शिखर शिंगणापूर मंदिर कोणी बांधले | शिखर शिंगणापूर नावाचे रहस्य | Motha Mahadev Shikhar Shingnapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार मंडळी आज आपण सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण - शिखर शिंगणापूर.
    शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण.
    शिखर शिंगणापूर याच आठवड्यात येणाऱ्या प्रसिद्ध शिखर शिंगणापूरची यात्रेचे.
    गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ही शिखर शिंगणापूर यात्रा बारा दिवस चालते. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील अदभूत पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांतून भाविक गर्दी करतात. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. मुंगी घाटातून सुरू झालेला कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे सह्याद्रीचाच एक फाटा असलेला शंभू महादेवाचा डोंगर. महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर.
    बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावड आपल्या सासवड गावातून भुतोजी तेली यांची असते. कावडी द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचतात. दुपारनंतर अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चडतात.तर मंडळी याच आठवड्यात येणाऱ्या शिंगणापूरच्या यात्रेचा, मुंगी घाटातून डोंगर चढण्याचा अविस्मरणीय अनुभव
    shikhar Shinganapur Mandir
    A Place where shiva parvati got married
    #shikharshingnapur
    #shikharshingnapurtemple
    #shikharshingnapurmandir
    #shivparvativivah
    #shivparvati
    #satara
    #marathimotivationandhistory
    #yatra
    #mungighat
    #kavad
    #kavadyatra
    #kavadyatra2024
    #शिखर_शिंगणापूर_यात्रा
    #शिखर_शिंगणापूर_मुंगी_घाट
    #शिखर_शिंगणापूर_कावड
    #शिखर_शिंगणापूर_महादेवाची_गाणी
    #शिखर_शिंगणापूर_महादेव
    #शिखर_शिंगणापूर_महादेव
    #शिखर_शिंगणापूर_कावड_यात्रा
    #शिखर_शिंगणापूर_घाट #शिखर_शिंगणापूर_कथा #shikhar_shingnapur_yatra_2023
    || Om Namha Shivay ||
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    🚫 Disclaimer 🚫
    video is educational purpose only. copyright
    disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 607

  • @D_G_07
    @D_G_07 2 месяца назад +23

    डोंगरगाव (शे ) तालुका - गंगाखेड ,जिल्हा - परभणी, येथून आमची कावडमाय शिखर शिंगनापुरला पायी पायी जाते व पायी पायीच येते , हर हर महादेव

  • @devendragodbole4108
    @devendragodbole4108 2 месяца назад +13

    तळ्याकाठी आमची जमीन होती. ती आम्ही १९९८ मध्ये शिंगणापूर मोही पतसंस्थेला बक्षिसपत्राने दिली.माझ्या पणजोबांना यात्रेत चांदीच्या काठीचा मान होता. गुप्तलिंगाला रोजचा नैवेद्य आमच्या घरातून जात असे...

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 2 месяца назад +32

    महादेव शिखर आणि बळीचे शिखर याला फेटा असतो आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या खामसवाडी गावातून पायी वारी करतात आम्ही त्याला धज म्हणतो हर हर महादेव 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵

  • @govindmasal381
    @govindmasal381 2 месяца назад +10

    ॐ नमः शिवाय हर हर महादेव

  • @vijayas4945
    @vijayas4945 2 месяца назад +18

    हर हर महादेव ❤👋👋👋👋👋
    सिंघन राजाची माहिती छान मिळाली
    ☘️🌿🌼🌺
    संभाजीनगर🙏

  • @birdsland8823
    @birdsland8823 2 месяца назад +7

    हर हर महादेव जिल्हा परभणी ता.गंगाखेड

  • @manishakurund2751
    @manishakurund2751 2 месяца назад +5

    आमचही हेच कुलदैवत आहे. आमचे आराध्य शिव आहेत. कोटी कोटी प्रणाम या मोठ्या महादेवाना. 🙏🙏💐💐 तुम्ही खूप सखोल आणि छान माहिती दिल्याबद्धल खूप खूप आभारी आहे. ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @chaturbhujkhande6601
    @chaturbhujkhande6601 2 месяца назад +5

