बोल भिडूच बोल भिडे झालय अस वाटतय. इतकी सर्व negative पार्श्वभूमी असताना देखील भिडेंच्या बाबतीतला तुमचा positive देखावा (भिडेंचा पेहराव, राहणीमान, प्रवास आणि बरच काही) काही आम्हाला पटत नाही.
रायगड ला महाराजांची नित्य पुजेचा हार गेली अनेक वर्षे दररोज सांगली वरून येतो. धारकरी रायगड ला नित्य पुजेसाठी स्वखर्चाने येतात. ३६५ दिवस न चुकतां... न थकता... 🔥🚩❤️
@@MarathaMen तू करुन दाखव ना मग साल्या तुला ते नाही जमणार, आणि तुझ्यासारख्या खेमड्यांना जमत नाही ते आम्ही करतो म्हणुनच अभिमानाने सांगतो. सांगायची गरज पडली नसती पण तुम्ही कुत्र्याच्या जातीचे फक्त वाईट गोष्टी पसरवता म्हणून सांगावं लागत ढोल कशाला वाजवतंय म्हणे.... निदान त्यासाठी का होईना तु करुन दाखव बघू असेल तर हिम्मत
रायगडावर होळीच्या माळावर असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ल रोज हार असतो आणि ही सुरूवात संभाजी भिडे यांनी केली होती....ती अखंडपणे आजतागायत चालू आहे.......🚩🚩🚩
Ya bolnyamage tu mahila ahe Ani tu tikli nahi lavli mhnun mala tuzyashi bolayche nahi. He logic asel tr mg ekhadya purushane Tila nahi lavla pn mi tyachyashi bolnar Karan to purush ahe. Ha balishpana vatato. Mahilanmadhe Bharat mata pahta tasa purushanmadhe bharatmateche suputra paha mhnje tyanchya kapalavr pn kahitari missing ahe he disel.
@@komalmane113 asaaa tikkaa lavtat mazhe sagle mitra aani mi pan suru karnar aahe me tar vaishnav sampradayacha lavnar aahe aani lagna pan ashyach mulishi karel ji tikli aani mangalsutra ghalnas sankoch nahi karnar 🙂👍om namho bhagvatey vasu devaya 🙏🚩 aani ha bharat matevishayi tuzhyasarkhi so called femenist na bolleli bari tyaule gappa bass tula tuzha uttar milala
@@charudatta3144 pahile tr mi tuzyakadun Uttar Ani fukat che Salle donhi pn magitle nahit tari Tula dyayche ahet tr khushal de tuzya so called guruvaryan sarkhe. Ani tu kuthlya sampradaya cha ahe tyachyashi mala kahich den ghen nahi. Koni ky lavaychay ky nahi lavaych, konashi lagn karaych konashi nahi karaych te hi pratyekach abhivyakti swatantrya ahe. Tikka lavayla thoda jast ch vel kelat tumhi (tumche sagle Mitra already lavtat asa mhnlat tumhi mhnun mhnle).
श्री.संभाजी भिडे गुरुजी जे बोलले ते चुकीचं आहे की बरोबर. हे आपल्या आईला विचारा. महाराष्ट्रातील महिलांनी कुंकू,टिकली लावण्यात लाज् कसली आपल्या आईने जन्मभर तेच केलंय तेही अभिमानानं.🙏🏼
"गुरुजी म्हणाले,"विदर्भात असताना मी माझ्या एका मित्राच्या शेतात गेलो.तिथं त्याने 108 आंब्याची झाडे लावली होती. त्यांचे विशेष गुण सांगताना तो मला म्हणाला, की याचे आंबे जो कोणी खाईल, मग स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यातील नपुंसकत्वाचे गुण नष्ट होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल.." यावर बोलताना गुरुजी म्हणाले," माझ्याकडेही असेच शेत आहे, त्यातले आंबे जो खाईल त्याच्यातील धर्मभक्ती राष्ट्रभक्ती याबाबत असणारे नपुंसकत्व जाऊन त्यालाही पुत्रप्राप्ती होईल" गुरुजींच शेत म्हणजे श्रीशिवप्रभुप्रेरणेचे काम अर्थात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, त्यातली आंब्याची झाडे म्हणजे श्रीशिवछत्रपती, श्रीसंभाजीछत्रपती यांचे जीवनदर्शन समजून घेऊन आयुष्य जगण्याची पद्धती, आंबे म्हणजे त्यातून निर्माण होणारी शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी, ती निर्माण झाली रे झाली, समाजातील धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांच्याबाबतीत असणारे नपुंसकत्व नष्ट होईल.. मीडियाने काय सांगितलं? गुरुजी बोलले,'त्यांच्या शेतातील आंबे जो खाईल त्याला पुत्रप्राप्ती होईल' गुरुजी राहतात दहा बाय दहा च्या एका धारकरी बंधूने दिलेल्या खोलीत, जिथं वापराचे कपडे आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारी पुस्तके सोडली तर बाकी काहीही सापडणे अशक्य.. त्यात बाग कुठून येणार? आहे असं समजू तरीही, पण एक झोपण्याची व्यवस्था इतक्याच त्या खोलीचा वापर, सगळा वेळ राष्ट्रकार्यार्थ वाहिलेला, तिथं झाड लावायला वेळ कुठून येणार?
खुपचं मार्मिक व्हिडिओ आहे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समोर मांडल्या आहेत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अजून असे कांही सत्य मांढता येत असतील तर आपल स्वागत आहे असेच प्रभोधन करणारे व्हिडिओ बनवत राहा 👌🏻👌🏻
आबा खाऊन मूल म्हणजे विज्ञानाचा खुनच केला...भारताला स्वातंत्र्य 15 aug ला नाही म्हणजे इतिहासात स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या आणि वीरमरण आलेल्यांचा अपमानच की...तिरंग्या मागचा इतिहास समजून घ्यायला हवा...आपल्या धर्माबद्दल अभिमान असावा पण इतर धर्माला कमी लेखू नये ही छत्रपतींची शिकवण कुठं गेली??
जेव्हा एखाद्या महिलेवर एखादा राजकारणी अत्याचार करतो,बलात्कार करतो,विवाहबाह्य संबंध ठेवून जीवन उध्वस्त करतो,तेव्हा हा महिला आयोग कुठे असतो???त्या राजकारण्यांच्या खाली????
छत्रपती शिवरायांच्या राज्यारोहणाच्या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याने मोठा कार्यक्रम झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना होळीच्या माळावर करण्यात आली. या पुतळ्याची रोज स्वच्छता पूजा हार घालणे याची जबाबदारी सांगलीच्या तरुण मंडळींनी घेतली. यापाठीमागे संभाजी भिडे यांची प्रेरणा असल्याचे मी प्रथम ऐशी साली रायगडावर गेलो होतो तेव्हा ऐकले. आज तागायत त्यांत खंड पडलेला नाही. आजच्या तारखेस ज्या व्यक्तीची पुजेची जबाबदारी होती त्याने त्याचे नाव साधारण तीन वर्षांपूर्वी नोंदवले असेल.
आरे आरे शेवटी देशपांडे शेंडीने आत्तापय्रयंत कापला गळा पन बहुजन तुमच्या पेक्षा हुशार झाले तुम्ही आता हेच करा दाहव्ये मौत स्राद्ध लग्न तेरावं सत्यनारायन फुकटच खरीख खोबर चपला छत्री गाय तुमच आणी त्या भिड्याच ५ रूपयांची पोथी ५०० रूपये कमाई
श्रद्धा च्या डोक्यावर जर टिकली असती. . तर श्रद्धा 35 तुकड्यात वाटली नसती .., इच्छा कार्य लक्ष्य एकच,,,देव.. देश.. धर्म..🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
मला संभाजी गुरुजीचा पार्श्वकाळ माहित नाही पण आज वर जेवढे गड किल्ले आम्ही फिरलो तिथे बस शिवप्रतिषठानचे काम दिसून येते. खऱ्या शिवभक्तांना अभिमान वाटावा असे काम शिवपरतिष्ठानचे आहे. भिडे गुरूजी च्या तालमीत जर शिव प्रतिष्ठान उदयास आली असेल तर अशा महान माणसाची आपल्या देशाला खरच गरज आहे. आज वर अनेक नेते शिवरायांच्या नावाचा फायदा घेऊन आपले घर वासावतात पण एक पण जण गड किल्ल्यांसाठी पाऊल नाही उचलत.
