Chhatrapati Shivaji Maharaj यांची वाघनखं पुन्हा मायदेशी परतणार ती कायमची की फक्त काही काळासाठी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharajWaghnakh #Victoria&AlbertMuseum #SudhirMungantiwar
    शिवप्रताप दिनाचं अवचीत्य साधून महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ब्रिटनच्या व्हिकटोरीया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वाघनखं भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नांना यश मिळून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाघनख भारताला परत देण्याचं मेनी केलं आहे. याच्या करारासाठी सुधीर मुनगंटीवार लवकरच लंडन दौऱ्यावर जातील.
    पण वाघनखांसारखा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा ब्रिटन मध्ये कसा गेला? ती भारतात आणण्यासाठी इतकी वर्ष का लागली? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही वाघनखं कायमची भारतात आणली जाणार आहेत का? याचविषयी आपण जाणून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 246

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +173

    आता अफजलखानाचाच नव्हे तर, जनतेला लुटणाऱ्या मॉडर्न राजकारण्यांचे कोथळे काढण्याची गरज आहे .जय शिवराय 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

    • @sanika3516
      @sanika3516 Год назад +2

      👍👍

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад

      Pappu अफझल खाँ नाही रे त्याला झप्पु देऊन. गप्पू करू😂

    • @abhivalunj513
      @abhivalunj513 Год назад +6

      Chal bhava list tayar karuya... Kalalch amir Khan cha Rang de Basanti pahilya😅😅😅😅

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад +4

      Tumchech nete ahet sagle tagge😂

    • @godofthunder2449
      @godofthunder2449 Год назад

      Kay koni konache kothale kadhu shakat nahi ata, saglya jantene konala na konala apla dev manun ghetlay, tu jyacha kothala kadhayla jashil tyache kutre tujhyavar bhunkayla lagtil🤣😂 ani mag aplich sadhi janta bhakti bhavanene ek mekanche kothale kadhel "amcha sahebancha nadi lagaycha nahi" bolun🤣😂🤣😂
      Aaj Maharajancha navacha upayog khulkhulya sarkha kelya jatoy netyan kadun kadhi ek vajavtoy tar kadhi dusra, titha tu n me tar kahich nahiye bhava!

  • @swapnilsawardekar6594
    @swapnilsawardekar6594 Год назад +46

    जय शिवराय, ती वाघनख थेथेच खूप सुरक्षित आहेत असं वाटत. अजून केट्येक पिढ्या त्या पाहू शकतील.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад +11

      नाहीतर आपले राजकारणी ती वाघनख मोदींना घालून "खरे वारसदार" म्हणून फिरवतील 🤣🤣🤣

    • @sachinsalekar9029
      @sachinsalekar9029 Год назад +1

      Yes. Amhi pahila London cha ha video. Khup safe ahet
      ruclips.net/video/vXPV0sG4zqE/видео.htmlfeature=shared

    • @moontoon9623
      @moontoon9623 Год назад +1

      Barobar...😢

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 Год назад +18

    आहेत तिथेच असू देत🙏🚩.चांगल्या देखरेखीत आहेत.

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Год назад +72

    श्री शिव छत्रपतींच्या वापरातील वस्तू ब्रिटिशाना देणारे त्यांचे वंशज किती महान म्हणावे 😀😀😀

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад +17

      आपल्या कडे वाघनखा राहिल्या असत्या का कारण गड किल्ले कुठे घेऊन गेले नाही त्याचे संवर्धन करत आले नाही छत्रपतीची वस्तू कुठे निट जतन केल्या असत्या 😓😓

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 Год назад +1

      @@Jaymaharashtramaza mg Kai deun Takyache ka Dusaryala

    • @mhnews4323
      @mhnews4323 Год назад +1

      @@Jaymaharashtramaza yacha vichar mh janta kartey ka batli milala ki vote denare tumhi jantach ahat na teva God lagte batli. Maton vr vikat ghetat nete evdhi takun deleli janta jya rajyat aasel te aasch aasnar na jra vote deta na sarvani vichar kra ek raiyagd kunayahi netyala nit karun thevta nahi aal te maharajanvr vote magtat ani tumhi deta ade vedi janta ani tyanche rajkarni vede raja

    • @tejasji3364
      @tejasji3364 Год назад

      😂

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад

      जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही.
      मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील?
      कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे

  • @mh-aditya-bhai7920
    @mh-aditya-bhai7920 Год назад +25

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤❤

  • @marketnotes8791
    @marketnotes8791 Год назад +8

    इतकी महत्त्वपूर्ण, खूप कमी जणांना माहिती असलेली माहिती आपण फार छानरीत्या सांगतलीत.

