रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +1124

    छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद. तूमच्या मुळेच आम्हाला पवित्र अशा वास्तू चे दर्शन झाले. धन्यवाद.

  • @girishgokhale5225
    @girishgokhale5225 3 года назад +80

    अजून पर्यंत रायगड पाहिला नाही आणि तो बघण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही.परंतु तुमचा व्हिडिओ बघून स्वतः तेथे जावून आल्याचे समाधान मिळाले.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @shankarsadarao4782
      @shankarsadarao4782 2 года назад +2

      मला पण यायचे पायाला किल्ला रायगड छत्रपतीचे मावळे आहे जय शिवाजी⚔️🏛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी🙏🙏🙏🙏 हर हर महादेव

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 года назад

      ruclips.net/user/TrampAmolVlogs

    • @amrutarajput9540
      @amrutarajput9540 4 дня назад

      मला रायगड किल्ला पाहायची खूप इच्छा आहे, परंतु मी तेवढी नशीब वान नाही, म्हणून फक्त व्हिडिओ पाहते

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 3 года назад +15

    अप्रतिम किल्ला. त्या काळात जे लोक जन्माला आले आणि ह्या गोष्टी अनुभवल्या, बघितल्या ते लोक किती भाग्यवान असतील.
    तो काळच सोनेरी होता. आताचा काळ बघता मला त्या काळात जन्माला येणं आणि जगणं आवडलं असतं.
    आणि माणूस म्हणून जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त होणं असं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं असतं.

  • @Dadasahebयेवलेपाटील
    @Dadasahebयेवलेपाटील 8 месяцев назад +2

    सागर अप्रतिम.…शब्दच नाहीत मित्रा कौतुक करण्यासाठी... शब्दात सांगता न येणारा व गौरव न करता येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिलेल्या दर्शनाबद्दल आभार...
    शेवटी एकच म्हणेल...अभिमानास्पद..❤❤

  • @jayprakashbirajdar9139
    @jayprakashbirajdar9139 3 года назад +345

    जो पर्यंत जग आहे तो पर्यंत असा राजा होणे नाही श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

    • @santoshvinherkar937
      @santoshvinherkar937 3 года назад +5

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @vandanaborhade1302
      @vandanaborhade1302 2 года назад +6

      Hidu dhrmat galmala aahle tar shivaneri Killa aahani Rayagad Killa garur baghA Jay Hind Jay Maharashtra

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 2 года назад +3

      🙏🏻

    • @sunitagangurde8463
      @sunitagangurde8463 2 года назад +1

      @@pradipnarhe4979 खूप छान जवळून बघितल्या सारखे वाटले सो खूप थँक्स सागर

    • @danieltorne9920
      @danieltorne9920 2 года назад

      सागर तुमची टीम व् तुमचे आभार। धन्यवाद

  • @mahadevpanchal4488
    @mahadevpanchal4488 Год назад +47

    रायगड किल्ल्याची डागडुजी करण्याची खूप गरज आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गडाच्या रूपात जपला पाहिजे आपण सर्वांनी.छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @lavanyapawar1646
    @lavanyapawar1646 9 месяцев назад +34

    शिवाजी हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव 💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokshelke.
    @ashokshelke. 3 года назад +273

    एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकं छान चित्रण, उत्कृष्ट वर्णन, उत्तम भाषा. उर अतिशय अभिमानाने भरून आला. छत्रपतींची समाधी बघताना नकळत डोळ्यात अश्रू आले. आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. 🙏🏻🙏🏻🌹🌹
    आपल्या अतिशय पवित्र कामासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

    • @ritikadhikale5669
      @ritikadhikale5669 3 года назад +4

      खरंच 👌👏

    • @shashikalahule4147
      @shashikalahule4147 3 года назад +4

      अप्रतिम माहिती .अति उत्तम सादरीकरण .आणि आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन घडवले.त्या बदल खूप धन्यवाद

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 года назад +1

      ruclips.net/user/TrampAmolVlogs

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 года назад

      @@picnicphoto4264 ol

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 года назад

      @@shashikalahule4147
      .

