खान फाडलेले वाघनख महाराष्ट्रातच? छत्रपतींची बदनामी कोण करतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2023
  • अफजलखानाला फाडलेले शिवरायांचे वाघनख महाराष्ट्रातच आहे का?
    शिवरायांचे इंग्लंडमधील वाघनख पेशव्यानी इंग्रजांना दिले होते का?
    अफजलखानाला फाडलेले वाघनख कोणते?
    शिवरायांची एकूण किती वाघनखे होती? इंग्लंडमधील वाघनखाची मूळ पावती काय सांगते? त्या वाघनखाच्या डबीवर कोणत्या पेशव्यांचा उल्लेख का आहे? इंग्लंडमधील एक सोडून महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे स्वतः पाहिलेल्या व्यक्ती कोण? त्यांनी याबद्दल काय लिहिलेले आहे?
    शिवरायांच्या वाघनखांबद्दलची ही महत्त्वाची पण अज्ञात माहिती सविस्तरपणे पहा या व्हिडिओत! नेहमीप्रमाणे अर्थातच पुराव्यानिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #Vaghnakh #England #Peshwa

Комментарии • 290

  • @surajbiradar9827
    @surajbiradar9827 10 месяцев назад +32

    जी 2 वाघनखे सातारा राजघराण्यात होती, त्यांचा आज ठावठिकाणा नसणे हे सातारा छत्रपती घराण्याचे आणि महाराष्ट्राचे अपयश आहे, आणि आपल्या ऐतिहासिक उपेक्षेच लाजीरवाणे प्रतिक आहे.
    ऐतिहासिक वारसा जपण्यात ईंग्रज आपल्यापेक्षा कित्येक पटीने चांगलेच म्हणायचे.

    • @iqmart2974
      @iqmart2974 17 часов назад +2

      Mi baghitli aahet dasraychaya shatra pujan la thevli hoti 2018 la jalmandir satara madhe

  • @nileshbidkar4594
    @nileshbidkar4594 10 месяцев назад +52

    खुप सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती. आज भारतात जे वाघनखं आणले जातात ते फक्त ३ वर्षासाठीच. ते ३ वर्षानी परत जाणार आहेत याचा उल्लेख मिडिया कडुन टाळला जातोय. हे फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी आणलं जातय हे दुर्दैव 😔

    • @kunalkatkar4685
      @kunalkatkar4685 10 месяцев назад +8

      3 varsh tri geun yetat te tu ka tyala pn virod krto

    • @nileshbidkar4594
      @nileshbidkar4594 10 месяцев назад

      @@kunalkatkar4685 विरोध आणि दुर्दैव यातील फरक समजून घ्या 🙏

    • @rangnathtamboli1025
      @rangnathtamboli1025 10 месяцев назад +2

      Akdum barobar. Aadhi te tari koni keley ka??

    • @pawardeepak2
      @pawardeepak2 10 месяцев назад

      Barobar ahe

    • @chandrashekharmhaskar
      @chandrashekharmhaskar 10 месяцев назад +4

      तुमचे मत तुम्ही मांडू शकता .
      बाकी लक्ष् देण्याची गरज नाही.
      साध्या राजकारण जोरात आहे.
      जय शिवराय ❤
      जय महाराष्ट्र धर्म ❤

  • @popatchand3814
    @popatchand3814 10 месяцев назад +10

    अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे, प्रवीण सर.

  • @dr.suniltore8168
    @dr.suniltore8168 10 месяцев назад +10

    सखोल माहिती पूराव्यासह दिलित - त्याबदल मनापासून धन्यवाद

  • @rameshpol6536
    @rameshpol6536 9 месяцев назад +3

    शिवरायांच्या वाघनखांची विस्तृत माहीती दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏

  • @user-pr8ru1po6q
    @user-pr8ru1po6q 10 месяцев назад +6

    एवढ्या महत्वाच्या विषयावर सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपली मांडणी अभ्यासपूर्ण पण समजण्यास सोपी असते. तसेच ती वादविरहित करण्याकडे आपला जाणीवपूर्वक कल असतो. यातून आपला निस्वार्थ हेतू ठळकपणे दिसून येतो. आपल्या सादरीकरणांतून आपण इतिहासाची आणि वर्तमानाचीही मोठीच सेवा करत आहात. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
    - राजन महाजन