  • @parmeshwaralande8995
    @parmeshwaralande8995 Год назад +34

    हे भेट असंच किरकोळ वस्तू सारखं देणारी माणस किती महान म्हणायचं, स्वतः च्या वस्तू द्या ना, असंच असत , बाप दादा ची कर्तबगारी निकर्त्यांना मिरवायची असते…

  • @shrirajdusane9120
    @shrirajdusane9120 Год назад +11

    ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही म्हटल्यानुसर वाघनखं काही काळासाठी भाडेतत्त्वावर आणली जाणार आहेत. तो कालावधी किती आणि त्याचे मासिक / वार्षिक भाडे साधारणपणे किती असेल?

    • @satishrekhi
      @satishrekhi Год назад

      अगदी बरोबर आहे, वरील सर्व गोष्टींचा खुलासा केला जावा
      आपल्या च वस्तू, आपण भाड भरून पहायच्या 😢😢

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Год назад +19

    जय शिवराय.. जय श्री राम.. जय भारत.. हिंदू धर्म.. हिंदू राष्ट्र.❤

  • @sanket5554
    @sanket5554 Год назад +109

    वाघ नखे आणली तर ती रायगडावर ठेवावीत..... 🙏 🙏जय शिवराय 🚩🚩🚩

    • @topgaming_official36
      @topgaming_official36 Год назад +41

      दादा ही वाघनखे प्रतापगडावर ठेवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला लक्षात राहील शिवरायांचा पराक्रम आणि ह्या आज कालच्या भूर्ट्यांना जे मुघलांना त्यांचा वंशज मानतात... जय श्री राम... जय हिंदुराष्ट्र... जय शिवराय... जय महाराष्ट्र...🙏♥️🔥🚩🚩🚩

    • @ashirwadshinde280
      @ashirwadshinde280 Год назад +11

      ​@@Package_wala_chute sample pan tyanche vichar muslim loka pudhe gheun chaale aahet tyana hindutva chi takad dakhvavi lagte

    • @abhilokhande9702
      @abhilokhande9702 Год назад +1

      ​@@topgaming_official36ekdam barobr👌

    • @Dhn55535
      @Dhn55535 Год назад +8

      ​@@Package_wala_chu ram navami var dagadfek , kashmir mdhe army var dagadfek , kavad yatrewar dagadfek , PFI , ..he kon karat mag garib muslim ka...

    • @abhivalunj513
      @abhivalunj513 Год назад +1

      @@Dhn55535 Andhbhakt ahes mitra Godi media CHANNELS khup bghital ki as hot😂😂😂😂

  • @celibateff
    @celibateff Год назад +19

    This channel need tv show ❤

  • @abhisheksutar9540
    @abhisheksutar9540 Год назад +1

    जय शिवराय ❤ 🚩🚩

  • @VR-iw1rx
    @VR-iw1rx Год назад +11

    Proud to be a Maratha....Thanks to Modi Govt

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 Год назад +2

    बघा... आपलं राज किती मोठं आणि फेमस आहे... त्याची कारकीर्द अजून सुद्धा जगाला भुरळ घालतीय.....!❤

    • @sachinsalekar9029
      @sachinsalekar9029 Год назад

      Bagha ha Orignal video. London madhye Waugh nakha ani talwar cha
      ruclips.net/video/vXPV0sG4zqE/видео.htmlfeature=shared

  • @ajaypawar-bw6ug
    @ajaypawar-bw6ug Год назад +8

    कशाला आणता तिथेच सुरक्षित आहेत ,इथली नेते विकतील 😮

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Год назад +3

    नवी मुंबई मेट्रो सुरू का करत नाहीत ह्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @marketnotes8791
    @marketnotes8791 Год назад +2

    आपली बोलायची टोन फार छान व समतोल आहे.

