राजगड - तोरणा - रायगड प्रवासवर्णन | Rajgad Torna Raigad | Range Trek । महाराष्ट्र देशा | Raanvata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/photography-inst...
    Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
    Few months after a lockdown, I decided to go on a range trek in Sahyadri. Rajgad to Torna is my all time favourite range trek. This time we decided to explore Rajgad Torna and Raigad together.
    Editor: Bhushan Mane, Amit Jadhav, Pritesh Burate
    English subtitles: Meenal Phatak
    Research: Sonali Karandikar
    Social Media: Prachi, Smruti, Omkar
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    RUclips: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
    00:00-00:30 प्रस्तावना
    00:30-00:51 ट्रेकची तयारी
    00:51-03:16 प्रवास
    03:16-03:49 दिवस पहिला - कॅम्पिंग
    03:49-05:33 बालेकिल्ला आणि सकाळ
    05:33-06:00 राजगड वर्णन - Aerial
    06:00-07:44 मोदक
    7:44-8:37 दिवस दुसरा - सुवेळा कॅम्पिंग
    8:37-9:21 सुवेळा प्रभात
    9:21-12:19 सुवेळा ते संजीवनी
    12:19-12:49 संजीवनी वर्णन - Aerial
    12:49-14:54 संजीवनी ते तोरणा
    14:54-15:15 फसलेली अळूवडी
    15:15-16:32 दिवस चौथा - पाककला
    16:32-17:18 भुताची गोष्ट - Aerial
    17:18-17:30 ट्रेकवरची भाकरी
    17:30-18:01 झुंजार माची - Aerial
    18:01-22:19 तोरणा ते भट्टी
    22:19-23:18 भट्टी ते गेळगाणी
    23:18-24:42 दिवस सहावा - गेळगाणी ते हरपूड
    24:42-25:15 रायलिंग पठार - लिंगाणा - Aerial
    25:15-25:40 रायलिंग पठार कॅम्पिंग
    25:40-26:38 दिवस सातवा निवांत सकाळ
    26:38-27:40 सिंगापूर नाळ - दापोली गाव
    27:41 समारोप

Комментарии • 1,3 тыс.

  • @sagarrode4762
    @sagarrode4762 3 года назад +53

    दादा तुमचा आवाज खूपच सुंदर आहे ....भरपूर व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारख प्रवासवर्णन कुठेही नाही 👌👌👌🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +5

      क्या बात!
      धन्यवाद

    • @pradnyaperge4818
      @pradnyaperge4818 2 года назад +1

      Ho aawaj eikayala mast watat

  • @ganeshmakar338
    @ganeshmakar338 3 года назад +80

    खरच आयुष्यात काही नाहीं केलं तरी चालेल पण ट्रेक नक्की करा जास्त आयुष जगता येईल ❤️

  • @vntbro
    @vntbro 3 года назад +81

    दादा राजगडावर मोदक....😉 क्या बात हे... तुमच्यासारखे ट्रेकर्स होणे नाही....🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +7

      हा हा हा.. धन्यवाद
      लॉकडाऊन मध्ये सर्वचं काहीना काही बनवत होते
      तर म्हटलं आपण पण ट्रेक वर मोदक बनवून बघूया

    • @vaibhavmhatre2361
      @vaibhavmhatre2361 Год назад +1

      zop nhi yet mhanun lok old songs aiktat aani mi aaplyavideo aikat zopto

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 3 года назад +21

    आयुष्यात वाट दाखवणारी माणसं भेटली पाहिजे.....रानवाटा पण तेच करते....अप्रतिम vlog सर 🙏🙏🙏❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात..
      धन्यवाद पूजा

  • @deepakwaghmare3397
    @deepakwaghmare3397 3 года назад +115

    आयुष्य खूप सुंदर आहे... फक्त दर रविवार ची सुरुवात अशी झाली पाहिजे🤩😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +18

      खरंय मित्रा..
      आम्हालाही असे व्हिडिओ बनवण्यात फार आनंद मिळतो
      आणि गेले 52 रविवार सलग व्हिडिओ बनवले आहेत आणि पुढेही बनवत राहण्याचा प्रयत्न असेल.
      धन्यवाद

    • @mangalsonawane459
      @mangalsonawane459 2 года назад

      @@Raanvata07 dada great👍👏😊

    • @rajendrasbihomeloan4918
      @rajendrasbihomeloan4918 2 года назад +2

      तुम्ही गडकिल्ले Tour Arrange करता जसे की इतर जण करतात....तसे
      खूप ग्रुप आहेत ना ....पण तुमचा व्हिडिओ आणि माहिती ही ऐकाविशी वाटते...एक तर आवाज अप्रतिम आणि त्यात माहितीची साथ..

