Kalu Waterfall : The Lost Story of 3 Friends | Best Monsoon Trek In Maharashtra Ft.
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2022
- Get ready for an epic adventure! This trek to Kalu Waterfall, the biggest waterfall in Malshej (110KM from Pune/Mumbai), turned into a thrilling test of survival! Join me, Ankit, and Jatin as we navigate a dense forest, get separated, and ultimately find our way back together (and even locate our lost drone!). This video is not just a breathtaking travelogue, it's a valuable lesson in staying safe on the trails. Don't miss out!
Local Guide Contact:
Abhijit Kavthe ( Waghyachi Wadi )
Mobile Numbers - 9022104845 | 9763155485
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
#maharashtra #kaluwaterfall #travel #jungle #trending
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
kya crazy adventure tha, jitni bar dekho maza aa jata hai🔥🔥🔥🔥
Bhai, kaise kar lete ho tum? Mai to aise video har baar nahi bana sakta...Pichale 10 dino se laga hua hu...Vaat lag gai meri to...But this was one of the crazy adventure of my life...Maja aaya !
I kw .. one of my best experience till date 🤗🤗
Jeevankadamvlogs har baar kya tum Aise videos kbhi nhi bana skte look at same video of Ankit Bhatia
Amazing drone shots guys.... Just awsum ❤️❤️❤️❤️
Ankit is my favorite RUclipsr his content is best n you are making same type of good content bhari
सह्याद्रीला समजनं काय सोपा आहे काय
ते फक्त शिवरायांच्या मावळ्यांना जमतं🧡🧡🚩🚩
तुमचा विडिओ बघून असे वाटले की बाहुबली चित्रपट सुध्दा फिका आहे
काय तो निसर्ग ...
काय तो ड्रोन...
लयच भारी राव...😍😍
Jeevan दादा सह्याद्री चे हे रौद्ररूप 😱💪 नेहमीच तुझ्या vlogs मधून पहायला मिळते … पण हा vlog एक वेगळ्या level चा आहे … एखादी थरारक movie पाहताना जी उत्सुकता असते की पुढे काय पुढे काय तशीच आजच्या या vlog मध्ये प्रतेक सेकंदाला वाटत होत काय होत की आता … असा Vlog होणे नाही दादा … तु नेहमीच स्वतःला दाखवून देण्यापेक्षा तुच आपोआप सिध्द होतोस की #Jkv हा वेगळाच brand आहे …. ज्याची किंमत आणि बरोबरी करणे सह्याद्री येवढीच आवघड आणि मोठी आहे ❤️💐💐 या vlog मधून भटकंती करणाराया युवकाना खूप छान संदेश सुद्धा दिला ❤ खरच सगळं च भारी होत
lots of love & respect #jeevankdamvlogs & #ankitbhatiya from #hrishikeshkakadevlogs ❤❤❤
💯💖💖
Bhawa comment ❤️❤️❤️
Jkv 🚩🚩
Tu kadhi krnar ashe vlog bhawA???
Hrishikesh tujhi comments pahun vlog pahila 😍😍😍 .... Very nice vlog ✨✨
Jeevan dada द्रोण शॉट्स एक नो होते 💥फुल्ल मूवी वाटतं होता आणि भारी स्टोरी ऑटोमॅटिक create झालेली मित्र ला कसं शोधला , सह्याद्री मध्ये रिस्क नका घेऊन ... At the end सुखरूप घरी आपला निसर्ग जेवढं छान वाटतं ठेवढाच तो riskey पण आहे जपून असल्या सिटूएशन्स मध्ये डोकं शांत ठेऊन निर्णय घ्यावे हे एक शिकायला मिळालं......... Vlog ek no होता..... Like pan केलं....... आम्ही सातारकर...... MH11
Drone shoot by Ankit bhaiya sir
अत्यंत सुंदर प्रतिक्रिया
👌👌👌🙏
जीवन भाऊ अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होता, तुझा चातुर्य आणि चपळ पणा खरोखर अनुकरण करण्या जोगा आहे,hats off भावा, all the best
एखाद्या शोध मोहिम पेक्षा कमी नाही इतका खतरनाक ब्लॉग बनवला आहे दादा सलाम तुमच्या धाडसी मैत्रीला ❤🙌
Thriller just like watch a movie 🔥🔥🔥
Keep going dada 🤗❤️
Ankit sobat ajun video baghayala avadel amhala, ur bonding day by day increasing
खूप छान आहे vlog असं वाटले मीच गेलोय माळशेज घाटात प्रत्यक्ष
मित्रहो, निसर्ग जपा. झाडे लावा,🌲🌲झाडे जगवा.🌲🌲
कारण झाडं जपली तरच ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल आणि तरच शेती टिकेल, नाहीतर अतिवृष्टी ही होणारच.
