ताई राग येऊ देऊ नको पण घरात सगळ्या मशीन झाल्या आहेत.. मशीनचा वापर थोडा कमी करा... शेवटी ते हायब्रीड च असते... मला तुमच्या घरात, किचन ओट्यावर सगळ्या मशीन च दिसतात....old is gold.... जुन्या बायका अशा मशीन वापरत नव्हत्या त्यामुळे त्या तंदुरुस्त होत्या.... आता जे सगळे आजार आलेत ते या हायब्रीड मशीन व त्यात बनवलेले अन्न यामुळेच
राग येऊ देऊ नको...पण जीवन हे एकदाच मिळत...तू पूर्ण आयुष्य घर ,संसार,, यातच घालवू नको... साफसफाई न रूटीन....छान मैत्रिणी कर...त्यांच्या सोबत बाहेर जा.. किटी ग्रुप कर...आणि एन्जॉय... कर..घर सभाळून सगळ कर...एकदा चाळिशी आली की हे पण काम होणार नाही...म्हणून थोड adjust करत जा...नंतर खूप त्रास होतो ...स्वच्छ दिसल नाही तर....माझा अनुभव सांगते...स्वतः साठी पण जग...Enjoy ur life..
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान आहे फ्रिज ची मांडणी खूप छान आहे स्किन केअर माहिती आवडली गुलाब खूप छान सर्व फुल झाडं छान आहेत रेसिपी मस्तंच सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻🌹🌹 आजींची तब्येत कशी आहे ताई आजी लवकर ठिक व्हा आम्हां सर्वांना व्हिडिओ मध्ये बोलताना खूप सारी माहिती तुमच्याकडून ऐकायचे आहे स्वामी चरणी प्रार्थना आजी आमच्या लवकर ठिक होऊ दे. 👍👍❤️❤️❤️💖💖💖
ताई नमस्कार मी बावड्या मधून बोलते लेडीज ला पिरेडस प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून नेकपीन आहे सॅनिटरी महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे मला असं वाटत आहे की तू त्याचे एडवर्टाइज करावीस आपल्याकडून काहीतरी चांगले कार्य होईल महिलांच्या आरोग्याचे असे मला खूप वाटते त्यासाठी त्यासाठी तुझे सहकार्य मला पाहिजेल आहे थोडी मदत कर रिप्लाय दे ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई दादा, Videochya survatila sagle ful zad dhkhvate khup chan vatate baghuan mala pan khup avad ahe ful zade lavayachi.. khup divasach Narsari madhe jaycha pan kahi hoina..Tai tu Bhaji thevate te freejche contenor kuth ghetali te sangte ka chan ahe .. aaj kitto n aaru disle nahi. Aaji lavkar bari hoil nko tension gheu श्री स्वामी समर्थ
Hi Tai khup chhan Sunder vlog तांबे आणि पितळ ची भांडी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत सांगितली थँक्यू ताई झाडांना फुले छान सुंदर अशी आली आहे खूप छान वाटले सिमला मिरची ची एकदम मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
शिमला मिरची बेसन भाजी खूप छान केलेली आहे. सर्वच फुले खूपच छान उमलली आहे. मावशी आजीला लवकरच बरं वाटणार आहे. स्वामी चरणी प्रार्थना करते. फ्रेश खूप छान दिसत आहे.❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई आमच्या शॉप आहे आम्ही ते मुलीच्या नावाने दुकानाला नाव दिलं ते चालतं का नाही तू काल काय म्हणत होते आमच्या शॉप चे नाव प्रिया व्हरायटीज असं मुलीच्या नावाने चालू केले तर चालते का तर दुसरं नाव दिले पाहिजे
हो बरेच जण करतात मुलांच्या नावाने वगैरे ते पण चालतं पण जर आपण गुरूच्या नावाने सुरुवात केली तर बेस्ट आहे बाकी ताई तुमची मर्जी तुम्हाला कसे योग्य वाटतं त्या हिशोबाने करू शकता आणि अनुभव घेण्यासाठी चेंज करून पण बघू शकता
