आत्तापर्यंतचा सर्वात भयानक ट्रेक 😰 (तिकोना किल्ला) "तुफान पाऊस" Tikona fort / Monsoon Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 271

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 2 года назад +124

    परीस्तीथी गरीब असल्यामुळे खुप ईच्छा असुनही आमच्याकडे ईतके पैसे तर नाही की आम्ही स्वताः येऊन बघनार पन आभार आहे भावा तुझे की आम्हाला घरी बसुन सर्व महाराजांच्या कील्ल्यांचे दर्शन घडवत आहे आपन ........

    • @ashokkharat2682
      @ashokkharat2682 2 года назад +3

      छान

    • @scholaracademy24
      @scholaracademy24 2 года назад +3

      Great

    • @suhashirole6760
      @suhashirole6760 2 года назад +5

      Paristiti avaghad asel tar ti badalayala havi...Paristitivar radat asal tar tumhala shiwaji kadhich kalale nahi...Badala paristiti...best luck.

    • @sagarjadhav2437
      @sagarjadhav2437 2 года назад +3

      Ho bhau

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад +1

      @@suhashirole6760 mitra kitihi paristhiti changli asli yri maharshtrat itki chan yhikane ahet saglaynna nahi bhet deu shakat ayushya kami padnar. Killech 350 ahet. Tourist spots lakho. Tyamule je gharbaslya miltay te enjoy kara. Swataha jithe jane shakya hoil tithe ja

  • @tushargawali514
    @tushargawali514 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलीत भाऊ जय शिवराय खूप छान किल्ला आहे ❤

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 9 месяцев назад +2

    खुपच मोठा किल्ला आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 года назад +2

    अप्रतिम खतरनाक प्रवास पौराणिक ऐतिहासिक गड किल्ले पाहण्यात खूपच छान वाटते.
    अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @prashantshelar6909
    @prashantshelar6909 2 года назад +9

    खुप खुप छान माहिती.... अशीच माहिती पुढे वेगवेगळ्या किल्ल्यांची देत रहावी ही विनंती....
    जय भवानी जय शिवाजी......
    जय महाराष्ट्र.....

  • @mahendradsul4389
    @mahendradsul4389 2 года назад +5

    मस्त किल्ला आहे व्हिडिओ खूप छान बनवला एवढ्या मोठ्या किल्ल्यावर तुम्ही दोघेच आणि ते सुद्धा पावसात हे लय विशेष वाटतय

    • @akshay_4141
      @akshay_4141 2 года назад

      😂😂😂😂

    • @mahendradsul4389
      @mahendradsul4389 2 года назад +2

      @@akshay_4141 माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला भीती वाटत नाही

    • @akshay_4141
      @akshay_4141 2 года назад

      @@mahendradsul4389 ok bhau..mala vegla vatla

  • @pankajwankhade9464
    @pankajwankhade9464 2 года назад +3

    मल पण गड किल्ले पाहणे माहिती गोळा करणे खुप आवडते
    माझा आवडता किल्ला !! रायगड !! 🔥 🔥 🔥

  • @vibhakulkarni7039
    @vibhakulkarni7039 23 дня назад +1

    फार सुंदर किल्ला आहे धाडस आहे तुमच 👍👍👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  23 дня назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @sanjayjoshi5445
    @sanjayjoshi5445 2 месяца назад

    आपणामुळे आम्हाला देखील महाराज यांचे कार्य पाहव्यास मिळत आहे, आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Год назад +2

    मदणे साहेब लयभारी आपली सवारी .आमच्या सारख्या पामराना नेत्रसुखद वारी.जय‌ भवाणी जय शिवराय जय शंभुराजे जय शिवा काशिद जय जिवा महाला.

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 Год назад +1

    खरोखरच अतिशय सुंदर चित्रीकरण आणि वर्णन सुद्धा. निसर्गाने आणि पावसाने मन अगदी आनंदाने ओले चिंब झालें. मनापासून आभार.

