आपण गडाची माहिती अतिशय सुंदर,साध्या मराठी भाषेत सांगीतली आहे. धन्यवाद आपणांस,घरी बसून संपूर्ण माहिती बघावयास मिळाली. जय शिवराय, जय शंभुराजे, धन्य ती राजमाता जिजाऊ.
बऱ्याच दिवसांपासून आपल्या व्हिडीओ ची वाट बघत होतो..आपला व्हिडीओ बघून फार समाधान झाले..आणि पुन्हा एकदा नकळत आपल्या महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चरणी मान नतमस्तक झाली.!! 🙏🚩
मस्त, You are my all time favorite vloger, पण या वेळी खूप वाट बघावी लागली, दादा तुझा आवाज, त्यातला गोडवा, इत्यंभूत माहिती, ग्रेट व्हिडिओग्राफी, आणी त्याला साजेसे तुझं शब्दांकन सर्व काही मन भुलवून टाकणार थोडाफार food vlogging पण असावं असं वाटतं तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे
माझे गाव विजयदुर्ग जवळील वाडे, mulbandh वाडी हे आहे,अत्यंत उपयुक्त अशी माहिती व फारच सुरेख फोटोग्राफी ,High Defination Camera ची ,फोटोग्राफर चे खूप खूप आभार, धन्यवाद,
नावा प्रमाणे त्याची रचना ही सुद्धा विजया सारखीच आहे व अतिश्य छान प्रकारे तूमी त्याची सफर सुद्धा आम्ला दुर्गे प्रेमिणा तुमचा व्लॉग च्या साहियानी आमच्या पर्यंत पोचवली दादा तुमचे मनापासून आभार ( तुमला पुढील वाटचालीस शुभेच्या ) जय जिजावू जय शिवराय 🚩🚩
विजय दुर्ग....ला..2019..मधे..भेट..द्यायचा..योग आला. आज....विजयदुर्ग..चे..दर्शन घ्यायची..खूप..इच्छा झाली. Aani रानवाटा नि..ते साध्या केल.😊अप्रतीम दर्शन आ न..खूप चान..महिती
दादा,खूपच छान, खूप दिवसांनी तुमच्या विडिओ ची मेजवानी मिळाली,असेच छान छान माहिती व विडिओ बनवत चला.पुढील आकर्षक जंजिरा आहे तर आपण याचा नक्की विडिओ बनवाल हीच अपेक्षा. कळावे---------------
I have watched almost all of your videos till date and also watch many other youtube channels and documentaries. I must give a special thumbs up to this video/vlog for its excellence in all domains of film making .. from content to videography, editing, script, voice over and infotainment quality. This video deserves a special award. I hope the concerned sponsors of award ceremonies take note of this video and nominate it for best video award. All the best to you for continued excellence in this field. All good wishes for your success in career. Keep up the great work. Thanks.
Just amazing!!! Kiti ani kasha kashache kautuk karave😍 Nayanramya footage, awsome drone shots, oghavte Aani sarth commentary , Tuza god aawaj Saglech uttam. Aamhala Vijaydurga chi Itki nayanramya safar ghadavun aanlyabaddal khoop thank u 😊 Keep it up !
Hello sir Please post video on every Sunday We all are very excited for your video When we watch your video our sunday is become awesome Thanks you so much
आपले निवेदन इतके छान आहे की प्रत्यक्ष शिवशाही डोळ्यासमोर उभी राहिली खूपच छान.... छानच छान नवीन शिवशाहीची वाट पहातोय..........
तुझा हा व्हिडिओ पाहिला.खुप आनंद झाला.कारण मला माझ्या गावच्या किल्ल्याची आणि आजुबाजुच्या परिसराची माहिती बघायला मिळाली. तुला माझा 🙏 नमस्कार
जय गाबीत
दोन दिवसा मागे विजयदुर्ग बघून आलो. खूप छान वाटल. पण एवढी माहिती न्हवती तुम्ही छान सांगितली. तुमचे खूप खूप आभार
khup chaan. Mann shant hota Raanvata che video pahun.
