शिवनेरी किल्ला 🚩 (छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी) Shivneri Fort
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #छत्रपती_शिवाजी_महाराज
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#sambhaji_maharaj
#शिवनेरी
#शिवनेरी_किल्ला
#shivneri
#Shivneri_Fort
#vlog
#trekking
#Trek #sagar_madane
तुझी गड किल्ल्यांची माहिती खूपच छान असते.सगळया किल्ल्यांची खूप चांगली माहिती तू दिली आहे
हे सारं पहायला खूप बरे वाटते.व पाहून आनंद मिळतो.
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻
आदरणीय सागर तुझे आदर्श विचार व महान कार्य आहे.धन्यवाद
खुपच छान व्हिडिओ आहे .
शिवाजी महाराजांची जन्मभूमी...शिवनेरी..खूप मस्त आहे...अतिशय अप्रतिम अशी माहिती दिली...🙏🚩जय शिवराय🙏🚩 जय शंभुराजे जय जिजाऊ🙏🚩 thank you so much..🚩🚩🙏🙏🚩🚩
Aprtim sadarikaran ani abhyaspurn mahiti dili dhanyavad
Jay shivray🚩🚩🚩
Mich maharaj parat aaloy
अप्रतिम व्हिडिओ आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
खुपच सुंदर .
शिवरायांच्या 392 वर्षा पुर्वीच्या काळात फिरुन
आल्याचा अनुभव आला . अंगावर रोमांच शहारे
आले .
आपण खुपच भाग्यवान आहोत शिवरायान्च्या
महाराष्ट्रात आपण जन्म घेतला .
392 वर्षाच्या काळाचा अनुभव घेतांना आपला
त्या काळातील पुनर्जन्म तर नाही ना अशी अनुभूती होते.
धन्यवाद .
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
खूपच छान व्हिडीओ आहे सुंदर
खूपच छान माहीती मिळाली माझ्या सारख्या दिव्यांगासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे
धन्यवाद
Dhanvad bhau tumcha mule rajenche darshan zale
छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद तुमच्या सोबत आहेत खुप छान समजवता
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि त्यांचा पाळणा पाहून तो पराक्रमी बाळ इथेच ज्न्मला आणि खरे स्वातंत्रय जन्मास आले असे वाटले . खुप छान भावा . प्रत्यक्ष किल्ला पाहिल्यासारखे वाटले. खुप मन प्रसन्न झाले. बांधकाम अप्रतिम सात दरवाजे शिवाई देवीचे मंदिर कुलुपदरवाजा ' कडेलोट , सगळच अवर्णनीय आहे भाऊ
खूप छान आहे जय. शिवराय जय जिजाऊ
या वास्तूंचे योग्यप्रकारे जतन व्हावे.
Khupach mast dakhavala killa 🙏🙏🙏🚩🚩🚩....maharajanna manacha mujara 🙏🙏🚩🚩
खुप छान दर्शन झाले शिवनेरी किल्ल्याचे फार छान माहिती मिळाली खुप धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
Amhi hi gelo ahe shivneri kilyavar mast ahe
Jay shivaji Jay bhavani 🚩
👌 👌 👌 👌 👌 👌 ati sundar aamchay sarkhe je var chdhu shakat nahit aanand milala, Jay shivray Jay bhvani
उत्तम चित्रीकरण उत्तम माहीती धन्यवाद जय शिवाजी महाराज
खूप छान व अतिशय सुंदर आहे तुला अनेक आशिर्वाद
खूप म्हणजे खूप छान पद्धतीने महिती देताय आणि चित्रीकरण पण छान केलय 👌👍🚩
सुंदर आणि खुपच अप्रतिम शिवरायांचे जन्म स्थान खूप भारी वाटले बघून व्हिडीओ खूप मस्त 👍🏼👌🏼
Kup kup khoob khoob Bhari aahe bha o shivneri Killa
खूपचं छान 👌
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
सागर दादा आपले आभार.हा किल्ला दाखवून खरंच आम्हाला तो काळ जाणवत होता.अंगावर काटे येत होते.खरंच धन्यवाद दादा.जय शिवराय 🚩🚩
आम्ही शनिवारीच किल्ला पाहुण आलो डोळ्यांची पारणे फिटले
अप्रतिम माहिती आहे.छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विषयी 😊
एकदम झक्कास माहिती. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.
कौतूकाला शब्दच नाहीत घरबसल्या शिवरायांचे जन्मस्थान बघायला मिळाले
फार आभारी आहोत
जय शिवराय जय महाराष्ट्र
मी पण पाहिलाय सहलीला गेलो होतो
शिवनेरी किल्ला हादेखील अप्रतिम आहे.वास्तुशास्त्र अप्रतिम आहे.
डिसलेवाडी शाळेतील मुलांना हा किल्ला खूप आवडला...... धन्यवाद.
VIDEO KHUPACH CHHAN (JAY SHIVARAY)💐
छान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला! धन्यवाद!! अभिनंदन!!!