  • @ajinkyagaikar5225
    @ajinkyagaikar5225 Год назад +15

    इंग्लैंड ला ते सुरक्षित आहेत मात्र भारतात असते तर मिळाले सुधा नसते ।जे आहेत तिथेच ठेवा

    • @robertdjr0
      @robertdjr0 Год назад

      Gulam mansikta geli nahi tumchi

    • @sachinsalekar9029
      @sachinsalekar9029 Год назад

      Ha original video Waugh nakha London madhun . Khup safe ahe
      ruclips.net/video/vXPV0sG4zqE/видео.htmlfeature=shared

  • @thehulk1015
    @thehulk1015 Год назад +23

    ताई छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं असत तर जिभेला वळसा पडला असता का तुमचि ही माहिती आम्ही लहान मुलांना सुद्धा ऐकू शकत नाही ते पण महाराजांचा एकरी उल्लेख करतील हे चुकीचं आहे ना जस आपण महाराणा प्रताप बोलतो तस छत्रपती शिवाजी महाराज बोललं पाहिजे ना

    • @rohangajare6410
      @rohangajare6410 Год назад +12

      ​@@anandsalve4230मग तु एका बापाचा नाही वाटतं

    • @Dhn55535
      @Dhn55535 Год назад

      ​@@anandsalve4230tuza baap aahe to bhadvya..

    • @abhaynivangune8764
      @abhaynivangune8764 Год назад +5

      ​@@anandsalve4230 khara aahe tuza tula 100 jannani kadhlay mhanun tuzyavar asa parinam zalay 😅😅

    • @ananpatil8894
      @ananpatil8894 Год назад +5

      @@anandsalve4230 आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ कशासाठी बघतोस मग

    • @ananpatil8894
      @ananpatil8894 Год назад +4

      @@anandsalve4230 ती वाघ नख आणल्यावर पहिले तुमच्या सारख्यांचा कोथला बाहेर काढला पाहिजे ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज बोलायला लाज वाटते

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Год назад +2

    संपूर्ण पुणे मेट्रो चालू करण्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz Год назад +3

    Thank you government

  • @marketnotes8791
    @marketnotes8791 Год назад +4

    जय शिवराय!

  • @laliturkude2980
    @laliturkude2980 Год назад +2

    राज्य आणि केंद्रशासनाचे खूप खूप आभार❤

  • @rajnimahalankar2357
    @rajnimahalankar2357 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन वर पण एक व्हिडीओ बनवा

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde263 Год назад +9

    Jay shree Ram Jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalraut7396
    @vishalraut7396 Год назад

    Thanku shinde saheb

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical Год назад +31

    म्हणजे इलेक्शन साठी भाडे तत्वावर आणणार. इलेक्शन झाले की परत करणार . शेठ है तो सब झोल मुमकिन है. 😂😂😂

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 Год назад

      आर त्र्याक्कु
      त्या चूघलांची चाटण्यापेक्षा हे बरच हाय की
      Yedzxvyz

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад +3

      किती ही कोती वृत्ती 😊

    • @AM-wt9eo
      @AM-wt9eo Год назад

      Pratyek goshti madhye raajkaaran aanane jaruri naahi.. kaahi tari changle hotey hich mothi goshta naahi ka?

  • @anushka9486
    @anushka9486 Год назад

    जगदंब
    जय शिवराय

  • @sambhalerao7527
    @sambhalerao7527 Год назад +8

    खूप दिवसानी चांगला टॉपिक दाखवला, नाहीतर रोज रोज तेच तेच राजकारण बघुन कंंटाळ आला होता

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg Год назад +2

    Credit घ्यायला सगळेजण रांगेत उभे आहेत आणि election मद्ये वापरतील

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад +3

    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🚩 Jay BHAVANI jay SHIVAJI 🚩🇮🇳 Jay Jijau 🚩

