@ashajadhavwadarge14 ताई त्याला पुरणपोळीच म्हणतात. आमच्या लोकल भाषेत म्हणजे अहिराणी त(जळगाव धुळे नंदुरबार)या ठिकाणी बाकी विदर्भाकडे मांडे म्हणतात पण आमच्या खानदेशात मांडे म्हणजे बिगर पुरणाचे असतात त्यालाच म्हणतात.
पुरणपोळी लाटण्यासाठी एक तगड म्हणून मिळत ताई तगडवर फक्त मैद्याच्या पोळ्या खूप छान होतात आम्ही तगडी वरच पोळ्या बनवतो खूप छान होतात आणि मवु पण होतात आमच्या कडे गुड्डापुरला आशा चे पोळ्या बनवतो एकदा करून बघ श्री स्वामी समर्थ ताई
सोनाली अग माझ्या मुलाला पण असंच झाले होते पायाला आम्ही पण त्याला भरपूर औषध केली तरी फरक पडत नव्हता पण एक दिवशी मी त्याला स्वामी चार भस्म लावला तर ते आठ दिवसांत पूर्ण काळे झाले तु पण किटो ला स्वामी चा भस्म लाव अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 फक्त विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌼🌼
हाय डियर ❤ अजचाही तुझा ब्लॉग खूप मस्त. आपल्या आजीची तब्येत कशी आहे आत्ता.मला वाटते, स्वामी कृपेने छानच असणार. दादांचे फुलांवर खूप प्रेम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.मलाही छान छान फुले झाडावर बघावयास आवडतात. पण छान . चिवू भारी म्हटली , नवरा बायकोच्या भांडणात मी नाही पडणार,आज मला माझ्या मुलीची फार आठवण आली.कारण आमच्या लुतूपुटी भां ड नात तिच्या पप्पाला हेच म्हणायची. असो .खूप छान .तूही छान दिसत होतीस.काळजी घे. श्री स्वामी समर्थ.
Khup chan tai aamcha ekde gauri ganati la asto tuzya dev pooja chan aani dada khup bole fulach😊 mast aani aaryan pan sagth hoto he nko fulh thodu dada sarkh khup chan aani ha tilh gulh ghya god bola mast
देविका ताई मी ते फुड प्रोसेसर रिलायन्स माॅल मधून घेतला होता त्यामुळे माझ्याकडे त्याची लिंक नाही तुम्ही उषा कंपनीचा १००० वॅट फुड प्रोसेसर सांगा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan Tai 👌👌 mast..mala pan khup bharun aal tai..mule shikli Ani education sathi pudhe tyana kadhi kuthehi lamb jau shaktat..mala pan aatapasun radu yet tai ..shree Swami Samarth 🌺🙏❤️
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुला आणि पूर्ण youtube फॅमिली ला मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आजी ची तब्येत कशी आहे ते सांग आजी लां काळजी घ्यायला सांग श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
ताई साडी खूप छान दिसत आहे ..ताई शिवानी वहिणी माझ्या बहिणी सारखी दिसते बहिणीला पाहताना माझ्या बहिणीची आठवण येते 😊 .खूप छान विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Majh love marriage zal ahe majhi sasarchi ani maher chi manas ekamekanshi bolt nahi tya mule mala vavsa nahi dila tr ky problem nahi na honar vavsa nahi Ghetla mhnun plzz tai mala reply dya mala samjun sangnar kon nahi plzz mi ata ky kru sanga
काही हरकत नाही ताई टेन्शन घेऊ नको पण तुझं तू संक्रांत करत जा जे सण आहेत तुझ्या सासरचे ते सगळे तू करत रहा सासरचे कुलदैवत कुलदेवी सगळं आपण करायचं कोण बोलू न बोलो
Hello tai. Khup chan bnwtes tu policha nevedya 😊 Ani chan krte sgl San sgle 😊 Baki Aaji Kshi aahe g OK ahe n tabet Ani kitto Chi skin ch KY zaly Dr LA dakhwle KY g hmm sang nkki
खूप छान टिप्स सांगितल्यास ताई खुप खुप धन्यवाद
Thank you so much dear ❤️❤️❤️
त्या रागामध्ये ताई मला झाडांसाठी किती प्रेम आहे दादांचा हे दिसून आलं
हो ताई thank you so much dear ❤️❤️❤️
खूपच सुंदर फुले आली आहेत सोनाली श्री स्वामी समर्थ
फुलांचे गार्डन भारी आहे आणि फुले पण खूप सुंदर सुंदर आलेली आहेत
Thank you so much वैशाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much आशा ताई 🙏
ताई फूल खूप खूप सुंदर लागत आहेत बघितलं की मन प्रसन्न होतं.
