Это видео недоступно.
Сожалеем об этом.
महिमानगड किल्ला (शंभू महादेव डोंगररांगेतील सुंदर किल्ला) Mahimangad Fort
- Добавить в
- Мой плейлист
- Посмотреть позже
- Поделиться
Поделиться
HTML-код
Размер видео:
- Опубликовано: 24 июл 2022
Комментарии • 221
Следующие
Автовоспроизведение
वारूगड किल्ला 😍 वारूळाच्या आकाराचा सुंदर किल्ला 🧗 Varugad fort #vlog Vlog #sagar_madane_creationSagar Madane Creation
Просмотров 53 тыс.
सातपुड्याच्या जंगलात त्या भल्या मोठ्या TIGER ची ENTRY😱 रान गव्याची केली शिकार | Ep.2JeevanKadamVlogs
Просмотров 217 тыс.
कोरीगड 😍 या किल्ल्यावर दिसला "हिरव्या रंगाचा भयानक साप" 🥺😰 Korigad fort #vlogSagar Madane Creation
Просмотров 190 тыс.
CASTLEVANIA CHAPTER "THE DARK LORD" & "TREVOR BELMONT" Power & Perk Breakdown! | Dead By DaylightThe King
Просмотров 44 тыс.
Terence Crawford vs Israil Madrimov | Fight Highlights | Riyadh SeasonSports On Prime
Просмотров 193 тыс.
Men's 100 Meter Finals Were HISTORIC || Noah Lyles VS. Kishane Thompson - Paris Olympics 2024Total Running Productions
Просмотров 2,6 млн
GIANT POU vs CARSProjectJamesify
Просмотров 282 тыс.
Paranda Killa | तुम्हीच पाहा.. तळघरातील शिवपिंडी | परांडा भुईकोट किल्ला | GadkilleRoadWheel Rane
Просмотров 259 тыс.
पांडवगड किल्ला 😱 तुफान पावसात डोळ्यांसमोर घडला भयानक अपघात 😥 #vlog #Pandavgad #Fort #trekking #killaSagar Madane Creation
Просмотров 64 тыс.
विदर्भातील सर्वात उंच किल्ला | Manikgad Fort Trek - Chandrapur | माणिकगड़ किल्ल्याची संपूर्ण माहितीPsycho Prashil
Просмотров 62 тыс.
😳 बापरे ! शिवरायांच्या किल्ल्यावर चक्क तलवारीच्या आकाराची विहीर 🗡️ 😳 Dategad दातेगड उर्फ सुंदरगडSagar Madane Creation
Просмотров 80 тыс.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 1,8 млн
माहुली किल्ला 😍 शहापूरचा स्वर्ग Mahuli Fort Shahapur Thane #Mahuli_Killa_VlogSagar Madane Creation
Просмотров 422 тыс.
शिवरायांच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास | मूळ गाव, आडनाव | history of king Shivaji By Magar SirATM GURU
Просмотров 619 тыс.
आत्तापर्यंतचा सर्वात भयानक ट्रेक 😰 (तिकोना किल्ला) "तुफान पाऊस" Tikona fort / Monsoon VlogSagar Madane Creation
Просмотров 158 тыс.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला...? नैसर्गिक की विषप्रयोगमी मावळा शिवरायांचा
Просмотров 2,7 млн
🔥 Война пришла в РОССИЮ! Глубинный народ глотает ОТВЕТКУ за атаки по УкраинеFREEДOM. LIVE
Просмотров 349 тыс.
ЛЕБЕДЕВ у ДУДЯ: муху не обманешь 😁 [Пародия]Юрий ВЕЛИКИЙ
Просмотров 1,2 млн
Это iPhone 16Wylsacom
Просмотров 1,1 млн
Китайка Шрек поймал Зайца😂😆KITAYSKAYA ZMEYKA
Просмотров 244 тыс.
Юля Гаврилина теперь рыжая?? Вы видели? #гаврилинаJulia Gavrilina
Просмотров 96 тыс.
ОСКАР и КВИНКА СВИДАНИЕ! БАДАБУМЧИК ПОДСТАВИЛ ОСКАРА?!Бадабумчик
Просмотров 1,3 млн
هذا الجهاز وفر الكثير من الوقت! 😍 أداة مرحاض رائعة #أداةGigazoom Arabic
Просмотров 3,2 млн
The lightweights ended Round One with a BANG 💪Power Slap
Просмотров 1,8 млн
सागर दादा एक सांगणं आहे माझं जेव्हा पण तुम्ही किल्यावर जाता तेव्हा नेहमी एक भगवा ध्वज तुमच्या बॅग मधे ठेवा. जो ध्वज फाटलेला असेल ते तुम्ही बदलू शकता
सागर मदने, मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,असो तुमची किल्ल्यांची भ्रमंती व त्यांची आभयास पूर्ण माहिती मिळते त्याबद्दल तुमच्या टीमला धन्यवाद देतो ,कोणत्याही गडाची वाट ही आवघ ड असते ,जाताना पाणी ,प्रथम उपचार साहित्य सोबत असणे गरजेचे आहे,तसेच तुमच्या जवळच्या मराठी शाळेतून मुख्याध्यापक शिक्षक यांना सांगून मुलांचे कडून पारणंपरिक झाडांच्या बिया गोळा करणेस सांगून ,त्यांचेकडून सोबत घेऊन भ्रमंती वेळी गडकोठवरून सगळीकडे टाका म्हणजे झाडी नवीन उगवणेस व निसर्ग वाढविण्याचे पुण्य मिळेल,,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, व जय मावळे, जय महाराष्ट्र.
