कृष्णाजी भास्कराचा गुन्हा नेमका काय होता? हा विषय अजून संपत कसा नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2022
  • कृष्णाजी भास्कराचा गुन्हा नेमका काय होता?हा विषय अजून संपत कसा नाही?
    कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी मारले की सोडून दिले?
    कुणी म्हणतात हा गद्दार होता. कुणी म्हणतात दोन कृष्णाजी भास्कर होते. कुणी म्हणतात याला मारलेच नाही. कुणी म्हणतात हा स्वराज्यात सुभेदार होता. यात पुन्हा जात शिरल्याने आणखी वेगळेच चित्र दिसू लागले.
    मग हा नक्की होता तरी कोण? त्या सुप्रसिद्ध भेटीवेळी याने नेमके काय केले होते? ते किती महत्त्वाचे होते? हा वकीलाच्या मुखवट्याखाली लपलेला मारेकरी होता का? यात त्याची जात महत्वाची होती का? खानाने रचलेल्या कटाच्या पोटातील दुसरा कट कोणता? याला शिवरायांनी मारले की सोडले? हा खरेच स्वराज्यात सुभेदार होता का? गद्दार कुणाला म्हणतात?त्याचबरोबर याबाबतीत सोयीस्कर भूमिका घेणाऱ्यांचे नक्की काय चुकते आहे?
    परस्परविरोधी मतांनी वादग्रस्त झालेला हा विषय पुराव्यानिशी सविस्तर सादर झाला आहे.जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #KrushnajiBhaskar #KilledOrSpared #HisCrime

Комментарии • 864

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +78

    आपल्या या प्रचंड अभ्यासाला त्रिवार मुजरा भोसले साहेब😊😊

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Год назад +61

    खरेच, आपण शिवरायांचा जातीभेदरहित वारसा नुसताच जतन न करता प्रचारितही केलात. मन:पूर्वक प्रणाम.🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला

  • @mayankmeher2409
    @mayankmeher2409 Год назад +37

    वाटच बघत होतो ह्या video ची. 🙏 लाख मोलाचं माहिती देतात राव तुम्ही 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @amarjitkulkarni8226
    @amarjitkulkarni8226 11 месяцев назад +6

    अप्रतिम आणि महत्वपूर्ण विश्लेषणात्मक माहिती ती ही मुल्यवान पुराव्या सहीत करणे सहजा सहजी शक्य नाही. त्यासाठी अनेक दिवस, महीने डझनभर पुस्तकांचे चिकीस्तक अभ्यास करून महत्वाचे मुद्दे नोंद करून असे विवरण देता येते … आपल्या प्रयत्नाचे खुप खुप कौतूक .. 👏👏
    आपले हे कार्य असेच चालत राहो हीच शुभेच्छा ..
    जय शिवराय..🚩🙏

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 Год назад +30

    भोसले साहेब, आपल्यासारखे आपणच खरे इतिहासकार आहात. आपले संशोधन जबरदस्त व प्रामाणिक आहे यात तिळमात्र शंका नाही. आपल्या प्रगाढ अभ्यासूवृत्तीस मानाचा दंडवत. 👏💐 जय शिवराय-जय-जिजाऊ.🙏🏻💐

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +22

    पद्धतशीर सत्य मांडले सर, जात कुठलीही असुदया त्यांत काही गद्दार असतातच, महणून संपूर्ण जातीला जबाबदार धरता येणार नाही .

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 9 месяцев назад

      Sanpurn jat kashyala fakt hakat bramhanch astat

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 Год назад +17

    इतिहासातील मराठ्यांच्या शौर्याची खरी ओळख आत्ताच्या पीढीला करून देऊन आपण समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहात.मराठी समाजास परत तो सुवर्णकाळ आणण्याची प्रेरणा मिळो.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏👍🚩👍🚩👍🚩

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +27

    आपन वामपंथी कम्युनिस्टांचे षडयंत्र उघडे पाडले.
    शिवअभिनंदन

    • @shivanathraoshinde2989
      @shivanathraoshinde2989 Год назад

      आता कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आहे का . आणि या 17 व्या शतकात कम्युनिस्ट पक्षाचे लोकांनीं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलाच्या विरुद्ध काय षडयंत्र रचले होते हे समजले तर बरे होईल .