दुकानाच्या समोर किंवा आत पायपुसणी ठेवता ना मग ती समोर न ठेवता थोडी बाजूला ठेवा आणि त्याच्याखाली दालचिनी पावडर टाका लक्ष्मी फोटोला तूपाचा दिवा लावूनच दिवसाची सुरवात करा थोड्याच दिवसात छान रिझल्ट येईल
काल माझे ट्रेनिंग चालू होते विवकर्मा चे सात दिवस training hote vlog bagalyla milayla नाही kalcha vlog aaj baghte sakali ek rahile tr खूप chuklya sarkhe vatte, आता tuji tabeyt kashi aahe गोळ्या chaluch aahet ka thode savta sathi vel de medition kar mobile वर excrise kar fakt ardha tas de 70kg mahnje खूपच jast vatat ragu nkos pan 56,57,58,he normal kg aahe so savta साठी vel kad maji kolhapur madey ek nand aahe samruti madam kaya fittnes class getat सकाळी 6am pasun baches astat 500rs only pr month khup aged women yetat khup fayda jahla aahe bp surgar chi golya band jahlya aahet sarvanche aso shevti tuji marji
हाय डियर❤ आजचा ब्लॉग बघण्यास मला खूप वेळ झाला.कारण आज शाळे त आज महत्वाची मीटिंग होती.बघ मी जस्ट घरी आली आहे.अजून फ्रेश झाल्ये नाही .प्रथम तुझा व्हिडिओ ओपन केला.नेहमी घरी आले की मी चहा बनवते.मग कामाला सुरुवात,पण आज प्रथम तुझा ब्लॉग बघते.कारण नंतर पाहिले की चुकल्या सारखे वाटते.तुझी कुकरमध्ये देवाची भांडी साफ करण्याची पदधत मला फार आवडली.तेसेच काय सुंदर विविध रंगांची फुले बघून स्कूल मधला थकवा गेला.मन प्रसन्न झाले.आणि हो तू बनवलेली सिमला मिरची भाजी बेसन पीठ मध्ये एकदम नंबर वन. ब्युटीफूल आजी ची तब्येत आत्ता कशी आहे.घाबरु नकोस , स्वामी आहेत की पाठीशी.वाटेल तिला बरे.काळजी घे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤
स्वामी समर्थ सारामृत वाचायला किती वेळ लागतो तुम्हाला मी वाचते तर मला तीन तास लागतात आणि प्रॉब्लेम असा होतो की सकाळी मी जॉब ला जाते तर मग एकदा बसून वाचन होत नाही आणि मग वाईट वाटत काय करू मी मग
Suruwatila dolnari Zade tyawar umleli dolat asnari fule Kiti bhari watate bghayla 😊🤗🥰😘😍👌❤ Roj dakhwat ja g tai dolyana khup bhari watate g 😊 simla mirchi bhaji besanchi mast Zali g 👌 Ani tai tula Kiti wela sangitly g dada gdbdit asle kamla jatana nko bolayla lawat Jau dadana ushir hot asto g 😊 Baki dadana ladu Ka krte Te sang ki tumhi kshatachi kame krta sharirachi zij hote ti bhrun yenyasathi Ani takad rahnyasathi krte mhnun 😊 khat ja ladu hmm Baki Aaji lawkr Bari hou det Ani chan chan khau det hech devala prathna 🙏 aso vlog mast😘🥰😍
Tai rojcha waaprasati cast iron cha tava wapar na chapati la ten ...tyache khup fayde aahet ... N tai jaaswandachi fule n paane yaanchi pest karun kesana laav chan hotat kes kitoala pn laav kes chan rahatat ...athvdyatun akda laavaychi... Baaki tuje vlog mstch aastat...mla khup aawadtat...😊❤
Tai swami samarth che gurucharitra che parayn karayche pn maza kadun sarkh basalyach jat nahi g tr roj jr pooja keli ki 1 kiwa 2 adhyay wachala tr chalel ka g
खरचं ताई घरात छोटी मोठी भरपूर कामे असतात . ती करावीच लागतात पण ती दिसत पण नाहीत ,केली तर असतात नाही करायचं म्हंटले तर काहीच नसतात.. science quiz मधे परत लेकाला ट्रॉफी मिळाली..