  • @rupeshmaladkar24
    @rupeshmaladkar24 10 месяцев назад +12

    खूप महत्वाची माहिती दिलीत सर, नक्की छत्रपति नि वापरलेले वाघनक कुठले हे शोधणे गरजेचे आहे.🚩🚩🚩🚩

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 10 месяцев назад +5

    अत्यंत तर्कशुद्ध विवेचन केले आहे. प्रत्यक्ष ठोस पुरावे समोर ठेवून केलेलें विश्लेषण खूप अर्थपूर्ण आहे. पण धादांत खोटं बोलण्या मध्ये प्रवीण असलेले bjp व मुनगंटीवार यांना कसे आवडेल?
    आपले मनस्वी अभिनंदन करतो. खूप चांगले व निष्पक्ष माहिती दिली आहे. खूप धन्यवाद.... जय शिवराय

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 10 месяцев назад +5

    खूप छान माहिती दिली सर. धन्यावाद. तुमच्या मुळे आम्हाला इतिहास समजण्यासाठी मदत होते. तुमचे आभार मानले तेव्हढे कमी आहेत.जय शिवराय

  • @mohanpanse2150
    @mohanpanse2150 10 месяцев назад +7

    आपली माहिती अतिशय अभ्यास पूर्ण असते..
    मन:पूर्वक आभारी..

  • @rajendraghadge7620
    @rajendraghadge7620 10 месяцев назад +8

    अतिशय अभ्यासपूर्ण माहितीआपण दिलेली आहे.जय भवानी.जय शिवराय

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 9 месяцев назад +3

    खूप मेहनत घेऊन चांगला व माहितीपूर्ण संदर्भासह, वस्तुनिष्ठ एपिसोड सादर केलात सर,,
    खुप खुप धन्यवाद सर

  • @user-xe4qb6mc3h
    @user-xe4qb6mc3h 10 месяцев назад +2

    सर...खूपच आभ्यासपूर्ण मांडणी.वाघनखांवरुन सुरु असलेले श्रेयवादाचे राजकारण करण्याआधी एवढा अभ्यास करणे आवश्यक आहे,हे या राजकारण्यांना समजायला हवं...!धन्यवाद सर...इतिहासाच्या एका सुवर्णपानाशी समरस होता आले...!

  • @prakashpatil55
    @prakashpatil55 10 месяцев назад +3

    अभ्यासपूर्ण व अपरीचीत माहिती, धन्यवाद प्रवीण सर

  • @milindkadam31
    @milindkadam31 10 месяцев назад +4

    खूप महत्त्वाची अभ्यासपूर्ण माहितीआणि अतिशय सुंदर मांडणी आणि तेवढंच उत्तम सादरीकरण. कुठेही व्हिडिओ skip करावा असं वाटतं नाही.
    खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 10 месяцев назад +2

    अतिशय उत्तम संशोधनपूर्ण माहिती .

  • @adv.b.tjadhav3014
    @adv.b.tjadhav3014 10 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली....जय भवानी जय शिवराय

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 10 месяцев назад +2

    छान अभ्यासपूर्ण माहिती धन्य वाटले

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 10 месяцев назад +7

    जय शिवराय.
    अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण, व अभ्यासपूर्ण, पुराव्यासह माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 10 месяцев назад +9

    खूप अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद सर.जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 9 месяцев назад +1

    अतिशय सुरेख विवेचन.. 🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 10 месяцев назад +1

    वस्तुनिष्ठ माहिती सर, धन्यवाद.🚩🙏

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 10 месяцев назад +2

    धन्यवाद , सर 🙏🙏

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 10 месяцев назад +2

    अभ्यासपूर्ण विवेचन 🙏

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 9 месяцев назад +1

    खुप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत भोसले साहेब
    तुम्ही नेहमीच सर्वांगीण अशी माहिती विविध पुराव्यानिशी देत असता. तुमचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन. जय शिवराय

  • @saya2023
    @saya2023 10 месяцев назад +3

    खूपच अभ्यासू ...छान माहिती....धन्यवाद.....🙏

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 10 месяцев назад +1

    Dhanyawad sir. Khup chaan aani abhyaas purna maahiti milaali.

  • @nda.1002
    @nda.1002 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत सर. असाच एक व्हिडिओ महाराजांच्या भवानी तलवार आणि सिंहासनावर व्हावा ही विनंती.