भरपुर वाचन होत म्हणुनच एवढ्या मोहिमा सुरू केल्यात गुरुजींनी, किल्ल्यांवर स्वच्छता , लाखो तरुण पिढीतील लोक आज शिवछत्रपतींचे किल्ले राखु पाहतात,उगीच तुम्हीच भुरटे गिरी करु नका
बुद्धाने कधी सांगितले असे..तरी मानता कि नाही त्याला..कामधंदा करा, व्यवसाय करा, आर्मी भर्ती मध्ये जा , हे जर तुला सांगावे लागत असेल तर शिक्षणाचा काही फायदा नाही झाला तुले...अबे हे तर common sense आहे...
@@geetanjalibhandare5419 आमच्यासाठी सगळे हिंदूच आहेत आणि जे बाटले आणि मुसलमान झाले त्यांना परत हिंदू करण्याचे आमचे ध्येय आहे, परक्याच्या धर्मात जाऊन त्याचे नियम पाळून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार असेल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणीच नाही . तुमच्या सर्वधर्मसमभावच्या गोष्टी काश्मीर मध्ये जाऊन करा म्हणजे कळेल. भारताला स्वतःचे अस्तित्व आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. हा काय फक्त जमिनीचा तुकडा नाही.
विनाशकाले विपरित बुध्दी 😂 Over confidence आहे बाकी काही नाही. तरुण मुलांनी करिअर वर लक्ष केंद्रित करावे. कोण कोणाच्या घरी खायला आणून देत नसतो. मी पण खूप केलं आहे हे सगळं. काम झालं की कोण तू अशी परिस्थिती आहे. भविष्याचा विचार करा. आणि खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस व्हा.
गुरुंजी वर टीका करण्या आधी एकदा फक्त दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होऊन बघा एकदा मोहिमेत येवून बघा कधीतर पहाटे येवून धरक्यांसोबत सूर्यनमस्कार घालून बघा काधीतर गुरुजींच्या बैठकीला बसून बघा ... कधीतरी देव देश धर्मासाठी काम करून बघा एवढा मोठा तरुण वर्ग गुरुंजींच्या विचारांना मानतो .. स्वतहाला धारकरी मानून मिरवतो ... सामान्य गोष्ट नाही .. मी ही ज्यावेळी गुरुंजीना स्वतः प्रत्येक्षात भेटलो तेव्हा समजले गुरूजी सामान्य असामी नाही ... गोष्टींची किंमत वेळ गेल्यवर समजते .... रायरेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना की शिवशुंभुंचे विचार सगळ्यांनी आचरणात अनावे समजावे आणि पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे..🚩
@Meghadoot coolD बेरोजगारी कमी करण्यासाठी पूजा अर्चना करतों का तू? परंपरा जपतो आम्ही आणि त्यासाठी तुम्हा पुरोगामी कुत्र्यांच्या परवानगीची गरज नाही. हाताला काम आणि तोंडात राम हेच आमच्या बाळासाहेबांचे विचार आहेत. हेच आमचं हिंदुत्व आहे. फालतु गोष्टीशी संबंध जोडून स्वतःच्या बुध्दीचा परिचय देऊ नका. 12 एकर बागायत आहे तरी दौड चुकत नाही
🙏🏻 जय शिवराय *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||* केवळ न दिल्लीवरती भगवा असावा । अटकेपल्याड भगवा तुम्ही फडकवावा ।। ही एकमेव मनिषा शिवभुपतिंची । जगदंब वाट बघते परिपूर्ततेची ॥ *प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)* ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
🙏जय शिवराय *||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||* जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल | तिला साडीचोळीनिशी पाठवेल || कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || कुठेही कधीही कुणाचीही कांता | तरीही तिला मानिती जन्मदाता || असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त | अशांची शिवाजी असे जन्मजात || सदैव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@@Lone_Wolf2424 माझं गुरुजींना समर्थन आहे आणि मी एक धर्माभिमानी हिंदू आहे हे माझ्या कमेंट वरून तुला कळलंच असेल पण तुझ्या रिप्लाय वरून कळलं की तु किती जणांची गांड चाटत असचील 🤣 गांडू साला😂
Freedom of expression म्हणतात याला ..... जे भिडे गुरुजींनी केले आणि त्यांना सुद्धा हा सौविधनिक हक्क आहे.....त्या मुळे ज्ञान पाजळणाऱ्यानी 7 वी 9 वी चे नागरिक शास्त्र वाचून यावे....
Pn tirangyacha apaman karne kitipat barobar ahe asli ghan maharashtratat tari nakoch Swatala dharmch rakhsak manayche ani kahi bolaych ani kharab paristiti yar hi ahe ki lok tyanna support kartat.
ए भुरट्या शेलारा, आम्ही मराठा आहे, आमच्या घराण्याला महाराष्ट्रात ८०० वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे, ८०० वर्षाअगोदर बुंदी संस्थान राजस्थान, त्या अगोदर जयपूर राज्य तिथून पाठीमागे ५००० वर्षे पूर्वी चे रघुकुलातील सूर्यवंशी आम्ही. ८४ गावांचे कागल संस्थान. तुला काय शेंडा बुडखा शेलारा तू कुठल्या झाडाचा पाला ईल का सांगता❓
अरे बावळटा हा गुरुजी तर समाजात तेढ निर्माण करतोय आणि असल्या द्वेष पसरवणाऱ्या माणसा मुळे मुस्लिम आणि दलित समाज हिंदुचा द्वेष करतो म्हणून भविष्यात मुस्लिम आणि दलित एकत्र येऊण जातिवाद्यांशी लढा देतील
मी एक स्री आहे आणि माझ्या कपाळावर असणाऱ्या कुंकवावर मला अभिमान आहे टिकली लावा हे सांगावं लागत आहे ही खंत वाटते अभिमान असला पाहिजे हिंदु धर्मात जन्माला आल्याचा
भगवत गीतेचा अभ्यास करा भिडे तुमच डोकं ताळ्यावर येइल अशी खात्री आहे मला 💯 आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानू नका... कारण त्यांच्या विचारांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये खूप फरक पडतो... हे मी सिद्ध करू शकतो या एका व्हिडिओ वरून... भिडेना गुरू मानणारे तुमच्यासाठी एवढं च सांगेन जगतगुरु तुकाराम महाराजांचे साहित्यातून 400 वर्षानंतर सुद्धा खूप काही शिकायला मिळतं म्हणजेच या जगात नसून पण ते जगतगुरु आहेत आणि त्यांच साहित्य त्यांचे विचार अजुन मानसाला माणूस बनवतात असे गुरू असावे जे धर्म करतात ... आणि भिडे फक्त धर्म जपतात आणि धर्म जपणे म्हणजे धर्म नाही.. धर्म करणे म्हणजे धर्म आहे हे यांना समजलं च नाही अजुन... असे गुरु फक्त जातीवाद वाढवायची कामे करतात... गुरु उपदेश नाही देऊ शकत... महाराष्ट्रातल्या कोणत्याही संताने धर्माचा प्रचार नाही केला... जसे भिडे करतात... एक गुरु धर्माचा प्रचार नाही करू शकत... गुरुच काम एवढेच असतं आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि हे भिडे करतं नाहीत... भिडे त्यांच्या शिष्यांना अधर्माच्या रस्त्यावर घेऊन चाललेले आहेत... म्हणुनच त्यांच्यावर येवढे आरोप आहेत .... भिडे तुम्हीं स्वतःला गुरु समजता आणि एका गँगस्टर सारखे गुण .... गुरु उपदेश द्या आदेश नको 😊
कोण कुणाला उपदेश आणि जज करु शकत नाही हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आणि हक्क आहे! हा स्वतंत्र भारत आहे आणि इथे व्यक्ती स्वातंत्र्य प्रतेकाला आहे. फक्त जय शिवराय, जय भारत 🇮🇳
जय शिवराय जय भारत जय संविधान...🇮🇳 हे बहुजन लोक ब्राह्मणवाद्यांचे मानसिक गुलाम झालेले आहेत यांना काहीच समजत नाही यांना फक्त इतरधर्मीयांचा द्वेषच करायला जमतो...भारताचा खरा इतिहास कधी जाणून घेणार नाहीत मनूवाद्यांनी पसरवलेल्या अफवांना आपला इतिहास मानतात या भ्रमीत अवलादी त्यांना हेच कळत नाही की मनूवादी प्रजातीने आत्तापर्यंत देशाला किती खाल्ल आहे...हे भ्रमित लोक फक्त ब्राह्मणवाद्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत...