Tai murti pan ashach clean karaycha ka mala reply de tai me jhadavar ji kid ahe tyach chemicals sang reply nahi dila tai tin vela comment kela pan reply nahi dila
थँक्यू ताई तुझ्यामुळे मला खूप माहिती होती जी गोष्ट माहीत नसते ते माहिती करून देते त्यामुळे खूप भारी वाटतंतू सांगते म्हणून आम्ही प्रेमाने तुला विचारतो ग
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
ताई राग येऊ देऊ नको पण घरात सगळ्या मशीन झाल्या आहेत.. मशीनचा वापर थोडा कमी करा... शेवटी ते हायब्रीड च असते... मला तुमच्या घरात, किचन ओट्यावर सगळ्या मशीन च दिसतात....old is gold.... जुन्या बायका अशा मशीन वापरत नव्हत्या त्यामुळे त्या तंदुरुस्त होत्या.... आता जे सगळे आजार आलेत ते या हायब्रीड मशीन व त्यात बनवलेले अन्न यामुळेच
राग येऊ देऊ नको...पण जीवन हे एकदाच मिळत...तू पूर्ण आयुष्य घर ,संसार,, यातच घालवू नको... साफसफाई न रूटीन....छान मैत्रिणी कर...त्यांच्या सोबत बाहेर जा.. किटी ग्रुप कर...आणि एन्जॉय... कर..घर सभाळून सगळ कर...एकदा चाळिशी आली की हे पण काम होणार नाही...म्हणून थोड adjust करत जा...नंतर खूप त्रास होतो ...स्वच्छ दिसल नाही तर....माझा अनुभव सांगते...स्वतः साठी पण जग...Enjoy ur life..
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान आहे फ्रिज ची मांडणी खूप छान आहे स्किन केअर माहिती आवडली गुलाब खूप छान सर्व फुल झाडं छान आहेत रेसिपी मस्तंच सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ.... व्हिडिओ ची सुरुवात खूप सुंदर झाली.... मन प्रसन्न झालं.... मस्त....❤❤
Freez khup chan organize kelay ❤❤ mast ❤❤
Khup 👌👌 fule ani fridge organise pn mast 🙏🙏 Shree Swami Samarth ❤❤
Khup chan video tai ❤❤ Fula khup sundar ❤❤ fulanvarcha dada cha Prem khup chan ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ chan receipe ❤❤ routine chan ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे..
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻🌹🌹
आजींची तब्येत कशी आहे ताई आजी लवकर ठिक व्हा आम्हां सर्वांना व्हिडिओ मध्ये बोलताना खूप सारी माहिती तुमच्याकडून ऐकायचे आहे स्वामी चरणी प्रार्थना आजी आमच्या लवकर ठिक होऊ दे.
👍👍❤️❤️❤️💖💖💖
आजीला जेष्ठ मधाची पावडर किंवा गोळी खायला दे त्याने तोंडाला चव येते आणि लाळ निर्माण होते.पण ते हळूहळू खायचं.
ताई नमस्कार मी बावड्या मधून बोलते लेडीज ला पिरेडस प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून नेकपीन आहे सॅनिटरी महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे मला असं वाटत आहे की तू त्याचे एडवर्टाइज करावीस आपल्याकडून काहीतरी चांगले कार्य होईल महिलांच्या आरोग्याचे असे मला खूप वाटते त्यासाठी त्यासाठी तुझे सहकार्य मला पाहिजेल आहे थोडी मदत कर रिप्लाय दे ताई श्री स्वामी समर्थ
🌹 श्री स्वामी समर्थ🌹
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth
Andaje kharch kiti lagto tai cure skin ca
🙏🙏 जय जय स्वामी समर्थkavitabawane
Very nice and beautiful plant
श्री स्वामी समर्थ ताई दादा, Videochya survatila sagle ful zad dhkhvate khup chan vatate baghuan mala pan khup avad ahe ful zade lavayachi.. khup divasach Narsari madhe jaycha pan kahi hoina..Tai tu Bhaji thevate te freejche contenor kuth ghetali te sangte ka chan ahe .. aaj kitto n aaru disle nahi. Aaji lavkar bari hoil nko tension gheu श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई तुझ्या झाडाची फुले खूपच सुंदर आली ग ताई मी खूप पहल पण मला मिळतच नाही खत.
