हा व्हिडीयो पाहून ताडोबा ला जायची संधी हुकली अस म्हणायला हरकत नाही. कारण येवढी माहिती तर तिथे जाऊन ही मिळाली नसती वा वा. खूपच छान माहिती मिळाली. Excellent shoot.
साधारण 6 वर्षांपूर्वी ताडोबाची जंगल सफारी केली. तेव्हा ' माया' वाघिणीचा थाट पाहिला!बराच वेळ तिला फॉलो केलं..अविस्मरणीय अनुभव!त्या आठवणी जाग्या झाल्या! आपल्या कॅमेरातून संपूर्ण जंगल आणि प्राणी, पक्षी अधिकच सुंदर दिसले!युवराज आणि रोमाचा रुबाब तर अवर्णनीय! धन्यवाद सोमनाथ सर!😊
खूप कमी लोकांनी सांगितलंय ताडोबा हे नाव का पडले पण हे तुम्ही सांगितल पुण्यातला माणसाने वाह... हॅट्स ऑफ sir.. khup कमी लोकांना माहीत आहे .. नाव का पडले.. विदर्भात welcome sir ❤❤ कस वाटल आपल ताडोबा sir
Kadak safari zali tumchi. Very good camera work and as always good narration. Its my hometown, visited Tadoba in dec2022 n in may2023, both times got chance to see Waghoba... its thrilling experience. Sagalya athavani parat jaga zalya.
अप्रतिम व्हिडिओ, उत्तम सादरीकरण, सुंदर ताडोबा दर्शन, आणि विशेष म्हणजे आम्ही देखील टायगर इन मध्येच राहलो होतो, परंतु आज तुमच्या नजरेतुन एका वेगळ्याच ताडोबा ची अनुभूती झाली
Khup sundar video ahe. Somanath sir, September madhe mhanje atacha season changla ahe ka? Me ase aikle ahe ki junglat pani bharun jat tr mg ata sighting hoil ka?
सोमनाथजी आपले कोकण दर्शन घडवणारे बरेच व्हिडीओ आवर्जून बघितले व आपल्या व्हिडीओ मुळेच आम्ही दोनदा कोकण फिरण्यासाठी कोकण एक स्वर्गच अनुभव घेऊन आलो,🌴 व आत्ता आपण आमचा चंद्रपूर जिल्यात ताडोबा जंगल सफारी करीता आलात खूप खूप आनंद झाला, स्वागत आपले🙏 आम्ही याच जिल्यात समाज सेवक बाबा आमटे आनंदवन वरोरा इथे राहतो,, एकदा जमल्यास आनंदवनला नक्की भेट द्या🙏
Khup Sunder ,jangal safaries r best 🎉,you have done nice film, we visited during summer,and saw 6_7 tigers ,but still ready to visit again ,for jungle lovers Tadaba is addiction ,thanks
तुम्ही खूप भाग्यवान आहात असे सुख सर्वांना नाही भेटत आपल्या महाराष्ट्राचे लाडके लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी एका पत्रकाद्वारे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना अस लिहिलेलं की एक इच्छा आहे मला महाराष्ट्रतील सर्व अभयारण्यात भटकायचं आहे पण त्यांना हे नोकरी मुळे शक्य नाही झाले ते भाग्य तुम्हाला लाभले आहे
आत्ता, काही वेळापूर्वीच, मला हे चॅनेल आढळले. एकदम प्रोफेशनल वाइल्डलाइफरची फिल्म बघत आहोत, असेच वाटले. खूप सुंदर.
व्हिडिओ पाहून स्वतः ताडोबात जाऊन फिरून आल्यासारखे वाटले.खूप सुंदर 💐❤️
हा व्हिडीयो पाहून ताडोबा ला जायची संधी हुकली अस म्हणायला हरकत नाही. कारण येवढी माहिती तर तिथे जाऊन ही मिळाली नसती वा वा. खूपच छान माहिती मिळाली. Excellent shoot.
