ऐतिहासिक कविता 🙏🙏🙏🙏 Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
सुभेदार कुणाल मालुसरे यांचे विचार खूप परखड आहेत खूप छान मुलाखत झाली सुभेदार तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे आहेत आम्ही देखील त्यांची मुलाखत घेतली होती त्यांच्या घरी जाऊन आलोय त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळ्या मनाचा माणूस अजिबात गर्व नाही की मी वंशज आहे वगैरे सर्वांना सन्मानाने चांगली वागणूक देतात. जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव🚩🕉️⚔️
कुणाल राजे तुम्ही जे शेवटी सर्व सरदार घराण्यांना व सर्वांना जे आवाहन केलं ते खरंच हृदयाला भिडलं छत्रपतींच्या पाठीमागे जसे सर्व सुभेदार तानाजी मालुसरे सारखे होते तसेच एकत्र होऊन छत्रपतींना पाठिंबा देऊन छत्रपती शिवरायांचे स्वप्न पुरे करूया आम्ही तुमच्याबरोबर
छान मुलाखत दिली आहे, गड किल्ले, हे आपली, प्रेरणा स्थाने, आहेत, ते जपले पाहिजे, त्याचबरोबर, नवीन तंत्रज्ञान अवगत करून, जगावर, राज्य करणाऱ्या साठी, सज्ज झाले पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय,
आदरणीय श्री कुणाल राजे मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा ... आपल्या रक्ताला वंदन देव देश धर्म आणि आपल्या घरातील स्त्री यांच्या रक्षणा साठी आपण....कुणाल राजे आपण जे तानाजी बाबा असे म्हणून पूर्वजांना वंदन केले या मुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले ...लपवलेला इतिहास जगासमोर येणे फार गरजेचे आहे... माझ्या राजाला त्रिवार मुजरा..
नरवीर, मर्दानी पहाडी छाती व स्वराज्या साठी लढणाऱ्या महान योद्धा माननीय श्री तान्हाजी मालुसरे यांना मनापासून मानाचा मुजरा साहेब आपण खर्या योद्ध्यांचे वंशज आहात आपल्याला बघून धन्य वाटले साहेब आपल्याला भेटण्याची इच्छा आहे क्रुपया आपला नंबर मिळाला तर बरे होईल 😊
कुणाल राजे हे तुम्ही समजा पुढे येऊन सागितले पाहिजे कारण हा इतियास कोणी सांगत नाही जोतो आपले गोहडे माहीत नसताना काहीही लोकांना सांगत असतात खरी माहिती आशा वशेजा कडू मिळते
सुभेदार घराण्याचा वाडा बारा मावळ मधील भोर तालुक्यातील लव्हेरी गावी आहे 125 वर्षांपूर्वी धरणार वाडा बुडाला लव्हेरी गाव बुडाले फेब्रुवारी मध्ये त्याचे अवशेष बघायला मिळतात नक्कीच आवर्जून लव्हेरी गावी सर्वांनी भेट द्यावी किल्ले सिंहगड नंतर 1997 साली सेम स्मारक लव्हेरी गावी उभ केल गेलं आणि लव्हेरी गावाच्या स्मारकाचा साचा वापरून आता सुभेदार तानाजी बाबा यांचे महाराष्ट्र मधील 3 रे स्मारक सुभेदारांच्या जन्म गावी म्हणजेच गोडोली गावी छत्रपती उदयनराजे महाराजांच्या हस्ते बसवण्यात आला जय शिवराय
अजून शक्य तेव्हढा विस्तृत प्रमाणात शिवरायांचे जे सोबती होते त्यांचेकडून पुराव्यानिशी अनेक प्रसंग आणि पराक्रम जनतेसमोर मांडले पाहिजेत असे अनेक शिवकालीन प्रसंग आहेत जे इतिहासात अजरामर आहेत, त्यावरील धूळ उठऊन जगासमोर यावेत.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाची कामगिरी करणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल राजे मालुसरे यांना मुलाखती द्वारे भेटण्याचा योग आला याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला.🚩🚩🙏
Sir धनगर समाज्याकडे अजुनही भीमथडी घोडी आहेत त्यांचा पण कोणी जानकर असेल तर माहिती घेऊन व्हिडिओ बनवा कारण त्यांच्या कडे पिढी जात घोडी आहेत आणि ती घोडी आता जे सुभेदार म्हणतात त्याच्याशी साधर्म्य आहेत
राजे पुन्हा गड,राज्य उभे करा परंतु भारत मातेच्या वाट्याला धर्मशाळेच स्वरूप आणू नका.ऐतखाऊंना एक एक घास अन्नाची किंमत समजायला हवं.फुकाची कढी आणि धाऊ धाऊ वाढी हे बंद झालेच पाहिजे.त्याशि गर्जा जयजयकार हे अपुरे आहे.
