Balumama Krupa Part - 692 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Balumama Krupa Part - 692
    ------------------------------------------
    You should experience this heart touching song at least once! There was something to be learned from each experience. This information about Balumam is a great experience. I understand, you should experience this too.
    ------------------------------------------------------
    You will also find pleasure in listening to the stories of the time with the saint Balumama. Balumama web series is one of the most popular Divotional web series of Marathi language.
    ---------------------------------------------------
    about this channel
    Shortfilms. Music videos. Documentaries. music albums. Comedy shortfilms. Web series. Making videos and all about entertainment.
    Facebook - / santoshshamraoraut
    Email - shivamsantoshprabha@gmail.com
    ------------------------------------------------
    Related tags-
    Balumama Krupa,#balumamabakari,#balumamavideo,Santosh Shamrao Raut,balumamarealstory
    #balumama,Santosh Shamrao Raut,balumama,#balumamachyanavanchangbhal,#balumamamovie,serial today episode,balumama bhaknuk 2020,balumama serial,balumama admapur temple,balumama real life,sant balumama bhavishyavani 2020,sant balumama bakari,balumama marathi,#balumamabirthplace,#balumamawebseries,#balumamabhaknuk,#balumamakrupa,#balumamaserial,
    ---------------------------------------------------------------
    #santoshshamraoraut #balumamakrupa #balumamaserial #balumamawebseries #balumamabhaknuk
    Join this channel to get access to perks:
    • / @santoshshamraoraut

Комментарии • 490

  • @bhatkanti.8
    @bhatkanti.8 2 года назад +27

    🌻🙏🌻सर खूप छान वाटलं बाळू मामांची माहिती आयकायला...खूप खूप धन्यवाद तुमचे...चांगभलं चांगभलं श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं🌻🙏🌻

  • @GauravSarwade-lk8pp
    @GauravSarwade-lk8pp 3 месяца назад +2

    बाळूमामा असेच कायम सोबत राहा आमचा ❤❤❤

  • @ushakhochage403
    @ushakhochage403 2 года назад +35

    💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐 खरोखर सर धन्यवाद अशी युवा पिढी सगळे झाली तर भक्ती किती मोठी होईल खूप छान आहे ती खूप खूप छान व्हिडिओ

    • @sagarkandalkarkandalkarsag1914
      @sagarkandalkarkandalkarsag1914 Год назад +2

      जय बाळुमामा

    • @kasturadonagare1643
      @kasturadonagare1643 5 месяцев назад +1

      मांझी पण ईछा पुर्ण करा छान बाळ मिळुदया जय बाळु मामा चया नावाच चागंभल

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 года назад +22

    माय बाप सद्गुरु श्री संत बाळूमामा आई सत्यवा माता

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 2 года назад +22

    खरच खूपच छान मामांचे चमत्कार खरे आहेत धन्यवाद सर.जय बाळूमामा 🙏🙏 ..

  • @rahulkarade7947
    @rahulkarade7947 2 года назад +26

    🙏🌹|| बोला बोला शिवअवतार श्री संत बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं || 🌹🙏
    🙏🔱..🚩🐏🚩🐐🚩🐑🚩..🔱🙏

  • @nareshdevlekar2057
    @nareshdevlekar2057 2 года назад +30

    श्री सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 2 года назад +31

    🙏🙏🙏🙏🙏☘️☘️☘️☘️🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏 देव माझा बाळूमामा 🙏🌺 चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

    • @bhalchandrapatil9573
      @bhalchandrapatil9573 2 года назад +1

      🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 2 года назад +5

    🙏🙏🌹🌹बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या नावानं चांगभलं🌹🌹🌹🙏🙏

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh9131 2 года назад +28

    🌷🌷🙏🙏🌹🌹ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌹🌹🙏🙏🌷🌷

    • @kamalkhose7732
      @kamalkhose7732 2 года назад +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @amoltorane825
    @amoltorane825 2 года назад +17

    🌹🌹 बाळूमामाच्या नावानं चांगभलं सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏👍🌹🌹