हो ताई हिरवळ आणि फुलं बघून मन प्रसन्न होते
Thank you so much रूपाली ताई 🙏
Thank you so much आशा ताई 🙏
किती सुंदर फुलं आली ताई. दादा ला मना की फुलं पण खुश होतील ग. देवाच्या चरणी जाऊन😊 स्वामी समर्थ ताई❤
Right 👍👍👍👍
मला पण तेच म्हणाय आहे ताई
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
Khup sundar fule aalit.
Thank you so much dear 😘 love you too dear Tai
Thank you so much विद्या ताई 🙏
Kay sunder flower 🌺🌹 ahet g❤❤❤❤❤❤
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Khupch mast devhara sajvlay flower 🌺 ne avdla mala❤❤❤❤❤
Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️
Sundar hota tai aaj vlog purnpoli khup chan
Thank you so much dear ❣️ love you too dear Tai
Happy Sankranti to you and family
Thank you so much कल्पिता ताई 🙏 Happy sankranti 🎉🎊
ताई शिवानी ताईंनाही ही साडी छान दिसत आहे खूपच छान नेहमी प्रमाणेच व्हिडिओ सुद्धा.👌👌
Thank you so much dear 😘 love you too dear Tai
Nice video tai
Thank you so much माधुरी ताई 🙏
Khup Chan vlog hi sadi khup chan diste he tumala must👌👌👌
Thank you so much हर्षदा ताई 🙏
Nice vlog tai
Thank you so much dear ❤️❤️❤️
हो दादा बरोबर आहे उमलायची आहेत फुले
Thank you so much सोनाली ताई 🙏
खुप सुंदर संसार
Thank you so much अश्विनी ताई 🙏
खुप छान ताई
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
Barobar aahe dadach ashi ful nako todu g
हो ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much शारदा ताई 🙏
साढी मधे खूप आवडती ताई तू मला खूप सुंदर दिसते.हॅपी मकर संक्रांत ❤
Thank you so much अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ happy sankranti 🎉🎊
सोनाली आता गाडी घे श्री स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan Puja tai ❤❤ Fula tar khup sundar ❤❤ naivedya mast ❤❤ bhogicha pan naivedya chan hota❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ dadancha Prem zhadanvishayi khup ahe tai ❤❤ khup khup chan ❤❤
Hi Tai ❤️
Kashi ahes g Tai ♥️
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Hello dear saree khup Chan desat aahes Happy Maker sankrant love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ happy sankranti 🎉🎊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy makar sankranti ❤❤❤❤
Thank you so much dear
Happy makar Sankranti ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Thank you so much dear ❤️❤️❤️ happy sankranti 🎉🎉
Fula kupch chan nice❤️❤️👌
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
ताई दादांकडे बघून हसायला आल बरोबर आहे दादांच ते झाडांची निगा राखतात आमचं पण असच आहे ताई❤❤छान व्हिडिओ तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला गणपती 🌹🌹
Ha happy famili 😊
श्री स्वामी समर्थ ताई तुझ्या बागेत खूप छान फुलकली आई तुझे मी सगळे व्हिडिओ पाहते❤❤❤❤❤❤❤
हो फुलं खूप सुंदर सुंदर आहेत
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much आशा ताई 🙏
Shri Swami Samarth.... Terrace garden mast.....Aaji chi tabbet kashi aahe g ..... Puran poli thali mast......❤❤
कुसुम ताई आज्जी आता ठीक आहे thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy makar Sankranti tai❤ Shree Swami samartha
Happy sankranti उषा ताई ❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आमचा खानदेशा त खापरा वरच्या पुरणपोळ्या करतात. खूप छान लागतात . एकदा ट्राय करा
ताई खापरा वरच्या पोळ्यांना काय म्हणतात
@ashajadhavwadarge14 ताई त्याला पुरणपोळीच म्हणतात. आमच्या लोकल भाषेत म्हणजे अहिराणी त(जळगाव धुळे नंदुरबार)या ठिकाणी बाकी विदर्भाकडे मांडे म्हणतात पण आमच्या खानदेशात मांडे म्हणजे बिगर पुरणाचे असतात त्यालाच म्हणतात.
