ajinkyatara fort in satara | स्वराज्याची चौथी राजधानी | अजिंक्यतारा किल्ला | सातारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2023
  • किल्ले अजिंक्यतारा सातारा शहरापासून अगदीच जवळ आहे. त्यामुळे स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात आलात की किल्ले अजिंक्यतारा आणि सज्जनगड या दोन किल्ल्यांना तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. किल्ल्यावर फार वास्तू अस्तित्त्वात नाहीत मात्र आहेत त्या निश्चितच पाहण्यासारख्या आहेत. स्वराज्याची राजधानी राहिलेला हा किल्ला काही प्रमाणात प्रेमीयुगुलांच्या जाळ्यात अडकलेला आहे हे दुर्देवाने सांगावे लागते. यावर काहीचरी उपाययोजना होणं गरजेचं आहे. जय शिवराय.
    ----
    अजिंक्यतारा किल्ल्यावर आम्ही शूटसाठी गेलो होतो. तिथून लगोलग आम्हाला धर्मवीरगडाच्या दिशेने प्रवास सुरु करायचा होता. त्यामुळे कमी वेळत शूट आटपायचे होते. आम्ही शूट शक्यतो वर्कींग डेला करतो जेणेकरून गर्दी कमी असते आणि गर्दीचा ऑकवर्डनेस जाणवत नाही. असो. तर शूट सुरु झालं. पहिलं कपल आम्हाला टांकसाळीत दिसलं. आम्ही यायची चाहुल लागताच ते तिथून बाहेर आलं. शूट सुरु होतं सो आम्ही तेव्हा त्यांना काहीच म्हटलं नाही. तोवर ते निघून गेले. पुढे आम्ही मंगळाई देवीचं दर्शन रिंगरूट पकडला तेव्हा, आम्हाला झाडीत लपलेली वास्तू सापडली. जी थंबनेलच्या फोटोत आहे. या वास्तूचा दरवाजा खोलताना आम्हाला आढळलं की त्यात तार अडकवून ठेवलीय. जेणेकरून थेट कोणी आत येऊ नये. मी तार खोलून आत गेलो. थोडा थांबूनच गेलो. का ते सांगण्याची गरज नाही. आतमध्ये एक मुलगी होती. एका बाजूला बॅग होती. मुलगा कदाचित वास्तूच्या मागील बाजूस गेला असावा. तो असता तर कानउघाडणी करता आली असती. आम्ही फार वेळ थांबलो नाही. पुढे निघायचं होतं. मात्र एडीट करताना या व्हिडीओत त्या दरवाजामागे दिसलेला तो मुलगाच होता.
    खरंतर ती त्यांची चुक नाहीये. हा दोष मुळातच व्यवस्थेचा आहे. त्यात गडकिल्ले काय हे समजावण्यासाठी आपण कमी पडलो, गडकिल्ले राखण्यासाठी निष्काम पुरातत्त्व खातं कमी पडलं, गडकिल्ले हे आंबट शौक पूर्ण करण्यासाठी नाही हे समजण्यासाठी अशा कपल्सची अक्कल कमी पडली. अरे स्वराज्याची राजधानी ना ती.. तिचा थाट काय हवा. तिथल्या शिवप्रेमींनी आता हा प्रकार थांबवायला हवा. आपल्याला गडकिल्ल्यांप्रति अपार निष्ठा निर्माण करण्यासाठी आणखी कष्ट घ्यावे लागतील. जय शिवराय.
    #roadwheelrane #gadkille #ajinkyatara #satara
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 91

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Год назад +7

    एकेकाळी महाराज जिथे आश्रयसाठी आले होते जिथे त्यांचे पदस्पर्श झाले होते जो गड एकेकाळी राजधानीचा किल्ला होता त्याच किल्ल्याच्या समोर महाराज्यांच्या वंशजांचा महाल आहे परंतु आपले दुर्दव्य किती थोर कि त्यांना या किल्ल्याची दुर्दशा कधी दिसली नाही असो दादा तू जे करतो आहे करत राहा !! आई भवानी तुला बळ देवो