Shree Swami Samarth dada and Sonali
Hi Tai khup chhan Sunder vlog तांबे आणि पितळ ची भांडी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत सांगितली थँक्यू ताई झाडांना फुले छान सुंदर अशी आली आहे खूप छान वाटले सिमला मिरची ची एकदम मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हाय ताई तुम्ही व्हिडिओची एडिटिंग कशी करता आणि व्हिडिओ शूट कसा करता प्लीज नक्की सांगा
आजीला मऊ जेवण देत जावा, नाहीतर कुस्करून semi liquid देत जावा म्हणजे खाताना आणि गिळताना त्रास होणार नाही, राग मानू नये
ताई मी पन वांसिग मसिन घेनार तर त्यागकर विंडोज़ करना ग पिलीज
Tai Jai shree Swami Samarth
Shri swami samarth taiee
शिमला मिरची बेसन भाजी खूप छान केलेली आहे. सर्वच फुले खूपच छान उमलली आहे. मावशी आजीला लवकरच बरं वाटणार आहे. स्वामी चरणी प्रार्थना करते. फ्रेश खूप छान दिसत आहे.❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Aaj video chi suruvat khup mast zali😊
ताई आमच्या शॉप आहे आम्ही ते मुलीच्या नावाने दुकानाला नाव दिलं ते चालतं का नाही तू काल काय म्हणत होते आमच्या शॉप चे नाव प्रिया व्हरायटीज असं मुलीच्या नावाने चालू केले तर चालते का तर दुसरं नाव दिले पाहिजे
हो बरेच जण करतात मुलांच्या नावाने वगैरे ते पण चालतं पण जर आपण गुरूच्या नावाने सुरुवात केली तर बेस्ट आहे बाकी ताई तुमची मर्जी तुम्हाला कसे योग्य वाटतं त्या हिशोबाने करू शकता आणि अनुभव घेण्यासाठी चेंज करून पण बघू शकता
दुकानाच्या समोर किंवा आत पायपुसणी ठेवता ना मग ती समोर न ठेवता थोडी बाजूला ठेवा आणि त्याच्याखाली दालचिनी पावडर टाका लक्ष्मी फोटोला तूपाचा दिवा लावूनच दिवसाची सुरवात करा थोड्याच दिवसात छान रिझल्ट येईल
काल माझे ट्रेनिंग चालू होते विवकर्मा चे सात दिवस training hote vlog bagalyla milayla नाही kalcha vlog aaj baghte sakali ek rahile tr खूप chuklya sarkhe vatte, आता tuji tabeyt kashi aahe गोळ्या chaluch aahet ka thode savta sathi vel de medition kar mobile वर excrise kar fakt ardha tas de 70kg mahnje खूपच jast vatat ragu nkos pan 56,57,58,he normal kg aahe so savta साठी vel kad maji kolhapur madey ek nand aahe samruti madam kaya fittnes class getat सकाळी 6am pasun baches astat 500rs only pr month khup aged women yetat khup fayda jahla aahe bp surgar chi golya band jahlya aahet sarvanche aso shevti tuji marji
हाय डियर❤ आजचा ब्लॉग बघण्यास मला खूप वेळ झाला.कारण आज शाळे त आज महत्वाची मीटिंग होती.बघ मी जस्ट घरी आली आहे.अजून फ्रेश झाल्ये नाही .प्रथम तुझा व्हिडिओ ओपन केला.नेहमी घरी आले की मी चहा बनवते.मग कामाला सुरुवात,पण आज प्रथम तुझा ब्लॉग बघते.कारण नंतर पाहिले की चुकल्या सारखे वाटते.तुझी कुकरमध्ये देवाची भांडी साफ करण्याची पदधत मला फार आवडली.तेसेच काय सुंदर विविध रंगांची फुले बघून स्कूल मधला थकवा गेला.मन प्रसन्न झाले.आणि हो तू बनवलेली सिमला मिरची भाजी बेसन पीठ मध्ये एकदम नंबर वन. ब्युटीफूल आजी ची तब्येत आत्ता कशी आहे.घाबरु नकोस , स्वामी आहेत की पाठीशी.वाटेल तिला बरे.काळजी घे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤
