परवाच जीवन दादा सातारा एसटी स्थानकात भेटले, पुण्यापर्यंत त्यांच्या सोबत प्रवासाचा योग देखील आला, दादा उत्तम RUclipsr तर आहेतच पण माणूस म्हणून फारच down to earth आहेत.
जिवन बर्याच दिवसांनी पावसाळ्यात बाहेर फिरायला निघाला जास्त काही लिहिणार नाही पण आवडलं धन्यवाद आणि हा तुझ्या गाडीचा टायर फुटला पंच्चर झाला गाडी जपुन चालव जिवाची काळजी घे स्वतःची पुन्हा एकदा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी
दादा एक माणगावकर म्हणून माझी खूप इच्छा होती तुम्ही कुंभे waterfall ला भेट द्यावी आणि finally तुम्ही भेट सुद्धा दिलीत... आणि त्यात तुम्ही mumbai-goa Highway वरील video टाकून प्रशासनाला जागे केलात..
Sir khupach bhari n firata khup Anand tumachya video madhun milato. Iccha astanahi jayala jamat nahi parantu tumache video pahun aksharsha sayadrit aahe as vatate.
सह्याद्री पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपमध्ये. आणि त्यात नील दा चे videos... एवढे रिअल असत कि मोबाईल हँग करतो 😂... पण खरंच सह्याद्री जर बघायच असेल तर एकतर जाऊन बघा नाहीतर नील दा च्या कॅमेरातून♥️♥️ लव्ह फ्रॉम रोहा -रायगड
One of the best video of Kumbhe Waterfall I have everseen on RUclips. Excellent Drone shots which are memorable forever❤ Jeevan, you are the incredible RUclipsr. 😊
छान Trek नी धबधबा.अप्रतिम ... हौशी मंडळी ना तूम्ही सर्वांनी फारच सुंदर टिप दिल्या, तूमचे अनुभव शेअर केले धन्यवाद 🙏🏻... छोट्या धबधब्या खाली अंघोळ करताना कपडे तर काढचे होते रे भिजले नसते 😊😅
Amazing incredible sahyadri blossom of greenary also heartfelt attract place even drone views glorious and cinematic is excellent shots so keep up jkv 🙏❤️🥳👌🎯
Out of Maharashtra asayla mule miss krt hoto he sahyadriche views but tumchyamule sarv kahi bghyala milat ahe. Thanks for this amazing cinematography ❤
आपले ट्रेकिंग ची सुरुवात एवढी भारी झाली आणि तू एवढी चांगले दृश्य टिपले खरंच तुझं मनापासून आभार पण दादा शेवटी जे काही घडलं ते वाईट होतं दादा तू काही काळजी करू नको आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे👍👍👍
OMG 😱 ती अवघड वाट बघून खूपच भिती वाटली. पण तु दादा ते आमच्या साठी पुढे जाऊन दाखवलं. त्यासाठी खरचं आभार तुझे पण एक विनंती आहे दादा तुला कि असे रिस्क नको घेऊस त्यापेक्षा आपला द्रोणाचार्य उडव त्यांने आम्हाला शक्य होईल तितक दाखवं पण असे रिस्क नको घेऊस आणि इर्शालवाडी ची दुर्घटना झाली त्यावर अजूनही विश्वास नाही बसतं आहे. खूप भयानक गोष्टी सध्या घडतं आहेत. 😢 आणि मुंबई गोवा मार्ग तु इस्टा लाईव्ह दाखवलं. ते मी स्वतः पाहिलं आहे. त्या रस्त्याची अवस्था सुध्दा खूप खराब झाली आहे. आणि जिवघेणी सुध्दा 😥🥺
आपली सह्याद्रीच तेवढी भारी आहे❤️🚩
🤗😇
@@JeevanKadamVlogsEnglish subtitle ek number kam kela bhava ❤❤
आपण जन्माला इथे आलो हे भारीय
परवाच जीवन दादा सातारा एसटी स्थानकात भेटले, पुण्यापर्यंत त्यांच्या सोबत प्रवासाचा योग देखील आला, दादा उत्तम RUclipsr तर आहेतच पण माणूस म्हणून फारच down to earth आहेत.