तुमचं धर्मस्वातंत्र्य जो वेळ पर्यंत तुम्ही हिंदू असा तो पर्यंत आहे, ज्या क्षणी हा देश इस्लाम मय झाला, त्या दिवसापासून हिजाब कम्पल्सरी! शरिया कायदा काय आहे तो मग तुमचं भूर्ट ज्ञान पाझा .khalipate नेटफलिक्स वेब सिरीज मध्ये बघा, म्हणजे अद्ययावत युरोपमध्येही हिजाब कसा आला याचे उत्तर मिळेल!! पुरोगामी बनण्याची चड्डी उतरेल 😅
बुरख्या विषयी कोणी बोललं तर तो त्यांचा धर्माचा विषय, आणि हिंदू धर्माविषयी विषय आला की व्यक्ती स्वातंत्र्य. असे कुठे चालते का शेठ. चतुर्थीला मटण खाणाऱ्यांनी तरी भिडे गुरुजींच्या विधानाला उत्तर देऊ नये.
दादा घरी आईला विचार जाऊन. आरे आपल्या आया बहीणच कुंकू वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि mavlyani आपले रक्त सांडले आणि त्या टिकली चि किमत आपण नाही तर कोण करणार
@@omprasadbondar1627 टिकली कुंकू ची खरी किंमत ओळखली असती तर अशी जबरदस्ती केली नसती...आणि मी काय करायचं याचं पालुपद नको लावू...स्वतःकडे बघ...नुसते शिवरायांचे नाव घेऊन राज करण करू नका रे...शिवरायांनी स्त्री ला किती सन्मान दिला ते आठवा... अरे तुम्ही कुंकवला महत्व देता...एकदा स्त्री ला पण देऊन बघा जमत का ते...येवढं तोंडं वर करून सांगता...पुरुष पात्रकारना कधी कोणत्या पेहरवाचा का आग्रह नाही धरत...तुम्ही लोक असा भेदभाव का करता हे तू तुझ्या माय भगिनिस विचार असे मी मुळीच नाही म्हणार... तू युझ आत्मपरीक्षण कर...तेवढी बौद्धिक कुवत असेल तर तुझी..
काही गोष्टी वादविवादात असतील पण कट्टर असावे तर गुरुजी सारखे च, कोणत्या क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर त्या क्षेत्रात कट्टर बाणा ठेवावाच लागतो. मिळमिळीत भूमिका आणि वेळ पाहून पळ काढणे चुकीचे.
हो डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा गुरुजीं प्रमाणे रोज धोतर पैरण घाला...आणि घरातील महिलांना रोज नववारी लुगडं नेसून ठसठशीत कुंकू लावायला सांगा संस्कृती जपली पाहिजे सुरवात तुमच्या घरून करा 🙏🏻🙏🏻
अभ्यास करून विडिओ बनवा 🙏🏼 आंब्याचा विषय हे गुरुजी त्यांना त्यांच्या मित्रांने माझ्या बागेत एक आंब्याचं झाड आहे आणि त्याचे आंबे खाल्ल्याने मुलं होतं असं गुरुजींना त्यांचा एक मित्र म्हणाला होता अशी जुनी गोष्ट सांगत होते. आणि त्यावर ते असंही बोलले होते की हे कितपत खरं आहे हे मला माहीत नाही. असे हे पुर्ण विधान आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांनी कृपया अभ्यास करून आणि माहिती व पुराव्यानिशी बोलावं 🙏🏼 आजपासून तुमचा चॅनल अन् सबस्क्राईब 🙏🏼🚩
तुम्ही आणि तुमच्या सारखे किती पण बाडगे विरोधात बोलले तरी आहे आमचा हेतु वा काम कधीच सोडणार नाही हडाचा धारकरी आहे आणि शेवठ च्या श्वासाचा पर्यंत राहिलं...🚩 #धारकरी..🚩
प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत फक्त बोल भिडूवर
ruclips.net/video/OSUlxdQq6q0/видео.html
😂😂😂 ते "आंबे खा, मुलगा मिळवा" नाशिकला म्हणले होते😂😂 त्यानंतर नाशिककरांनी बाबांचा नाद सोडला 😂😂आणि बाबा सुद्धा नंतर नाशिकला आले नाही.
काही चुकीची माहिती देत आहात जरा नीट अभ्यास करून माहिती द्या
शरद कोळी यांची पण माहिती द्या ते खूप चर्चेत आहेत सध्या
बोल भिडूच बोल भिडे झालय अस वाटतय.
इतकी सर्व negative पार्श्वभूमी असताना देखील भिडेंच्या बाबतीतला तुमचा positive देखावा (भिडेंचा पेहराव, राहणीमान, प्रवास आणि बरच काही) काही आम्हाला पटत नाही.
@@Shrivardhan_Bolaj काय चुकीचे
रायगड ला महाराजांची नित्य पुजेचा हार गेली अनेक वर्षे दररोज सांगली वरून येतो. धारकरी रायगड ला नित्य पुजेसाठी स्वखर्चाने येतात. ३६५ दिवस न चुकतां... न थकता... 🔥🚩❤️
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही.
#टिकली
@@MarathaMen सांगली वरून रायगड रोज जाण खाऊ नाही मित्रा..सलाम त्यांच्या कार्याला 🙏🚩
@@MarathaMen तू करुन दाखव ना मग साल्या तुला ते नाही जमणार, आणि तुझ्यासारख्या खेमड्यांना जमत नाही ते आम्ही करतो म्हणुनच अभिमानाने सांगतो.
सांगायची गरज पडली नसती पण तुम्ही कुत्र्याच्या जातीचे फक्त वाईट गोष्टी पसरवता म्हणून सांगावं लागत
ढोल कशाला वाजवतंय म्हणे.... निदान त्यासाठी का होईना तु करुन दाखव बघू असेल तर हिम्मत
@@SumitPawarSP येवून बघा कधी आलात रायगडावर
@@SumitPawarSP are bala hata te ekda bghun ye
रायगडावर होळीच्या माळावर असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ल रोज हार असतो आणि ही सुरूवात संभाजी भिडे यांनी केली होती....ती अखंडपणे आजतागायत चालू आहे.......🚩🚩🚩
टिकली लावावी हे व्यक्तीगत स्वातंत्र्य असेल तर कोणाशी बोलवे आणि कोणाशी बोलू नये हे आमचे व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे.
हे कळलं तर विरोधकांना टीका करायला कशी भेटेल
Ya bolnyamage tu mahila ahe Ani tu tikli nahi lavli mhnun mala tuzyashi bolayche nahi. He logic asel tr mg ekhadya purushane Tila nahi lavla pn mi tyachyashi bolnar Karan to purush ahe. Ha balishpana vatato. Mahilanmadhe Bharat mata pahta tasa purushanmadhe bharatmateche suputra paha mhnje tyanchya kapalavr pn kahitari missing ahe he disel.