  • @saurabhbhuvad8549
    @saurabhbhuvad8549 2 года назад +12

    हि चित्रफीत पाहून प्रत्यक्ष तुमच्यासोबत ट्रेक वर असल्याचा अनुभव आला,धन्यवाद दादा💐💐👌

  • @advreshm_g8845
    @advreshm_g8845 3 года назад +30

    एवढच पाहिजे आयुष्यात...भारीच...👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +2

      खरंय..
      पाठीवर बॅग घ्यायची आणि फिरत राहायचं

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 года назад +11

    आज हा विडीओ बघुन लक्षात आले की पुरवीची माणस ही काय काय चीज होते आणि त्यांना नेन्तुतव करनारे आपले शिवशंभु महाराज हे तर स्वंयमभु शिवशंकराचे आवतार होते 🕉🚩❤💯

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 3 года назад +8

    खूप छान प्रवास आणि खूप मेहनती ट्रेक होता हा करण या एवढे सामान बरोबर घेऊन ट्रेक कारण म्हणजे मुश्किल काम होतं ते त्यात ट्रेक करायचा ,तंगडतोड करायची आणि दमल्यावर निवांत बसव म्हटले तर हातानी बनवून स्वयंपाक करून पोटपूजा करणे हे जास्त जिकिरीचे आहे आणि त्यात त्या मॅडमची कमाल करण जिथे ट्रेक करायला पोर नको म्हणतात तिथे ती जिद्दीने ट्रेक करते छान स्वयंपाक करून घालते खूप अविस्मरणीय अनुभव होता खरच घरी बसल्या राजगड तोरणा range trek अनुभवल्याचा फील आला

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @anirudhakulkarni2316
    @anirudhakulkarni2316 3 года назад +25

    तैयारीची लेवल बघा च्या मारी 😂❤️

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 5 месяцев назад +2

    या लेडीज ताईला आमचा सलाम असा ट्रेक करने ती एक महाराष्ट्र जिजाऊ

  • @anupk
    @anupk 3 года назад +132

    हा नुस्ता ट्रेक चा व्हिडिओ नसून, एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे.
    एखादा vlog कसा narrate आणि navigate करावा, हे खरंच तुझाकडून शिकण्यासारखे.
    व्हिडिओ शूट करताना घेतलेली मेहनत तर दिसतेच. पण ट्रेक करताना आलेला थकवा आणि कंटाळा याचा लवलेशही निवेदनात दिसून येत नाही. व्हिडिओ तेवढाच engaging आणि विषयाला धरून ठेवण्यात हातखंडा आहे.👍🏽👍🏽👍🏽
    असे vlog प्रेक्षकांच्या पसंतीला नक्की उतरतात कारण यात एक story आहे आणि ती story पुढे कशी सरकते याच कुतूहलाने प्रेक्षक जोडला जातो.
    या अनुषंगाने दोन गोष्टी सुचावाव्या वाटतात.
    एक म्हणजे २८ मिनिटांचा मोठा व्हिडिओ बनवण्या पेक्षा. ६ दिसवांचे ६ अथवा ५ vlog बनवले असते तर मागील series प्रमाणे एक ब्लॉग series झाली असती.
    कारण रानवाटा चॅनल प्रेक्षकांच्या भेटीला फक्त रविवारी येते. त्यामुळे frequent uload नसल्यामुळे RUclips चे algorithm video recomendation मधे देत नाही आणि viewer reach कमी होतो. म्हणून content जरी चांगले असले तरी views मधे रूपांतर कमी होते. याची नोंद घ्यावी.
    आणि दुसरी म्हणजे.. अशा व्हिडिओ मध्ये देबू ची अनुपस्थिती खलते.
    बाकी आपण दिलेल्या माहिती बद्दल आणि केलेल्या मनोरंजना बद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +7

      धन्यवाद AMK Vlogs
      तुमची प्रतिक्रिया नेहमीचं प्रेरणादायी असते.
      बऱ्याचदा आम्ही तुमच्या comment ची वाटही बघत असतो.
      तुमची समीक्षा ही उत्कृष्ट असते.
      आभार

    • @satejbhor6765
      @satejbhor6765 3 года назад +1

      Khup changli Samiksha keli ahe

    • @govind2901
      @govind2901 3 года назад +2

      Absolutely correct ...!!! agreed...

