धन्यवाद सागर तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आसनावर आज आमच्या सारख्या कीर्ती तरी जेष्ठ नागरीक तूझे व्हिडिओ पाहतात. व आम्ही स्वताःच गडावर गेलो आहे असा भास होतो धन्यवाद सागर परमेश्वराने तुला उदंड आयुष्य देवो हीच माझी प्रार्थना।। जयशिवराय।।
नैसर्गिक व देवाचेदेणगी असीम म्हणजे काय एका दृष्टीक्षेपात तुमच्या मुळेपहायला मिळाले तुमची फिटनेस मावळेसारखची हा सह्यद्रीची देणगी घरबसल्या छत्रपतीचे गड किल्ले चे वैभव दाखविल्या बद्दल धन्यवाद
खूप छान व्हिडिओ होता या व्हिडिओ वरती खूप काम केलं खूप रिक्स होती तरीपण मेहनत घेऊन आम्हाला या विराट किल्ला बघायला मिळाला धन्यवाद पुढच्या व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा ब्लेस यु
खुप सुंदर दादा खरंच आत्ता पर्यंत जेवढे व्हीडिओ मधील किल्ले दाखवले प्रत्येक किल्याची माहिती अप्रतिम देतोस काय ते विडिओ, काय ती माहिती, काय ते सुंदर सुंदर नजारे. अप्रतिम 👌 🙏🌸🚩🌸🙏
सागर नेहमी प्रमाणे हा वीडीओ छान होता तु जेव्हा चढून वर आलास तेव्हा असे वाटले की शिवराय व शंभुराजे यांच्या काळात मावळे असेच चढत होते ना तु जपून चढ काळजी घे जय शिवराय जय शंभुराजे
दादा.... मी स्वतः तिथला रहिवासी आहे... थाेडा अजून काही भाग बघायला आणि सांगायला राहीला आहे... मी तुझ्या सर्व विडिओ बघतो, खुप छान असतात... माहिती नसलेला इतिहास तुझ्यामुळे समजताे.. त्याबद्दल धन्यवाद..!! •||जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे ||•🙏🚩
सागर, फारच अप्रतिम, ऊनपाऊस खेळ, आणि त्यात तूझ ट्रेकिंग, अभिनंदन. आभार सुद्धा,🙏🌹
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻😍
पार मेहेनत गाहतोस तु दादा किल्ल वर झाला👌👌👌
खूपच सुंदर लय भारी तुमच्यामुळे आम्हाला घरात बसून निसर्गाचे सौंदर्य पहावयास मिळत आहे खूप खूप आभारी
Hello mitra,khupach chhan vatala,aani tuze sagle vihideos pahanyasarkhech astatat
Khupch sunder sager dada video Thanks 🙏🏻
❤
Amazing Amazing. Take care. 🎉
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
जय भवानी जय शिवाजी 👍👍👍👍
खुप छान व्हिडिओ असतात असेच नवीन नवीन गड किल्ले लवकरच ..... पाहण्या साठी 👌
Video khup chhan vatala.
नेहमीप्रमाणेच हा पण छान व्हिडीओ...👌 जास्त रिस्क घेऊ नका ....काळजीपूर्वक ट्रेक करा ...पुढच्या व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा💐
T
5
5t
5
5t
Khup Chan Killa aahe
खूप।छान। माहिती दिली।सगरभआऊ।जय।शिवराय
धन्यवाद सागर तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आसनावर आज आमच्या सारख्या कीर्ती तरी जेष्ठ नागरीक तूझे व्हिडिओ पाहतात. व आम्ही स्वताःच गडावर गेलो आहे असा भास होतो धन्यवाद सागर परमेश्वराने तुला उदंड आयुष्य देवो हीच माझी प्रार्थना।। जयशिवराय।।
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jay shivray khup khup khup sundar
खुपच सुंदर, जय शिवराय 🚩
chan🤩👍 jay shivray🚩🚩
खुपचं छान👌
Khup sundar 👌👌🙏🙏🚩🚩
जय शिवराय खुप छान व्हिडिओ आहे.
1 no sagar bhau
Khupach chhan👌
Aati ⛅ Sundar videos ahe
Khup chan video ahe
खूपच छान वाटतात
सागर दादा तूच खरा शिवाजीचा मावळा आहेस. जय शिवराय जय महाराष्ट्र
व्हिडिओ खूपच छान
Akdam chan👌👌👌👌
व्हिडिओ खूप छान आहे
Khup chan 👍🙏aahe
Video khup chan ahe 👌👌👍
नैसर्गिक व देवाचेदेणगी असीम म्हणजे काय
एका दृष्टीक्षेपात तुमच्या मुळेपहायला मिळाले
तुमची फिटनेस मावळेसारखची हा सह्यद्रीची
देणगी घरबसल्या छत्रपतीचे गड किल्ले चे
वैभव दाखविल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान होता व्हिडीओ सागर दादा तुमची माहिती देण्याची पध्द्त अगदी सहज पटते संभाळुन ट्रॅक करा !!जय भवानी जय शिवाजी🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप छान आणि जास्त रिस्की..... माझे माहेर ही याच तालुक्यातील आहे.. जय शिवराय...
Keep it up bro😊😊😊
आपण दाखविलेले गडकिल्ले पाहुण फार आनंद झाला आपले ट्र्पाकिंग फारअसे अवधड आहेत पण ते आपण आह्माला दाखवले बद्धल आपले फार आभारी आहोत तसेच फा र आनंद झाला
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🚩
खूप छान आहे किल्ला
खूप मस्त व्हिडीओ बनवता दादा तुम्ही..... त्यामुळे आम्हांला इतिहास जाणून घ्यायला मिळतो....
