जय शिवराय🙏 दादा तुम्ही नेहमी आमच्या मनामध्ये मध्ये आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा जागृत ठेवता, आणि राजाच्या गडकिल्यांची सुद्धा माहिती आम्हा पर्यंत पोहचवता याबद्दल धन्यवाद अशा करतो कि तुम्ही अश्याच प्रकारे राजाची घरे किल्ले आणि विचार आपल्या मराठी माणसापर्यंत पोहचवाल आणि याप्रकारे किल्ल्याची झालेली दुर्दशा सुद्धा सुधारण्यात येईल..... 🙏
खूप छान दादा हा इतिहास सर्वांना माहीत होन फार गरजेचं आहे तुमच्या मुळे फार मदत मिळत आहे या गोष्टी शेअर करण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही शेअर करू दादा जय शिवराय
चाकनचा भुईकोट किल्ला संग्रामदुर्गविषयी बऱ्यापैकी इतीहास वाचला आहे फिरंगोजी बाबांनी व मावळ्यांनी दोन महिने किल्ला कसा झुंजवत ठेवला त्याचा short video पाहुन अंगावर शहारेच आले मस्त video आहे राणे दादा.
डी जे ला एक एक लाख रुपये खर्च करून धिंगाणा घालतात. दारू पिऊन नको त्या गोष्टी करतात. तेच पैसे जर अशा किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी वापरले तर खुप छान होईल. आणि तीच आपल्या असख्य मावळ्यांना आदरांजली होईल
सुरुवातीला दाखवलेला बुरुजच किल्याचा मुख्य दरवाजा आहे...व तेथेच फसवा रस्ता असून ,शत्रू खंदकामध्ये पडत असे...असा वैशिष्ट्यपूर्ण रस्ता या किल्ल्यात आहे..जय शिवराय
अरे लांडया हा इतिहास औरंग्याच्या बखरीत पण आलाय आणि तू औरंग्याला स्वतःचा बाप नको समजू. तो महाराष्ट्रातल्या मुसलमानांना वेश्येची पैदास समजत होता. खाफिखानचे मासिरे आलमगिरी वाच म्हणजे तुझी लायकी समजेल
Thanks rane video upload kelya baddal khup vat baght hoto video yenyacjo 🎉
काही कारणांमुळे थोडा उशीर झाला. पण आता सातत्य राखू. मनापासून आभार!❤🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..
Best Experience!❤
❤❤🙏🏻
जय शिवराय जय शंभू राजे
जय शिवराय, जय शिवशंभू!❤🙏🏻
💖 किल्ला सामानगड पण छान आहे आणि तिथे पहायला पण छान गोष्टी आहेत - ठिकाण गडहिंग्लज - चनेकुप्पी रोड💖
हो नक्की. हिवाळ्यात कोल्हापूर दौरा करायचा विचार आहे. तसं नियोजन सुद्धा सुरू आहे. आपण नक्कीच सामानगड व्लॉग शूट करू. जय शिवराय!❤🙏🏻
श्री प्रथमेश राणे, चाकन येथे संग्राम किल्ल्याची आपण फार छान माहिती दिली आहे.
खरोखर हा गड किल्ला संरक्षण केला पाहिजे
जय शिवराय🙏 दादा तुम्ही नेहमी आमच्या मनामध्ये मध्ये आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा जागृत ठेवता, आणि राजाच्या गडकिल्यांची सुद्धा माहिती आम्हा पर्यंत पोहचवता याबद्दल धन्यवाद अशा करतो कि तुम्ही अश्याच प्रकारे राजाची घरे किल्ले आणि विचार आपल्या मराठी माणसापर्यंत पोहचवाल आणि याप्रकारे किल्ल्याची झालेली दुर्दशा सुद्धा सुधारण्यात येईल..... 🙏
दादा धन्यवाद, खुप सुंदर काम करत आहात 👍
Atishay mast mahiti sangitli 👍
मनापासून आभार!❤🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय.
खूप छान दादा हा इतिहास सर्वांना माहीत होन फार गरजेचं आहे तुमच्या मुळे फार मदत मिळत आहे या गोष्टी शेअर करण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही शेअर करू दादा जय शिवराय
दोन महीने दिवस रात्र कसे लढले असतील आपले मावळे, आज आपण जे काही आहोत ते फक्त महाराजांमुळे आणि त्या थोर मावळ्यांमुळे
तुमच्या सगळ्याचं व्हिडिओ खुप छान आहेत आणि तुम्ही जी माहीत सांगता नेहमी प्रमाणे खुप छान..जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे..🚩🙏
Amhala raigad pahaychay🤩
ha pn mst video🥰
जय शिवराय 🚩🚩🚩
Jay shivray
1st time i am seeing a fort right in the middle of a city.
