नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला JKV कडून काही शिकायचं असेल तर ते काय ? नक्की सांगा तुम्हाला आपल्या चॅनल वरील कोणत्या गोष्टी आवडतात ? लवकच तुमच्या साठी काहीतरी घेऊन येतोय😍✌️
Tu Je Je Shikavshil te Changlach asnar ahe ani Anandane Shikaycha ahe amhala Tuzya Javalchi Har eik Goshta Shikaycha Ahe Ani Shivray ani Sahyadri ahech Tuzya Pathishi ❤️✨❤️✨
16:46 ते 16:58 व्हिडिओ😢 मित्रांनो लक्षात ठेवा, अशा ठिकाणी गेलात तर शुभ शुभ बोलायचं, काही negative बोलायचं नाही. मग खाली गेल्यावर तुम्ही हवं तेवढं बोला. मंदिरात गेल्यावर, समुद्र किनारी गेल्यावर, रेल्वेफुल वरून जाताना, फेरीबोट मधून जाताना, उंच गडावर गेल्यावर, नोकेतून जात असताना, रात्रीचा प्रवास करताना, गाडीवरून प्रवास करताना, म्हणजेच ज्याठिकाणी आपण पूर्णपणे सुरक्षित नाही असे वाटते त्याठिकाणी काहीच negative बोलायचं नाही. कारण निसर्गामध्ये अशा अदृश्य शक्ती असतात, भले आपल्याला ते दिसत नसतील, पण आपल्याला ते बघत असतात.
हरे कृष्ण🙏 जीवन जी इर्शालगड दर्शन आपल्या इरसाल कल्पनातून मनोमन भवलं.... त्यात अत्यन्त दुर्दैवी जी घटना याच इर्शालवाडीवर दरड कोसळून घडली तिचं दर्शन आपल्या मार्फत झाले. या दुर्घटनेत जे जे मृतात्मे आहेत त्याच्या शाश्वत आत्म्याना वैकुंठप्राप्ती होवो हिच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. 😥
नमस्कार दादा इरसाल गड बातमी बघून आणि तुझा व्हिडिओ बघून खूप जास्त जाणीव झाली की किती छान ही वाडी होती आणि तुझा व्हिडिओ मध्ये सगळं गाव दिसलं आणि कोसळलेला कडा 😢 . खूप रिस्की आहे हा गड चढण आणि तुझे खूप धन्यवाद हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल , भावपूर्ण श्रद्धांजली त्या सर्व रहिवाशांना साठी 💐💐💐🙏🙏🙏 देव त्यांचा आत्म्यास शांती देवो. आज अजून एक व्हिडिओ बघितला त्यात अशी माहिती मिळाली की ११ ऑगस्ट २०१८ मध्ये वर्तमापत्रात ह्या वाडी ला गडा ची दरड कोसळण्याच्या धोका आहे हे सांगितलं होत तरी का प्रशासानाने किंवा गावकऱ्यांनी ह्या गोष्टी कडे लक्ष नाही दिले. अशी दुर्घटना घडली नसती
6:45 ला गाव दिसत आहे व तो भूस्खलन झालेला डोंगर पण दिसत आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गावकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🥺 जीवन दादाने 6:35 ला काळजी घेण्याचं आव्हान देखील केलं आहे आणि अर्थातच व्हिडिओ च्या शेवटीही ट्रेक करणाऱ्यांसाठी सूचना केली आहे. यावरून दादा संपूर्ण गोष्टीची काळजी घेतो हे सिद्ध होतंय.. दादा तुला उदंड आयुष्य लाभो आणि देव तुझ्या सर्व परिवाराचे रक्षण करो..🙏🙏
2015 ला गावकऱ्यांनी पुनर्वसन ची मागणी केली गेली होती. असं दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांचे म्हणे आहे. वेळीच पुनर्वसन झाले असते तर आज ही वेळ त्या लोकांवर आली नसती.... भावपूर्ण आदरांजली 🌹
फारच सुंदर vdo झाला प्रत्येक क्षण बघतांना डोळ्याची पापणी हि लवून देत नव्हता 😊.. दरड कोसळणे हे आगदी बरोबर मत व्यक्त केले आहे तू.... तूझे चहाते तूला भेटतात गप्पा गोष्टी करतात हे फारच छान बाब आहे...❤
जीवन दादा खरंच रे तुला मानलं पाहिजे शत शत मुजरा तुला आणि तूझ्या ट्रेकिंग ला मला माझा स्टडी मुळे फिरायला भेटत नाही पण तुझ्या मुळे संपूर्ण सह्याद्री मला बघायला भेटली. Thank you dada ❤
