Peshave Bajirao and Mastanai: शनिवार वाड्याचे मालक पेशवे बाजीराव व मस्तानी यांचे वंशज आज काय करतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024
  • #ShaniwarWada #Rajendrabhosale #Peshwe #Peshwe #ShaniwarWada #BajiraoMastani #Mastanivanshaj
    हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज सद्या कुठे आहे व सदया ते काय करतात याबाबदल सविस्तर माहिती दिली आहे. सर्वात सुरवातीला बाळाजी विश्वनाथ भट हे साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पहिले पेशवे. त्यांच्यानंतर त्यांचा कर्तबगार मुलगा पहिला बाजीराव याच्या हाती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली.
    The descendants of the mighty Peshwas, who dominated the politics of India for nearly four hundred years, threatened the throne of Delhi and buried the flags of the Marathi Empire, have been given detailed information about where they are now and what they are doing now. Initially, Balaji Vishwanath Bhat was the first Peshwa appointed by Chhatrapati Shahu Maharaj of Satara. After him, Shahu Maharaj gave the robes of a Peshwa to his illustrious son Bajirao I.

Комментарии • 238

  • @shadabalibahadur9441
    @shadabalibahadur9441 Год назад +56

    I Always Feel proud to be 8th Generation Direct Blood Relation Descendants of Shrimant Baji Rao Peshwa and Kunwar Mastani Sahiba and 7th Generation Descendants of Shrimant Sardar Shamsher Bahadur And Grandson of Nawab of Banda State

  • @sushmabhise1753
    @sushmabhise1753 10 месяцев назад +7

    खूप सुंदर रितीने आपण इतिहास समोर आला मराठा म्हणजे शिवाजी महारांजाच्या साम्राज्यात जातीयवाद नव्हता व प्रत्येक स्ञीचा आदर होता.एकही स्ञी त्यांच्या महालात नाचली नाही.

  • @atulsankpal2628
    @atulsankpal2628 Год назад +53

    मराठा साम्राज्य हा उल्लेख फार महत्वाचा आहे तो आपण आवर्जुन केलात त्याबद्दल खूप खुप धनयवाद... छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य काळामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी हिंदू राज्य असा उल्लेख केलेला आढळत नाही.

    • @prasadpunde165
      @prasadpunde165 Год назад +7

      अरेरे किती हा जातीयवाद! कीव येते तुमच्या बुद्धीची!!!

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 5 месяцев назад +3

      मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे, मराठा जात नाही. काहीही अर्थाचे अनर्थ करू नये.

    • @rushikeshmahajan4873
      @rushikeshmahajan4873 5 месяцев назад +2

      हिंदू पद पातशाही ऐसा उल्लेख नेहेमिच आढ लतो

    • @pinakibhome3075
      @pinakibhome3075 4 месяца назад

      हो हे काही हिंदू राज्य नाही. आता शरिया लागू करायला पायजे 😂

    • @SRcreation812
      @SRcreation812 4 месяца назад +1

      ​@@pinakibhome3075 ja afganistan la tithe ahe shariya kanun.

  • @dspatil151
    @dspatil151 9 дней назад

    खुप सुंदर माहिती..
    मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻☺️☺️

  • @JagdishGhuge-i2b
    @JagdishGhuge-i2b Год назад +26

    ❤❤ मस्तानी बाई साहेब यांचे निधन पुणे येथे झाले आहे तरी लक्षात घेऊन त्यांचे वंशज आजही m p येथे आहे तर त्यांना जवळ घ्या

  • @yogeshpatilyp66
    @yogeshpatilyp66 20 дней назад +1

    Khup chan mahiti

  • @dspatil151
    @dspatil151 9 дней назад

    खुप सुंदर माहिती.. 🙏🏻🙏🏻☺️☺️

  • @JaywantMhatre-s1l
    @JaywantMhatre-s1l 11 месяцев назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @rajkumarsalvi743
    @rajkumarsalvi743 Год назад +8

    खूप खूप आभार अत्यंत सुंदर इतिहास सादर केल्या बद्दल .🎉❤

  • @vivekbankar7532
    @vivekbankar7532 Месяц назад

    खुप छान माहिती मिळाली

  • @sunildeokar6743
    @sunildeokar6743 Год назад +3

    खूप छान 👌 माहिती दिली

  • @arunnarayanpatwardhan7952
    @arunnarayanpatwardhan7952 Год назад +1

    Rsundar mahiti. आवडली.