  • @satishrekhi
    @satishrekhi Год назад

    हिंदुस्थान मधील सर्व जनता च औदार्य व दानशूर
    हिंदुस्थान चे औदार्य व उदारता यातच दिसून येते कोहिनूर हिरा,, वाघनखे,, जगदंबा तलवार मोठ्या मनाने भेट दिली होती
    नाही तर इंग्लंडमध्ये जिंदाड व कंजुषी
    लोक त्यांच्या राणीने वापरलेली केसातील पीन सुध्दा हिंदुस्थान ला देणार नाही त😢😢😢

  • @happyrose5154
    @happyrose5154 Год назад +1

    कोणी notice केल का..? यांनी जगदंबा तलवारीचे उल्लेख पहिल्यांदा भवानी तलवार (2:27) अस केल आणि शिवराज्यभिषेकाला 2023 ला 350 वर्ष पूर्ण झाली असताना ही (3:52) 2024 ला 350 वर्ष पूर्ण होतील असं ही म्हणाल्या...

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Год назад +13

    अगोदर भवानी तलवार भारतात परत आणणार होते अशी इच्छा व्यक्त केली होती पण ती आणू शकत नाहीत आणि आता मात्र वाघनखं आणण्यासाठी किती वर्षे लागतील?

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад +2

      प्रयत्न तर करतात परत आणण्यासाठी

    • @Misktw
      @Misktw Год назад +3

      इलेक्शन जवळ आले की आशे मुद्दे उकरून काढतात

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 Год назад

      @@nileshm1051
      निवडणुका जवळ आल्यानंतर सर्व गोष्टी लक्षात येतात तोपर्यंत झोपलेले असतात.

    • @sudhirkaganekar
      @sudhirkaganekar Год назад

      ​@@vinayakghag5724karat tari ahet nidan, nahitar shahu fule yanchach rajya asatay apal. Maharaj aplya itihasat nahich ahet.

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 Год назад

      @@sudhirkaganekar
      सगळ्या थापा मारत आहेत

  • @aakashkadam3390
    @aakashkadam3390 Год назад +7

    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे BJP नी मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारक उद्घटन केलं आणि आज पर्यंत ते स्मारक तयार झाले नाही हे स्मारक कधी तयार होणार नाही समुद्रात हे शक्य नाही कारण तिथे खडक पण नाही आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघनख हे राकारणी २०२४ निवडणुकीसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू भाडे तत्वावर आणणार आणि निवडणूक झाल्यानंतर परत देणार त्यापेक्षा आहे ते किल्ले नीट सवर्धन करा हेच महाराष्ट्र च ऐश्वर्य आहे मतंतासाठी गाजर नका दखाऊ

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 Год назад +2

    2:20🤣🤣🤣
    *म्हणजे सगळा मामलाच अधांतरी आहे की.*

  • @SourabhKamthe
    @SourabhKamthe Год назад

    Chinmay Bhau miss u tuch ashya stories best break kartod

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar8725 Год назад +1

    Tai jai jijau jai Chatrapati Shivaji Raje jai Sambhaji Raje

  • @sureshkamble7305
    @sureshkamble7305 Год назад +2

    वाघ नख आणून भ्रष्टाचाराचा कोथळा तरी बाहेर काढा.... जय शिवराय...

  • @yogeshpatil1711
    @yogeshpatil1711 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराजा भवानी तलवार देखील वापस महाराष्ट्रात आनावीत हा देखील माननिय मंत्री महोदय ना विनंती आहे

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад

      जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही.
      मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील?
      कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे

  • @lingadevshendage8093
    @lingadevshendage8093 Год назад +12

    अजून एक आमचा कोहिनूर हिरा पण परत द्या

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Год назад +10

    मोदी है तो मुमकीन है 🚩

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz Год назад +1

    Tai tumhi राजांचा उल्लेख पूर्ण करावा छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण उच्चार करावे

  • @MCG099
    @MCG099 Год назад

    मोदी है तो मुमकिन है जय भगवान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 Год назад +1

    ज्या इंग्रजांनी काही फालतू आणि कुचकामी गोष्टी इथे घेऊन येऊन आमच्या भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा बिनदिक्कतपणे लुटून नेलेला आमचा सर्व ऐवज आहे तसा परत करावा.

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 Год назад

      Maharajana mahiti hote ki tumhi sambhal Karu shaknar nahi mhanun.