7:12 अतिशय हृदयस्पर्शी अशी घटना ज्या गावातून आपण जायचो जिथे काही क्षण थांबून विसावा घ्यायचो मग गडावर जायचो ते पूर्ण गाव काही क्षणात भूस्खलनमुळे नाहीसा होत 😔
Video मध्ये दिलेले दरडीबाबतचे संदेश ते महत्त्वपूर्ण आहेत 💯💯💯 कारण आज सकाळी इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याची बातमी ऐकली खुप दुःखद अशी ही घटना..😢😢😢 जीवन दादि तुम्ही जीवावर उदार होऊन आम्हाला या गडकोटांचे दर्शन घडवता ती चांगलीच गोष्ट आहे पण जरा सावधतेने vloging करावी धन्यवाद..!
जीवन भाऊ खरच सलाम तुला यार कसे काय तू एवढे डेअरींग करतोस. तू एवढ्या वरती गेलास आणि तू जो ड्रोन् ने दाखवला ना, मी पाहत होतो तू कसं चालतं होता वर मला भीती पाहताना वाटत होती पण तू तर रिअल मध्ये एवढ्या वरती जातोस. सलाम तुझ्या या jurnila......रिअल हिरो आहेस यार तू...
खूपच सुंदर द्रोन शॉर्ट्स काय भारी आहे गढ आम्ही तर जाऊ शकत नाही पण तुम्ही आमचं खूप छान मनोरंजन करत माहिती देतात माला हा व्हिडिओ पहायला खूप आवडले एक number video ❤❤
अतिशय वाईट वाटले हा सुंदर असा गड आज नाही गडापायथ्याशी राहणाऱ्या ना असे काही होईल वाटले ही नसेल मी ही पनवेलला राहते रोज हा गड माझ्या घराच्या टेरेस वरून दिसायचा आज जागा रिकामी दिसते मन सुन्न झाले परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव😭🙏
भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤. # मी कोकणकर बंटी
U people r so lucky & blessed to complete d treaking safely. Such a beautiful place . So sad such a tragic incident took place praying for all who r victim of this tragedy.
खूपच खूपच सुंदर अन अवघड पण होता ,तुझं चित्रिकरण वरचेवर खूपच suparb होत चाललंय ,टोकावरचा सिन तर एक नंबर ,आजूबाजूला धुकं अन तू एकटा कडयावर अप्रतिम ,पण जरा सांभाळून रे बाबा ,फारच अवघड रस्ता त्यात वारे भन्नाट ,सांभाळ
आजचा vlog बघून नक्की वाटले की जीवन हे नुसते तुझे नाव नसून तू ते कसे जगावे हे आम्हाला सांगतोयेस. खूपच सुंदर views होते, bgm tr मला जाम आवडले. व दादा तुझ्या एडिटिंग ची तर कमालच आहे. खूपच कौतुकास्पद. हा हा दिवस तुझ्यासाठी खूपच थरारक होता. आईंची तबियेत लवकर बरी होवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना. -एक jkv भक्त 😊
Awesome drone shots, breathtaking trek! Love ur videos. Be careful each n every time while trekking. Felt so sad about this natural disaster... may all the villagers who were trapped in the landslide rest in peace 🙏
नमस्कार मित्रांनो,
जर तुम्हाला JKV कडून काही शिकायचं असेल तर ते काय ? नक्की सांगा तुम्हाला आपल्या चॅनल वरील कोणत्या गोष्टी आवडतात ? लवकच तुमच्या साठी काहीतरी घेऊन येतोय😍✌️
Aaj paryant je kahi kahi RUclips var kelay te tuzyakdunch shikloy...an ajun pan shiktoy
Tu Je Je Shikavshil te Changlach asnar ahe ani Anandane Shikaycha ahe amhala Tuzya Javalchi Har eik Goshta Shikaycha Ahe Ani Shivray ani Sahyadri ahech Tuzya Pathishi ❤️✨❤️✨
Sayandri दाखव बस झाल मी chandrapur कर.