    नमः पार्वती पते शिव हर हर महादेव ््््््

  • @VishnuDhere-wb9tz
    @VishnuDhere-wb9tz 2 месяца назад +6

    शंभो पार्वती पत्ते शिव हर हर हर हर महादेव

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 6 дней назад

    ओम नमः शिवाय.. करकंब

  • @user-rf1ty8nd5i
    @user-rf1ty8nd5i 2 месяца назад +7

    हरहर महादेव पडळताखटाव

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 2 месяца назад +3

    ज्ञानेश्वर बोचरे परभणी तालुका खूप छान व्हिडिओ बनवला योग्य माहिती दिली धन्यवाद हर हर महादेव

  • @shankarransing4155
    @shankarransing4155 4 дня назад

    ॐ नम:शिवाय!🌷🙏🚩

  • @prakashkadam-eb1us
    @prakashkadam-eb1us 2 месяца назад +17

    हर हर महादेव माहिती छान आवडली

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 2 месяца назад +11

    हर हर महादेव शिखर शिंगणापूर चा मोठा महादेव आमचं कुळदैवत आहे
    गाव: आंबा ता.वसमत जि.हिंगोली

  • @rameshwarmane7989
    @rameshwarmane7989 2 месяца назад +3

    हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @ranjanagaikwad2826
    @ranjanagaikwad2826 2 месяца назад +14

    हरहरमहादेवअकलुजसोलापुर

  • @sitaramballal7452
    @sitaramballal7452 11 дней назад +1

    हर हर महादेव

  • @rajendrabhuse5850
    @rajendrabhuse5850 2 месяца назад +1

    !!ॐ नम: शिवाय !! हर हर महादेव !

  • @Uttamraoavhad
    @Uttamraoavhad 8 дней назад

    हर हर महादेव☘️☘️☘️ छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

  • @mukeshshinde2000
    @mukeshshinde2000 2 месяца назад +2

    ओम नमः शिवाय, हर हर महादेव ❤

  • @sadanandgawande3795
    @sadanandgawande3795 2 месяца назад +11

    माझं पण कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर..हर हर महादेव ❤

  • @kisansuryawanshi581
    @kisansuryawanshi581 2 дня назад

    हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐 महाराष्ट्र पुणे

  • @kirannimase9530
    @kirannimase9530 2 месяца назад +2

    👏👏 शिखर शिंगणापूरची माहिती फार आवडली

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 2 месяца назад +78

    आमच कुलदैवत आहे.आठवड्याभराने जाणार आहे मी .हर हर महादेव. बजाजी निंबाळकर यांची घरवापसी याच मंदिरात केला शिवरायांनी . महादेवाची हळद नातेपुतेत लागते. लग्न शिंगणापूरात होते .तर मिरवणुक वेळापूरला होते

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 2 месяца назад +4

      🙏🙏🙏

    • @krishnatambe861
      @krishnatambe861 2 месяца назад +5

      5

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 2 месяца назад +1

      @@krishnatambe861 तुम्ही तांबे वाडीचे का

    • @vivekjadhav9202
      @vivekjadhav9202 2 месяца назад +1

      नातेपुते माझ गाव आहे🙏

    • @uttampune9431
      @uttampune9431 2 месяца назад +1

      बहुतेक मंदिरात एक नंदी असतो...पणं या ठिकाणी महादेव पिंडी समोर,बाहेर ३ नंदी पाहिल्याचे मला आठवते...१९९३/९४ साली. याचा काय इतिहास आहे ?

  • @dbirajdar7786
    @dbirajdar7786 2 месяца назад +7

    आमचं कुलदैवत महादेव आहे आणि आमची दर वर्षी वारी असते महादेवाची महादेवी एकादशी आम्ही शिखर शिंगणापूर येथे हजर राहातो, खरोखरच हे जागृत देवस्थान आहे.," हर हर महादेव"ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 🕉️🚩🚩🙏🙏

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 2 месяца назад +4

    🙏🙏हर हर महादेव. ..