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 Год назад

      @@kamleshchavan1764
      आपण भारतीय आणि महाराष्ट्रीयन असाल तर आपण स्वतः ला च आज कमी लेखताय असा त्याचा अर्थ होतो.

  • @divinexxok187
    @divinexxok187 Год назад

    वाघनखे परतल्यानंतर सर्वात आधी भ्रष्टाचारी नेत्यांचे कोथले बाहेर काढावे......🚩🚩

  • @शुरछत्रपती
    @शुरछत्रपती Год назад +8

    सुत्रसंचलन चांगले आहे

    • @dineshholambe6140
      @dineshholambe6140 Год назад

      आणून कुठं ठेवणार... ते लोक ऐतिहासिक गोष्टी वेवस्तित जपून ठेवतात...गड किल्ले vevstit कसे होतील याचा पण प्रयत्न करा

  • @abhayshirol736
    @abhayshirol736 Год назад

    लंडन म्युझियम पण ठोसपणे सांगत नाही हि वाघनख राजाशिवछत्रपती ची आहेत.
    हर हर महादेव

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing3730 Год назад +2

    हे आत्ता मराठा आरक्षणामुळे problem झालाय त्याचांवर उपाय म्हणून हे चालय..... ही तर राजकीय खेळी आहे.....

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    कोणत्याही वयाची व्यक्ती सहजपणे बघू शकेल अशा ठिकाणी म्हणजे शनिवारवाडा पुणे येथे ठेवावेत

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 Год назад

      Ka?

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Год назад

      @@kamleshchavan1764 वयस्कर व्यक्तींना गड चढणेकथिन होईल पण महाराजांना वंदन करणे , नातवंडांना तिथे ती वाघनखे दाखवताना तयाची गोष्ट सांगणे हे कसे घडेल ?

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад

    Reason for Foreign tour?

  • @raj7788990
    @raj7788990 Год назад +3

    England madhe aahe tar tyana mahatwa aahe. Ikde aanun fakta Rajkaran karnaar !

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 Год назад +2

    Vagh nakh part aanlich pahije pn tya vr VOTES magu naka mhnje zal...
    Ani semi conductor cha project pn anata yetoy ka bagha rickshaw valya CM la tya magacha importance kalnar nahi te vegal😬😬😬😬

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 Год назад

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 Год назад +9

    अफझल खाना च्या गाडित मेख मारून, लटकवाला होता गडाच्या दरवाज्या वर😂

  • @vickychandekar9361
    @vickychandekar9361 Год назад +1

    तिथे राहतील तर जगाला दिसतील

  • @pks4491
    @pks4491 Год назад +2

    धन्यवाद मुनगंटीवार साहेब..कसं का होई ना आपल्या राजाची एक तर वस्तू भारतात आण्याच सामर्थ्य कोणी दाखवलं ...m

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Год назад +1

      अभिनसंदन आता लक्ष सिहसना कडे

    • @sachinsalekar9029
      @sachinsalekar9029 Год назад

      @pks4491
      Ha video link pahun mungatwar hyani decision ghetla
      Original Waugh nakha London madhun
      ruclips.net/video/vXPV0sG4zqE/видео.htmlfeature=shared

  • @sumitbahirat1471
    @sumitbahirat1471 Год назад +2

    🙏🙏🙏

  • @kamleshchavan1764
    @kamleshchavan1764 Год назад

    Wagh nakhe aanun kaiy honar aahe ,je kame karayala havi tya baddal ek shabda nahi,hyat Kay samarthya?

  • @godofthunder2449
    @godofthunder2449 Год назад +3

    Tyanna aanla ki mag nantar tyanna ekhadya "vastu" sarkha pudhil election madhe prachara sathi vaprava😊

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +5

    सगळे राजे लाचार व धंदेवाईक लुटारू होते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच महान होते बाकी सगळे अय्या मुजोर गर्विष्ठ होते
    बखर इतिहासाची हे पुस्तक वाचनीय आहे

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 Год назад

      Ishara nakki kuthe aahe?