350 वर्षा मध्ये मालुसरे परिवाराचा विस्तार झालाच असेलच, नौकरी अणि कामधंदा ह्या कारणास्तव मूळ गाव सोडले असेलही, तूमच्या परिवाराचा वंशवृक्ष तैयार करा, अभिमानाने कोणी तसे सांगत असेल तर ग़ैर नाही, सर्वसमावेशक भूमिका घ्यावी... तूमच्या परिवाराच्या मूळ पुरुषास विनम्रतापूर्वक अभिवादन अणि मानाचा मुजरा.....
ऐतिहासिक कविता
🙏🙏🙏🙏
Ii सिंहगडाचा सिंह il
शिवबाचा म्हैतर,
गेला कोंढाण्यावर.
सोडुनी लगीन घर,
स्वराज्याचा सुभेदार.
शुर असा सरदार,
तळपती तलवार,
करतो वारावरती वार.
संग भाऊ सुर्याजी,
मामा शेलार.
केला ठार,
उदयभान किल्लेदार.
लगीन कोंढाण्याचं रं
लाविला नरवीर.
ताना,
सिंहगडाचा सिंह रं.
कवी:विशु ईश्वर.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar kavita ahe bhau ya riplychya madyamatun tumhi amchya paryant pohochavli koti koti dhanyawad aabhar.🎉🎉🎉❤❤❤❤
महान विर तानाजी मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा व त्याचें वंशज यानां कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏👌👌
🙏🏻🙏🏻
सुभेदार कुणाल मालुसरे यांचे विचार खूप परखड आहेत खूप छान मुलाखत झाली सुभेदार तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे आहेत आम्ही देखील त्यांची मुलाखत घेतली होती त्यांच्या घरी जाऊन आलोय त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळ्या मनाचा माणूस अजिबात गर्व नाही की मी वंशज आहे वगैरे सर्वांना सन्मानाने चांगली वागणूक देतात.
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव🚩🕉️⚔️
खूपच साधे व्यक्तिमत्व
राजे आपल्या पाठीमागे कोणती ऐतिहासिक वास्तू आहे ते सांगा प्लीज
Raje fakt chatrapati...sanmanniya subhedar mhann thik. Pranam..
Hoy
🙏🏻
कुणाल राजे तुम्ही जे शेवटी सर्व सरदार घराण्यांना व सर्वांना जे आवाहन केलं ते खरंच हृदयाला भिडलं छत्रपतींच्या पाठीमागे जसे सर्व सुभेदार तानाजी मालुसरे सारखे होते तसेच एकत्र होऊन छत्रपतींना पाठिंबा देऊन छत्रपती शिवरायांचे स्वप्न पुरे करूया आम्ही तुमच्याबरोबर
🙏🏻🙏🏻🙏🏻
तानाजी मालुसरे यांचे वशंजाना मनपुर्वक वंदन❤
Hoy sir 🙏🏻
ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी रक्त सळसळतं असे महान योद्धे नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा . जय शिवराय.
मुजरा🙏🏻
छान मुलाखत दिली आहे, गड किल्ले, हे आपली, प्रेरणा स्थाने, आहेत, ते जपले पाहिजे, त्याचबरोबर, नवीन तंत्रज्ञान अवगत करून, जगावर, राज्य करणाऱ्या साठी, सज्ज झाले पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय,
🙏🏻🙏🏻
अभिनंदन सर अशाच इतिहास बद्दल माहिती देत जावा
धन्यवाद❤
खूप छान माहिती इतिहास कळला...जय शिवराय, जय तानाजी मालुसरे !!!🎉🎉🎉🎉
सुभेदार तानाजी मालुसरे यांना आणि त्यांच्या वंशजांनाही शत शत प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
कुणाल जी मालुसरे हे अत्यंत संयमी व्यक्ती आहे. कोणतीच सुभेदार यांचे वंशज आहे म्हणून त्यांना घमंडी नाही.
🙏🏻🏵️🙏🏻
आमचे मोठे बंधू सुभेदार कुणाल दादा मालुसरे याचा आम्हला खुप अभिमान आहे
होय साहेब🙏🏻
खरंच आपल्याला इतिहास माहिती आहे@@NrsKranti
Kute rahtatat amla bhetyche ahe
Subhedar kase kai he🤔 karan amcya ithe Sarkhel Kanhoji Angrenche vanshaj ahe pan tyanchya nava pudhe Sarkhel lavat nahit
तानाजी बाबा मालुसरे यांना प्रति छत्रपती शिवाजी महाराज मानुन मानाचा मुजरा
@@SahebraoSawade-ut7zg 🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻
आदरणीय श्री कुणाल राजे मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा ...
