खूप नशीबवान आहेत कांबळे मामा त्यांना बाळूमामांचा सहवास लाभला आणि संतोष सर खूप सुंदर काम करत आहात तुम्ही मी प्रार्थना करतो की संत बाळूमामा चरणी तुम्हाला व तुमच्या परिवाराला मायबाप बाळूमामा सदैव सुखात ठेवो तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.... !! बोला बोला शिवमल्हार बाळूमामाच्या नावानं चांगभलं !!
मी काल म्हटल्या प्रमाणे रोज काहीतरी नवीन दाखवतोस फार छान एक दिवस खूप मोठा माणूस होशील आमचे आशीर्वाद तुझ्या मागे आहेत बाळू मामांच्या नावानं चांग भलं देव असाच आपल्या भक्ता बरोबर भांडतो रागावतो परत पोटाशी घेतो
हिंदू धर्म म्हणून रहा हो । मि पन खंडोबा ला मानते। मागस्वर्गीय च आहे। माला पन देव आहेत । अपला स्वताचा वेगला धर्म वेगली इज्जत म्हणून देव बदलू नाका । देव ,महा पुरुष , संत, पुजारी हयात खुप फर्क आहे। १ धर्म बनून रहा कोनी तरी आपल्या वेगला धर्म आनी वेगलि इज्जत बनावी म्हणून सर्व टूटत चले आहेत।🙏
बोला बोला श्री संत सदगुरू बाळूमामा महाराजांच्या च्या नावाने चांगभलं.
Jay ho Balumamaki
चांग भल
बोला तुम्हीच 😂😂😂
कांबळे मामा तुम्ही खूप नशीबवान आहात.
बाळूमामा बरोबर भांडण करत होतात.
आणि त्यांचेच बकरी सांभाळत होतात.
किती वर्ष झाली ते बघा आधी हा कसा असणार तेव्हा...वेडे आहेत का
@@akshayhire5156 ते मामा बकरी राखण्यासाठी होते बाळुमामां समाधी 1966ला घेतली आहे
तो माणूस होता का तेव्हा
@@akshayhire5156 होय आमच्या गावातील पण लोक होते मामांची बकरी राखण्यासाठी आमचे गाव रूकडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
खूप नशीबवान आहेत कांबळे मामा त्यांना बाळूमामांचा सहवास लाभला आणि संतोष सर खूप सुंदर काम करत आहात तुम्ही मी प्रार्थना करतो की संत बाळूमामा चरणी तुम्हाला व तुमच्या परिवाराला मायबाप बाळूमामा सदैव सुखात ठेवो तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा....
!! बोला बोला शिवमल्हार बाळूमामाच्या नावानं चांगभलं !!
♥*♡∞:。.。 🤗 श्री गणेशाय नम: 🌼श्री स्वामी समर्थ 🙌🏻श्री गुरुदेव दत्त 🌼श्री डोंगराई देवी प्रसन्न 🤗 。.。:∞♡*♥
मी काल म्हटल्या प्रमाणे रोज काहीतरी नवीन दाखवतोस फार छान एक दिवस खूप मोठा माणूस होशील आमचे आशीर्वाद तुझ्या मागे आहेत बाळू मामांच्या नावानं चांग भलं देव असाच आपल्या भक्ता बरोबर भांडतो रागावतो परत पोटाशी घेतो
HB q MP
बाळू मामासोबत भांडण म्हणजे सोपं नही खूप महान आहे सांगणारे बाबा
Jaibalumamaadamapur
बाळूमामा बरोबर बकरी राखलेल्या भक्ताचे अनुभव छान सांगितले 🙏
ll पवित्र ते कुळ पावन तो देश l जेथे हरीचे दास जन्म घेती ll
Aapl gav jadhav Sir 🙏🙏
// माऊली //
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩
जय सदगुरू संत बाळूमामा नवा न चांग भलं 🌹🙏🌹
खरच बघितलत का ओ मामांना आमच्या वेळेस कोण नाहित संत महात्मे सगळे नीच माणस आहेत
बरोबर 👍
आपण बाळुमामांच्या सानिध्यात होता म्हणजे खुपच भाग्यवान होता
Balumamchya navan changbhal
Sant balumama ki jay
Sant Balumama ki jay
Sant Balumamchya Navan Chang Bhal
खरं आहे
तुम्ही खूप भाग्यवान आहात , तुम्हाला बाळू मामांचे सनिद्या लाभले.🙏🙏
संत बाळुमामाकी जय हो बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🌹
हिंदू धर्म म्हणून रहा हो । मि पन खंडोबा ला मानते।
मागस्वर्गीय च आहे। माला पन देव आहेत । अपला स्वताचा वेगला धर्म वेगली इज्जत म्हणून देव बदलू नाका । देव ,महा पुरुष , संत, पुजारी हयात खुप फर्क आहे। १ धर्म बनून रहा कोनी तरी आपल्या वेगला धर्म आनी वेगलि इज्जत बनावी म्हणून सर्व टूटत चले आहेत।🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं.