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 Год назад

      @@kamleshchavan1764 आपण बसा बारामतीच्या अमरावतीच्या नागपूरच्या अजुन कुठल्याही कर्मदरीद्र्यांना लोटांगण घालत भिक्कार विचार सरनी ला खतपाणी घालत वेगवेगळ्या झेंड्याखाली मारामारी करत ते करतात आपसात रोटी बेटी व्यवहार व धंदा मानपान स्व अभिमान बाळगात व त्यांच्या साठी आपली डोकी मडकीच आहे फुटली काय नी सडली काय मेली तर मात्र त्यांच नुकसान एक सच्चा बगल बच्चा गेला पण दुसरा तयार आहे आणि तो मला व्हायचे नाही कारण मि "कष्टमर" नाही

  • @anketjadhav
    @anketjadhav Год назад +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn Год назад +9

    अफजल खानाच्या कबरीवर डोक टेकवण्यासाठी कधी जाणार आंबेडकर ❓❓😂😂😂😂

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 Год назад

      😂😂😂😂waghnakh yeunde aadhi tithe jo doke tekvel tyalach fadu

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 Год назад

    Best Gov work

  • @prasadraut6934
    @prasadraut6934 Год назад +1

    Save your time....skip to 5.05 min😅

  • @aniketsalunkhe7014
    @aniketsalunkhe7014 Год назад +9

    मूळ विषयापासून म्हणजे आरक्षणापासून सगळ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आत्ता वाघ नखाची बातमी देत आहेत की परत आणू...
    जय शिवराय...

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад +3

      आणि उपोषणाला बसलेल्यांना तुडवल ते लोक विसरून जावे म्हणून

    • @aniketsalunkhe7014
      @aniketsalunkhe7014 Год назад

      ​@@surajwavre8291 बरोबर...

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад +1

      @@aniketsalunkhe7014 पण मतं देताना फुटलेली डोकी आणि अंगावरचे वळ लक्षात ठेवा.

  • @yakeenian..2.0
    @yakeenian..2.0 Год назад

    Mala nahi vatat ya saglya vastu bhet mhanun dilya astil..bryach vastu British lokanni chorun nelya astil..and globally image changli rahavi mhanun aamhala maharajanchya ch vanshajanni kivva others ni bhet mhanun dilya aahet he reason dile asel
    My opinion

  • @vijayphadtare5793
    @vijayphadtare5793 Год назад +8

    एक मराठा लाख मराठा 🚩

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +1

      फकस्त लाख😮😢

    • @vijayphadtare5793
      @vijayphadtare5793 Год назад +3

      @@varshaparab1289 एक मराठा लाखांच्या बराबर आहे, 11करोड मराठा कितींच्या बराबर असेल विचार कर...#अंधभक्त दिसतोयस

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +1

      @@vijayphadtare5793 आणि एकाची क्षमता अनंत असेल तर 11 करोड़ ची किती? , पप्पू भक्त दिसतो आहेस 🐰१ लाख का बोलल जात, इतिहास तरी माहित आहे काय??

    • @vijayphadtare5793
      @vijayphadtare5793 Год назад

      @@varshaparab1289 tu kharach आंडभक्त आहेस 😂😂tu mendwaver padlays... Mi sangtoy ky tu boltoys ky

    • @vijayphadtare5793
      @vijayphadtare5793 Год назад

      @@varshaparab1289 aandbhakt tri aschil ny tr लांडा तरी असशील त्याशिवाय असं कोण बोलणार ny मराठ्यांना

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Год назад +11

    ही वाघनख, जगदंबा तलवार आतापर्यंत कॉंग्रेस सरकारने का नाही आणली?

    • @sushant1492
      @sushant1492 Год назад +1

      तलवारी ची केस इंडिया कोर्टात हरले

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 Год назад

      Tula Kay karayache aahe?

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 Год назад +5

    फक्त या वाघनख्या वरून राजकारण नको 🙏🙏

  • @ganeshkadam6962
    @ganeshkadam6962 Год назад +24

    मोदीने अदानीला वाघनखं विकून टाकली तर?

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +5

      पप्पू ला सांग बोच्या वर ढाल लावून फिरायला😂

    • @janardanmahajan5790
      @janardanmahajan5790 Год назад +2

      Mag tu geun ye ani tuzajavl tev

    • @gauravkulkarni6403
      @gauravkulkarni6403 Год назад +3

      तु असं कर तुझे नख वाढव व स्वतःचाच कोथळा बाहेर काढ.