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 Год назад +56

    जय शिवराय, 🙏
    स्वराज्यातील या अत्यंत महत्वाच्या पण भविष्यात जातीय वादात गुरफटलेल्या ऐतिहासिक घटनेचे पुराव्यांसह अतिशय स्पष्ट विवेचन...✍️🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @shashikumarkulkarni3679
      @shashikumarkulkarni3679 Год назад

      Very good explanation

    • @dr.udaykale4256
      @dr.udaykale4256 Год назад

      पुराव्याच्या आधारे वस्तुनिष्ठ विश्लेषण व सुदंर विवेचन

    • @subhashbhosale9213
      @subhashbhosale9213 Год назад +1

      होय परंतु हे समजून काय फायदा जो दुश्मन ब्राह्मण त्याला कवटाळ ता व जो बहूजन आपला त्याला दूर लोटता हा अज्ञान पणा आहे!

    • @bapumangle7622
      @bapumangle7622 Год назад

      हेच तर आमचं आज पण दुर्दैव आहे, कटकारस्थानी ब्राह्मण हा मानसिक दृष्ट्या तसाच आहे, व त्याच्या डोक्यात उतरंडच आहे, मग तो कितीही हुशार असो , ब्राह्मण हया शब्दचा तो अहंकार म्हणूनच वापर करतो, इतिहासात वर्णन आहेच, पण आज पण तेच करतात, हे आता तरी बहुजन वर्गाने शिकल पाहिजे, त्यांची कूळ (सरनेमे) आपल्यात नाहीत, आणि जे असतील ती फक्त , इतर धर्मीयांपासून वाचण्या साठी बदलली आहेत, असे म्हणणे वावग ठरणार नाही

  • @shashikantoak
    @shashikantoak Год назад +18

    सर्व पुरावे आणि प्रथितयश इतिहासकारांनी केलेली भाष्ये एकत्रित सादर केल्याने आपले सडेतोड प्रस्तूतीकरण आदर्श आहे.

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Год назад +18

    सर आपले खुप खुप आभार,आपण खुप मेहनत घेऊन खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला आणि रोखठोक मांडला.जातीय वाद्याचे पितळ उघडे पडले.आपण आज जो खरा इतिहास सांगितला त्यामुळे येणाऱ्या पिढीला खरे मार्गदर्शन व प्रेरणा मिळणार आहे.आणि नक्कीच जाती जातीतील तेढ कमी होईल आणि जातीयवादी नेते कार्यकर्ते उघडे पडतील.आपले पुन्हा एकदा आभार

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @arunnavale3604
    @arunnavale3604 Год назад +17

    भोसले सर यांनी अत्यंत खरी वस्तुनिष्ठ व महवतवाची माहिती दिली आहे.

  • @Distant_Relative
    @Distant_Relative Год назад +28

    अप्रतिम आणि निर्भिड विवेचन !!!! खुप गोष्टी स्पष्ट झाल्या, आपल्या बोलण्याची पद्धत अतिशय छान आहे. गागाभट्ट आणि अनाजीपंत ह्या प्रकरणावर काही प्रकाश टाका अशी विनंती.

    • @prasad8
      @prasad8 Год назад +1

      Afzalkhan sobat ghorpade pandhare ghatage dhonde kiti tari Marathi sardar maharajana pakdayla aale hote, tyavar pn prakash takava
      Shahajirajana baji ghorpde ne fasvun atak Keli tyavar pn prakash takava
      Ganoji shirke var pn prakash takava

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Год назад +10

    खूप छान सर इतिहासातील गैरसमज दूर होण्यास आपली माहिती खूपच मार्ग दर्शक ठरेल.धन्यवाद.जय शिवराय,जय महाराष्ट्र. 🙏🏻🌹🙏🏻

  • @faltoonbaatein1881
    @faltoonbaatein1881 6 месяцев назад +2

    छान माहिती देता, ओरिजिनल इतिहास सांगता पुरावे देता , खनखनित आवजचे धनीं आहात

  • @avinashwandile8789
    @avinashwandile8789 Год назад +15

    गद्दार या शब्दाचा नेमका अर्थ इथे सांगण्यात आलेला आहे. एकप्रकारे या शब्दाची व्याख्या दिली आहे. फार उपयुक्त माहिती मिळाली. शतशः धन्यवाद.

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Год назад +178

    आपल्या सारख्या निष्पक्ष इतिहास अभ्यासकांमुळेच जातीयवादी शक्तींचे मनसुबे उधळले जातात. आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!

