बोलतो ते बरोबर आहे आपण जर आपला कचरा आपण स्वता सांभाळू शकत नाही तर तुम्ही निसर्गाला काय दोष देता, जेवढे शिकलेल्या असतात तेवढे उकलेले असतात, आपला कचरा आपली जिम्मेदारी . सर्व पर्यटन फिरायला येतात त्यांना हि सर्व गोष्ट लक्षात घेतली पाहिजे...,,, तू खूप छान काम करतो तुझे व्हिडिओ खूप आवडतात, फक्त व्हिडीओ बघा म्हणून बघत नाही त्याच्यात न काही शिकायला पण भेटतात तुझ्या व्हिडिओ मधून... महाराष्ट्राची हिस्ट्री तुझ्यामुळे कळी लोकांना मंडळ तुमचा आभारी आहे खूप छान काम करतो अजून करत राहा 🙏
नेहमप्रमाणेच माझ्या भाषेत #भन्नाट व्हिडिओ... अविस्मरणय अनुभव दादा तूझ्या नजरेतून...बरेच व्हिडिओ पाहिले देवकूंड चे पण तिथल्या लोकांना होणारा काही उर्मट पर्यटकांकडून नाहक त्रास आज तू दाखवला आणि हे होऊ ना देणे हे लोकांपर्यंत पोहोचले, अजून एक खूप सुंदर मेसेज सर्वांसाठी, खूप खूप धन्यवाद दादा🤘🤘😊😊
मी खरे बोलणार RUclips वर देवकुंड धबधब्या बद्दल अनेक व्हिडिओ आहेत पण मी त्यापैकी एकही पाहिला नाही कारण मला हा व्हिडिओ हवा होता JKV चा व्हिडिओ.....Love from Amravati ❤️
मस्तच...देवकुंड ट्रेक व ऊत्तुंग धबधबा...हा निसर्ग आपल्याला असाच सुंदर ठेवायचाच आहे.त्यासाठी आपण प्रत्येक पर्यटकाने कचरा न टाकता आपल्या बरोबर घेऊन योग्य ठिकाणीच टाकावा.
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती देता आपण .त्याबरोबर निसर्गाचे संवर्धन व संरक्षण आपण केले पाहिजे हे सुद्धा सांगता . सहलीचा आनंद घेताना कोणत्या risks घेऊ नये हे समजावून सांगता .नेहमी प्रमाणेच अप्रतिम vdo.खूप शुभेच्छा तुम्हाला.
50 rs entry fees, 8000 attendance on weekend (sunday), total income 4 Lakh ruppes. A girl was injured with slippry rock and not a single strecher or medical unit or help was available.
लय भारी. पहिला एक देवकुंडचा विडिओ पाहिला होता. पण समाधान नाही झालं. मग ठरवलं देवकुंड धबधबा पहायचा असेल तर jkv जीवन दादा च्या नजरेतून पहावयास हवा धन्यवाद जीवन दादा .
|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे || आपल् वैभव आपण जपूया निसर्गाची हानी होणार नाही याच्यावर लक्ष देऊया || एक अनमोल संदेश देत ब्लॉग एक्सप्लोर केलेला आहे जीवन कदम सरांनी सलाम🚩🙏
दादा कितीही झालं तरीही आम्हाला तुला सहयाद्री मध्येच बघायला आवडतं .... But it's not possible forever as you have family, job .... But at least 2-3 times in month तरी असे video आम्हाला दाखव ... Nice video दादा ... 👍🏻❤️❤️❤️❤️
दादा खूप नशीबवान आहात, तुम्हाला तुमच्या कामाबरोबरच जीवनातला खरा आनंद सुधा घेता येतोय. तसेच हे करत असताना स्वतःची काळजी घेत चला. नेहमी देवबाप्पा तुमचं रक्षण करो ही प्रार्थना. तसेच तुम्हा सर्व टीम ला खूप धन्यवाद..🙏
जीवन तुमचे सह्याद्री शी खूप जवळील नाते आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सवड काढता निसर्गाच्या सानिध्यात जायला, hatts off ur energy... Arrange for ur subscribers also.. M
व्यक्ती तश्या व्यथा.... एकी कडे दारू पिऊन, कचरा करत निसर्गात धिंगाणा करणारे बेवडे.... आणि पुढच्याच frame मध्ये निस्वार्थ पणे निसर्गाचा कचरा साफ करणारे पर्यटक.... जिवन दादाचा camera सत्य मांडतो नेहमीच.....👍👍
जीवन तुमचे सर्व व्हिडिओ बघते. शब्दांच्या पलीकडले आहे. आजच्या तरुण पिढीला हे बघायलाच हवं. आम्ही प्रौढ घरात बसून त्याचा आनंद घेतो. खूप खूप शुभेच्छा!! असंख्य धन्यवाद!!
