सिंहगड किल्ला / कोंढाणा Sinhgad Fort Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2021
  • गड आला पण सिंह गेला
    किल्ले सिंहगड / कोंढाणा
    ----------------------------------------------
    #सिंंहगड
    #कोंढाणा
    #Sinhgad_Fort
    #Kondhana #तानाजी_मालुसरे
    #Tanaji_Malusare
    #Tanaji #सिंहगड_किल्ला_पुणे
    #Sagar_Madane_creation
    #Sinhgad_Trek
    #Marathi_Vlog
    #Vlog #Treking
    #Sagar_Madane

Комментарии • 604

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 года назад +141

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे, मांडणी खूपच छान केली, नवीन पिढीला इतिहास माहीत होणं खूपच गरजेचं, आवश्यक आहे, त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहीत होणार नाही

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 5 месяцев назад +7

    खुपच छान माहिती दिली गड पण खुपच सुंदर आहे सर्व मावळ्यांना कोटी कोटी नमन 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 Год назад +10

    काय ते त्या वेळचे महान वास्तुशास्त्रज्ञ, काय ती वास्तुची भक्कमता , काय ते नरवीर तानाजी मालुसरे , आणि काय ते आपले सुर्यप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज, सगळेच एकदम ओक्के 🚩🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🕉

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 года назад +13

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    सिंहगड किल्ला याची अतिशय सुंदर माहिती आहे.
    धन्यवाद 🙏🚩

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 2 года назад +12

    राजे धन्य तुमचे स्वराज्य.राजे आपण सर्व जाती धर्माचे स्वराज्य निर्माण केले आणि खरी लोकशाही आपल्या स्वराज्यात निर्माण केली.आपल स्वराज्य होत राजे सर्व जाती धर्माचे.आपण गुन्हे गाराला अतिशय कठोर शिक्षा ठोठावल्या . त्यामुळे कोणचीही हिम्मत नव्हती स्त्री कडे वाकड्या नजरेने पाहण्याची.हे स्वराज्य रयतेच होत आणि आपल्या रयतेवर आपलं खूप पित्या समान प्रेम होतं.राजे धन्य तुमचे स्वराज्य आणि धन्य तुमचे मावळे आणि आपणसुद्धा.आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे म्हणणारे तानाजी मालुसरे .

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 года назад +45

    गड आला पण सिंह गेला(🚩🚩 जय शिवराय🙏🙏

  • @nitinbangale6527
    @nitinbangale6527 2 года назад +7

    जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी श्री.तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन 🏵️💛🌹🙏

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад +12

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад +12

    एक नंबर व्हिडीओ 👌👌😍🌹

  • @mahendrajamdar7994
    @mahendrajamdar7994 2 года назад +5

    गड आला पण सिंह गेला किल्ले सिंहगड सुंदर मांडणी केली आहे जय जय शिवाजी जय भवानी

  • @niveditawagh6349
    @niveditawagh6349 8 месяцев назад +2

    श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरील व्हिडीओ खूपच छान असतात, आम्ही TVवर you ट्यूब वर सगळ्या व्हिडीओ बघितल्या
    सागर तुझी बोलण्या ची पद्दत खूपच छान आहे,
    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  8 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 2 года назад +8

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ❤️🔥👌
    जय जिजाऊ 🚩🙏
    जय शिवराय 🚩🙏
    जय शंभुराजे 🚩🙏

  • @_saurabhmore_1955
    @_saurabhmore_1955 2 года назад +16

    Jay shivray

  • @kavitabadane7742
    @kavitabadane7742 13 дней назад +1

    जतन करण्याची नितांत गरज आहे. हे गड🙏 16:46 आपल्या महाराजांची, आपल्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे 🙏🙏🙏

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 года назад +3

    अप्रतिम खुपच छान माहिती सर्वा पर्यंत पोहोचवत आहात प्रत्यक्ष पाहायला गेल्यानंतर वेगळाच आनंद मिळणार आहे.,,🚩🚩🚩🚩🚩