    • @adityajagtap1901
      @adityajagtap1901 3 года назад

      Khup mast 👌👌👌👌

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 года назад +1

      खूपच छान समिक्षा 👌👌

  • @rohansandeeppawar8732
    @rohansandeeppawar8732 3 года назад +13

    Respect lai lai respect best ..
    Direct paay padto 💯💯🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      हा हा हा.. धन्यवाद

  • @rupeshjangale7138
    @rupeshjangale7138 3 года назад +27

    कुकरच न्यायचा शिल्लक ठेवलात तुमि तर...

  • @dr.manishatpadkar1625
    @dr.manishatpadkar1625 3 года назад +6

    मी पाहिलेली आतापर्यंत ची सर्वात आनंद दायक विडिओ.
    आयुष्य जगलात् तुमी खरंच.
    मोदक...आळूवडी...घावन....वा...क्या बात.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
      खूप खूप धन्यवाद

  • @ratnakarpatil2823
    @ratnakarpatil2823 3 года назад +8

    आयुष्य सुंदर आहे फक्त इतकी समान घेणारी पोर सोबत असली पाहिजे.😂 शब्द रचना कमाल, पूर्ण विडिओ भन्नाट..😍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खरंय
      खूप खूप धन्यवाद

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 года назад +64

    स्वप्नील पवार साहेब आपण भेटलो होतो तोरणा किल्यावर तुमच्या बरोबर फोटो काढला होता खूप भारी बनवला आहे विडिओ मस्त छान अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +5

      खूप खूप धन्यवाद
      तुमच्या ग्रुप ला भेटूनही छान वाटलं

    • @yogeshpatil-fe6dv
      @yogeshpatil-fe6dv 3 года назад +4

      अशीच सह्याद्री मध्ये भेट होते आपल्या सारख्या. भटक्या लोकांची❤️😁

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 3 года назад +10

    सह्याद्रीत फिरण्याची मजा काही औरच आणि त्यात तुमच्यासारखे भटके असतील तर सोने पे सुहागा. महागड्या हाॅटेल मध्ये राहून खाऊन सुध्दा जो आनंद मिळणार नाही तो आनंद या डोंगर कपारीत राहून नक्कीच मिळतो. सर खुप खुप आभार सध्याच्या या negative वातावरणात तुमच्या विडिओ मधून positivity दिल्याबद्दल 🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद आकाश
      तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटलं

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 года назад +23

    कॉलेजला असताना तोरणा राजगड रात्रीचा ट्रेक केला होता १० वर्षे झाली, आज तुझा व्हिडिओ पाहून आमचा तो ट्रेक आठवला ❤️🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      रेंज ट्रेक ची मजाच वेगळी..
      आता पुन्हा एकदा ट्रेक चा प्लॅन बनवायला हरकत नाही

    • @swapnilvedpathak8890
      @swapnilvedpathak8890 3 года назад

      आता स्वप्नीलदा तुझ्या सोबतच येईन म्हणतोय, खूप धमाल येईल ❤️🤗🤝

  • @prathamkol19
    @prathamkol19 3 года назад +9

    पुढच्या वेळी lockdown काळात Restaurants बंद असली तर तुमच्यासोबत नक्कीच ट्रेकला येतो. काय भारी पदार्थ करता राव! 😋😅

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      हा हा हा..
      20 किलो ची बॅग उचलायची तयारी ठेवा फक्त

  • @BabaBhatkanti
    @BabaBhatkanti 3 года назад +8

    याच व्हिडीओची वाट पाहत होतो. सिंगापूरच्या नाळेतील तोच धबधबा कमाल आहे, आम्ही संध्याकाळी ५ ला पोहचलो होतो आणि पोहताना वेळचं भान राहील नाही. दापोली गाठायला रात्रीचे १० वाजले कारण किर्रर्र अंधार. आठवणी ताज्या झाल्या !

    • @satishsurve6723
      @satishsurve6723 3 года назад

      dada tuzya channel vr pn yeude ❤️😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      लॉकडाऊन लागलं तेव्हा वेळ मिळाला एडिट करायला

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 3 года назад +6

    Sir,
    तुम्ही incredible आहात....
    आपल्या सुंदर महाराष्ट्र इतकं सारं असताना कशाला आपण बाहेर जातो?
    तुमचे साहस तुमची जिद्द तुमची प्लॅनिंग तुमचे जेवण तुमचा प्रवास तुमचे धैर्य त्याला माझ्यासारख्या एका सामान्य मावळ्याचा सलाम.....

