दादा मी एक फौंजी आहे मी पहिले दा आदमापूर ला जायचा वेळी माझा कडे पैसे नव्हते मी कामाला जाऊन आदमापूर ला गेलो थोडा दिवसात मी army भरती zlo आज पर्यंत कधीच कोणत्याही गोष्टी ची कमी पडले नाही एक दिवस माझा कडे आदमापूर ला जायला पैसे नसायचे आणी आज बाळूमामाचा आशीर्वादने पाकिटात पैसे ठेवायला जागा नसते साथ बाळू मामांची एक मामा चा सेवक
खर आहे, मामा म्हणजे साक्षात महादेवच आहे. मला आज जे काही दिला आहे किंव्हा मी जे काय आहे ते फक्त माझा देव मामांमुळे. माझा संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी दान दिला आणि सगळी जबाबदारी त्यांनी घेतली, कसली सुद्धा अडचण येऊ दे, ती लगेच त्यांच्या कडून सोडवली जाते. भर भरून दिला मला देवानीं. प्रचंड ताकत आणि ती अनुभवण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा लागते. 🙏जय बाळूमामा. माझा सर्वस्व.🙏
मी सांगोला तालुक्यातील बालवडी गावचा मागच्याच आठवड्यात मामांचा बागा नं 18 बलवडीच्या भव्य माळरानावर थांबला. गावकऱ्यांनी हौसेने मामांचा पालखीची गावभर दोन टन भंडारा जेसीबी ने उधळत मिरवणूक काडली सोबत DJ लावला होता. तसेच मामांचा जन्मउत्सव सोहळा होता. भव्य कीर्तन, धनगरी ओव्या, दुसऱ्या बाजूला चार पाच हजार लोकांच्या जेवणाच्या पंगती हे सगळ पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात
खूप मोठा अनुभव आहे मला, देवाला न मानणारा मी ८ वर्ष कष्ट करून नोकरी भेटली नाही... आणि जेव्हापासून बाळू मामा ना मानायला सुरू केलं त्यांनी पहिल्याच वर्षी अपेक्षा नव्हती ती पोस्ट मिळाली.... खूप खूप धन्यवाद बाळू मामा
मी स्वतः बाळूमामाच्या मेंढीची सेवा करण्यासाठी 10 -15 दिवस तडावर होते त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील एक वेक्ती त्यान्च्या मुलाला घेऊन आले होते त्यान्चा मुलगा हा इतका सुजलेला होता की त्याला त्याच्या डोळ्यांनी दिसत सुद्दा नाही होत तो जे कपडे वापरायचा त्याची पॅन्ट त्याच्या पायात जायायची नाही त्याच्या वडिलांना विचारलं काका तुम्ही याला दवाखाना का दाखवत नाही त्यांनी सांगितलं खूप दवाखाने दाखवले म्हणे पण कोणी काही सांगत तर कोणी काही सांगायच तर वेगवेगळी कारण सांगता म्हणे दवाखाने वाले आता आम्ही थकलो म्हणे मग मी जेव्हा घरी गेलो त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी पालखीवर गेलो तर तो मुलगा साधाहरण दिसत होता . बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏❤️🌹🚩
बाळू मामा मला तुमच्या दर्शन घेण्यासाठी खूप इच्छा आहे परंतु माझी प्ररसती दिवसेंदिवस खराब होत आहे तर तुमच्या दर्शन घेण्यासाठी खूप इच्छा आहे तुम्ही तरी मला आशिर्वाद देतात हिच माझी ईच्छा आहे माझ्या मुलांना मला पत्नीला तुमचा आशिर्वाद देवा हि तुम्हाला हात जोडून विनंती जय बाळू मामा
मी पंढरपूर तालुक्यातील आहे मी 16 वर्ष झाले आदमापूरची वारी करतो आहे सुरुवातीला मी एकदम गरीब माणूस होतो परंतु मामांची प्रत्येक अमावस्याला वारी करतो आहे मामांचा महिमा अगाध आहे जय बाळूमामा जय हलसिद्धनाथ आप्पा
सर्वात प्रथम बाळूमामाचा नावानं चांगभलं आमचा गावी बाळूमामाचा मेंढी माऊली व बगा नंबर 5 व 7 आले होते संध्याकाळी 8.30 वाजता आरती होते त्यानंतर बाळूमामाचा भंडार चा कार्यक्रम म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आरती व बळुमामाच्या तळावर केलेली सेवा हेचा मध्ये जे सुख आहे ते कुठेही मिळणार नाही शेवटी एकदा 🙏🌺🌺बाळूमामाचा नावानं चांगभलं🌸🌸🙏