    • @arunparmaj6205
      @arunparmaj6205 Год назад +6

      Sir you are great discuss about true historic analysis so best wishes for you and your writing

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Год назад +1

      खरंय, गणोजी राजे शिर्के आणि नागोजी माने ह्यांचे विषयी पण दुसरे मत आहे, बातमी फुटली आणि त्यांचा गनिमी कावा उलटला त्यामुळे अडचण झाली
      जाती वादी शक्तीचे मनसुबे उधळून लावले पाहिजे हे तुमचे वाक्य खूप छान आहे. गद्दार म्हणून जे लेबल जाती वादी शक्ती लावत असतात त्यांचे मनसुबे उधळले पाहिजे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +8

      @@frankopinion4114 सावरकर माफी वीर होता. पत्री सरकार विरुद्ध खबऱ्या होता.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Год назад +7

      भोसले साहेब धन्यवाद खूप चांगली माहिती देत आहे आपण महाराजांची विचार जपून प्रत्यक्ष गोष्टीचा खुलासा करून खूप मोठे योगदान आहे आपल्यासारखे असे माहिती कार ह्या भारत मातेचे सुपुत्र आहे आपणासारखे आहे म्हणून इतिहास आहे

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k Год назад +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण, निर्पेक्ष अणि निर्भीड विश्लेषण केल्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्यासारखे लोक आता दूर्मिळ झाले आहेत.

  • @AdvOnkar
    @AdvOnkar Год назад +17

    अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. सर्व वादग्रस्त मुद्यांचा पुराव्यांसह समाचार घेऊन जातीवाद करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. आपले खूपखूप धन्यवाद . आतातरी इतिहासप्रेमी लोक तटस्थतेने इतिहास अभ्यासतील ही अपेक्षा!!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Год назад +47

    नशिब तुम्ही ब्राम्हण नाही ,नाही तर लोकांना येथे पण विश्वास बसला नसता 😔🙏🚩

    • @AD10xxx
      @AD10xxx 5 месяцев назад

      God knows but gaddari nko

    • @pra463
      @pra463 5 месяцев назад

      ​@@AD10xxx😂😂jalo mat bsrabsri karo😂😂😂

    • @AD10xxx
      @AD10xxx 5 месяцев назад

      @@pra463 yess sir/ mam 😄😂
      Thank you

    • @vijaydhupkar4683
      @vijaydhupkar4683 4 месяца назад

      आपण योग्य इतिहास सांगत आहात. अभिनिवेष नाही. खरा इतिहास दाखल्यासह देत आहात. धन्यवाद 🎉

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 2 месяца назад

      प्रवीण राव ची आजकाल असं झाला आहे की एखाद्या जातीमध्ये एखादा चुकीचा जर माणूस असेल तर त्याला त्याच पद्धतीने सगळ्या समाजाला पाहिल्या जात आहे हे फार दुर्दैवी आहे

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Год назад +14

    सर..खुप चांगले आणि तर्कशुध्द आणि सर्व पुराव्या निशी मांडणी केली आहे. खुप सविस्तर आणि सत्य माहिती दिलीत. खुप आभार 🙏

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 Год назад

      क्रषणाजी भास्कर यांचें गाव कोणते जलम तारीख काय .त्या गावातील नोंदी काय त्यांचे अंतिम संस्कार कोणी केला समाधी कोठे आहे.त्याची म्हणजे प्रेताची ओळख कुणी पटवली.म्हणजे समाधी वाई किंवा अफझलखाना शेजारी पाहिजे.

  • @CK0101
    @CK0101 Год назад +3

    Great work sir खरंच आज कृष्णाजी भास्कर विषयी सारे कळले तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे धन्यवाद सर खरा इतिहास समोर आणला

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 Год назад +13

    अगदी सुरेख, सुस्पष्ट आणि न्यायी असे विश्लेषण केलेत भोसले सर तुम्ही..आपले थोड्या दिवसांपूर्वीच फोन वर बोलणे झालेय. तुमचे प्रत्येक विडिओ मी आवर्जून पाहत असतो. तुमचा अभ्यास आणि प्रामाणिक मांडणीला सलाम. कार्याला लक्ष शुभेच्छा. सप्रेम नमस्कार😊🙏

  • @santoshgavhane6716
    @santoshgavhane6716 5 месяцев назад +1

    खूप महत्वाची माहिती आपण दिली. अशा गोष्टी बखरीत दडून बसलेल्या असतात. आपल्यामुळे त्या सोप्या भाषेत समोर येतात. खूप खूप धन्यवाद.