  • @ganeshdonkar2819
    @ganeshdonkar2819 10 месяцев назад +4

    अत्यंत सखोल माहितीपूर्ण आणि दुर्मिळ अशी माहिती तुमच्यामुळे मिळाली सर आभारी आहे

    • @asg410
      @asg410 10 месяцев назад

      तो से😅

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 10 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण पुरव्यासहित सखोल अपरीचीत दुर्मिळ माहिती मिळाली
    धन्यवाद सर

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती देता ,सर मनापासून नमस्कार ,

  • @milindkhodwe8759
    @milindkhodwe8759 10 месяцев назад +2

    खुप छान माहिती 💐

  • @shriramsawandkar2114
    @shriramsawandkar2114 10 месяцев назад +2

    सर खूप छान माहिती आणि अभ्यास खूप चांगली

  • @sunilmahajan1444
    @sunilmahajan1444 9 месяцев назад +1

    Great information Pravinji...🙏

  • @dattashinde1267
    @dattashinde1267 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती.

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 10 месяцев назад +1

    माहितीत भर 👍👍

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 9 месяцев назад +1

    खुप छान सांगितले, धन्यवाद 🌹🙏🏻🌹 सर

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 9 месяцев назад +2

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या कार्याच्या वारसाला आपण पुढे नेत आहात सर

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n 10 месяцев назад +2

    Gret .mahiti sir .jay shivray

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 10 месяцев назад +1

    आपला निष्कर्ष खरा वाटतो...

  • @SK-cl7sd
    @SK-cl7sd 10 месяцев назад +2

    अभ्यास पूर्ण माहिती व मांडणी

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 9 месяцев назад

    जय महाराष्ट्र धर्म
    वाघनख सुरक्षित राहिली आहेत व हा ऐतिहासिक वारसा परत आपल्याकडे येतो आहे ही आनंददायी व महत्वाची गोष्ट आहे. यात कोणी दिली व का दिली हा आज गौण मुद्दा आहे.
    जय शिवराय

  • @sagaramrale9024
    @sagaramrale9024 10 месяцев назад +1

    खूप च छान माहिती

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 9 месяцев назад +1

    खूप सखोल माहिती दिली हे च वाघनक शिवरायाचे आहे

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 16 часов назад

    धन्यवाद

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 10 месяцев назад +2

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती

  • @CK0101
    @CK0101 10 месяцев назад +1

    खुप योग्य विश्लेषण केलत 🙏🙏

  • @dattatraykulkarni5788
    @dattatraykulkarni5788 9 месяцев назад +1

    छान आणि सविस्तर माहिती

  • @ashishchavare7
    @ashishchavare7 10 месяцев назад +5

    जय शिवराय जय हींदूराष्ट्र ❤️🚩🙏

  • @SatyaThatyaMithya
    @SatyaThatyaMithya 6 месяцев назад +1

    Pravinji, Thanks.
    For your information the address seen on the receipt still exists in Vancouver.

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 10 месяцев назад +1

    जय,शिवराय,या़ंचे,वाघनखे, महाराष्ट्रा,मघे,आणने,आनंदाचेआहे

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 9 месяцев назад +2

    धन्यवाद 🙏🚩

  • @meonly221
    @meonly221 10 месяцев назад +1

    Waaa sir ji nice work

  • @vivekgandhe6212
    @vivekgandhe6212 9 месяцев назад +1

    सत्यवादी माननीय भोसले सरांना आदरपूर्वक नमस्कार
    खरोखरच जातीपातीचे वर जाऊन आपण सत्य समोर ठेवता,एकांगी पणा तर मुळीच नसतो आपले विडिओत.
    आपणास मनापासून शुभेच्छा.
    ईतिहास हा ईतिहास असतो ...तो त्या काळातला असतो ...आज त्यातून प्रेरणा घेयची असते त्याचाआभ्यास करायचा असतो .....तो आजचे कालसापेक्षातून परीमाणाचे चष्म्यातून बघायचा नसतो...हे आपण ..पोटतीडकीने सांगता सर ...पण ..
    आजचे
    ....समाजाला हे जेव्हा पटेल तोच दीवस खरा......
    आपणास परत एकदा नमस्कार

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 10 месяцев назад +2

    प्रवीण भोसले साहेब आज खरोखरच बुरखा फाडला

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 10 месяцев назад +2

    नमस्कार. खूपच सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे.