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj 9 месяцев назад +2

    मामा सगळ्यांना सुखी ठेवा जय बाळु मामा ❤❤❤❤

  • @rahulkarade7947
    @rahulkarade7947 2 года назад +11

    🙏🌹|| बोला बोला सदगुरू श्री संत बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं || 🌹🙏
    🙏🔱🚩🐏🚩🐐🚩🐑🚩🔱🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 2 года назад +36

    🙏🏻🙇🏻‍🌺देव बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌺🙇🏻‍🙏🏻

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 года назад +15

    बाळुमामांची लीला अगाध आहे
    बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 года назад +15

    Bola Bola Bola Dev Avtari Sadguru Sant Shri Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @panditkopnar9699
    @panditkopnar9699 2 года назад +22

    श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 2 года назад +3

    किती छान अनुभव सांगितले भाऊसाहेब धन्यवाद 🙏 अद्भुत लीला 🙏 बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏 धन्यवाद सर जी 🙏

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 года назад +5

    संतोष सर तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला बाळूमामांच्या सर्व चमत्कारिक गोष्टी ऐकायला मिळतात धन्यवाद
    बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगभल

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Год назад +2

    श्री संत सदगूरू बाळूमामा च्या नावानी चागभलं शेळया मेंडया च्या नावानी चागभल चांगभलं 🌹🌹🙏🙏

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro3969 2 года назад +15

    🙏🙏🌹🌹 बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं,🌹🌹🙏🙏

  • @parvatikolekar6897
    @parvatikolekar6897 Год назад +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹 संत श्री सद्गुरू बाळुमाम मामांचे चमत्कार ऐकायला बरे वाटते खरोखर मामा श्री शंभू महादेवाचा अवतार आहेत जय बाळूमामा

  • @hrushiphalke8634
    @hrushiphalke8634 2 года назад +7

    चांग भलं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं 🙏🏻

  • @sagarkarankal7066
    @sagarkarankal7066 2 года назад +7

    🙏💐संत सद्गुरू बळूमामांच्या नावानं चांगभलं💐🙏

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 2 года назад +14

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 2 года назад +22

    चांगभलं चांगभलं चांगभलं श्री संत सद्गुरु बाळु मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏

    • @SagarJadhav-ws1qr
      @SagarJadhav-ws1qr 2 года назад +3

      Jay Balu mama

    • @pundlikaaher3193
      @pundlikaaher3193 Год назад +2

      @@SagarJadhav-ws1qr 🙏🙏🙏🙏

    • @mayurbodare5384
      @mayurbodare5384 Год назад +2

      बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🌎🙏🙌❤️❤️

  • @sachindadas471
    @sachindadas471 2 года назад +17

    धन्यवाद सर अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली सांगणारा चे खूप खूप आभार बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @shubhamshetake4387
    @shubhamshetake4387 2 года назад +22

    🙏 बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 2 года назад +11

    जय बाळुमामा सद्गुरु श्री बाळुमामाचया नावाने चांगभल संतोष माऊली खुप छान व्हिडिओ बघायला मिळाला

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Год назад +3

    🌎❤️🙏🙌बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🙌🙏❤️🌎

  • @rakhirajput3268
    @rakhirajput3268 2 года назад +1

    बाळूमामाच्या नावाने चांगभलं बोला बोला बाळूमामा च्या नावाने चांगभलं 🙏🌺🙏

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा 🌹🌹🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩

  • @anantbhale3724
    @anantbhale3724 2 года назад +14

    श्री सद्गुरु संत बाळु मामाच्या नावानं चांगभल👏❤️👏चांगभल👏चांगभल👏❤️चांगभल👏❤️👏

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 2 года назад +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या मेंढ्याच्या नावानं चांगभलं घोड्याच्या नावानं चांगभलं हर्षद नाथाच्या नावानं चांगभलं बोला हर हर महादेव कानिफनाथ महाराज की जय श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप

  • @vishalmohite1812
    @vishalmohite1812 2 года назад +11

    सद्गुरू संत बाळू मामा च्या नावाने चांगभलं🙏🌺 हालसिद्ध नाथांच्या नावाने चांगभलं🌺🙏

    • @atuldesawale2270
      @atuldesawale2270 Год назад +1

      बाळूमामांच्या नावानं चांगभलं ❤️🙏

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 2 года назад +16

    बाळूमामांच्या नावनं चांगभलं🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 года назад +11