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 Год назад +10

    इतिहास पुराव्यावर आधारित असतो आपण पुराव्यावर भर देता अतिशय वस्तुस्थिती सांगतात धन्यवाद शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वादावर जरा प्रकाश टाका भोसले साहेब.

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Год назад +11

    सर तुमचे लाख लाख आभार इतकी लाख मोलाची माहिती आम्हाला तुमच्या मुळे मिळाली जी कधीच मिळाली नसती👌👌

  • @aishwarybandal176
    @aishwarybandal176 Год назад +15

    वा साहेब 👌👌 काय आभ्यास आहे 👌 असे इतिहास शिक्षक प्रत्येक शिक्षणसंस्थेला मिळो 🙏

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 Год назад

      इतिहास शिक्षक एवढे सविस्तर शिकवत नाहीत.ते फक्त पुस्तकातील अभ्यासक्रमच शिकवतात. भोसलेसाहेब हे इतिहास संशोधक आहेत.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +11

    हिरण्य कश्यपूचे पोट फाडणारे भगवान नरसिंह आणि दुसरे ते शिवछत्रपती ....
    " हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ....."

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Год назад +13

    आपल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हे मोठे तत्व मानले जाते. पण त्याचबरोबर जाती निरपेक्षता ही शिवरायांनीच महत्वाची शिकवण दिलीय. आपले मन:पूर्वक धन्यवाद. आपण खरे जातीनिरपेक्ष छत्रपतीवादी आहात.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @dayananddukhande3288
    @dayananddukhande3288 Год назад +2

    आभार साहेब, ब्राम्हण जाती बद्धलाचे दुष्ट विधवेशाचे चक्र संपविण्याचा सार्थक प्रयत्न केल्या बद्धलचे आपले धन्यवाद🙏

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Год назад +6

    मनःपूर्व क आपले आभार कारण सत्य
    काय हे आपण सगळ्या दाखल्या निशी
    दर्शविले आणि स्पष्ट नमूद करून
    विनाकारण होणाऱ्या आरोपांचा
    बीमोड केला.🙏🙏🙏

  • @pareshkulkarni9188
    @pareshkulkarni9188 Год назад +14

    आदरणीय सर,
    इतिहासाची माहिती पुराव्यानिशी मांडणे व जातीयवादी विचारांना इतके स्पष्ट उत्तर देण्याचे धारिष्ट्य दाखवणे. खरंच खूप आभार, तुमच्या सारख्या विचारांमुळे देशाची अखंडता नक्कीच टिकून राहील यात शंका नाही.
    तुम्ही खरे शिवनिष्ट आहात.
    जय शिवराय 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +15

    हर हर महादेव
    जय शिवराय

  • @uniqconcepts3458
    @uniqconcepts3458 Год назад +3

    किती अभिनंदन करावे.. अतिशय उत्कृष्टपणे आणि निष्पक्षपणे , न्याय्य रितीने शिवचरित्रातील विविध घटनांचे विवेचन सादर केले आहे.. धन्यवाद..

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +3

    सर खुप धन्यवाद सुंदर पुरावे ,,,मराठ्याच्या इतिहासाचे विकृतीकरण चालू आहे,,पण आपण सत्य कथन केले,,,आपल्या सारखे योद्धे आहेत, हे अनमोल धन आहे,,,,,

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Год назад +4

    अतिशय सुस्पष्ट विश्लेषण....समजदार माणसे समजून जातील..पण दृष्टी दूषित असेल ते लोक समजूनही आडमुठी भूमिका घेतात.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +2

    आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला. तटस्थ पणे ईतिहास मांडणी ही काळाची गरज आपण पूर्ण करत आहात.त्यात आपण भोसले या आडनावे शोभत आहात. उदंड आयुष्य लाभो व अशीच शिव साहित्य सेवा घडो. ही भवानी मातेचे प्रार्थना🙏( सुधीर जाधव, नेरूळ नवी मुंबई)

  • @satishkajarekar9513
    @satishkajarekar9513 6 месяцев назад +2

    असे पुराव्यानिशी सिद्ध करणारे ब्राह्मणेतर इतिहास संशोधक,अभ्यासक पुढे आले तर खोटी माहिती देऊन जातीयवाद पसरवणाऱ्यांना पायबंद बसेल.धन्यवाद आणि नमस्कार !