  • @pintuparashetti2972
    @pintuparashetti2972 10 месяцев назад +1

    Good information sir

  • @jstar5555
    @jstar5555 9 месяцев назад +1

    Khup chhan

  • @hemantrajput3792
    @hemantrajput3792 10 месяцев назад +1

    Ultimate sir

  • @kiranmetange2404
    @kiranmetange2404 10 месяцев назад +1

    Great

  • @drsuneelathawale3790
    @drsuneelathawale3790 9 месяцев назад +2

    Hats off to u r studies and u r authentic references.....High regards and due respect to you

  • @sachinkeswad1484
    @sachinkeswad1484 10 месяцев назад +1

    Khup cchan maahiti dhilit saaheb tumhi(jai shivray )

  • @sandeepnalawade1094
    @sandeepnalawade1094 10 месяцев назад +2

    खूप महत्त्वाची व अभ्यासपुर्ण आशी माहिती दिली आहे.
    आपले खूप खूप धन्यवाद
    जय भवानी जय शिवराय

  • @ujwalpatil9849
    @ujwalpatil9849 9 месяцев назад +1

    एक नंबर सर खूप खूप धन्यवाद❤

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 10 месяцев назад +1

    धन्य आहे तुमची

  • @sachinghayal
    @sachinghayal 9 месяцев назад +1

    very good explanation

  • @arvindjadhav6211
    @arvindjadhav6211 10 месяцев назад +1

    Excellent speech.

  • @ravibvskrfaktitihas
    @ravibvskrfaktitihas 10 месяцев назад +1

    Great...!

  • @annapurnarasoi4884
    @annapurnarasoi4884 9 месяцев назад +1

    Pravin ji attyant mahatva Jai Bharat.

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 10 месяцев назад +1

    👌 best

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 9 месяцев назад +1

    Greate

  • @mahadupardeshi6568
    @mahadupardeshi6568 16 часов назад

    Very nice 👌

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 10 месяцев назад +2

    माहिती बद्द्ल नतमस्तक मामा श्री

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 10 месяцев назад +3

    सत्य कथन ....
    .जे काही असो हा माझ्या राजाचा इतिहास आहे..... 🚩जय छत्रपती शिवराय🚩 जय महाराष्ट्र धर्म. 🙏🙏🙏

    • @rajdeeppatil664
      @rajdeeppatil664 10 месяцев назад

      सुदंधरा
      भाजप वाले हे बामणी कावा आहे

  • @pradipkumarbhandigare4986
    @pradipkumarbhandigare4986 10 месяцев назад +2

    खूप छान माहिती, सर, तुमचे खूप खूप आभार. 🙏🏻

  • @kirankeihin
    @kirankeihin 4 месяца назад +1

    Sir Khup sundar mahiti..aplyashi kasa sampark sadhata yeil?

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 9 месяцев назад +1

    ❤Saheb Tumcha vdo pahtana Ani Eiktana Tahan Bhuk .vel-kal visrun jato
    Pudhil Bhag awashya Tayar Kara
    Chhatrapati Shree Shivaji Maharaj ki Jay
    JAY Maharashtra.

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 9 месяцев назад +1

    आपण म्हणता ते बरोबर आहे वाधनख ही दोन तीन असावेत कारण कोणत्या वेळेत कोणत्या हातामध्ये वाधनख उपयोगी पडतील याचा विचार करून कमीत कमी दोन तरी वाधनख असावित असे मला वाटते कारण त्यावेळेस शस्ञ पडकन ओळखता येणार आणि सापडणार नाही अगदी सहज लपविता येईल याच उद्देशान त्यावेळेच्या शस्ञ कारागीर यांने खास वाधनखे बनविलेली असतील असे मला वाटते

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 10 месяцев назад

    Sir, very good. Krupaya karun Hitler cha mrutuy ani controversies badal ek video banva aple far upkar hotil.thx

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 10 месяцев назад +5

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 9 месяцев назад +1

    ❤Saheb tumchi Vajtutwa kala vakhanavi Lagel
    JAY Bhavani JAY Shivaji
    JAY Maharashtra.