    • @pushkarpatil5795
      @pushkarpatil5795 Год назад +1

      आपलं शिक्षण काय..?

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 Год назад +3

      कट्टर अंधगुलाम spotted 😂

  • @amolpangare.8858
    @amolpangare.8858 Год назад

    भवानि तलवार पण घेऊन यावे

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад

      भवानी वा जगदंबा ह्या दोन्ही तलवारींच नक्की काय झालं याचा कुठेच मागमूस नाही. आपल्या कडे एवढ्या सविस्तर record ठेवण्याची कुणाला अक्कल नाही. कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रातुन ह्या तलवारींच नक्की काय झालं ह्याची नोंद नाही.
      जी तलवार लंडनच्या Victoria Albert museum मध्ये आहे ती कोल्हापूर चे छत्रपती शिवाजी राजे चौथे ह्यांनी prince of wales ला भेट म्हणून दिली होती पण ति शिवरायांची original जगदंबा तलवार आहे ह्याचा कोणताच ठोस पुरावा नाही.
      मुळातच एवढी महत्त्वाची तलवार छत्रपती दुसऱ्या राजाला का भेट देतील?
      कोल्हापूर छत्रपतींच्या कागदपत्रातुन असे दिसून येते की बहुतेक ही तलवार जुनी नसुन नव्याने बनवलेली आहे.
      सातारा छत्रपतींच्या वार्षिक भवानी पूजेमध्ये एक तलवार ठेवली जाते ती भवानी पुजेत वापरली जाते म्हणून काही लोकांनी ती च भवानी तलवार म्हणून घोषित केले.

  • @anilpatil144
    @anilpatil144 Год назад

    म्हणजे या वरून सूधा राजकारण आम्ही आणली पण भाडेतत्त्वावर हे नाही सागणार फक्त आम्ही आणली आमच्या सरकार ने आणली अरे कायम स्वरुपी आणा मग बोला

  • @sagarbansode1401
    @sagarbansode1401 Год назад

    कोहिनूर हिराच काय झालं तो कधी आणायचा

  • @prashant1470
    @prashant1470 Год назад +4

    Modi ji ❤

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 Год назад

    Apanach ti British no deli hoti?

  • @rahulpawar1022
    @rahulpawar1022 Год назад +1

    Mla tr doubt ahe

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 Год назад

    आपल्या देशाला India हे नाव कसे पडले याबाबत माहिती द्यावी

    • @robertdjr0
      @robertdjr0 Год назад

      English mahiti aahe tar hya video paha
      ruclips.net/video/UwJfEEjMOXo/видео.htmlsi=BS8ZO63vMPw_IWjj

  • @paragsamant108
    @paragsamant108 Год назад

    आता तलवार कधी आणणार ती पण आपली आहे

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 Год назад

    Tekade aahet tar surakshit rahatil.
    Nahetar coranchya hathi lagatil.🙏

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 Год назад

    What a miserable pity. There is no historical evidence of this tiger claws having used by our Ch. during the meeting.

  • @manyaa00707
    @manyaa00707 Год назад

    नवीन भरती?

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Год назад +4

    महाराष्ट्रात इलेक्शन मध्ये हार बघता आपल्या भक्तांना खुश करण्यासाठी हा एक प्रयोग आहे .पण जर आणले तर कायम स्वरुपी आणावे .अस झाल तर अभिनंदन या सरकारच .पण याच वाघ नखाने मोदी महाराष्ट्राचे कोतला बाहेर काढू पाहतोय का ते सुद्धा विचारात घ्यावं भक्तांनी .आणि आपल्या मराठी माणसांनी .कारण मोदी जर खरोखरच हिंदुत्ववादी असता किंव्हा त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं आदर प्रेम असत तर तो अरबी समुद्रात होणार शिवस्मारक च काम थांबवलं नसतं .😠😠

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Год назад

      अरे..बाबा सगळे हिंदू मोदिनाच वोट करतात. श्रीरामाच्या कृपेने ह्या सरकारची स्थापना झाली आहे🙏🚩.ह्याची वीट ही कोणी हलवू शकत नाहीत. चिमटे आणि मिमटेनची काय कथा😁.