बाबांचा अन मामांचा भूतकाळ एकूण अक्षरशः अंगावर काटा आला...
बाळूमामांच्या नावानं चांगभलं..
आपण बाळू मामाच्या सानिध्यात राहून सेवा केली,किती भागयवान आहात.ही काही सामान्य बाब नाही, काही पूर्व पुण्याई आहे.आपणास सादर चरण स्पर्श.
किती भक्ती होती बकरी मामांची पण आपलीच म्हणु न संभाळणारे गडी किंवा भक्त आज तरी मिळणार
धन्य बाबा तुम्ही साक्षात श्रीकृष्णसोबत आयुष्य घालवलं
नशीबवान आहेत बाबा तुम्ही मामांच्या सानिध्यात राहायला भेटल तुम्हाला ...श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं💐💐💐💐
खरंच खूप भाग्यवान आहे ,बाबा देवालाही भांडून खरंच खूप भोळी भक्ती. "" बाळू मामाच्या नावानं चांग भलं "'
Balu mamacya navan changbhl
अम्हाला तर तुमच्यामधे बाळूमामाचे दर्शन होते🙇♂️🙇♂️
दादा तुमच्या मुळे एवढे छान अनुभव ऐकायला मिळतात धन्यवाद
🙏जय बाळुमामा जी की जय हो🙏 हर हर महादेव 🙏
यज्ञ फळ का ऐऐऐ
@@bhagwatwaghmode1859 😅
दररोज आम्हाला काही एक दिवस तुम्ही खूप मोठे बनाल तुम्ही खूप मोठे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धुंडाप्पा कांबळे म्हणजे काय बोलवा देवा सोबत भांडण काहीतरी मामांचीच कृपा असेल
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🚩
जय श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावांनी चांग भल 🙏🙏
Hi
Hi
जय बाळू मामा, ना नमस्कार मित्रांनो
जय जय बाळु मामाच्या निवान चांगभलं
बाळू मामांना खूप नमस्कार🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal
🌺🌹🚩Balumamachya Navan Changbhal🚩🌹🌺😊🙏
बाळु मामाच्या नावने चांगभलं
जय बाळु मामा
बाळु मांमाच्या नावाने चांगभल मायअक्काच्या नावाने चांगभल साई बाबा यांच्या नावाने चांगभल
जय बाळू मामा 🙏🚩🌺👑♥️🌼📿🪷🌎🙌
देवा बराबर राहिलेले देव माणूस डुंडप्पा कांबळे पण देवाचा अंश असेल ,सहवास असेल
Ha bhau khar ahe
मी व माझी सर्व मांडेकर फॅमिली तुमचं आभार मानतो गाव चन्नेकुप्पी तालुका गडहिंग्लज
🌹👏👏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं💪🌏🌎🚩💓💓👮🌎🌏🌍🌍💪🙏🙏🕉️🌺♥️💯💪💪🙏
हा व्हिडीओ पाहून मी थोडी माहिती घेतली त्यातून मला असे समजले की बाळूमामा कधीच अपशब्द बोलत न्हवते व त्यांचे त्याकाळचे भक्त पण अपशब्द बोलत न्हवते 🙏
♥*♡∞:。.。 🤗 श्री गणेशाय नम: 🌼श्री स्वामी समर्थ 🙌🏻श्री गुरुदेव दत्त 🌼श्री डोंगराई देवी प्रसन्न 🤗 。.。:∞♡*♥
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खरोखर प्रत्यक्ष देवाचा सहवास.खुप नशिबवान आहात मामा.
