दादा पाटण गावातून जायचे होते अन तेतून 2 रस्ते आहे एक रस्ता ट्रेक साठी प्रसिद्ध आहे तर दुसरा रस्ता हा गावकरी सोडून ट्रेकर्स ला माहीत नही पन मी गेलेलो जातानी एक अतिशय सुंदर असा धबधबा लागतो . मी व्हिडिओ पण बनवलाय आपल्या चॅनल वर आहे .❤
मी २०२२ सालि लोहगडावर जाऊन विसापूर कडे जात असताना जात असताना चुकीच्या वाटेवरून गेलो महिना होता जून, जंगलात एकटाच होतो तो दिवस माझ्या ट्रेकिंग चा खूप थररक अनुभव होता जीवन भाऊ मला तुझ्या माध्यमातून सगळ्यांसोबत सोबत शेअर करायचा आहे
जीवन तुला... तुझा प्रवास... पुस्तक रूपाने चाहत्यांसमोर आणायचा आहे.... आजपासून लिहायला सुरुवात.... कर.... विचार करून चांगले नाव पण दे... पुढील प्रवासास खूप सार्या शुभेच्छा... 🌹👍🏻
नमस्कार दादा 🙏 खूप छान विडिओ असतात आपले.. सह्याद्री पर्वतातील खूप सौंदर्याने नटलेला किल्ला म्हणजे विसापूर किल्ला, आम्ही गेलो होतो तेव्हा पण असाच पाऊस, धुके, शांत वारा, ते नैसर्गिक सौंदर्य पाहून मन शांत झाल... गडाच्या पायथ्याशी विसावा हॉटेल आहे... तिथे खूप छान मॅगी, कांदे पोहे, भजी आणि जेवण मिळते...
he don kille me 1998 saal la trek kele hote. Tewha me 17 warsha cha hoto. College che mitra amhi ekatra gelo hoto. And at that time the facilities to reach the fort were very minimal and the road conditions were like as if we were to sort it out our own way. But was a real adventure. Unforgettable. I watch your videos pretty regularly as I can. This video made me to recollect my own memories. Amazing. Keep up your good work. Blessings.
Jeevan Brother Unseen Fort i have seen with great geeneries & extreme unseen climate vie itself. Miss this Journy Jeevan Bhau. Great task share such videos vlogs.....
तसा मला गुडघ्यांचा त्रास हा आहेच पण सध्या थोडा कमी आहे म्हणून ट्रेक सुरू केले आहेत बाकी समजून जायचं असत राव😉✌️ व्हिडिओ ला Paid promotion चा Tag लावलेला आहे. व्हिडिओ च्या Description मध्ये त्यांच्या सर्व Links आणि Details दिलेले आहेत. बाकी आपण जे Promotion करतो त्याला Integration म्हणतात जे Video च्या Story Flow मध्येच बसवलं जातं.
Mast re Jeevan Mepan gelelo Visapur la pan ekdam kadak unhaat gelelo😂. Ani eka divsaat lohagad visapur shakya nahi bhau.. Volini spray sampel tari he 2 kille eka divsaat nahi pahta yenar
Most beautiful suffer so terrible adventure beware hats off this vlog heartfelt watched this vlog🤩🤞🙏 and drone views and cinematic shots excellent so keep it up jeevan dada👌❤️❤️👍🤗
दादा एकदा आमच्या गावी या की,आमच्या गावात कुंजरगड आहे.तसेच आजही काही कुटुंब डोंगराच्या कुशीत गुहेत राहतात.गावात पोप नावाच्या इंग्रज अधिकारी याचे रेस्ट हाऊस आजही पाहायला मिळते. रांजण खळगे,20ते 25 धबधबे,मांडवी नदीचे उगमस्थान,मांडवी ऋषींनी तपश्चर्या केली ती गुहा ,तेथील लोकांचे जीवन कसे आहे असे बरेच काही पाहायला मिळते. कोतुल पासून 20 km अंतरावर आहे माझे गाव धन्यवाद🙏
दादा पाटण गावातून जायचे होते अन तेतून 2 रस्ते आहे एक रस्ता ट्रेक साठी प्रसिद्ध आहे तर दुसरा रस्ता हा गावकरी सोडून ट्रेकर्स ला माहीत नही पन मी गेलेलो जातानी एक अतिशय सुंदर असा धबधबा लागतो . मी व्हिडिओ पण बनवलाय आपल्या चॅनल वर आहे .❤
मस्त वाटत तुझे विडियो बघताना.......एकीकडे आपला सुभेदार चित्रपट आणि आता तुझा ब्लॉग ....मावळे अजून सुधा तितक्याच ताकदीचे आहेत ...............