चाकनचा भुईकोट किल्ला संग्रामदुर्गविषयी बऱ्यापैकी इतीहास वाचला आहे फिरंगोजी बाबांनी व मावळ्यांनी दोन महिने किल्ला कसा झुंजवत ठेवला त्याचा short video पाहुन अंगावर शहारेच आले मस्त video आहे राणे दादा.
वर्गण्या गोळा करून डि जे वर नाचण्यापेक्षा त्या वर्गणीचा उपयोग जर किल्यांच्या संवर्धनासाठी केला तर तो खरा महाराजांना मानाचा मुजरा ठरेल बरोबर ना दादा
डी जे ला एक एक लाख रुपये खर्च करून धिंगाणा घालतात. दारू पिऊन नको त्या गोष्टी करतात. तेच पैसे जर अशा किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी वापरले तर खुप छान होईल. आणि तीच आपल्या असख्य मावळ्यांना आदरांजली होईल
खूप छान दादा ❤️
👌👌👌 छान माहिती 🙏🙏
सुरुवातीला दाखवलेला बुरुजच किल्याचा मुख्य दरवाजा आहे...व तेथेच फसवा रस्ता असून ,शत्रू खंदकामध्ये पडत असे...असा वैशिष्ट्यपूर्ण रस्ता या किल्ल्यात आहे..जय शिवराय
Prathamesh aami junner talukyatil Narayangav che aahot chakan aamhala javal aahe pan ajun hi aamhi chakan cha Killa pahila nwhata tuzya video marphat baghnyat aala.chhan vatale.
Tuzya pudhil vatchalis khup shubhechya.
जय शिवराय
खूप मस्त दादा जय शिवराय 🧡🚩
Mitraa khup chaan video banavlaas
Something better than nothing. 👍👌
Chan mahiti dili❤❤❤
Best storyteller 👌🏼
दादा तुमचेv D० पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले, साक्षात सगळ कसं घडलं असेल ते अगदी डोळ्यासमोर उभं राहील
वा रे तुमचा पीवडा इतिहास
पिवडा इतिहास.. म्हणजे काय
अरे लांडया हा इतिहास औरंग्याच्या बखरीत पण आलाय आणि तू औरंग्याला स्वतःचा बाप नको समजू. तो महाराष्ट्रातल्या मुसलमानांना वेश्येची पैदास समजत होता.
खाफिखानचे मासिरे आलमगिरी वाच म्हणजे तुझी लायकी समजेल
धारूर भुईकोट किल्ला पण खूप छान आहे तो पण दाखवा
Jai shiv ray
Dada kelyava kadepan kontepan mohem raBvayche ases tar me 24tas me tyar rahel
जय शिवराय 🚩🚩🚩 भुईकोट किल्ला अहमदनगर विजिट फॉर 💫
जय शिवराय 🙏 सर माझी मैत्रीन सुद्धा vlog करते... इतिहास व ट्रेकिंगचा..
परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट..!
विशाळगड वर तू शांत का??
दादा किल्याच संवर्धन झालं पाहिजे
Best
Dada , dawadi nimgaon killa ,wafgaon killa khed pune chakan pasun javal aahe te visit kara he kille bhuikot killa aahe . Raje gaikwad sarkar ani holkar sarkar yanche aahe
Too late😢 but best 🔥
SachinAher 👌🏼👌🏼⛳⛳⛳🥥👍
Naldurg cha pn fort dakhava
पुढचा व्हिडिओ कधी?
SachinAher👌👌👌👌 ⛳⛳⛳🍜
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Chakan jvlil indori gavat pn ek fort aahe tsech talegaon dhabhade ete historical place aahet. Tumhi kdi gelat tr nkki bhet dya.
Bhahu mala chup Chan vatla ha Blok mala yacha hup buk vaty kelyache avsta pahun
Drone चा use करत नाही का तुम्ही
ड्रोनमधून येणारे एरीयल शॉट्स लाजवाबच असतात. मात्र पुढील ३-४ महिन्यात ड्रोनसाठीची आर्थिक जुळवाजुळव पुर्ण करून Drone आमच्या ताफ्यात रुजू करू.
Gpay नंबर द्या... थोडीशी रसद पुरवण्यासाठी व्यवस्था करू
dada... Chakan (sangram durg) vr bhuyari marg pn ahe....jii theet shivneri fort la jaate
kay pan shivneri kuthe sangramdurg kuthe kahi tari logic pahije
माहिती छान पण खूपच अवांतर गोष्टींची वेळखाऊ चर्चा
शाईस्तेखान ला जे जमल नाही, ते आम्ही करून दाखवल,
आम्हला माफ करा महाराज......
Amcha gav chakan pn sadhya killa awasta khupch kharab aahe
आणि परत एक. मावल्याची माहीत मी तुम्हाला बोलो होतो. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा बनवा व्हिडिओ मी वाट पाहेन..🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे..🚩