मी टिळक रोड मधे दोन वेळा गेलो होतो। पहिल्या वेळी फ़ूड क़्वालिटी बकवास होती। कदाचित मेनू कार्ड मधून सिलेक्शन करताना चूक झाली असेल म्हणून परत एकदा गेलो। तेव्हा ही सुमार क़्वालिटी मिळाली। असो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडी निवाडिचा प्रश्न आहे
Wahaaa Lele tondala pani sodla o...❤😋😋 Average bill kiti hota te pan sanga ki ....me pan 100% bhet deto fish curry la ...mala vlog khup avadla....and international bakasur was epic 😂❤❤❤❤ ...love u as always...I want to meet you ❤
लेले साहेब तुंम्ही तो व्हिडिओ पहा तन्वी किशोर ने ह्याच हॉटेल चा मुंबई दादर येथील हॉटेल चा केला आहे काही दिवसांपूर्वी.. म्हणजे आपल्याला तशा सुधारणा करता येतील.. मर्यादित आहे आपले व्हिडीओ फारच.
कृपया complete पत्ता देता का? मी पुण्याचा नाही पण माझा मुलगा हल्लीच पुण्यात आला आहे शिकायला. त्याला address देऊन जायला सांगतो तिथे. He really miss fish
Next time vlogging करताना शर्टला microphone लावल तर बर होईल
तुमच्या बरोबरचा पिवळ्या टी शर्ट मधला बकासूर वाटतो खरा. गम्मत केली. राग नसावा.
तो हॉटेल चा मालक आहे😂
बकासुर एकच.....इती लेले .... बाकी सर्व बघे 😁😁👌🏻
नाट्यनिर्माते कै.सुधीर भट यांचा मुलगा आहे तो.या हॉटेल चा मालक.
मस्त सर... खूप छान एंजॉय.. Always Khush!
🎉 अप्रतिम 🎉
Sir ji..... khupach mast enjoy karta Life..... mastach video banwala
मी टिळक रोड मधे दोन वेळा गेलो होतो। पहिल्या वेळी फ़ूड क़्वालिटी बकवास होती। कदाचित मेनू कार्ड मधून सिलेक्शन करताना चूक झाली असेल म्हणून परत एकदा गेलो। तेव्हा ही सुमार क़्वालिटी मिळाली। असो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडी निवाडिचा प्रश्न आहे
मिस्टर लेले तुपाशी आणी मिसेस लेले मात्र उपवाशी😆😆😆
Wahaaa Lele tondala pani sodla o...❤😋😋 Average bill kiti hota te pan sanga ki ....me pan 100% bhet deto fish curry la ...mala vlog khup avadla....and international bakasur was epic 😂❤❤❤❤ ...love u as always...I want to meet you ❤
Great Sir
Ur aiming to be Bakasur
पुण्याला मच्छी चांगली कधी मिळत नाही. आणि त्यात या लेले सारख्यानी मच्छी महाग केली. मी कोकणात ताजी मच्छी खातो.
लेले साहेब तुंम्ही तो व्हिडिओ पहा तन्वी किशोर ने ह्याच हॉटेल चा मुंबई दादर येथील हॉटेल चा केला आहे काही दिवसांपूर्वी.. म्हणजे आपल्याला तशा सुधारणा करता येतील.. मर्यादित आहे आपले व्हिडीओ फारच.
You are right. Her review was very helpful
Very expensive . They are reducing curry wati size over the time that too limited to one wati. Earlier they used to give bowl for curry
असे भटजी फुकटे खायला आल्यावर हेच होणार 😂😂😂
हे सुधीर भट(सुयोग नाट्य) यांच्या मुलाचे आहे
फुकट का भोजन ठुस लेले सुनंदन😆😆😆😆
पोटभर... जेव लेले, जेवून तृप्ती चा ढेकर धी. लेले लेले अजून लेले काका
आवाज मुद्दामून असा ठेवला आहे ह्या व्हिडिओत. नुसते background score येते ऐकायला
सर, बोंबिल पदार्थांवर एक पेश्शल एपिसोड करा प्लीज..
