीची बासुंदी आणि कवठ बर्फी kolhapur narsobachi wadi basundi kavath barfi recipe
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #foodvlogersaparna #kolhapur #khakikha
कशी बनते नरसोबा वाडीची बासुंदी आणि कवठ बर्फी kolhapur narsobachi wadi basundi kavath barfi recipe
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Wheel Of Karma by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Artist: audionautix.com/
narsobachi wadi official website ,
narsobachi wadi darshan ,
narsinhwadi datta mandir, kolhapur,
narsobachi wadi ,
narsobachi wadi distance,
kolhapur to narsobachi wadi basundi ,
narsobachi wadi marathi,
narsobachi wadi to pandharpur,
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीस्वामी समर्थ सद्गुरू गजानन माऊली की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉
आपली वाडी ,एकदम मस्त पंचगंगा आणि कृष्णा या नद्याचा संगम , पार्णिमेतली वाडीतली संध्याकाळ म्हणजे!!!!!
गाभा नाही गर . पण तुमच्या या पदार्थाची चव सतत घेतली व घेत आहोत प्रचंड छान आहे!
धन्यवाद!!!!!
खूपच मस्त !!
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू माऊली की जय।।
।। श्री सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।।
।। श्री सद्गुरू गजानन महाराज की जय।।
🕉🚩🔱🌼🌺🌹🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🙏🕉
Vadichi basundi....😋😋 Swargiya chavicha padarth... sundar video 👌👌
कवठाची बर्फी अप्रतिम चवीची आहे
नाद फक्त नृसिंहवाडी ❤❤
खुप छान माहिती दिली आहे
एकदम मस्त बासुंदी श्री गुरु देव दत्त
Video tr khup chan bnvla Datta Maharajanche pn darshan zale 🙏🙏
Khup changli mahiti . Uttam Darshan zale.
आम्ही परवाच हे बासूदी आणि कवठा बर्फी खाल्ली खूप छान आहे
मस्त आहे बासुंदी
दादा वाडीत अन्नपूर्णा भोजनालय् मध्ये एकदा जेवण try करा...तुम्ही परत एकदा याल याची 120% खात्री देतो...आम्ही जवळच कुरुंदवाड गावात राहतो...🙏🏻
तालुका जिल्ला पण लिहा ना भाऊ...
एक नंबर 👍🏻
Apratim Basundi , Shree Dattamaharaj ki Jay, Namaskar amacha Maharajana from Mr.& Mrs Wagle
व्हिडिओ आवडला. धन्यवाद
लहानपापासून वाडीला जातोय. वाडीची बासुंदी एक नंबर, पण कवठाची बर्फी हा overrated पदार्थ आहे
Khup chan🙏🙏🙏🙏🙏
खूपच मस्त बांसुदी
खूप 💰💰💰सुंदर 💰💰सर 🌹🌹
तूप मिळेल का घरपोच आम्ही औरंगाबादला राहतो
Best 👍👌
Thanks 😊
1 नंबर क्वालिटी असते वाडीला
....
Facebook var ha video part uploaded kela ahe page la
Khup sundar👌👌
खुप छान
Good work
,,👌👌👌🌺🌺
Nice 👌
Try Veg Kothimbiri sabji in Hotel pavner
In front of Jaswant sweet
Top dish ever tasted in Maharashtra
कवठाची बर्फी मस्त
दादा पलूस मध्ये पण शाखा सुरू करा. मला बासुंदी खुप आवडते. मी एकदा खाऊन बघीतली आहे. 🙏🏻
Kurundwad che basundi 1 no
Thank you for this video. Narsinh Wadi atishay avadate dattasthan vatatey malaa. . Darshanacha anand anubhav jhalya nantar potobacha anand mhanje wadi yethe basundi.😊😊
Looks tempting 😋
!🌟❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान कवट बर्फी!
!🌟❤! आणि !❤❤! बासुंदी खुपच झक्कास!
!🌟❤!THANKS SIR! HAPPY 😀 DIWALI
!🌟❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
!🌟❤!🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤!
🕉🚩🔱🌼🌺🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏
👌👌👌
जिथं प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांचा वास आहे त्या स्थानाची काय महती गावी श्री गुरुदेव दत्त 🙏
Thanks for this video, te chotya paratitun Gul takla ka aani ganjatun kavthacha gar please te sanga.
Aamhi kayam Waditunch basundi aanto Apratim chav aahe ya basundichi
🙏🙏🌹🌹
🙏🌹🌹🙏👌👌👍
नमस्कार मी बासूंदी आणि कवठाची बफीं मुंबई तर कुठे मिळेल ते सांगा कल्याण डोंबिवली मध्ये पण याचु शाखा आहेत का.
पुण्यात कोठे मिळते समजू शकेल का....
पुण्यात बर्याच ठिकाणी मिळते. माझी पुतणी नेहमी आणते. मोठ्या मिठाईवाल्याला विचारा.
Hi zalach tar jirge chi fikki basundi dakhva te hi narsobawadi madhech aahe.
Opp 2wheeler parking pashi
ya mahja brobar.
एकदा लहानपणी सर्व कुटुंबीय नातेवाईक श्री गुरू चे यथा सांग दर्शन करून बासुंदी वर ताव मारून वाडी वरून निघालो मात्र ट्रेन मध्ये सर्वांनी लागोपाठ बकाबका उलट्या केल्या आणि कसे बसे घरी पोहोचलो तेव्हा पासून कानाला खडा च लावला आणि दर्शन झाल्यावर तडक घरा ची वाट पकडू लागलो
अति सर्वत्र वर्जयेत् l
बासुंदी नंतर लगेच पाणी पिऊ नये...बासुंदी चांगलीच आहे ..