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 9 месяцев назад +1

    Waaa

  • @laxmanpawar2349
    @laxmanpawar2349 10 месяцев назад

    Sir me tumche videos baghat asto Raigadasathi ( durustisathi) mala ek Kalpana suchli aahe ti tumhas sangawyachi aahe mala tumcha contact details milale tar me tumhas jarur sangen

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale794 10 месяцев назад +2

    अत्यंत महत्वपूर्ण वीडियो, परंतु माझी एक शंका आहे, डाव्या हातात घालायच्या वाघनखा सारख्या शरत्राने, एखाद्या माणसास यमसदनी पाठविणे सहजशक्य आहे का? मला तर बिचवा हे शास्त्र जास्त परिणामकारक वाटते. Krupyabshanka समाधान करावे, ही विनंती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 месяцев назад +5

      ते फक्त जखमी करून मिठी सैल करण्यासाठी वापरले होते.

  • @sujatabamane7043
    @sujatabamane7043 10 месяцев назад +1

    👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 10 месяцев назад +1

    Great,great and great

  • @dipakkelapure8508
    @dipakkelapure8508 10 месяцев назад +1

    मस्त
    Mala watate ki छत्रपती ni 3 nakhe asleli वाघ nakh vaparli asavi कारण te muthit sahaj yenyasarkhe aahe , shivaji maharanchi yudhhaniti ani विचार karanyachi paddhat pahata असा माझा nishkarsh nighto ki khanala maranyasathi 3 cha wapar kela असावा..

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 10 месяцев назад +2

    शिवाजी राजांना वाघनखे कोणी बनवून दिली त्यावर व्हिडिओ बनवा सर.

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 9 месяцев назад +1

    *सर आपण सध्या चाललेल्या आरोप प्रत्यारोप स्थितीत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 9 месяцев назад +1

    मराठा समा जाने याची खात्री करावी तसेच., राजनितिक नेते हिन्दू रक्षक श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा प्रताप हा प्रत्येक हिन्दू समाजाला अभिमानाची व श्रीकृष्ण भगवान या प्रमाणे प्रेरणा दायक आहे.व नेते नेहमी भावनांशी खेळताना दिसतात, श्री भवानी तलवार, बाबतित कोहिनूर हिरे, श्री मोदी जी अशा ऐतहासिक वस्तु देशात परत आणलेल्या आहेत याचा तपशिल पाहिजे, विदेशी दौरा फक्त ह्याच साठी झाला व काहिच कारवाई झाली नाही की श्री छत्रपति भक्त नाराज निश्चित होतात 🚩🙏

  • @IndianRG
    @IndianRG 9 месяцев назад +1

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 10 часов назад

    ही.वाघ.नख.शिवरायांची.नक्कीच.नाहीत.मतांचे.राज.कारण.
    करण्या.ससाठी.व.मते. मिळवण्या.साठी..लोक.मूर्ख.नाहीत..

  • @shaileshkaranjkar
    @shaileshkaranjkar 10 месяцев назад +1

    अतिशय बारीक बारीक टिपणीसह आपण सादरीकरण केले आहे. परंतु सर ज्या स्लाईड तुम्ही दाखवत आहात त्यावर कॅमेरा खूप मागे पुढे केल्याने डोळ्याला थोडा त्रास होतोय आणि वाचणे अवघड होते. कॅमेरा स्थिर राहिला तरी व्यवस्थित वाचता येईल.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 месяцев назад +1

      तुम्ही स्क्रीन शॉट घेऊन वाचू शकाल

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 10 месяцев назад +2

    सगळे पुरावे माहिती परदेशी लेखक विद्वान यांच्या कडून घ्यावे लागतात मग इथे काय देशद्रोही शिवद्रोही आणि अशिक्षित गुलाम हेचं गबाळ होत का?

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 10 месяцев назад +2

    परदेशात असलेली वाघ नख असलेली खरी नसावीत, कारण वाघनखावर अंगठी असल्याचा व अंगठी आहे असे दिसत असे आत नखे व वरून अंगठी आत तीन नखे असावीत,या वर सविस्तर विडिओ बनवावा, उत्तर देणे

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 10 месяцев назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @AgricosVT
    @AgricosVT 10 месяцев назад +1

    संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज याचा वर ऐक vediio बनवा

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 9 месяцев назад +1

    🙏🌹🙏

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 10 месяцев назад

    Great information. Inform to BJP

  • @cbhalerao5181
    @cbhalerao5181 10 месяцев назад

    Chhatrapati Sambhaji Maharaj yancha Mrityu nantar 1947 tak Marathi itihasachi best book sang.....