दादा तुमची Explain करण्याची शैली खूपच जास्त प्रेरणादायी... You are the inspiration for vloggers❣️
मी २०२२ सालि लोहगडावर जाऊन विसापूर कडे जात असताना जात असताना चुकीच्या वाटेवरून गेलो महिना होता जून, जंगलात एकटाच होतो तो दिवस माझ्या ट्रेकिंग चा खूप थररक अनुभव होता
जीवन भाऊ मला तुझ्या माध्यमातून सगळ्यांसोबत सोबत शेअर करायचा आहे
जीवन तुला... तुझा प्रवास... पुस्तक रूपाने चाहत्यांसमोर आणायचा आहे....
आजपासून लिहायला सुरुवात.... कर.... विचार करून चांगले नाव पण दे...
पुढील प्रवासास खूप सार्या शुभेच्छा... 🌹👍🏻
जबरदस्त भावा. काय डोंगर काय झाडी काय पाऊस लय भारी 😊
निसर्गरम्य घनदाट विसापुर जंगल आणि विसापुर किल्ला अप्रतिम दादा ❤ चहावाले दादांनी खुप छान उपक्रम राबविला आहे😊 व्हीडीओ अप्रतिम होता दादा 😊❤
नमस्कार दादा 🙏 खूप छान विडिओ असतात आपले.. सह्याद्री पर्वतातील खूप सौंदर्याने नटलेला किल्ला म्हणजे विसापूर किल्ला, आम्ही गेलो होतो तेव्हा पण असाच पाऊस, धुके, शांत वारा, ते नैसर्गिक सौंदर्य पाहून मन शांत झाल... गडाच्या पायथ्याशी विसावा हॉटेल आहे... तिथे खूप छान मॅगी, कांदे पोहे, भजी आणि जेवण मिळते...
जीवनभाऊ विसापूर किल्ल्याची आपण भर पावसात घनदाट जंगलात फिरुन चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
Jkv प्लिज explor मोरोशी जवळचा भैरव गड एक नंबर... मी बिग फॅन आहे jkv फॅमिली चा आशिष गायकवाड.
he don kille me 1998 saal la trek kele hote. Tewha me 17 warsha cha hoto. College che mitra amhi ekatra gelo hoto. And at that time the facilities to reach the fort were very minimal and the road conditions were like as if we were to sort it out our own way. But was a real adventure. Unforgettable. I watch your videos pretty regularly as I can. This video made me to recollect my own memories. Amazing. Keep up your good work. Blessings.
खूपच छान व्हिडिओ खूपच छान विसापूर किल्ला पाहण्यास मिळाला किल्ल्याची माहिती मिळाली .जय शिवराय 🙏
Woooaaaaaaaaa😍
Euuuu 😍😍
अप्रतिम vlog होता तुझ्या मुळे प्रत्येकाला सायाद्री मध्ये भटकंती करायला आवडू लागेल जसा जतिन भाई ला पण आवडायला लागलंय great आहेस तू दादा 🤩😍👍🏻
दादा खूप सार प्रेम
पन आपण स्वतःच समोरच्याशी हिंदीत बोलायला सूरवात करतो
व्वा फारच छान जीवन दादा. अद्भुत नजारे होते. मि पण एप्रिल महिन्यात गेलो होतो मि लोहगड केला विसापुर नाही करता आला. miss u विसापुर 😮
सर मी जेवा तुमचे व्हिडीओ बघतो तेव्हा मला आस वाटत की मी तुमच्या सोबत ही सगल एक्सप्लोर करतोय 😍❤️
Bhaiya kharach kiti knowledge ahe tumhala prataik goshticha ...hats off...👍
दादा वोलिनी ची जाहिरात केली पण कळून पण दिल नाही 😂😂😂
खुप अभ्यास पुर्ण माहिती दिली जीवन, फार कठीण आहे ही सफर 🙂 काळजी घ्या तुम्ही तिघांनीही 🤗🤗
Dada watching you are video I am impressed and seen a fort
दादा मी तुला भाजे waterfall जवळ पाहिले तू गाडीतून जात होता 😊
मी तुला बोलायचं होत पण तू फास्ट गेला
😅😅
खुप धन्यवाद जिवनदादा एवढे छान छान विडीओ आम्हा सर्वांना पहायला मिळतात love from pune🙏🏻
खूप आठवणी आहेत विसापूरच्या... खासकरून महादेव मंदिर आणि रुद्र मारुती मंदिराच्या. कधीतरी सोबत ट्रेक करूया भाई.