इतिहास तर आहेच सुंदर पण तुमचा वर्णन करण्याचा अंदाज अप्रतिम
२०१८ साली किल्ले विजयदुर्ग येथे जाण्याचा योग आला होता पण त्यावेळी नक्कीच एवढी माहिती नव्हती ती आज मिळाली... खुप सुंदर चित्रण आणि तितकंच सुंदर कथन🙏👌
जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नवा व्हिडिओ आला तोसुद्धा अप्रतिम!
व्हिडिओ पाहून डोळे, कान आणि मन प्रसन्न झाले
रानवाटा टिम चे मनापासून धन्यवाद!
भरपूर दिवसांनीं आज तुमचा विडिओ पहिली खूप छान माहिती ड्रोन शॉर्ट पण भारी मस्त विडिओ सर 👌
आपण गडाची माहिती अतिशय सुंदर,साध्या मराठी भाषेत सांगीतली आहे.
धन्यवाद आपणांस,घरी बसून संपूर्ण माहिती बघावयास मिळाली.
जय शिवराय, जय शंभुराजे,
धन्य ती राजमाता जिजाऊ.
खूप दिवसांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पहायला मिळाला आतुरतेने प्रत्येक रविवारी वाट पाहत बसणे आता थांबले अशी आशा ....
You are best
थोडे लेट झाले पण अगदी थेट मनाला भुरळ पाडणारा व्हिडीओ झाला👌👌👍👍
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼
शूटिंग, निवेदन, माहिती सर्व बाबतीत उत्तम 👏🏻👏🏻👏🏻
Khup chaan..Raan vata chya nimita ne..
बऱ्याच दिवसांपासून आपल्या व्हिडीओ ची वाट बघत होतो..आपला व्हिडीओ बघून फार समाधान झाले..आणि पुन्हा एकदा नकळत आपल्या महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चरणी मान नतमस्तक झाली.!! 🙏🚩
मराठी व इतिहासातील कौशल्य, सहज सोपे सादरीकरण. अजून काय हवंय. खूपच छान. 🙌
अप्रतिम छायाचित्रण व त्याला शोभेल असा इतिहास खुप सुंदर जय शिवराय 🚩
रानवाटा चा व्हिडिओ म्हणजे भारीच असणार यात शंका नाहीच.
सकाळ इतिहासमय झाली..😍😍
मस्त, You are my all time favorite vloger, पण या वेळी खूप वाट बघावी लागली, दादा तुझा आवाज, त्यातला गोडवा, इत्यंभूत माहिती, ग्रेट व्हिडिओग्राफी, आणी त्याला साजेसे तुझं शब्दांकन सर्व काही मन भुलवून टाकणार
थोडाफार food vlogging पण असावं असं वाटतं
तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे
❤️ माझं कोंकणच गाव ❤️
⛵जय गाबीत ⛵
जितकं बोलावं तितकं कमीच
इतका सुंदर इतिहास आहे.
या विजयदुर्ग किल्ल्याचा आणि या गावचा 🙏
ते क्षण बंद मत चो
खुप छान विडियो आणि सखोल महीती
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
जय शिवराय, जय महाराष्ट्र
माझे गाव विजयदुर्ग जवळील वाडे, mulbandh वाडी हे आहे,अत्यंत उपयुक्त अशी माहिती व फारच सुरेख फोटोग्राफी ,High Defination Camera ची ,फोटोग्राफर चे खूप खूप आभार, धन्यवाद,
सुंदर भाषेत परिपूर्ण माहिती उत्तम छायाचित्रण पुढील वाटचालीस शुभेच्छा
नावा प्रमाणे त्याची रचना ही सुद्धा विजया सारखीच आहे व अतिश्य छान प्रकारे तूमी त्याची सफर सुद्धा आम्ला दुर्गे प्रेमिणा तुमचा व्लॉग च्या साहियानी आमच्या पर्यंत पोचवली दादा तुमचे मनापासून आभार ( तुमला पुढील वाटचालीस शुभेच्या ) जय जिजावू जय शिवराय 🚩🚩
विजयदुर्गाची सफर खूपच विलोभनीय!