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +4

      अजिंक्यतारा तर दूर राहिला.. सर्वप्रथम किल्ले श्रीमान रायगड तर यांनी होता तसा उभा करून दाखवावा. अजिंक्यतारावर प्रेमीयुगुलं दिसली.. व्हिडीओत यावर भाष्य करावं वाटलं मात्र मी टाळलं. गड दाखवायला आलो होतो. यांची थेरं कुठे दाखवू. मात्र एक दिवस नक्की येईल जेव्हा राजांचे गडकिल्ले होते तसे उभे राहतील. सदा सोबत असा. जय शिवराय!🔥🙏🏻

    • @AnuRaG0059
      @AnuRaG0059 Год назад +1

      @@RoadWheelRane मला पण विश्वास आहे एक दिवस नक्की कोणीतरी येणार जो हे सर्व किल्ले शिवरायांच्या काळात वैभवाच्या शिखरावर होते तसे करून दाखवणार !! सध्या तरी आपण महाराष्ट्रातले किल्ले नंतर पहिले सत्ते चे खेळ पाहुया 😐

  • @vinayakparab5282
    @vinayakparab5282 14 часов назад

    जय शिवराय 🚩

  • @savitababar8001
    @savitababar8001 4 месяца назад +1

    अगदी चांगल्या पध्दतीने माहिती दिली
    आपले आभार ❤

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Месяц назад +1

    Very Nice

  • @govindmanve8301
    @govindmanve8301 7 месяцев назад +1

    दादा तुमच्या सारखी ज्यास्तीत ज्यास्त माहिती आजून कोणी सांगताना मी तरी पहिले नाही. खुप खुप धन्यवाद दादा. हरहर महादेव. जय शिवराय 🙏🙏

  • @ajaykhandagale5427
    @ajaykhandagale5427 Год назад +2

    Khup chan mahiti dili🙏

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 Год назад +6

    Yes rajdhani is ...rajdhani

  • @prakashkhot2561
    @prakashkhot2561 Год назад +2

    सर आपण खूप छान माहिती सांगता अगदी एक आणी एक गोष्ट पटवून देता या तुमच्या कामाला मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
    किल्ले पन्हाळगड व्हिडीओ बनवता आला तर खूप छान होईल

  • @AnandShidture
    @AnandShidture Год назад +7

    खरंच दुर्दैव आहे.मी एक सातारकर असल्याने,मला discription वाचून वाईट वाटलं.😢 अजिंक्यतारा राजधानी प्रेमी युगुलांचा अड्डा बणलाय का काय ?असं वाटतंय.येथील राजकारणी लोकांमुळेच हि आज अवस्था झाली आहे
    .तुमच्या शिवकार्याला सलाम.

  • @vinodpagalwad3423
    @vinodpagalwad3423 7 месяцев назад +1

    दादा तुमचा व्हिडिओ खूप छान आहे आमाला खूप महिती मीळत आहे.तुमच्या कडून..🙏

  • @pranalipatil5369
    @pranalipatil5369 Год назад +1

    उत्तम माहिती दिली 🙏 जय शिवराय

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +1

    खूप आवडला व्हिडीओ, ऊत्तम माहितीपूर्ण आहे,

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 2 месяца назад +1

    Very good kanitka mhraj

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 Год назад +1

    Khup Chan explore kele dada Tumi Chan .....lokana history smjte maharajacha kal aathvla tr radu yet ....Ashi asvsta pahili kilyanchi tri radu yeto...
    .tumala salam❤❤

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 6 месяцев назад

    कमी नाही तुम्ही जी माहिती देता ती भरपूर आहे खूप धन्यवाद दादा तुमच्या नजरेने आम्ही अजिंक्य तारा ची सैर करून आलो

  • @hrishikeshkamble4127
    @hrishikeshkamble4127 Год назад +2

    🙏 जय शिवराय 🙏 दादा ते 2 रांजण आहेत 🙏🚩

  • @sudhirpawar3806
    @sudhirpawar3806 5 месяцев назад

    व्हिडीओ छान आहे, चांगली माहिती दिलीत धन्यवाद,

  • @sonulanaghi1151
    @sonulanaghi1151 11 месяцев назад +1

    मस्त माहिती❤❤

  • @tatyachaugule5144
    @tatyachaugule5144 4 месяца назад

    खरच खुप खुप छान माहिती दिली जात आहे. आपल्या मुळे, एवढी छान माहिती, असे काही वेळा वाटते की आपणच संपूर्ण मायबोली भाषा वापरत गडकिल्ले विषयी माहिती देत आहोत....... ❤आभार व्यक्त करतो जयहिंद जय महाराष्ट्र🎉

