Basundi business : Software Engineer तरुणानं नोकरी सोडून कसा बनवला बासुंदीचा ब्रँड?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #BBCMarathi #GudhiPadwaSpecial
पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अजिंक्य शिंदे हा तरूण त्यांचा पारंपरिक बासुंदी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. ही बासुंदी फक्त उजनीच नाही तर इतर जिल्ह्यातही सहज उपलब्ध व्हावी म्हणून अजिंक्यने या बासूंदीचा ब्रँड सुरू केला. यामुळे त्याच्या उत्पन्नातही चांगलीच वाढ झाली आहे. त्याचबरोबर इथल्या गावकऱ्यांनाही रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिली
पाहा या उजनीच्या बासुंदीचा खास रिपोर्ट
रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे
#Basundi #SweetMilkBasundi
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बाळा तुझ्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.यशवंत हो.
माझे गाव माझे शिवार....फेमस बासुंदी....😅😅😅
Khoop Chan
Ajinkya great असेच गावाकडे विकास झाला पाहिजे . पुणे मुंबई हे मृगजळ कमी होणे गरजेचे आहे.
Khub chan Ajikya dada
ek number.
काही पण या गावाची बासुंदी पूर्वी पासूनच फेमस आहे
Jabardast sir
👌👌
फूड इन्स्पेक्टर चा त्रास होत नाही का ? धंदा वाढल्यावर हे लोक धाडी टाकून ब्लॅकमेल करतात व पैसे उकळतात असा इतर मिठाई चिक्की व्यावसायिकांचा अनुभव आहे
एकच नंबर असे तरुण जर आपल्या देशात असतील तर आपला देश नंबर वन होणार जगात याच्यात कोणतीही शंका नाही.
भारी दादा खूप मोठा हो 👍
👍MH 24 😊 Lai bhari 👌
आपल्या अनैतिक कृत्यांचे समर्थन करणे कसे हे हल्लीच्या शिक्षणाने समजते. हल्लीचे ज्ञान वर्तनाला महत्त्व देत नाही 😇 बुद्धीला महत्त्व देते नीती-अनिती महत्वाची वाटतं नाही 😀 बुध्दी सुसंस्कारित पणे शुद्ध झालेली नसल्याने😊 सदाचार सदवर्तन दुर्मिळ होत चालले आहे🙂 अशुद्ध बुध्दी च अनैतिक कृत्यांचे समर्थन करीत असते शिक्षण पध्दती ने पाश्यात्यांचे अनुकरण हे संस्कारहीन करण्यास लावणारे मुळ आहे 😊😊🚩🚩🙏
मला वाटते साखर न घालता बासुंदी घोड असते. मधुमेहींसाठी बासुंदी देता येईल.
👏👏
@बिबीसी मराठी ... अहो लोकांचे काॅन्टॅक्ट नंबर पण शेअर करा म्हणजे सर्व ग्राहक यांच्या पर्यंत पोहोचु शकतील.... आणि तुम्ही ही गावाकडील व्यवसाय प्रसिद्ध करतात याबद्दल अभिनंदन आणि आभार... तेवढे मोबाईल नंबर शेअर करा लोकांचें
Aamchi bus ithe nehami thambaychi🥳🥳🥳🥳🥳
आता नेवासा फाटा येथून २कि मी एसटीचा हाँटेल वर थांबा आहे, मी माझ्या जवळचा मटकीची भाजी (सुकी व पोळ्या) जेवण केले आहे. नगर येथून ५०कि मी लांब आहे .नंतर दौंड जिल्ह्यातील कुरकूम. मला जायला ५/५*३०होतील घरी. 🙏🙏🙏🙏
News wale ce Abhinandan.. ase batmya dakvalala havya .. Navin lokana rojgar milell
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
मस्त माझं गाव आहे
Tumhi great ahat Mr Shinde.
Khup changle vichar aahe bhau tumche
नोकरी म्हणजे मर्यादा. व्यवसाय म्हणजे अमर्यादित.
मुंबई व नासिक ला ही बासुंदी मिळते ❓
Ujni chi basundi manje 1 no.ahe tetil chav he apratim ahe
Quality ahe ujani basundi madhe✨👌🏼
3rd class aahe mi tithech rahto.
@@absolutecreative8129 😀 Ky bolto bhau?
@@Work90099 haan bhau te faqt paisa baghtayat quality nahi, agodar quality hoti ata nahi
@@absolutecreative8129 hmmm kutyla on dukana madey heych asta,, Shop opening chya 1 ,2 mahine quality aste......nntr fkt bhesal yukt kartat ...
@@Work90099 he barobar bolala,
Apali uajani chi basundi purn maharashtra madhe ekach number 1😎😎
He dist ahe khari badundi ekdum ghatt.
Khup chan bhau
लस्सन बासुंदी बनवा आणि विका
Nahi Mumbai madhe pan transport kara
He wants others also come into same business. Gr8. Good inspiration to others
Khup chhan Ajinkya ji...Jai hind
Kiti liter made kiti kg basundi bante
कुरुंदवाड आणि नरसोबावाडीची बासुंदी
मराठी माणूस उद्योजकतेकडे वळत आहेत
🙏🙏🙏👌👍😃🌺. SUPER ⛳.
ही बासुंदी मुंबईत कुठे मिळेल
काही जण त्यात पाव टाकतत् आणि फसवणूक करतात
नाशिकला पण पाठवा
mumbai la kuthe milel?
Khup Chan
Osmanabad la kuthe aahe aapla outlet sir..