जय श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दाखविली सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार
Khup chhan Marathi spsht bhashet killyachi mahiti sangitlit shivneri pahnya adhi video pahila ha dhnyvad
खूप सुंदर माहिती दिली .छत्रपती शिवाजी महाराज की जय
छान खूप छान आहे सर ओम शांती भाई
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
🚩जय शिवराय 🙏🙏खुप छान विडिओ आहे सागर सर 👌👍
सागर मदने सर आपल मराठी वर उत्तम प्रभुत्व आहे, सुंदर माहिती देता, कष्टाने व्हिडिओ बनवता, आपला राजा जनतेसमोर उभा करता आपले खूप खूप आभार.
मनापासून आभार 🙏☺️🙏
जय शिवराय 🚩
धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे कर्तुत्व राजे पुन्हा पुन्हा धरतीवर यावे असे वाटते
Khupach chan.Shri.Chatrapati shivaji Maharak ki jay.
छ. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी तयार केलेला हा किल्ला . म्हणजे शिवजन्मापुर्वी सुध्दा किती लोकं हुशार धाडसी आणि कष्टाळू होती याचा परिचय या किल्ल्याचे बांधकाम पाहून येतो.
शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान सुंदर अप्रतिम आहे खूप छान आहे 🙏🏻🙏🏻👌🏼❤️🚩
मी ही पाहिला शिवनेरी ⛳
सलग पाच दिवस पाच किल्ले सहर केलेत त्यात सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, राजगड, लोहगड यांचा सामावेश होतो.
पण मी सोलापूरला रहात असल्याने ने ते कॉलेजच्या सुट्टीत शक्य होत.मलाही इतिहासाचा अभ्यास करायला व इतिहास साक्षात हायला पाहायला खुप आवडतं आणि सागरजी तुमचे व्हिडिओ अतिशय उत्तम असतात.
खूपच छान माहिती दिली. जय शिवराय 🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला,खूप खुप छान,
Khupch Sundar Mrs vidya Kubde Nagpur
शिवनेरी किल्ला म्हणजे राजाचे जन्मस्थान सुंदर आणि अप्रतिम आहेत.
फारचछान
छान माहीती दिली तुमचे हार्दिक शुभेच्छा
भावा तु हे यूट्यूब च्यनाल तयार करुन खुप छान काम केले आहे. तुझे व्हिडिओ अप्रतिम खूपच छान आहे. चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील जनतेला शिवरायांच्या किल्ल्यांबद्दल आणि त्यांच्या इतिहास हा बद्दल खूप छान माहती सांगत आहे. शिवरायांनी हे सर्व किल्ले मोगलांच्या ताब्यातून स्वराज्यात आणले. या किल्ल्यांची जपणूक झाली पाहिजे हे तू यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो हे सांगतो हे छान आहे. तसे तुम्ही किल्ले बघायला येतात त्याची तोड मोड हे सुद्धा सांगतो. तसेच किल्ल्यांवर घाण करु नका. पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन येता आणि खाली घेऊन जाता येत. दारूच्या बकरा कोंबडी कापणे पार्ट्या कारणे. हे सर्वत्र व्हिडिओमध्ये बोलतो खूप छान. तसेच किल्ल्यांवर ती आपली नावे लिहिणे हे सुद्धा. जय शिवराय आणि ज्या मावळ्यांनी आपलं जीवाचं रान करून हे किल्ले. त्यांनी कधी आपली नावं या किल्ल्यांवर. किल्ल्यांवर स्वच्छता ठेवा हा तुजा संदेश पण खूप छान आहे. तसेच तू किल्ल्यावर पोचल्यावर टाईम बघत नाही किती वाजले. खूप छान आणि सर्व माहिती सांगतो. तुझं कॅमेराचा मोमेंट सुद्धा अप्रतिम आहे. कॅमेरा बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप छान आहे. तुझा बोल ना सुद्धा एक नंबर. समोरच्याचा दिल जिंकणार आहे. 🚩💐 आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो ही आईच्या चरणी प्रार्थना🙏
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻😍
खूप छान माहिती दिलीस सागर तुझे अभिनंदन
Ho n kup mst Astar dada che video tr aamhi pn udya shivneri la janar aahe aani mazh pn chenal aahe Ani aaplya chenal vr pn video pahayla malel
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खूप छान धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
Khup sundar mahiti deta tumhi thanks 🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ व खूपच छान माहिती दिली आहे
जय भवानी जय शिवराय जय शंभु राजे जयमाॅसाहेब जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला पाहून खूपच आनंद वाटला.आजही शिवाजी महाराजांचं बालपण डोळ्यापुढे उभे राहते.धन्य जिजाऊ आणि धन्य शिवबा!!
,jay shivaji
@@krishnashinde8464 होये
दादा खूप खूप धन्यवाद...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत..
🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आम्ही पाहिलाय अभिमानाने ऊर भरून आला जय भवानी जय शिवराय
खूप छान दादा तू सांगितलेली माहिती खूप छान धन्यवाद दादा तुझ्या मुळे मला घर बसल्या किल्यानची माहिती मिळते
Khupch Sundar mahiti dili ani Killacha video very good ❤❤❤
आम्ही बघितला आहे मस्त आहे शिवनेरी किल्ला जय शिवराय
प्रतिभा गुजर
खूप छान मस्त आहे शिवनेरी किल्ला
आणि छान माहिती दिली 👍👍
खुप सुंदर शिवनेरी किल्ला , तो छान पुणे चित्रीत केला सोबतच संपूर्ण माहिती छान दिली ,आवडले खुप आवडले .
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
शिवनेरी किल्ला मि गेलोय खूप छान आहे
जय जिजाऊ जय शिवराय
हर हर महादेव
फारच छान नेटक नियोजन
बद्ध शिवनेरी दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
एकदम मस्त आहे सर माझ्या राजांची जन्म भुमि
किल्ला खुप सुंदर आहे
Khup chhan dada tumhi shivering kilyachi mahiti sangitlat as vatal kivvyaver geley kharach thankue so much
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Shivneri kilyavishayi khup chhan prkare mahiti dili ya badal ...... Dhnyvad
जय शिवराय 🚩
आम्ही नक्की जाऊ
खुपच सुंदर, शिवनेरी दाखवल्यामुळे धन्यवाद 👌👍🙏
Very nice fort sir thanks.
सागर, खरच, तुझ्यामुळे घर बसल्या, शिवनेरी, पहायला मिळाला. धन्यवाद.🙏
शिवनेरी जयशिवराय जयजिजाऊ मा साहेब
Khubsurat Jay Shivaji Jay Shivaji Jay jijau har har Mahadev
शिवनेरी किल्याविषयी अतिशय सुंदर माहिती दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जेथे झाला त्याचे दर्शन आपण घरीबसल्या पाह शकतो.हा एक चांगला प्रयत्न केला .त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मनापासून धन्यवाद 🙏
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव
सहा वर्षाच्या चिमुकल्या आदिराज ने केले व्हॅली क्रॉसिंग🔥🔥🔥
ruclips.net/video/D7EfjnUHwyo/видео.html
प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर🚩🚩
Jagdamba jayasuray jagdam jayasurya Jai shivray Jay shivray
छान माहिती आहे साहेब त्यामुळे फार मोठा लाभ मिळणार आहे सर्जी ❤🎉
फार फार सुंदर अप्रतीम
Very Best And Jay Shivarai
खूप छान माहिती दिली जय शिवराय
मी शिक्षिका आहे. आम्ही अभ्यास दौरा माध्यमातून आमची सहल शिवनेरी किल्लावर गेली होती. खुपच सुंदर आहे हा विडीओ मी मुलांना दाखविला . मुलांना किल्लाची माहीती मिळाली.
आता 19 /फेब्रुवारी 2023 चा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा विडिओ तयार करून पाठवा. आम्हाला मुलांना दाखवता येईल.
सलाम शिवराय. 🌹🙏👌अतिशय भक्कम आणि अति सुंदर शिवनेरी किल्ला आहे. मी मारुती जाधव सन.1995ला पाहिलेला आहे. धन्यवाद सागर मदने.
Good information with good video. Thanks
Thanks dear Sagar Madane
थेट शिवजन्मभूमीत जन्म झालंय आमचं 💯😎... आम्ही जुन्नरकर 🚩🚩
राष्ट्र भक्ती साठी सर्वात पूणय पूजनीय व प्रेरणादायी व पवित्र ठिकाण दाखवल्याबद्दल धन्यवाद.जगातील सर्वात पवित्र ठिकाण शिवनेरी .जय भवानी जय शिवराय.
Ooooooooooooooooooooooooo9 oo o9o oo oooo pl 0p808008pî
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी खूप छान आहे
शिवाजी महाराज यांच्या खरंच नंबरवर आहेत खूप सुंदर माहिती समोर आला आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते आहे खरच शिवाजी महाराजांच्या काळात अनेक वर्षांपासून चांगले आली असून त्यात आतापर्यंत मला माहित नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा तब्रमुख
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हास धन्यवाद 🙏
जय शिवराय 💪
जय शिवराय 🚩
जय शिवराय
फार छान माहिती दिली.धन्यवाद.
Very very nice Shivaji Maharaj ka janm Bhumi
दोन वेळा शिवनेरी किल्ला पाहिला.. एकवेळा रायगड पाहिला. पण अजूनही परत परत पाहावे वाटते. आमचा अभिमान, गर्व आहे हे सर्व.
सागर मनापासून तूला धन्यवाद. शिवाजी महाराजांचे किल्ले घरात बसून पाहाण्याचे भाग्य तुझ्यामुळे लाभले. नाहीतर आमच्यासारख्या म्हातार्या माणसांना घरात बसून पाहायला मिळले. आता पुन्हा एकदा शिवाजी महाराज जन्माला येण्याची गरज आहे. धन्यवाद.
खरंच खूप छान माहिती सांगितली आहे मुलांना देखील समजेल👍👍👏आज कालचे नेते भाषण करतांना जन्म कोकणात झाला असे वक्तव्य करतात 🌹🌹🙏
खुप छान माहिती दिली आहे.