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 2 года назад +5

    Khup khup Aabhari ahe Pandurang kolekar Balumama Devacha Ladka mendka Ak sevekari nisim bhaktala khup pudil vatchalisathi shubhecha

  • @popatmothe3472
    @popatmothe3472 2 года назад +10

    🙏🙏सद्गुरु बाळूमामा महाराज प्रसन्न 🙏🙏

  • @surajjadhav8359
    @surajjadhav8359 2 года назад +7

    🙏🙏 श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 2 года назад +26

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 2 года назад +18

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 2 года назад +1

      बालू मामांच्या नावां न चांगभल 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @vasantkamthe3054
    @vasantkamthe3054 2 года назад +19

    आजचा भाग खुपच चांगला होता , यामध्ये आत्ताचे अनुभव होते , धन्यवाद संतोषसर

  • @मीशेतकरी-फ7ग
    @मीशेतकरी-फ7ग 2 года назад +13

    !! जय श्री स्वामी समर्थ !!
    !! जय श्री बाळु मामा!!

  • @laxmankarande9728
    @laxmankarande9728 2 года назад +8

    🙏🙏🙏🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजचा भाग खूप उत्तम होता 🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 года назад +6

    Mendhke anubhav det Astana angaver shahare yet hote ,kherach khoop chan anubhav dile, jo Manel toch Devala olkhel. Jay Sadguru Dev Maza.🙏🙏🙏💐💐💐

  • @prakashdevkate147
    @prakashdevkate147 2 года назад +18

    🙏✨💛🌼🌺 जय बाळुमामा 🌺🌼✨💖🙏

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 2 года назад +16

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💐🙏🚩

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 2 года назад +4

    रामकृष्ण हरी सदगुरु संत श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 2 года назад +14

    Shree Sant sadguru Balumamachya nawane changbal 🙏🙏💐💐

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 года назад +7

    जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🚩🚩

  • @padmashrimagdum2582
    @padmashrimagdum2582 2 года назад +26

    बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏 बोला बोला बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏 संत सद्गुरू बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 2 года назад +5

    सद्गुरू संत बाळु मामांच्या नावाने चांगभल

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 2 года назад +3

    🌻श्रीबाळूमामांच्या🌻नावानं🌻
    🙏 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏
    🙏🌹भक्त श्रीपांडुरंग कोळेकर🌹🙏 हे व्यायाच्या ९व्या वर्षांपासून ते आजपर्यंत बग्यात सेवा करत आहेत तसेच त्यांनी अनुभवलेले साक्षात्कार व त्यांना मिळालेला आशिर्वाद म्हणजे पुण्यकर्म आहे, त्यांना माझा सादर प्रणाम 🙏
    🙏 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 Год назад +4

    Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama 🙏💫💯👑

  • @ganeshlakade5753
    @ganeshlakade5753 Год назад +4

    Shri Sadguru Balu Mamacha Navan Changbhal 🏵💮🌸🙏

  • @arunsalgar7959
    @arunsalgar7959 2 года назад +6

    आमचे दैवत श्री बाळूमामा की जय 🙏

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 2 года назад +6

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rameshwaghmare8434
    @rameshwaghmare8434 Год назад +1

    बाळु मामाच्या नावान चांगभल .हा विडीवो बघत असताना करच बाळू मामा माझ्या समोरच उभे दीसत होत

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 2 года назад +14

    जय बाळूमामा नमस्कार
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @rajashrisalgude185
    @rajashrisalgude185 2 года назад +8

    🙏 Shri balumamanchya navane changbl 🙏🌹🌹🌹

  • @kiranbide2911
    @kiranbide2911 Год назад +2

    श्री संत बाळुमामा नावाने चांगभले 🙏🙏

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 года назад +9

    Balumamachya navane Chang bhle 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitingaikwad9984
    @nitingaikwad9984 2 года назад +16

    श्री सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं .. मामा आशिर्वाद असू द्या ..