  • @HarishJoshi-rk2dr
    @HarishJoshi-rk2dr 2 года назад +32

    आपल्या राजा ला मानाचा मुजरा ........छतंत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक प्रेरणा श्रोत आहे संपूर्ण भारतासाठी. आपला एक भक्त, Nainital Uttarakhand, जय भवानी जय शिवाजी

  • @sushantpatil5136
    @sushantpatil5136 Год назад +6

    खूप खूप धन्यवाद सर आपल्या टीम मुळेच आम्हाला पवित्र अशा रायगडचे दर्शन झाले चांगल्यापद्धतीने परंतु तेथील झालेल्या अवस्था हे पाहून सध्याचे राजकारणांना टकमक वरूनखाली ढकलून द्यावी असे वाटते शेवटी पुन्हा एकदा आपल्याला जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @शिवकृषिक्रांती

    आम्ही 7 मित्र आत्ताच दिवाळीच्या आधी श्रीमंत रायगड किल्ला पाहण्यासाठी special 850 km अंतर पार करून फक्त मानव जन्म मिळाल्यावर किल्ले रायगडाचे दर्शन घ्यावे अन आपले आयुष्याचे सोने करावे ह्या भावनेने संपूर्ण दिवस आम्ही महाराजांचे सर्व वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम पाहिले अन शेवटी सायंकाळी ropway ने खाली आलो. खुप अभिमान वाटतो आम्हाला की महाराजांच्या कर्मभूमीत आमच्या आयुष्यातला एक संपूर्ण दिवस आम्ही तिथे दिला व आमच्या जीवनाचे सोने झाले

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 года назад +213

    असा राजा पूर्वी कधी न झाला,पुढे कधीही न होणार | छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात कायम गर्जत राहणार || 🚩🚩🚩🚩

    • @vijyakolhe
      @vijyakolhe 2 года назад +5

      Thanks..Bhai..ase..shiv..kille..varsa..japayla..pahije..jay
      .shivaraj

    • @mrjain9669
      @mrjain9669 Год назад +1

      Khup khup sundar vivechan keles namaste ok abhinandan Sagar

    • @manojwaghmare7562
      @manojwaghmare7562 Год назад

      ​@@vijyakolhexdsrxd❤i moon drppjuhggnjvcx chhe viphal? ❤😂🎉😮😮😅😊😊😊bc00bp😊

  • @BhayyasahebAthawale
    @BhayyasahebAthawale 11 месяцев назад +6

    खरंच शिव इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रायगड कोणीही मराठी माणसाने जीवनात एकदा बघितलाच पाहिजे .
    फारच छान माहितीसह आपण रायगडाचे दर्शन घडविले आहे . धन्यवाद

  • @rekhabawane2779
    @rekhabawane2779 3 года назад +20

    खुप खुप धन्यवाद भाऊ खुप दिवसाची इच्छा आहे रायगड पहायची पण कधी जमलेच नाही आता या जन्मात शक्य नाही शिवरायांची पावण भूमि इथली माती डोक्याला लावायची होती .इतकी कठोर शिव भक्त असुन यायला नाही जमले पुस्तकं खुप वाचली यातूनच माहिती घेतली पण आज प्रत्यक्ष अनुभव आला आहे धन्यवाद

    • @nishitadeshmukh7466
      @nishitadeshmukh7466 2 года назад

      Rekhatai Asa kaa boltaay. Puna Mumbai sagli kadun easily Pochta Yeta.

  • @shreyamuntode6076
    @shreyamuntode6076 3 года назад +26

    स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा , या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ,
    गडकिल्लांमध्ये रानावाटांमध्ये , असावा तो रायगडाच्या माथ्यावर
    आणि असावा तो या रयतेच्या राज्यामध्ये , प्रत्येक इतिहासवेड्याच्या मनामध्ये
    😍😍🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @kalindisargar6302
    @kalindisargar6302 9 месяцев назад +15

    शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अभिमानाने ऊर भरून येतो. जय शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी.