छान वाटला vlog! खूप crucial मुद्दा आहे मोक्कार येणाऱ्या पर्यटकांचे. मोठ मोठे bluetooth speaker लावत जंगलातून जाणारे तर अत्यंत महामूर्ख! Recently माझ्या पक्षी मित्रासोबत प्रत्यक्ष काही calls ऐकायचा किंवा निसर्गात जाताना आपण कसा approach ठेवला पाहिजे हे अनुभवले. camouflage चे t-shirts घालून मिरवणारे पर्यटक जेव्हा एकीकडे कचरा करणे आणि गरज नसताना गाणी लावून मोठ मोठ्याने आवाज काढत नाच करणे या गोष्टी करतात तेव्हा "so called camouflage घातल्याने आपण cool बनतो" असा भ्रम मनात ठेवून येणारे पर्यटक हे तर सर्वात toxic आपल्या निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी! पण जीवन दादाने खरच प्रचंड महत्वाचा मुद्दा या vlog द्वारे सर्वांसमोर आणला. ग्रेट दादा!
अशक्य सुंदर अशी व्हिडिओ दादा तुमची मला जायचं होतं आम्ही पोहचलो सुद्धा होतो पण पोलीस काकांनी आत मध्ये सोडल नाही पण तुमच्या मुळे बघायला मिळालं धन्यवाद आणि प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कचरा स्वतःच्या घरात करत नाही मग ह्या ठिकाणी कचरा करायला लाज नाही का वाटत नालायक कुठले...😣
येत्या रविवारला आम्हीपण देवकुंड धबधबा आणि ताम्हिणी घाट ला जाणार आहोत दादा आम्ही पण आमच्या कडून कसालाही कचरा होणार नाही याची काळजी घेवू आणि हो विडिओ अतिशय भन्नाट होता दादा
अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले👍👍👍👍खुप खुप धन्यवाद जीवन तुझ्यामुळे हे विहंगम दृश्य पहायला मिळाले. तू नेहमी तळतळून पर्यटकांना चांगला संदेश देतोस पण लोकं जास्त मनावर घेत नाहीत आणि यात आपलेच नुकसान होते आहे.👌👌👌👌👍👍👍👍☺️☺️
Beautiful scene always you are sharing with your subscribers.. Feel good to see it we enjoy your presentation and tracking vlogs.. Very nice message you have given for cleanliness..
दादा आपले कसे आहे ना कि जोपर्यंत निसर्ग त्याच रौद्र रूप दाखवत नाही ना तोपर्यंत आपण नाहीच**** सुधारणार....मी कशाला उचलू कचरा...किंवा माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे...असाच विचार करत करत आपण निसर्गाला हरवून बसणार आहोत आणि मग त्याची भली मोठी किंमत हि आपल्याला सर्वांनाच मोजावी लागणार आहे..एवढं सगळे वैभव नैसर्गिकरित्या मिळालेले असूनही जपता येत नाही आपल्याला हेच आपले दुर्दैव आहे.... मुळात ज्या दिवशी कमीत कमी सर्व विचार करतील ह्या गोष्टीचा तेव्हा कुठेतरी बदलाची सुरवात होईल असं म्हणण्यास हरकत नाही ...आशा करूया कि तो दिवस लवकर येवो...... 🤗🤗
पाण्याच्या आतले शॉट्स खूप सुंदर आहेत, आणि स्वच्छतेबद्दल खूप छान सूचना दिल्यास तू 👌👌👌 एकंदरीत अप्रतिम व्हीडिओ👍 आणि घाण करणार्या साठी एक शब्द तो म्हणजे " दलिंदर कुठले🤣🤣🤣🤣"
Your video is a great source for those who want to explore Devkund. Its highly appreciated that you are emphasizing on restoration of natural beauty and tranquility of the area. I would like to visit the place and will ensure to take a waste bag for collecting the waste in the trek paths.