  • @vaibhavmurhe1937
    @vaibhavmurhe1937 Месяц назад

    आवडला असेल तर म्हणजे काय आवडलाच आहे ❤❤❤

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 Год назад

    Like kela khup chan

  • @vaishalikathapurkar5122
    @vaishalikathapurkar5122 Год назад +3

    खरच दुर्दैव आहे. साताराच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच गड किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त केला पाहिजे या सर्वच गैरप्रकारावर.

  • @komalkashid6151
    @komalkashid6151 11 месяцев назад +2

    Khup chhan दाखवला अजिंक्यतारा तुम्ही राणे sir...aata plzz raigad pan dakhava...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад +3

      मनापासून आभार!🔥🙏🏻
      १ लाख सबस्क्रायबर्स पुर्ण झाले की रायगड व्लॉग करायचा असं ठरवलं होतं. पाहू कधी योग येतोय. आई भवानीच्या आशिर्वादाने लवकरच ते योग यावा..

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 8 месяцев назад +1

    Nice Video

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    vry nice vidio with good comentryin marathi

  • @user-gb9oj9vj2s
    @user-gb9oj9vj2s Год назад +1

    जय शिवराय.

  • @KrushnaPawar-br1zq
    @KrushnaPawar-br1zq 5 месяцев назад +1

    Jay shivaray

  • @HarshalShipalkar
    @HarshalShipalkar 10 месяцев назад +2

    Dhanyawad dada

  • @thecontentadda4002
    @thecontentadda4002 Год назад +3

    मित्रा इतिहासाचा अभ्यास करून व्हिडीओ बनवावा ......इतिहास संशोधकांकडून मार्गदर्शन गरजेचे ....जय शिवराय

  • @user-eu9rt9vq5d
    @user-eu9rt9vq5d Год назад +1

    Very good

  • @drtejas2752
    @drtejas2752 6 месяцев назад

    Chan

  • @C9chaitan
    @C9chaitan Год назад

    Jay Bhavani Jay shivaji

  • @user-dz1uh9pw1o
    @user-dz1uh9pw1o 7 месяцев назад

    Jai shiv ray

  • @ashokbhosale8063
    @ashokbhosale8063 5 месяцев назад

    Rane Jay shivray

  • @user-nt3xp9fj7b
    @user-nt3xp9fj7b 5 месяцев назад

    राणेसाहेब जय महाराष्ट्र आपण जी माहिती देता . ती .सामान्य माणसाला समजते.

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 месяца назад +1

    Bhau Namaskar 🙏, aaplyala ek vinanti aahe, aapan Killyachi mahiti detana he pan sanga ki ha killa kuthhe aahe, kontya jilhhyat yeto, kontya gawat/shaharat yeto and tithe kashe pohochave hyachi pan mahiti sangitle tar uttam hoyeel..
    Jai Chhatrapati Shivaji Raje 🚩
    Jai Maharashtra 🚩
    Jai Hind 🇮🇳

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 Год назад +2

    Khup shan videos hota

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 7 месяцев назад

    My best wishes your video on Ajekyatara fort is nice you are giving all information from doors to every buildings systematically in fluent marathi you are raising the point trees grown up on buildings and destroy construction of fort is admirable archiology department of india should take notice of these things and give proper funding to secure all these forts thanks

  • @shubhamsanas5242
    @shubhamsanas5242 8 месяцев назад

    You put your best efforts into making this vlog look perfect and it is.
    Keep doing the best work, I like how you take us on a tour with you. If possible, u should upgrade ur video quality it will be more impactful.
    | जय शिवराय |

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 11 месяцев назад +3

    अंजिक्य तारा या किल्लावरील जो दक्षिण महादरवाजा आहे तो आत्ताच राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेने लावला आहे .