@@nishapatil1332 धन्यवाद ताई
अहिराणीत बोलायचं झालं तर पुरण्या पोया रांधेल शेतीस. अजून आज काय करेल शे पुरण्या पोया रांधेल शेतीस
@nishapatil1332 ताई मी नाशिकला असताना माझी मैत्रीण म्हणायची
जेव्हा दादा तुझ्याकडे रागाने बघत होती ना ताई तेव्हा खूप छान दिसत होते दादा
Thank you so much dear सोनाली ताई 🙏
Shree Swami Samarth 💐👏
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🥰ताई ❤️
Shree Swami samartha
पुरणपोळी लाटण्यासाठी एक तगड म्हणून मिळत ताई तगडवर फक्त मैद्याच्या पोळ्या खूप छान होतात आम्ही तगडी वरच पोळ्या बनवतो खूप छान होतात आणि मवु पण होतात आमच्या कडे गुड्डापुरला आशा चे पोळ्या बनवतो एकदा करून बघ श्री स्वामी समर्थ ताई
हो ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💗🎉🌸
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@@pranjalShindevlogs 🫶🙏
Very good evening tai and dada
Thank you so much कल्पिता ताई 🙏 शुभ रात्री
श्री स्वामी समर्थ ताई.
ताई खूप छन आहे
Shree Swami samartha
Tai blouse khoop chhan shivl aahe
Thank you so much Tai 🙏 मी सांगितलेली टिप share केली..खरच खूप फायदा होतो मी सांगितलेली तशी कणीक भिजत ठेवली तर..
Ho g Tai ❤️😊
कशी आहेस ग ताई
Thank you so much dear 😘 love you too dear
@pranjalShindevlogs आम्ही मस्त आहोत..लेकाच पण छान सुरू आहे..
मी पण ठेवते फ्रिजमध्ये
Thank you so much dear ❤️❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई
नमस्ते ताई, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
Thank you so much स्वरा ताई 🙏 Happy sankranti 🎉🎊
ताई आज खुप छान दिसतेस श्रीं स्वामी समर्थ ताई
Thank you so much शिल्पा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi tai nice blog ताई मलाही फुल ही न तोडता झाडावरंच बघायला खुप आवडतात तोडू नाही वाटत ......😊❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Thank you so much dear कल्पना ❤️❤️❤️ love you too 🥰🙏जय सदगुरू 🙏
सोनाली अग माझ्या मुलाला पण असंच झाले होते पायाला आम्ही पण त्याला भरपूर औषध केली तरी फरक पडत नव्हता पण एक दिवशी मी त्याला स्वामी चार भस्म लावला तर ते आठ दिवसांत पूर्ण काळे झाले तु पण किटो ला स्वामी चा भस्म लाव अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 फक्त विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌼🌼
अशक्य ही शक्य करतील स्वामी
हो निलिमा ताई मी नक्की लावेन thank you so much dear ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻
हाय ताई श्री स्वामी समर्थ ♥️🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 धनश्री ताई
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami samartha
❤❤ खूप छान ताई❤
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रतन ताई
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वर्षा ताई
हाय डियर ❤ अजचाही तुझा ब्लॉग खूप मस्त. आपल्या आजीची तब्येत कशी आहे आत्ता.मला वाटते, स्वामी कृपेने छानच असणार. दादांचे फुलांवर खूप प्रेम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.मलाही छान छान फुले झाडावर बघावयास आवडतात. पण छान . चिवू भारी म्हटली , नवरा बायकोच्या भांडणात मी नाही पडणार,आज मला माझ्या मुलीची फार आठवण आली.कारण आमच्या लुतूपुटी भां ड नात तिच्या पप्पाला हेच म्हणायची. असो .खूप छान .तूही छान दिसत होतीस.काळजी घे. श्री स्वामी समर्थ.