खुप म्हणजे खूपच छान असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा senamatic शॉर्ट दर्जा इतिहास सांगितला तो तर बहुमूल्य एकदा आपल्या कडे व्हिडिओ बनवा आपटी धरण कल्याण मध्ये आपटी गाव 🙏😊
खूप छान संदेश दिला भावा तू साफसफाई ठेवली पाहिजे आपण जेथे जातो तिथे खूप मस्त वाटत पाण्यातील शॉट लई भारी आणि हो दादा पुढच्या वेळेस जाताना मला संगा म्हणजे मला तुझ्या सोबत फिरता इयल आणि तुला ड्रायव्हर पण होईल सोबत .
Yogya margadarshan kelas dada tujhe video clearly ani nazhare apratim ahe mala vatay lavkarach 10milin subscribe hotil asa page ahe tujha best mana pasun avdla sarva kahi nazhare ani tujha bolna manala shikvan devon gela ❤️💯
विडिओ छानच देवकुड दबदबा जबरदस्त त्या सोबतच ट्रॅक करायला मिळतो म्हणून निसर्गाचा आजूनच आस्वाद घ्यायला मिळतो निसर्गाचा आस्वाद घ्या मित्रानो फक्त निसर्गाची काळजी घ्या निसर्ग आपली काळजी घेईल नक्कीच ह्या स्पॉट ला भेट द्या
निसर्ग बघताना स्पीकर्स ची गरज नाही आणि प्लास्टिक जरी घेऊन जात असल तर परत सुद्धा आनु शकतात. अतिशय छान माहिती आणि संदेश दिला भाई
100% agreed
प्लास्टिक हे अमर आहे, त्याची कुठल्याच प्रकारे विल्हेवाट लावू शकत नाही. म्हणून मी माझ्याकडचे प्लास्टिक लोकल MIDC च्या फॅक्टरी ला रिसायकल साठी देतो
nice
खूप छान मी पण जेवढं कमी प्लास्टिक वापरता येईल तेवढं कमी वापरतो शक्यतो टाळतोच मटण आणण्यासाठी सुद्धा डब्बा नेतो मी
@@saurabhsapkal5235 wow ..great efforts ..
@@saurabhsapkal5235 sahi bat he..plastic ka upyog kar ke ham apni anevali pedhiyo ke liye takalifo ke khadde khod rahe he...
@@saurabhsapkal5235 एक नंबर दादा... 🤝
सिनेमॅटिक, माहिती देणारा आणि सामाजिक जबाबदारी सांगणारा Vlog 🔥🔥
JKV rocks ❤️⚡
खूप मस्त दादा
आजचा volg रोजच्या पेक्षा वेगळा झाला
निसर्ग, हिरवीगार झाड , लोकांना दिलेला संदेश , धबधबा
एकदम भारी
निसर्गप्रेमी.....आमचा जीवन दादा
बोलतो ते बरोबर आहे आपण जर आपला कचरा आपण स्वता सांभाळू शकत नाही तर तुम्ही निसर्गाला काय दोष देता, जेवढे शिकलेल्या असतात तेवढे उकलेले असतात, आपला कचरा आपली जिम्मेदारी . सर्व पर्यटन फिरायला येतात त्यांना हि सर्व गोष्ट लक्षात घेतली पाहिजे...,,, तू खूप छान काम करतो तुझे व्हिडिओ खूप आवडतात, फक्त व्हिडीओ बघा म्हणून बघत नाही त्याच्यात न काही शिकायला पण भेटतात तुझ्या व्हिडिओ मधून... महाराष्ट्राची हिस्ट्री तुझ्यामुळे कळी लोकांना मंडळ तुमचा आभारी आहे खूप छान काम करतो अजून करत राहा 🙏
देवकुड धबधबा मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता पण दादा तुझ्याकडून बघायचा होता आज खूप भारी वाटतंय 🥰
नेहमप्रमाणेच माझ्या भाषेत #भन्नाट व्हिडिओ... अविस्मरणय अनुभव दादा तूझ्या नजरेतून...बरेच व्हिडिओ पाहिले देवकूंड चे पण तिथल्या लोकांना होणारा काही उर्मट पर्यटकांकडून नाहक त्रास आज तू दाखवला आणि हे होऊ ना देणे हे लोकांपर्यंत पोहोचले, अजून एक खूप सुंदर मेसेज सर्वांसाठी, खूप खूप धन्यवाद दादा🤘🤘😊😊
आजपर्यंत खूप व्हिडिओ पाहिलेत मी बऱ्याचशा you tuber चे इथले पण दादा तुझा व्हिडिओ खूपच भन्नाट होता . आणि खरच सामाजिक बांधिलकी जपणारा
मी खरे बोलणार RUclips वर देवकुंड धबधब्या बद्दल अनेक व्हिडिओ आहेत पण मी त्यापैकी एकही पाहिला नाही कारण मला हा व्हिडिओ हवा होता JKV चा व्हिडिओ.....Love from Amravati ❤️
मस्त भावा मी पण तेच केलं.
