कोण तो भिडे ? थेट किल्ले शिवनेरीहून सवाल I Sambhaji bhide I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • कोण तो भिडे ? थेट किल्ले शिवनेरीहून सवाल :
    आपला राष्ट्रध्वज,आपला स्वातंत्र्यदिन,जगाला वंदनीय असलेले आपले राष्ट्रीय या सगळ्यांविषयी सतत गरळ ओकणाऱ्या त्या संभाजी भिडेच्या पाठी आपल्या बहुजन समाजातील मुलं का जातात ? किती उच्चवर्णीय मुलं त्याच्या पाठीशी आहेत ? काय चाललंय हे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाहून थेट..नक्की पहा.
    #sambhajibhide #shivneri #babu_genu
    music courtesy:
    youtube audio library

Комментарии • 556

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 Месяц назад +1

    तुमच्या कार्याचे मनापासून आभार.असेच प्रबोधन चालू ठेवा बहुजन समाज तुमचा ऋणी राहील.

  • @rajukadam9534
    @rajukadam9534 Год назад

    🙏🌹❤

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 8 месяцев назад

    🙏🙏🙏❤️💯👍

  • @NisarPakhali-uc5we
    @NisarPakhali-uc5we 27 дней назад

    Barobar aahe Tumche saheb.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 3 месяца назад

    ❤🎉 जय हिंद

  • @ShashikantVadhavinde
    @ShashikantVadhavinde 7 месяцев назад

    जय शिवराय

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 9 месяцев назад

    जय शिवराय
    सर धन्यवाद

  • @jadhavsinaustralia1
    @jadhavsinaustralia1 Год назад +41

    रवींद्रजी, 50000 सत्यशोधक वृत्तीच्या लोकांना एकत्र आणल्याबद्दल आपलं मन:पुर्वक अभिनंदन आणि आभारही...
    सत्य असत्यासी मन केले ग्वाही, नाही मानियेली बहुमता... या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण चालताय असचं चालत रहा.. संपर्कात राहु, धन्यवाद.
    विशाल जाधव, पर्थ, ऑस्ट्रेलिया

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +4

      नक्की.. आभारी आहे 🙏

    • @pawars1234
      @pawars1234 Год назад +3

      Good comment.... S. from Brisbane :)

  • @baigome239
    @baigome239 Месяц назад

    सर तुमचा सर्व समाजाला अभिमान आहे

  • @onkarbhivare9802
    @onkarbhivare9802 3 месяца назад +1

    आज धारकरी शांत आहेत ते फक्त आमच्या माऊली कडे बघून नाहीतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय आहे हे वेळ आल्यावर समजेल आणि हो जे उपक्रम गुरुजींनी चालू केले आहेत आपली लायकी असेल तर एक स्वतःचा उपक्रम चालू करुन दाखवा
    #धारकरी

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 месяца назад +1

      या धमकीचा स्क्रिनशॉट पोलिसांना पाठवून ठेवत आहे..

  • @imrushipatole
    @imrushipatole 6 месяцев назад +1

    देव देश आणि धर्मासाठी निःस्वार्थ काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ❤

  • @yonusshekh6830
    @yonusshekh6830 Год назад

    शिवनेरी कीला ओर छत्रपति शिवाजी महाराज के जिवनी पर आपने प्रकाश डाला और सत्य बात से अवगत कराया बहोत अछा लगा है,

  • @arunstephan302
    @arunstephan302 Год назад +1

    सुंदर उपदेश नी सल्ला.
    तुमच्या बोलण्यातून तुम्हाला असलेली कळकळ आणि दुःख दिसले.
    खय्रा मराठी माणसाने सत्य जाणावे यासाठीची तुमची धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला यश मिळेलच याची मला खात्री आहे.