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 2 месяца назад +14

    हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली

  • @arunavinchurkar1096
    @arunavinchurkar1096 2 месяца назад +4

    हर हर महादेव देवांचा देव महादेव

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 2 месяца назад +1

    ❤❤ ओम जगत माता जगत पिता नमः❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

  • @ambarkadam8792
    @ambarkadam8792 2 месяца назад +2

    अगदी छान जुनी पौराणिक माहिती सांगितली धन्यवाद साहेब गाव बारडगाव दगडी अहमदनगर

  • @seemapol1107
    @seemapol1107 2 месяца назад +5

    हर हर महादेव, शिरोळ.

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 2 месяца назад +4

    हर हर महादेव आमचे आजोबा सायकल वर जायचे निमसाखर हून

  • @sachinbhise3484
    @sachinbhise3484 2 месяца назад +1

    आमच मूल गावच आहे हर हर महादेव 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 2 месяца назад +3

    धन्यवाद भाऊ हार हार महादेव 🌹🌹🙏🙏

  • @suhasmohite5588
    @suhasmohite5588 9 дней назад

    शंभू महादेव शिखर शिंगणापूर आमचे कुलदैवत आहे ❤

  • @satishmore9384
    @satishmore9384 2 месяца назад +2

    एकच सांगणे आहे मंदिराच्या ऊजव्या बाजूला एक टेकडी आहे त्यावरही छोटी मंदीर तसेच छोटी गूहा त्यात शिवलिंग आहे ते दूर्लक्षीत आहे आणी तीथ अतिशय घाण कचरा असतो त्याची साफसफाई करून त्याचे पावित्र्य राखावे हि इच्छा...हरहर महादेव

  • @shivlingujanikar2911
    @shivlingujanikar2911 2 месяца назад +9

    ओम नमः शिवाय.....

  • @dagadebalwant8420
    @dagadebalwant8420 2 месяца назад +1

    ओं नमः शिवाय l हर हर महादेव

  • @lalasonikam1119
    @lalasonikam1119 10 дней назад

    1.nambar.🙏👌👍.shikhar.shinganapur.madun.🙏🙏🙏🙏.HarHar.Mahadev.

  • @user-ob8kg2wc3f
    @user-ob8kg2wc3f Месяц назад +1

    हर हर हर महादेव बाबासाहेब लांडगे राहणार पाडोळी जिल्हा धाराशिव कंसात उस्मानाबाद

  • @archanasonawane7889
    @archanasonawane7889 2 месяца назад +2

    खरंच खूप छान माहिती दिलीत
    हर हर महादेव🙏🙏🙏

  • @bknalawade415
    @bknalawade415 2 месяца назад +2

    हर हर महादेव माझा गर्जा महादेव माझा ❤❤❤❤❤

  • @surekhamajlekar5880
    @surekhamajlekar5880 10 дней назад

    हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

  • @sayaswagh8919
    @sayaswagh8919 2 месяца назад +2

    हर हर महादेव जयसिंगपूर

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 месяца назад +2

    हर हर महादेव जय शंभू नारायण 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathnagve8184
    @somnathnagve8184 2 месяца назад +2

    हर हर महादेव जि जालना

  • @rameshamritkar9257
    @rameshamritkar9257 10 дней назад

    ॐ नमः शिवाय! हर हर महादेव!!

  • @AshokTondchire
    @AshokTondchire Месяц назад +1

    रायवाडी ता लोहा जि नांदेड आमचं कुलदैवत आहे🙏🚩

  • @latajagtap9802
    @latajagtap9802 2 месяца назад +1

    हरहर महादेव धारपुडी

  • @jayvantkshirsagar4856
    @jayvantkshirsagar4856 2 месяца назад

    आमच्या कुटूंबात पुर्वापार फांज होती म्हणजे एक वर्ष आड मोठा महादेव शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असत। असे आमच्या आजीने आईला सांगीतले। फांज हा जुना शब्द असावा आज आपन वारी म्हणतो। जय श्री शंभू महादेवा राया आमचे रक्षण।