  • @dattapawar1044
    @dattapawar1044 Год назад +5

    साहेब खुप चांगली माहीती समोर आणली धन्यवाद साहेब

  • @aniketkulkarni615
    @aniketkulkarni615 Год назад +11

    Balanced analysis, without bias towards cast. Hands off to you Sir..

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Год назад +3

    जातीय द्वेष संपवून महाराजांचे स्वराज्य आज ही जगसमोर आदर्श म्हणूनन यावा.वर्तमान राजकारण व राजकारण्यांचा खरे स्वरूप जगाला कळेल अशी माहीती.सर..आपल्या या कार्यास
    कोटी-कोटी प्रणाम!धन्यवाद!जय शीवराय🙏🙏🙏

  • @nileshdeshpande3119
    @nileshdeshpande3119 Год назад +3

    आपले व्हिडीओ तटस्थ असतात ज्याची खूप गरज आहे ! स्वराज्याचा मावळा आणि स्वराज्याचा शत्रू या दोनच जाती. पण काहींचे आत्ताचे मनसुबे पूर्ण होण्यासाठी द्वेष पसरवणे त्यांची अपरिहार्यता आहे.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +5

    खुप महत्त्वाची माहिती दिली आपन.
    आपल्या या विडीओ मुळे नक्कीच अनेक षडयंत्र एका झटक्यात उदवस्त होतील.
    जय शिवराय.

  • @vilasdoublep
    @vilasdoublep Год назад +3

    इतिहास व उपलब्ध ऐतिहासिक पुरावे यांच्या आधारे अभ्यासित अतिशय परखड , तटस्थ, सुस्पष्ट विश्लेषण - याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @maheshpalav07
    @maheshpalav07 Год назад +4

    आज आपल्यासारख्या सर्वबाजूंनी विषय मांडणाऱ्या इतिहास अभ्यासकांची गरज आहे. जनतेची माथी भडकावून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी इतिहास मोडून तोडून समोर आणला जातो आहे. हे भविष्यासाठी खूपच धोकादायक आहे.
    आपण दोन्ही बाजू अभ्यासपूर्ण मांडल्यामुळे आमचे काही गैरसमज दूर झाले.
    खूप खूप धन्यवाद.

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 Год назад +40

    अप्रतिम विश्लेषण जय शिवराय 🚩🙏

    • @sanjeevdudhat6280
      @sanjeevdudhat6280 Год назад

      Very timely video indeed when a crop of pseudo historians is growing in wilderness of ignorance and cheating. They are polarizing the community within; beware of pseudo historians.With this crop of mushrooming pseudo historians our promising beginnings will end into grotesque disappointment; the cup that is being filled full of life will get poisoned by the very lips to which it is being raised! Well done Bhosale ji. Save our glorious history. Jai Shivaji jai Bhavani. मराठी असलो तरी इंग्रजी भाषेचे वावडे नाही. इंग्रजांनी राज्य केले हे खोडता येणार नाही. हे कायम लक्षात राहिले तरच पुनःश्च पारतंत्र्यात जाणार नाही. नुस्तं नाव बदलून,पाट्या बदलून, नामकरण करून, इतीहास खोडून विद्रुप आणि भ्रष्ट करून नवा इतिहास निर्माण होत नाही. इंग्रजी सुद्धा आपला ऐतिहासीक वारसा आहे म्हणून इंग्लिश मधून लिहीले.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Год назад

      म्हणुन b j p चे लोक शिव द्रोही झाले आहेत

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 Год назад +6

    खुप महत्त्वाची माहिती दिली... असाच अदृश इतिहास आपल्या मुळे समोर येतोय सर

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 Год назад +3

    अपेक्षा केलेल्या विषयावर व्हिडिओ सादर केल्याबद्दल धन्यवाद सर ! आपण केलेले विवेचन अत्यंत विश्वसनीय आहे !

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Год назад +7

    भोसलेजी! खूप छान माहिती! अेखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून जातीयवाद पेटवला जातो. आपण याला चोख उत्तर दिले आहे.

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 Год назад +1

    अतिशय तटस्थपणे केलेले विवेचन !आत्ताच्या पिढीसाठी खरोखर आवश्यक आहेकारण आजकाल प्रत्येक घटना राजकीय चष्म्यातून बघितली जाते आपलं मनापासून कौतुक! धन्यवाद सर !