  • @prakashgandhe5793
    @prakashgandhe5793 3 года назад +24

    नमस्कार, मी प्रकाश गंधे पुणे. एका अद्भूत किल्याच्या दर्शनाने आनंद झाला आहे. आमच्या सारख्या अनेक वृद्धांना हा स्वर्गीय आनंद घरी बसुन अनुभवला. हे श्रेय आपणास. धन्यवाद. 🚩

  • @vasantwadnere4185
    @vasantwadnere4185 2 года назад +16

    सुन्दर प्रस्तुति हिन्दू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की अदभुत कल्पनाशीलता दूरदर्शितापूर्ण सुरक्षा की दक्षता वाली रायगढ़ किले के सुंदर चित्रांकन वर्णन के लिए बहुत बहुत बधाई आभार ।

  • @mr.unboxing862
    @mr.unboxing862 12 дней назад +1

    शब्द नाहीत भवा सांगायला.तुझे खूप खूप आभार.तू प्रत्येक वस्टला हात लावत असताना अंगावर शहरे येत होते.त्या प्रत्येक गोष्टीत माझ्या राजाचा स्पर्श जाणवत होता.नक्कीच लवकर जाणार रायगड दर्शनाला.

  • @sonalimagar4923
    @sonalimagar4923 3 года назад +55

    जय शिवराय भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली तुम्ही आम्हाला घर बसल्या तुम्ही श्रीमान रायगड दाखवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला रायगडावरील काही माहिती माहित नव्हती ती तुम्ही सांगितली त्या साठी खरंच मनापासून धन्यवाद . जय शिवराय

    • @gajananjunare1092
      @gajananjunare1092 3 года назад +5

      धन्यवाद साहेब ,अनमोल माहीती दिल्याबध्दल...

    • @ramdasgite1417
      @ramdasgite1417 3 года назад +1

      @@gajananjunare1092 pv

    • @prashantyakkaldevi3567
      @prashantyakkaldevi3567 3 года назад

      Thank you dada..
      jay shivray

  • @shwetalipatil5295
    @shwetalipatil5295 3 года назад +11

    दोन वर्षांपूर्वी मी रायगड किल्ला पाहायला आहे, या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय श्वान कुत्र्याच्या समाधीची माहिती द्यायला हवी होती, खूप धन्यवाद परत एकदा रायगडाचे दर्शन घडवण्यासाठी ,दुःख फक्त याचे होते की शिवरायांच्या काळातील रायगड आता तसा राहिला नाही. राहिले तर ते फक्त अवशेष,,,,, जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩

  • @pruthvirajvalvi4632
    @pruthvirajvalvi4632 10 месяцев назад +1

    शान महिती दिली..

  • @rohitdurve373
    @rohitdurve373 3 года назад +45

    रायगड हा एक किल्ला नसून मराठी लोकांसाठी हे मंदिर आहे .रायगड असं न्यायला आहे तिथे कधी कुणावर अन्याय झाला नाही.सागर सर तुमच्या सारख्या व्याख्याते इतिहास कारण त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @paredmi5986
      @paredmi5986 3 года назад +1

      👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

    • @dhananjaydalvi6949
      @dhananjaydalvi6949 2 года назад

      पुरंदर किल्ला कोठे आहे गाव

    • @chandrakantdeshpande3883
      @chandrakantdeshpande3883 2 года назад

      धन्य ते शिवछत्रपती.वर्णन करायला शब्द नाहीत सागर तुझ्यामुळे रायगडाचे चित्ररूपी दर्शन झाले.धन्यवाद आणि आभार.

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 3 года назад +18

    🚩 जय भवानी जय शिवाजी
    जय जिजाऊ जय शंभुराजे
    दादा तूझ्या नजरेतून घर बसल्या आम्हाला संपूर्ण रायगड किल्ला चे दर्शन घडले. माझ्या रयतेच्या राजाला आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @manmathnanaware3832
    @manmathnanaware3832 3 месяца назад +1

    एकदम सुंदर किल्ल्याबद्दल माहिती दिली व संपूर्ण किल्याचे चित्रीकरण फार सुंदर केले आहे धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻

  • @sanjaysuryawanshi8804
    @sanjaysuryawanshi8804 2 года назад +13

    प्रचंड अभिमान वाटला संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला गर्व झाला आणि डोळ्यात आनंदाश्रु आले आणि तुमचे शतशः आभार
    जय शिवराय

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 2 года назад +4

    शिवाजी महाराजांच्या सारखे राजे आपल्या ला लाभले किती भाग्यशाली आहोत आपण जय शिवराय जय जिजाऊ माता