दादा असेच नवीन नवीन निसर्ग रम्य ठिकाण बघायला आवडतील ❤😊
@@nikhildudhakor455 dada ha video sahyadri cha ch aahe....
अतिशय दुःखद घटना.. रात्री इर्षालवाडीवर दरड कोसळली... या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
🙏🌸🌸
Bhavpurn shradhanjli
Bhavpurn shradanjali 🙌🥺
मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
OM SHANTI
RIP
16:46 ते 16:58 व्हिडिओ😢
मित्रांनो लक्षात ठेवा, अशा ठिकाणी गेलात तर शुभ शुभ बोलायचं, काही negative बोलायचं नाही. मग खाली गेल्यावर तुम्ही हवं तेवढं बोला.
मंदिरात गेल्यावर, समुद्र किनारी गेल्यावर, रेल्वेफुल वरून जाताना, फेरीबोट मधून जाताना, उंच गडावर गेल्यावर, नोकेतून जात असताना, रात्रीचा प्रवास करताना, गाडीवरून प्रवास करताना, म्हणजेच ज्याठिकाणी आपण पूर्णपणे सुरक्षित नाही असे वाटते त्याठिकाणी काहीच negative बोलायचं नाही. कारण निसर्गामध्ये अशा अदृश्य शक्ती असतात, भले आपल्याला ते दिसत नसतील, पण आपल्याला ते बघत असतात.
दूर्घटनेनंतर मी इथे आलोय वाडी पाहायला.....इतकं सुंदर गाव होत्याचं नव्हतं झालं वाईट वाटतंय खूप भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏
Bghnaryanchi grdi jast ahe madat krnya peksha
kam dhndha kr khi rikamya
हात जोडले तुम्हा तरुणांना. धुक्यात घेतलेले शूटींग अप्रतिम. 🙏🏼
अप्रतिम, एक नंबर 👌👌👌
जम्मू-काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग असेल तर सह्याद्री आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले हा आपला आत्मा आहे🚩🙏
दादा तु तिकडे जाऊन आला पण अस काय झालं ईरशाळवाडी गाव जमीन दोस्त झाली सर्व ईरशाळवाडी दरड कोसळून मरण पावळे त्याना भावपूर्ण श्रध्दांजली 😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
मनाला अस्वस्थ आणि हेलावून टाकणारी गोष्ट आहे खूप वाईट वाटले दरड कोसळललेली ऐकून 😭😭 गरीब लोकांवरच कायम संकट येते
Thanks!
भुस्कलन होण्याआधी किती सुंदर दिसतय हे ईर्शाळगड 😮
हरे कृष्ण🙏 जीवन जी इर्शालगड दर्शन आपल्या इरसाल कल्पनातून मनोमन भवलं.... त्यात अत्यन्त दुर्दैवी जी घटना याच इर्शालवाडीवर दरड कोसळून घडली तिचं दर्शन आपल्या मार्फत झाले. या दुर्घटनेत जे जे मृतात्मे आहेत त्याच्या शाश्वत आत्म्याना वैकुंठप्राप्ती होवो हिच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. 😥
नमस्कार दादा इरसाल गड बातमी बघून आणि तुझा व्हिडिओ बघून खूप जास्त जाणीव झाली की किती छान ही वाडी होती आणि तुझा व्हिडिओ मध्ये सगळं गाव दिसलं आणि कोसळलेला कडा 😢 . खूप रिस्की आहे हा गड चढण आणि तुझे खूप धन्यवाद हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल , भावपूर्ण श्रद्धांजली त्या सर्व रहिवाशांना साठी 💐💐💐🙏🙏🙏 देव त्यांचा आत्म्यास शांती देवो.