  • @chandrakantnanote3166
    @chandrakantnanote3166 4 месяца назад

    हरे कृष्ण, अति सुंदर व आकर्षक माहिती सांगितली, बद्दल धन्यवाद, हरे कृष्ण.

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 Год назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @nivaslokare5184
    @nivaslokare5184 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @rushikeshmahajan4873
    @rushikeshmahajan4873 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती

  • @shrirangyedage8488
    @shrirangyedage8488 Год назад +12

    खूपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @haribhaupujari8526
    @haribhaupujari8526 Год назад +10

    मनापासून आवडले. खुप खुप धन्यवाद.
    जय श्रीराम.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      खुप खुप आभारी आहोत धन्यवाद

  • @supriyavishwasrao2342
    @supriyavishwasrao2342 Год назад +2

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 Месяц назад

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद ❤

  • @ssssr4650
    @ssssr4650 Год назад +21

    साधी सरल थेट माहिती कुठलाही मसालेबाजपणा नाही छान वाटले

  • @suvarnaguddar8907
    @suvarnaguddar8907 3 месяца назад

    खूपच छान माहिती दिली.आभारी आहे.

  • @navnathshirale6178
    @navnathshirale6178 3 месяца назад

    हरे कृष्ण छान माहिती मिळाली आहे

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 4 месяца назад +5

    एकदम छान👌 हल्लीचे तरुण पिढीला हा सर्व इतिहास समजला पाहिजे असेच VDO आपण तयार करून पाठवावे🚩

  • @savitabarjibhe2407
    @savitabarjibhe2407 11 месяцев назад

    Khupach chhan

  • @gopalparikh6851
    @gopalparikh6851 4 месяца назад

    खुप सुंदर माहिती ❤

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 месяца назад

    आभारी आहोत फारच जुनी माहिती दिली

  • @DevidasHatkar-d6e
    @DevidasHatkar-d6e 2 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @shivkumarthakur8358
    @shivkumarthakur8358 Год назад +5

    खरी आहे🎉विशवास.करा

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 5 месяцев назад

    खूप छान माहिती 👌👌👍👍

  • @dnyaneshwarnerkar3766
    @dnyaneshwarnerkar3766 Год назад +1

    Khupach chan mahiti dili saheb

  • @madhusudanupadhye3840
    @madhusudanupadhye3840 6 месяцев назад +1

    उत्तम.

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 5 месяцев назад +1

    BAJEERAO PESHAVYAANCHI MAAHITI FAARACH CHAANN SUNDAR MANORANJAK AAHE DHANYAWAD !!!

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 месяца назад

    फार छान माहिती दिली.

  • @sohan734
    @sohan734 11 месяцев назад

    अपूर्ण माहिती दिली तुम्ही

  • @sandipjadhav54
    @sandipjadhav54 2 месяца назад

    खुप छान वाटले

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 2 месяца назад

    छान माहिती.

  • @sgsaraf1309
    @sgsaraf1309 Год назад

    Very interesting information.
    Thanos for sharing.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +5

    मस्तानीच्या वंशजांचे पुढील माहिती सांगितली असती तर बरं झालं असतं

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 Год назад

    खूप महत्त्वाचे आहे

  • @arunkulkarni9354
    @arunkulkarni9354 11 месяцев назад

    Sundar itihas

  • @SantoshKadam-d1v
    @SantoshKadam-d1v 2 месяца назад

    मस्त

  • @pradeepjadhav5059
    @pradeepjadhav5059 Месяц назад

    Peshwe yanche vanshaj sadhya kay karat ahet
    Tyancha video

  • @arunchavan3085
    @arunchavan3085 24 дня назад

    Chhan.