  • @laxmanbhongale5205
    @laxmanbhongale5205 Год назад +3

    श्री सागर तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुळे महाराष्ट्राला रायगड पहावयास मिळतो आणि छत्रपती समजतात

  • @anilindulkar9866
    @anilindulkar9866 3 года назад +52

    उत्कृष्ट विडिओ आहें, छत्रपतींची दूरदृष्टी आमचे पूर्वज हिरोजिनी यथायोग्य भक्कम वास्तू तयार केली, महाराजांना विनंती करून पायरी लावून देण्यास परवानगी घेतली. या पायरीचे चित्र पूजेला लावले आहें माझ्या घरात 🙏🌹

  • @ajaytambole2503
    @ajaytambole2503 2 года назад +4

    रायगड किल्ल्याची खूपच छान माहिती दिली त्याबद्धल मनापासून धन्यवाद ||°•

  • @Divyam_Desai-f3v
    @Divyam_Desai-f3v Месяц назад +2

    जय शिवराय,जय महाराष्ट्र मी तुमचे विडीओ रोज बघतो अतिशय सुंदर अशी माहिती सांगतात. अतिशय सुंदर, मन प्रसन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @chandrakalagawande2575
    @chandrakalagawande2575 2 года назад +5

    धन्यवाद तुमच्यामुळे रायगड किल्लाचे दर्शन झाले आपल्या सर्वांना मानाचा मुजरा

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 2 года назад +4

    सागर गडाची माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने दिली त्याच बरोबर गडावरचे जी चित्रीकरणे अतिशय सुरेख आहे तुझ्या सुंदर वाणी ने परत एकदा रायगड जिवंत केला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @UlkaVedpathak
    @UlkaVedpathak Год назад +2

    खरच छान आहे रायगड किल्ला सर तुम्ही khup Chan पद्धतीने संपूर्ण माहिती रायगड किल्ला फिरून बारकाईने अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन केले सर त्याबद्दल khup खूप धन्यवाद सर Thanks सर आम्हाला घरात बसून रायगड किल्ला पाहावयास मिळाला व संपुर्ण माहिती तुम्ही दिली आमचे वयस्कर स्त्री aaslemule मला तेथे जाऊन पाहावयास मिळत नाही. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏🙏😄😄👌👌

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 3 года назад +12

    श्री छत्रपती शिवाजी महाराजां यांनला मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम खूपच सुंदर आहे

  • @sureshnalawade8266
    @sureshnalawade8266 2 года назад +16

    जो पर्यंत जग आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे राजे होणे नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय. सागर व सर्व टिमचे खुप खुप धन्यवाद.

  • @vanitatathe2916
    @vanitatathe2916 Год назад +3

    Kharach raigad ha dharti varcha swarg ahe 💫 khup chan, motha killa ahe
    Jay Shivray

  • @yashwantshitape2990
    @yashwantshitape2990 2 месяца назад +3

    आपने फार छान माहिती दिली आहे रायगड बघीतला फार छान आहे माहाराजांचया वेळी चारशे वर्षे पहीला कसा आसेल

  • @rangnathraobhosale2828
    @rangnathraobhosale2828 3 года назад +50

    अतिशय अल्पावधीत महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची माहिती योग्य रितीने समजावून सांगितली ! धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kailasdiwate8252
      @kailasdiwate8252 Год назад

      खूप छान भावा जय जिजाऊ जय शिवराय

  • @manoharkale1103
    @manoharkale1103 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय खर च स्वर्ग आहे

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 11 месяцев назад +5

    मी आताच रायगड पाहून आले रायगड पाहून आल्यापासून खूप मन भरून आले आहे समाधी चे एवढया जवळून दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🌹🌹

  • @manjyabapuraut5358
    @manjyabapuraut5358 2 года назад +5

    असेच नवनवीन व्हिडिओमुळे आपल्या कडून आम्हाला इतिहास समजतो परमेश्वर आपल्याला अशीच सुबुद्धी देवो हिच परमेश्वर चरनी प्रार्थना🙏🙏

  • @aniltodkar4415
    @aniltodkar4415 9 месяцев назад +1

    Jay shivaray bhawa tuje v tumchy sarv timche khu manapasun aabhar.