साधारण 6 वर्षांपूर्वी ताडोबाची जंगल सफारी केली. तेव्हा ' माया' वाघिणीचा थाट पाहिला!बराच वेळ तिला फॉलो केलं..अविस्मरणीय अनुभव!त्या आठवणी जाग्या झाल्या! आपल्या कॅमेरातून संपूर्ण जंगल आणि प्राणी, पक्षी अधिकच सुंदर दिसले!युवराज आणि रोमाचा रुबाब तर अवर्णनीय! धन्यवाद सोमनाथ सर!😊
तुमच्या सहज सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनपुर्वक आभार ☺️👍🏻
खूप छान व्हिडिओ आहे, आणि ताडोबा एकदा तरी पहावे, सुंदर जंगल😊
ताडोबा अप्रतिम आणि निसर्गसौंदर्य पण खूप सुंदर आहे
तुमचे व्हिडिओ हे माहितीपूर्ण आणि अप्रतिम संवादासोबत पाहण्याची मजाच काही और आहे, खरंच खूप छान ❤️❤️👏👏👌👌🙏
मनःपुर्वक आभार 🙏🏻
Kharach khupach Chan 👌👌👍♥️
आपल्या माध्यमातून ताडोबा जंगल सफारी, व्याघ्र दर्शन आणि ताडोबाचा इतिहास समजला👍
तुमच्याबरोबर आम्हीही जंगल सफारी केल्याचा फील आला 👌
धन्यवाद !!
सोमनाथजी काय अप्रतिम जंगल सफारी दाखवली खूप छान फोटोग्राफी धन्यवाद😼👌👃🙏
आभार 😊
अगदी स्वतः बघीतले असं वाटतं आपण खूप छान सफारी दाखली अप्रतिम खुप छान धन्यवाद
मनापासुन आभार 🤗
ताडोबा हे जंगल फार वेळा वेगवेगळ्या युट्युबर्सच्या नजरेतुन पाहिल.परंतु आज या जंगलाचा इतिहास समजला.
अप्रतिम संवाद व सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच फारच छान तुम्ही जंगल सफारी घडवली.❤
अतिशय उत्तम❤
खूप कमी लोकांनी सांगितलंय ताडोबा हे नाव का पडले पण हे तुम्ही सांगितल पुण्यातला माणसाने वाह... हॅट्स ऑफ sir.. khup कमी लोकांना माहीत आहे .. नाव का पडले.. विदर्भात welcome sir ❤❤ कस वाटल आपल ताडोबा sir
Sundar ahe Tadoba 🙏🏻🙏🏻
Tadoba naavacha etihas vegla ahe. Mazya mahiti pramane.
Excellent इन्फॉर्मशन about Tadoba jungle.
Kiti chan sangitli mahiti
खरंच खूपच सुंदर ❤❤❤
खूप छान सफर❤❤
धन्यवाद
Wow somnath sir atta parent jungla vishaie cha bagitlela sarvat bhari video mhanen me hya video la thank you sir ji for this video ❤😍
Thank you so much ☺️
Kadak safari zali tumchi. Very good camera work and as always good narration.
Its my hometown, visited Tadoba in dec2022 n in may2023, both times got chance to see Waghoba... its thrilling experience. Sagalya athavani parat jaga zalya.
अप्रतिम व्हिडिओ, उत्तम सादरीकरण, सुंदर ताडोबा दर्शन, आणि विशेष म्हणजे आम्ही देखील टायगर इन मध्येच राहलो होतो, परंतु आज तुमच्या नजरेतुन एका वेगळ्याच ताडोबा ची अनुभूती झाली
धन्यवाद 😊
Manal tumhala.....🙏👍🤟👌
Please keep it up.....🙏🙏👍🙏
Apratim adbhut 🙏👍🤟👌
It's awsome video... I amazed to see the cinematography and editing ❤❤
Khup chhan mahiti sadhya bhashet sagitli. Thank you Sir 🎉🎉🎉
सुंदर वर्णन. इतके विस्तीर्ण जंगल. वाघाच्या अस्तिवामुळे आणि जंगलातील तृण भक्षी प्राण्या मुळे समृद्ध जंगल. एक जंगल प्रेमी असल्याने फार आवडले
छान माहीती, अप्रतिम चित्रीकरण. धन्यवाद सर.