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare466 2 года назад +9

    श्री सद्गुरु संत बाळु मामाच्यानावान चांगभल चांगभल 🙏💐💐💐

  • @vilaskokare6271
    @vilaskokare6271 2 года назад +4

    जय बाळूमामा धनाचा धनगर आहे बाळूमामा 🙏🙏

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Год назад

    बोला बोला बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🌹🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 2 года назад +9

    💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @shravankhot2391
    @shravankhot2391 2 года назад +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🚩😍🌍

  • @sachindadas471
    @sachindadas471 2 года назад +16

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं हलसिद्धनाथ आप्पांच्या नावाने चांगभल

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 2 года назад +2

    🙏🙏श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 2 года назад +16

    Jay Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад +2

    श्री सद्गुरु बाळूमामा च्या नावाने चांगभल

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 года назад +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад +5

    Shri Balumamanchya navane changbha Shri Halsiddhanath appanchya navane changbhala 🌹🌺☘️🌷🌷🥀🙏 kolhapur jilha

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 2 года назад +2

    Atishay sundar anubav.
    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏

  • @sahilgawand2829
    @sahilgawand2829 2 года назад +11

    Jay balu mama🙏

  • @maneenterprises5222
    @maneenterprises5222 2 года назад +9

    🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏

  • @HACKAR_SAM
    @HACKAR_SAM Год назад +4

    माझा मामांवर पुर्ण विश्वास हाय कारण मी अनुभव लय मामानां आणि माझ स्वप्न आहे की मामांची सेवा करावी❤🙏🙏🙏

  • @akshaykamble2615
    @akshaykamble2615 2 года назад +3

    मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @gajananbandgar5332
    @gajananbandgar5332 2 года назад +8

    🙏🙏जय बाळुमामा 🙏🙏

  • @santoshbavdane87581
    @santoshbavdane87581 2 года назад +2

    Jay balumama

  • @amolkhot2781
    @amolkhot2781 2 года назад +1

    जय क्षी बाळुमामा🙏

  • @mansichavan799
    @mansichavan799 2 года назад +3

    Balu mama chya navan changbhale 🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌺🌺💐

  • @subhashkharat4719
    @subhashkharat4719 2 года назад +1

    बाळू मामा छाया आसीच राहु सारया वर बळु मामा चाया नावानं चांगभलं

  • @hakeganesh1112
    @hakeganesh1112 Год назад

    बाळुमामा च चांगभलं 🙏🌼

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 2 года назад +6

    जय बाळूमामा 🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 2 года назад +22

    Jay Balumama ❤️🌸🙏

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 2 года назад +77

    संतोष सर खरच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आज तुमच्या ह्या यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून आज बाळूमामांची कीर्ती साता समुद्रापार तुम्ही पोहोचवली खरंच तुमचं मनापासून आभार........🙏🙏 चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं

    • @umeshawale5492
      @umeshawale5492 2 года назад +2

      छोट्या
      ठनए

    • @anilmergal6872
      @anilmergal6872 2 года назад +3

      🙏🏻🙏🏻🙏🙏

    • @saritadesai7045
      @saritadesai7045 2 года назад +2

      🌺🌺🙏🙏🌺🌺

    • @shantilalkolekar9032
      @shantilalkolekar9032 2 года назад +2

      . मामांची अखंड कृपा आयुष लाभो जय बाळूमामा 🙏🙏

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 2 года назад

    बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं. मामा तुमचं स्मरण अखंड मुखात राहू हीच तुमच्या चरणी प्रार्थना. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 2 месяца назад

    🙏🙏 श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pavantamnar5630
    @pavantamnar5630 2 года назад +6

    जय बाळूमामा 💐🙏

  • @vinayakgovilkar6143
    @vinayakgovilkar6143 2 года назад +2

    चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावान चांगभलं🙏

  • @govindkugne8272
    @govindkugne8272 2 года назад +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 2 года назад

    🌺🌼🌺💐🌹☘️खुप छान अनुभव आहेत... बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 Год назад +2

    Shree Sant sadguru Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🔝🔥👑💥❤

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 2 года назад

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @nhanumadhav8713
    @nhanumadhav8713 2 года назад +1

    Kharach khup chan anubhav sangitale dada ne ya satosh saheb dhnyavad Balumamachya navan changbhal 💐💐💐🙏🙏🙏

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 2 года назад +10

    आहों बाळू मामा ची tv serials 8 वाजता पाहिजे