माझा हरवलेला मोबाईल फक्त मामा तुमच्या दर्शनाला आलो आणि माझा मोबाईल हरवला. आणि काय चमत्कार तोच मोबाईल त्याच बस ड्रायव्हर ने मला परत केला. भले २०० रू.चहापाणी साठी घेतला पण मोबाईल मिळाला. हे महत्त्वाचे. बाळूमामा च्या नावानं चांगभलं ! 🎉🎉🎉🎉🎉
दादा मी एक फौंजी आहे मी पहिले दा आदमापूर ला जायचा वेळी माझा कडे पैसे नव्हते मी कामाला जाऊन आदमापूर ला गेलो थोडा दिवसात मी army भरती zlo आज पर्यंत कधीच कोणत्याही गोष्टी ची कमी पडले नाही एक दिवस माझा कडे आदमापूर ला जायला पैसे नसायचे आणी आज बाळूमामाचा आशीर्वादने पाकिटात पैसे ठेवायला जागा नसते साथ बाळू मामांची एक मामा चा सेवक
जय बाळुमामा ❤
Jai Balumama 🌸🌍💯
Thodkyat army chya nokari mule paise aale balu mama mule nahi
@@watso-007balumama mule army madhe gela as tyala mhanaych ahe tula tyach boln parat nasel tr ignore kr pn balumama la nav nko theu
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
कितीही मोठ संकट असूदेत मामांना एकदा मनापासून हाक मारली की पुढचा मार्ग मोकळा.. बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
बाळूमामाचे चमत्कार कधी होते ते सांगता येत नाही आपण फक्त नाव घेतलं तरी सुखी राहतो
।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
।।ॐ सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
खर आहे, मामा म्हणजे साक्षात महादेवच आहे. मला आज जे काही दिला आहे किंव्हा मी जे काय आहे ते फक्त माझा देव मामांमुळे. माझा संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी दान दिला आणि सगळी जबाबदारी त्यांनी घेतली, कसली सुद्धा अडचण येऊ दे, ती लगेच त्यांच्या कडून सोडवली जाते. भर भरून दिला मला देवानीं. प्रचंड ताकत आणि ती अनुभवण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा लागते. 🙏जय बाळूमामा. माझा सर्वस्व.🙏
खरचं बाळूमामा काही करू शकतात बाळू मामा मुळे आज आम्ही खूप आनंद आहोत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
साऱ्या जगाचा भार तो एकटा वाहतो माझा मालक आदमापुरात राहतो...💛👑🌎
❤q
,भावा मला आला आहे मी 2021 मामाना बोलो मी पोलीस झालो तर मेंढी माऊलीची सेवा सवा महिना करेन ते माज यश मिळालं मला आणि मी सेवा पण केली , जय बाळूमामा🙏🙏
जय बाळू मामा माऊली श्री बाळू मामाच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहु हिच ईश्वर श्री बाळू मामाच्या चरणी प्रार्थना
Jay balu mama.
मी सांगोला तालुक्यातील बालवडी गावचा मागच्याच आठवड्यात मामांचा बागा नं 18 बलवडीच्या भव्य माळरानावर थांबला. गावकऱ्यांनी हौसेने मामांचा पालखीची गावभर दोन टन भंडारा जेसीबी ने उधळत मिरवणूक काडली सोबत DJ लावला होता. तसेच मामांचा जन्मउत्सव सोहळा होता. भव्य कीर्तन, धनगरी ओव्या, दुसऱ्या बाजूला चार पाच हजार लोकांच्या जेवणाच्या पंगती हे सगळ पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात
बालवाडी गावाचे शिवाजी बडदे मामा आमच्या खुप ओळखीचे होते. ते घोंगडी चे व्यापार करत होते.
,,ॐ,, श्री सदगुरू श्री बाळू मामा नावाने चांगभलं जय श्री राम हारे राम हरे कृष्ण.
श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💛💛💛🚩
खूप मोठा अनुभव आहे मला, देवाला न मानणारा मी ८ वर्ष कष्ट करून नोकरी भेटली नाही... आणि जेव्हापासून बाळू मामा ना मानायला सुरू केलं त्यांनी पहिल्याच वर्षी अपेक्षा नव्हती ती पोस्ट मिळाली....