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 2 года назад +5

    Khup chan mahiti sangitle ahe dada. Jay jijau 🚩 Jay shivray 🙏 Jay shambhu raje 🚩🙏 Maharajanna manacha mujra 🙏🚩🙏

  • @mrs.marathi_sush
    @mrs.marathi_sush Год назад +8

    Nice 👌👌👌👌👌 खूप छान🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhijitsonkamble3214
    @abhijitsonkamble3214 2 года назад +9

    खूप छान ✨💫🌈

  • @pushpalohar6935
    @pushpalohar6935 Год назад +3

    तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमामधून आम्हाला किल्ले पाहायलाही मिळाले. आणि खूप छान माहितीही मिळाली. आता हे सर्व पाहून खरच गड -किल्ले आवर्जून पाहावे असे वाटते. 🙏

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 2 года назад +6

    खुप छान व्हिडिओ होता. जय शिवराय

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 2 года назад +8

    जय शिवराय

  • @user-mr1yw7wy4f
    @user-mr1yw7wy4f 2 года назад +7

    अप्रतिम 🚩

  • @wamankarhade4097
    @wamankarhade4097 2 года назад +7

    खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद जय शिवराय जय शिंहगड

  • @vedvatiphadnis
    @vedvatiphadnis 2 года назад +8

    खूप सुंदर video

  • @user-wl6wc9el1o
    @user-wl6wc9el1o 2 года назад +15

    जय शिवराय जय शंभू राजे जय नरवीर तानाजी मालुसरे

    • @vivekmahale9726
      @vivekmahale9726 2 года назад

      खूप छान माहिती दिली.

  • @RajeshDhumale-fd4rg
    @RajeshDhumale-fd4rg Месяц назад +1

    सागर साहेब खूप मस्त सिहंगडाचा विडिओ काढला आहे धन्यवाद साहेब

  • @creativereva3067
    @creativereva3067 2 года назад +17

    खुप छान माहिती दिली आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад +8

    कोळी लोकांची वस्ती असलेला सिंहगड म्हणजेच कोंढाणा

  • @user-mr1yw7wy4f
    @user-mr1yw7wy4f 2 года назад +7

    जय शिवराय🚩

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 2 года назад +4

    जय नरवीर तानाजी मालुसरे
    विनम्र अभिवादन

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 2 года назад +4

    नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ.

  • @shraddhadesai5391
    @shraddhadesai5391 2 года назад +12

    Khup chhan Jay Shivray 🌹🙏👍👍

  • @MaheshGhaywat-iz4qn
    @MaheshGhaywat-iz4qn 3 месяца назад +1

    खुपचं जास्त छान होते भाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @amoljasud6991
    @amoljasud6991 2 года назад +3

    खुपच छान वाटलं .खुप छान माहिती दिली आहे.
    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩

  • @umeshrankhamb8427
    @umeshrankhamb8427 Год назад +4

    भाउ तुमच्या मुळे आम्हाला गडकिल्ल्यांचे दर्शन होते मणापासुन धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे

  • @pratidnyanilakanth7208
    @pratidnyanilakanth7208 2 года назад +4

    पाण्याची विहीर राहिली ... अजून ही पाणी सुरेख आहे

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 17 дней назад +1

    Khup.chnan.jay.shivray🚩🚩🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏

  • @abasahebbarakade5363
    @abasahebbarakade5363 2 года назад +3

    स्वताच्या भाची ला घेवून माझ्या भाच्याने खूप च छान वीडियो बनवला आहे, छान सागर Good

  • @pratikshasankhe2022
    @pratikshasankhe2022 2 года назад +8

    गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 3 месяца назад +1

    खुपच छान. जय शिवराय. जय जिजाऊ माता.

