Balumama Krupa Part - 403 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 379

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 года назад +117

    मला आलेला देवाचा अनुभव सांगतो.बाळुमामांनी माझे कुटुंबाला सुखरूप घरी पोहोचवले.मुंबई ला आम्ही सारे कुटुंबिय गेलो .रित्री परत पुसण्यास निघालो पण कारची हेडलाईटच पटेना.खुप रात्र झालेली गॅरेज बंद होते.तसेच निघालो .खुप अवघड वाट अंधारात.सारे घाबरत होतो पण ,अचानक एक ट्रस्ट बस समोर आली .तिच्या मागच्या काचेवर मामा व मेंढरांचा पोस्टर होते त्यावर भरपुर लाईट होती.आम्ही त्या बसमागे निघालो.एक्सप्रेस हाय वे संपली तरी ती बस आम्हाला उजेड देऊन रस्ता साफ दाखवत होती.आम्ही सुखरूप पुणे गाठले.जय बाळुमामा की जय!

    • @KidsStoryTime-
      @KidsStoryTime- 2 года назад +4

      Agree

    • @annasahebgaikwad6287
      @annasahebgaikwad6287 Год назад +2

      Jay balumama

    • @adhikpatil2562
      @adhikpatil2562 Год назад +1

      खुप खुप धन्यवाद बाळूमामा

    • @shreerampatil5509
      @shreerampatil5509 Год назад +4

      बाळु मामाची सर्वांवर कृपा आहे बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं❤❤

    • @PralhadLokhande-di9mt
      @PralhadLokhande-di9mt 6 месяцев назад

      जय जय बाळूमामा💛🙏🚩

  • @panditpotdar4080
    @panditpotdar4080 3 года назад +25

    परमेश्वरावर श्रध्दा आणि भक्ती ठेवली कि काय होतं त्याचं उत्तम उदाहरण,
    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @dadadhavale3441
    @dadadhavale3441 8 месяцев назад +9

    देव माझा बाळूमामा जगाचा मालक बाळूमामा हायकोर्टाचा न्यायाधीश बाळूमामा

  • @mahendrasarangsarang914
    @mahendrasarangsarang914 Год назад +1

    Maza aappa .. mazhe priya mazhe dev .... maze ladke devswaroop balumamana pranam ....
    Santosh sir tumhi bhagyawan aahat ... mama nich tumhala ya karyasathi niwadale aahe karan tumhi premal aahat🙏🙏

  • @rahulshetake223
    @rahulshetake223 3 года назад +14

    पण खरी कहाणी सिद्धपा बाबांच्या कडून कळाली.मस्त अगदी छान.चांगभलं चांगभलं बाळु मामांच्या नावानं चांगभलं....

  • @amolb160
    @amolb160 3 года назад +48

    अगदी बरोबर आहे भंडार्यात‌ ताकद आहे संजीवनी आहे आणि मामा साक्षांत भगवान शिव आहे 🙏🙏 बाळूमामांच्या नावान चांगभल 🙏 हालशिद्धनाथाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏🙏🙏

    • @Simran64250
      @Simran64250 3 года назад +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 3 года назад +16

    खूपच छान माहिती मिळाली
    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं
    हेचि दान देगा देवा
    तुझा विसर न व्हावा
    जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
    देह कष्टविती परोपकारी

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 Месяц назад

    Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal.
    Jay balumama

  • @Nayantara-em7kh
    @Nayantara-em7kh Год назад +2

    खरचं धन्य आहेत हे ज्याना मामांची सेवा घडत आहे ते सिद्धपा मामा....

  • @sindhupatil6724
    @sindhupatil6724 3 года назад +19

    दादा तुम्ही किती भाग्यवान आहेत तुम्ही देवाबरोबर राह्ययला मिळाले बाळू मामाचे नावाने चांग भलं

  • @ushakhochage403
    @ushakhochage403 3 года назад +48

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर तुम्ही मनापासून ग्रंथ वाजता म्हणून तुम्हाला खरी माहिती मिळते खरोखर तुमची भक्ती खूप मोठे आहे आमच्यासारख्यांना वाचलेलं पाच मिनिटात लक्षात राहत नाही पण तुमची खरोखर छान भक्त आहे त्यामुळे तुमच्या लक्षात राहतं आणि तुम्ही ते काम सहज करू शकता

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 3 года назад +14

    🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻खरच बाळुमामांवर दुर्गाप्पामामांची अढळ श्रद्धा होती .👋👋

  • @sagarchavan1388
    @sagarchavan1388 2 года назад +1

    श्री संत बाळुमामाच्या नांवान चांगभलं

  • @atishrakshe5605
    @atishrakshe5605 3 года назад +11

    ।।श्री मामावर सगळ्यांची श्रध्दा आहे आणि ती कायम राहणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺।।बाळू मामांच्या नावंन चांगभलं।। 🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 Год назад +3