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!
      खरंच महाराष्ट्र खूपच सुंदर आहे!

  • @SagarPatil-hj8yb
    @SagarPatil-hj8yb 3 года назад +27

    You are one of the best storytellers :) Enjoyed watching your videos with my family. Thank you so much for creating such nice videos for us.

  • @ABHIKAREVIEW
    @ABHIKAREVIEW 3 года назад +12

    This Trekking is Hope after Pandemic
    Thank You

  • @abhijitkatkar7303
    @abhijitkatkar7303 3 года назад +6

    ट्रेक जगलो ...❣️
    खरंच खूप सुंदर प्रवासवर्णन ...👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @PrasadAbhang
    @PrasadAbhang 3 года назад +13

    भन्नाट 🔥 शेफ च्या हाताला चव आहे 😍

  • @gananjaydesai7863
    @gananjaydesai7863 3 года назад +6

    स्वप्नील दादा..... तुझ्या प्रवासवर्णनाला तोड नाही🙌 तुझा गोड आवाज, सुंदर videography, आणि ट्रेक मध्ये तुम्ही केलेले जेवणाचे मेनू मनाला सुखद अनुभव देणारे आहेत🙌 . मनीषा ताईंना सलाम🙌 आमचे मित्र अमोल तळेकर यांची entry त्यांच्यासारखी energetic❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद

    • @vikastaware2245
      @vikastaware2245 11 месяцев назад

      manisha tai ch instagram handle konala mahit asel tar sanga. khupach energetic vyaktimatva vatla tai ch

  • @pavanm2024
    @pavanm2024 3 года назад +1

    1 number 😊, कोणताहि गाजवाजा नाही, एकदम साध्या भाषेत वर्णन!!! मन प्रसन्न झाले..... 🙏

  • @SheshadriVyas
    @SheshadriVyas 3 года назад +7

    अभूतपूर्व पर्वणी होती ! आता अश्याच मोठ्या व्हिडिओ ची अपेक्षा आहे👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा

  • @nustabharimanus6465
    @nustabharimanus6465 3 года назад +3

    ठाणेकर रॉक्स😍❤️🤘 कमाल प्रवासवर्णन दादा❤️

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +2

    🚩 || जय शिवराय || 🚩
    खुप सुंदर ,, स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला............ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @raviauti5223
    @raviauti5223 2 года назад +1

    तुमचा ट्रेक चा प्रवास थक्क करणारा आहे, एवढी मेहनत घेऊन आमच्या पर्यन्त हा प्रवास दाखवल्या बद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आणि ट्रेक चा प्रवास एवढ्या जवळून अनुभवता आला, खरच खूप छान वाटले video पाहून एक प्रेरणा मिळाली. असेच छान video बनवत जा, आई तुळजा भवानी तुम्हाला बळ देवो हीच प्रार्थना...

  • @thebluespoontraveller
    @thebluespoontraveller 3 года назад +6

    Boht hard Boht hard..
    Adventures of Sahyadri bawa 😍👌

  • @Tubemith
    @Tubemith Год назад +3

    Food menu on the trek was nothing less than a five star hotel menu... Superbly captured and narrated

  • @vinaytambat4800
    @vinaytambat4800 Год назад +1

    दादा अक्षरशः त्या वाटांवर नेऊन सोडलत....गडांचा व्हिडिओ बघताना अंगावर काटे येत होते❤️ आणि तुमच्या शब्द रचनेला तोड नाही दादा....सलाम तुम्हा तिघांना❤️

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +1

    Atta paryant pahilele pravas varnan kharach lay bhari 👌👌

  • @sohan.visuals
    @sohan.visuals 3 года назад +3

    Ha channel evdha underrated ka ahe?
    Khup lokaanparyant ha channel pochla pahije! 🙏🏻
    Khup chan vlog hota dada. Keep it up👍🏻

  • @atharvjoshi.5495
    @atharvjoshi.5495 3 года назад +9

    The trek was really amazing and it's presentation was really mind blowing.Thank you for this video.The trek mates were amazing.And the various food dishes along the trek were amazing.