आज अजून एक व्हिडिओ बघितला त्यात अशी माहिती मिळाली की ११ ऑगस्ट २०१८ मध्ये वर्तमापत्रात ह्या वाडी ला गडा ची दरड कोसळण्याच्या धोका आहे हे सांगितलं होत तरी का प्रशासानाने किंवा गावकऱ्यांनी ह्या गोष्टी कडे लक्ष नाही दिले. अशी दुर्घटना घडली नसती
अप्रतिम , सुंदर, भन्नाट jkv दादा 🔥
धन्यवाद 🥰🥰
इर्षाळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 😢
दादा खरच आपला महाराष्ट्र इतका स्वर्गसुंदर असताना कशाला कुठे बाहेर जायची गरज आहे? आणि त्याची सुंदरता तू खुप छान प्रकारे दाखवतोस त्यासाठी धन्यवाद.❤🙏👌
सर्व इर्शाळवाडी तिल मरण पावलेल्या ग्रामस्थांना भावपुर्ण श्रद्धांजली
इर्शालगड जवळ इर्शालवाडी ची दुर्घटना काल रात्रीच घडली... त्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
इर्शालवाडी मृत्यूमुखी ग्रामस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
💐💐💐
छान व्हिडीओ जिवन.
मृत्यू मुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
6:45 ला गाव दिसत आहे व तो भूस्खलन झालेला डोंगर पण दिसत आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गावकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🥺
जीवन दादाने 6:35 ला काळजी घेण्याचं आव्हान देखील केलं आहे आणि अर्थातच व्हिडिओ च्या शेवटीही ट्रेक करणाऱ्यांसाठी सूचना केली आहे. यावरून दादा संपूर्ण गोष्टीची काळजी घेतो हे सिद्ध होतंय.. दादा तुला उदंड आयुष्य लाभो आणि देव तुझ्या सर्व परिवाराचे रक्षण करो..🙏🙏
उगीचच नाही काय म्हणत... #BrandAmbassador of #Sahyadri... #jkv ❤❤❤
2015 ला गावकऱ्यांनी पुनर्वसन ची मागणी केली गेली होती. असं दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांचे म्हणे आहे. वेळीच पुनर्वसन झाले असते तर आज ही वेळ त्या लोकांवर आली नसती.... भावपूर्ण आदरांजली 🌹
दादा तुम्ही खूप लकी आहात, आज जे काही झालं इरशाळगडवाडी वर त्यांने मन सुन्न होतं
माझं एक स्वप्न आहे की जीवनात एकदा तरी जीवन दादा सोबत ट्रेकिंग ला जायचं ❤❤❤❤
@@JeevanKadamVlogsdada ha trek mg Panhala to Pawankind zala pahije
माझा ही 😇😄
@@JeevanKadamVlogs ✌🏻❤
Mala pn yaycha dada🥰 jivan dada 1da 😍
दादा तुम्ही शेवटी बोललाच कधी दरड कोसलेलं सांगता येत नाही. दरड कोसळ्याने जे नागरिक मृत्यू मुखी पडलेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
या दुर्घटनेत मृत झालेल्या लोकांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐 आणि वाचलेल्या लोकांना देव पुन्हा नव्याने जगायची ताकद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
🙏दुर्घटना होण्या आधी ची इर्षालवाडी 5:40🥺 6:58😢7:13 😣10:01😰16:25
😢
भावा तू काढलेल्या व्हिडिओ मुळे कळू शकलं की हे गाव किती सुंदर होत. खूप वाईट झालं भावा या गावसोबत 😭😭😭😭😭RIP
🙋♂️खूप छान व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम ड्रोनशॉट अप्रतिम निसर्ग सौंदर्य ⛰️🌴मस्त मज्जा आली व्हिडिओ पहायला जीवन दा...धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
फारच सुंदर vdo झाला प्रत्येक क्षण बघतांना डोळ्याची पापणी हि लवून देत नव्हता 😊.. दरड कोसळणे हे आगदी बरोबर मत व्यक्त केले आहे तू.... तूझे चहाते तूला भेटतात गप्पा गोष्टी करतात हे फारच छान बाब आहे...❤
इर्शालवाडीतील म्ृत्युमुखीना भावपुर्ण श्रद्धांजली!