श्री सदगुरू संत बालु महाराज की जय
बाळू मामाच्या नावानं चांगभल
Baba khup Chan aahe niragas bhole aahe baba 🙏🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभल.
श्री संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं
बोला संत श्री बाळूमामा की जय 💐💐🙏
Balu mama 🙏🙏 nena asirvada nama yalar mele erale mama nana kast dura madu mama 🙏🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा जय मल्हार
Khup changle manas ahet and nature ,, naad khula
👃🌹श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं 🌹👃
Bhramh jananara khara bhramhan Balu mama Bramh janale
🙏 दादा खूप नशीबवान आहात
बोला बोला बोला हलसिद्धनाथ अप्पांच्या नावानं.........चांगभलं
बोला बोला बोला बाळुमामांच्या नावानं.........चांगभलं
गट्स लागत राव कोणीही भांडू शकत नाही देवा सोबत
देव देवाच्या ठिकाणी भक्त पण कमी नाही खरा भक्त देवावर भारी कारण देवालाच हट्ट पुरवावे लागत
🙏श्री सद्गुरु बाळुमामाच्या नावानं चांगभल 🙏
बाळुमामा च्या नावाने चांगभलं ....।
जय बाळु मामा नमस्कार माऊली
!! श्री सदगुरू बाळूमामा महाराज की जय!!
#_जगाचा मालक"💛👑💯🌍☘️🌼
जय बाळूमामा
दुडांप्पा कांबळे यांचा बाळूमामा बरोबर सहवास म्हणजे सादी गोष्ट नाही
Ka
जय मल्हार
🙏🙏बाळू मामाच्या नावानं चांगभल🙏🙏
देवाच्या शिव्या पण ओव्या असातात. आई आपल्या बाळावर रागवु शकते.
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान भाऊ बाळुमाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🌹🙏🙏
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌏🙇
बाळू मामा च चांगभलं
Aamchya aajjanna pan balumamni shivhya dilya hotya, va mamanni aamchya Gharat aapli yetachi kathi aashirwad mhanun thevli aahe🙏🏻. Jay balumama 🙏🏻
Balu mamachya navan chang bhal jai jai balu mama
Kiti andhshradha aahet re..changala manus hota ...asa mana ....dev nahi
Bola bola Shri Sant Sadguru Balu Mama Cha navane Chang Bhala
Bola Bola Jai Balu Mama❤
बाळुमामांच्या नावाने चांगभल
Balumama 🙏🙏
भाषा नीट समजत नाही
Dev majha balumama🙏🙏🙏🙏🙏
बाळु मामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻
Har har mahadev
बाळूमामा संत होते
Jaybalumama changabhal changabhal balumamachya navan changabhal
Nice video Santosh sir
Kharach he mansa kiti bhagyavan
Balumama sobat rahili
Balumama chya navana changbhala 🙏🙏
बाळुमामांच्या नावन चांगभले
मी खरी माणसं... देव पाहिलेली माणसं
Jay balumama
सहवास लाभलेली माणसे ही खरचं भाग्यवान....
बाळूमामाच्या नावान चांगभल
विदर्भात vittu baba जे म्हणत होते ते खर होत होत same असते लोक त्यांना देव बनवतात
Chang Bhal Chang Bhal BaluMaman Chy Navan Changbhal.
बाळूमामांच्या नावानं चांगभल
बाबा देवा सोबत वैर करा किव्वा मैत्री उद्धार दोघांचा पण करतो तो ...जय सद्गुरू जय बाळू मामा ...
Balu mama cya navan chang bhal
चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावान चांगभल
भारतातच का जन्मतात असे लोक... कारण इथ सहज येद्यात काढता येत
🚩🙏🌹गुरुदत्त बाळू मामा प्रसन्न🌹🙏🚩
Shri.guru.balu
Mama ke.jai
बाळू मामांच्या नावानं चांगभलं
बाळूमामाच्यां नावा नं चागंभलं
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
🙏 balu mamacha navan changh bhal 🙏