मस्तच...देवकुंड ट्रेक व ऊत्तुंग धबधबा...हा निसर्ग आपल्याला असाच सुंदर ठेवायचाच आहे.त्यासाठी आपण प्रत्येक पर्यटकाने कचरा न टाकता आपल्या बरोबर घेऊन योग्य ठिकाणीच टाकावा.
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती देता आपण .त्याबरोबर निसर्गाचे संवर्धन व संरक्षण आपण केले पाहिजे हे सुद्धा सांगता .
सहलीचा आनंद घेताना कोणत्या risks घेऊ नये हे समजावून सांगता .नेहमी प्रमाणेच अप्रतिम vdo.खूप शुभेच्छा तुम्हाला.
महाराष्ट्रातील ट्रेकिंग विश्वाच्या दुनियेत आपले नाव सर्वोच्च स्थानी... 👍keep it up...
50 rs entry fees, 8000 attendance on weekend (sunday), total income 4 Lakh ruppes. A girl was injured with slippry rock and not a single strecher or medical unit or help was available.
It is 100 now for what even forest department is collecting
दादा तू जे करतोय हे एक शिवकार्यच आहे...जय शिवपूत्र ❤️🚩
गाडी मधील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून भारी वाटलं🚩⚔️ V. log तर भारी च आहे
लय भारी. पहिला एक देवकुंडचा विडिओ पाहिला होता. पण समाधान नाही झालं.
मग ठरवलं देवकुंड धबधबा पहायचा असेल तर jkv जीवन दादा च्या नजरेतून पहावयास हवा धन्यवाद जीवन दादा .
|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे || आपल् वैभव आपण जपूया निसर्गाची हानी होणार नाही याच्यावर लक्ष देऊया || एक अनमोल संदेश देत ब्लॉग एक्सप्लोर केलेला आहे जीवन कदम सरांनी सलाम🚩🙏
दादा कितीही झालं तरीही आम्हाला तुला सहयाद्री मध्येच बघायला आवडतं .... But it's not possible forever as you have family, job .... But at least 2-3 times in month तरी असे video आम्हाला दाखव ... Nice video दादा ... 👍🏻❤️❤️❤️❤️
दादा खूप नशीबवान आहात, तुम्हाला तुमच्या कामाबरोबरच जीवनातला खरा आनंद सुधा घेता येतोय. तसेच हे करत असताना स्वतःची काळजी घेत चला. नेहमी देवबाप्पा तुमचं रक्षण करो ही प्रार्थना. तसेच तुम्हा सर्व टीम ला खूप धन्यवाद..🙏
जीवन तुमचे सह्याद्री शी खूप जवळील नाते आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सवड काढता निसर्गाच्या सानिध्यात जायला, hatts off ur energy... Arrange for ur subscribers also.. M
व्यक्ती तश्या व्यथा....
एकी कडे दारू पिऊन, कचरा करत निसर्गात धिंगाणा करणारे बेवडे....
आणि पुढच्याच frame मध्ये
निस्वार्थ पणे निसर्गाचा कचरा साफ करणारे पर्यटक....
जिवन दादाचा camera सत्य मांडतो नेहमीच.....👍👍
खूप सुंदर व्हिडिओ. JKV च्या नजरेत काहीतरी वेगळे बघायला मिळते. आणि आपण सह्याद्री मध्ये वावरताना किती सजग असावं हे देखील अप्रतिम.
जीवन तुमचे सर्व व्हिडिओ बघते. शब्दांच्या पलीकडले आहे. आजच्या तरुण पिढीला
हे बघायलाच हवं. आम्ही प्रौढ घरात बसून त्याचा आनंद घेतो. खूप खूप शुभेच्छा!!
असंख्य धन्यवाद!!