अतिशय दुर्दैवी घटना!
जीवनजी तुम्हाला त्रिवार सलाम!धाडसाबद्दल!
भन्नाट वीडियो झाला आहे, खुप खुप जबरदस्त सिनेमेटोग्राफी आणि ड्रोन शॉट्स
खूप चांगली माहिती मिळाली व किल्ल्याचे अवशेष पाहून आनंद झाला
एक नंबर शाँट आणि त्याच्या जोडीला तुझा भारदस्त आवाज त्यामुळे तुझे व्हीडीओ बघायला खुप आवडतात मस्त
अतिशय दुःख झाले अशी वेळ कुणावरही येऊ नये
भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच आई जगदंबे आणि ईश्वर चरणी प्रार्थना
जीवन दादा खरंच रे तुला मानलं पाहिजे शत शत मुजरा तुला आणि तूझ्या ट्रेकिंग ला मला माझा स्टडी मुळे फिरायला भेटत नाही पण तुझ्या मुळे संपूर्ण सह्याद्री मला बघायला भेटली. Thank you dada ❤
अतिशय सुंदर शुटींग घेतले. चढण खरच खडतर होते. आज तेथील दुर्घटना समजली मन सुन्न झाले. From California.
जीवन दादा 1 no. तुमच्या कडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहे...
खुप छान व्हिडीओ...❤👌👍
निसर्गाच्या सानिध्यात राहणारी रानमाणसं अचानक झालेल्या दुर्घटनेत गेलीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
7:12 अतिशय हृदयस्पर्शी अशी घटना ज्या गावातून आपण जायचो जिथे काही क्षण थांबून विसावा घ्यायचो मग गडावर जायचो ते पूर्ण गाव काही क्षणात भूस्खलनमुळे नाहीसा होत 😔
खरं तर भाऊ तुमचा आपल्या महाराष्ट्रातल्या किल्लाचा व्हिडिओ बघायला खरंच खूप आवडते आणि ते बघताना एकदम भारी वाटते
विलक्षण,अलौकिक,अप्रतिम👌👌👌
धन्यवाद 🥰🥰
कधी काय होईल हे सांगता येत नाही हे तुमच्या तोंडचं वाक्य खरं झालं भाऊ😮😢
इर्शाळ गडावर मृत पावलेल्या नागरीकाना भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🥺😭😭💐💐
16:25 Dada ni Alert kele hote🥺🥺
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😭
Khrach khup sunder...
360 degree angle ने बघताना पोटात गोळा आला .खरचं प्रचंड आवघड काम आहे .तुमच्या मुळे हे पहायला मिळाले .काळजीपूर्वक करा .👍👍
भन्नाट, जबरदस्त आणि अप्रतिम
अप्रतिम , भन्नाट शॉट्स ,😍🥰 खुपच सुंदर👌👌👌👌👌🙏
जिवन दादा,फुल cinematic shots... अप्रतिम ट्रेक 👌👌
Khupch sundar hota Irshalgad and Irshalvadi aata darad kosalun khupch wait zalay tya lokan sobat 😢😢Bhavpuran shradhnjali jya lokani ekde jeev gamavla 🙏💐
Danger ahey To Gadh, khupach Vayit jhalei hey
Abp maza la mulakhat pahili dada...❤️कस काय अचानक झालं असं कळलंच नाही... आणि हा व्हिडीओ मी पहिलाच पाहिला होता.. पण आता अजून एकदा बघतो
दुर्घटनेतील मृत पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
अप्रतिम सौंदर्य दादा खूप सुंदर
धन्यवाद 🥰🥰
6:46 (एक होती इर्शाळवाडी)😢
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Video मध्ये दिलेले दरडीबाबतचे संदेश ते महत्त्वपूर्ण आहेत 💯💯💯 कारण आज सकाळी इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याची बातमी ऐकली खुप दुःखद अशी ही घटना..😢😢😢 जीवन दादि तुम्ही जीवावर उदार होऊन आम्हाला या गडकोटांचे दर्शन घडवता ती चांगलीच गोष्ट आहे पण जरा सावधतेने vloging करावी धन्यवाद..!