अप्रतिम व्हिडीओ सर!👍
Maze gaav... Aaple Kila Vijaydhurg
विजय दुर्ग....ला..2019..मधे..भेट..द्यायचा..योग आला.
आज....विजयदुर्ग..चे..दर्शन घ्यायची..खूप..इच्छा झाली.
Aani
रानवाटा नि..ते साध्या केल.😊अप्रतीम दर्शन आ न..खूप चान..महिती
खूप छान व्हिडिओ. अत्यंत माहितीपूर्ण Vlog.
जबरदस्त चित्रीकरण.
भला थोरला हौद. अप्रतिम शब्दरचना👌
किती वाट पाहायला लावलीत happy to see you back
धन्यवाद
लहानपण याच गावत गेले. धन्यवाद छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती, अप्रतिम video
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
अतिशय सुंदर संथ अणि सखोल माहिती!! खूप खूप धन्यवाद...रविवारची सुरुवात छान केल्या बद्दल धन्यवाद स्वप्नील 🤎🙏😊
दादा,खूपच छान, खूप दिवसांनी तुमच्या विडिओ ची मेजवानी मिळाली,असेच छान छान माहिती व विडिओ बनवत चला.पुढील आकर्षक जंजिरा आहे तर आपण याचा नक्की विडिओ बनवाल हीच अपेक्षा. कळावे---------------
सुरुवात तर भन्नाट करतोस स्वप्नील दादा!!!!!! अप्रतिम प्रवास वर्णन👌👌☺️शब्दांकनाला तोडच नाही
Videography khup Chan keli aahe sr 🔥🔥🔥🔥🔥👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मी स्वतः जाऊन पाहतेय अस वाटत आहे, नुसत पाहत च राहावं, संपू च नये असं वाटतं ❤️🤩👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नेहमी प्रमाणेच खूप सुंदर....⛺⛺⛺
ह्या वेळेस खूप वाट पहायला लावलीत सर, सुंदर व्हिडिओ👌👌
मित्रा तुझे तुझे विजयदुर्ग भ्रमण चित्रफित व ऐतिहासिक वारशाचे अभ्यासपूर्ण निवेदन मला इतिहासात घेऊन गेले उत्कृष्ट मांडणी व अस्सल मराठी फारच भावली
मस्तच
कय हा योगायोग विजयदुर्गावर असतानाच हा video दिसला
Sir tumcha aawaj khup diwasani ekala khup bar watal khup changlya padhtine mahiti sangitali vijaydurga kilyachi 👌👌👌👌👍👍👍
jay shivray mahiti khup chan
खरचं खूप छान वाटल...पुन्हा इतिहास जिवंत झाला... Script writing आणि Swapnil सरांचा आवाज 😍 ऐकुन भारी वाटलं...🥰😊
दादा तुमच्या व्हिडिओमध्ये खरंच खूप खूपच मस्त माहिती जय शिवराय
Khup Miss kel he combination .... Sunday morning and Raanvata
धन्यवाद!
कसा वाटला व्हिडिओ?
@@Raanvata07 नेहमी प्रमाणे ....एक नंबर विडिओ 👌👌
खुप वाट पाहिली finally तुमचा विडियो आला. अतिशय सुंदर💓 👌👌👌👌🙏👍
Wow yevdha kholvar Vijaydurga chi mahiti bagun aikun khup bhari watla. Ashya mohiman madhe amhala pn samaun ghayaicha wichar kar.
I have watched almost all of your videos till date and also watch many other youtube channels and documentaries. I must give a special thumbs up to this video/vlog for its excellence in all domains of film making .. from content to videography, editing, script, voice over and infotainment quality. This video deserves a special award. I hope the concerned sponsors of award ceremonies take note of this video and nominate it for best video award. All the best to you for continued excellence in this field. All good wishes for your success in career. Keep up the great work. Thanks.