इतिहास पुर्ण माहिती दिली..खुप धन्यवाद.
कोल्हापूर ला कधी येताय ? ❤😊
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava farach chhan mahiti sangitali gadachi. Wada baghtana tya wadyachya aaplyala bolavta aahet asa bhas hoto, bahuda tithe ghadlela Itihas tyana sangaycha asel kadachit. Tya 3/4 lokani swacchatecha chagla Sandesh dila.
Kiti chan vatte baghun dada tumi tr kiti bhari anubhav ghet asel ❤🎉
Awesome cinematography 🔥🔥
Jeevan Brother Unseen Fort i have seen with great geeneries & extreme unseen climate vie itself. Miss this Journy Jeevan Bhau. Great task share such videos vlogs.....
काही म्हणा स्प्रे ची जाहिरात भारी होती भाऊ😂😂😂😂😂😂❤
Ani Nehmi Pramane Sakal Sakal Man prassana Zalel Aahe Dhanyawad Dada 🥰🥰🥰🥰
Video Ek No . Hota 💯👌👌 Explanation Very Nice 👍👍🙌🙌 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
धन्यवाद ❤️🙏
Lay bhari... ❤... Sopa trek vatala... Pn jara japunch...
The quality of content in this video is truly on another level, keep it up jeevan bhau ⛳
Thank you so much 😍
Quite informative video.Enjoyed watching it.Looking forward to more such trekking content 😊.
Seriously jeevan dada ur amazing 😊 mla tuzhe video bghtana asch vattey ki mi ak book read krte means tu explanation krtos it’s mean … 🙏❤️ no words
खरच दादा गुडगा दुखत होता का volini ची add करायची होती बाकी व्हिडिओ खूपच मस्त ❤❤😅
तसा मला गुडघ्यांचा त्रास हा आहेच पण सध्या थोडा कमी आहे म्हणून ट्रेक सुरू केले आहेत बाकी समजून जायचं असत राव😉✌️ व्हिडिओ ला Paid promotion चा Tag लावलेला आहे. व्हिडिओ च्या Description मध्ये त्यांच्या सर्व Links आणि Details दिलेले आहेत. बाकी आपण जे Promotion करतो त्याला Integration म्हणतात जे Video च्या Story Flow मध्येच बसवलं जातं.
Nice video.pan hya veli drone shorts thode kami aahet.but still nice.👍
Khoop Chan Video Jeevan Sir ❤️
Ek Like chai वाल्या दादा साठी ❤❤❤
👍✌✌
Mast re Jeevan
Mepan gelelo Visapur la pan ekdam kadak unhaat gelelo😂. Ani eka divsaat lohagad visapur shakya nahi bhau..
Volini spray sampel tari he 2 kille eka divsaat nahi pahta yenar
Kal ch jaun alo amhi ❤😍 khup chan nature ahe ❤
Dada, Dec month made ja mast full fort explore karta yeil.. easy pan aahe ya season made..
Manikgadh la yayla ajun kon konte marg ahet te kasa Kalu shakel?
मस्तच खूप छान आहे विसापूर किल्ला
Dada video khup msth hota pun video mde drone short pahje hote
दादा मी तुम्हाला बघून inspired झालो आणि मी पण vlog सुरू केलं माझं पाहिलं vlog मी चॅनेल वर टाकलं आहे वेळ मिलालं तर नक्कीच बघा love from bhiwandi
ruclips.net/video/JrrnR5mlV6I/видео.html&feature=shared
👍👍 Best Wishes
@@JeevanKadamVlogs 😍😍Thank you
1 number video aahe Dada ✌️✌️✌️
In Marathi, no.1 youtuber
Visapur Fort and Lohgad Fort la gelya month madhe jaun alo. Tari pan dada chya vlog madhun he fort punha pahayala ek veglich majja yete 🔥❤.
खूप खुप आभार 🥰🥰
दूधसागर धबधब्याचा ट्रॅकिंग व्हिडिओ बनवा.