Nice. पुण्यात मिळत असेल तर नक्कीच टेस्ट करू. नाहीतर एकदा उजनीला येऊ. 🙏
जेवणाची पण क्वालिटी चांगली आहे.👍👍
अतिशय छान ! हार्दिक अभिनंदन व उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी शुभेच्छा. 🙏
Pandharpur madhe hai ka
Satara madhe milel ka
Kya baat hai :)
अजिंक्य यांनी नोकरी सोडली हा निर्णय एकदम योग्यच आहे. कारण दुसऱ्याच्या हाताखाली 25/30 हजारासाठी राबणे आणि स्वतःच्या बुद्धी चा उपयोग महिन्याच्या 25/30 हजारासाठी पगारासाठी करणे, दुसऱ्याच्या दबावाखाली, काम करणे आणि शेवटी कामगाराने केलेले काम आणि त्यांच्या नावाखाली कंपनीतील साहेब लोक यांचाच फायदा होत असतो.
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
माझा शाळा कॉलेज चा मित्र
वा अशीच प्रगती करा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ
तुमच्या सारख्या तरुणांचा अभिमान आहे. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा
quality past madhe hoti, aata 3rd class jhali aahe mi tithech rahato.
Aata nakki try karnar .... Kandi pedhya sarakhi distay basundi
उपसरपंच सेंद्रिय गुळाचा चहा याला देखील आपण एकदा भेट द्यावी.. शून्यातून मिलिंद भोईटे यांनी कसा गुळाचा चहाचा ब्रँड तयार केलाय ते पाहण्यासारखं आहे..
पत्ता:- शनी चौक, श्रीगोंदा, अहमदनगर
Upsarpanch already crossed state borders. Media coverage will definitely help it to establish across India. Another business landmark in rural area. Nice job!!
Grate work
मुंबईत ही बासुंदी कुठे मिळते?
Awesome 👌👌👌 Ajinkya Dada
आमच्या सांगलीची पण बासुंदी खूप प्रसिद्ध आहे
Ujani village situated on Solapur -Latur Highway. All MSRTC buses are taken halt
उजनीची बासुंदी एकच नंबर असते
Aare dada... aani TV wale... tyanna vichara.. hi tar Rabdi aahe... Ki tyala aapan Ghatta Basundi mhanuya? Its too heavy also... Kinva Pedha jhala ki to ek prakare... Basundi he chukiche naav dile aahe ki... Baaki product changla aahe no doubt, but aaj kaal ... navin lokanna junya goshti sangavya lagtat... Khare tar... hi Rabdi ch aahe////
सुंदर उपक्रम
Far changle paul uchalles bhawa, tuzi hi basundi marketla har dukanawar aalyas aamhalahi swad gheta yeil, tuzya pudhil pradatila koti koti shubheccha !
Ek no Buntya bhai..
खुप छान. खुप खुप शुभेच्छा दादा तुम्हाला.
Whear this hotel
खूप सुंदर ❤❤❤❤.
उजनी हे गावं ..तुळजापूर ते लातूर या रोड वरती आहे
मनापासून अभिनंदन !
आपणजी समाज सेवा करत आहात त्याला तोड नाही.
तरुणाईला आपण रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांना व्यसनाधीन किंवा समाजघातक गोष्टींपासून दूर ठेऊन त्यांच्या पालकांचे अनंत आशीर्वाद मिळवलेत.
हार्दिक हार्दिक धन्यवाद !!
श , ,your outlet in mumbai
Bhau tumchi basundi nashik la milti ka ??
कोण म्हणतं उद्योग फक्त गुजराती मारवाडी च करू शकतात . त्या भगतसिंग कोश्यारी राज्यपालाकडे एखाद किलो पाठून दे बासुंदी म्हणजे जरा गोड खाऊन गोड बोलन तो .
Job milel kay sir dairy diploma kela ahe
मी उजनी जवळ राहतो छान आहे बासुंदी वेळ काढून भेट द्या नक्की
ऊजनी जवळ कुठ
Address sanga na
@@nehasalvi103 गुगल वर सर्च कर नेहा, पत्ता सापडेल तुला...
उज्वल भारताचे मा. कलाम सरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईन....🙏🙏🙏🙏
दादा खुप छान.....👏👏👏👌🏼👌🏼👌🏼
Krupaya tumchya mumbai madhil outlet cha phone number aani address dya aamhi nakkich visit karu aaplya udyogala thodafar aamchahi kharicha wata labhel
How u prepared in kitchen? Please show step by step, add in this video.
Proud of you I am also from Ausa.
Ujni Basundi enjoyed many time..
Ujani kothi aahe
ही बासुंदी पुण्यात कुठे मिळेल?
पत्ता, फोन नंबर कळवा.
तुमच्या या चांगल्या उपक्रमाला आम्हाला हातभार लावता येईल
Amach gav ahe he..ujani😊
This is nice story
Nashik madhe pan selling start kara sir
खूप mast भावा
Ajinkya, Don't compromise with the quality...Best wishes ...
Bashudi nahi he rabdi he yeto
Congratulations🎉
बेस्ट
Mumbai ani pune madhe kuthe bhetel ?
कुठे आहे
पत्ता सांगितल असत तर
बर झाल असत
अभिनंदन🎉🎊 भाऊ
Basundi my favourite 😍😀😋
Future madhe aple marathi manas Businessman banaylach pahijet❤❤
प्रेरणादायी 👍👍👍
Mumbai made lithe hi basundi milte
10कीलो करीता कीती लिटर दूध लागले
Khupach chaan 👌👌👌
Weldone ajinky