@@komalmane113 asaaa tikkaa lavtat mazhe sagle mitra aani mi pan suru karnar aahe me tar vaishnav sampradayacha lavnar aahe aani lagna pan ashyach mulishi karel ji tikli aani mangalsutra ghalnas sankoch nahi karnar 🙂👍om namho bhagvatey vasu devaya 🙏🚩 aani ha bharat matevishayi tuzhyasarkhi so called femenist na bolleli bari tyaule gappa bass tula tuzha uttar milala
@@charudatta3144 pahile tr mi tuzyakadun Uttar Ani fukat che Salle donhi pn magitle nahit tari Tula dyayche ahet tr khushal de tuzya so called guruvaryan sarkhe. Ani tu kuthlya sampradaya cha ahe tyachyashi mala kahich den ghen nahi. Koni ky lavaychay ky nahi lavaych, konashi lagn karaych konashi nahi karaych te hi pratyekach abhivyakti swatantrya ahe. Tikka lavayla thoda jast ch vel kelat tumhi (tumche sagle Mitra already lavtat asa mhnlat tumhi mhnun mhnle).
@@komalmane113 bara pan tula pan konhi talwar navhati lavli comment karayla fukat cha salaa detey
जेवढे त्यांचे विरोधक आहे त्याच्या दहा पटिने जास्त समर्थक आहेत या महाराष्ट्रात.
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी 🧡🚩
Ho bhava ekdam barobar boltos Jay shivray🚩
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂आता लोक आडाणी नाही राहिले
Correct
@@AmolPatule-yu7ef ekda gadkot mohil la ye mahnje kalel to kon ahet guruji
श्री.संभाजी भिडे गुरुजी जे बोलले ते चुकीचं आहे की बरोबर.
हे आपल्या आईला विचारा.
महाराष्ट्रातील महिलांनी कुंकू,टिकली लावण्यात लाज् कसली आपल्या आईने जन्मभर तेच केलंय तेही अभिमानानं.🙏🏼
अरे ज्या मुलीचं लग्न नसेल झालं तरी कुंकू का लावायचं तिने
@@kcr3377 ti reporter ch lagn zal nhvt ka? 🤔
@@kcr3377आर झाट्टू, मग टिकली लावायला काय गैर आहे ती पण एक हिंदू मुलगी आहे
@@Prasad7673 अरे आंड चघल्या भिडे टिकली नाही कुंकू बोलला नीट विडिओ बघ
@Meghadoot coolD good question. Ti Mangal Sutra pn hata vr ghalte. Bracelet sarkh.
"गुरुजी म्हणाले,"विदर्भात असताना मी माझ्या एका मित्राच्या शेतात गेलो.तिथं त्याने 108 आंब्याची झाडे लावली होती. त्यांचे विशेष गुण सांगताना तो मला म्हणाला, की याचे आंबे जो कोणी खाईल, मग स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यातील नपुंसकत्वाचे गुण नष्ट होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल.."
यावर बोलताना गुरुजी म्हणाले," माझ्याकडेही असेच शेत आहे, त्यातले आंबे जो खाईल त्याच्यातील धर्मभक्ती राष्ट्रभक्ती याबाबत असणारे नपुंसकत्व जाऊन त्यालाही पुत्रप्राप्ती होईल"
गुरुजींच शेत म्हणजे श्रीशिवप्रभुप्रेरणेचे काम अर्थात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, त्यातली आंब्याची झाडे म्हणजे श्रीशिवछत्रपती, श्रीसंभाजीछत्रपती यांचे जीवनदर्शन समजून घेऊन आयुष्य जगण्याची पद्धती, आंबे म्हणजे त्यातून निर्माण होणारी शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी, ती निर्माण झाली रे झाली, समाजातील धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांच्याबाबतीत असणारे नपुंसकत्व नष्ट होईल..
मीडियाने काय सांगितलं? गुरुजी बोलले,'त्यांच्या शेतातील आंबे जो खाईल त्याला पुत्रप्राप्ती होईल'
गुरुजी राहतात दहा बाय दहा च्या एका धारकरी बंधूने दिलेल्या खोलीत, जिथं वापराचे कपडे आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारी पुस्तके सोडली तर बाकी काहीही सापडणे अशक्य.. त्यात बाग कुठून येणार? आहे असं समजू तरीही, पण एक झोपण्याची व्यवस्था इतक्याच त्या खोलीचा वापर, सगळा वेळ राष्ट्रकार्यार्थ वाहिलेला, तिथं झाड लावायला वेळ कुठून येणार?
जो हिंदुत्वा च्या सोबत मीडिया कायम त्याच्या विरोधातच असते 💯🚩
वाह काय कॉपी पेस्ट आहे 🤣🤣
HMV media
@@THEMIXER12 Kel ghe ganduvadi 🤣🤣
@@Lone_Wolf2424 पण सत्य आहे.😃
खुपचं मार्मिक व्हिडिओ आहे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समोर मांडल्या आहेत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अजून असे कांही सत्य मांढता येत असतील तर आपल स्वागत आहे असेच प्रभोधन करणारे व्हिडिओ बनवत राहा 👌🏻👌🏻
सन्माननीय संभाजी भिडे सरळ स्वभावाचे आहेत, हिंदु धर्म विषयी प्रेम आदर आहे जीने को और क्या चाहिए
गांधीजी कोण होता.
आबा खाऊन मूल म्हणजे विज्ञानाचा खुनच केला...भारताला स्वातंत्र्य 15 aug ला नाही म्हणजे इतिहासात स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या आणि वीरमरण आलेल्यांचा अपमानच की...तिरंग्या मागचा इतिहास समजून घ्यायला हवा...आपल्या धर्माबद्दल अभिमान असावा पण इतर धर्माला कमी लेखू नये ही छत्रपतींची शिकवण कुठं गेली??
@@ramachandrapatil3042 बापाचं नाव माहिती नाही गांधींच्या
@@ramachandrapatil3042 माणूस होता गांधीजी
तूझ्या बापाचं माहितीये का तुला?@@govindbhosle7377
नमो बुधाय...जय शिवराय....🙏
आम्ही भिडे साहेबासोबत आहे जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भारत माता की जय वन्दे मातरम् सनातन धर्मकि जय
जेव्हा एखाद्या महिलेवर एखादा राजकारणी अत्याचार करतो,बलात्कार करतो,विवाहबाह्य संबंध ठेवून जीवन उध्वस्त करतो,तेव्हा हा महिला आयोग कुठे असतो???त्या राजकारण्यांच्या खाली????
Tyana pathi ghalnyas aasto na. Rupali Chakankar tar kiti Balatkaryanchi bahin aahe!
अगदी बरोबर
🔥🔥👍🚩
You are right
बेक्कार बोलला पण एकदम खरे बोलला 👍
छत्रपती शिवरायांच्या राज्यारोहणाच्या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याने मोठा कार्यक्रम झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना होळीच्या माळावर करण्यात आली. या पुतळ्याची रोज स्वच्छता पूजा हार घालणे याची जबाबदारी सांगलीच्या तरुण मंडळींनी घेतली. यापाठीमागे संभाजी भिडे यांची प्रेरणा असल्याचे मी प्रथम ऐशी साली रायगडावर गेलो होतो तेव्हा ऐकले. आज तागायत त्यांत खंड पडलेला नाही. आजच्या तारखेस ज्या व्यक्तीची पुजेची जबाबदारी होती त्याने त्याचे नाव साधारण तीन वर्षांपूर्वी नोंदवले असेल.
आरे आरे शेवटी देशपांडे शेंडीने आत्तापय्रयंत कापला गळा पन बहुजन तुमच्या पेक्षा हुशार झाले तुम्ही आता हेच करा दाहव्ये मौत स्राद्ध लग्न तेरावं सत्यनारायन फुकटच खरीख खोबर चपला छत्री गाय तुमच आणी त्या भिड्याच ५ रूपयांची पोथी ५०० रूपये कमाई
भिडे भाजप चा भट आहे
@@kcr3377
Asu de. Tu konach tari asashil ki.