खरंच खूप सुंदर आहे आणि नैसर्गिक सौन्दर्य पूर्ण ठेवा म्हणजे देवकुड👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐
बरोबर बोललास दादा, सर्वत्र कचरा करणारी आणि car driving चा zero सेंस असणारी लोक इथे येतात, त्यामुळे लोकल people ला खूप त्रास सहन करावा लागत आहे
खुपच छान , भावा … तु नेहमिच सांगत असतोस की कचरा करु नका , निसर्गाचे सौदर्य जपन हे आपल कर्तव्य ,
खंत ह्या गोष्टी ची आहे आपले लोक अशा ठिकाणी घाण करतात म्हणून कधी काही निसर्गरम्य परिसर लोकांपासून अपरिचित ठेवलेलं बरं
तुम्ही सांगितलेला इतिहास व स्वच्छते बद्दलचे महत्त्व खूप छान वाटले.
Wonderful, amazing! Your concern and love for hygiene and ecology is something unique! Best video graphics.
11:32 सह्याद्रीचं वैभव,त्याची भयानकता आणि त्याची सुंदरता शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही.
15:38 JKV cha आनंद.
खुपच भारी निसर्गराजा.....👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
हो खरय जीवन दादा...तूझ्या कडूनच हा धबधबा पहाण्यात मजा आली..
खूप छान आहे देवकुंड धबधबा 😍👌...निसर्ग तर जबरदस्तच आहे आपला 😍😍😍👌👌👌👌
अश्या निसर्गरम्य ठिकाणी गर्दी बगून मनाला खूप वाईट वाटतं...
कारण ,
ज्या सुखाच्या शोधत आपण त्या ठिकाणी गेलेलो असतो , ते सुख,समाधान आपल्या मिळत नाही..
सर एक नंबर आहे तुम्ही एक चांगला संदेश दिला आहे तुम्ही मस्त
खूप खूप छान, खूप खूप आनंद झालाय. धन्यवाद 🙏🙏
मस्त निसर्ग दर्शन घडते आपल्या मूळे धन्यवाद
छान वाटला vlog! खूप crucial मुद्दा आहे मोक्कार येणाऱ्या पर्यटकांचे. मोठ मोठे bluetooth speaker लावत जंगलातून जाणारे तर अत्यंत महामूर्ख! Recently माझ्या पक्षी मित्रासोबत प्रत्यक्ष काही calls ऐकायचा किंवा निसर्गात जाताना आपण कसा approach ठेवला पाहिजे हे अनुभवले. camouflage चे t-shirts घालून मिरवणारे पर्यटक जेव्हा एकीकडे कचरा करणे आणि गरज नसताना गाणी लावून मोठ मोठ्याने आवाज काढत नाच करणे या गोष्टी करतात तेव्हा "so called camouflage घातल्याने आपण cool बनतो" असा भ्रम मनात ठेवून येणारे पर्यटक हे तर सर्वात toxic आपल्या निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी! पण जीवन दादाने खरच प्रचंड महत्वाचा मुद्दा या vlog द्वारे सर्वांसमोर आणला. ग्रेट दादा!
दादा खूप छान संदेश दिलास सोबत तिथले स्थानिक लोकांकडून थोडीफार पर्यटकांसाठी कचरा न करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
अशक्य सुंदर अशी व्हिडिओ दादा तुमची मला जायचं होतं आम्ही पोहचलो सुद्धा होतो पण पोलीस काकांनी आत मध्ये सोडल नाही पण तुमच्या मुळे बघायला मिळालं धन्यवाद आणि प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कचरा स्वतःच्या घरात करत नाही मग ह्या ठिकाणी कचरा करायला लाज नाही का वाटत नालायक कुठले...😣
Khup chaan trek aahe. Nisarga ramaniya dhabdhaba aahe.