आओ काय राव लवकर टाकत जावा ना विडीओ🥰😘
दादा खूप दिवसांनी आला व्हिडीओ.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम👌
खुप दिवसांनी व्हिडिओ पाहिला . एकदम मस्त आहे 📸
खूप दिवसानी व्हिडीओ आला खूप छानच असणार आजून बघितला नाही आहे आता बघते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti
Most awaited video, Bhava..
Wah, khoop masta.
अप्रतिम... Keep it up
Very nice and thrilling sir
भाऊ खुप छान व्हिडिओ
Dada best cinematography ani tumahca Jadui Awaj !!!!
Khup chan aahe sir
Wowww👌👌
Amazing Video
Bharpur Divsani Tumche Video Pahile Sar Khup Chhyan Mahiti Dron Video Pan Sundar,,👌
Khupach chan editing zhali aahe aani nehami pramane video bharaun denara tr aahesch
दादा व्हिडिओ खूपच सुंदर झाला, त्यात तुम्ही सांगितलेली माहिती छान दिलीत..👌👍
Cinematic drone shoot amezing..🤩
खुप सुंदर अाहे 💯💯👌🏽🚩
Have visited it, but learned more today, thank you 😊
Thank you so much
आता पुन्हा आमचे इथून पुढचे रविवार छान जाणार. नेहमीप्रमाणे सुंदर माहिती,सुंदर चित्रीकरण.👌
खूप दिवसापासून ह्या वाट बघत होतो रानवाटाची.
I,never,ever,seen,this,type
Offortvery,nice,thanks
खूप छान माहिती दिली आणि व्हिडिओ पण मस्त बनवला आहे ! 💯💯
गडांची माहीत खुप सुंदर देता दिर तुम्ही 🙏
Mast 💥👌👌🥰
प्रतिमा हूनही प्रतिमा उत्कट. अप्रतिम. रायगड बघ्याची इच्छा आहे.
अतिशय मस्त व माहितीपूर्ण विडिओ झाला आहे...असेच आणखी विडिओ येउदेत👌
खूप दिवसांनी आला व्हिडिओ. आम्ही वाट पाहत असतो आपल्या व्हिडिओज ची. कृपया परत सुरू करावी आपली भटकंती
खूप छान
खूपच छान स्वप्निल दादा. 👍👍
Just amazing!!! Kiti ani kasha kashache kautuk karave😍
Nayanramya footage, awsome drone shots, oghavte Aani sarth commentary , Tuza god aawaj Saglech uttam.
Aamhala Vijaydurga chi Itki nayanramya safar ghadavun aanlyabaddal khoop thank u 😊 Keep it up !
Khup bhri vatl tumcha vlog
Vijay durg var janya sathi army 💂💂💂 चि permission gyavi lagti ka.... Ani personal boat karavi lagte ka
आज खुप दिवसांनी व्हिडिओ आला आज चा दिवस छान जाणार 👍👍
क्या बात..
धन्यवाद
खूप छान.... इतिहास वाचला आहे.... पण आज पूर्ण समजले.... कान्होजी आंग्रे बद्दल..... धन्यवाद
अप्रतिम
Khup diwasani chan video ala. 👌👌
खूपच छान प्रकारे माहिती सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏 😃
Chan mahiti sangitli dada. Thank you
अप्रतिम
कधी आलेलात साहेब आम्ही भेटलो असतो
Speechless 🙌 At best 🙌🤟 was eagerly waiting .😊
Very nice .. u all are so dedicated !!
Hello sir
Please post video on every Sunday
We all are very excited for your video
When we watch your video our sunday is become awesome
Thanks you so much
🚩
खूप सुंदर चित्रीकरण आणी संभाषण 👌🏻😊
Apratim
Very Nice Video..
Awesome information..
Keep it up..
Jabardast chitrikaran ani mahiti...♥️😍
Apratim dada🤩🤩🤩❤️❤️