  • @rohanjadhav8726
    @rohanjadhav8726 3 года назад +2

    खूप सुंदर ट्रेक आणि मोदक चा प्लॅन मस्त, तुझा प्रवासवर्णन म्हणजे एकदम भारी, असेच छान ट्रेक करा आणि आम्हाला दाखवत रहा. लिंगणा किल्ल्या चा द्रोण शोट अप्रतिम होता.

  • @vikaspadale750
    @vikaspadale750 3 года назад +1

    एकच नंबर... राजगडावर उकडीचे मोदक आणि त्यासाठीची तयारी खासच
    इतका सुंदर ट्रेकचा विडिओ पहिल्यांदाच पाहतोय.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात..
      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 3 года назад +3

    1no.... छान... कडक...मस्त

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial 3 года назад +7

    धन्यवाद दादा..खूप खूप शुभेच्छा.. आनंद वाटला

    • @estebanarchie3292
      @estebanarchie3292 2 года назад

      I know it's kind of off topic but does anyone know a good site to watch newly released series online?

    • @imranpaxton6538
      @imranpaxton6538 2 года назад

      @Esteban Archie Flixportal =)

    • @estebanarchie3292
      @estebanarchie3292 2 года назад

      @Imran Paxton Thank you, signed up and it seems like a nice service :) I really appreciate it !

    • @imranpaxton6538
      @imranpaxton6538 2 года назад

      @Esteban Archie you are welcome =)

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs 2 года назад +1

    तुमच्या कार्याला, धाडसाला, प्रवास वर्णनाला लाख लाख सलाम.🙏 त्याकाळी मावळे कसे फिरत असतील याची कल्पनाच केलेली बरी.

  • @KJ-ml1hk
    @KJ-ml1hk 3 года назад +1

    प्रवासवर्णन ऐकलं नाही तर प्रत्येक Scene ला Feel केलं सर...😍सह्याद्री😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात..
      धन्यवाद

  • @DubaikarDadus
    @DubaikarDadus 3 года назад +4

    सर आज १ में महाराष्ट्र दिन .
    आज तुमचा vdo बगत आहें प्रतेक वेलि असे वाट्टे की तुमचा आवाज़ मराठी डिस्कवरी पाहत आहोत

  • @keshavs6633
    @keshavs6633 3 года назад +3

    Love this Channel!

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад +2

    😍इतके दिवस फक्त पोस्ट पाहिले होते आता विडिओ पाहू खूप भारी वाटले तुम्ही लोकं खरे backpacker आहात सर तुमच्या कडे सगळ्या सारखे भारी अनुभव आहेत 👍🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      धन्यवाद अमेय

  • @rohitdhole2001
    @rohitdhole2001 3 года назад +2

    किती वर्षांनी फोटोग्राफीचं वर्कशॉप जिथे केला तो वर्ग/घर बघुन खुप छान वाटलं.
    प्रवासवर्णन नेहमीसारखंच अप्रतिम.... आपल्या स्वरात वर्णन ऐकायला मिळणं म्हणजे मी परवणीच समजतो..... छोटासा गॅस छान होता, मी पहिल्यांदा बघीतला...😊
    मनसोक्त पदार्थ बनवले गडांवर....जवळपास 20 कि. ची बॅग भरुन ट्रेक करण सोपं नाही....लॉकडाऊन मध्ये फिटनेसकडे चांगल लक्ष दिलेलं दिसतंय.
    एका पायात बुट आणि एका पायात फ्लोटर...😃😃😃

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद रोहित

  • @keshavs6633
    @keshavs6633 3 года назад +4

    Food Blog + Travel Blog! :) :)

  • @SathSathwithJyoti
    @SathSathwithJyoti 3 года назад +2

    Wah kya baat !
    खूप छान वाटले पाहून ha vlog
    भटकंती च्या मिलिंद गुणाजी yanchi athawan aali
    Thanks a lot sir, you are great 👍😀🙏
    I am new subscriber
    And you gave me new energy for marathi Vlogging 🙏🙏😊👍🤗

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +2

    He pravasvarnan amazing beautiful natural environmental hot shabdat sangata yenar nahi Dada khupch Chan enjoy kela tumhi ❤️❤️❤️👍

  • @MrAjit81
    @MrAjit81 3 года назад +1

    भन्नाट वीडियो सर!! अप्रतिम वर्णन करून घर बसल्या दोन ट्रेक करून आणल्याबद्दल खूप खुप धन्यवाद!👍

  • @sagarchavan7143
    @sagarchavan7143 2 года назад

    तुमच्या आयुष्यात असा ट्रेक जीवनभर लक्षात राहिल
    ह्यालाच खरं जीवन जगणं अस म्हणतात
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mangeshmahajan4445
    @mangeshmahajan4445 3 года назад +2

    वा वा वा!!
    हे vlog पेक्षा फारच जास्त चांगलं वाटतंय..
    मस्त निवांत edit केलंय.. आणि music चा अप्रतिम वापर 👏🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      धन्यवाद मंगेश!
      तुझं काय चाललंय सध्या?