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Год назад

    खूप छान सर खऱ्या देशभक्तीचे चांगले धडे आपण देत आहे आपणाला कोटी कोटी प्रणाम

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 6 месяцев назад

    भाऊ खुप सुंदर विषय हताळलात त्या बद्दल तुमचं मणभरून अभिनंदन, आपलाच एक हितंचीक शेतकरी,

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 10 месяцев назад

    आपल्या संताना आणि महाराज्यांना त्रास देनारे हेच आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 Год назад

    Jay Bhim Jay Samvidhan Jay Jawan Jay Kisan Jai vigyan

  • @tmkarade
    @tmkarade Год назад

    Congratulations

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Год назад

    रवींद्रजी🙏,शिवनेरी वरील,रस्ते, पायवाटा, स्वच्छता , पावित्र्य.. याबद्दल भाष्य...केलेत.शिवजन्मस्थळ हे आपल्या जुन्नरचे वैभव.तेथील पावित्र्य जतन व्हावे.🙏🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      होय.. म्हणूनच बोललो.. 🙏

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Год назад

    Namaskar mahoday, dhanyawad

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 Год назад

    अभिनंदन सर 😊🙏💙💙💙💙💙👍👍👍👍👍

  • @RohitPawar-ez2sk
    @RohitPawar-ez2sk 9 месяцев назад

    Fantastic..

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal8602 8 месяцев назад

    Jay Bhim, Jay shivray, salute sir

  • @sachinwankhade4451
    @sachinwankhade4451 9 месяцев назад

    तुमच्या कार्याला सलाम सर ❤❤

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 Год назад

    आपण फार चांगली माहिती दिली. बहुजन मुलांनी याचा विचार करावा.

  • @sureshmane631
    @sureshmane631 Год назад

    अप्रतिम

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 Год назад

    धन्यवाद!पोखरकर साहेब.

  • @ajitchavan2172
    @ajitchavan2172 10 месяцев назад

    आवाज अतिशय छान आहे. आपण कथा वाचन आँडीओक केला आनंद आहे

  • @mahadevgaikwad1273
    @mahadevgaikwad1273 Год назад

    खूप छान जय महाराष्ट्र

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 4 месяца назад

    अगदी खरे बोलत आहात❤❤❤❤

  • @raj-gi9jl
    @raj-gi9jl Год назад

    Best sir

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Год назад +151

    बहुजन समाजाची दिशाभूल करने हे एकच काम करून सत्ता काबीज करायची व उद्योगपतीच्या फायद्यासाठी धोरणे राबवायची असे आजचे राजकारण आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +7

      खरं आहे 👍

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 Год назад +5

      फक्त दोनच शब्दात सांगतो भिडे गुरुजी कोण 365 दिवस ऊन, वारा, पाऊस, याची कसली तमा न बाळगता भारतमातेचा जयजयकार हा रोज शिवप्रतिष्ठान तर्फे दिला जातो. रायगडाला शिवसमाधीची विधिवत पूजा केली जाते. गुरुजींच्या एका शब्दावर लाख दीड लाख तरणी पोर एकत्र येतात ती केवळ धारातीर्थी गडकोट मोहिमांसाठीच जय शिवराय

    • @arvindghotekar1651
      @arvindghotekar1651 Год назад +17

      ​@@srentertainment1613 ही लाख दीड लाख तरणी पोर नक्कीच बहुजन समाजातील आहेत, त्यांना आपल्याच बहुजनांनी अथक संशोधन करून लिहलेला इतिहास वाचायला द्या।बघा खूप फरक पडेल।

    • @pramodtambe4600
      @pramodtambe4600 Год назад

      भिडे एकाही ब्राम्हण तरुणाला गडावर नेत नाही

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 Год назад

      @@srentertainment1613 मग आता का आस करालय ते

  • @jayramindalkar5724
    @jayramindalkar5724 Год назад

    सर आज पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा खांब विश्वासार्ह राहिलेला नाही.आपण जे विषय आणि मुध्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात ते सरहानिय आहे.