  • @raghavendrajagtap8624
    @raghavendrajagtap8624 2 года назад +6

    हर हर महादेव

  • @user-qt1eb1pq9y
    @user-qt1eb1pq9y 4 месяца назад +1

    गड आला पण सिंह गेला 🇳🇵🇳🇵जय शिवराय 🙏🙏🙏

  • @user-wt7nu3hx3m
    @user-wt7nu3hx3m 2 года назад +4

    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    🚩🚩एकदम मस्त आहे हा किल्ला अन तुम्ही सांगितलेली माहिती
    नरवीर तान्हाजी मालुसरे यांना मनाचा मुजरा🚩🚩

  • @mangalsudhirshelar1464
    @mangalsudhirshelar1464 2 года назад +2

    नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन .. सल्लाम त्या वीर योध्दा ला

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 2 года назад +4

    दादा खूपच छान माहिती दिलीत 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभूराजे 🙏🚩

  • @sunitaPawar-me8ci
    @sunitaPawar-me8ci 7 месяцев назад +1

    जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र गड आला सिंह गेला वीर तानाजी मालुसरे त्याच्या रायबाचं लग्न आहे असे

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 11 месяцев назад +2

    🚩very good information thanks 🙏🏻👌💐

  • @varadkharate9767
    @varadkharate9767 15 дней назад +1

    धन्यवाद भाऊ व्हिडिओ खूप सुंदर आहे

  • @pardhibandhuvlogs4785
    @pardhibandhuvlogs4785 2 года назад +4

    🚩 जय शहाजिराजे 🚩
    🚩 जय जिजाऊ 🚩
    🚩 जय शिवराय 🚩
    🚩 जय शंभुराजे 🚩
    🚩 जय राजाराम राजे🚩
    🚩 जय सरदार 🚩
    🚩 जय मावळे🚩
    🚩 जय आदिवासी 🚩
    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @PranayKamoneVines
    @PranayKamoneVines 2 года назад +4

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩🙏 Khup Chhan Vlog Dada.

  • @kakawines1973
    @kakawines1973 2 года назад +1

    KHUP CHHAN MAHITI MILAT AAHE AAPALYA KADUN DHANYAWAD JAI SHIVRAY

  • @user-gd4su3ih9h
    @user-gd4su3ih9h 9 месяцев назад +3

    जय जिजाऊ

  • @sarthakwalunj8832
    @sarthakwalunj8832 2 года назад +9

    Jay tanaji

  • @pandurangsisale6455
    @pandurangsisale6455 2 года назад +4

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @mungshiramkadam391
    @mungshiramkadam391 2 года назад +2

    छान दर्शन झालं सिंहगडाच,धन्यवाद

  • @padmachatrabandilikeashvin8364
    @padmachatrabandilikeashvin8364 2 года назад +4

    खुपच छान भाऊ तुज्या ह्या व्हिडिओ मुळे आम्हाला घरीच बसून 🌹 महाराजांचे 🌹गड ,दुर्ग पहायला मिळतात.धन्यवाद भाऊ.🌻

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @whatsappvideos4794
    @whatsappvideos4794 9 месяцев назад

    किल्ल्यावर संगीत वाजते ...चमत्कार आहे

  • @user-ll3of2el8s
    @user-ll3of2el8s 3 месяца назад +1

    गर्व आणि अभिमान असावा असा सिहं गड खूप छान व्हिडीओ पहात राहवं 👌🌹👌

  • @babadhavale6316
    @babadhavale6316 2 года назад +2

    खूपच सुंदर व्हिडिओ बनविला आहे धन्यवाद भाऊ

  • @user-zz4uq1yd5u
    @user-zz4uq1yd5u 4 месяца назад +1

    खरंच खूप खूप धन्यवाद इतक्या पवित्र ठिकाण दाखल तुम्ही जय शिवराय

  • @vandanadabholkar9423
    @vandanadabholkar9423 2 года назад +3

    चांगलेच कार्य हाती घेतलेस. जय महाराष्ट्र!