    बोला बोला श्रीसंत सदगुरु बाळुमामा महाराजांच्या नावानं चांगभलं.🙏🙏

  • @SamadhanBodke-r9e
    @SamadhanBodke-r9e 10 дней назад

    Balumamachya Navane Chang Bhal❤

  • @manishachikane6317
    @manishachikane6317 3 года назад +2

    खूपच छान माहिती मिळाली बाळूमामांच्या नावाने चांग भलं

    • @shwetasawant9936
      @shwetasawant9936 3 года назад

      बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @लालाअमरनाथ-12
    @लालाअमरनाथ-12 Месяц назад

    साक्षात अजूबा यांची रुपान 🙏🙏🙏balau मामा चे दर्शनं जाहले

  • @nileshwadekar360
    @nileshwadekar360 3 года назад +25

    बाळूमामा च्यां नावाने चांगभल
    आमच्या साठी तुम्ही फार मोठे योगदान देत आहात
    Sir तुमच्या पायावर ङोके ठेवायचे आहे भेट झाल्यावर
    येवढ सर्व घरी बसून आम्ही ऐका क्लिक वर पाहतोय
    येवढे महान कार्य तुम्ही करत आहात सर
    नमन आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 3 года назад +15

    💐🌺🌹💐🌺बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 💐🌺🌹💐🌺
    संतोष सर तुम्ही खुप मोलाचे कार्य करीत आहात आंह्मा सर्व भक्तांसाठी... 🌷🌳

  • @ShamaDeshpande-vj5ll
    @ShamaDeshpande-vj5ll Год назад +1

    छान, बाळुमामांच्या नावानं चांगभल

  • @mayamahanvar8263
    @mayamahanvar8263 Год назад

    Balumama cy navan Chang bhal...🌸🙏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 года назад +1

    खूपच चांगली माहिती,👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼आजोबाना पण नमस्कार🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @shahajirkamblekamble9504
    @shahajirkamblekamble9504 3 месяца назад

    Jai balumama cha navane changbhal 🛕🛕🚩🚩🙏👌

  • @PralhadLokhande-di9mt
    @PralhadLokhande-di9mt 6 месяцев назад +1

    जय जय बाळूमामा💛🙏🚩

  • @नाथशक्ती
    @नाथशक्ती Год назад +3

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩💞🙏

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil2580 3 года назад +7

    Khupach chan yogayog TV serial aani Aaple youtube var ekach divashi

  • @ramchandraotawanekar9368
    @ramchandraotawanekar9368 3 года назад +2

    चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल. सर्वीकडे हुडकून हुडकून शोधविले बाळुमामा चे सवंगडी. आठ आठवुन साठ साठवून अनुभवाची खोलली अमोल पोतडी. बाळुमामा तुमच्या वाणीची अघात लिलया. भंडा-याची चौखुर उधळण चौ दिशा झालीया.कृपा आशिर्वाद तुझा पाठीशी -हाऊदे .भोव-यातील आयुष्यातील नौका तरूदे.
    चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल.

    • @suvidhamk4951
      @suvidhamk4951 3 года назад

      Ramchandra Otawanekar DaDa नमस्कार नमस्कार
      मी तुमचा हा comment रुपी छोटीशी मामा साठीची कविता माझ्या watsup status la वापरू shakte ka ho dada??

    • @ramchandraotawanekar9368
      @ramchandraotawanekar9368 3 года назад

      @@suvidhamk4951 नमस्कार छोटी ताई. कांही हरकत नाही. चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल. आयुष्यमान भवः सदा सुखी भवः

    • @suvidhamk4951
      @suvidhamk4951 3 года назад

      खूप खूप खूप DHnyawad dada

  • @jayshrigadekar7630
    @jayshrigadekar7630 3 года назад +5

    अतिशय सुंदर अनुभव सांगितलं सर तुम्ही बाळू मामाच्या नावानं चंग भलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 года назад

    बाळू मामांना नमस्कार🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vishuborkar509
    @vishuborkar509 3 года назад +4

    वा बाबा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 3 года назад +4

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं

  • @amolfale6688
    @amolfale6688 3 года назад +3

    🙏🙏देव माझा बाळू मामा...चांगभलं💐💐💐

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 3 года назад +3

    श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला बोला श्री संत सदगुरु बाळू मामा चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो द्या सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सर्व विघ्न दूर होऊन द्या श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला बोला 🙏🙏🙏