Before Fish Curry Rice restaurant there was That Bhat thali restaurant here.
Khadad asana majeshir ahe. Chagala khadad Asava.
Wonderful dishes sir request to please come to my house will make your day with non veg and you will enjoy it
Bhau, Khali haat laau naka. Vaait dista. Potala haat laavala tar ok pan ...
फुकटच मिळत असेल तर ले ले ...
सेम तुमच्या सारखे दादा 🥳
फुकट!इतके.पदार्थ खाल्ले, फुकट म्हणून enjoy केले.
Aawaj nahi, very poor sounds quality
Lele sir, Harsha and Vikram barobar gappa kadhi? Khup vel zhala teegha disle naahi ekatra.
ओम भवती.भिक्षान् देही
Aamache Lele sir 🙏 enjoy kara
Namaskar.ek chitle factory visit cha video kara.mast response yeil
नको. चितळेंच्या पदार्थांची चवऑलरेडी जगभर पोहोचली आहे हे त्यात काय भर घालणार..?
True gentleman would always stay behind, open n hold the door for his lady
amachya dogha madhe sagale informal asate
साऊंड ची पार..... लागली काही समजले नाही 😝
सर मजा आली. कोथरूडचा पत्ता द्या तिकडे येणार आहे. जमले तर भेटायला आवडेल.
Hajarnis awara swatahla
कोकम सार असे म्हणतात
तेंडल्या पिक्चर एकदम भारी.
धोनी सिनेमा व हा सिनेमा पुष्कळ फरक पडतो.
लेले बोवा कसं काय चाललंयं ? खा पण पैसे द्या हो हं 😂
Define size?
-Navy blue +orange+red=Yellow
UlTi vadhaliy thali
हे आउटलेट बंद झाले आहे आता. आणि त्यांनी तस customers ला सांगितले ही नाही या आधी.
Kay te restaurant 🍴 chalte ki nahi
Ek pan customer nahi 😆😆😆😁🤣🤣
ब्राझीलचा पावना आलाय वाटतं
Sir wahinina kahitari veg tari khayala ghalayach.... Ye to nainsaafi hai😂
थोडा अजून जास्त क्लोजअप हवा. खूप लांबून काही दिसत नाही
Tendlya cha treilar nhi ala na kakji
अरे लेका .. मंजिरी ताईंनी काही खाल्ल कि नाही ??😢
सर हर्षा भोगले आणि विक्रम साठे सोबत एक video IPL करा
साहेब मंजिरी ताईंकडे जरा पहा.
@sunandan lele I am missing
कृपया complete पत्ता देता का? मी पुण्याचा नाही पण माझा मुलगा हल्लीच पुण्यात आला आहे शिकायला. त्याला address देऊन जायला सांगतो तिथे. He really miss fish
नको त्याला शोधू देत. जाताना पुष्कळ / अजून चांगली चांगली ठिकाणं सापडतील.
यांचं पहिलं हॉटेल कन्या शाळे शेजारी होते नारायण पेठेत
हो.. कॅनॉल रोड ला पण होतं.. सारख्या जागा बदलत जातात व रेटस् पण तसेच बदलत जातात.
लालन सारंग यांचं होत ना आधी हे हॉटेल ?
@@varshanagwade9602 ते हे नाही. त्यांच्या हॉटेल चे नांव मासेमारी असं होतं. ते वेगळं हे वेगळं.
Vadhiv
Sir kay Danny Pawan sudame kute aahet
Hotelche naav lele saheb
Fish Curry Rice Pune & Dadar
फिस्क्रीराईस, कॅलिफोर्नीया, युएसए!
@@divinelight7 😜
Lele saheb ti तुमची बायको आहे का
arthatach
Ekdum Faltu taste ahe
Very overrated place with less quantity
बाणेर branch पण असच होत😔
मला स्वतःला जाडजुड लोक vdo मध्ये पाहायला नाही आवडत...bullshit...
Not worth it...
पुर्ण हॉटेल खाली कसली चव
म्हणून तर हा एक प्रयोग. त्याशिवाय जागा कशा भरणार.?