  • @samarthpatil3532
    @samarthpatil3532 2 месяца назад +1

    हर हर महादेव वडापूर तालुका दक्षिण सोलापूर अतिशय सुंदर माहिती

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 2 месяца назад +2

    हरहर महादेव ओम् नमः शिवाय शिवपार्वती गजानन गणपती हरहर महादेव मुंज वडी शिखर शिंगणापूर गावा पासुन 12कि मिटर अंतरावर आहे हरहर महादेव गर्जती मुंज वडी गावातुन ठणके पाटलांच्या कावडी जाती

  • @dilipgadekar2162
    @dilipgadekar2162 2 месяца назад +1

    हर हर महादेव फार फार आभार दिलीप गाडेकर नमसकार

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar 2 месяца назад +1

    आमचे कुलदैवत हर हर महादेव 🙏🙏

  • @lalitapawar6730
    @lalitapawar6730 2 месяца назад +2

    ओम शिवाय नमः 🌺🌺🙏🙏🚩

  • @vinayaksargar9732
    @vinayaksargar9732 2 месяца назад +1

    हर हर महादेव.....🙌❤️🙏😍

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад +3

    खरोखरच शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर पाहावे.जीवन सुंदर बनते.उत्कृष्ट बांधकाम.
    संभाजीनगर

  • @dadabhaubhujbal212
    @dadabhaubhujbal212 2 месяца назад +1

    हर हर महादेव, जय शिवशंकर

  • @shibirajpatil3638
    @shibirajpatil3638 14 дней назад

    हर हर महादेव सातारा लिंब एक नंबर माहिती दिली अशीच माहिती गुप्त लिंगाची द्या

  • @deepakmarwadi4866
    @deepakmarwadi4866 2 месяца назад

    सुंदर माहिती दिली धन्यवाद पुणे

  • @sanjaybade2604
    @sanjaybade2604 9 дней назад

    हर हर महादेव 🙏🙏🌹

  • @user-fe2ch2lj9r
    @user-fe2ch2lj9r 2 месяца назад +2

    हर-हर महादेव

  • @sureshpawar8553
    @sureshpawar8553 2 месяца назад +1

    हर हर महादेव जाशी माण

  • @seemashelke6441
    @seemashelke6441 2 месяца назад +4

    बीड जिल्ह्यामध्ये सुरडी गाव आहे आमच्या गावामध्ये पाडव्या दिवशी धज येते

  • @somnathshete7121
    @somnathshete7121 2 месяца назад +1

    हर हर महादेव शंभू महादेव कुलदेवताय नम:गंगाखेड जि परभणी

  • @NitinPatil-qn8xu
    @NitinPatil-qn8xu Месяц назад

    हर हर महादेव ओम शिवाय नमस्तुभ्यं आम्हाला तुम्ही फार अनमोल अशी माहिती सविस्तर रित्या सांगितली आहे

  • @shantanudhumal7936
    @shantanudhumal7936 2 месяца назад +1

    हर हर महादेव वीर पुणे 👌👌❤

  • @user-ww7py4si1q
    @user-ww7py4si1q 2 месяца назад +13

    हरहर महादेव

    • @bandukalbhor5058
      @bandukalbhor5058 2 месяца назад

      हर हर महादेव ओम नमः शिवाय

    • @balasahebtupe4211
      @balasahebtupe4211 2 месяца назад

      हर हर महादेव बाळासाहेब तुपे

  • @vaishnavimohite6192
    @vaishnavimohite6192 2 месяца назад +2

    आमचं कुलदैवत आहे आतुरता तुझ्या भेटीची ओम नमः शिवाय

  • @ranishiwdas7700
    @ranishiwdas7700 2 месяца назад +2

    हर हर महादेव माहिती छान आहे

  • @umeshlohar1924
    @umeshlohar1924 15 дней назад

    हर हर महादेव कुलदैवत - श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर मोठा शंभू महादेव 🌎🙏🏻🙇🏻❤️