    • @mangeshmahajan4445
      @mangeshmahajan4445 3 года назад

      @@Raanvata07 फोटोग्राफी चं काम मिळालंय एक. बाकी ठीक!

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад

    Excellent, जीवन जगताना असा काही तरी वेगळा अनुभव, बदल निश्चितच पाहीजे, आपला ग्रुपचा छंद निश्चितच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा आहे .

  • @ratnaprabhabirmole5160
    @ratnaprabhabirmole5160 3 года назад

    स्वप्निल भावा तुझे विडिओ एवढे unique असतात ना की त्याला काही तोडच नाही। आजचा विडिओ आम्ही फक्त पहिला नाही तर तुम्हा तिघं बरोबर आम्ही ५-६ दिवस जगलो असे आम्हाला वाटले। आम्ही तुझा विडिओ सहकुटुंब पाहतो त्या मध्ये मी, माझी पत्नी, माझी ९ वर्षाची मुलगी अद्विता माझा ३ वर्षांचा मुलगा विराजस, काही वेळेस माझे आई, बाबा आणि माझी सासूबाई आणि माझा मेव्हणा असे पाहतो। तुझे मराठी खूपच छान आहे पण त्या पेक्षा जास्त छान तुझी बोलण्याची लकब आणि तुझे विचार आहेत । तुझी पोरांनो बोलण्याची पध्दत मला खूप आवडते। लहानपणी श्रीकृष्ण,चंद्रकांता या मालिकांची वाट रविवारी ९ वाजता बघत असु आता अशीच वाट तुझ्या विडिओ ची पाहतो। जमल्यास मोठे विडिओ बनव खूप वाहत जातो त्या विडिओ मध्ये। तू विडिओ like आणि चॅनेल subscribe करायला सांगत जा त्या मुळे तुझे likes आणि subscriber वाढतील। तुझ्या विडिओ मुळे मला JKV चा चॅनेल बघणे साफ सोडले। JKV फार पकवतो। मला तुझ्या सोबत ट्रेक करायला आवडेल जमल्यास कळव आपण ट्रेक ला जाऊ शकतो का ते। तुझ्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा।
    तुझ्या प्रेक्षक वर्गातील एक विद्यार्थी,
    किरण प्रकाश बिरमोळे

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    अप्रतिम व्हिडिओ....खुपच सुंदर चित्रीकरण केलंय.....वाह....मोदक आणि अळूवडी ...दी बेस्ट!!!

  • @gosavipg
    @gosavipg 3 года назад +1

    अप्रतिम वर्णन ....... राजगड तोरणा ट्रेक केलाय आम्ही. पण तुमचा प्रवास पाहून असं वाटत आता लगेच बॅग पॅक करावी आणि निघावं राजगड कडे...... सुंदर विडिओ आणि खूप छान माहिती.........

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @tejaspatil8211
    @tejaspatil8211 2 года назад

    खुप भारी।। खुपच भारी।। मोदक एकदम अनपेक्षित गोष्ठ।। Hech खरे जीवन🔥🔥🔥😭🙏🙏

  • @ankitabandivdekar4930
    @ankitabandivdekar4930 3 года назад +1

    तुम्ही जे रानवाटा च्या माध्यमातून दाखवले ते भन्नाट आणि अविस्मरणीय असं. 👌🙂

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद अंकिता

  • @DM-gi1xw
    @DM-gi1xw 24 дня назад

    अप्रतिम trek, swapnil sir जीवनाचा आनंद कसा घ्यायला हवा हे तुमच्या द्वारे अनुभवता येत