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 3 года назад +44

    पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण..👌🚩🚩

  • @anitauttekar6040
    @anitauttekar6040 2 года назад +13

    जय भवानी जय शिवाजी धन्यवाद हे पवित्र स्थान दाखवण्यास खूप खूप आभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

    • @komalkalamkar7592
      @komalkalamkar7592 2 года назад

      किल्ला फार छान आहे आम्ही सातवी मध्ये असताना पाहायला होता सलीनिमीत

  • @festivalvibes9601
    @festivalvibes9601 5 месяцев назад +1

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ बनवला आहे

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Год назад +5

    श्री मदने साहेब तुम्ही रायगड किल्याची महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.छ.शिवाजी
    महाराज की जय,जय शिवराय,जय श्री राम.

  • @sujatajadhav3222
    @sujatajadhav3222 2 года назад +23

    आज माझे मिस्टर रायगड पाहायला गेलेत , 🤗🙏🙏रायगडावरचे सामर्थ्य,रायगडावरची शक्ती रायगडावरची उमेद आणि रायगडावरचा श्री छत्रपती ❤️शिवाजी महाराजांचा आशीर्वाद 🤗त्यांना मिळावा एवढीच देवाजवळ इच्छा🙏🙏

  • @arjunmuley1617
    @arjunmuley1617 10 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद आपणा मुळे रायगड पाहण्याची संधी मिळाली.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र..

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 Год назад +15

    आभारी आहे मित्रांनो,तुमच्यामुळे स्वराज्याच्या राजधानीचे माहीतीपुर्ण दर्शन घेता आले.तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.खरंच प्रत्येक मराठ्याने एकवेळ तरी रायगडाचं दर्शन घ्यावं.छत्रपती शिवाजी महाराज कि जय !

  • @sunilrajeshirke7397
    @sunilrajeshirke7397 3 года назад +7

    धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय
    महाराष्ट्राची शान आणि रुबाबात उभा असणारा आमच्या सर्वांचा रायगड किल्ला पाहून मी नतमस्तक झालो धन्यवाद
    🍁🍁🙏🙏🍁🍁

    • @sopanlavate4297
      @sopanlavate4297 3 года назад

      Ho mi pahilau raygad apala video avadla

    • @shobhanimbalkar1652
      @shobhanimbalkar1652 3 года назад

      खूप सुंदर .शिवाजीमहाराजांचा जन्मस्थान शिवनेरी दाखवावा.

  • @shraddhadeshpande7002
    @shraddhadeshpande7002 6 месяцев назад

    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. परत असा राजा होने नाही. तुम्ही जी गडाची माहिती सांगितली आहे superb. तुमच्या मुळे परत एकदा रायगडावर जाता आले. खुप धन्यवाद.

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 Год назад +13

    रायगडविषयी एवढी सुंदर माहिती देण्यासाठी शिवरायांच्या आपल्यासारख्या मावळ्यांनो तुम्हाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🚩🚩🙏

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 3 года назад +6

    अप्रतिम अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 6 месяцев назад

    खूप आनंद झाला.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असा राजा जो एकमेव झाला...परत होणे नाही.... धन्यवाद सगळा रायगड भेटवलात.ऊर भरून आला.

  • @rup.2309
    @rup.2309 2 года назад +218

    🙏 धन्य ते शेकडो हात जे स्वराज्यासाठी लढले.
    हर हर महादेव !
    संपूर्ण टीमला मानाचा मुजरा.🙏🌷
    जय भवानी, जय शिवराय,
    जय जय महाराष्ट्र!