@@kcr3377 अरे तू कोणाचा आहे
ज्या मुलीचं लग्न झालं नाही तरी जबरदस्ती कुंकू का लावायचं 🤔🤔
ज्यांच्या अंगी हिंदुत्व त्यांच्याशी आमचे बंधूत्व...🚩
हीच शिकवण गुरुजींचे आहे🕉🚩
श्रद्धा च्या डोक्यावर जर टिकली असती. . तर श्रद्धा 35 तुकड्यात वाटली नसती .., इच्छा कार्य लक्ष्य एकच,,,देव.. देश.. धर्म..🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
निक्की यादवचे तुकडे करणारा सहिल गहलोत कोन होता बमण्या
हास्यास्पद लॉजिक.
इथ गुर्जीची प्रिय देवेंद्र फडणवीस ची बायको बद्दल बोला म्हणावं ....स्वतःच्या जातीचे झाकून आणि हिंदू नावाखाली बाकी जातींचे वाकून
Ata madhe jo kand zala jyat... aplya tikli walya muline ticha aaicha murder karun tukde karun fridge madhe thevlele..tyabaddal ky bolnar tumhi?
@@kunaldhangar7854 त्याबद्दल काही बोलायचं नाही. दुर्मिळपणे होतं असं बोलायचं. डोळे आणि बुद्धी बंद ठेवायची.
मला संभाजी गुरुजीचा पार्श्वकाळ माहित नाही पण आज वर जेवढे गड किल्ले आम्ही फिरलो तिथे बस शिवप्रतिषठानचे काम दिसून येते. खऱ्या शिवभक्तांना अभिमान वाटावा असे काम शिवपरतिष्ठानचे आहे. भिडे गुरूजी च्या तालमीत जर शिव प्रतिष्ठान उदयास आली असेल तर अशा महान माणसाची आपल्या देशाला खरच गरज आहे. आज वर अनेक नेते शिवरायांच्या नावाचा फायदा घेऊन आपले घर वासावतात पण एक पण जण गड किल्ल्यांसाठी पाऊल नाही उचलत.
आंबा product 😂😂😂😂
भूतकाळ माहीत असावा. भूतकाळ म्हणजे..............
माहिती करुन घ्या
जे विज्ञानाच्या कसोटीवर खरे तिथे आम्ही... खरे शिवराय समजायला भरपूर वाचन हवे कोणी भूर्ट्याचे प्रवचन नको... जय जिजाऊ जय शिवराय
कुणी आडवलय तुला,? आणि इथे कुणी बोलवलं आहे तुला... नासाच्या रॉकेट मध्ये जाऊन बस म्हणजे विज्ञाननिष्ठ माणूस म्हणून तुझ्या बोच्यावर शिक्का मारता येईल 🤣
Tu gapre
कोणाला भुरटा मनतो रे
भरपुर वाचन होत म्हणुनच एवढ्या मोहिमा सुरू केल्यात गुरुजींनी, किल्ल्यांवर स्वच्छता , लाखो तरुण पिढीतील लोक आज शिवछत्रपतींचे किल्ले राखु पाहतात,उगीच तुम्हीच भुरटे गिरी करु नका
तुम्हालाच वाचण्याची गरज आहे
मुलांनो काम धंदा करा. व्यवसाय करा. आर्मी भर्ती पोलिस भर्ती मद्धे भर्ती व्हा देश सेवा करा. हे कधी सांगतले आहे का? ओ?
तुला काय कात माहिती आहे
त्यांनी न सांगता तुम्ही झाला का भरती???
@@kiranjagtap9898 हो
@@kiranjagtap9898 तु काय करतो
बुद्धाने कधी सांगितले असे..तरी मानता कि नाही त्याला..कामधंदा करा, व्यवसाय करा, आर्मी भर्ती मध्ये जा , हे जर तुला सांगावे लागत असेल तर शिक्षणाचा काही फायदा नाही झाला तुले...अबे हे तर common sense आहे...
मैलावी ना भविष्यात हिसाब घातलेली पतप्रधांन बघायची इच्छा असू शकते तर गुरुजींना प्रत्येक भारतीय स्त्री कंकु लावून असावी असे का वाटू नहे.#अखंड भारत 🚩🚩🚩🚩🚩
भिडे म्हणजे एक गटार आहे त्यात पाय दिला की चिखल उडणारच.. पत्रकारांनी अश्या गटारांपासून लांब राहिले तर जास्त दुर्गंधी पसरणार नाही.
#टिकली
🙄😂🤣🤣🤣 pustake vach re dada tula googel ani dharmach palikaad kahi tari ahe he tula pustak samju shakate
त्या मौलवीला आम्ही YZ म्हणत होतो😂😂आता त्या पंगतीत किडे गुरुजी सुद्धा बसले
भावा, अखंड भारत हवा असेल तर तिकडे लडाख ला जाऊन चायना ने बळकावलेली जमिन परत घेण्यासाठी लढ. इकडे कुठे बायकांची कुंकव चेक करत सुटलायास....
स्वातंत्र्य हिंदूना नाही ते फक्त इतर धर्माला व डाव्यांना राखीव आहे
Jai Bhim Jai Shivrai.
देवा पुडचा जन्म दिलास तर फूल म्हणून दे आणि ते फूल गुरुजिंच्या चरणी राहु दे🚩 जय शिवराय 🚩
तुझी बुद्धी भ्रष्ट झाली ❓ खरा इतिहास वाच कि लेका. माझी कमेंट वाच, व्हिडिओ खालची.
Guruji peksha maharajana phul arpan keles tr punyayi kamavchil
प्रत्येक महिला ही भारत माता आहे ही भावना महिलांना आदर सन्मान देणारी आहे
Mag mulim ani isaai mahila tikli nahi lawat tya kon mag?
Aapn bharatiy ahot sarw dharm samaan maannare
@@geetanjalibhandare5419 आमच्यासाठी सगळे हिंदूच आहेत आणि जे बाटले आणि मुसलमान झाले त्यांना परत हिंदू करण्याचे आमचे ध्येय आहे, परक्याच्या धर्मात जाऊन त्याचे नियम पाळून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार असेल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणीच नाही . तुमच्या सर्वधर्मसमभावच्या गोष्टी काश्मीर मध्ये जाऊन करा म्हणजे कळेल. भारताला स्वतःचे अस्तित्व आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. हा काय फक्त जमिनीचा तुकडा नाही.
@@geetanjalibhandare5419 जो पर्यंत ह्या देशात हिंदू बहुसंख्यक आहे तो पर्यंतच सर्व धर्म समभाव चे चोचले चालू राहणार त्या नंतर......
@@geetanjalibhandare5419 amhi hindu...sarv dhrma sambhav
Kafir.....kon
विनाशकाले विपरित बुध्दी 😂
Over confidence आहे बाकी काही नाही. तरुण मुलांनी करिअर वर लक्ष केंद्रित करावे. कोण कोणाच्या घरी खायला आणून देत नसतो. मी पण खूप केलं आहे हे सगळं. काम झालं की कोण तू अशी परिस्थिती आहे. भविष्याचा विचार करा. आणि खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस व्हा.
Nice thought
👍
हे पटलं
मित्रा आदरणीय गुरुजींच्या बद्दल तुला जाणून घेण्यासाठी मोहिम करावी लागेल.... गुरुजी काय आहेत हे तेव्हाच कळेल
Mi mohim keli aahe Mala mahiti aahe ki guruji chakke aahe😂😂😂
प्रत्येक स्री ला जर ते भारत माता समजत असतील तर त्याच्या पेक्षा विचार वांत कोण असू शकत गुरुजी जे बोलतात ते शंभर टक्के खर बोलतात
भिडेच्या किती औलादी कुंकू लावतात
देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती 🚩सेक्युलर शब्दाचा राग येतो आता. कारण इतर लोक त्यांच्या धार्मिक भावना वर ठाम आहेत.