  • @sunitpendse
    @sunitpendse 2 года назад

    प्रवासवर्णन मस्तच, राजगडावर मोदक बनवायची कल्पना आवडली! 👌

  • @pramodnikumbe
    @pramodnikumbe Год назад

    Pravas Varnan Khupcha Chhan Aahe Tumcha Video Pahun Phar Chhan Vatal Sir

  • @abhaysathe3414
    @abhaysathe3414 Год назад

    खरोखरच तुम्ही तिघेजण अद्भुतच आहात. सलाम तुम्हच्या धाडसाला

  • @arunwedhikar1983
    @arunwedhikar1983 Год назад

    स्वप्नील, मित्रा..हा सुंदर ट्रेक, तू सर्वांशी साधत असलेला छान संवाद हे सारं सारं ऐकताना, पाहताना डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू येत होते...तुमच्याविषयीच्या आदराने, प्रेमाने ऊर भरून येत होता...पूर्वी मीही असाच वेड्यासारखा भटकायचो पण आता नाही जाऊ शकत तरीही त्यासाठी "रानवाटा" हा एकच पर्याय मला बेस्ट वाटतो..! खूप खूप आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा!💐🙏😍

  • @anattempt2223
    @anattempt2223 3 года назад

    तुम्हां सर्वांच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आंनद पाहून मन प्रसन्न होते।
    खूप सुंदर प्रवास वर्णन👌👌

  • @whoabhijeetpawar
    @whoabhijeetpawar 2 года назад

    खूप सुंदर दर्शन घडवलत.....हा थरार आणि हा अनुभव मिळणं खूप भाग्याचं आहे.....👌

  • @travellernilesh9529
    @travellernilesh9529 6 месяцев назад +1

    Ek sundar anubhav share kelyabaddal Dhanyawad❤

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 3 года назад +1

    Khup chan sir . Tumhi kase 7 divas kadhle bapre pan khup enjoy kelay sir tumhi. 👌👌👌💐💐💐

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      हा हा हा.. धन्यवाद

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 11 месяцев назад

    हा एपिसोड कीती वेळा पाहिला हे मलाच आठवत नाही..पण तो जुना झाला नाहीं हे नक्की..तो मी पाहून पाहून जुना होईल असे मला वाटले पण तो काय जुना झाला नाही नी मी पण पहीचे बंद केले नाही...आत्ता तेच पहातोय.... रतनगडाच्या शाळेतली गाणं....कुठल बर...हो.. खडकातल्या झऱ्या रे खडकतल्या झाऱ्या होशील का माझा मैतर खरा❤

  • @saralagonke3640
    @saralagonke3640 2 года назад +1

    जय शिवराय 🙏🙏

  • @gauravagiwale527
    @gauravagiwale527 Год назад +1

    Khup Chan mahiti dili tumi

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 года назад +1

    khupch apratim video dada

  • @shubhangithorat4175
    @shubhangithorat4175 2 года назад

    सुंदर शूट .त्याहून सुंदर नॕरेशन. केवळ अप्रतिम बनला आहे हा ह्विडीओ.

  • @sakshighadge1669
    @sakshighadge1669 3 года назад

    खूप छान .
    सूर्य, डोंगर आणि फक्त निसर्ग.

  • @Smoki.95
    @Smoki.95 Год назад

    तुम्ही सर्वजण तर खूपच खूप ग्रेट आहात पण महाराष्ट्राच्या लेकिच (मुलीचं ) करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशा खडतर प्रवास करताना इतके सुंदर पदार्थ ही तीने ज्या आनंदाने केले , जो जोश , उत्साह दाखवला त्या माऊलीला सलाम💞 💖🙏❤️🙏💖💞

  • @vrushalikalambe7595
    @vrushalikalambe7595 3 года назад +1

    Really amazing , mastach khup chan trek , ani chakk modak banavlet tumhi waw 👌👌👌👍👍👏👏👏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 года назад +1

    Adventure vlog कसा असावा तर हा असा असावा .. काय लिहू, शब्दच नाहीत. असं वाटतंय मी सुद्धा फिरतोय. अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @pralhadpandit9899
    @pralhadpandit9899 2 года назад

    रानवाटा चे काही व्हिडिओ आज बघितले. एकदम मस्त. राजगड, तोरणा रायगड ट्रेक बघताना तुमच्या बरोबर चालण्याचे फीलिंग आले. आता तुमचे सगळे व्हिडिओ बघतो. धन्यवाद आणी असेच व्हिडिओ पुढे बनवा.