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 Год назад +1

    जबरदस्त अचुक माहिती दिली आहे अत्यंत सोदाहरण पुराव्यानिशी केलेलं सुंदर वीष्लेशण धन्यवाद नमोस्तुते भोसले साहेब आजकालच्या जातीपातीच्या बरबटलेल्या दळभद्री राजकारणात हा हा सत्यमेव जयते खराखुरा इतिहास पुराव्यानिशी सिद्ध करणे ...हाच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदूह्रदयसम्राट छत्रपती शिवाजीराजे याना मानाचा त्रिवार मुजरा होय मनःपूर्वक अभिनंदन अनेक शुभाशीर्वाद शुभकामना उत्तरोत्तर असेच मौल्यवान शिवशाहीचा पराक्रमी इतिहास ऐकण्यास मीळावा हिच विनम्र मनोकामना पुनश्च एकदा अंतःकरण पुर्वक धन्यवाद नमोस्तुते आपला स्नेहांकित कट्टर शिवभक्त शिवरायांचा मावळा जय महाराष्ट्र
    जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 11 месяцев назад +2

    फारच छान विवेचन सर आपला अभ्यास खुपचं दांडगा आहे ,माझा सलाम

  • @rajendramule2125
    @rajendramule2125 Год назад +1

    खुपच छान विवेचन . पडलेले आणि न पडलेल्या प्रश्नाची उकल अलगदपणे केली आहे आपण. यातून शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकीक सुप्त कंगोरे आपण उद्धृत केलेत , त्याबद्दल खुप आभारी आहे. खुप खुप धन्यवाद.

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Год назад +6

    सर आजच्या विडिओ मूळे सर्व शंकाचे संदर्भासहित निरासण झाले. या विडिओ मुळे सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली. सर you are great.

    • @minalmone1817
      @minalmone1817 Год назад +2

      खूपच छान विश्लेषण माहितीपूर्ण. एकाच जाती ला लक्ष केले जाते त्यांनी नक्कीच हार्दिक विडिओ बघावा आणि आपलें जाती पतीचे राजकारण सोडावे

    • @minalmone1817
      @minalmone1817 Год назад +1

      जाती पाती चे

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Год назад +2

    अत्यंत जटिल व किचकट विषय अत्यंत सोप्या,सत्य,स्पष्ट व पुराव्यासहित मुद्देसूद मांडला,आपले खूप खूप आभार.

  • @dineshkashid3839
    @dineshkashid3839 Год назад +15

    Only Maratha can right as this. Heard study like, it is time to show right things to public. I love you.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +11

    हा विडीओ बनवण्यासाठी आपल्या ला प्रचंड मेहनत करावी लागली असणार हे नक्कीच

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj Год назад +18

    Very very good analysis. Thank you sir.

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Год назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सखोल विस्तृत पुराव्यानिशी आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून आपले मनस्वी धन्यवाद.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Год назад +50

    गद्दार जातीयवादी लोकांनी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली आहे भोसले साहेब तूम्ही सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      धर्मांध जातीयवादी लोकांनी इतिहास विकृत केला. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि अकबराचे साम्राज्य धर्मनिरपेक्ष होतेच. औरंगझेब आणि पेशवाई ने विकृती आणली.

    • @makarand7925
      @makarand7925 Год назад

      आंधळे आणी त्यांनी केलेले हत्तीच वर्णन या गोष्टीसारख इतीहासाच आहे.त्यामुळे लगेच हा निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही.सारासार विचार करायला हवा.शेपूट हातात पकडणाऱ्या अंध व्यक्तीला हात्ती म्हणजे झाडू वाटतो पण तस असत का?

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Год назад +1

      बरोबर आहे, सर्व बाजू बाहेर यायला हव्या, स्तुत्य उपक्रम
      .., गणोजी राजे शिर्के आणि नागोजी माने ह्यांचे विषयी पण दुसरे मत आहे, बातमी फुटली आणि त्यांचा गनिमी कावा उलटला त्यामुळे अडचण झाली..सूर्याजी पिसाळ बद्दल देखील दुसरी बाजू
      राजकीय फायदा साठी गद्दार म्हणून जे लेबल जाती वादी शक्ती लावत असतात त्यांचे मनसुबे उधळले पाहिजे

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas1745 Год назад +3

    सरजी आपले विश्लेषण उत्तम आहे.
    यामुळे जातीवादाचे बीजे पेरनार्या, जाती साठी माती खानार्या देश द्रोही विचारसरणी च्या लोकांना एक झंन झनीत अंजन आहे.
    एक बनो नेक बनो,एक भारत श्रेष्ठ भारत.
    वंदेमातरम, भारत मात की जय, छत्रपती शिवाजीमहाराज की जय

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 Год назад +1

    अतिशय महत्वाची आणि अभ्यासपूर्ण खुळासा खूपच छान. नःपक्षपाती परछड विचार.मनःपूर्वक अभिनंदन!