  • @vinodbotalji6712
    @vinodbotalji6712 6 месяцев назад +1

    Balu mama ki jay

  • @ankushaghav5862
    @ankushaghav5862 4 месяца назад

    सद्गुरू बाळू मामा की जय

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Год назад +2

    संत बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🚩

  • @kaavaLaa
    @kaavaLaa 3 года назад +3

    सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं
    आपली भेट घ्यावी असे मनापासून वाटते
    बाळूमामांच्या मनात कधी येईल त्याची
    वाट बघतोय

  • @bhushanfarakatecommandocar974
    @bhushanfarakatecommandocar974 Год назад +1

    जय बाळूमामा 💐🙏💐🙏💐🙏💐

  • @umeshsatalge8092
    @umeshsatalge8092 Год назад

    🌺🌹🚩Balumamachya Navan Changbhal🚩🌹🌺😊🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 11 месяцев назад

    बाळूमामाच्या. नावानं चांगभलं ❤❤❤

  • @balajigayke6756
    @balajigayke6756 Год назад

    जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @ushakhochage403
    @ushakhochage403 3 года назад +6

    मामाच्या नावानं चांगभलं सर खरोखर खूप छान माहिती मिळाली मालिकेत जरा वेगळे वाटते तुमच्याकडून खरी माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 3 года назад

    Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @satishpukale4543
    @satishpukale4543 Год назад

    Balu mamacha navan changabhal😊

  • @dr.bobaded.h.physics84
    @dr.bobaded.h.physics84 3 года назад +1

    बाळुमामाचया नावानं चांगभलं बाळुमामाचया नावानं चांगभलं बाळुमामाचया नावानं चांगभलं बाळुमामाचया नावानं चांगभलं

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 года назад +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।

  • @koushikpatil1085
    @koushikpatil1085 2 года назад +1

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌏🙇

  • @sunilchougale3565
    @sunilchougale3565 2 года назад

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @SigmaBoy033
    @SigmaBoy033 5 месяцев назад

    🙏जय बाळूमामा 🙏

  • @mhaskaryashwant9577
    @mhaskaryashwant9577 Год назад

    जय बाळू मामाच्या नावाने चांग भल

  • @kumudinidevne6747
    @kumudinidevne6747 3 года назад +10

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

    • @Simran64250
      @Simran64250 3 года назад +1

      Balu mama chya navan chang bhal🙏🙏🌹🌹

  • @sudhakarpujari8599
    @sudhakarpujari8599 2 года назад +2

    🌺 श्री संत सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺

  • @mohantawade6863
    @mohantawade6863 3 года назад +3

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं
    मनोहर मामांच्या नावानं चांगभलं

    • @prakashdipak8892
      @prakashdipak8892 3 года назад +2

      फक्त बाळूमामा , चांगभलं,चांगभलं, चांगभलं!

    • @prakashthorat8696
      @prakashthorat8696 3 года назад

      Jay balumama

  • @shobhabidnur8832
    @shobhabidnur8832 3 года назад +2

    Thanks for great video and information
    Balumamachya navane changbhal 🙏🙏

  • @anitashedge350
    @anitashedge350 3 года назад +1

    खपू छान माहिती मिळाली

  • @panditkopnar9699
    @panditkopnar9699 3 года назад +3

    श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @prasadg4039
    @prasadg4039 5 месяцев назад

    Maza shwas balumama maze dev mama

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 года назад +3

    बाबुमामांना शत-शत नमन करतो🙏🙏🙏

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 2 года назад

    जय श्री संत बाळु मामाच्या नावानं चांगभल 🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @devikajadhav8191
    @devikajadhav8191 3 года назад +3

    बाळुमामांच्या नावानं चांगभल.....

  • @VishwanathParshetti-ge5ec
    @VishwanathParshetti-ge5ec 7 месяцев назад

    🙏jai balumama 🙏

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Shri 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Santhi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Sadgurui 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Mama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Cha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Navani 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 3 года назад

    फारच छान सर मुलाखत संत सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं

  • @ahirowahirrom3839
    @ahirowahirrom3839 3 года назад +8

    बोला बोला बाळुमामांचा नावान चांगभल चांगभल 🙏🙏

  • @bhatkanti.8
    @bhatkanti.8 3 года назад +5

    चांगभलं चांगभलं श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

    • @pramodjakate8812
      @pramodjakate8812 2 года назад

      चांगभलं चांगभलं
      श्री सद्गुरू बाळूमामाच नावानं चांगभलं

    • @MarutiIngole-hv2ev
      @MarutiIngole-hv2ev Год назад

      🎉😢😅😊😊😂❤

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl 3 года назад +1

    सर तुम्ही खूप छान माहित देताय मनापासून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 3 года назад