हो सायली ताई आज्जी आता ठीक आहे खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आजीची तब्येत ठीक आहे हे ऐकून फार बरे वाटले डियर.ही स्वामी नी बाळू मामाची कृपा.घाबरु नकोस .मी आहे तुझ्या सोबत.❤❤/@@pranjalShindevlogs
Shree Swami Samarth 🙏🙏
Khup chan tai aamcha ekde gauri ganati la asto tuzya dev pooja chan aani dada khup bole fulach😊 mast aani aaryan pan sagth hoto he nko fulh thodu dada sarkh khup chan aani ha tilh gulh ghya god bola mast
Hi Tai ❤️
कशी आहेस ग ताई
आर्यन आणी दादा साखरेचं
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami samartha
ताई तुला बघितल्यावर मला स्पॉट मिळतो
Thank you so much dear ❤️❤️❤️
Hi 👋 happy Makar Sankranti ❄️❄️❄️❄️🎉
Thank you so much ज्योती ताई 🙏 Happy sankranti 🎉🎉
Tai tumch wajan kami jhalay kay, Barik distay sadimadhe😊 khup chhan disatay, happy makar sankranti ❤❤
ताई साडी नेसली की दिसत असेल 😅😅😅 thank you so much dear ❤️❤️❤️ happy sankranti 🎉🎊
Shivanila telach poli yet asanar❤
मी विचारून सांगेन thank you so much गायत्री ताई 🙏
Karan mi pan Karnataka chi aahe
Nice❤❤❤❤❤
Tai tuje pith malyche machine che link asel tr pls send kar na
देविका ताई मी ते फुड प्रोसेसर रिलायन्स माॅल मधून घेतला होता त्यामुळे माझ्याकडे त्याची लिंक नाही तुम्ही उषा कंपनीचा १००० वॅट फुड प्रोसेसर सांगा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy मकर sankrani❤❤🎉🎉🎉
Thank you so much सारिका ताई 🙏 Happy sankranti 🎉🎊
Khup chan Tai 👌👌 mast..mala pan khup bharun aal tai..mule shikli Ani education sathi pudhe tyana kadhi kuthehi lamb jau shaktat..mala pan aatapasun radu yet tai ..shree Swami Samarth 🌺🙏❤️
Hi Tai ❤️
कशी आहेस ग ताई
मी समजू शकते ग ताई आपल्या ला कसं जमणार 🥺
आठवण आली की 🥺
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुला आणि पूर्ण youtube फॅमिली ला मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आजी ची तब्येत कशी आहे ते सांग आजी लां काळजी घ्यायला सांग श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
नंदाताई आजी बरी होत आहे काळजी करू नको तू कशी आहेस तुझे मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे ताई
Love you too dear Tai ❤️
ताई. मला पन दादान सारख फुल तोडायला आवडत नाही झाडावर छान वाटतात ताई खालती दारात तगर लाव म्हणजे रोज वर्षभर भरपूर फुल भेटतील
हो ताई मी नक्की लावेन thank you so much चंद्रप्रभा ताई 🙏
फुले खुप छान दिसतात देवानं वर
Thank you so much dear ❤️❤️❤️
ताई माझे पण मुले लांब आहेत हेच दिवस आहेत मुलांना लाड करण्यासाठी माझ्या मुलीचे पण लग्न झाले दोन्ही मुले लांब आहेत एक तर परदेशी आहे जवळ आहे खूप छान
ताई खूप आठवण येतं असेल न तुला 🥺मी समजू शकते ग मला पण आताच टेन्शन आलंय ग....
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
❤❤❤🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई पुरून पोळी च पिठ थोडंसं पातळ भिजवायच पोळी खुप छान लुसलुशीत होते बागेत फुले खुप निघालित..😊😊❤❤
हो ताई thank you so much dear ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
दादां नी चांदिच ब्रेस्लेट घातलय का
त्याच्या बद्दल माहिती सांगा का आणि कशासाठी
Ok tai 🙏 love you too dear Tai
ताई साडी खूप छान दिसत आहे ..ताई शिवानी वहिणी माझ्या बहिणी सारखी दिसते बहिणीला पाहताना माझ्या बहिणीची आठवण येते 😊 .खूप छान विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Amhi telachya polya karto. Phul khup chan ahet❤
Thank you so much सृष्टी ताई 🙏
Hi tai majapan RUclips la channel ahi
ताई येत्या शुक्रवारी वैभव लक्ष्मी उपवास केला तर चालतो का... संकष्टी चतुर्थी आहे कृपया सांगावे....