  • @shrikant3607
    @shrikant3607 3 года назад +26

    आतापर्यंत कित्येक राजकीय मंडळी असो अजुन कोणीही असो शिवरायांच्ये नाव घेवुन शुषोभित झाले परंतु किल्यातिल काही भाग अजुनही शुषोभित झाला नाही🙏🏻🇮🇳 हि खरचं शोकांतिका आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @sanjaytoundakar7408
      @sanjaytoundakar7408 3 года назад

      पर्याय खाजगीकरण

    • @vidyakante4950
      @vidyakante4950 2 года назад

      खूप सुंदर माहिती दिली 🙏मी पाहिला आहे रायगड खरच खूप सुंदर आहे. 🙏जय शिवराय 🙏

  • @shrikrishnakore3783
    @shrikrishnakore3783 2 дня назад

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. व तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 3 года назад +22

    2 वर्षांपूर्वी रोपवे ने आम्ही गेलो होतो परंतु पायऱ्या चढून जाण्याची इच्छा आहे आणि मी लवकरच जाणार . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी गेल्यावर अंगावर एक स्फूर्ती चे रोमांच उभे राहते आणि आपण त्या ठिकाणी उभे आहोत यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो, आणि मला तर महाराजांचे कार्य आठवून रोमांच आणि डोळ्यात पाणी अशा दोन्ही भावना डोळ्यात दाटून आल्या होत्या जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @janhavirane-ck3fx
    @janhavirane-ck3fx Год назад +4

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. रायगड प्रत्यक्ष पाहायला मिळाला हे भाग्य. तिथली माती जी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ती घरी आणायची राहून गेली. नातवंडांना ह्या व्हिडिओ द्वारे रायगडाचे दर्शन घडते ते . खूप सुंदर व्हिडिओ आहे. जय भवानी जय शिवराय,🌹🙏🙏🙏🌹

  • @ganeshsonawane3845
    @ganeshsonawane3845 11 месяцев назад +1

    खूप खूप आभार सागर तुझे व तुझ्या टीमचे , तुमच्यामुळे रायगड घरी बसून बघता आला .
    जगात पुन्हा असा राजा होणे नाही,
    जय जिजाऊ , जय छत्रपती शिवाजी महाराज , जय छत्रपती संभाजी महाराज...

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Год назад +24

    इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड जाळला. ऐकताना रक्त उसळून येते.

  • @mohanmore159
    @mohanmore159 3 года назад +9

    18 नोव्हेंबर 2021 ला रायगड पाहिला .खरंच माणसानं जन्माला येऊन एकदा तरी रायगड पाहावा. धन्य झालो.
    आपण खूप छान माहिती दिली .धन्यवाद🙏

  • @sudambodakhe9207
    @sudambodakhe9207 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद सागर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रायगडाची माहिती सांगितल्या बद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनापसून. खूप खूप धन्यवाद

  • @kirti.12795
    @kirti.12795 11 месяцев назад +38

    मी अजून नाही बघितला रायगड 😢पण आयुष्यात एकदा तरी बघायला जाईल आणि
    शिवरायांच्या समाधी वरती नतमस्तक होईल ❤🙏

  • @sunilkunjir5100
    @sunilkunjir5100 3 года назад +6

    जय भवानी जय शिवाजी ...फार फार वर्षापूर्वी पाहिला ...अप्रतिम

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 7 месяцев назад +1

    सगरभाऊ, आपण शिवकालीन अनेक किल्ल्यांबरोबर छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ठिकाणाचे विस्तृत दर्शन घडविले त्याबद्द्ल आपले तसेच सहकारी टीमचे आभार , धन्यवाद व अभिनंदन !

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  6 месяцев назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻☺️

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 года назад +13

    छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भुमीला मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏

    • @subhashtilekar2297
      @subhashtilekar2297 3 года назад

      खूपच छान रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

  • @swatishinde6887
    @swatishinde6887 3 года назад +4

    खूपच मस्त वाटले भावा,अगांवर शहारे येत होते, कधी एकदा रायगड पाहतेय अस झाले आहे

  • @dilipkpol
    @dilipkpol Год назад

    खुप छान आटोपशीर व महाराजांच्या भक्ती पुर्ण भावात ऐतिहासिक योग्य माहिती दिली. धन्यवाद

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 3 года назад +155

    सागर बत्तीस वर्षापूर्वी पायर्‍यांनी चढून रायगड बघितला होता आज पुन्हा भरून पावल्या सारखे झाले आभारी आहे रायगडाला जाऊन आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते मागील वर्षी रोप वे मधून गेलो होतो सागर चालू राहू दे

    • @samruddhithakurst1776
      @samruddhithakurst1776 3 года назад +1

      ,🔜🔜,

    • @prabhakarsolanke3791
      @prabhakarsolanke3791 3 года назад +1

      🙏🙏🌹🙏🙏

    • @shrirangdolas1838
      @shrirangdolas1838 2 года назад +1

      @@prabhakarsolanke3791 Jo of hi Hu kHz is GS

    • @ravishkulkarni3906
      @ravishkulkarni3906 2 года назад +1

      सागरजी श्रीमान किल्ला दर्शन खूप मस्त होते धन्यवाद 🙏🙏
      पडझड बघून दुःख होत आहे...