  • @sagartanpure7608
    @sagartanpure7608 8 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय

  • @keshavmohol4314
    @keshavmohol4314 2 года назад +6

    गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगांव मावळ चे खुप मोलाचे योगदान या आपल्या तिकोणा किल्ल्यास (वितंड गड) लाभले आहे.आमच्या मावळ तालुक्यातील एक तरुण किरण चिमटे यांनी अतिशय कष्ट घेऊन सदर किल्ल्या वर दरवाजे व इतर गोष्टी केल्या आहे....

  • @malupatil-yc7ln
    @malupatil-yc7ln Год назад +1

    खूप छान दादा, अंगाला काटा आला हा गड पाहताना great ,Jay shivray

  • @gopalbobade8895
    @gopalbobade8895 Год назад +1

    सागर भाऊ तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्या विषयी भरपूर माहिती देत आहात आपले खूप आभार..

  • @manojmadake7057
    @manojmadake7057 5 месяцев назад +1

    खूप मस्त किल्ला आहे जय शिवराय 🚩

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 2 года назад +4

    किल्ला मस्तच आहे नाव माहित नव्हतं आपल्यामुळे बरेच किल्ले माहिती पडतात

  • @sapnaghodke1692
    @sapnaghodke1692 Год назад +1

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद

  • @mayur_bhoir_4223
    @mayur_bhoir_4223 Год назад

    खुपच सुंदर असा किल्ला आहे.

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 года назад +2

    Khup khup chaan video 👌👌🚩🚩 Thanks

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 года назад +3

    खूपच भारी किल्ला आहे ...tx सागर दादा ..😊पण दादा तुमच्या सोबत अजून कोण तरी घेऊन जा दोघेच नका जाऊ ...

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 года назад +1

    खुप छान पण अवघड असा ट्रेक आहे.
    आता प्रत्यक्ष नाही पहाता येत पण आपल्या माध्यमातून बरीच माहिती मिळाली.
    सागर भाऊ खुप खुप धन्यवाद.

  • @nareshbagul149
    @nareshbagul149 2 года назад +4

    तिकोना किल्ल्याची सफर घडवण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 2 года назад +1

    व्हीडिओ नेहमीप्रमाणेच मस्त!!!!! जय शिवराय👍🚩👍🚩👍🚩👍🚩

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 2 года назад +1

    आपण खुप मेहनत घेऊन आम्हाला माहती दिले आपले आभारी आहोत खरं च छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय मेहनत घेऊन स्वराज स्थापन केले आहे किल्ल्याची डागडुजी करण्यात आली पाहिजे तरच हा वारसा जिवंत राहील🚩🚩🚩🙏🙏🙏💪💪💪🚩🚩🚩

  • @sanjaykamble1331
    @sanjaykamble1331 2 года назад +1

    Kharo.khar.maja.aali..
    Apratim...tikona..kile.äphar..aabhari.
    Bhavas....Jay...shivaray..

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 года назад +1

    Apratim sadarikaran ani abhyaspurn mahiti naisargik saudarya chi khanch janu khup unch ani khatarnak gad ahe pausamule pay ghasarnyachi bhiti asate tevhadhi kalaji ghya itke sundar killache darshan ghadavlyabaddal 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebjadhav6334
    @bhausahebjadhav6334 2 года назад +1

    एकदम भारी दादा खतरनाक track आणि खुप छान🚩🚩🚩🚩🚩

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 2 года назад +1

    खूप चांगल्याप्रकारे वर्
    णन करून सांगितलेय. अत्यंत अवघड ट्रेक भर पावसात भिजत केला त्याबद्दल सागर मदने यांचे मनापासून अभिनंदन. अगदी स्वतःच प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो आहोत असे हा व्हिडिओ पाहून वाटते.