  • @AlfaRomeo_143
    @AlfaRomeo_143 Год назад

    SIR you are really great person ....

  • @shubhadapawar1671
    @shubhadapawar1671 Год назад

    Khoopach sundar ani shantapane parakhad vichar vyakt kelet.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 Год назад

    You right yery good for information

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr Год назад +3

    दोन हजार वर्ष जुनी शेकडो पवित्र बुध्द लेणी असलेल्या जीर्णनगर उर्फ जुन्नर ह्या सातवाहन राजांची उपराजधानी असलेल्या परिसरातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे विशेषत्वाची गोष्ट आहे. नमो बुद्धाय नमो शिवराय बहुजन हिताय बहुजन सुखाय!

  • @WeMustKnowFact930
    @WeMustKnowFact930 Год назад

    Sir, Khup chhan varnan kelet ...very inspiring

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 Год назад

    आपण प्रबोधनाचे महत्वाचे काम करीत आहात

  • @ashwinkumarbhosle2170
    @ashwinkumarbhosle2170 Год назад

    भिडे समजून घ्यायचे असतील तर गडकोट मोहीम करावे लागते.

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 Год назад

    Sam Bhogi Kide gataraalaa pan sadvtaat
    Jai Bhim 🙏 Jai Shivray 🫡👍❤️🥰

  • @jagdishubale3898
    @jagdishubale3898 Год назад

    Barobar bolty sir tumhi, asc margdrshn karat raha. Amhi tumchya pathishi ahe

  • @mohantekam27
    @mohantekam27 Год назад

    तुम्ही खूप चांगलं काम करत आहात.. शुभेच्छा

  • @bhausahebborade5725
    @bhausahebborade5725 Год назад

    सर आपल्या सारख्या माणसाची फार गरज आहे आज........

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 3 месяца назад

    खुप आणि खूपच माहिती देत आलात सर तुम्ही.. खरं तर या जाती या मनुवादी पिलावली ने निर्माण केली. तसं बघायला गेलं तर जिजाऊ माता जाधवांची लेक छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्यातील.. मग मला कधी कधी प्रश्न पडतो की ही आडनांव मागासवर्गीय लोकांन मधे पण आहेत म्हणजेच आपल्या राज्यात कधी जाती नसतील.. असो माझं आज्ञान असेलही... पण वेळ मिळाला तर या वर देखील संशोधन करून एखादा एपिसोड बनवावा ही विनंती🙏🙏

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Год назад

    सर धन्यवाद त्या bhidela महाराज na देव करण्याचा मानस आहे

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Год назад +2

    आपल्या तरुणांनी यांची नीच विचारधारा ओळखायला हवी.खैबरखिंडीतून आलेल्या परक्यांना आपल्या धर्माशी काही देणेघेणे नाही.संघाचा प्रमुख मराठा किंवा obc कधीही होवू देणार नाहीत

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Год назад

    छान माहिती दिली

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 Год назад +1

    Dharkari mhnun firnare बहुजन मुलाना हे pathvla pahije.

  • @satvik7589
    @satvik7589 Год назад +13

    भिडेने छ शिवाजी महाराज यांचे नाव घेवू नये तेवढी योग्यता त्याच्यात नाही आंबे खाउन मुले होतात. असे राजांना कधीच मान्य झाले नसते राष्ट्र ध्वज अमान्यवर केले असते तर राजानी भेडेला कडलोट केलं असत. विचार उत्तम साहेब

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद 🙏

    • @KP-wn2vp
      @KP-wn2vp 6 месяцев назад +1

      दादा ही मनुवादी पैदाईश आहे 👍

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    ना संभाजी,
    ना भिडे,
    हा तर फक्त मन्या कुलकर्णी,
    श्री छत्रपती शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचा वंश.