गुरुंजी वर टीका करण्या आधी एकदा फक्त दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होऊन बघा एकदा मोहिमेत येवून बघा कधीतर पहाटे येवून धरक्यांसोबत सूर्यनमस्कार घालून बघा काधीतर गुरुजींच्या बैठकीला बसून बघा ... कधीतरी देव देश धर्मासाठी काम करून बघा एवढा मोठा तरुण वर्ग गुरुंजींच्या विचारांना मानतो .. स्वतहाला धारकरी मानून मिरवतो ... सामान्य गोष्ट नाही .. मी ही ज्यावेळी गुरुंजीना स्वतः प्रत्येक्षात भेटलो तेव्हा समजले गुरूजी सामान्य असामी नाही ... गोष्टींची किंमत वेळ गेल्यवर समजते .... रायरेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना की शिवशुंभुंचे विचार सगळ्यांनी आचरणात अनावे समजावे आणि पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे..🚩
पोटाच बघ आधी बाळा! धर्म कोठे जात नाही! यांची दुकान बंद होतात म्हणून तुझ्यासारख्या ना वाटला लावतात सुधरा
@Meghadoot coolD बेरोजगारी कमी करण्यासाठी पूजा अर्चना करतों का तू? परंपरा जपतो आम्ही आणि त्यासाठी तुम्हा पुरोगामी कुत्र्यांच्या परवानगीची गरज नाही.
हाताला काम आणि तोंडात राम हेच आमच्या बाळासाहेबांचे विचार आहेत. हेच आमचं हिंदुत्व आहे. फालतु गोष्टीशी संबंध जोडून स्वतःच्या बुध्दीचा परिचय देऊ नका. 12 एकर बागायत आहे तरी दौड चुकत नाही
@@nomadicalone2081 पोटाच बघतोच ओ, तेवढं शिक्षणं आणि तयारी आहे आमच्याकडे , आम्ही बेरोजगार नाही का माजखोर नाही . धर्म आणि कर्म दोन्ही पाळतो .
@Meghadoot coolD Tu kay katva ahe ka re???
Asel bhikr dahnade tuch kar gandu
जर त्या स्त्री पत्रकाराला टिकली न लावण्याचा अधिकार आहे तसाच त्यांना सुद्धा टिकली न लावणाऱ्या पत्रकाराला माहिती न सांगण्याचा अधिकार आहे
आई आजी ना विचारा कुंकू का लावतात, हिंदू राष्ट्राम 🚩
संभाजी राव भिडे हे प्रखर राष्ट्रभक्त व शिव भक्त आहेत.ह्या तपस्वी ला प्रणाम!
मनोहर कुळकर्णी याला महात्मा गांधी, महात्मा फुले यांचं बलिदान त्याग यांचा आदर करण्याची अक्कल नसलेला आंबा पुत्र.
अजुन काही उपाध्या.
सडलेल्या अंब्याची पैदास भी डे गुरू 😂😂😂जी
Mahatma Gandhi mhanje ingrajancha kutra aani Phule mhanje ingrajancha agent 😊@@ramchandrapatil9995
तूझ्या का गांडीत दुखत आहे @@ramchandrapatil9995
🙏🏻 जय शिवराय
*||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||*
केवळ न दिल्लीवरती भगवा असावा ।
अटकेपल्याड भगवा तुम्ही फडकवावा ।।
ही एकमेव मनिषा शिवभुपतिंची ।
जगदंब वाट बघते परिपूर्ततेची ॥
*प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)*
⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
🙏जय शिवराय
*||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||*
जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल ||
कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
कुठेही कधीही कुणाचीही कांता |
तरीही तिला मानिती जन्मदाता ||
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
सदैव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी
⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@@Lone_Wolf2424 ९६ कुळी भोसल्याची औलाद आहे तुझ्यासारख्या गांडू ची नाही
@@Lone_Wolf2424 माझं गुरुजींना समर्थन आहे आणि मी एक धर्माभिमानी हिंदू आहे हे माझ्या कमेंट वरून तुला कळलंच असेल पण तुझ्या रिप्लाय वरून कळलं की तु किती जणांची गांड चाटत असचील 🤣 गांडू साला😂
@@surajbhosale1604 अरे भिडेच्या पाळीव कुत्र्या तुझ्यासारखे ydjhve मराठे हे असल्या बामणाच्या नादी लागून जिंदगी बरबाद करता.. sudhra jara bhosdichya kdhi अक्कल यायची तुम्हाला 🤣🤣
@@Lone_Wolf2424 tuja aai cha dangit kudal ghatli tuja. Maharajan cha ekeri ullekh karnya evdi majal geli kay tuji? 😡😡
@@DESIBOY-fe7nm shemnya laykit rahun bol BC adhi तुझ्या लोकांना सांग भडव्या आमच्या बाबासाहेबाना मधी नाय आणायचं bc
मी खूप वर्षा पूर्वी गुरुजींचे व्याख्यान ऐकले होते.आणि ऐकतो. फक्त देश,शिवराय आणि शंभो राजे.
Guruji ❤🚩⚔️🔥
गुरुजी बरोबर तर बोलले टिकली वर श्रद्धा असती तर श्रद्धा आज टिकली असती 😔🤞
तु काय बरोबर म्हणतो लेका भावकीला साथ देतो का बामण बामण मिळाले
👍👍👍
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩🙏
माननीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे काही काळ
संघ स्वयंसेवक तसेच प्रचारच होते.
Freedom of expression म्हणतात याला .....
जे भिडे गुरुजींनी केले आणि त्यांना सुद्धा हा सौविधनिक हक्क आहे.....त्या मुळे ज्ञान पाजळणाऱ्यानी 7 वी 9 वी चे नागरिक शास्त्र वाचून यावे....
@Amit Pawar owaisi che statement aik mg
Pn tirangyacha apaman karne kitipat barobar ahe asli ghan maharashtratat tari nakoch
Swatala dharmch rakhsak manayche ani kahi bolaych ani kharab paristiti yar hi ahe ki lok tyanna support kartat.
@Amit Pawar famous honysathi lok kahi kartat ajjkal dharmrakshnachya navavr kahihi kapat
@@AmitPawar-xk8omआता पट्टी सांगणार टुक्कर पना वर😂
Kide guruji😂
मुळातच गुरुजींनी त्यांच्याशी बोलायचं असलं तर कुंकू लावा असं म्हटलं आहे
मग ज्यांना पटत नसेल त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारायला जाऊ नये
अशी निष्ठावंत माणसं पुन्हा बघायला मिळतील का वाटत नाही ❤❤❤
मला गर्व आहे श्री शिवप्रतिष्ठाण चा धारकरी असल्याचा ❤🔥
वेळ मिळेल तेव्हा खरा इतिहास वाचत जा. ज्ञान मिळो.
@@sagarghadage1283 tu nako bhadkau bhimtya
जय शिवराय 🚩🙏🚩
ए भुरट्या शेलारा, आम्ही मराठा आहे, आमच्या
घराण्याला महाराष्ट्रात ८०० वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे, ८०० वर्षाअगोदर बुंदी संस्थान राजस्थान, त्या अगोदर जयपूर राज्य तिथून पाठीमागे ५००० वर्षे पूर्वी चे रघुकुलातील सूर्यवंशी आम्ही. ८४ गावांचे कागल संस्थान. तुला काय शेंडा बुडखा शेलारा
तू कुठल्या झाडाचा पाला ईल का सांगता❓
@@sagarghadage1283 fake 🤣💯
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
संभाजी भिडे बरोबर आहेत हे हिंदू राष्ट्र आहे येथे हिंदूंच्या परंपरा पाळल्या पाहिजेत!
आपली भाषा व विषय मांडण्याची शैली अत्युत्तम आहे. आपल्याला अनेक शुभेच्छा.
Bhide gurujinchi barobari konala yet nahi❤❤❤❤❤
भिडे गुरुजी यांनी अख्ख आयुष्य शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावासाठी समर्पित केलं
जेम्स लेन प्रकरणात मनोहर च मत काय आहे
धर्म कोणता ही असो बंधन फक्त स्त्री यानाच हा सर्वात महत्त्वाचा आहे
भाषा, प्रांत आणि जातीय वाद दूर करून समस्त हिंदू समाजाला एक करण्याचे अमूल्य निष्काम कार्य गुरूजींनी केले आहे..