आवाज 💚 सादरीकरण 💐👍👌👌👌.....खूप सुंदर चित्रीकरण, माहिती आणि वाघोबा 😍
khupach chhan
Dhanyawad
ताडोबा जाण्याआधी तिथे काय आणि कसं आहे, याची पूर्वतयारी आमची झाली...खुप छान सर...🙏🇮🇳🙏
खूप छान व्हिडीओ आहे सर, आणि ताडोबा जंगल हा खूप आवडला ❤❤😊😊
Khou chaan video gharsslya tadoba safaricha chaan Anubhav khup chaan video
वा....सुरेख व्हिडिओ...नेहेमीप्रमाणेच.....अत्तिशय सुंदर व्हिडिओग्राफी, सुरेख नॅरेशन छान माहिती
Ekdum superb sunder jungle safari somanth sir👌👌👍✌
गाईड वसंत भाऊ यांच्या सोबत ताडोबातील जंगल सफारीचा आनंद खूप वेगळा आहे हसत खेळत जंगलात जंगल सफारीचा आनंद अनुभवास येतो👌👌
One of the best video & narration on this channel.
वाह दादा !
Excellent 👌 I love tadoba ❤
Me too
अप्रतीम व्याघ्रदर्शना सोबत अप्रतीम जंगल सफारी धन्यवाद श्री सोमनाथ सर .❤
Khup sundar 👌 🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ , खूप सुंदर माहिती. 👌👌👍
अतिशय सुंदर.. 👍👍
Thank You
Nice trip in Tadoba
Enjoyed .very much . Thanks .
Glad you enjoyed it
Khup छान
सोमनाथ जी तुमच्या मुळे माझी सुंदर अशी सफर झाली
अप्रतिम होतं सगळं, खूप खूप धन्यवाद
....Khoop...Sundar. ❤
सुंदर जंगल आहे सर ♥️🐯🦌🐊🐦🦛🐼🌲🌳🌴❤
Mala khup Aawadal very very nice 🙂😊😊😊😊😊
फारच छान विडियो
डियो आणि अनुभव सोमनाथ सर
Tumche video pahun aamchi dekhil tadoba Safar jhalya sarkhe vatate. Nice
Thank You
सर खुपचं सुंदर व्हिडिओ बनवले तुम्ही आमच्या ताडोबा जंगल चा 😍❤️💯
खुप सुंदर व्हिडिओ धन्यवाद 🙏🙏
सर सोमनाथ नागवडे, मनःपूर्वक धन्यवाद! अप्रतिम व्हिडिओ ❤🙏🙏🙏🌹
Khup Chan video hota sir, mala khup avadla. Thank you
ताडोबा च अप्रतिम वर्णन 👌❤️
ताडोबा व्याघ्र प्रकल्प व निसर्गरम्य परिसराचे छान चित्रीकरण व माहितीसह निवेदन छान मस्त आहे.💐💐💐
धन्यवाद 😊
छान आहे ताडोबा जंगल आपले सर्व विडीओ छान आहेत
खुप छान आहे 2017 ला बघीतले आहे. बिबट्याचे दर्शन फार उशिरा झाले होते.
अतिशय सुंदर विडियो
Khup sundar video ahe. Somanath sir, September madhe mhanje atacha season changla ahe ka? Me ase aikle ahe ki junglat pani bharun jat tr mg ata sighting hoil ka?
Khupach sundar astat tumche sagle video. Photography best👌🏻👌🏻
Thank You 😊
Khupach sundar aahe Tadoba jangle. Thanks for sharing this beautiful place. Thanks 😊
Welcome 🤗
Nice style.
Always love to watch your video ...Super se bhi uper
खूप छान शब्दांकन
Very beautiful!!We also did this in last year and seen tiger with his graceful walk.....It is mesmorizing.
Mast video..👍🏻👍🏻👌
So nice
अहो कसली उपमा देता त्या वाघिनीला Bollywood च्या Heroine ची plastic च्या आहेत त्या सर्व.. 😂 ये असली है असली❤
दादा व्हिडिओ खूप छान बनवला तुम्ही ALL THE BEST इथून पुढच्या सगळ्या विडिओसाठी
खरच खूप छान 💚👌🏻👌🏻😘😘💖💖
सोमनाथ जी अतिशय उत्तम वर्णन, ताडोबा बद्दल कधीही न ऐकलेली माहिती दिलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार !!