खूप छान...मस्त व्हिडिओ...भिजताना भारी वाटलं...वरचा विव्ह बघून चक्कर आली...मस्त...हिरवेगार डोंगर डोळ्यांना सुखावून गेले
घरी बसून एवढं विहंगम दृश्य बघायला भेटले salute to jkv🙏🏻🙏🏻
What a Ethereal Cinematography at Start it Really Gives Goosebumps Keep Exploring Sir 🔥👍
Amazing ❤
Thank you so much.. 🥰🥰😍
खुप छान माहिती..शुटिंग नेहमीप्रमाणेच अफलातून..खुप खुप छान व्हिडिओ. सह्याद्रीच्या कुशीतला कुंभे धबधबा
तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटत जणू आम्हीच फिरतोय तुमच्या सोबत अस वाटत ❤. असेच भारी भारी व्हिडिओ बनवत रहा खूप छान 👍
lovely DADA Tke care
जिवन बर्याच दिवसांनी पावसाळ्यात बाहेर फिरायला निघाला जास्त काही लिहिणार नाही पण आवडलं धन्यवाद आणि हा तुझ्या गाडीचा टायर फुटला पंच्चर झाला गाडी जपुन चालव जिवाची काळजी घे स्वतःची पुन्हा एकदा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी
खुप भन्नाट आहे.सह्याद्रीचे कडे लक्ष वेधून घेतात.
जीवन दादा खरचं.,, सह्याद्रीचं राकट, कणखर, रौद्र आणि मनाला प्रसन्न करणारं सूंदर असं दृष्य तु टिपलेले आहे...खूप खूप धन्यवाद 🙏🏻
😃🥰🥰😇
महाराष्ट्राचं सौंदर्य जगाला दाखवतोय खूप भारी काम करतोयस दादा😊😊😊
विषय हार्ड 🤩👌💥💥💥
🤩🤗
व्वा दादा क्या बात है. काय ते सह्याद्रीचं रौद्ररूप निसर्गरम्य वातावरण किती भारी होतं.
Thanks For Visiting Our Kumbhe
Love From Mangaon ❤️❤️❤️
अप्रतिम सौंदर्य जेकेवी काय सौंदर्य दख्वता तुम्ही अवर्णनीय मी एकदम प्रेमात पडले शयाद्री च्या एक दम भारी पण शेवट थोडा चुकला anyway nice blog 👍👍👌👌❤❤
दादा subtitle कशावरून बनवतात?
सह्याद्री...... भव्य, राकट आणि अतिशय देखणा सह्यसखा......
आहा.. १ नंबर 🔥
🥰🥰
One of the best channel on RUclips..... Jay Maharashtra 🚩
Awesome video... Mazya mamacha gaav Manjurne aahe javal.. just before kumbhe.. amhi gavatun chalat jaycho tunnel aani waterfall pahayla..
Khup chaan vlog drone shots👌🏻
Dada khup chan . Saglyana avdhla . Mast video means start atlist tari.. khup mast . Asach banav video starts.... Thanks ......
Nisraga kiti sunder ahe,agdi premat
Padave Nisarga chy.khup chaan views ghetles dada wow.
जबरदस्त व्हिडियो दादा. मन अगदी मोहून गेले...अप्रतीम निसर्ग..😅😅
Dada starting khup bhari yaar... Khup mast vatle
Super se bhi upar..... great sahyadri....🎉
वाटच पाहतोय दादा तुमच्या व्हिडिओची एक नंबर व्हिडिओ
दादा एक माणगावकर म्हणून माझी खूप इच्छा होती तुम्ही कुंभे waterfall ला भेट द्यावी आणि finally तुम्ही भेट सुद्धा दिलीत... आणि त्यात तुम्ही mumbai-goa Highway वरील video टाकून प्रशासनाला जागे केलात..
Sir khupach bhari n firata khup Anand tumachya video madhun milato. Iccha astanahi jayala jamat nahi parantu tumache video pahun aksharsha sayadrit aahe as vatate.