  • @user-hb9bq1rr9n
    @user-hb9bq1rr9n 2 месяца назад +2

    हर हर महादेव🙏🙏🙏

  • @malojibhosale6060
    @malojibhosale6060 2 месяца назад +2

    Har Har Mahadev 🌹🌹🌹🌹🌹Nelkaranij Madhun Aahot Ami

  • @shankarlondhe4577
    @shankarlondhe4577 2 месяца назад

    हर हर महादेव ओम नमः शिवाय ⚘⚘

  • @djrohit3120
    @djrohit3120 2 месяца назад +1

    ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏

  • @sandippatil6214
    @sandippatil6214 2 месяца назад +2

    Har har Mahadev ❤

  • @ramakantkale9216
    @ramakantkale9216 2 месяца назад +2

    हरहर महादेव आमच्या पणजोबा पासुन वारी चालू आहे
    शेवगाव अहील्यानगर

  • @amitbhosale5914
    @amitbhosale5914 2 месяца назад +1

    हर हर महादेव ॐ नमः शिवाय ❤❤

    • @ramdaslondhe7329
      @ramdaslondhe7329 2 месяца назад

      आन्हउरपठआरपआरनएर

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 2 месяца назад +1

    Har har Mahadev ❤har har Mahadev ❤.

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi 2 месяца назад +1

    हर हर महादेव 🙏🙏

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Месяц назад

    Khup sundar mahiti sangitli ....Har Har Mahadev

  • @vaishalikeshave1203
    @vaishalikeshave1203 20 дней назад

    हर महादेव ॐनमंशिवाय

  • @surajshinde2291
    @surajshinde2291 2 месяца назад +4

    शिखर शिंगणापुरचा मोठा महादेव आमच कुलदैवत आहे. .
    हर हर महादेव 🙇🏻‍♂️

  • @santoshmhetre4913
    @santoshmhetre4913 2 месяца назад +1

    हर हर महादेव.. पुणे

  • @MithunSavant-ri7mq
    @MithunSavant-ri7mq 2 месяца назад +1

    Shiv Shambhu Shiv har har Mahadev

  • @anilgawade4889
    @anilgawade4889 2 месяца назад +1

    //हर हर महादेव//

  • @sunilsalunkhe4128
    @sunilsalunkhe4128 2 месяца назад

    हरहर माहादेव

  • @vitthalpawar4826
    @vitthalpawar4826 2 месяца назад +2

    Nirwangi, Indapur,pune. Nirwangila shikhar shinganapurcha Nandi charayla yet hota,Aamchya gavala prati shingnapur mhantat.khup mothe mandir aahe.

  • @ashokmore2484
    @ashokmore2484 9 дней назад

    Har Har Mahadev 🎉🎉🎉

  • @sandipsurve4631
    @sandipsurve4631 2 месяца назад +2

    हर हर महादेव! संगमनेकर

  • @gangadharkale663
    @gangadharkale663 2 месяца назад +2

    हर हर महादेव.

  • @admanekaushalya4850
    @admanekaushalya4850 Месяц назад

    हर हर महादेव उपळी गाव वडवणी तालुक्यातून बीड जिल्ह्यातील

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 2 месяца назад

    जय शंकर ...नमामीशंकर गिरजापती भवानीशंकर...

  • @shankarjagdale3429
    @shankarjagdale3429 2 месяца назад

    खुप सुंदर हा विचार व्हिडिओ 🎉

  • @kalpanaswami5701
    @kalpanaswami5701 2 месяца назад +1

    हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏 जंगमवाडी ता. हातकणंगले जी कोल्हापूर

  • @nageshpatil8849
    @nageshpatil8849 2 месяца назад

    छान माहिती सागितली हर हर महादेव

  • @arunzambare2889
    @arunzambare2889 2 месяца назад +1

    Har Har Mahadev 🚩

  • @omprakashsangle9092
    @omprakashsangle9092 Месяц назад

    हर हर महादेव चाटगांव ता धारुर जि बीड

  • @sureshbajiraobiskite1087
    @sureshbajiraobiskite1087 2 месяца назад +1

    हर हर. महादेव