एकदम बरोबर
👌✍️✅👌🙏
आज तुजा खूप अभिमान वाटतो आहे तू त्या लोकांना पण मदत केली आणि अंकित चा ड्रोन पण शोधून दिला , आणि अभिजित भावाचे पण खूप आभार त्याने पण रिस्क घेऊन ड्रोन शोधून दिला 🚩
👌👌👌🙏
I generally don't like to comment on RUclips videos, but this time it came out of my heart. Next level Adventure! It was truly fun and we enjoyed this kind of adventurous video.
जय महाराष्ट्र 🚩
Awesome video jeevan dad .. superbb . And cinematic shots mind-blowing 🙌🙌
लय भारी जिवन सर धन्यवाद....👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada chi energy level hats off...🔥🔥❤️❤️🙏🙏 Video ending la pan tich energy baki doghe tumhi baghtach
Fantastic movies like experience. Full of thrills and emotions. I have also seen Ankit Bhatiya’s video. You both are just amazing and I am learning a lot as a travel vlogger. I always wait for you ppl video which give me inspiration to work hard in the next video.
Thanks for the motivation and encouragement.
दादा हा व्हिडियो नाही शॉर्ट फिल्म वाटतं आहे 🥳🥳खुप छान सिनेमॅटिक शॉट आहेत दादा तू अंकित दादा ला शोधण्यासाठी जी आयडिया वापरती ती खर खूप भारी होती एखादा सिनेमा बघताना वाटतं पुढे काय होतंय बघू तसचं व्हिडियोबघताना वाटतं होते 🤔🤔 पुढे काय होतय बघू ड्रॉन सापडतो का आणि खरोखरच अंकित जतिन आणि जीवन दादा एकत्र येतात का 1NO short Film वाटली 🥳🥳
काय ती झाडी ..काय ते डोंगर.. काय ती सिनेमॅटोग्राफी.. एकदम ok मध्ये बघ... Ekdm movie pahilya sarkh zal
Jeevan dada I followed you since last 3 years and this is one of your amazing creation I experience till now... Kaay te scenes kay te adventure and the main thing is The way you explains the sahyadri is Gem. ज्या पद्धतीने तु सह्याद्री ला आमचा समोर आणतो no one else did till now... And yes last la tu mhanalas tar 30 min ऐवजी 90 mins ch jari video banvla astats tari amhi pahil ast.. Whenever you 3(U, Ankit & jatinn) are met kahitari dhamaal yete baghayla keep doing such plannsss😅 One of the best creation of yoursss.....♥️♥️♥️👏👏👏
Dada, आपल्या चॅनल वरचे सगळेच vlog bghitlet आत्तापर्यंत पण हा vlog म्हणजे एक movie च होता....next to next level...suspense movie.... आता पुढे काय होणार याची उत्कंठा, अंकित n त्याचा drone शोधताना तर डोळ्यांच्या पापण्या सुद्धा झाकल्या नाहीत.....drone cinematic shots अप्रतिम.. 🔥🔥🔥🔥🔥...