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Год назад

      महाराज हिंदूंचे आहेत,तू नको लोड घेऊ. फुकट ची रोटी खा नि तुझ्या बाबा चे गुण गा.

  • @prashantjagtap5086
    @prashantjagtap5086 Год назад

    ग्रँडडफ अस लिहितो वाघ नखे भेट दिली 😂 आणि ते आम्हाला आता आमचीच नख करारावर आणि भाड्याने देनार🤣 कमाल आहे

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 Год назад +1

    sarvanni rahudya chinmay la pathva to chaan present krto 👏🏼😊

  • @proudindian9039
    @proudindian9039 Год назад +1

    बोल भिडूच्या अन्य कोणत्याही निवेदीकेकडे नसलेले एक अत्यंत महत्वाचे कसब या निवेदीकेकडे आहे. हिचे शब्दोच्चार शुद्ध आहेत व बोलताना कुठे "न" वापरावं तर कुठे "ण" याचं उपजत ज्ञान हिला आहे. तसेच जोडाक्षरेदेखील शुद्धपणे उच्चारण्याचीही हिच्याकडे कला आहे. त्यामुळे जरा हिला अन्य निवेदीकांनाही शुद्ध मराठी कसं बोलावं याचं ट्रेनींग द्यायला सांगा. विशेषत: मोहीनी जाधवला तर या अश्या ट्रेनिंगची फार गरज आहे.

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 Год назад

      Hyalach mhantat konala kashache aani bodkila kesache!

  • @aniruddhatelkar6991
    @aniruddhatelkar6991 Год назад

    हिंदू धर्माचा ऋषी सुनक इंग्लंड मध्ये पंतप्रधान आहे आणि मोदी सरकार भारतात त्यामुळे हे साध्य झालं आहे. 🚩जय शिवराय 🚩

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct Год назад

    अशी कर्तबगारी केलेली पराक्रमी शस्त्रे हे ऐक ईतीहासातील "अमुल्य रत्ने" अस कोणालाही भेट म्हणुन देऊ नका रे...तुमच्यानी जड जात असेल तर आम्हाला द्या आम्ही सांभाळु🙏🙏🙏

  • @paddy001
    @paddy001 Год назад

    वाघनखे साताऱ्यात ठेवावीत..

  • @sagarkolhatkar6768
    @sagarkolhatkar6768 Год назад

    काही पण सांगतात याच्या तलवार आननार होते काय झालं

  • @dattatreybhargude9684
    @dattatreybhargude9684 Год назад

    Rajpal koshari Anya ghene sathi patawale pahije

  • @fa..3611
    @fa..3611 Год назад

    Shaky ahe ka

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Год назад +10

    ईलेक्शन स्टंट

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +2

      ऊ बा ठा, सं रा भक्त तुला कोणी रोखले होते, म्हातार झाल हुत का तुझ 2 बाबा😂

    • @robertdjr0
      @robertdjr0 Год назад

      ​@@Package_wala_chukarnataka madhe lingayat loka na bjp la vote nahi keli tar bjp haaril.

  • @bhav2274
    @bhav2274 Год назад +2

    Nashib britishani neli hoti tar shabut tar rahili nakh, nahi tar ikde kalal pan nasta kuthe geli asti

  • @SandipBajad-l9x
    @SandipBajad-l9x Год назад

    Bhavani Talwar. Ana parat

  • @rakeshsatpute4970
    @rakeshsatpute4970 Год назад +2

    32 mana सिहासन आणता येईल का!

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 Год назад

      1690 ला जेव्हा रायगड मुघलांनी जिंकला तेव्हा पासून त्या सिंहासनाचा कुठेच मागमूस नाही. मग आणणार कुठुन?

  • @ashishwanjale5736
    @ashishwanjale5736 Год назад +2

    BJP👑

  • @SACHINMisal-mf4ib
    @SACHINMisal-mf4ib Год назад +1

    ह्यो नवीन भिडु कोण आहे?

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад +1

    आणल्यावर सांगा....सध्या दळण बंद करा.....!!!!