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 Год назад +3

    कुलकर्णी हे पद आहे, आडनाव नाही हाच फार मोठा खुलासा आपण केलाय.
    कोकणात कुलकर्णी हे मुस्लिम धर्मीय आहेत.
    कुलकर्णी हे पद आहे.

  • @user-td6on4ut2x
    @user-td6on4ut2x Год назад +3

    इतिहासाला जातीयवादाच्या चष्म्यातून बाहेर काढण्याचे अवघड काम आपण करीत आहात.
    मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @deepakpitale346
    @deepakpitale346 Год назад +1

    मी तुमचे जवळजवळ सर्वच व्हीडिओ पाहतो/ऐकतो, तुमचे विषयावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण खूपच चांगले असते. तुमचे विषयावरील ठाम निष्कर्ष पटण्यासारखे असतात.

  • @sdeepak9010
    @sdeepak9010 Год назад +1

    अतिशय मुद्देसुद आणि अत्यंत निष्पक्ष विश्लेषण.

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t 5 месяцев назад +1

    Atishay uttam vishleshan tehi kharya tyakalchya puravyani siddh kele tumhi❤

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Год назад +1

    खूपच छान विश्लेषण सर ! वास्तव इतिहास जगापूढे आनत आहत .॥जय शिवराया॥

  • @rjphadtare
    @rjphadtare Год назад +1

    अप्रतिम व अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्व पुराव्यासह मांडल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन 🙏🙏

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay Год назад +3

    जयभीम
    जयशिवराय
    आपण केलेले परखड अभ्यासपूर्ण विवेचन आवडले.

  • @shashikantmore3722
    @shashikantmore3722 4 месяца назад +1

    अतिशय सखोल अभ्यास आणि विस्लेस्शन 🎉

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 Год назад +1

    भोसले साहेब आपल्या अभ्यासपूर्वक प्रस्तुतीला सादर प्रणाम उत्कृष्ट विश्लेषण, उत्कृष्ट ऐतिहासिक संदर्भ देऊन आपले व्हिडिओ पाहण्याची उत्कंठा वाढते. अशा प्रकारची सखोल माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @vkumarshirsat536
    @vkumarshirsat536 Год назад +2

    सर, खरा इतिहास सांगितलं त्या बद्दल खुप खुप धन्यवाद नेहमीच तुमचं स्वागत 🌹🌹

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 Год назад +3

    भोसले साहेबांनी खुप छान माहीती सांगीतली आहे यात कोठे ही पक्षपात नाही असीच माहीती देत जावा पुढील कार्यास शुभेच्छा

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 Год назад +5

    खरा इतिहास बहुजना पर्यंत सागता सलाम तुमच्या विचारांना

  • @atulmulay3707
    @atulmulay3707 Год назад +2

    सर, आपल्या स्पष्ट वक्ते पणा बद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सारख्या अभ्यासकांची आज खूप गरजेचे आहे.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +4

    खूप खूप खूप उपयोग होईल या सर्व माहितीचा👌👌👌👌👌

  • @rajeevwakodkar2433
    @rajeevwakodkar2433 Год назад +1

    अप्रतिम, सप्रमाण आणि वस्तुनिष्ठ विवेचन!

  • @dr.udaykale4256
    @dr.udaykale4256 Год назад +1

    पुराव्याच्या आधारे अभ्यासपूर्ण, वस्तूनिष्ठ विश्लेषण आणि सुंदर विवेचन

  • @shankarotari6357
    @shankarotari6357 Год назад +2

    प्रवीण भोसले साहेब आपण अभ्यास पूर्ण अशी माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार !!

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Год назад +3

    खुपच छान साहेब तुम्ही खरा इतिहास धन्यवाद
    मि ब्राह्मण आहे साहेब कृष्णाजीला जर महाराजांनी मारले आसल्यास चांगले केले व सोडून दिले आसल्यास महाराजांचा मनाचा मोठे पणा आहे
    धन्यवाद

  • @satyachashodh
    @satyachashodh Год назад +2

    अप्रतिम विश्लेषण ........आपले मनःपूर्वक अभिनंदन !!!