Dada next level 😍 ड्रोनाचार्या ने कमाल केली आहे आणी सगळे वीडियो अप्रतिम असतात पण हा जो वीडियो आहे रेकॉर्ड ब्रेक आहे आणि तुझा मेहनती ला सलामा खुप मेहनत आहे 😍👍💥💥💥
अप्रतिम ऍडव्हेंचर, थ्रीलींग अनुभव ड्रोन शॉट्स जबरदस्त,, हेच नेहमी अपेक्षित आहे दादा ,,👍👌
दादा शब्दचं उरले नाही एवढा भारी Vlog झालाय..!❤️🔥
खरंच खूप भयानक, आणि खूप काही शिकवणारा अनुभव आला तुम्हांला, आणि तोच अनुभव आम्हालाही पाहायला मिळाला, आणि जेंव्हा तो ड्रोन गायब झाला, त्यानंतर अंकित दादा आणि अभिजित एका बाजूला, आणि जतीन दादा आणि तू एका बाजूला, एकमेकांना शोधायची ती धावपळ, हे सर्व पाहून अक्षरशः शांत झालो मी, आणि पुढं काय होतंय याची हुरहूर लागली, आणि नंतर सर्व एकत्र आल्यावर ड्रोन शोधण्याची ती बेस्ट आयडिया, तुमच्या या बेस्ट आयडिया ने अंकित दादा जा ड्रोन मिळाला, तेंव्हा खरचं खूप भारी वाटलं..! अगदी एक स्टोरीचं Create झाली यार..! दादा या Vlog मधून खरंच खूप काही शिकायला मिळालं आणि खूप अनुभव पाहयाला मिळाला, तसेंच आपल्या सह्याद्री मधले काळू धबधब्याचे टिपलेले अविस्मरणीय ड्रोन शॉट्स सुद्धा अप्रतिम..! आणि सर्वांत महत्त्वाचे माझे फेवरेट Vloggers एकाचं Vlog मध्ये पाहायला खूप भारी वाटलं… दादा हा Vlog तर आहेच पण त्याचबरोबर हा 26 : 20 मिनिटांचा खूप अप्रतिम Movie झाला आहे..!❤️📸✨💯
दादा 2018 पासून तुझे सर्व Vlog पाहतोय..! जेंव्हा केंव्हा तुला भेटेल ना तो माझा खूप भारी दिवस असेल..! दादा खूप खूप प्रेम From शिवजन्मभूमी जुन्नर..!😍🚩❤️✨🔥🙌🏻
खूप खूप भारी video आहे. 😍😍🧡 आणि drone shorts तर अतिश्या भानाट आहेत ✨️❤️.
Amazing Drone Shots.....superrrb video... overall great film experience.
What a editing dada .. sinematic shots are mindblowing..very nice Vlog
😍😍😍😍😍
दादा खूप मस्त video, द्रोणाचार्य ने तर कमाल च केली।। खूप छान direction , खूप मजा आली, 3 मित्रांची धमाल खूप आवडली, असेच मस्त video बनवा
शप्पत....😳! काय जब्बरदस्त vlog झालाय.
आज पर्यंतचा अविश्वसनीय, अकल्पनीय, असंभव, अशक्य सुंदर असा vlog झाला.
Drone shoot खुपचं सुंदर आलेत आणि तुमचा Drone crash झाला. त्यामुळे अजून vlog मध्ये Thrill आला. एकदम झक्क्कास.....
Ha vlog darvele peksha vegla hota, pan asa vlog hone nahi, thrill, adventure, friendship, humanity, guidance combo ❤️
Ek number Thriller video... Angavar kata aala... Drone footage tar superb👌👍👍👍
Khup mast vlog.. Khup Aavdla.. 👌
Ek ch no. Re.... jabardast video zalay...