  • @yashodutt
    @yashodutt 2 года назад +1

    क्या बात है दोस्तों आपकी इतनी कठिन और रोमांचक यात्रा देख कर सचमुच आत्मा को भी आनंद आ गया.. काश कि मैं भी आपके साथ यात्रा मे शामिल हो पाता.. आपको बहुत बहुत धन्यवाद कि आपके माध्यम से हम भी मस्त यात्रा कर के आए. Love you Friends 💓 💓 💓

  • @shravanparad3824
    @shravanparad3824 Год назад

    काय निवांत पण आहे राव आयुष्याशाची खरी मज्जा घेता तुम्ही 👍👍

  • @sarikakindre4505
    @sarikakindre4505 2 года назад

    खूप आवडला हा ट्रेक विडिओ......यातून मिळणारा आनंद हा खरोखर घेता आला पाहिजे

  • @saiprasadchavan3178
    @saiprasadchavan3178 2 года назад

    एकदम जबरदस्त, खूप मजा आली बघताना😍😍👍

  • @satishahire7813
    @satishahire7813 2 года назад +1

    खुपच छान

  • @pradippawar7119
    @pradippawar7119 2 года назад

    खुपच सुंदर प्रवास... तितकेच सुंदर प्रवासवर्णन... आणि तुम्ही तिघेही लय भारी... व्हिडिओ बघुनच इतके भारी वाटतेय.. काय मजा आली असेल.. दादा तुमच्या बरोबर ट्रेक करायला खूप आवडेल..

  • @sanjaychandekar6588
    @sanjaychandekar6588 2 года назад

    एकदम मस्त , FULL SUSPENCE , THRILL , 100 % MARK

  • @shreeraj1354
    @shreeraj1354 2 года назад

    Ek Number kadak dada.....
    wat nastana wat kadat jane khup critical aahe ...
    Treal kuthe hi spast disat navti .. tyatun tumhi wat kadat ha pravas purn kela...
    Salute tumhala....

  • @siddharthkhole4679
    @siddharthkhole4679 2 года назад +1

    आतापर्यंतचा सर्वात छान explore करणारा तिथल्या गोष्टींची खूप छान माहिती देणारा मराठी vlogger@रानवाटा दादा तुमचे खूप छान vlog असतात 👍👌

  • @Deepa_SS
    @Deepa_SS 3 года назад +1

    सुंदर चित्रफीत 👌👌अप्रतिम अनुभव !
    निवेदन, छायाचित्रण आणि स्वयंपाक सगळंच भारी जमलंय पोरांना 😊😊👍👍

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 3 года назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏"Apratim sir''

  • @pramoddeshmukh763
    @pramoddeshmukh763 2 года назад

    KHUP JAST BHARI AN PRERNADAYI , JABARDAST

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Год назад

    खूपच छान सुंदर ट्रेक आणि वर्णन ही खूप छान केलत धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @sagarchaudhari5628
    @sagarchaudhari5628 2 года назад

    ❤️🔥🔥 एक नंबर दादा.. काल तुमची व्हिडिओ पाहिली. आता घरात रोज रात्री जेवताना टीव्ही वर पूर्ण कुटुंब तुमचे व्हिडिओ पाहतात. ❤️🔥🔥❤️ खुप छान

  • @devyanisahasrabuddhe4429
    @devyanisahasrabuddhe4429 3 года назад +1

    अप्रतिम आहे ❤️

  • @SwapnilR892
    @SwapnilR892 2 года назад

    तुमच्या आवाजात जादु आहे.. एतिहासिक वाटतो.. आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की खूप प्रगती मिळेल तुम्हाला.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад

    Kharach Dada tumha sarvanna manapasun shubhecbha apratim naturally inveromentally pravas varnan 💐💐👌👌❤️❤️

  • @kunalpatil6536
    @kunalpatil6536 3 года назад +1

    ekdam mast dada
    superb
    ata amahala pn java vatattt ahe
    tumchya video mule amhala anand gheta ala thank you so much............

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @sanketsarkale1098
    @sanketsarkale1098 3 года назад

    भावा भारीच मजा केली राव...खूप छान

  • @svagashe
    @svagashe 3 года назад

    सुंदर, सविस्तर ,सरळसाधे वर्णन
    आणि अप्रतिम छायाचित्रण !

  • @omkarmahadik797
    @omkarmahadik797 2 года назад

    खुप सुंदर जबरदस्त,आयुष्य असे सुंदर जगता आले पाहिजे 😍💫💫