  • @azeemshamalik4262
    @azeemshamalik4262 Год назад +2

    पेशवा,निजाम फारशी शब्द.

    • @user-tx8oy3fi8h
      @user-tx8oy3fi8h Год назад

      कानाडी असेल बघा निट

    • @hemantpatelmohanpatel4184
      @hemantpatelmohanpatel4184 Год назад +1

      Correct farsi Persian words ahe agdi barobar sir 🙏

    • @AD-gz8xu
      @AD-gz8xu 2 месяца назад

      पेशवा हा फारसी शब्द आहे याचा अर्थ - पंतप्रधान , मुख्य प्रतिनिधी असा आहे.

  • @jayshelke3785
    @jayshelke3785 4 месяца назад

    छान

  • @nivruttisalunke1503
    @nivruttisalunke1503 Год назад

    Very nice sir

  • @KundankumarGumte
    @KundankumarGumte Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @ajinkyabharate446
    @ajinkyabharate446 5 месяцев назад +1

    Rare information ❤

  • @sushant1909
    @sushant1909 2 месяца назад +1

    सर पाबळ ची समाधी, केंदुर पाबळ ची जहागिरी यावर काही माहिती असेल तर सांगावी.

  • @jemssalve3273
    @jemssalve3273 Год назад

    Thnaks ... Most Important Information

  • @motivationalquotes8309
    @motivationalquotes8309 Год назад +2

    Very great sir

  • @arundere8337
    @arundere8337 Год назад +1

    सूंदर 👍

  • @cococountry774
    @cococountry774 2 месяца назад +2

    राजेन्द्र जी खूप छान माहिती दिलीत. ब्राम्हण पैशवा शाहू महाराजांनी नेमला म्हणजे त्याकाळात मराठा शाही चालवायला छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणी ही वंशज राज्या चालवण्यासाठी नव्हते का कि त्यावेळेस योग्य माणूस नव्हते का?

  • @chandrakantnarvekar3471
    @chandrakantnarvekar3471 6 месяцев назад

    Very good information

  • @shivprasadrajmane5763
    @shivprasadrajmane5763 Год назад +6

    खूप छान, कर्वे नगर येथिल महेंद्र सिंग पेशवा यांचा बंगला मी पाहिलेला आहे .😊

  • @sharadpatil.dahiwad740
    @sharadpatil.dahiwad740 4 месяца назад +1

    सुन्दर मांडणी..कोणताही time pass न करता

  • @reshmamomin5965
    @reshmamomin5965 Год назад +1

    Igood bajirao pashvay, amer rahi❤

  • @arjunpadvekar2630
    @arjunpadvekar2630 Год назад

    Nice information

  • @damodarbarve4199
    @damodarbarve4199 5 месяцев назад

    Farach chaan

  • @madhavkurdekar4218
    @madhavkurdekar4218 Год назад

    wellexplained good coverage thankyou.

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Год назад

    यात दाखवलेले फोटो खरे आहेत का छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @rushikeshmahajan4873
    @rushikeshmahajan4873 5 месяцев назад +4

    योद्धा म्हणून अभ्यास केला तर बजीरावांचे आयुष्य प्रेरणादाई आहे

    • @medhamate3101
      @medhamate3101 2 месяца назад

      कोणत्याही प्रकारे पाहिले असता बाजीरावांचे चरित्र प्रेरणादाईच आहे. ते जातिभेदच काय धर्मभेदही मानत नव्हते. आज पदोपदी जाती धर्मावरून हाणामारी करणाऱ्या जनतेपेक्षा ते हजारो वर्षांनी पुढारलेले/ सुधारक होते… आणि म्हणूनच वंदनीय होते

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Месяц назад +1

    Balaji Vishwanath Bhatt he Cha.Shivaji Maharajache Pant Pradha, hote.