Beautiful video...... tourism in Maharashtra that to Sayadri will be boom after this ... thanks to JKV ❤️ and Ankit ......the drones shoots are awesome PunekaraNo
Dada. No offense but views far kami yet ahet tumhala. Future chya drishti ne job punha krayla hava. RUclips var depend raahta yenar naahi
फारच धाडसी Trek झाले.... सुंदर संदेश दिला निसर्गाच्या सान्निध्यात जाताना किती काळजी घ्यावी लागते ते
Next level shots. Ek number.
kharach khup bhari hota vlog aj cha #ankit and #jatin sobat che videos pahaila avdel amhala so excited for upcoming videos like this ek ch no😍🥵💥👌🤙🫂
Ek nom dron shot ... khatarnak .. vidio
Khup chan video dada😍cinematic shots khup bhari💯
Best video ever super amazing beautiful adventure trek....
collaboration with Ankit and Jatin is best !!!!
Aie chya gavat..... dada full movie vibes. OH MY GODDDD. This has to be the best of all literally the best of all videos on your channel. For a second mala literally feel zhala ki ek moviech baghtoy. Starting lajitka beautifull hota nantr nantr titkach bhayankar hot gela kharach Sahyadricha tod nahiye . LIterally no one can neat the type of adventure you get in Sahyadri. 🔥🔥💯💯❤❤❤❤
एक नंबर व्हिडिओ झाला आहे....Next level.
आज पर्यंत तुझी व्हिडिओ बघितलेले त्यातले सर्वात टॉपचा व्हिडिओ आहे असं वाटत होतं की 26 मिनिटांमध्ये एक मी ek jabardas Moive बघितला. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अंकितला आणि Dron ला शोधण्यासाठी जी प्लॅनिंग केली आहे ती नेक्स्ट लेवल आहे. 👌👌👌💯
What a vlog sir satisfaction bhetla bghun 😍❤🔥
खूपच सुंदर 😍 one of the best video 📸 I have seen
आज मी या व्हीडीओ मधुन आलेल्या परीस्थितीला सामोरे मोठ्या हिमतीने जावे हे शिकलो, दादा मला ठाऊक आहे व्हीडीओ मध्ये जितकं पहायला सोपं वाटतं तेवढं वास्तवात नाही आहे 🙂
खुपच भारी बनला व्हीडीओ 🤩
#jkv
👌👌👌
🤩अप्रतिम 🤩
एकदम झकास वाटल
Outstanding ani amazing shots 👌👌
Dada अप्रतिम यार काय म्हणावं याला
खुप मेहनत घेतली दादा तु ह्या video la selute ahe tula 🔥👍
So thrilling dada proud of you JKV dada👏
Deva ashe shots sathi kay kay sahan kel.... Hats off to all guy's 🥰
Thriller!! Enjoyed thoroughly!
एकदम कडक ,,हॉलीवूड moovie पहिल्या सारक वाटले ..👌👌👌👌👌
खतरनाक... Drone takes अतिशय भारी होते
व्हिडिओ खूप भारी होता, इंगेजिंग होता.
ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक सादरीकरण एकदम लेव्हल अप होता.
जतिन दादाची अधामधातली मराठी, अंकित ला मराठी समजते या गोष्टी नक्की इंटरेस्टिंग होत्या.
आणि महत्वाचं, नदी पार करण्याच्या रिस्क बद्दल ची परिस्थिती योग्यरीतीने सांभाळली ते कौतुकास्पद.
शेवटी व्हिडिओ बद्दल - 'अप्रतिम' ' अद्वितीय '.
द्रोाचार्यांनी एक नंबर शोट दाखवले, खूप छान व्हिडिओ झाला, तुमचं रस्त्यात भटकन, मग पुन्हा भेटन अगदी एखाद्या सिनेमा प्रमाणे सर्व काही मस्त. 👌👌👏👏
खूपच छान नजारा होता....all the best jeevan Dada
एकदम खतरनाक...मस्तं
1 No videography and drone shot
Ek number drone shot 👍❤️
खूपच भारी आहे आजचा व्हिडिओ एक नंबर
खूपच अप्रतिम 🔥🔥🔥🔥
जीवन दादा खरंच खूप छान Vlog होता आणि ड्रोन शाँट तर एकदम खतरनाक 💥 असं वाटत होतं की हा़ँलिवूड पिक्चर बघतोय 😍👌🏻👌🏻
Tumcha adventure bgun maja ali khup Chan video. Nehmi prmane 1 no. Dron short .