    • @vishwasraoyadav6086
      @vishwasraoyadav6086 2 года назад +1

      खुपच छान माहिती दिली .माहिती देताना महाराजांच्या विषयीची तळमळ आपल्या बोलण्यातून वारंवार जानवत होती .फारच सुंदर व्हिडीओ आणि माहिती विषयीची भाषाशैली अप्रतिम ,अगदी स्वतः रायगडावर जाऊन आल्यासारखे वाटले .आपणास खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद .आणि आपले खूप खूप अभिनंदन .

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 Год назад +3

    रायगड माझे तिर्थक्षेत्र व शिवराय माझा देव,मानाचा मुजरा माझ्या दैवताला,छत्रपती शिवाजी महाराजांना

  • @PritiKalindar
    @PritiKalindar 7 месяцев назад +2

    Jay shivray

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 года назад +6

    Khup sunder video .... Thanks for sharing... Jay shivaray 🙏

  • @shakuntalasawant1476
    @shakuntalasawant1476 2 года назад +5

    शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @grishmakhamkar3377
    @grishmakhamkar3377 Год назад +2

    Sagar dada cha saglya videos khup chan astat👍👍

  • @SameerDhuri-r6y
    @SameerDhuri-r6y 5 месяцев назад +3

    खूप सुंदर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्याची. माझे स्वप्न आहे की महाराजांच्या समाधी वरती नतमस्तक व्हायची.
    जय शिवराय!🙏

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Год назад +4

    हिंदवी स्वराज्य जिंकायला सह्याद्रीच्या उंचीचे आणि महान ती एवढी माऊली होती म्हणून ही स्वराज्य घडले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि आताचे राज्य कर्ते हलकट हो ❤

  • @sagarnaikwadi164
    @sagarnaikwadi164 11 дней назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद आपले मनापासून 🙏👌🚩

  • @कोकणमाझंगाव-द1च
    @कोकणमाझंगाव-द1च 11 месяцев назад +3

    महाराज्यांच्या आठवणींत मन भरून आलं. महाराजांना मानाचा मुजरा ❤🚩🚩🚩🚩

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 3 года назад +20

    आम्ही सगळे पुर्वी रायगडावर जाऊन आलो आहे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कारण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आहे आणि इथे अतिशय पाॅझीटीव्ह एनर्जी मिळते आणि खरंतर आमचा पाय गडावरून निघत नव्हता जयशिवराय 🙏🙏 शिवाजी महाराजांच्या मुळे आपल्या हिंदू धर्माचे रक्षण झाले हिंदू म्हणून जीवन जगत आहोत मला गर्व आहे मी हिंदू मराठा आहे जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @mahadevadhav103
    @mahadevadhav103 16 дней назад +2

    किल्ल्या वरुण हा video पाहत आहे ❤😊

  • @prakashjangam7399
    @prakashjangam7399 2 года назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय
    खुप छान माहिती मित्रा 🚩🚩🚩🚩🚩

  • @amitshinde9471
    @amitshinde9471 3 года назад +8

    सर मि रायगड पाहायला आहे पण जवळपास मला १५ते १७ वर्ष पूर्ण झाले आहे तुम्ही जि माहीत दीली ति अतिशय सुंदर आहे तुमचे खुप आभार मानतो जय शिवराय 🙏 जय भीम ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dashrathmundhe3551
    @dashrathmundhe3551 Год назад

    सुंदर अशीमाहिती रायगड किल्याविषयी मिळाली धन्यवाद

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 2 года назад +14

    माझ्या राजाचा रायगड दाखवल्या धन्यवाद 🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @spatil4192
    @spatil4192 3 года назад +4