खूप खूप धन्यवाद बाळू मामा
श्री बाळू मामाच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहु हिच ईश्वर श्री बाळू मामाच्या चरणी प्रार्थना
Mamanchya bhinila. Sbhala
धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहोत अतिशय छान माहिती सांगितली तुम्ही बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤
प्रथमेश मी स्वतः आप्पाची वाडी येथील रहिवासी आहे तीच आप्पाची वडी जी हालसिद्धनाथ यांची पुण्यभूमी आहे जे बाळुमामाचे गुरु होते तेथील यात्रा सुरू आहे
जय श्री चैतन्य हालसिद्धनाथ महाराज🙏
जय श्री चैतन्य हलसिद्धनाथ महाराज
जयश्री हालसिद्धनाथ आप्पा महाराज की जय
श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं मेंढी मावली च्या नावानं चांगभलं
जगाचा मालक बाळूमामा.या पेक्षा जीवनात काय पाहिजे.जय बाळूमामा 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩
🙏🏻श्री. संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻
।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
।।ॐ सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
बोला
|| बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
🙏🙏🙏🙏🙏
।।ॐ श्री बाळुमामाय नमः।।
।।ॐ सिद्ध श्री बाळुमामाय नमः।।
।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय।।
।।ॐ श्री बाळुमामा देवाय नमः।।
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
🌹🌹🌹🌹🌹
🍎🍎🍎🍎🍎
🌿🌿🌿🌿🌿
🌺🌺🌺🌺🌺
बोला
|| बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
ब्रम्हांडनायक जय श्री बाळुमामा
तुम्ही 12मिट मधे कथा सगितली पण 2 तास जरी सगितली तरी माझ्या बाळूमामा ची कथा संपणार नाही..
जय बाळूमामा 🙏🌺
D 😢🎉
बाळुमामांच्या नावानं चांगभलं
मी स्वतः बाळूमामाच्या मेंढीची सेवा करण्यासाठी 10 -15 दिवस तडावर होते त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील एक वेक्ती त्यान्च्या मुलाला घेऊन आले होते त्यान्चा मुलगा हा इतका सुजलेला होता की त्याला त्याच्या डोळ्यांनी दिसत सुद्दा नाही होत तो जे कपडे वापरायचा त्याची पॅन्ट त्याच्या पायात जायायची नाही त्याच्या वडिलांना विचारलं काका तुम्ही याला दवाखाना का दाखवत नाही त्यांनी सांगितलं खूप दवाखाने दाखवले म्हणे पण कोणी काही सांगत तर कोणी काही सांगायच तर वेगवेगळी कारण सांगता म्हणे दवाखाने वाले आता आम्ही थकलो म्हणे मग मी जेव्हा घरी गेलो त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी पालखीवर गेलो तर तो मुलगा साधाहरण दिसत होता . बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏❤️🌹🚩
जय श्री बाळूमामा
🙏🙏🙏
जय श्री हलसिद्धनाथ
जय श्री मरगुबाई
जय श्री मुळे महाराज
चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤
श्री संतश्रेष्ठ बाळुमामा च्या नावाने चांगभल 🙏🙏🌹🌹🚩🚩
मला माहिती खूप आवडली बाळू मामा ची आणि या श्रवण महिने मध्ये मेतकेतील मामा च्या खांबा चे दर्शन देखील घेतले होते🙏
बाळु मामाच्या नावाने चांगभलं
अतिशय सुंदर वास्तववादी वर्णन!
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤
बाळूमामाच्या नावानं चांगभलं🌹🌹🙏🏻🙏🏻
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙇♥️🌍💯
!! श्री सद्गुरु संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं !! 🏵🙏🏵
श्री संत सद्गुरूबाळूमामाच्या नावानं चांगभलं
बोला बोला श्रीबाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏
चांगभलं रं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं..
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 😊
बाळूमामा च्या नावानं चांगभल 🕉️💛🙏🙇♂️
मागच्या आठवड्यात बाळूमामा आदमापुर ला जाऊन आलो आणि जॉब लागला मला❤
जय बाळूमामा च्या नावानं चांगभलं. जय मल्हार. जय शंकरभोले.munjvar
बोला बोला श्री सद्गुरू शिवतारी बाळुमामाच्या नावाने चांगभलं❤
आमच्या इच्या बाळू मामा मुळे पूर्ण झालेत,
जय बाळूमामा 🙏 बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙌🙏
सगळ्या जगाचा भार ते एकटे वाहातात माझे देव जगाच मालक आदमापुरात राहतात. बोलो जय बाळूमामा🔱🌏👑
क्षी संत सद्गुरु बाळु मामा च्या नावान चागभल माझी पण इच्छापुर्णकरा मामा
बाळू मामा मला तुमच्या दर्शन घेण्यासाठी खूप इच्छा आहे परंतु माझी प्ररसती दिवसेंदिवस खराब होत आहे तर तुमच्या दर्शन घेण्यासाठी खूप इच्छा आहे तुम्ही तरी मला आशिर्वाद देतात हिच माझी ईच्छा आहे माझ्या मुलांना मला पत्नीला तुमचा आशिर्वाद देवा हि तुम्हाला हात जोडून विनंती जय बाळू मामा
Mana madhe fakt vishwasane sankalp kara tumhala nakki aadamapur la jayacha yog yeyil
नक्की तुमची ईच्छा पुर्ण पुर्ण होतील
संत श्रेष्ठ श्री सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं बोला बोला बाळुमामा च्या नावानं चांगभलं
❤❤❤ आदमापुर चा राजा बोला बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏💛💛
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩🚩🚩
ॐ श्री संत बाळूमामा नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं
❤🙏 बोला _ श्री संत श्रेष्ठ बाळुमामाच्या नावाने चांग भल....................🙏
जय बाळुमामा ❤
श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏💙💙🙏
ज्यांनी विश्वालाच घर मानलं होतं अशा देव माणसाला वंशंजांची काय गरज
जय बाळुमामा🌺
जय बाळुमामांच्या नावानं चांगभलं
मी बाळूमामा च्या मेंढराचं दर्शन घेतले आहे
मला छानच अनुभव आला आहे.