अरे बावळटा हा गुरुजी तर समाजात तेढ निर्माण करतोय आणि असल्या द्वेष पसरवणाऱ्या माणसा मुळे मुस्लिम आणि दलित समाज हिंदुचा द्वेष करतो म्हणून भविष्यात मुस्लिम आणि दलित एकत्र येऊण जातिवाद्यांशी लढा देतील
गुरु जी 🤨🥭🍋🥭चा 😂😂😂
Tyane tr jativad baher kadla
मी एक स्री आहे आणि माझ्या कपाळावर असणाऱ्या कुंकवावर मला अभिमान आहे
टिकली लावा हे सांगावं लागत आहे ही खंत वाटते अभिमान असला पाहिजे हिंदु धर्मात जन्माला आल्याचा
Barobar bolale Tai thumhi 🙏🚩🚩🚩
❤ ताई मला अभिमान वाटतो की तुमचा सारख्या सुसंस्कृत महिला अजूनही आपली परंपरा जपतात. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
पण अंबा खायला जाऊ नका विषबाधा होईल
@@siddhantpatil3578tuzhya bayakola dee
😅तिच्या कपाळावर कुंकू किंवा टिकली असते तिला मी साक्षात लक्ष्मी माणसे.
गुरुजीनंच.....एकच वाक्य..... देव,देश आणि धर्म.....🚩🚩
माझं मत ते गुरुवर्यच आहे जी व्यक्ती त्यांच्या सारखे जिवन जगतील त्यांनीच त्यानचे मोज मापण करावे🙏
गुरूजी ना बोल आरकशन देहाला
होतका त्याच्याकडून😂😂😂
देव देश धर्म.....
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान....🚩
भगवत गीतेचा अभ्यास करा भिडे तुमच डोकं ताळ्यावर येइल अशी खात्री आहे मला 💯
आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानू नका... कारण त्यांच्या विचारांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये खूप फरक पडतो... हे मी सिद्ध करू शकतो या एका व्हिडिओ वरून... भिडेना गुरू मानणारे तुमच्यासाठी एवढं च सांगेन जगतगुरु तुकाराम महाराजांचे साहित्यातून 400 वर्षानंतर सुद्धा खूप काही शिकायला मिळतं म्हणजेच या जगात नसून पण ते जगतगुरु आहेत आणि त्यांच साहित्य त्यांचे विचार अजुन मानसाला माणूस बनवतात असे गुरू असावे जे धर्म करतात ... आणि भिडे फक्त धर्म जपतात आणि धर्म जपणे म्हणजे धर्म नाही.. धर्म करणे म्हणजे धर्म आहे हे यांना समजलं च नाही अजुन... असे गुरु फक्त जातीवाद वाढवायची कामे करतात... गुरु उपदेश नाही देऊ शकत... महाराष्ट्रातल्या कोणत्याही संताने धर्माचा प्रचार नाही केला... जसे भिडे करतात... एक गुरु धर्माचा प्रचार नाही करू शकत... गुरुच काम एवढेच असतं आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि हे भिडे करतं नाहीत... भिडे त्यांच्या शिष्यांना अधर्माच्या रस्त्यावर घेऊन चाललेले आहेत... म्हणुनच त्यांच्यावर येवढे आरोप आहेत .... भिडे तुम्हीं स्वतःला गुरु समजता आणि एका गँगस्टर सारखे गुण .... गुरु उपदेश द्या आदेश नको 😊
गुरुजी बद्दल फक्त 20% माहिती देण्यात आली..
देव देश आणि धर्मासाठी कायम तत्पर अशी युवा पिढी ही गुरुजींनी घडवली आहे 🚩🚩🚩 याच मुळे त्यांच्या एका शब्दावर 10-15 लाख तरुण एकत्र येऊ शकतात
खड्ड्यात जा रे.....काही उपयोग नाही एकत्र येऊन 😡 भिड्याची वाट लागणार आहे
पाकिस्तानात जसे आतंकवादी तयार केले जातात तसेचं महाराष्ट्रात धारकरी तयार केली जातात...
कोण कुणाला उपदेश आणि जज करु शकत नाही हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आणि हक्क आहे! हा स्वतंत्र भारत आहे आणि इथे व्यक्ती स्वातंत्र्य प्रतेकाला आहे. फक्त जय शिवराय, जय भारत 🇮🇳
जय शिवराय जय भारत जय संविधान...🇮🇳
हे बहुजन लोक ब्राह्मणवाद्यांचे मानसिक गुलाम झालेले आहेत यांना काहीच समजत नाही यांना फक्त इतरधर्मीयांचा द्वेषच करायला जमतो...भारताचा खरा इतिहास कधी जाणून घेणार नाहीत मनूवाद्यांनी पसरवलेल्या अफवांना आपला इतिहास मानतात या भ्रमीत अवलादी त्यांना हेच कळत नाही की मनूवादी प्रजातीने आत्तापर्यंत देशाला किती खाल्ल आहे...हे भ्रमित लोक फक्त ब्राह्मणवाद्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत...
तुमचं धर्मस्वातंत्र्य जो वेळ पर्यंत तुम्ही हिंदू असा तो पर्यंत आहे, ज्या क्षणी हा देश इस्लाम मय झाला, त्या दिवसापासून हिजाब कम्पल्सरी! शरिया कायदा काय आहे तो मग तुमचं भूर्ट ज्ञान पाझा .khalipate नेटफलिक्स वेब सिरीज मध्ये बघा, म्हणजे अद्ययावत युरोपमध्येही हिजाब कसा आला याचे उत्तर मिळेल!! पुरोगामी बनण्याची चड्डी उतरेल 😅
कुणी कितीही आदरणीय भिडे गुरुजींना टार्गेट करू द्यात
गुरुजींना मानणारा समाज उत्तरोत्तर वाढतच जाणार ह्यात तिळमात्र शंका नाही
गप रे khalgutya
Ho
👍🏿🚩
Jay Bhim 💙 Jay Shivray 🧡
🙏🏻 जय शिवराय
*||राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ||*
शिवबाच स्वामी आमुच्या मतीचे मनाचे ।
शिवबाच सारथी आम्हा रथजीवनाचे ।।
शिवबाच ध्येय पथ दृष्टी दिशा निधान ।
*हिंदवी स्वराज्य व्रत हें उरीं दिव्य वाण ।।*
*प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)*
⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
आदरणीय गुरुजी अतिशय योग्य बोलले...
राष्ट्रवाद निव्वळ टिकली आणि हिजा बमध्ये घुटमळू नये. लोकांच्या हाल अपेश्टाकडे लक्ष हवे🙏🙏
Baga mg
द्या आमच्या रोजगाराची हमी...! ... 💯
बंद करा गुजरातची गुलामी..!!
इटालियन ची चाटताना अभिमान वाटतोय गुलामांना 🤣🤣
द्या आम्हाला रोजगाराची हमी...
बंद करा मुस्लिमांचा गू खाने....
तुझ्यासारख्या झंडू साठी rhyming करण्याची गरज वाटली नाही..धन्यवाद
हे बघा गेलंय जेवाय आन आलंय हागुन 🤣💯
@@THEMIXER12 🤣🤣🤣
@@THEMIXER12 ,😂😂😂😂😂
Yanchi aahich daang marli pahije😂😂
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ❤️💪🚩 #धारकरी_पॅटर्न 🚩
मी प्रथमतः भारतीय
अंततः भारतीय...
❤❤
अश्या लोकांपासून समाज विघातक दंगल घडवली जाते, भविष्यामध्ये या लोकांमुळे देशाला त्रास होणार आहे..💯
मी शिवप्रतिष्ठान चा एक मावळा आहे 🥰🥰🌹
बुरख्या विषयी कोणी बोललं तर तो त्यांचा धर्माचा विषय,
आणि हिंदू धर्माविषयी विषय आला की व्यक्ती स्वातंत्र्य.