  • @nitingaikwad1401
    @nitingaikwad1401 Год назад +4

    सर्व गडांवर फक्त मंदिरांची डागडुजी होताना दिसते आहै

  • @varadvarunjikar2728
    @varadvarunjikar2728 Год назад +16

    दादा ते 2 काही bunker किंवा खजिना ठेवायचं नाही. ते धान्य कोठार आहे.

    • @exploreengine7944
      @exploreengine7944 Год назад

      Kahi pan thevu shakto tikde

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 10 месяцев назад +2

      Video कर्त्याने केवळ त्याचा अंदाज सांगीतला . त्या गोष्टी शब्दशः घेण्याच कारण नाही .

    • @bharatmalve1287
      @bharatmalve1287 8 месяцев назад

      त्या bankar मध्ये धान्य साठवले जायचे

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 7 месяцев назад +1

      पेव म्हणतात त्याला

  • @vaishnavihatkangane2058
    @vaishnavihatkangane2058 Год назад

    There is no need to add BGM..तुमचा video natural च खुप छान असतो.. ऐकताना चांगला वाटतो.. Background music वीना देखील...

  • @prathameshtrimbakkar6498
    @prathameshtrimbakkar6498 Месяц назад +1

    मित्रा जो प्रकार तू पाहिलास तो आम्ही सुधा पहिला अजिंक्यतारा आणि चार भिंती हुतात्मा स्मारकात. पुडच्या वेळी कधी गेलो तर चाबूक घेऊन जाईन.

  • @gurudasshirodkar7939
    @gurudasshirodkar7939 10 месяцев назад +1

    Bhoot😮

  • @SudyaCreator
    @SudyaCreator 4 месяца назад

    Daada khup chan

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 2 месяца назад +1

      Khan la koothe aanta ethhe? Khan gele bochyat

    • @SudyaCreator
      @SudyaCreator 2 месяца назад +1

      @@harijayswal9720 spelling mistakes dada khan nhi chan

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 2 месяца назад +1

      @@SudyaCreator Dhanyavaad Spelling theek kelyabaddal 🙏
      Aamhala hya rakshasancha naav koothehi nako.. Shaitan lokk aahet hee jamat

    • @SudyaCreator
      @SudyaCreator 2 месяца назад

      @@harijayswal9720 🆗 यावरून तुमची हतिहासाची आवड समजते🚩

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 2 месяца назад +1

      @@SudyaCreator etihasachi awad tar aahetach bhau... Pan hee ji raakshasi jamat aahe tyanchi pan palti bhui kami karaaychi..
      Jai Maharashtra 🚩🙏
      Jai Hind 🇮🇳

  • @siddharthchavan3800
    @siddharthchavan3800 Год назад +2

    Background music band kr mitra disturb hoto

  • @aki-un8jw
    @aki-un8jw Год назад +2

    लोकल इतिहासकाराला घेऊन व्हिडिओ बनवला असता तर खूप चांगलं झालं असतं

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  10 месяцев назад +1

      कोणीही गाईड अथवा पुरातत्व विभागाचा व्यक्ती तिथे उपलब्ध वा उपस्थित नव्हता..

  • @vijaygaikwad9528
    @vijaygaikwad9528 5 месяцев назад +1

    1.Rajgad,2.Raigad 3.jingi 4.Kolhapur 5.satara

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Год назад +1

    आताच रेडीओ स्टेशन दाखवलय नाही
    किवा वायरलेस सेंटर दाखवायच राहीलय

  • @visionmarathi143
    @visionmarathi143 7 месяцев назад +1

    दादा background music काढून परत upload करा जमलं तर

  • @kishor-ho6sk
    @kishor-ho6sk Год назад +1

    Ringtone "🤜⚔️⚔️🤛!"❤️‍🔥❤️‍🔥👍

  • @siddharth_pawar8049
    @siddharth_pawar8049 3 месяца назад

    Dada ratna during ani pahala pn dhakhva

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 4 месяца назад

    11:01 धान्य कोठार

  • @apg007.
    @apg007. Год назад +1

    Please background music change करून use करा.........khup sad music आहे ऐकायला

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +3

      पुढच्यावेळी नक्की काळजी घेऊ. यावेळी सांभाळून घ्या. सध्या कॉपीराइट फ्री म्युझिक शोधताना फार मारामार होते. पण सध्या स्वतःचं म्युझिक आपण बनवून घेत आहोत. जय शिवराय!🔥

