छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्वात जवळचे वंशज कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्वात जवळचे वंशज कोण #छत्रपतीउदयनराजेभोसले की #युवराजसंभाजीराजेभोसले असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु या प्रश्नाचे उत्तर युट्युब वर शोधूनही सापडत नाही म्हणून अगदी थोडक्यात वंशावळीच्या माध्यमातून #छत्रपतीशिवाजीमहाराज यांची जवळचे वंशज कोण या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे भोसले घराणे आहे या घराण्याचा उल्लेख ज्या ज्या वेळी होतो त्यावेळी इतिहासामध्ये थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांच्यापासून परंतु बाबाजी भोसले यांच्यापूर्वीची ठळक अशी माहिती मिळत नाही
    बाबाजी भोसले यांना दोन मुले होते एका मुलाचे नाव मालोजी भोसले आणि दुसऱ्या मुलाचे नाव विठोजी भोसले असे होते .मालोजी भोसले हे निजामशहाच्या आश्रयाने महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ आणि घृष्णेश्वर या भागात उदयास आले त्यानंतर मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे या विभागाची जहांगीर होती
    मालोजी भोसले यांना दोन मुले एकाचे नाव शहाजी भोसले आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी भोसले
    शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई शरदजी भोसले हे अहमदनगरला जी प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्या लढाई दरम्यान ते मारले गेल्याचे सांगण्यात येते
    शहाजी महाराजांचा एकूण कार्यकाल बघितला तर सण 15 94 ते 16 64 असा सांगता येतो
    ruclips.net/user/Ra...
    Chatrapati shivaji maharajanche sarvat javalche vanshaj kon asa prashan anekanna pdto
    UdyanrajeBhosale, Yuvraj Sanbhajiraje Bhosale,chatrapati Shivajiraje Bhosale, Chatrapati Shahumaharaj Bhosale
    भोसले घराने Bhosale gharane

Комментарии • 2,2 тыс.