Wow, beautiful drone shots 👍✅💯🌄🚗🤠
खूप छान ड्रोन शूट जीवन दादा काय मज्जा आली व्हिडिओ पहायला☺️👍
खूप खूप खूप सुंदर आणि तुमची मेहनत दिसते ह्या व्हिडिओमध्ये
Awesome..video. Dada..
जबरदस्त व्हिडिओ झालाय दादा. एक नंबर😍
Khatrnak video bhai
Ankit cha video nd tujha tr best
खुप खतरनाक अनुभव होता दादा हा तुम्ही खूप मेहनत घेतात नेहमी व्हिडिओ बनवण्यासाठी 👌👌👌
Hats off Jivan dada, one of your best videos!!!
खूप छान, मस्तच भावा..👌👌कधी गेला होतास थोडक्यात भेट हुकली वाटत...
खूपच थरारक झालाय vlog ..... उत्तम फोटोग्राफी...drone शॉट्स तर amazing 🔥🔥
अप्रतिम सौंदर्य....
अप्रतिम नजारे ...
❤️❤️❤️
खूप खूप भारी ❤️❤️❤️
What a efforts..... For shoot and all ..... जबरदस्त ❤️
अत्यंत सुंदर
👌👌👌👌🙏
खुपच खतरनाक खतरों के खिलाडी एक जीव वाचवला खतरनाक व्हिडीओ सुंदर लोकेशन
Very very nice video, Drone shot 1 ch no.
Khup khup khup apratim video dada.
Dada khup chhan vlog Banvala ahe ha....atta prynat ch 1 no. Vlog ahe Ani khup chhan cinematic shots ahet ya Vlog mhdhe 😊👍💯
Khup khup Bhari sundar video
Pan sagale kalaji ghet ja,nisargache kahi sangata yet nahi kalji ghya 👌👌👌👌👌
Jeevan da...ata parat cha saravat bhari Ani kadak adventure vlog hota....yeik ch number 🥳
Eka number vlog hota pudhachya vlog chi amhia aturataynaya vata baghatoy😊♥️
no 1thikan. ek no video.
Dada tuzya video bghun khup relax vatat ...
Kharach tu jivnacha aanand ghetoy ...ekda ye aamche wadyala ethe pn khup ahe firnya sarkh 🙏
...love from wada ..palghar
सह्याद्री चा एक वेगळाच आनंद आहे ❤️
अप्रतिम जीवन दादा ✌️❤️👍🥰
Amazing work. Ankit cha video pan baghitla. Doghani pan mast kaam kelay.
Mast drone shots
Very terrible adventure beware🔥🤩 some visited so waterfall is wonderful and blossom of greenary also cinematic and drone views next 🤗❤️level so keep it up Jeevan dada 👌❤️❤️🙏
Drone shots is fantastic ❤🔥
Bhava khupp mast chaan vatala video ani pan to video banvay sathi ji mehnat lagate ti pan disali.......khupp chaan vatale video baghun ... thanku ya video baddal khup chaan vatala ani aplya Maharashtra madhe pan khup chaan thikan ahet baghnya sarkhe he pan kalale....
Dhanyawad bhava ..
Jay shivaray..
Next level dada 😊 khup khatrnak 😍🙏
Amazing....🔥🔥🔥
Next level editing and dron shots 🔥
Wt a video.....osm.....stay blessed guys ☺️
What a quality content, editting jabariii, great
I'm Loving it😇😍❤️💯
Awesome Drone scenes...