राम कृष्ण हारी दादा
Wow cenamatic shot पाहून मन अस भांबावून गेल.....कॅमेरा फक्त तुझाच चालतोय दादा...❤U keep us intertaining..as always..
⛳💪दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा🧡👌
जीवन भाऊ खरच सलाम तुला यार कसे काय तू एवढे डेअरींग करतोस. तू एवढ्या वरती गेलास आणि तू जो ड्रोन् ने दाखवला ना, मी पाहत होतो तू कसं चालतं होता वर मला भीती पाहताना वाटत होती पण तू तर रिअल मध्ये एवढ्या वरती जातोस. सलाम तुझ्या या jurnila......रिअल हिरो आहेस यार तू...
अप्रतिम अतिशय सुंदर व्हिडिओ ग्राफी
One of the best channel on RUclips.... Jay Maharashtra 🚩
छान माहिती व इर्शान किला तर खूब मस्त आहे
खूपच सुंदर द्रोन शॉर्ट्स काय भारी आहे गढ आम्ही तर जाऊ शकत नाही पण तुम्ही आमचं खूप छान मनोरंजन करत माहिती देतात माला हा व्हिडिओ पहायला खूप आवडले एक number video ❤❤
अतिशय वाईट वाटले हा सुंदर असा गड आज नाही गडापायथ्याशी राहणाऱ्या ना असे काही होईल वाटले ही नसेल मी ही पनवेलला राहते रोज हा गड माझ्या घराच्या टेरेस वरून दिसायचा आज जागा रिकामी दिसते मन सुन्न झाले परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव😭🙏
Ky pn nka bolu lokana vedyat kadu naka gad ahe tasach ahe fkt gadacha khalcha bhag kosllay 😂😂😂 ugach lokana vedyat kadacha Kahihi sangun sulka Kahihi zal nhi 😂
Bhav tu khup himatvala aahes great .khup sundar
Jkv kadun shikanyasarkha bharpur ahe hardwork,dedication, simplicity &tu jasa ahes dada tasach tu dakhavatos tuza tuzya family sobat asalel bonding like dada & tu☺
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava khupach chhan aani mahitipurna vlog zala, drone shots apratim aahet.
Dada starting lach Goosebumps
Jai shivray
khup divsani sahyadri bhatkanti
lay bhari dada
भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤.
# मी कोकणकर बंटी
धन्यवाद भावा
🥰😃😇😇
@@JeevanKadamVlogs ty ❤️
Kup bhari thiakana are gelat tumi 👌
Insta 360 shots 🔥🔥❤️🔥
Dada kup lucky ahes tu, ekdam point la zal sgl😢
खरच खुप छान थरारक ट्रेक आणि निसर्गरम्य वातावरण अप्रतिम दादा व्हीडीओ मस्तच❤😊
धन्यवाद 🥰🥰🥰😍😍
U people r so lucky & blessed to complete d treaking safely. Such a beautiful place . So sad such a tragic incident took place praying for all who r victim of this tragedy.