बाळु मामाच्या नावानं चांगभलं भल.🙏🙏
बाळूमामाचे नुसतं नाव जरी घेतलं तरी सुखी राहते मीबोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून देवमाणूस आहे मामा
बाळू मामा च्या नावानं चांगभलं
❤❤सदगुरु श्री संत बाळू मामाच्या नावाने चांग भले ❤❤
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙌🙌
जय बाळूमामा💐🙏
Shree Balu mama chya navan chang Bhal Mama tumacha ashirvad rau Dya mazya kutuBavar nirogi annadi manatalya eichya puran hou Dya 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏जय बाळु मामा
बाळुमामाचा नावाने चांगभले❤
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं
जय बाळूमामा 🌺🌺🌸🌸🚩🚩
🙏जय जय जय बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏
बाळुमामां च्या नावानं चांगभलं ❤
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलीच्या नावानं
खरचं खूपचं छान मामांची खरी सेवा माहिती सांगितली धन्यवाद जय बाळूमामा 🙏🙏
जय बाळू मामा माऊली
बाळू मामाच्या नावानं चांग भलं
मी पंढरपूर तालुक्यातील आहे मी 16 वर्ष झाले आदमापूरची वारी करतो आहे सुरुवातीला मी एकदम गरीब माणूस होतो परंतु मामांची प्रत्येक अमावस्याला वारी करतो आहे मामांचा महिमा अगाध आहे जय बाळूमामा जय हलसिद्धनाथ आप्पा
तूम्ही फक्त चांगली कामे करा बाळूमामा नेहमी तूमच्या सोबत आहे
जय बाळुमामा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री बाळूमामा माझा देव बाळूमामा
देव माझा बाळुमामा❤
बळूमामाच्या नावानं चांगभलं ❤
❤बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤
बोला जय बाळूमामा🙏🐑👑
Balumama devavtari aahet tyacha khup motha Anubhav mi ghetla aahe. Balumama Cha Navan Changbhal
Jai Balumama 🌍🌸💯
बाळुमामांच्या नावाने चांगभलं
जय सदगुरू श्री बाळुमामा 🙏🙇💐
सर्वात प्रथम बाळूमामाचा नावानं चांगभलं आमचा गावी बाळूमामाचा मेंढी माऊली व बगा नंबर 5 व 7 आले होते संध्याकाळी 8.30 वाजता आरती होते त्यानंतर बाळूमामाचा भंडार चा कार्यक्रम म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आरती व बळुमामाच्या तळावर केलेली सेवा हेचा मध्ये जे सुख आहे ते कुठेही मिळणार नाही शेवटी एकदा 🙏🌺🌺बाळूमामाचा नावानं चांगभलं🌸🌸🙏
🙏🙏🌹🌹बाळू मामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🌹🌹
माझा हरवलेला मोबाईल फक्त मामा तुमच्या दर्शनाला आलो आणि माझा मोबाईल हरवला.
आणि काय चमत्कार तोच मोबाईल त्याच बस ड्रायव्हर ने मला परत केला.
भले २०० रू.चहापाणी साठी घेतला पण मोबाईल मिळाला.
हे महत्त्वाचे.
बाळूमामा च्या नावानं चांगभलं !
🎉🎉🎉🎉🎉
बाळूमामांचा नावान चांगभल ❤
🙏🕉बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🕉🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभल
सद्गुरु बाळू मामाच्या नावन चांगभलं
जय बाळूमामा
जय बाळूमामा 🙏🏻💛
बाळूमामा चा नावन चांगभलं
देव माझा बाळूमामा ♥️♥️🙏
श्री संत सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं
बोल बोल बाळूमामाच्य नावानं चांगभलं
सद्गुरू देव अवतारी बाळूमामा🙏
जय बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏
बाळुमामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏❤️🌹🚩
बाळु मामा च्या नावानं चांगभलं🙏
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🎉❤