हो ताई चालते नक्की करा thank you so much dear ❤️❤️❤️
श्रीस्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 राजश्री ताई
First view first like first comment ❤❤❤❤
Thank you so much dear ❤️❤️❤️
Shree Swami samartha
Shree Swami samartha
Tai Ahji ji tabhit kasi ahe
कल्पिता ताई आज्जी आता ठीक आहे thank you so much dear ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs u r most welcome tai
1 view 1comment
Thank you so much आरती ताई 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सुगड पुजा छान आहे आजी तब्बेत कशी आहे❤🎉
आता आहे बरं ताई
Love you too dear Tai
धन्यवाद ताई🙏
Dada😂
Thank you so much पूनम ताई 🙏
Tai wait loss bdl sang na
Thank you so much dear पल्लवी ताई ❤️❤️❤️
Atta maker please give information
Ok tai 🙏
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
ताई कमळाचे रोप कशी लावली
निर्मला ताई बियांपासून रोपे तयार करून लावली आहेत thank you so much dear ❤️❤️❤️
Very nice video 🎉🎉🎉
Thank you so much dear ❤️❤️❤️
Tai tu te poojela vaperl mane te pan tu te freeze madhe thevl hot mante hoti pan mag tula masik darm alyavar kas kay
सुजाता ताई तेव्हा मी फ्रिजमध्ये जे काही देवपजेचे असेल ते मुलांकडून किंवा ह्यांच्याकडून बाहेर काढून ठेवते
K tai
सोनाली मुल आहे तोपर्यंत प्रेम कर बोल हे शब्द ऐकून रडू आले.. ❤❤माझे पण आसेच वाडे आहेत सोलापूर पंढरपूर कडे आहे घेतात विडे.
Thank you so much रतन ताई 🙏
तगडावरचे पोळी
Majh love marriage zal ahe majhi sasarchi ani maher chi manas ekamekanshi bolt nahi tya mule mala vavsa nahi dila tr ky problem nahi na honar vavsa nahi Ghetla mhnun plzz tai mala reply dya mala samjun sangnar kon nahi plzz mi ata ky kru sanga
काही हरकत नाही ताई टेन्शन घेऊ नको पण तुझं तू संक्रांत करत जा जे सण आहेत तुझ्या सासरचे ते सगळे तू करत रहा सासरचे कुलदैवत कुलदेवी सगळं आपण करायचं कोण बोलू न बोलो
@pranjalShindevlogs aamchya shejar che lok bolatat vavsa diycha ch asto ny tr navrya tras hoto he khar ahe ka
Sona aaji kashi ahe. Shri Swami Samarth 🌹🙏
अनघा ताई आज्जी आता ठीक आहे thank you so much dear ❤️❤️❤️
Hello tai. Khup chan bnwtes tu policha nevedya 😊 Ani chan krte sgl San sgle 😊 Baki Aaji Kshi aahe g OK ahe n tabet Ani kitto Chi skin ch KY zaly Dr LA dakhwle KY g hmm sang nkki
Hi 😊 love you too dear ❤️
Miss you 🥺
तुझी आठवण येते ग
@pranjalShindevlogs khup mala pn yete g 😍🥰😘 love you too baby 😍🥰😘
ताई धनलक्ष्मी कुंचन कितीला मिळाले
वैशाली ताई मला ते २१००रू. ला मिळाले
Tai...छान झाली पूजा ताई तुमची जागा किती स्क्वेअर फुट मध्ये आहे आणि किती याच्यात बांधकाम झाले...मला बांधायचे आहे....plz ताई रिप्लाय द्या...😊🙏
750
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
ताई कशी आहेस. खूप दिवसांनी व्हिडिओ बघितलं
Hi Tai ❤️
Must ahe g Tai ♥️ love you too dear
Dada bolat aahet te barobar aahe. Ti fhule ajun kharach umlali nahit.
Ok tai 🙏
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
ताई तू पानांचा विडा जो ठेवला आहे प्रत्येक वस्तू 5 आहेत तो विडा आमच्या कडे बीड ल दुसऱ्या दिवशी 5 जनिंकडून ओटीत घेतात,
हो ताई आमच्या कडे त्याच दिवशी ओटीत घेतला जातो thank you so much dear ❤️❤️❤️