फक्त एवढंच बोलीन अप्रतिम👌🙏
धन्यवाद 🙏🥰
Jeevan dada starting cenimatic shot ekadam Bhari
Khup Chan vlogg big fan off you
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
सह्याद्री पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपमध्ये. आणि त्यात नील दा चे videos... एवढे रिअल असत कि मोबाईल हँग करतो 😂... पण खरंच सह्याद्री जर बघायच असेल तर एकतर जाऊन बघा नाहीतर नील दा च्या कॅमेरातून♥️♥️ लव्ह फ्रॉम रोहा -रायगड
Vai NEPAL se dekh ra hu... Kaya achha hey yee waterfall ❤ I want 2 visit this
Best place, best use of drone to great visuals.....keep it up
Khup chan dhabadhaba ahe👌👌 mastch
One of the best video of Kumbhe Waterfall I have everseen on RUclips. Excellent Drone shots which are memorable forever❤ Jeevan, you are the incredible RUclipsr. 😊
Good video but do watch kumbhe waterfall video on kokan sanskruti channel.its brilliant
Wow amazing start and amazing video ❤ khup ch sunder 👍🥳
धन्यवाद जीवन दादा फायनली तुम्ही आमच्या गावी असणार्या कुंभे धबधब्याला भेट दिलात खूप छान विडीओ शुट आणि छान माहिती सुध्दा दिलीत
Amazing video......
My parents also watched it n they where so happy.... Keep it up
GOOD VIEW ALSO BETTER INFORMATION FOR SAFETY, THANKS ALL TEAM AND ALSO "SAHYADRI LOVER"
अतिशय सुंदर व्हिडीओ जिवन
DaDa, drone shot khup chan aahet
खूप सुंदर 👌👌विडिओ छान
रविवारी आमच्या गाडीचा पण टायर फुटला खड्यामुळे
Dada video khup msth hota drone short ek number dada👌👌👌👌
अप्रतिम व्लॉग 👌
महाराष्ट्र सरकार जिंदाबाद 😂😂
Bagtana dhadki buste mitra. Ek number.
Best cinematography I have ever seen in vlogs. You really have a good knowledge of camera angle and colour grading 🎉
Camera quality 1 number ani video khup chan .👍
जगात भारी आपली सह्याद्री
आणि जीवन दादा❤
किती सुंदर धबधबा आहे इतके छान असे द्रोण शॉट घेतलेत लय भारी तुम्ही खूप छान प्रकारे सह्याद्री व इतर ठिकाणे एक्सपलोर करता ❤खूपच भारी वलोग jkv vlog 😊
भव्य हिमाचल तुमचा आमचा
केवळ माझा सह्यकडा.❤
Safety first...!!! A very good message for everyone 👍
अदभुत व्हिडिओ जीवन दादा
छान Trek नी धबधबा.अप्रतिम ... हौशी मंडळी ना तूम्ही सर्वांनी फारच सुंदर टिप दिल्या, तूमचे अनुभव शेअर केले धन्यवाद 🙏🏻... छोट्या धबधब्या खाली अंघोळ करताना कपडे तर काढचे होते रे भिजले नसते 😊😅
Nice व्हिडिओ बघून भारी वाटलं🎉
Awesome Cinematography!!!!
खुप छान कुंभे धबधबा दादा ट्रेक अप्रतिम होता😊❤
Amazing incredible sahyadri blossom of greenary also heartfelt attract place even drone views glorious and cinematic is excellent shots so keep up jkv 🙏❤️🥳👌🎯
Thank you so much 🙏🙏
Out of Maharashtra asayla mule miss krt hoto he sahyadriche views but tumchyamule sarv kahi bghyala milat ahe. Thanks for this amazing cinematography ❤
Nice vlog.Excellent cinematic drone shots 🔥❤.
Wooooww.....kay cinematic shots..euuuuuuu...me tuzi khup mothi fan ahe....plzzz reply
Dada editing next level ❤❤❤❤❤
Amazing Cinematography
अप्रतिम निसर्ग सौंदर्य !