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 года назад +2

    Apratim mahiti dilit khup chan dhanyvad

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 😊🚩🚩🚩

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 8 месяцев назад +1

    खुपच छान व्हिडिओ बनविला गड ही खुपच सुंदर आहे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @user-sn7je6nf1j
    @user-sn7je6nf1j 2 месяца назад

    ऐतिहासिक पर्यटनस्थळ जपणे आपलीच जबाबदारी आहे

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 2 года назад +8

    🚩🚩🚩🔥

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 Год назад +3

    Jai Shivaji

  • @rameshmore4092
    @rameshmore4092 Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय भवानी

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 Год назад +1

    सुंदर व्हिडिओ एक नांदेड भुईकोट नावाचा किल्ला आहे त्याच्यावरती तुम्ही एक व्हिडिओ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sujitbhosale8673
    @sujitbhosale8673 2 года назад +3

    धन्य ती स्वामी निष्ठा धन्य ते तानाजी मालुसरे

  • @prashantlokaluche4311
    @prashantlokaluche4311 8 месяцев назад +2

    हर हर महादेव जय शिवराय 🙏🙏

  • @kailashsuryvanshi5005
    @kailashsuryvanshi5005 2 года назад +2

    दादा अतिशय तळमळीने माहिती दिली धन्यवाद जय शिवराय🙏🙏

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 11 месяцев назад +1

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤

  • @user-rb4zv8lx4y
    @user-rb4zv8lx4y 2 года назад +2

    Jay shivray ....Khup chhan video sir🙏

  • @niharikaraut5271
    @niharikaraut5271 2 года назад +1

    Sinhgad ha narveer subhedar tanhaji malusare yanchya parakramachi saaksh dete.🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatbavaskar7449
    @bharatbavaskar7449 2 года назад +2

    कोंढाणा किल्ला..शिहगडा ...बद्दल महत्वाची माहिती दिली ....thanks भाऊ.... 🚩 जय शिवराय 🙏

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 2 года назад +4

    खूप खूप आभार आणि धन्यवाद मित्रा 💐💐 तू आम्हाला घरी बसल्या बसल्या गड किल्ल्या ची सफर घडवून आणल्या बद्दल 💐💐 धन्यवाद 💐💐 जय शिवराय 💐💐

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺️🙏
      जय शिवराय 🚩

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 2 года назад +8

    Very beautiful. Thanks.

  • @vidyadeopujari2681
    @vidyadeopujari2681 2 года назад +1

    Jay शिवराय. छान व्हिडिओ केला.thanks

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 2 года назад +2

    जय शिवराय..🚩🚩🙏
    जय शंभुराजे..🚩🚩🙏

  • @prakashbise3833
    @prakashbise3833 2 года назад +2

    खूप खूप छान व्हिडिओ दाखवला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @allabakshamullabambavade5108
    @allabakshamullabambavade5108 2 года назад +4

    सागर मदणे प्रथम तुम्हास मनापासून धन्यवाद ,,,,,,, तुम्ही बनवलेला हा सुंदर व्हिडिओ पाहिला आणि अक्खा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. छत्रपती शिवाजी राजे, तानाजी मालुसरे ,, वगैरे सर्वांचेच चेहरे समोर उभे राहिलेत. तानाजी मालुसरे यांची समाधी पाहताना तर डोळ्यात पाणी कधी आले हे कळलं सुद्धा नाही. तुमच्या नवनवीन व्हिडिओ मुळे आमच्या सारख्याना घरच्या घरी गडांचे दर्शन होते. आज च्या तरुण पिढीला खरा इतिहास माहीत होणे हे खुप गरजेचे आहे. आणि ते काम तुम्ही करत आहात. पण एक खंत कि आपल्या महाराष्ट्रात किल्ल्याचं सौंदर्यच टिकवल जात नाही 😔 पण असो आजही शिवकालीन किल्ले आपले अस्तित्व टिकवून आहेत . जय जिजाऊ जय शिवराय 🙏 छत्रपती शिवाजी राजे आणि वीर मावळे तुम्हास अल्लाबक्ष मुल्ला या मुस्लिम मावळ्याचा मानाचा मुजरा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatgodage6405
    @bharatgodage6405 4 месяца назад