  • @vijaychavan8842
    @vijaychavan8842 6 месяцев назад +11

    संपूर्ण भारतावर राज्य करणारे एक सम्राट अशोक दोन औरंगाचे तीन मराठा साम्राज्य चार इंग्रज इंग्रज जर भारतात आले नसते तर संपूर्ण देशावरती मराठा साम्राज्याचे राज्य असते दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे उगाच आपण म्हणत नाही आपण जर जातीवादात अडकलो नसतो तर महाराष्ट्राने देशावर राज्य केले असते म्हदजी शिंदे यांनी दिल्लीवर भगवा फडकवला आज देखील त्यांचे वंशज राजस्थान वर वसुंधरा राजे शिंदे ज्योती राजा शिंदे आदित्य राजे शिंदे हे सर्व सातारा येथील कनेर खेडचे शिंदे आहेत 🙏🙏🙏

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली पण शनिवार वाडा आता ऐतिहासिक झाला आहे सरकार दरबारी नोंद आहे

  • @nikhileshkale2665
    @nikhileshkale2665 2 месяца назад

    Please tell us about the Jog family of Chitrakut, UTTAR PRADESH. This family to belongs of PESHWE FAMILY.

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 Месяц назад

    पेशवे घराण्याचा ऐतिहासिक उलगडा उत्तम शैलीत...

  • @ranjitpatil2819
    @ranjitpatil2819 Год назад

    Kon ahet vanshaj te sanga darict

  • @GaneshPawar-gh8tm
    @GaneshPawar-gh8tm Год назад +1

    Nice information 👍

  • @rushirajjadhav1101
    @rushirajjadhav1101 Месяц назад +1

    थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतर पेशव्यांनी छत्रपती ना दिलेला त्रास, यावर ही विडिओ करता आला तर नक्की करावा

  • @drfarooquebagwan8957
    @drfarooquebagwan8957 Год назад +5

    छान माहिती सादर ..
    माझे 2 प्रश्न
    1) पेशवा या पदाचा अर्थ काय ??
    2) पेशवा हे पद कोणी सुरू केले व हे पेशवा पद मराठी वा ऊर्दु वा हिंदी वा फारसी या भाषेत आहे का ??

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

    • @sidk8597
      @sidk8597 4 месяца назад

      1) Peshwa means Prime Minister
      (Also known as Pradhan/Vajir) ..
      2)Every kingdom had PM.. But peshwe hi post Maratha empire mdhe bhat ya ghranyakde vansh paramparene chalat rahili. . Tyamule tyani Peshwe he surname mhnun vapryla start kel. .

  • @chhayapatil1140
    @chhayapatil1140 Год назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @rashmikantdalwadi9051
    @rashmikantdalwadi9051 Год назад +5

    Very much satisfied. I would like know more about our kings.

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 6 месяцев назад

    Khup shan mahiti

  • @Writerdarshan
    @Writerdarshan Месяц назад

    Faar chan mahit dili dada.. fakta next time kahi murkha lokancha sathi jat paat cha unlekh kara.. tya shivay jevat jaat nai zop lagat nai lokanna..pratekachi jaat sanga.. mavale pan kontya kontya jatiche ahet te pan sanga dada.. manse jevat nait nai tar

  • @sharadjoshi4269
    @sharadjoshi4269 Год назад +3

    मराठा राज्य असा उल्लेख इंग्रज इतिहासकारांनी केला. शिवाजी महाराज हिंदु इ स्वराज्य म्हणत. ही ब्रिटीशांची फूटपाडू निती. कारण महाराजांची द्रृष्टी विशाल होती. संपूर्ण भारत हे ध्येय.

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 Год назад

    Good..