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Год назад +102

    थेट RSS चे विचार घेऊन जाता येत नाही म्हणून छत्रपतींचा वापर करून बहुजन मराठा तरुणांमध्ये RSS चे विचार पसरवण्याच हेतुपुरस्कृत काम

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +6

      खरंय..

    • @mangeshwade7972
      @mangeshwade7972 Год назад +3

      Very true

    • @blackblack1553
      @blackblack1553 Год назад +1

      RSS ani bjp हिंदू ची फसवणूक करत आहे. काँग्रेस ने जे केले नाही ते या सरकार ने केलय. 2% चे 10% मुस्लिम ias/ips भरलेत. Ias/ips ला बसणार्या मुस्लिम विद्यार्थींंना 1/1.5 रू क्लास साठी. पण यावर लिबरल लोकांची पण पंचायत होते बोलण्याची. द्याल सर्व अल्पसंख्याकांना असे नाही बोलू शकत कारण मुस्लिम दुखावतील.

    • @snaik44
      @snaik44 Год назад +4

      Very true

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +5

      Ekdam barobar boltat

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 Год назад

    सर आपले गाव समजले म्हणून विचारत आहे. आला इमेल आयडी पाठवा.

  • @anildengle6895
    @anildengle6895 Год назад

    Khup chan, khare te bollaat .

  • @nagoraogangasagar4810
    @nagoraogangasagar4810 Год назад +1

    अभिनंदन सर

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 Год назад +5

    मनोहर किडा वळवळला जाहीर निषेध छान माहिती दिली

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 11 месяцев назад

    छ.शिवाजी महाराज यांचे मनात कोणत्याहि जात,समाज घटक यांचेबाबत द्वेषभावना नव्हती हे सर्वाना माहित आहे.मग त्यांचे नाव घेऊन समाजात जातीयवाद,व्यक्तिगत द्वेष भडकावणे अशी काही मंडळींकडून वक्तव्ये केली जात असतील तर त्यांना समाज साथ देत नाही.हे अपयश समाज प्रगतीचे लक्षण आहे.🙏🏳️‍🌈🚩

  • @tanvibane928
    @tanvibane928 Год назад +7

    सर त्याला सांगलीच्या राजकारणी लोकांनी पोसला आणि F20 डबल पोस्त्योय. तरुण पोरं चुकीच्या दिशेला घेऊन गेला आपलीच पोरं आपल्या विरोधात उभी राहणार. सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि शेअर पण करतो. तुम्ही योग्य संदेश दिलाय पण कुळकर्णी धर्माचे विष पेरतो.

  • @AshwinHinge
    @AshwinHinge Год назад +5

    शिवाजी महाराज आणि शंभू महाराज हे टूलकिट प्रमाणे वापरत आहेत हे द्वेषाचे सौदागर 😢

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Год назад

    सत्य सांगितले सर आपण .आपला भोळा भाबडा गरीब समाज ढोंगी माणसांच्या फसी पडतोय यांची खंत वाटते."

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Год назад

    धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Год назад

    या थेरड्या मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे या मनूवादी विचारा सरणी चा ह्या बिलदर पासुन बहूजणांनी सावध रहावे जय भीम जय शिवराय

  • @goldensongperiod3130
    @goldensongperiod3130 Год назад +1

    Khul chan vatle

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Год назад +4

    समाज परिवर्तनाची चळवळ अखंड चालणारी प्रक्रिया आहे.प्रणाम आपल्या कार्याला, सर.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      🙏🙏🙏

    • @dadaraoshejwal8124
      @dadaraoshejwal8124 10 месяцев назад

      धन्यवाद सर आपण अगदीच सत्य बोललात

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Год назад +1

    समाज प्रबोधनासाठी तुम्ही उचलेला हा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे.
    तुमच्या या कार्यामुळे खरा इतिहास सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचेल व त्याची व्याप्ती वाढेल हिच सदिच्छा !