    सागर तुझे खुप खुप अभिनंदन राज्य भिशेक डोळ्यासमोर आला रायगड पाहुन ज्या हत्ती घोडे या प्राण्यांना मानाचा मुजरा

  • @maheshpurebuwa8478
    @maheshpurebuwa8478 Год назад +2

    तुम्ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला पूर्ण रायगड किल्ला बघता आला जय शिवराय

  • @swatidevkar4144
    @swatidevkar4144 3 года назад +6

    खूप छान आहे दादा मी अजून किल्ला पहिला नाही पण आज पहिला मी धन्य झाली की मला रा‌यगड ‌किल्ला पाहायला मिळाला धन्यवाद दादा

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 года назад +5

    हिंदूधर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपलं महाभाग्य मात्र आज युगपुरूष शिवाजी महाराजांच्या पायाच्या धुळीची लायकी असलेला सुध्दा एकही राजनेता संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही दिसत नाही, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव.!!

  • @d.snande232
    @d.snande232 Год назад +2

    किती छान विचार आहे हिरोजी चा...कि बरोबर देव दर्शन ला जाताना च त्याची आठवण...कोठी कोठी प्रनाम...

  • @achyutraoyadav565
    @achyutraoyadav565 3 года назад +18

    अभिनंदन ,श्री. सागर व मित्र मंडळ.
    खूपच सुंदर चित्रीकरण व वकृत्व केलं.मनःपूर्वक आवडले.
    मी वय झाल्या मुळे जाऊ शकत नाही पण माझे रायगडावर जाण्याचे स्वप्न तुमच्या व्हिडिओ द्वारे पूर्ण झाले.त्या बध्दल मी तुमचे व मित्रांचे खूप खूप आभारी व धन्यवाद.
    तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो.
    जय हिंद,जय महाराष्ट्र, हर हर महादेव, वंदे मातरम.
    ।।भारत माता कि जय ।।
    धर्म व आपापल्या आईवडील चा वियय असो.
    सुंदर,छान च व्हिडीओ आवडला,धन्यवाद👌

  • @sudhakarkavade4095
    @sudhakarkavade4095 3 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा..........🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sandhyakavade7767
      @sandhyakavade7767 3 года назад

      जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 6 месяцев назад +1

    सागरजी, आपल्या टीमने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याची अतिशय अभ्यासपूर्ण माहीती देणारा व्हिडिओ बनवलात... खूप खूप धन्यवाद!!!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!

  • @vijayrane1965
    @vijayrane1965 2 года назад +6

    अप्रतिम दर्शन घडविले आमच्या महाराजांचे. धन्यवाद 🙏. असेच विडिओ इतर किल्यांचे येउदे, हिच सदिच्छा. आपल्या प्रयत्नांना जरूर यश येईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🙏.

  • @rushitayade395
    @rushitayade395 Год назад +4

    काय व्यथा झाली रायगडा चि सर्व महाराष्ट्रातील लोकांनी वर्गणी करायला पाहिजे पुंनिर्मिती साठी ही विनंती🙏🥺🧡

  • @narmadapatil9224
    @narmadapatil9224 Год назад

    Khup chhan, ghari basun gad pahile, छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rushikeshbhosale6064
    @rushikeshbhosale6064 3 года назад +16

    खुप सुंदर .आम्ही आता जाऊन आलो .दिवाळी मधे .रायगडावर गेल्या वर विगळीच ऊर्जा निर्माण होते .जय शिवराय

    • @nalinipatil3260
      @nalinipatil3260 3 года назад +1

      🙏🙏खूपच अप्रतिम.

    • @aartisomani815
      @aartisomani815 3 года назад

      खूप छान माहिती दिली, खूप समाधान वाटलं
      जय शिवराय👏

  • @bhagyashrishinde2226
    @bhagyashrishinde2226 3 года назад +10

    खुप सुंदर माहिती दिली किल्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान, शौर्यस्थान, प्रेरणास्थान,महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्त्व, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कार्य उत्तमरीतीने करत आहात, खूप सुंदर व्हिडियो, धन्यवाद सर🙏
    🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 5 месяцев назад +1

    धन्यवाद इतकी सविस्तर माहिती आणि प्रत्येक वास्तू वैशिष्ट्य पुर्ण पहायला मिळाली