लॉकडाऊन चा शेवट आणि नव्या गोष्टींची चाहूल! Photography Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2021
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/photography-inst...
    रानवाटा प्रस्तुत ऑनलाइन फोटोग्राफी कार्यशाळा 2021
    GoPro Masterclass:
    - GoPro चे functions चे आणि settings
    - Post processing आणि GoPro accessories
    Fee: 999
    DSLR photography course:
    - Basic advance photography course
    - Camera functioning, settings, photography rules
    - वेगवेगळ्या लेन्सेस आणि त्यांचा उपयोग
    - Outdoor आणि indoor lighting आणि photo editing
    Fee: 5000 (सोबत 1 वर्षाची community membership)
    अधिक माहितीसाठी संपर्क: 9699656407
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 72

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 года назад +3

    महाबळेश्वर,जावली, पाटण(सातारा जिल्हा) परिसरातील कांदाटी खोरे ,चकदेव महिमंडणगड, मधुमकरंदगड ,रघुवीर घाट, तापोळा, जंगली जयगड, भैरवगड, वासोटा असे अनेक ठिकाणे आहेत जे कोयने च्या जंगलात आहेत आणि अतिशय दुर्गम आहेत , त्यांना कधी तरी आवश्य भेट द्या...🙏

  • @TanmayKetkar
    @TanmayKetkar 3 года назад +1

    मी तन्मय केतकर, पहिल्या किंवा दुसर्‍या बॅचला होतो, नवीन उपक्रम झकासच, त्याबद्दल अभिनंदन, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.

  • @sagaraher6219
    @sagaraher6219 3 года назад +1

    मराठी भाषेतील अप्रतिम चॅनल,
    तुम्ही सर्वांनी व्हिडीओज बनवितांना जी आत्मीयता जपलीय, त्यासाठी खूप शुभेच्छा,
    अन आम्हां प्रेक्षकांसाठी एकाहून एक सरस अशी माहितीची, नेत्रसुखद मेजवानी देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
    आपले चॅनल एका अगळ्या वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचावे, यासाठी खूप सदिच्छा. बेस्ट लक रानवाटा टीम, hats off to you all.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад +5

    आज अचानकपणे शनिवारी विडिओ छान सर तुमच्या चॅनल कडे लोक जास्त ओढली जात आहेत आनंद वाटतो आहे 30k तर पूर्ण केलेच आहेत आता 50k पण होऊन जाऊ दे

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @jodiayurvedachi
    @jodiayurvedachi 3 года назад +2

    2011 ला तुझ्या फोटोग्राफी कोर्स च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बॅच ला मी होतो , त्या नंतर गेली 10 वर्ष जमेल तसं मिळेल त्या कॅमेरा ने प्रयत्न चालू आहेत,
    पहिल्या लॉक डाउन मध्ये मी आमचा #Prabhuved2020 हा you tube channel सुरू केला आणि तेव्हा पासून व्हिडिओग्राफी ला पण सुरुवात झाली, तुझ्या कडे केलेल्या कोर्स चा खूप फायदा झाला.
    आता माझा पण एक कामचलावू स्वतंत्र स्टुडिओ रुम आहे, त्यात स्वतः भिंतीला पांढरा रंग देऊ , स्टँड लाइट्स लावून आमच्या व्हिडिओ ची शूटिंग सुरू असते , चॅनेल अजून छोटा आहे. जमायला लागलं म्हणून एक हिंदी आणि एक मराठी असे दोन स्वतंत्र चॅनेल सुरू केलेत.
    पुन्हा एकदा सांगतो तुझ्या कडे 10 वर्षांपूर्वी केलेल्या कोर्स चा आता नक्कीच फायदा होतोय
    धन्यवाद आणि शुभेच्छा
    डॉ पुष्कर प्रभु

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +3

      खूप खूप धन्यवाद डॉ पुष्कर प्रभू!
      दुसरी बॅच होती तुमची..
      आणि तुम्ही तेव्हा शूट केलेला 'आंब्याची गोष्ट' प्रोजेक्ट आजही लक्षात आहे माझ्या..

  • @anupk
    @anupk 3 года назад +2

    तुमच्या नवीन प्रयोगासाठी खूप शुभेच्छा 👍
    असे हलके फुलके प्रसंग तुमच्या vlog मध्ये ही घेत जा..
    पोस्ट credit scene मध्ये असे blooper घेतले की जी कलाकृती आपण बघितली त्यामागची धम्माल आणि मेहनत समजते..
    सगळ्यात मजेशीर म्हणजे... कुत्रे भुंकण्याचा प्रसंग अगदी relate झाला 😂😂
    अशी गमतीशीर आव्हानं एका vlogger ला शूट करताना नेहमीच समोर येतात..
    मला स्वतःलाही Guitar Cover शूट करताना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते... एका take मध्ये पूर्ण कडवं वजवणे कठीण... आणि त्यातच पूर्ण cover smooth वाजवले आणि शेवटाकडे... शेजारच्या घरातून कोणी ना कोणी खेकसले किंवा मिक्सर लावला की खेळ संपला..
    परत घ्या सगळे शूट करायला...😂

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद AMK vlogs
      तुम्ही सूचना करावी आणि आम्ही ती पूर्ण करावी..
      उद्याच्या भागामध्ये bloopers add करायला घेतो आता
      असेच प्रेम राहुद्या..