  • @user-hd4ts9rk9h
    @user-hd4ts9rk9h Год назад +1

    धान्याची कोठारे आहेत ते

  • @shivaji1807
    @shivaji1807 2 месяца назад +1

    दरवाजा आतुन बंद करायला जे आडवे लाकुड लावतात त्याला “आगळ “म्हणतात.

  • @bknilesh9663
    @bknilesh9663 8 месяцев назад +1

    पडक्या ठिकाणी सरळसोट साप, विंचू असु शकतो त्यामुळे पडक्या ठिकाणी हात घालणं चुकीचे आहे.जरा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

  • @swayam814
    @swayam814 6 месяцев назад +2

    Dada sambhaji maharajanchaya death nantar aurangazeb kadhi delhi la gelach navta toh ithe Maharashtra chaya matitach mela

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 4 месяца назад

    Bhava ti khidaki bahutek दिवा तेवत ठेवायला असेल खिडकी दरवाजा band kelyavr

  • @bharatmalve1287
    @bharatmalve1287 8 месяцев назад

    राजसदर येथील एका वास्तू दाखवयाची राहिली आहे

  • @sudhirsatelkar9065
    @sudhirsatelkar9065 Год назад +1

    जर तर पेक्षा पूर्ण माहिती काढून व्हिडिओ बनवा

  • @vinayaksuar
    @vinayaksuar 8 месяцев назад +1

    काय प्रकार चालू आहे तिथे नेमकं कळलं नाही....

    • @ajsatisfyingshow3913
      @ajsatisfyingshow3913 8 месяцев назад

      अश्लील चाळे करणारे कपल…

  • @URL_1480
    @URL_1480 Год назад +1

    जय शिवराय 🚩🚩 एक सांगणे आहे कि जिथं गडावर जाल तिथे एक आंबा zhad लावा 🚩🚩

  • @dnyaneshwarpatil2431
    @dnyaneshwarpatil2431 4 месяца назад

    सामानगड बद्दल करावी

  • @vilaspatil4377
    @vilaspatil4377 8 месяцев назад

    2⁵

  • @shubhampawar7924
    @shubhampawar7924 8 месяцев назад

    Kay bolnar purn ethihas aani mahatv janun ghyava aani mg video banvava etkach

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 Месяц назад

    औरंगजेबाने दिल्ली ला नाही नेले तर 1707 मरेपर्यंत आपल्याबरोबरच्या छावणीतच ठेवले

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 5 месяцев назад

    छत्रपती श्री उदयन महाराज यांचा जलमंदिर पॅलेस पण पाहिला आहे व त्यांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो देखिल काढला आहे.

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 Год назад +2

    Kilo ki durdarshan dekh Kar aisa lagta hai ki Raja Maharaja Dharmatma aur Dhanwan Mahapurush Chale Gaye aur aaj is Kilo ki Raksha Suraksha repairing na Karne Wale dekh rekh na Karne Wale Ham Bhikhari Rah Gaye Badi sharm Ki Baat Hai Har Har Mahadev Jay Bhavani Jay Shivaji

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Год назад +4

    सर्वांना विनंती आहे
    कृपया गडकिल्यांच पावित्र्य राखा.
    गडकिल्यांवर अश्लील चाळे करू नका.
    गडकिल्यांवर धूम्रपान - व्यसन करू नका.
    गडकिल्ले इतिहासाची निशाणी आहेत, कोणाच्या प्रेमाची नाही. त्यांवर नावे कोरू नका.
    गडकिल्ले स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ करणे ही आपलीच जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा.
    ॥ महाराष्ट्राचा इतिहास ॥

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 8 месяцев назад +1

    १८ व्या शतकातील देशाची राजधानी अजिंक्यतारा सातारा 🚩🚩