  • @digurathod5206
    @digurathod5206 2 года назад +1

    sagar dada tummi kharach dusare shivaji mharaj ahe lai khup. khup chan

  • @brujendrasontakey3389
    @brujendrasontakey3389 2 года назад +1

    खुप छान माहीती दीली धन्यवाद साहेब

  • @govindbhalerao5268
    @govindbhalerao5268 2 года назад +2

    अप्रतिम सागर भाऊ ⛳🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shrivatsakulkarni1263
    @shrivatsakulkarni1263 8 месяцев назад

    सागर तुला सलाम हा तिकोना किल्ला तुझ्या मुळे पहात आहे. धन्यवाद आणि जय शिवराय

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Год назад

    झाडावरती माकड आहे फारच सखोल माहिती देता आपण 😇😇😇

  • @navingaikwad3275
    @navingaikwad3275 2 года назад +1

    Khup chan . Jay shivray 🚩

  • @ArunAmbekar-c2q
    @ArunAmbekar-c2q 10 месяцев назад +1

    Killa khup aawsdla aani aapan pwsat Killa dakhvila khpach chahan trikona Killa

  • @gopalbobade8895
    @gopalbobade8895 Год назад +1

    खूपच छान माहिती देत आहात भाऊ

  • @nayankumaradhvaryu1959
    @nayankumaradhvaryu1959 2 года назад +1

    Nice information Chatrapati Shivaji Maharaj ki jai

  • @rushikeshpalsande3340
    @rushikeshpalsande3340 Год назад +10

    सागर भाऊ या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे सह्याद्री प्रतिष्ठान ने केले आहे आणि मला अभिमान आहे की मी या प्रतिष्ठानचा एक भाग आहे ज्या ज्या किल्ल्यावर संवर्धन केलेले दिसेल ते फक्त सह्याद्री प्रतिष्ठान ने केलेले असेल...👍🏻

    • @kiranchimate1701
      @kiranchimate1701 Год назад

      तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @sumitraingale63
      @sumitraingale63 4 месяца назад

      तिकोणा किल्ल्याचे खूप सुंदर दर्शन झाले.
      सह्याद्री प्रतष्ठानने किल्ले संवर्धनाचे काम केले तिथे त्यांनी तसे छोटे बोर्ड लावावेत,🙏🙏

  • @rushikeshharne366
    @rushikeshharne366 2 года назад +3

    🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @abhaydeshmukhunchegaonkar3711
    @abhaydeshmukhunchegaonkar3711 2 года назад +1

    भाऊ धन्यवाद हा किल्ला माहीत नव्हता तुमच्या मुळे माहिती झाला

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 2 года назад +1

    Dengerous fort but it looks very cuite thanks.

  • @ashasakhare492
    @ashasakhare492 2 года назад +1

    Gert...job 💯✔🙇✌👍
    Thanks"....👍

  • @kashinathkamble3177
    @kashinathkamble3177 2 года назад +1

    खुपच सुंदर आहे हा किल्ला तिकोना

  • @PareshKoli-cp8ob
    @PareshKoli-cp8ob 9 месяцев назад +2

    Jay bhavani jay shivraj

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 2 года назад +1

    तुमच्या सर्व व्हिडिओ चि आतुरतेने वाट पहात असतो आम्ही

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 2 года назад +16

    एकदम भारी दादा खतरनाक असा track आणि खुप भारी वाटलं बगुन व किल्ल्याची माहिती ही खुप चांगल्या प्रकारे सांगितली ✌️😊❣️ खुपचं मस्त 😘🥰
    दादा तुम्ही बाईक चा पण अनुभव share करावा असं वाटलं😊

  • @shreerajzone1697
    @shreerajzone1697 2 года назад +1

    Goog information of old history and location.

  • @ashasakhare492
    @ashasakhare492 2 года назад +2

    Sagar..Dada tujhe sarv video mala...aani majha pariwarala khup..khup aavdtat 😊😊🙇🙇🙇💯✔✌👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      मनापासून आभारी आहे ☺️🙏☺️

  • @marutipatil9863
    @marutipatil9863 2 года назад +2

    सागर दादा खुप छान विडिओ बनवतो
    तुझे सगळे विडिओ पहतो

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 2 года назад +1

    You are simply great

  • @aakashmane1319
    @aakashmane1319 2 года назад +1

    मी बऱ्याच वेळा गेलोय खुप छान गड आहे,

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 2 года назад +2

    खुप प्रचीन, सुंदर आणि तितकाच कठीण असा किल्ला आहे, आपण अश्या कठीण, निर्जन किल्यांवर जाताना काळजी घ्यावी.
    आपल्या अनमोल कार्यास आमच्या सुभेच्छा आहे त.