  • @shamalajagtap9766
    @shamalajagtap9766 Год назад +1

    इतर काही वंशावळ माहिती देऊ शकता का

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 2 месяца назад

    मराठा. चे. ऊदगार चागले. काढले म्हणून. धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉😊

  • @balupaithankar3842
    @balupaithankar3842 Месяц назад

    छान 😂😂😂

  • @oldsongs4339
    @oldsongs4339 Год назад

    Mastay ajun ky asel tr asech sanga

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 2 месяца назад

    आज हिंदुत्ववाद्यांना काही शिकण्यासारखे.....
    मुस्लिम धर्म वाढविण्यासाठी हेच कर्मठ सनातनी कसे जबाबदार आहेत हे लक्षात ठेवा.
    सनातनी,/धर्ममार्तंंडांचे काडीचेही योगदान नाही. हे लक्षात ठेवा.

  • @navnathjaid4714
    @navnathjaid4714 5 месяцев назад

    नंबर ऐक व्हिडीओ

  • @WeKl-p9s
    @WeKl-p9s Месяц назад

    मस्तानी बाई ही महार सैनिका ना पसंत करत

    • @bhaskargurchal8742
      @bhaskargurchal8742 25 дней назад

      बाजीराव मस्तानी महार सैनिकांना पसंत करायची भीमा कोरेगाव युद्ध 18 18 28000 पेशवे आणि 500 महासैनिक

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 Год назад

    Wait & watch

  • @syedsir2760
    @syedsir2760 Год назад +1

    छान गुरुजी... 🌹🌹🌹

  • @shadabalibahadur9441
    @shadabalibahadur9441 Год назад +2

    Unfortunately Shri Mahindra Singh Peshws is No More he died due to Covid he Was Close to Me and My family

  • @vaibs_gaikwad__7501
    @vaibs_gaikwad__7501 Год назад +1

    Evdhe dattak ghyaych nemk Karan kay hot... 😅

  • @GaneshPawar-gh8tm
    @GaneshPawar-gh8tm Год назад +1

    Very true

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +13

    हिंदू म्हणून नाकारले हिच मोठी चुक झाली.😢

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 14 дней назад

    आत्ता जे कोणी असतील त्यांना parat swikarayala काही हरकत नाही.

  • @santoshdeshpande6673
    @santoshdeshpande6673 5 месяцев назад

    Baji prabhu Deshpande?

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 4 месяца назад

    मस्तानी मुळे मराठे पानिपत हारले 🚩🚩🚩

    • @GautamTambe-nn1ww
      @GautamTambe-nn1ww 2 месяца назад

      मराठ्यांची हार ही फक्त आणि फक्त पेशव्यांमुळेच...

    • @srd9518
      @srd9518 Месяц назад

      पानिपत युद्ध, बाजीराव आणि मस्तानीच्या मृत्यू नंतर झाले आहे

  • @nileshtonde7359
    @nileshtonde7359 Год назад +1

    Bhandarkar road jawal saane dairy milk chya pudhe aani raviraj hotel chya alikadya road madhe road Varun jaatana vadha aahe paanyacha vadhya sejari pan peshwa bangala peswayncha

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      Thank for your comments

    • @nileshtonde7359
      @nileshtonde7359 Год назад

      @@RajendraBhosale welcome sir Deccan jimkhana lihayche visarlo hoto Pune

  • @prakashpatwa6065
    @prakashpatwa6065 6 месяцев назад

    Vaushjnache chehre dakhvlebAaste far bare zale Aaste

    • @GautamTambe-nn1ww
      @GautamTambe-nn1ww 2 месяца назад

      मराठ्यांची हार ही पेशव्यांमुळेच, यालाच म्हणतात "पानिपत"

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 Год назад +2

    मग आता काय मस्तानीच्या वंशाला पुण्याला आणून अजून एक बाजीराव तयार करणार का

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Год назад

    Great Masatani

  • @NIYO-777
    @NIYO-777 6 месяцев назад

    Bajirao jo shendi rakhato tyala dalit Kay aahe mahit aahe Kai

  • @devendrashirsat453
    @devendrashirsat453 Год назад +1

    जाती वादि लोकांचा इतीहास ,,,,,,