आपल्या रक्ताला वंदन देव देश धर्म आणि आपल्या घरातील स्त्री यांच्या रक्षणा साठी आपण....कुणाल राजे आपण जे तानाजी बाबा असे म्हणून पूर्वजांना वंदन केले या मुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले ...लपवलेला इतिहास जगासमोर येणे फार गरजेचे आहे... माझ्या राजाला त्रिवार मुजरा..
🙏🏻
कुणाल राजे धन्यवाद स्त्री रक्षण झाले पाहिजे
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर🙏🙏
सर ईतीहासात लडलेल्या सर्व मावल्यांची नावाची
नविन ईतीहासात. नोंद झाली पाहीजेत. हि
शिवरायांना मान वंदना आसेल.
🙏🏻
Sardar shilimkar gharane amhi tyanchy vansaj
राजे खूप महत्वपूर्ण माहिती. जय शिवराय. नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा.
मालुसरे दादा मी पूर्णपणे शिवभक्त आहे तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा ❤❤🎉🎉
आपले मुलाखत खुप आवडली जय शिवराय
Thank you so much
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तानाजी मालुसरे यांचा इतिहास मोठा आहे.त्यांचे त्यावेळी चे योगदान खुप मोठे आहे.जय शिवराय.जय शंभुराजे.
🙏🏻🙏🏻
Malusare yanche.vanshaj.khup.nasibvan.ahat.tyanche.nav.ajramar.ahe.yevdhi.khari.pavthi.ahe.ajun.khiti.malusare.tayar.ahe.kunal.subhedar.apnas.koti.koti.pranam.bhau.dhanyvad.
जय जिजाऊ जय शिवराय जयसुभेदार तानाजी मालुसरे ❤🙏🙏🙏🙏🌹💐
🙏🏻🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे
❤❤❤❤❤❤
🎈🎈🎈
हातातील तलवार तुटली असता कमरेचा शेला हाताला गुंडाणून तलवारीचा वार झेलणारा महान योद्धा "नरवीर तानाजी मालुसरे "
Hoy 🙏🏻
तलवार नाही ढाल तुटल्यानंतर नरवीर तानाजी राजे मालुसरे यांनी कमरेचा शेला हाताला गुंडाळून वार हातावर झेलले.....
Dhal tutli hoti.
जय तानाजी मालुसरे
कोटी कोटी प्रणाम वदन करतो
🙏🏻🙏🏻
धन्यवाद राजे इतकी माहिती सांगितल्याबद्दल
🙏🏻🙏🏻
स्वराज्यात फक्त एकच सुभेदार ते म्हणजे तानाजी मालुसरे.
होय साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तानाजी मालुसरे यांना कोटी कोटी प्रणाम. I
🙏🏻🙏🏻
तुमची मुलाखत पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. तुम्हाला इथूनच मुजरा.
@@subhashrajput7519 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान
धन्यवाद❤
मालुसरे होते म्हणून आज आम्ही सगळे आहोत .... अख्खा कोल्हापूर जिल्हा शिवरायांच्या एवढेच प्रेम करतो ❤🎉
Ha vdo bagun kharech history Study zalach bhaas zala Great 👍👍 thanks
🙏🏻
खरे आहे इतिहास लपवला गेला आहे तो तुम्ही समोर आणला आहे 👍🏻👍🏻
HOY SIR
तुमच्यासारखे शूरवीर शिवरायाबरोबर होते म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून उभे आहेत.जय महाराष्ट्र!!....
@@dineshsherkar574 jay shivaji jay Bhawani
नरवीर, मर्दानी पहाडी छाती व स्वराज्या साठी लढणाऱ्या महान योद्धा माननीय श्री तान्हाजी मालुसरे यांना मनापासून मानाचा मुजरा साहेब आपण खर्या योद्ध्यांचे वंशज आहात आपल्याला बघून धन्य वाटले साहेब आपल्याला भेटण्याची इच्छा आहे क्रुपया आपला नंबर मिळाला तर बरे होईल 😊
8378083434
वीर तानाजी मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा
Jay hind 🙏🏻🙏🏻
खुप छान मुद्देसूद मांडणी करण्यात आली
🙏🏻🙏🏻
धन्य ते तानाजी, धन्य ते शिवाजी. मानाचा मुजरा.....