    • @Undagnara
      @Undagnara 2 года назад

      किल्ला उंच नाही सोपी चढाई आहे... मी 2 वेळा जावून आलोय... 2-3 वर्षाची मुले आरामात चढून आली होती... आणि भयानक अस काही नाही.. उगीच भीती बाळगू नये आणि घाबरवू नये..

  • @avinashshinde5721
    @avinashshinde5721 2 года назад +1

    १ नंबर सागर भाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sandeepmahajani6552
    @sandeepmahajani6552 Год назад +1

    तिकोना किल्ला ची छान माहीत दिल्या बद्दल धन्यवाद, सागर. मी तुंग किल्ला बघितला आहे आता तुमच्या मुळे तिकोना बघायची इच्छा झाली.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Год назад +5

    The Tikona fort is really beautiful and difficult to win, the greatness of chatrapati shivaji maharaj can be predicted how chatrapati shivaji maharaj had won the fort at the age of 27 with few mavla. The track is very dangerous in rainy season and Sagarji has taken the risk and showed us such strong fort which still gives the witness of great Maratha Kingdom. Thanks Sagarji for the beautiful vlogs.

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 7 месяцев назад

    Khup Mota Killa ahe
    Dhanyawad bhava
    Khup tuji mehnat ahe

  • @govindujankar1990
    @govindujankar1990 Год назад +1

    खूप छान पद्धतीने आपण आम्हाला किल्ल्याचे दर्शन घडवले, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत दादा. खूप खूप धन्यवाद.

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 года назад +1

    शूर विरांनो, त्रिवार अभिनंदन!!!

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 2 года назад +1

    खूप छान आणि सुंदर🚩🚩🚩

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 2 года назад +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @anitauttekar6040
    @anitauttekar6040 2 года назад +1

    खूप भारी वाटला त्रिकोणी किल्ला एवढी जास्त रिक्स घेऊन आम्हाला हा किल्ला दाखवला म्हणून खूप खूप अभिनंदन एवढ्या पावसामध्ये आम्हाला तर जाणं शक्य नाही खूप खूप थँक्यू भावा पुढचा किल्ला दाखवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा ब्लेस यु

  • @nieemachandanshive520
    @nieemachandanshive520 2 года назад +1

    Dada kup chan mahiti.kalji ghya dada

  • @gopalbobade8895
    @gopalbobade8895 Год назад +1

    आम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले पहावेसे वाटत आहे..अह्मी किल्ले पाहायला येणार आहोत.. जय जिजाऊ जय शिवराय

  • @thirunavukarasumalaivasan1597
    @thirunavukarasumalaivasan1597 Год назад +1

    Super video madane bro

  • @rutujapatil540
    @rutujapatil540 Год назад +2

    दादा तू गड फिरून दाखवलास पण मला असं वाटलं की मी गड बघायला गेले आहे हा गड बघून मला खूप छान वाटले खरच धन्यवाद ....thanks again😀

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 2 года назад +1

    तुमचा साहसी आणि 'खतरनाक'ट्रेक खरच रोमहर्षक आहे. आपली चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वाखाणण्यासारखी आहे. व्हिडिओ चित्रण अशा स्थितीत करणार्याचेही कौतुक करायलाच हवे. आपल्या भावी ट्रेक्ससाठी हार्दिक शुभेच्छा!🚩🚩🚩

  • @skumarvlogs
    @skumarvlogs Год назад +1

    तिकोना किल्ला मला ख़रच माहित नव्हता
    पन तुमच्या मूले
    या monsoon season मध्ये
    अप्रतिम view पहायला मिलाला
    खुप छान सर
    Increadable Blog
    जय शिवराय
    🙏🙏🙏

  • @arunmeher5155
    @arunmeher5155 2 года назад +1

    अप्रतिम आणि खूप खूप सुंदर गड किल्ले दर्शन तुमचे आणि तुमचे सहकारी बंधुचे आभार धन्यवाद
    तुम्हाला चिर आयुष्य भुढच्या प्रवासाठीशुभेच्छा
    अस वाटत की आम्ही पण तुमच्या बरोबर च आहोत एवढ्या जवळून दर्शन घडते

  • @nitasartandvlog3689
    @nitasartandvlog3689 2 года назад +1

    छान आहे किल्ला ,आमच्या इथेच आहे, मावळ,पुणे,🙏

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 2 года назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे🧡🧡🧡🚩🚩🚩

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 2 года назад +2

    Fort is very good full of natural beauty, but u don't take risk during rainy season
    Thanks sir.