असे कुठे चालते का शेठ.
चतुर्थीला मटण खाणाऱ्यांनी तरी भिडे गुरुजींच्या विधानाला उत्तर देऊ नये.
राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्य जाळ
II जय शिवराय 🚩जय शंभूराजे ll
वाघांची 🐯भुमी नागपुर वरून गुरुवर्य संभाजी भिडे यांना साष्टांग नमस्कार 🙏🚩
संभाजी भिडे गुरुजी हिंदुत्वाच काम करतात हे आमच्यासाठी महत्त्वाच आहे!!! जय श्री राम 🚩
फक्त मराठी☺✌🚩
तपस्वी, तरुणाईचे मार्गदर्शक व स्फूर्तीस्थान भिडे गुरुजींना 🙏🙏🙏🚩 गोल्ड मेडॅलिस्ट, फर्ग्युसन महाविद्यालयातील फिजिक्स प्रोफेसर संभाजी (मनोहर नाही संभाजीच) भिडे 🚩
ज्यांनी आपला संपूर्ण आयुष्य समाजासाठी लावला, त्यांचा विषयी वाईट बोलणारा कृतघ्नच.
मला फक्त प्रदीप भिडे माहित आहे.आजच्या ठळक बातम्या
तथाकथित सेक्युलर, पुरोगामी रोज जिजाऊ, सावित्रीबाई यांचे नाव घेता, तेव्हा त्यांचे कुंकू लावलेले पाहत नाही का?✅️💯👍👏🚩🚩
Ala baman ala 😂😂😂😂
@@rahulshinde1875 आला भिमटा आला
@@Crystalmethdealer chindu dharmrakshak
@@rahulshinde1875 muhh jehadi bulla
भरातमाते च्या नावा खाली स्त्री ला बंधनात ठेवू पाहणाऱ्या आणि त्या द्वारे खुद्द भारत माते चा अपमान करणाऱ्या या प्रवृत्तीचा पूर्णपणे निषेध
Progressive thinking
कुंकू लावल्याने स्त्री वर बंधन येते? स्त्री चा अपमान होतो? जरा घरातील मायभगिनींना विचारून ये मित्रा.
@@rahuldeshpande4938 अरे गोटू.. माय भगिनींवर बळजबरी करतोस की काय तू..कुंकु टिकली लावा म्हणून...अजबच आहेस...
दादा घरी आईला विचार जाऊन. आरे आपल्या आया बहीणच कुंकू वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि mavlyani आपले रक्त सांडले आणि त्या टिकली चि किमत आपण नाही तर कोण करणार
@@omprasadbondar1627 टिकली कुंकू ची खरी किंमत ओळखली असती तर अशी जबरदस्ती केली नसती...आणि मी काय करायचं याचं पालुपद नको लावू...स्वतःकडे बघ...नुसते शिवरायांचे नाव घेऊन राज करण करू नका रे...शिवरायांनी स्त्री ला किती सन्मान दिला ते आठवा... अरे तुम्ही कुंकवला महत्व देता...एकदा स्त्री ला पण देऊन बघा जमत का ते...येवढं तोंडं वर करून सांगता...पुरुष पात्रकारना कधी कोणत्या पेहरवाचा का आग्रह नाही धरत...तुम्ही लोक असा भेदभाव का करता हे तू तुझ्या माय भगिनिस विचार असे मी मुळीच नाही म्हणार... तू युझ आत्मपरीक्षण कर...तेवढी बौद्धिक कुवत असेल तर तुझी..
Tapaswi aahet Pujya Bhide Guruji ! Jayutu jayatu Hindurashtram !!
हिंदुस्तान जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय
sir buldhana jilhya til shegav che anand sagar band padale ahe, ka br ? ajun pn lokanna nemk karan mahit nahi ahe ........ek video banava...
जाणूनबुजून अर्ध माहिती देताय तुम्ही
Ho na
अंतिम सत्य मातृभूमी,मानवता आणि जनसेवा बाकी सर्व व्यर्थ.
काही गोष्टी वादविवादात असतील पण कट्टर असावे तर गुरुजी सारखे च, कोणत्या क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर त्या क्षेत्रात कट्टर बाणा ठेवावाच लागतो. मिळमिळीत भूमिका आणि वेळ पाहून पळ काढणे चुकीचे.
गुरुवर्य 🙏🏻
गुरूवर्य 🚩🚩
गुरूजी 💯 बरोबर.
भिडे गुरुजी तुम्ही लढा 🚩मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे...💪💪🚩🚩
अजिबात नाही. हे असले खोटे पसरवू नका. मी एक मराठा आहे आणि भिडेच्या वक्तव्याचा निषेध करतो
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय श्रीराम
आज महिला ह्या शिकलेल्या आहेत. चांगले वाईट त्यांना कळते. त्यांना पुन्हा तुम्ही गुलाम करू नका. तुमचे मागचे आंबे पुराण माहिती आहे लोकांना.
नीट माहिती घेऊन बोला
भिडे गुरूजी ❤🚩
खरंच बरोबर बोले आहेत
भिडे चुकले आहेत प्रत्येकाला व्यक्तिगत लोकशाहीत अधिकार आहेत टिकली लावायची काय ज्याचा त्यांचा प्रश्न आहे
@@artcraft542 lokshahi madi freedom pan ahe ki
Nahi bolyche na
भिडे गुरुजी जे बोलले ते एकदम बरोबर आहे i am saport bhide guruji जय शिवराय जय जिजाऊ
छान माहिती दिलीत ❤️🚩😊
गुरुजी..योग्य तेच बोलले आहेत.!
हो डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा गुरुजीं प्रमाणे रोज धोतर पैरण घाला...आणि घरातील महिलांना रोज नववारी लुगडं नेसून ठसठशीत कुंकू लावायला सांगा संस्कृती जपली पाहिजे सुरवात तुमच्या घरून करा 🙏🏻🙏🏻
आमच्या देशात चांगल्या लोका पेक्षा , नालायक लोकांना जास्त प्रसिद्धी मिळते !
Bhide guruji the great
Great sambhaji Bhide guruji
गुरुजी....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ🚩🙏
गुरुवर्य ✌🚩
अभ्यास करून विडिओ बनवा 🙏🏼 आंब्याचा विषय हे गुरुजी त्यांना त्यांच्या मित्रांने माझ्या बागेत एक आंब्याचं झाड आहे आणि त्याचे आंबे खाल्ल्याने मुलं होतं असं गुरुजींना त्यांचा एक मित्र म्हणाला होता अशी जुनी गोष्ट सांगत होते. आणि त्यावर ते असंही बोलले होते की हे कितपत खरं आहे हे मला माहीत नाही. असे हे पुर्ण विधान आहे.
त्यामुळे बदनामी करणाऱ्यांनी कृपया अभ्यास करून आणि माहिती व पुराव्यानिशी बोलावं 🙏🏼
आजपासून तुमचा चॅनल अन् सबस्क्राईब 🙏🏼🚩
Scripted story
@@prithvirajbaviskar1102 मी समोर बसून ऐकलय हे
@@surajbhosale1604 समोर बसून तोंडात पण घ्यायचा ना त्याचा मग 🤣🤣
Perfect. या मीडिया la 1 महाराष्ट्राचा माणूस पाकीट देऊन खिशात ठेवतो. To कोण आहे हे सगळ्याना माहिती आहे. तो जिवंत आहे तोवर ही media ताटाखालचे मांजर आहे
अजून पूर्णपणे माहिती घेऊन बोल भिडू टीमने लिहावे.. खासकरून एखाद्या मोहिमेला यावं
तुम्ही आणि तुमच्या सारखे किती पण बाडगे विरोधात बोलले तरी आहे आमचा हेतु वा काम कधीच सोडणार नाही हडाचा धारकरी आहे आणि शेवठ च्या श्वासाचा पर्यंत राहिलं...🚩
#धारकरी..🚩