      आमेसिधद महाराज की जय

  • @hanamnthkharath3392
    @hanamnthkharath3392 2 года назад

    बाळु मामाच्या चांगभलं

  • @maybolimarathibanage4120
    @maybolimarathibanage4120 3 года назад +2

    *बाळूमामांच्या नावानं चांगभलं*

  • @mahadevgolhar5119
    @mahadevgolhar5119 Год назад

    महादेव गोलहार माजबाळूूमामाममिआभारीआहेमलाबाळुमामानीभरभरूनदील

  • @prashantshendge4296
    @prashantshendge4296 Год назад

    बाळु मामाचा नावन चागभल

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 3 года назад +5

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩💐🙏

  • @pankajkamble8042
    @pankajkamble8042 3 года назад +1

    🙏🏻🙏🏻 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻

  • @sushantmirgal725
    @sushantmirgal725 Год назад

    चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @varshakarade4803
    @varshakarade4803 3 года назад +6

    Great real story of Hon. Durgappa. Durgapa was expert in treatment of goats. Hence a y of their family having such expertise than it should be utilised for treatment of goats in all bagas. As I personally experienced in baga there is lack of procedure in treatment. Hence some goat's & kids dieds. Hence such types of people required to save life of goats & their kids.
    Further their is waste differences in real story & serial of Balumama on TV channel. This episode proved it.
    Great thanks rauts Si. My request to ask Durgappa kaka regarding my suggestion for better treatment of goats.
    🙏🙏🙏👍👌

  • @theroyalfamily17M
    @theroyalfamily17M 3 года назад +5

    श्री संत सदगुरु बाळूमामा धनगर समाजाचे तारणहार

  • @krushnadarade6543
    @krushnadarade6543 2 года назад

    Balumama chya navan Chang bhal

  • @SharadRhinganeSharadRhingane
    @SharadRhinganeSharadRhingane 3 года назад +2

    चांगभल,चांगभल,बाळुमामांचे,नावान,चांगभल, दुर्गप्पा च्या बैलाची स्टोरीचे ऐकत असताना पाणी भरतो डोळ्यात कारण तोच दुर्गप्पा चा एपिसोड गेल्या आठवड्यात टीव्हीवर पाहिला त्याच्यामुळे ऐकून फार वेगळाच वाटला आनंद वाटला,चांगभल,चांगभल,बाळुमामांच,नावान,चांगभल

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 3 года назад +6

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
    हालसिध्दनाथआप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 3 года назад +2

    Tujavina shambho aamha kon taari. He treelike shreshti Balumama dandavat namaskar.

  • @sagarranaware5876
    @sagarranaware5876 3 года назад +3

    ।।चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।

  • @tejasjadhav34
    @tejasjadhav34 Год назад

    जय बाळू मामा 🙇‍♂️🙏🙏🚩🌺🌎☘️☘️👑👑🌼📿

  • @Ramcharan-yc2bn
    @Ramcharan-yc2bn Год назад

    देव हा हमेशा धाकला देत असतो
    फ़क्त समझायाचि मानसिकता आणि मनी भक्तिभाव हवा असतो

  • @dattatraysuryawanshi2851
    @dattatraysuryawanshi2851 3 года назад +6

    बाळु मामाच्या नावाने चांगबल 🙏🙏🙏🙏

  • @Traveling_food_exploser.
    @Traveling_food_exploser. 3 года назад +3

    जय श्री बाळु मामा

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 3 года назад +6

    जय बाळूमामा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये समाधान दादा अवताडे आमदार व्हावे हिच तुमच्या चरणी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज की जय 🌹🚩🙏

  • @ashok.n.vaidya2201
    @ashok.n.vaidya2201 Год назад

    बाळू मामा च्या नावन चांग भलं

  • @anilsawale7735
    @anilsawale7735 Год назад

    Bol savay Malhar cha elakot balimamacha navan चांगभलं

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Год назад

    जय सदगुरू 🙏👌

  • @jayashreechavanchikhali9231
    @jayashreechavanchikhali9231 3 года назад +2

    बोला बोला बोला बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 года назад +1

    बाळू मामांच्या नावानं चांग भलं

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare466 3 года назад +6

    श्री सद्गुरु संत बाळु मामाचा नावाने चांगभल 🙏💐💐🙏🙏

  • @254kishorpatil6
    @254kishorpatil6 2 года назад

    Balumama chya navan Changbhal 🌼🙏🌺

  • @patiluday0
    @patiluday0 3 года назад +3

    Chang bhal..

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 Год назад

    Jay Balu Mama

  • @Vishal-nc5wy
    @Vishal-nc5wy 2 года назад

    Balumamachya navane changbhl

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 3 года назад +1

    Chang bhala chang bhala sadguru balu mamancha navan chang bhala.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 года назад +3

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹🌹👌👌

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 3 года назад +3

    जय बाळूमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 года назад

    Balu Mamachya Navane Chang Bhal🙏🙏🙏🙏