  • @बारगीरशिवशंभुंचा

    जय भवानी जय शिवाजी

  • @MahendraShinde-r5z
    @MahendraShinde-r5z 7 месяцев назад +1

    जय.शिवराय.खूपच.भयानक

  • @ShankarJedgule
    @ShankarJedgule 5 месяцев назад

    जय महलर जय शिवराय जय उमाजी नाईक हर हर महादेव

  • @HanmantMane-b4l
    @HanmantMane-b4l 4 месяца назад +1

    Chan ahe ❤❤

  • @pradnilkamble3083
    @pradnilkamble3083 2 года назад

    Wah! Dhanyvaad bhava ashy videos karita 🙏

  • @sanketdesale7512
    @sanketdesale7512 Год назад +1

    अप्रतिम व्हिडिओ!🙏🏻👌

  • @MahendraVatare-nx5th
    @MahendraVatare-nx5th Год назад

    खूपच सुंदर, अप्रतिम.

  • @ommagar6016
    @ommagar6016 2 года назад +6

    विजयदुर्ग किल्लावह एक वीडियो बनवा नम्रविनंतीआहे सागर दादा🙏🏻🙏🏻

  • @omkarkarhale746
    @omkarkarhale746 5 месяцев назад +2

    Sagar dada me tumche sarv vlogs bght asto
    Specially किल्ले 😍😍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @iconic9981
    @iconic9981 2 года назад +1

    Chaan ,ghupch sunder 👌

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 года назад +2

    भाऊ किल्ला खुपच छान आहेत. या किल्ला दल माहिती नव्हती माहिती खुप छान सांगितली धन्यवाद. हेऊ शकल्यास शिलेदाराची नाव सांग जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाची माहिती दिली

  • @mhomff3045
    @mhomff3045 2 года назад +1

    जय शिवराय दादा 🚩🚩

  • @aryanshinde5475
    @aryanshinde5475 2 года назад +1

    Khup mast video dada

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim. Khoop. Sundar

  • @PranitaGvli
    @PranitaGvli Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @मयूरजाधव-ट7ध
    @मयूरजाधव-ट7ध 2 года назад +1

    खूप छान 👍🏻🙏🚩

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 Год назад +1

    Great Sagar भाऊ. जबरदस्त track. अप्रतिम अस वाटल की आपण स्वतः च किल्ला ट्रॅक करतोय.मस्त भाऊ💯

  • @waterman1187
    @waterman1187 Год назад +1

    🚩🙏🚩👌👌👌👌

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 Год назад

    धन्यवाद भाऊ,👌 जय शिवराय

  • @mhgoodboy5009
    @mhgoodboy5009 Год назад +2

    Bhava tula full support ahs❤

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Год назад +1

    Nice shooting.
    👌👌🌹🌹

  • @bhaoodoiphode1550
    @bhaoodoiphode1550 2 года назад +1

    एकच नंबर भावा छान व्हिडिओ

  • @rupalihojage5945
    @rupalihojage5945 11 месяцев назад +1

    तिकोना किल्ला दिसतो तसा नाही चढायला खुप खतरनाक आहे.

  • @teamsidex2482
    @teamsidex2482 2 года назад +4

    पट्टा किल्ला (विश्राम गड) next video 🙏🙏

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 6 месяцев назад +1

    🚩🚩🙏🚩🚩 जय शिवराय

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад +1

    अप्रतिम खूप छान👌👌

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 5 месяцев назад +1

    Pratek gad killyavar shambhu mahadeva chi aaplya chatrapati shivrayanni sthapana keli ahe ,om namah shivay 🎉