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप छान व्हिडिओ होता या व्हिडिओ वरती खूप काम केलं खूप रिक्स होती तरीपण मेहनत घेऊन आम्हाला या विराट किल्ला बघायला मिळाला धन्यवाद पुढच्या व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा ब्लेस यु
छान वाटले
हा व्हिडिओ छान होता तुमचा शिवनेरी किल्ल्याचा पण व्हिडिओ बघितला छान वाटलं असंच आम्हाला नवीन नवीन किल्ल्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा बाप्पा ब्लेस यु
Sagar bhau ek no. Video
Khup chan vatla video 🚩🚩🚩🚩
खूप छान आहे❤😊😮
खुप सुंदर दादा खरंच आत्ता पर्यंत जेवढे व्हीडिओ मधील किल्ले दाखवले प्रत्येक किल्याची माहिती अप्रतिम देतोस
काय ते विडिओ, काय ती माहिती, काय ते सुंदर सुंदर नजारे. अप्रतिम 👌
🙏🌸🚩🌸🙏
एकदम बरोबर
👌✅🙏
गड खुपच छान आहे. अचानक पाऊसामुळे खडकावर पाण्याचे झरे खुप छान दिसत आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र
वा
👌👌🙏
सुंदर प्रतिक्रिया
🙏👌🙏
खरच खूप सुंदर असतात तुमचे ट्रेक खुप छान वाटते. महाराजाच्या स्पर्शाने पावन झालेली ठिकाणे पाहायला खूप छान वाटते आम्हालाही तुमच्या बरोबर घेऊन चला
अत्यंत सुंदर आहे किल्ला 👌👌धरतीवरचा swarg👌👌
अतिशय सुंदर आहे. मी नेहमी ट्रेकिंग करताना पहिल्यांदा तुमचे video's बघतोच आणि त्यानुसार ट्रेकिंग प्लॅन करतो. Thank you very much.
खूप छान दादा जय शिवराय
Khup chan sagar dada
Mitra khupac Danger Aahe Kalji Asavi mitra GoAhead God Bless you
BEST VIDEO JAI SHIVARAI
खूप छान गड आहे व्हिडिओ पाहायला मस्त वाटल
Nice Video 🚩🙏👌😊
Take care .
मस्त व्हिडिओ आहे 👌👌👌1
Jai shivray 💖🌍
खुप धाडस करून आपण आम्हाला गड किल्ले दाखवता त्या बद्दल आपले आभारी आहे
खूप छान 👌 व्हिडिओ
Next time बघा जय शिवराय
सागर नेहमी प्रमाणे हा वीडीओ छान होता तु जेव्हा चढून वर आलास तेव्हा असे वाटले की शिवराय व शंभुराजे यांच्या काळात मावळे असेच चढत होते ना तु जपून चढ काळजी घे जय शिवराय जय शंभुराजे
लय भारी माहिती दिलीस
Khup Chan video banavtos bhava 😍😍
Akdam mast Bhava
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप छान वाटला सागर दादा वैराटगडाचा विडिओ ❤️
🙏🚩जय शिवराय 🚩🙏
अप्रतिम माहिती, सुंदर निसर्ग सौंदर्याने परीपूर्ण ठिकाण आहे
धन्यवाद 🙏🚩
Khub shan
Mast🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम🚩🚩जय शिवराय🚩🚩
जय शिवराय 🙏
Khup chan video kartos dada tu
Sagar khup sundar vatavaran aani tuzje suhasyavdan pahun aanand vatla
खूपच छान
शूर सागर काळजी घेत जा तुझे व्हिडिओ फार आवडतात दैवी शक्ती आहे तुझ्याजवळ गुड बाॅय
Very nice Sagar sir
Very good video
खुप छान व्हिडिअो.
दादा.... मी स्वतः तिथला रहिवासी आहे... थाेडा अजून काही भाग बघायला आणि सांगायला राहीला आहे... मी तुझ्या सर्व विडिओ बघतो, खुप छान असतात... माहिती नसलेला इतिहास तुझ्यामुळे समजताे.. त्याबद्दल धन्यवाद..!!
•||जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे ||•🙏🚩
Khup bhari dada jy shivray 🚩
किल्ल्यावरून दिसणारी गावे व परिसर अति सुंदर दिसतो . त्या गावांची नावे व दिशा सांगितली तर परिसराचे अधिक ज्ञान होइल .
असले तालुका वाई जिल्हा सातारा
Great sagar
भारी 👌
छान दादा आपण मस्त माहिती देता
खुपच छान वैराटगड किल्ला
तुमच्यामुळे शिवरायांचं महत्त्व कळले मानाचा मुजरा
किल्ले बघुनच फीलींग येते खुप छान दादा
बरोबर आहे
जय भवानी...जय शिवाजी 🚩
Khup chan ahe killa ani tracking cha video sudha 👍👌🔥🔥
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहेसातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला भेट द्या दादा जय शिवराय
Excellent ❤❤
छान आहे
Kharach far chan videos astat tumche .....❤️❤️
Thank You ☺️🙏🚩
Khup chaann video 👌👌
नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ 🥰
Khupach chan🚩🚩🚩🚩
खिंड धाडस आवडले
Dhanyawad. Chaan maahiti milaali. Sampurnaa killa chi durusti khup garajechi aahe ase disate aahe.
Chaan ahe , kalgi ghet ja , next video sathi khup shubhechha 👍🏻👌
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
छान आहे किल्ला
Awesome , Great job