आजी लवकर बरी होईल ही श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना
स्वामी समर्थ सारामृत वाचायला किती वेळ लागतो तुम्हाला मी वाचते तर मला तीन तास लागतात आणि प्रॉब्लेम असा होतो की सकाळी मी जॉब ला जाते तर मग एकदा बसून वाचन होत नाही आणि मग वाईट वाटत काय करू मी मग
Tai kendratal Swami charitra saramrut 1 tasat vachun hote😊
Suruwatila dolnari Zade tyawar umleli dolat asnari fule Kiti bhari watate bghayla 😊🤗🥰😘😍👌❤ Roj dakhwat ja g tai dolyana khup bhari watate g 😊 simla mirchi bhaji besanchi mast Zali g 👌 Ani tai tula Kiti wela sangitly g dada gdbdit asle kamla jatana nko bolayla lawat Jau dadana ushir hot asto g 😊 Baki dadana ladu Ka krte Te sang ki tumhi kshatachi kame krta sharirachi zij hote ti bhrun yenyasathi Ani takad rahnyasathi krte mhnun 😊 khat ja ladu hmm Baki Aaji lawkr Bari hou det Ani chan chan khau det hech devala prathna 🙏 aso vlog mast😘🥰😍
श्री स्वामी समर्थ ताई समया क्लीन खूप छान करतेस तू आजीची तब्येत ठीक आहे का दादा तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Hi tai nice blog 🌺🌺🌹🌹🌹👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Wah wah kiti sundar flowers ahe
Shree Swami Samarth tai 🌹🙏🌹
ताई मी सुनिता तुझ्या हॉलचा दरवाजा एकदा दाखव ना मला माझ्या पण घराचे काम चालू आहे आणि दरवाजाची किंमत पण सांग ताई व्हिडिओ छान
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth 🙏
Nice vlog, shree swami samarth tai
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏 love you
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई आणि दादा नां नमस्कार 🙏 नेहमी प्रमाणे विडिओ खुप छान 😊❤
श्री स्वामी समर्थ खुप छान आली आहेत फुले सोनाली
Tai rojcha waaprasati cast iron cha tava wapar na chapati la ten ...tyache khup fayde aahet ...
N tai jaaswandachi fule n paane yaanchi pest karun kesana laav chan hotat kes kitoala pn laav kes chan rahatat ...athvdyatun akda laavaychi...
Baaki tuje vlog mstch aastat...mla khup aawadtat...😊❤
🙏जय लक्ष्मी माता 🙏
श्री स्वामी समर्थ,ताई, सोनाली ताई प्लीज वांग वरचा उपाय सांग ना, चेहरा खूप खराब होतोय 🙏🙏
Tai swami samarth che gurucharitra che parayn karayche pn maza kadun sarkh basalyach jat nahi g tr roj jr pooja keli ki 1 kiwa 2 adhyay wachala tr chalel ka g
खरचं ताई घरात छोटी मोठी भरपूर कामे असतात . ती करावीच लागतात पण ती दिसत पण नाहीत ,केली तर असतात नाही करायचं म्हंटले तर काहीच नसतात.. science quiz मधे परत लेकाला ट्रॉफी मिळाली..