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Год назад +27

    ह्या अशा लोकांनी त्या काळातही महात्मा फुलेंना मारण्यासाठी मारेकरी पाठवले पण तेच मारेकरी महात्मा फुलेंचे अनुयायी बनले.त्यातले सज्जन रोडे तर महात्मा फुलेंचे अंगरक्षक बनले.असे व्यक्तिमत्त्व होत महात्मा फुले❤

  • @surekharanade270
    @surekharanade270 Год назад +1

    ❤छ. शिवाजी महाराजांचे नाव सध्या केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी वापरले जात आहे . धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय असते हे आजच्या एकाही राजकीय नेत्याला शिवचरित्राचा टेंभा मिरवणाऱ्याना सोदाहरण सांगता येणार नाही. .

  • @rupeshmarchande711
    @rupeshmarchande711 Год назад +39

    सर खूप छान विषय मांडलाय...कधी कळेल या महाराष्ट्रतील तरुणांना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा....

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk Год назад

    साहेब
    आपले शतशः आभार
    आपण समस्त बहुजनसमाजाचे प्रबोधन करत आहात
    आपणास या कामात यश प्राप्त होवो.

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 Год назад

    पोखरकर सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन अगदी 100% सत्य मांडणी केली आहे तुम्ही 🙏🙏💙💙👌👌💐💐

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Год назад +3

    छान व परखड विचार,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करत आहेत.धन्यवाद.

  • @digital.manthan
    @digital.manthan Год назад

    एकदम छान सर,तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला

  • @as1531
    @as1531 Год назад +4

    आम्ही मोबाईल व टिव्ही वर फक्त १९ फेब्रुवारीला शिवनेरी पाहतो.पण, इतर दिवशी काय स्थिती आहे हे तुमच्या मुळे समजली. धन्यवाद सर.
    तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मी.
    छान प्रबोधन करता तुम्ही सर.

  • @siddhantmohite1872
    @siddhantmohite1872 Год назад +1

    आपल्या या शुद्ध विचाराने ह्या भरकटतेलेल्या तरुणाचे डोळे उघडूदेत आणि चांगले विचार आत्मसात करुदेत हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना..🙏

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Год назад +1

    अतिशय परखड आणि वास्तव विश्लेषण..
    सर धन्यवाद।💐💐💐

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 Год назад +1

    मी साताऱ्यात राहतो कधी आपण साताऱ्यात आला तर कधी भेट होईल का ..?

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Год назад

    खूप छान माहिती! जय छत्रपती शिवराय!💐🙏💐🙏

  • @Entertainment8330-atk
    @Entertainment8330-atk Год назад

    धन्यवाद साहेब.

  • @sunilmore6997
    @sunilmore6997 Год назад +1

    मी आपले एपिसोड पाहत असतो. आपण खुप महत्वाची ऐतिहासिक माहिती बहुजन समाजाला देत आहात. त्यातून खरा इतिहास कळत आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्या पुढील एपिसोड साठी शुभेच्छा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shashikantmahajan8928
    @shashikantmahajan8928 Год назад

    Atishay chan.apnas salut sir.jai chatrapati shivaji maharajki jai.

  • @salimmujawar4053
    @salimmujawar4053 Год назад +1

    Thanks.sar

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад

    आपले विचार योग्यच ❤

  • @mahmadjamadar1030
    @mahmadjamadar1030 Год назад

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +78

    अतिशय शांत संयमी आणि सुंदर विचार मनात वेगळी तळमळ सुजन सज्जन व्यक्ती महत्व,,आणि अभिव्यक्ती,,,मनाचा ठाव घेत असते, तरुण पिढी नक्की बोध घेईल सर,,,सादर प्रणाम,,,,,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +6

      अगदी मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prapatdinkar5793
    @prapatdinkar5793 Год назад

    १०-०८-२०२३__-सकाळ-__०४:०९ ..वाजता..शिवाईच्या मंदिराचे बाहेरुन आतून दर्शन दाखवायला हरकत नव्हती. 1:54

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      फोटो किंवा व्हिडीओ शूटिंगला बंदी आहे, असा बोर्ड आहे तिथे. त्यामुळे नाही केलं..