येत्या रविवारला आम्हीपण देवकुंड धबधबा आणि ताम्हिणी घाट ला जाणार आहोत दादा आम्ही पण आमच्या कडून कसालाही कचरा होणार नाही याची काळजी घेवू आणि हो विडिओ अतिशय भन्नाट होता दादा
फक्त भटकंती नव्हे तर तिच्यातून प्रबोधन ही काळाची गरज आहे 😍 खूप छान विडिओ
Khup chan mahiti dili
Dada tuze vichar agdi barobar ahe nisargache view khupch sundar ahe aksharsha ajari mansala jagnyachi prerna dete dada khup khup thank u dada👍👍🙏🙏👌 devkund dhabdhaba khupch sundar nilshar pani ani panyatle view pn khup chanch👌👌👌 dada
Thank you so much for highlighting and creating awareness ....🙏
अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले👍👍👍👍खुप खुप धन्यवाद जीवन तुझ्यामुळे हे विहंगम दृश्य पहायला मिळाले. तू नेहमी तळतळून पर्यटकांना चांगला संदेश देतोस पण लोकं जास्त मनावर घेत नाहीत आणि यात आपलेच नुकसान होते आहे.👌👌👌👌👍👍👍👍☺️☺️
मस्त...एक नंबर... एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी प्लॅस्टिक कचरा बघून वाईट वाटले...पण काय करणार आम्ही सुधारणार नाही... 😭
जिवा भाऊ देवकुंड धबधब्याचे खूप विडिओ बघितले पण तुमचा विडिओ बघितल्या नंतर विडिओ बघितल्या चे समाधान झाले
म्हणूनच लोकाना अशी सुंदर निसर्गसंपन्न ठिकाण माहीत न झालेली बरी नाहीतर या ठिकाणांची अशीच वाट लावणार अशी लोक
खुप वेगळं आणि सुंदर अनुभव दादा तुझ्या विडीयो तून घेता येतो❤️ खुप खुप धन्यवाद 🎉
भावा तुझ्यामुळे हा धबधबा पहायला मिळाला. संदेश छान दिलास. 🔥🌳
Beautiful scene always you are sharing with your subscribers.. Feel good to see it we enjoy your presentation and tracking vlogs.. Very nice message you have given for cleanliness..
दादा आपले कसे आहे ना कि जोपर्यंत निसर्ग त्याच रौद्र रूप दाखवत नाही ना तोपर्यंत आपण नाहीच**** सुधारणार....मी कशाला उचलू कचरा...किंवा माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे...असाच विचार करत करत आपण निसर्गाला हरवून बसणार आहोत आणि मग त्याची भली मोठी किंमत हि आपल्याला सर्वांनाच मोजावी लागणार आहे..एवढं सगळे वैभव नैसर्गिकरित्या मिळालेले असूनही जपता येत नाही आपल्याला हेच आपले दुर्दैव आहे.... मुळात ज्या दिवशी कमीत कमी सर्व विचार करतील ह्या गोष्टीचा तेव्हा कुठेतरी बदलाची सुरवात होईल असं म्हणण्यास हरकत नाही ...आशा करूया कि तो दिवस लवकर येवो...... 🤗🤗
मस्त मस्त वीडियो निसर्ग बघूनच डोळ्यांच पारण फिटल
खूपच सुंदर आहे देवकुंड धबधबा
Wow khupch Chan. Ghari basun aamhala tumcha mule yevde Chan Chan nisarge pahayala milto. Thanks a lot.
खूपच सुंदर अनुभव तुमच्या या ब्लॉग मुळे मिळाला.👍 आसेशच आनुभव देत रहा . खूप छान काम करताय. 👍
सोमवारी मी ही देवकुंडला होतो. व्हिडिओत दिसणारी सगळी माणसे मला दिसली. आपलीच भेट कशी झाली नाही...😢
Awesome ! एकदम मस्त...camera work मुळं व्हिडिओ ची मजा भलत्याच लेव्हल ला जाती.
वरून माहिती आणि suggessions...खूपच माहितीपर.... ❤️👍🏼
खुप सुंदर माहिती मिळाली आपणाकडून
पाण्याच्या आतले शॉट्स खूप सुंदर आहेत, आणि स्वच्छतेबद्दल खूप छान सूचना दिल्यास तू 👌👌👌
एकंदरीत अप्रतिम व्हीडिओ👍
आणि घाण करणार्या साठी एक शब्द तो म्हणजे " दलिंदर कुठले🤣🤣🤣🤣"
अप्रतिम... खूपच सुंदर
Khub zabardast jeevan dada
ata dada tumhi dakhavlay mg tr parat jaylach paije❤️😍😍😍 tumhi sangitlele mudde pn mahatvache ahe saaf safai ....tr pallich paije apan
Bhava devkund dhabdhaba 1 number. Aamchya Chalisgaon talukyamadhil patnadevicha dhavaltirtha aani kedarkundpan dhabdhaba atishay sundar aahe ye kadhi chalisgaonla.