Shree Swami Samarth 🙏🙏
❤❤❤❤❤
Shri Swami Samarth 🌹🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
ताई तू व्हिडिओ कसे बनवते कसे एडिट करते जरा सांग ना
Hi
Tai tu filter ka use krtes naturally thev video
😊❤
काय झालं त्याचं मी तुझी वाट पाहत आहे
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
ताई स्वामीसारम्रताचे तीन दिवस चे पारायण करू शकते
Amravati varun kuni taiche video bghte ka
तुझा व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळते❤
श्री स्वामी समर्थ व्हिडिओची वाट पाहत होते
Shree Swami Samarth 🙏
Hii सोना... भटजीचा no. हवाय... वास्तुशांतीसाठी
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shree Swami Samarth 🙏
दिवाची सफसफाई खूप छान वाटली नक्की try करते... खुप छान दिसत आहे ताई तुझी स्किन ❤❤
Hi Tai 🌹🌹
Hi tai 😊 love you
Kiti mehnat kartes swatala vel det ja. Tula baghun mi kahi h kaam karat nahi ase vatate😂
ताई व्हिडिओ खूप छान
ताई तू व्हिडिओ जॉईन कसे करतेस एडिट कस करते सर्व व्हिडिओ बनव ना प्लीज! प्लीज!
Shree swami samrth Tai
Hi ❤❤
Hi tai
टायटल वगैरे कोणता ॲप वापरते मला पण चैनल उघडायचा आहे थोडी मदत होईल
Mala pn chalu karaych ahe Chanel
मी तर विडिओ ची वाट पाहत होते छान विडिओ 🙏😊🌼
Thank you so much dear ❤️ love you 😘
Tai tumache daily kaam kiti wajta hote
Hi sonali ☺☺☺
Hello Tai ❤️ love you
@pranjalShindevlogs 🥰🥰🥰
Tai murti pan ashach clean karaycha ka mala reply de tai me jhadavar ji kid ahe tyach chemicals sang reply nahi dila tai tin vela comment kela pan reply nahi dila
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
ताई मला कोण पण सब्सक्रायब करत नाही ताई 😊😊😊😊😊
Shree Swami Samarth
खुपच काम केल ❤❤
Tai polichi sine avdhimothi ka krtay najuk krychna
Aajj...kashi aahe....tai....
ताई आमचा घरी मांजरीच पिल्लू आल्य मांजरीच पिल्लु ठेऊ की नको ताई गुरुवारीच आलत
Shree Swami Samarth Tai ❤
Tuzi skin Khup chan distey g..
Divya chi Cleaning nakki try krel
Shree Swami Samarth 🙏 love you
Tu rudraksha ch toran kutun ghetlas amla pn ghyach ahe kute milel
अग ते आमच्या स्वामींकडून मी घेतलेलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं ते आधीच्या घरी पण मी लावलेलं होतं तेच इकडे आणलेला आहे
@pranjalShindevlogs ok pan te online deu shaktat ka Kiva tu online patu shaktes ka
त्यांचा नंबर मी देईन ताई तुला तू त्यांच्याकडून मागून घेऊ शकते फक्त माझं नाव सांग बरोबर ओळखून देतात तुला
7058165015
@@pranjalShindevlogs ok
तू मसवड ला येणार होतीस ना
❤❤❤❤
Love you 😘
Hi tai🎉🎉🎉 first comment first like 🎉🎉
Shree Swami Samarth 🙏 love you
Aajila pej deli ka
V good Sonali, fridge masttach organised kelas,chhan watale.
म्हणजे ताई शॉप ला आपण साई नाव दिलं तरी चालते का
हो ताई दिलं तरी पण चालेल किंवा स्वामींचे सुद्धा देऊ शकता बाकी खूप गुरु आहेत त्या गुरूंची पण नाव देऊ शकता
थँक्यू ताई तुझ्यामुळे मला खूप माहिती होती जी गोष्ट माहीत नसते ते माहिती करून देते त्यामुळे खूप भारी वाटतंतू सांगते म्हणून आम्ही प्रेमाने तुला विचारतो ग
अगं ताई चपात्या बनवताना कपडा खाली टाकत जा
Hi tai
Hi tai
Hi Tai
Hi tai 👋 love you
👌👌❤️
Love you too dear 😘
First like first comment first view ❤❤❤❤
Thank you so much dear Tai ❤️ love you
hi tai Mala tumche videos khup aavdatat me nehami pahte ❤❤