Amhi yetoy 15th ऑगस्ट will try
पुण्याला कुठे आहे.
Kavthachi barfhi Madhe kavtha, sakhar Aani dusra Kay hote Tya patilyat je tyani Takle aahe Aani te kiti pramanat Takle aahe plz sanga
इथल्या सोमण भोजनालय मध्ये छान जेवण मिळते
Show famous narsobawadi vagi bhaji
Ho nakki
पेढे करतांना हातात ग्लोव्हज का नाही घालत,बासुंदी करताना डोक्यावरचे केस झाकले पाहिजेत
ह्या गोष्टी तेवढ्याच आवश्यक आहेत.
Vada kombda cha video banva na... please
Prarthana hotel samor... lakshmipuri yethe aahe
Online service ahe ka
पुण्यात कुठे आहे
आम्ही सुद्धा जाऊन येतो नरसोबवाडी ला बाप्पाचे दर्शन घ्यायला तेंव्हा आवर्जून बासुंदी खातोच खातो 1नंबर असते
Ambadnya
हरि ओम.....!
Basundi khaychi tar Gavli n chi Basundi bhaji Wale bastat tya road war tyanche shop ahe, hya shop chya pudhache shop Shri Krishna dukan.... Tyanchya sarkhi Basundi kuthech milat nahi
Number bhetl ka tyncha
कवठ बर्फी आणि बांसुदी मुबंईमध्ये कुठे भेटेल.
Visharambhag cha address sanga
सांगलीत विश्रामबाग मध्ये कुठे???
Banglore LA Courier Karnar ka
उत्तमच, पण बासुंदी घेताना पावडर वापरली नाही याची खात्री केली तरच खरी चव,भले पैसे ज्यादा मोजावे लागले तरी.
Dada amchya basundila pawadar vaparli jat nahi dudh ghotuncha keli jate 128 varshe zali amchya badundila
दर्शन घेतल्यासारखं वाटलं
🙏चैतन्यजी ही बासुंदी गोव्यात कुठे मिळेल काय ? बघून खायची खूप इच्छा झाली आहे.कृपया सांगावे.
Contact number sangitla aahe, tyavar contact kara aani parcel milel ka vichara. Courier charges pay kara 😊
यांनी झाकले आहेत केस,छान मगाशी एकाने घातली नव्हती कॅप
पुण्याच्या शाखेचा पत्ता टाका.
Balaji nagar, katraj. Cha market madhe milte
साखरेवरची मळी काढली की नाही ते कळलं नाही
आपली शाखा पुण्यात कुठे आहे . पत्ता कळवा.
नाशिक मध्ये कुठे मिळेल?
Nahi
बासुंदी प्यायची तर नरसोबाच्यावाडीचीच ...वाडीचा बासुंदीचा स्वतःचा ब्रॅंडच हाय...
माहीती छान आहे. पादुकांचे दर्शन नीट प्रकारे केलं गेले नाही भक्तांचे पाय दाखवत होते. कारण शूटिंग तुमची बरोबर नव्हती.
पादुकांचे दर्शन नीट दाखवले असते तर छान झाले असते
शूटिंग ला परवानगी नाही साहेब
Handu kavtacha gabha manje kai te sng gndu
पूर्ण कवठ कसे असते ते दाखवले पाहिजे .
दादा ते सुधा इडली गृह सोलापूर चा व्हिडिओ परवा टाकला होता
त्यांच रेस्टॉरंट तिथेच आहे ना
त्यांनी काही बदल केला नाही ना
Jule solapur
नेहमी बासुंदी खाऊन दोन ग्लास पाणी पिल्यावर, पॅकेट वरची सूचना दिसते बासुंदी वर पाणी पिऊ नये
बासुंदीवर पाणी पिउ नये
Punyat kothe milel
कवठाची बर्फी... कुठलं फळ.... बेलफळ,?
कवठच आहे बेलफळ नाही
wood apple
महाशिवरात्री ला कौठ खातात तेच फळ आहे.
शंकराला वाहतात जे बेलपत्र..त्या झाडाला येणारे फळ?
@@maheshbhoir973 ते वेगळे.त्याला बेलफळ म्हणतात.
सांगलीतील पत्ता send करा
Sangli address please 🙏
मधुर ची hygenic साखर घ्या ती पण गरज असेल तर साखर टाळा रोग टाळा
पुण्यात मिळते ते ठिकाण सांगायला पाहिजे. व्हिडिओ करताना विचारायला हवं होते
पुण्यात लुटण्याचे पदार्थ मिळतात..
Vastu magavinyasathi address and rate and bank details det javet
Number flash address flash hava hota . Mumbsi address hava hota
हा व्हिडीओ कधी शूट केला आहे
kahi divsanpuricha ahe
@@chaitanyafoodvlog
धन्यवाद
व्हिडिओ करण्यासाठी किती रुपये घेता तुम्ही
पदार्थ उघडे ठेवले आहेत. त्यावर धुळ व माशा बसतात. आजच्या काळात पदार्थ झाकून ठेवावे हे सांगायला पाहिजे का. या लोकांनी भक्तांच्या आरोग्याशी हेळसांड करणे योग्य नाही.
आरोग्यं धनसंपदा l
Adress
कमी प्रमाणात खावा
Are pan address tar Purna dila nahi asa koni vlog banavto ka
सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही पदार्थ झाकलेला नाही
हलक्या दर्जाचे साखर वाफरतात घरी सुद्धा खाऊ नये .शुगर diabetic हा रोग ह्या साखरेची देणं आहे
Next time visit Jirage Bandhu @narsobawadi
Contact number bhetl ka