    जय भवानी जय शिवाजी खूप छान माहिती दिली

  • @pratik4495
    @pratik4495 2 года назад +5

    Eeekdam super sir pratapgad chi pan seir dakva 🚩🚩🚩

  • @ravindradhakne595
    @ravindradhakne595 2 года назад +3

    वीर तान्हाजी मालुसरे💚👑

  • @yashwantvaghrey3081
    @yashwantvaghrey3081 2 года назад +1

    खुपच सुंदर व्हिडिओ आहे माहिती चांगली मिळाली.इतिहास जागा केला तुम्ही
    हर हर महादेव

  • @Datta318
    @Datta318 2 года назад +1

    सर खुप छान माहिती दिली आहे .

  • @vivekparande9563
    @vivekparande9563 2 года назад +2

    खुपचं छान दादा 🙏🚩🙇 जय शिवराय 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

    • @eknathkarande2388
      @eknathkarande2388 2 года назад

      रवूप सूंदर माहीती दिली अशीच माहीती देत जाआम्हाला आवडते माझ्या मूलालाही इतिहासाची आवड आहे

  • @DineshYadav-ok5ij
    @DineshYadav-ok5ij 4 месяца назад +1

    SHAURYAVEER TANAJI MALSURE hume garv aapki veerta par🚩🚩🚩

  • @rohanbarkade1183
    @rohanbarkade1183 2 года назад +2

    एकदम भारी व्हिडिओ आहे 👌👌🔥

  • @sumitj8087
    @sumitj8087 2 года назад +4

    खूपच सुंदर माहिती सांगितली दादा, असेच सगळे गड आम्हाला दाखवा म्हणजे आम्ही फिरायला जाऊ तेव्हा सगळी माहीती असेल, जय शिवराय,

  • @prachitigawde5774
    @prachitigawde5774 2 года назад +3

    खूपच छान तुम्ही या किल्ल्याबद्दल माहिती सांगितली आहे.शूटिंग फार अप्रतिम केली आहे.हा व्हिडिओ पाहून आपण जो पाठ्यपुस्तकात जो इतिहास शिकत होतो त्याची आठवण होते.अशीच प्रगती तुम्ही करत राहा.

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 года назад +2

    Tumhi jo video dakhvala tyabaddal ramkriharee tasech tanaji suryaji selar mama yanna maza kotee kotee mancha mujara ramkrishnharee

  • @pavankarpe2944
    @pavankarpe2944 11 месяцев назад +1

    जय भवानी.जय शिवाजी

  • @sahilgaikwad2247
    @sahilgaikwad2247 Год назад +9

    Nice work daaa , proud of uh💝💝

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 2 года назад +2

    Khupach chan.. Jay shivray

  • @sarjeraogaikwad606
    @sarjeraogaikwad606 2 года назад +2

    जय शिवराय, जय तानाजी मालुसरे,🙏🙏🙏

    • @ashokvispute1936
      @ashokvispute1936 2 года назад

      रवरच ददगबदतयतजनमतगबडसदतहज ददगबदतयतजनमतगबडसदतहज ददगबदतयतजनमतगबडसदतहज लि

  • @vikasshekukar7758
    @vikasshekukar7758 2 года назад +2

    विडियो चांगला आहे मला आवडा 😍😍👍👌👌

  • @reshmakamble2316
    @reshmakamble2316 2 года назад +2

    I like this kondana Killa

  • @sunitamoharkar2199
    @sunitamoharkar2199 2 года назад +1

    खुपच छान माहिती दिली

  • @nitinchikte88
    @nitinchikte88 2 года назад +1

    खूप छान दादा थ्या वेडेला मराठा साम्राज्य स्थापित करने येवड सोप पन नवत महाराजाचे साथी सुद्धा महारेजे सरखेच सूर वीर पराक्रमी योद्धा होते
    जय भवानी जय शिवाजी
    जय शिवराय