खपू मस्त माझं गाव आहे. धन्यवाद आपण आलात 🙏🙏🙏मी नेहमी तुमचे विडिओ बघत असतो 😊
Once Again JKV Back
👍 Nice Bro....
Drone shot अप्रतिम🔥❤️
Ufff .. are ekhadya animated movie cha scene watato... SAHYADRII.... ❤
खूपच अप्रतिम दादा......
Aajch jaun alo #osssm😮😮
खूप छान देखावे आहेत
दादा खरच तु सह्याद्री सारखा अद्भुत आहेस
Woooo kay mast ahe waterfall baki video editing kupach sundar 🤩
आम्हीही जाणार आहे इथे, पुढील महिन्यात,
Ekdam bhari video
Kya baat hai. Amazing photography ❤❤❤❤❤❤
unbelievable Drone shots... One of best
Amazing view of Sahyadri dada and cinematic shots tar jabardast hote 😍😍❤️👌
Thanks 🥰🥰😇
What A cinematic Shots Dada Adhich Sundar aslela Sahyadri tu ajun Sundar karun dakhavto #Brandambassador Of #Sahyadri
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
१ no video bhava
Ek no.1 dada
धुंदमय वारा आनंदाची चाहूल वसे जिथे अस्मानी पाऊल
पाहुनी भासे जणु स्वर्गाची वाट
असा हा माझा कुंभ्याचा घाट
Quality Bhava 👍
Nice jivannnnn waterfall of kumbhe
Thank you 🥰🤗
Good morning mitra🌄
Ooh my god....Swarg❤...jivan dada mast....jindagiki yahi rit hai .....😊.....😮
आपले ट्रेकिंग ची सुरुवात एवढी भारी झाली आणि तू एवढी चांगले दृश्य टिपले खरंच तुझं मनापासून आभार पण दादा शेवटी जे काही घडलं ते वाईट होतं दादा तू काही काळजी करू नको आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे👍👍👍
खुप खुप आभार....🙏😭
खरच आपली सह्याद्री आहेच स्वर्ग
😍😍🙏🙏
खूपच अप्रतिम जीवन...
भटकंती खूप छान
भारी विडीओ दिलेली सर्व माहिती सुद्धा kay tarif karavi tevadhi kami amchya sarkhya non trekker sathi tr parvanich
मस्त व्हिडीओ दादा ❤️🙏🏼
OMG 😱 ती अवघड वाट बघून खूपच भिती वाटली. पण तु दादा ते आमच्या साठी पुढे जाऊन दाखवलं. त्यासाठी खरचं आभार तुझे पण एक विनंती आहे दादा तुला कि असे रिस्क नको घेऊस त्यापेक्षा आपला द्रोणाचार्य उडव त्यांने आम्हाला शक्य होईल तितक दाखवं पण असे रिस्क नको घेऊस आणि इर्शालवाडी ची दुर्घटना झाली त्यावर अजूनही विश्वास नाही बसतं आहे. खूप भयानक गोष्टी सध्या घडतं आहेत. 😢 आणि मुंबई गोवा मार्ग तु इस्टा लाईव्ह दाखवलं. ते मी स्वतः पाहिलं आहे. त्या रस्त्याची अवस्था सुध्दा खूप खराब झाली आहे. आणि जिवघेणी सुध्दा 😥🥺
😔😔🙏🙏
jivan dada...khupacnh khatrnak point ahhe to .....baki video .... very wonderful.
धन्यवाद 🥰🥰
Fantastic dron shots
Jeevan dada mnje chhh Sahyadriii 🧡
दादा या व्हिडिओ साठी माझ्याकडे शब्दच नाहीत..next level editing..👍👌
Khupch bhari video editing ahe dada you derserve 1Million Subscribers😊
First view.... Jvk smile😊
What a enjoy...!
Jivan kadam ke kadam - kadam par jivan ka enjoy😅
OMG धन्यवाद धन्यवाद 🥰🥰🤗🤗🙏