Khup chhan tar vatlech pan ek reality aahe ki tya mule ne je bole ki tumvha mule aamhala aamhi tya thikani firat aahot yacha fill yeto 👍👍👍
अप्रतिम नजारा ! तुझ्यामुळे घरबसल्या सगळं अनुभवायला मिळतं.. खूपच सुंदर vlog ! 👍🙏
Khup chaan praytn aahet tumche.. pls keep it up ❤️
Video ekdum bhannat ahe Dada ani khup changli info milali
😟 shikele ase lok kartat City madhun eth yetat ani kachara takun jatat mast ahe video 🙏🌨️💧🌀🌊
सुंदर निसर्ग . अप्रतिम vlog
Your video is a great source for those who want to explore Devkund. Its highly appreciated that you are emphasizing on restoration of natural beauty and tranquility of the area. I would like to visit the place and will ensure to take a waste bag for collecting the waste in the trek paths.
Ekdam kadak vidio ani devkund chi mahiti khup chan
शक्य असा सुंदर व्हिडिओ आम्हाला बघायला मिळालला .... Thank you JEEVAN DADA
#jkv #jkvfamily
Umberkhindi cha itihaas khup chhan bollat apan❤️
नेहमीप्रमाणेच लय भारी ❤️❤️❤️
उंबरखिंड इतिहासाबद्दल माहिती खूप छान सांगितली
खुप म्हणजे खूपच छान असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा senamatic शॉर्ट दर्जा इतिहास सांगितला तो तर बहुमूल्य
एकदा आपल्या कडे व्हिडिओ बनवा आपटी धरण कल्याण मध्ये आपटी गाव 🙏😊
Today's need of environmental conservation and nice to see devkund waterfall
Dada salute yrr tula
Tuzya mule asli khatarnak thikane bghayla miltat thanks a lot
Love you bro.. tujyasobat firaychi ichha ahe..
Devkund khup jananni dakhvle pan #JKV style ne baghnyachi majjach vegli ahe Dada
खूप छान संदेश दिला भावा तू साफसफाई ठेवली पाहिजे आपण जेथे जातो तिथे खूप मस्त वाटत पाण्यातील शॉट लई भारी आणि हो दादा पुढच्या वेळेस जाताना मला संगा म्हणजे मला तुझ्या सोबत फिरता इयल आणि तुला ड्रायव्हर पण होईल सोबत .
खूप छान व्हिडिओ जीवन दादा 👌👌👌👍👍👍
अप्रतिम मेहनत... खुप छान विडीओ.
Yogya margadarshan kelas dada tujhe video clearly ani nazhare apratim ahe mala vatay lavkarach 10milin subscribe hotil asa page ahe tujha best mana pasun avdla sarva kahi nazhare ani tujha bolna manala shikvan devon gela ❤️💯
Cleanliness matters more in growth of tourism...
Video tr bharicha ahe😎
Historical story mahit hoti place aaj pahila thank you soooo muchhhh dada....LOVE FROM BULDANA.
दादा तुझा हा vlog बघितल्या वर माझी पण आता खूप इच्छा झाली आहे तिकडे जाऊन vlog shoot करायची खूप भारी आहे 🙏🙏🙏🙏 मस्त वाटलं
Devkund dhabdhaba khup chan ahe and nature khup chan ahe 👌👌👌
वा जीवन तुझे मुळे मला सात समुद्र पार आसुन सुंधा पाहातला मीळाला तुझे फार फार धंनवाद नजारे फार सुदंर आहेत काळजी घे👍🙏🇮🇱
आम्ही पण देवकुंड डायरेक्ट बघितलाय पण तुझ्या vlog मध्ये बघण्याची मज्याच काही औंर...❤️
खुप छान वाटल निर्सग साैदर्य पाहुन
विडिओ छानच देवकुड दबदबा जबरदस्त त्या सोबतच ट्रॅक करायला मिळतो म्हणून निसर्गाचा आजूनच आस्वाद घ्यायला मिळतो
निसर्गाचा आस्वाद घ्या मित्रानो फक्त निसर्गाची काळजी घ्या निसर्ग आपली काळजी घेईल
नक्कीच ह्या स्पॉट ला भेट द्या
खुपच सुंदर मस्त वाटलं
Dada First time tuza video pahatoy ani video Khup detailed hota ani quality pan edkum mastt hoti
Beautiful blessed by nature.
खुप छान व्हिडिओ जीवन दादा एकदा आमच्याकडे लोणार सरोवराचा ट्रक कर खुप छान माहिती देतोस तु 👍👍
खूप छान निसर्ग आहे एक नंबर व्हिडिओ दादा