Ekdam mast Video.
खुप खुप धन्यवाद सर. तुमची कॉमेंटरी खूप छान आहे आणि music ही खूप छान लावलं आहे त्यामुळे video बघायला खूप मजा आली. खुपच धन्यवाद सर. 💐
मनःपूर्वक आभार
खुपच सुंदर विडीयो बनवलात तुम्ही
सोमनाथजी आपले कोकण दर्शन घडवणारे बरेच व्हिडीओ आवर्जून बघितले व आपल्या व्हिडीओ मुळेच आम्ही दोनदा कोकण फिरण्यासाठी कोकण एक स्वर्गच अनुभव घेऊन आलो,🌴 व आत्ता आपण आमचा चंद्रपूर जिल्यात ताडोबा जंगल सफारी करीता आलात खूप खूप आनंद झाला, स्वागत आपले🙏 आम्ही याच जिल्यात समाज सेवक बाबा आमटे आनंदवन वरोरा इथे राहतो,, एकदा जमल्यास आनंदवनला नक्की भेट द्या🙏
खूपच सुंदर नजारा👌
सोमनाथ जी , खूप छान घडवलं ताडोबा जंगल सफारी , आम्ही सुद्धा या सफारी मध्ये सामील झाल्यासारखं वाटलं , खूप धन्यवाद ...!!!!
धन्यवाद !!
पाहूनच खूप छान सफर झालील्
धन्यवाद ☺️
Khup Sunder ,jangal safaries r best 🎉,you have done nice film, we visited during summer,and saw 6_7 tigers ,but still ready to visit again ,for jungle lovers Tadaba is addiction ,thanks
Always welcome
खुप च छान तोडोबा चे सौंदर्य तुमच्या कॅमेऱ्याने अप्रतिम दिसले..... छान वर्णन वाघ ची चाल तर खूपच छान टिपली 👌👌
धन्यवाद 😊
Thanks a lot sir for your great information..
It's my dream to visit tadoba..
Hope for best...
Khupach jabarat tumachya bhashet ha video..
Khupach sundar
खूप छान माहीती सांगितली🙏
तुम्ही खूप भाग्यवान आहात असे सुख सर्वांना नाही भेटत आपल्या महाराष्ट्राचे लाडके लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी एका पत्रकाद्वारे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना अस लिहिलेलं की एक इच्छा आहे मला महाराष्ट्रतील सर्व अभयारण्यात भटकायचं आहे पण त्यांना हे नोकरी मुळे शक्य नाही झाले ते भाग्य तुम्हाला लाभले आहे
खरंय हे! धन्यवाद 😊
Wow! It is like a Discovery channel documentry.....sir you are great 👍..... love from nagpur❤
Thanks a ton!
@@SomnathNagawade welcome 🤗
Very nice and bold avataar your company and the other one is there. I. Salut. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupach Sundar video !!!.. I m too planning to visit Tadoba
Thank you! Happy journey 👍🏻
नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण 👌
धन्यवाद 🙏🏻
छान माहिती दिली
दादा वाटच बघत होतो.....❤...
सोमनाथ जी जंगलातील अनुभव रोचक शब्दात सांगितले.
मस्तच... माझं आवडतं जंगल
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ👌👌 चित्रीकरण सुंदर👌👌, माहिती समर्पक शब्दांत, ताडोबाची सफर घडवल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
धन्यवाद 😊
Khup chan video bnavla tumhi sir and tumch explanation👌 apratima ch ahe🥰🙏
जंगल खरच भारी आहे, तुह्मी अनुभवलेले वाघ दर्शन एकदम जबरदस्त असेल, त्यात तुम्ही केलेले वर्णन आणखी भारी बनवते 😊
धन्यवाद 😊
खुप सुंदर ❤
अप्रतिम विडिओ, आणि आपली शब्द रचना या सुंदरतेने भरलेल्या निसर्ग सौंदर्याला अजून खुलवते!!👍👍🙂🙂
🙏🏻🙏🏻
Thank you ☺️
Khup chan
Khup chaan bhau. Thankss
खूप छान🙏🙏🙏👌👌👌
Nice information good voice
खूप छान!!!!❤