आता राहायला कुठे आहे दादा आम्हाला पण यायचे आहे सोबत पुणे मध्ये प्लॅन असेल तेव्हा नक्की सांगा ,खूप शिकायला भेटत तुमच्याकडून ☺️☺️😊
Jeevan bhavu dron ne visapur cover karaych hote pan pavasamule shakya jhale nahi... Pan try kar ekda... Amhala avadel drone shots
dada volini spray kelyavar palayla lagala
Ye shru hoke khatam hua bhai.. that moment.. best hai
Dada hya veles pan bhetat ny ala
Dehu, Alandi devachi pan dharshan la yeki Jivan Dada
Bhari video dada 🙌🙌✨✨
खूप खुप धन्यवाद
🥰😃
very nice shut hota sir 👌🤗
#BrandAmbassador of #Sahyadri...#jkv ❤❤❤
Khup Chaaan Video 😊
ad jabardast ani innovative😂😂
Same thing happened with us, when we tried to climd from Malawali... there's very dense forest there at the bottom of fort...
दादा असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ❤😊🫡
Dada tumhi panvela rahtaka
नेहमप्रमाणेच पुन्हा एक सुंदर व्हिडिओ खूप भारी दादा..... दादा तुझ्या सोबत एक ट्रेक करायचा आहे मला सांग कधी जायचं i am always ready plzzzz
Dada ha killa baghayala gelo ho to 2 margane
Mast zala video dada forest cha veglach adventure hota mast 😍😍❤️❤️❤️👏
खुप धन्यवाद 🥰🥰
खुप छान जीवन 🌹👌 जय शिवराय 🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
खूप खुप धन्यवाद
Ekch no Dada 🙏💥
धन्यवाद 🥰🥰
Jatin bhau ch jacket konta brand ch ahe
Very good vedio. This fort needs lot and lot of conservation.❤
Most beautiful suffer so terrible adventure beware hats off this vlog heartfelt watched this vlog🤩🤞🙏 and drone views and cinematic shots excellent so keep it up jeevan dada👌❤️❤️👍🤗
Thank you so much 🥰🥰
अप्रतिम 👌🙏
लय भारी जीवन दादा
jeevan dada la milnare sponsers baghun khup aanda hoto karan kuthun suruvat zaleli ani aaj kuthe pochat aahe khup shubecha bhau
Video 👌👌👌
Karnataka coastal series चालू करा ❤
Very good video i like it very much
khup Chan blog
Bhari video.
दादा एकदा आमच्या गावी या की,आमच्या गावात कुंजरगड आहे.तसेच आजही काही कुटुंब डोंगराच्या कुशीत गुहेत राहतात.गावात पोप नावाच्या इंग्रज अधिकारी याचे रेस्ट हाऊस आजही पाहायला मिळते. रांजण खळगे,20ते 25 धबधबे,मांडवी नदीचे उगमस्थान,मांडवी ऋषींनी तपश्चर्या केली ती गुहा ,तेथील लोकांचे जीवन कसे आहे असे बरेच काही पाहायला मिळते. कोतुल पासून 20 km अंतरावर आहे माझे गाव धन्यवाद🙏
हो नक्की येणार 🥰
...Awesome....💞
पुढच्या वेळेस आल्यावर नक्की भेटून जावा..
Video bhari hota...ani volini chi add var tuji acting aaigo 😂😂😂😂😂
Rangana fort onli trek kra dada❤
Camera कोणता वापरता दादा ?
Ks vatl dada drone asun pn drone shot ny ghetle 😂😂 pausa mule 😢😢
खूपच सुंदर 😍😍
Nehmipramanech.....Vihangam ❤ dada..
Next Ankit brobar
Ekdam supprb ❤
Very nice dada tumcha video 📹 aala mi kupach kush zalo karn ki aaj sutii aaste manun dada tumce video kupach mast aastat Kuwait 🇰🇼 aasto me
खूप खुप धन्यवाद 🥰🥰
आमचे चंद्रपुर कर कचरा करणार नाही जीवन दादा
Advertisement karane ka tarika thoda casual hai 😅 btw content is best
Jatin dadanchya channel ch nav kay aahe ?
Mastach❤
Me pan aalo hoto dada Lohagad la 26 la tumhi kadi gela hota
Mastch Video Dada👌👌. Love from Satara🥰
खूप खुप धन्यवाद 🥰🥰
Video Ek number ❤
Thank you 🥰🥰