🙏🏻
आम्ही तयार आहोत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या गाद किल्याचे पुनर्निर्मिती करायला
🙏🏻🙏🏻
आम्ही पण महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वंशज आहोत 🌹🚩🌹
@@Ramraje-y4g 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली कुणाल राजे धन्यवाद !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥇🥇🥇
🌅हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात शूर योद्धयांना मानाचा मुजरा 🔥🌺जय भवानी-जय शिवराय .🌌
🙏🏻🙏🏻
दादासाहेब मुद्देसुद माहीती मांडलात खुप छान❤❤❤❤❤
🥇🥇
तानाजी मालुसरे..यांना मानाचा त्रिवार मुजरा .. 🚩
🙏🏻🙏🏻
कुणाल राजे हे तुम्ही समजा पुढे येऊन सागितले पाहिजे कारण हा इतियास कोणी सांगत नाही जोतो आपले गोहडे माहीत नसताना काहीही लोकांना सांगत असतात खरी माहिती आशा वशेजा कडू मिळते
Ho
Great mulakhaht
राजांच्या वंशजांना महाल राजवाडा आहे तसा सुभेदार मालुसरेंचा राजवाडा कुठ आहे? गावाची माहिती द्या.
काही अवशेष हे गोडवली प्रतापगड येथे आहेत
सुभेदार घराण्याचा वाडा बारा मावळ मधील भोर तालुक्यातील लव्हेरी गावी आहे 125 वर्षांपूर्वी धरणार वाडा बुडाला लव्हेरी गाव बुडाले फेब्रुवारी मध्ये त्याचे अवशेष बघायला मिळतात नक्कीच आवर्जून लव्हेरी गावी सर्वांनी भेट द्यावी किल्ले सिंहगड नंतर 1997 साली सेम स्मारक लव्हेरी गावी उभ केल गेलं आणि लव्हेरी गावाच्या स्मारकाचा साचा वापरून आता सुभेदार तानाजी बाबा यांचे महाराष्ट्र मधील 3 रे स्मारक सुभेदारांच्या जन्म गावी म्हणजेच गोडोली गावी छत्रपती उदयनराजे महाराजांच्या हस्ते बसवण्यात आला जय शिवराय
होय माहिती दिली तर बरे होईल.
Very good history 🎉 जय भवानी जय शिवाजी 🎉
🙏🏻🙏🏻
आमचा मुजरा सुभेदार साहेबांना
🙏🏻🙏🏻
सुभेदार हे छत्रपती शिवरायांचे खास मित्र होते
Hoy
आम्हालाही मालुसरे वंशजांचा अभिमान !
खूप चांगली माहिती दिली कुणाल दादा तुम्ही मी नाशिककर
होय सर 🙏🏻🙏🏻
धन्य ते छत्रपती शिवाजी राजे आणि धन्य त्यांचे मावळे
🙏🏻
कोल्हापुरात बावड्याच्या राजवाड्या च्या बागेत बसले आहेत धन्यवाद 🙏🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
Hoy 🥇🥇
खर आहे,खर बाजुला आहे, आमच्या पुरावे आहेत, इतिहास कार खोटे काही ही गिरवलय
तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🙏🚩
🙏🏻🙏🏻
जय शिवराय ! जय महाराष्ट्र ! 🚩🚩🚩
Jay hind Jay Shivray
जय श्री छत्रपति शिवाजी महाराज
🙏🏻
नकीच मालुसरे राजे कुणाल आम्ही आपल्या गड किल्ल्या साठी मदत करू
होय सर 🙏🏻
मा कुणाल दादा मालुसरे आम्हास आपला सार्थ अभिमान आहे
🙏🏻🙏🏻
Jay ho subhedar
माननीय.मालुसरेजी.नमसकार.छश्रपती.शिवाजी.महाराज.की.जय
🙏🏻🙏🏻🏵️🙏🏻🙏🏻
येळकोट येळकोट जयमल्हार,,
धन्यवाद मालुसरे राजे
मुजरा
सिंहासनईश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय सर सेनापती श्री तानाजी मालूसरे की जय जय हिंद
Jay Hind 🙏🏻
खूप छान माहिती ❤
Great कुणाल राजे मालूसरे🚩
🙏🏻
My best wishes for your channal nice information thanks
🙏🏻🙏🏻
अजून शक्य तेव्हढा विस्तृत प्रमाणात शिवरायांचे जे सोबती होते त्यांचेकडून पुराव्यानिशी अनेक प्रसंग आणि पराक्रम जनतेसमोर मांडले पाहिजेत असे अनेक शिवकालीन प्रसंग आहेत जे इतिहासात अजरामर आहेत, त्यावरील धूळ उठऊन जगासमोर यावेत.