  • @anantjadhav6155
    @anantjadhav6155 3 года назад +4

    किती कष्ट आहे फोटो ग्राफीमध्ये हे आता कळले👌👌👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खरंय..
      धन्यवाद

  • @jayeshpadake8904
    @jayeshpadake8904 3 года назад +5

    What I like about you the most is you are a very genuine person at heart with super sense of humour though we haven’t met yet....wishing you stupendous success in all your ventures

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +1

    खुप छान स्वप्नील दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण मज्जा आली व्हिडिओ पहायला......... धन्यवाद

  • @akshaypawar3520
    @akshaypawar3520 3 года назад +3

    Sir tumi ji Photography karta te dusar koni nai...hats off swapnil sir...💯🔥😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद

  • @sujitkhopade
    @sujitkhopade 3 года назад +1

    tu bollyavar vija chamku shaktat I remembered harishchandragad fort vlog🙌🔥

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад

    फारच छान!

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 года назад +1

    शनिवारी vlog क्या बात है. खुप छान 😃

  • @santoshjadhavvlogs726
    @santoshjadhavvlogs726 3 года назад

    मस्त...👍👍

  • @swarupkumarmall2158
    @swarupkumarmall2158 3 года назад

    superb video bhau

  • @dipaktaradevlog5105
    @dipaktaradevlog5105 3 года назад

    खूपच छान सर 😘😘

  • @_sachin_gosavipandur3628
    @_sachin_gosavipandur3628 3 года назад

    Mast सर

  • @withbro9105
    @withbro9105 3 года назад

    पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @pritammane7269
    @pritammane7269 3 года назад

    outstanding....

  • @panthastha.
    @panthastha. 3 года назад

    अप्रतिम सरजी👍👌

  • @tm9661
    @tm9661 3 года назад

    All the very best !

  • @prayagpadwal221
    @prayagpadwal221 3 года назад

    masta

  • @ashwin9189
    @ashwin9189 3 года назад

    Swapnil pawar as usual haa video dekhil superb ahe!!!!

  • @Black-Aizen-YT
    @Black-Aizen-YT 3 года назад

    👌👌👌

  • @tejassalaskar8380
    @tejassalaskar8380 3 года назад

    Khup chaan sir

  • @Kaushik712
    @Kaushik712 3 года назад

    Afratim!!!

  • @nikhilwadkar18
    @nikhilwadkar18 3 года назад

    Masta👌

  • @shubhampol8665
    @shubhampol8665 3 года назад

    asech Vlog yet rahudya mhnje tithe asnare kahi lok (@Editor) kam kartat ki nahi he samjt

  • @shiro1603
    @shiro1603 3 года назад +1

    Tu bollyavr vija chamku lagtat ⛰️⛈️
    😁😀😅
    Khup lavkr click zal

  • @ketanjaybhaye3201
    @ketanjaybhaye3201 3 года назад

    Best camera konta photography videography ani cinematography sathe

  • @ajinkya_gov74010
    @ajinkya_gov74010 3 года назад

    🙌❤❤😀

  • @prathameshmore3947
    @prathameshmore3947 3 года назад

    mast

  • @sadabehere
    @sadabehere 3 года назад

    👌👌👍

  • @simplecoder5956
    @simplecoder5956 3 года назад

    Dada khup bhari👌...
    Gharach purna studio ch karun thevlay watt....

  • @sujaykulkarni1728
    @sujaykulkarni1728 3 года назад

    Hi Dada. I want to learn Photography from Mobile to Camera. I don't have any camera but I want to explore and I will definitely get the Camera for this thing in few months.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      Great!
      Can you give us your number?
      Our team will contact you regarding the course details.

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 3 года назад

    Hii dada tumacha video madhe ganesh aahe to mazhya college madhe hota tuamcha video mast zala

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +2

      अरे वा.. मस्तच

  • @adityapatil8896
    @adityapatil8896 3 года назад

    दादा मला पण तुमच्या सोबत एक दिवस गड सफारी करण्यासाठी यायचे आहे.

  • @sujatabhalekar9164
    @sujatabhalekar9164 3 года назад

    Udya sakali 10 wajta kahi yenar ahe ki nahi. Amhi Ravivar che prekshak.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      रविवारच्या प्रेक्षकांना नाराज नाही करणार.. उद्या एपिसोड येईल सकाळी 10 वाजता

  • @keshavmandhare2145
    @keshavmandhare2145 3 года назад

    Aaj Sunday Nahiye pn

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +4

      आली हुक्की.. दिली बुक्की..

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar 3 года назад +1

    Poranno participate kara re

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +2

      हा हा हा
      खरंच करा पोरांनो.. गरज आहे

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 3 года назад

    I want that T-shirt 'Explore'

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      Online मागवला होता.. bewakoof वरून
      Check करा..

    • @swapniljadhav1296
      @swapniljadhav1296 3 года назад

      @@Raanvata07 Ok i will order same

  • @gajakant
    @gajakant 3 года назад

    का माहीत पण तूमी बोलता तेव्हा अस वाटत की किशोर कदम बोलतायत , ऊन जरा जास्तच आहे

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 года назад +1

    दादा मला कोकण. कडा.. वरती.. जो व्हिडिओ.. काढाला. तो.. इस..... कोणता... होता. थोडी माहिती मिळेल का.. खूप छान. होता तो व्हिडिओ.. आणि.. त्यातली. एक. गोष्ट.. मी सारखी रिपीट.. करून.. बघत. असतो. ते.. म्हणजे.. आपल्या.. आवाजातले.. ते बोल..माझ्या.. मागे संपूर्ण.. धुक. आलं. आहे.. आताच. पाऊस थांबला आहे.. वीज्जाचा कड्डड्डकडात.. तेवढ्यात वीज. चमकते ❤❤👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद
      ruclips.net/video/VyeDKidcVj4/видео.html

  • @aniketshelke3778
    @aniketshelke3778 3 года назад

    👌👌