Yes nice idea 👍🏻
Sagar tujya mule khup mahiti milte
Dhanyawad
🚩🚩अत्यंत सुंदर असा महिमानगड आहे जय शिवराय 🚩🚩
Khup sunder killa
खूप छान वाटले.
आमच्याकडे त्या फुलाला च्या झाडाला गंगु ताई म्हणतात😊
खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही या किल्ल्याची आम्ही पण याच गावचे आहोत 🥰
Ha ka Mazpn mamach gao ahe
Hii
🚩🚩❤️❤️ सागर दादा तू खरच दुर्ग वेडा आहेस...सलाम तुझ्या उपक्रमास...💐💐
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
दादा एकदा किल्ले धर्मवीरगडावर (बहादुरगड) या आता नव्याने किल्ला उभा राहतोय 🙏🏻🧡🚩
हो ☺️👍🏻
सगळे किल्ले काय सातारा मधेच आहेत की काय ..😍
राजधानी सातारा
Beautiful fort & natural beaúty sir thanks.
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहेस दादा
महिमानगड पासून जवळच वारुगड किल्ला आहे
जर जमले तर तिथेहि भेट देशील दादा.
अभिनंदन
हो... लवकरच व्हिडीओ बनवतो ☺️👍🏻
गडकिल्ले आपली सांस्कृतिक वारसा असल्यामुळे
ते जतन करून ठेवणे हे आपले काम आहे. आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे .🙏🙏
सागर दादा किल्ला खूप छान होता
🙏जय शिवराय 🙏
सागर दादा खूप छान किल्लयाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खूप आभारी आहे सागर। 👍🏼👌🏼❤️🚩
महिमानगड खुपच छान आहे. गडावर पाण्याच टाक अजुन चांगल आहे. पावसाचे दिवस आहेत म्हणुन निसर्गरम्य परिसर आहे.जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान
दुर्ग प्रेमी म्हणजे सागर दादा ❤️☺️
Vidarbha madhye Kamnyacglhe zaad mhnatat! JAI Jijau JAI Shiv ShambhuRaje♥️👍🙏
🚩जय शिवराय 🙏
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
अतिशय सुंदर माहिती दिली दादा
मनापासून धन्यवाद 🙏☺️
Rajkarni hya Gadanvar jra lksh detil tr khup uttam hoil..Gad kille he Aplya Maharashtra chi shaan ahe..❤️
Awesome vlog 💯👌👌 very very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
Mastch 😊😘😘😍❤
Thank You 😍🙏
Dada khoop chan video ahe.khoop chan mahiti sangitlis tu.Happy Dussehra Dada.
Thank You 😍🙏
💯✌️💪❤️
Dada killa atishay sundar aahe. Aani nisargramya aahe .Tumhi good information dili .
खुप सुंदर किल्ला आहे सागर दादा खुप छान माहिती देतात तुम्ही
जय शिवराय
Khup chan Dada 🚩🚩🚩🚩🚩
सागर दादा खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
सागर,तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे. गडावरील पाण्याचे टाके अजुन चांगल्या स्थितीत आहे. उपद्रवी लोक निसर्गाला हानी पोहचवतात याचे वाईट वाटते. तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगते तुम्ही दोघेच व उशिरा गडावर जाणे टाळा. किल्ला छान आहे. गडाची फार पडझड झालेली आहे.
हो.... यापुढे नक्की काळजी घेईल ☺️🙏👍🏻
खुप छान दाखवले तुम्ही असे वाटते की प्रतेक्षा जाऊन बगीतल्या सारखा आनंद वाटतो खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
सागर सर तुम्ही किल्ल्याचा खूप छान इतिहास समजून सांगता इतर किल्ले ऐकून होतो पण महिमानगड किल्ला प्रथमच ऐकत आहे. तसेच अजून एक गोष्ट तुमच्यासोबत सांगू इच्छितो कधी काळी घ्याच महादेवाच्या डोंगर रांगेत स्वराज्याचे शिलेदार संताजी घोरपडे यांची मोहिमेदरम्यान इथेच वास्तव्य होते असे मी ऐकून आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगावे.