नमन 🙏🏻🙏🏻✨✨तुम्हाला 🚩🚩🙏🏻🙏🏻
कुणाल महाराज दंडवत.खुपच जबरदस्त.
🙏🏻
कुणाल राजे मालुसरे तुम्ही तेरावे वंशज आहात त्या बद्दल तुमचे विचार अजुन अधिकाधिक मांडावेत.
आदरपूर्वक नमस्कार
🙏🏻🏵️🙏🏻
चांगली माहिती दिली इतिहास परत निघाला पाहिजे
🙏🏻🙏🏻🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाची कामगिरी करणारे
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल राजे मालुसरे यांना मुलाखती द्वारे भेटण्याचा योग आला याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला.🚩🚩🙏
🙏🏻
सैन्यात सुभेदार म्हणून वंशपरंपरागत पदवी नसते.असे असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडीलही सैन्यात सुभेदार होते.
Hoy 🙏🏻
Abhedkar nav tar aahe ka tumch
@@RameshMhatre-ov6hb होय
जय महाराष्ट्र
🙏🏻
छान
चांगली माहिती सांगितली
होय सर 🙏🏻🙏🏻
Thank you sir
🙏🏻🙏🏻
Tanaji malusre is great koli king and great warriors
No 1
Very grateful to Kunalraje.
🙏🏻🙏🏻
खूप छान
Subhedar Tanaji Malusare ....the great marathe..
जय शिवराय जय नरवीर
🙏🏻
गढ आलं पणं सिंह गेला विर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन अध्यक्ष विर तानाजी मालुसरे व्यायाम शाळा बीड
🙏🏻
सूभेदारानी गड कील्यां चा जो नीर्नय घेतला अतीशय महत्त्वाचा असून सर्व शीव भक्त आपल्या पाठीशी आहे त
जय जिजाऊ जय शिवराय ❤
पाठीमागील वाडा कोठील आहे ? कळेल का ?
मालुसरे नमस्कार
Sir धनगर समाज्याकडे अजुनही भीमथडी घोडी आहेत त्यांचा पण कोणी जानकर असेल तर माहिती घेऊन व्हिडिओ बनवा कारण त्यांच्या कडे पिढी जात घोडी आहेत आणि ती घोडी आता जे सुभेदार म्हणतात त्याच्याशी साधर्म्य आहेत
सर त्यांची जात ही इंग्रजानी भारतातील संपवली त्या मुळे कठीण आहे
कुटे असेल तर कळवावे
ruclips.net/video/W0mriez6000/видео.htmlsi=Q4ootSCj1YKjnIum
ruclips.net/video/seCArp-3Uk8/видео.htmlsi=3t-Ybu257GutMvIm
Super
जय शिवराय
छान सर
Ho
कधीपण सांगा गडकिल्ल्यांसाठी आम्ही तयार आहोत❤
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
राजे पुन्हा गड उभा करा महाराष्ट्र आपला ऋणी राहील
Hoy 🙏🏻🙏🏻
अपेक्षा करूया, सिंहगड कपटाने जिंकला असे ,कुणी म्हणू नये
राजे पुन्हा गड,राज्य उभे करा परंतु भारत मातेच्या वाट्याला धर्मशाळेच स्वरूप आणू नका.ऐतखाऊंना एक एक घास अन्नाची किंमत समजायला हवं.फुकाची कढी आणि धाऊ धाऊ वाढी हे बंद झालेच पाहिजे.त्याशि गर्जा जयजयकार हे अपुरे आहे.
350 वर्षा मध्ये मालुसरे परिवाराचा विस्तार झालाच असेलच, नौकरी अणि कामधंदा ह्या कारणास्तव मूळ गाव सोडले असेलही, तूमच्या परिवाराचा वंशवृक्ष तैयार करा, अभिमानाने कोणी तसे सांगत असेल तर ग़ैर नाही, सर्वसमावेशक भूमिका घ्यावी... तूमच्या परिवाराच्या मूळ पुरुषास विनम्रतापूर्वक अभिवादन अणि मानाचा मुजरा.....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किल्ले पारगड का टाळता ? बाळकृष्ण मालूसरे यांची आठवण आहे का ?
good 🙏🏻🙏🏻
१०० गावात मालुसरे परिवार आहेत पारगड चा काय विषय खोटा इतिहास तुम्हाला आवडत असेल खरा इतिहास तर बारा मावळत राहणाऱ्या वंशजांचा आहे.
देव माणूस ❤
🙏🏻🏵️🙏🏻
Kunaji khup samadhan vatle
Ho
दादासाहेब खुप छान
धन्यवाद 🙏🏻