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 Год назад +6

    खूपच छान video केलात आपण. कुठलाही जाती द्वेष तसेच वृथा अभिमान न ठेवता. अभिनदन

  • @d-creationpictures5727
    @d-creationpictures5727 5 месяцев назад +1

    खुप छान आणि माहितिपूर्ण वीडियो आहे सर... एखाद्या घटनेचा पुरव्यानिशि मागोवा घेऊन तर्कपूर्ण निष्कर्ष काढलात... इतिहास सांगताना समकालीन संदर्भ सांगणारे वीडियो सहसा भेटत नाहीत पण आपल्या वीडियोमधून त्या सर्व गोष्टी ची कमी दूर होऊन जाते...
    वीडियोत दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद🙏

  • @burstboy9189
    @burstboy9189 Год назад +1

    फारच सुंदर अभ्यासक विचारवंत खुपच सुंदर वाचन आनी स्पष्टीकरण भरपूर माहीती सांगीतल्या मुळे धन्यवाद

  • @dineshmishra1600
    @dineshmishra1600 Год назад +1

    बहुत बहुत धन्यवाद.. सही ग ज्ञान तथा इतिहास का विश्लेषण करने के लिए हार्दिक आभार..💐

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 Год назад +1

    अतिशय सूचक व सुंदर विश्लेषण केले सर,,,,जयभीम जय शिवराय

  • @tanajisadakale9106
    @tanajisadakale9106 5 месяцев назад +1

    भोसले सर आपण खूप छान माहिती आणि ती अभ्यास पूर्ण देत आहात खूप खूप धन्यवाद

  • @MrGavinash
    @MrGavinash Год назад +1

    खुप छान सर.अतिशय निष्पक्ष असे आपले संशोधन आणि निष्कर्ष आहेत.जय शिवराय

  • @ashokgokhale3865
    @ashokgokhale3865 Год назад +1

    या निष्पक्ष आणि अभ्यासपूर्ण विवेचना बद्दल आपले त्रिवार अभिनंदन आणि धन्यवाद !

  • @krishnamore4384
    @krishnamore4384 Год назад +2

    जय शिवराय सर अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद मनःपूर्वक आभार

  • @amoddighe545
    @amoddighe545 Год назад +2

    खुप उत्क्रुष्ठ विवेचन 🙏

  • @ajitsavdekar5535
    @ajitsavdekar5535 Год назад +2

    तुम्ही केलेल्या वर्णनामुळे प्रसंगाची धामधूम लक्षात येते. प्रत्यक्षात केवढं नाट्य घडलं होतं याची जाणीव होते. साक्षात 'छत्रपती शिवाजी महाराजच' हे करू शकत होते. अप्रतिम आणि अभ्यासपूर्वक विश्लेषण..

  • @mulundkharge8001
    @mulundkharge8001 Год назад +1

    अप्रतिम विश्लेषण आणि अभ्यापूर्ण माहिती, मनपूर्वक धन्यवाद सर

  • @padmanabhgaikwad8057
    @padmanabhgaikwad8057 Год назад +1

    खूपच नवीन आणि खरी माहिती मिळाली आभारी आहोत, भोसले साहेब यांना मानाचा मुजरा..

  • @navnathsangale2892
    @navnathsangale2892 Год назад +2

    शंभर टक्के खरे आहे. सर बरोबर माहिती सांगितली आहे तुम्ही. इतिहासातील घटनेकडे तटस्थ व निषपक्ष पाहिले पाहिजे. जातीयवादी व सवजातीआभिमानी विचाराने नाही.

  • @suhaskelkar7533
    @suhaskelkar7533 Год назад +5

    Very very true, Abhayas is good 🙏....Jai Bhawani ! Jai Shivaji Maharaj !! Jai Swaraj !!!

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Год назад +1

    तुमचे video मनापासून पटतात आणि आवडतात❤❤😇🙏

  • @bhimraodhengale6713
    @bhimraodhengale6713 Год назад +2

    Realistic video, रयतेचे राजे होते, सर्वाचे होते, कुणी एका जाती, धार्माचे मर्यादित करू नये व आपसात द्वेष करू नये

  • @sanjaysalvi8937
    @sanjaysalvi8937 8 месяцев назад +1

    महोदय, आपण समाज प्रबोधनाचा वसा असाच चालु ठेवा..ज्ञानात आणखी भर टाकल्य बद्दल धन्यवाद.