म्हसवड परिसरात होते
Lay bhari bhva 😍🥰😘
बेळगावला जाताना राजहंस गड आहे. त्यांचे क्षेत्रफळ फक्त एक एकर पस्तीस गुंटे एवढे आहे. तिथे महाराजांचा तेजस्वी खुप मोठा पुतळा आहे. तिथे सुंदर असे शिवमंदिर आहे. सध्या पर्यटनासाठी गडावर बाग बनविण्याचे काम चालू आहे. एकवेळ अवश्य भेट दया
मी मनिषा आंबेडकर कर्वेनगर पुणे सागर खुप खुप धन्यवाद कारण तु हे महाराजांच्या अठवणीणा उजाळा देत आहेस त्याबद्दल धन्यवाद व खुप आभार अशी माहिती मिळेल मिळणे हे आत्ताच्या नवीन पिढीला गरजेचेच आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Awesome Vlog Dada👍
Killa far sundar aahe 😍
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🙏
राजे उमाजी नाईक
साक्षी म्हणजे साक्षात शिवकन्या हिरकणी शोभते, अर्ध्या तासात खडतर मार्गाने कोण महिलेने किल्ला चढून जाणे खूप अवघड आहे
अतिशय मेहनत घेऊन बनवलेला व्हिडिओ
धन्यवाद 🙏🚩
SAGAR MADNE YOUR INFORMATION IS VERY IMPORTANT. INTRESTING. AND INFORMATIVE.
THANK YOU VERY MUCH. 🙏
खूपच सुंदर निसर्ग आहे दादा
Khupach chhan mahiti aahe.
अति सुंदर किल्ला
माण ताल्युक्यात वारुगड नावाचा एक किल्ला आहे त्याचीही माहीती लवकरच भेट देऊन पोस्ट करावी धन्यवाद
😌mahinanged
❤️❤️❤️खुप मस्त किल्ला..... जय शिवराय.....🚩🚩
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
जय शिवराय🚩
गडावरील दिसणारी वनस्पती घाणेरी किंवा टणटणी या नावाने ओळखली जाते.
खूप छान माहिती दिली दादा
Khup chan aahe
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏🚩🚩
Mr. Sagar Madane, you are 100% right that people who visit this place shoul not make the place dirty, respect our brave WARRIOR's sacrifice for us and our Country 🌹🇮🇳🚩🙏😊
Thank you so much Sagar Madane for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 💐🇮🇳🙏🤗💞😊
Khupch chaan sagar killyanchi mahiti detoy thanks you
सलाम तुमच्या कार्याला सागर दादा ❤❤❤❤❤
खूप छान 👍
खूप छान 🙏🙏🚩🚩
सागर छान माहिती दिली आपण...,🙏🥀🚩🚩
खूप छान 👍🏻🙏👌🏻👌🏻
खुप सुंदर माहिती दादा . 👌👌
Very good speech killyaci durusti karavi .raja sindhkedsarkhi m.s ne.thanks oll team .
माझे गाव महिमानगड आहे , दोस्ता
......Awesome......
Ekdam mast zakkas information dili sager bhau
as usual,beautiful vedeo and commentary.👍🚩👍🚩👍🚩
घाणेरी चे झाड होत महिमानगड सातारा
दादा..तुम्ही खरचं खुप छान माहिती देतात 👌
अप्रतिम vloग
खरंच सागर तुझे खूप कौतुक खूपच छान माहिती सांगतोय स
"Dhopat marg sodu naye"
Very very nice 👌👌👍
HAR HAR MAHADEV....🚩🚩🚩
मस्तच....
Nice information
आमच्याकडे पण tatantani म्हणतात त्या झाडाला आणि किल्ला खूप छान आहे ❤️❤️❤️❤️👍🙏 very nice
Amchyakde "beer""ghaneri" ashi nave aahet ya zadachi
Very nice fort sir thanks.
सुंदर
खूप सुंदर व्हिडिओ आहेत तुमचे दादा 👌👌👌👌
फुलारीचे झाड म्हणतात
ATI Sundar
छान माहीती दीली किल्याची भाऊधन्यवाद
Amazing
छान माहिती दिली sagar आपले अभिनंदन
👌टणटणीला दुसरे नाव घाणेरी आहे.
जय भवाणी जय शिवाजी
Sagar sir khup chan mahiti dili ani social msg pn khup chan hotach.. video pn mast zala aahe ...pudhchya video chi vat pahtoy...🚩Jay bhavani Jay shivray🚩
Jay Bhavani jay Shivaray 🙏 Tuzya mule khup nvin nvin mahiti milat aste Keep it up bro
Super video madane bro
Thanks Dada for information about Mahimangarh. Ur efforts and exertion of narration of info of dilapidated fort, after making detail study is appreciable. 🚩🚩🙏
No. 1
नेहमी प्रमाणे उत्तम
दादा तू पाटण तालुक्यातील श्री बहुलेश्वर मंदिर दाखवा मला ते बघायचं आहे आणि ते खूप सुंदर आणि निसर्गाच्या आणि त्यातलं लपलेला आहे
कोणीतरी लक्ष दिले पाहिजे कील्ले दुरुस्ती करणे साठी तेव्हा इतिहास टिकवून राहील जय शिवराय
Very nice
👍👍
Sagar .......👍
My home town..
महीमानगड
👌👌👌🚩🚩🚩
Best
Legend on fort love you sagar dada🧡🧡
Nice ❤