मराठी पण बोलत जा म्हणजे बाकीच्यांना पण समजेल काय बोललेत ते
@@sachinbhangre1676😂😂😂 standard low hoil tyancha Marathi mde boli tr lokana Kas kalel me kiti standard ani well educated ahe te English ny boli tr😂😂😂😂
@@nayanbhandarkar3437तुमच्या सारख्यांना कशातही त्रास असतो 🤣
Kiti Derigbaz ahat tumi bhaiya... Real salute👍bagtana angala kate yet hote ha thararrrr... 12:30 cha shot
कडक विडिओग्राफी 🔥🔥🔥❤️
शब्द नाही बोलायला येवढा छान विडिओ आहे
एकदम कडक🔥🔥 आवडल आपल्याला🔥🔥🔥🔥😎
खूपच खूपच सुंदर अन अवघड पण होता ,तुझं चित्रिकरण वरचेवर खूपच suparb होत चाललंय ,टोकावरचा सिन तर एक नंबर ,आजूबाजूला धुकं अन तू एकटा कडयावर अप्रतिम ,पण जरा सांभाळून रे बाबा ,फारच अवघड रस्ता त्यात वारे भन्नाट ,सांभाळ
खूप खूप धन्यवाद
🥰🥰🥰
दादा नाशिकमध्ये हरिहर गड आहे .त्याला भेट देवून विडिओ बनवा .....एक नंबर थरार वाटतो....
किती छान वस्ती होती पण आता ते होत्याच नव्हत झाले भाऊ माझ्या आदिवासी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢
dada tu aathvdyapurvich bhakit kelel darad koslnyach ..aj ashi vait durghtna ghadli...khup nishpap lokancha jiv gela...om shanti💐
अप्रतिम.... एक नंबर !!!
🌹🌹🌹
Thanks 🙏🏻🙏🏻
Mast, aprateem. Sundar photography. Ek chaan killa pahata aala. Dhanyawad.
अस्सल मराठमोळा यु ट्युबर.......जीवन कदम!!!!!👍❤
आजचा vlog बघून नक्की वाटले की जीवन हे नुसते तुझे नाव नसून तू ते कसे जगावे हे आम्हाला सांगतोयेस. खूपच सुंदर views होते, bgm tr मला जाम आवडले. व दादा तुझ्या एडिटिंग ची तर कमालच आहे. खूपच कौतुकास्पद. हा हा दिवस तुझ्यासाठी खूपच थरारक होता. आईंची तबियेत लवकर बरी होवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
-एक jkv भक्त 😊
खूप खूप धन्यवाद .. आणि आभार 🥰😍😇😇🙏🙏
महाराष्ट्राच खर वैभव महाराजांच गड किल्ले❤
ईशाळगड चा थरार but superb view अजून अशेच गडकिल्ले च इतिहास आम्हाला तुमच्या भाषेत ऐकायला आवडेल दादा 😍❤️🚩
🥰🥰
Awesome drone shots, breathtaking trek! Love ur videos. Be careful each n every time while trekking. Felt so sad about this natural disaster... may all the villagers who were trapped in the landslide rest in peace 🙏
Thanks jiwan kahi welecha aanada pan risk jasta tumacha afhinadan
Jkv you are the best👍😎apratim video, superb editing, very nice👌👌
Dada aaj tula news madhe paahilyawar ha video paahila. Khoop vaait zaala. Tuzya mule ha gaav aani gad aamhala baghayala milaala
अप्रतिम dron shot🔥
नेहमी प्रमाणेच मस्त video होता आणि बर्याच दिवसांनी तुला पुन्हा सह्याद्री मध्ये बघितल्यामुळे खूपच छान वाटलं ❤️😍
🥰🥰
To bichara dukan वाला तो हॉटेल वाला आहे का....खूप वाईट झाला
तुझ्याकडून सह्याद्रीतल्याच व्हिडिओ ची वाट पाहत होती आमची फॅमिली
Dada drone short ek number,👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🥰🥰🥰🙏🙏🙏
TV वरच पहातो तुमचे videos...
जिवनदादाचा व्हिडीओ आलाकी अस वाटत आता मजा येणार.
धन्यवाद 🥰🥰😍😍