    • @prapatdinkar5793
      @prapatdinkar5793 Год назад

      @@abhivyakti1965 ठिक

  • @satishjadhav2365
    @satishjadhav2365 Год назад

    Right sar

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा Год назад +1

    मनु भिडे मराठ्यांचा पिढ्या बरबाद करतोय. आणि त्याला खतपाणी क्षुद्र सत्ते साठी मराठा सरंजाम दार साखरी बोके घालत आहेत त्यांच लक्ष अपल्या कुटुंबावर असत समाज रस्त्यावर आरक्षण मागत फिरतो आहे.. हि बाब खंतावणारी आहे.. आपण समाज जागृत करत आहात ही ..मनाला आनंद देणारी बाब आहे..
    धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 Год назад

    मी सुरेश पंदारे
    आणे जुन्नर तालुका

  • @Deutsche21
    @Deutsche21 Год назад

    Jai Bheem

  • @swapnilbhosale2972
    @swapnilbhosale2972 Год назад +16

    आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार नेहमीच तिरांग्यासाठी लढत राहू.🇮🇳एक नंबर काम करताय सर. जो तिरंग्याला मानत नाही त्याला आम्ही मानत नाही. हजारो क्रांतिकारकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. समाजसुधारकांचा अपमान सहन करणार नाही

  • @sureshbhosale5891
    @sureshbhosale5891 Год назад +4

    धन्यवाद सर 🙏🙏🙏 मी आपले व्हिडीओ आवर्जून वाचतो. चांगले असतात.यातून आजच्या तरुणांनी जागे झाले पाहिजे, शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे तरच एक आदर्श आणि युगपुरुष राजा कळेल. अन्यथा खोटारडे, संधीसाधू पासून आपले आणि या देशाचे भवितव्य धोक्यात येईल.🙏🙏🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад +3

    शिवनेरीच्या परिसरातील अस्वच्छते बद्दल ऐकून वाईट वाटले. इतक्या महत्वाच्या ठिकाणी अशी अस्वच्छता असेल असे वाटले नव्हते. प्रशासनाने ह्याची काळजी घेतली पाहिजे.
    हुतात्मा बाबू गेनू सैद ह्याचे स्मारकही आपण दाखवलंत हे फार छान केलंत. पण ते अजून सविस्तरपणे दाखवायला हवं होतं. असो.
    आपल्या परिसरातील ह्या थोर क्रांतिकारकांची माहिती आणि त्यांचे कार्य अजूनही हव्या त्या प्रमाणात लोकांसमोर आले आहे असे मला वाटत नाही.

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Год назад +3

    सर आपली तळमळ व आपल्या विचारांना मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @kaamini7155
    @kaamini7155 Год назад

    जय शिवराय!!🙏✊

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Год назад

    मराठा समाजातील मुलांना सर्व समजते पण ते जाणुन बुजून भिडेचा समर्थन करतात... हेच वाईट दुर्दैव आहे

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Год назад

    हाभिडे उतार वयात मनोरुग्ण झाला आहे वाटते ह्याचे काही बोलणे आम्ही बहुजन आणि कार्य करते कडून खपवून कसे घेतले जात आहे ह्याला योग्य हाँस्पीटल मध्ये का टाकत नाही त निदान चांगला आराम लागेल धन्यवाद सर जय शिवराय - महात्मा फुले शाहूजी जयभीम जयमुलनिवासी जय सविधान जय भारत

  • @mi_ambedkarwadi_0358
    @mi_ambedkarwadi_0358 Год назад

    हो सर . गड शिवनेरीवर सुविधाचा अभाव निच्छित आहे

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Год назад +3

    संघाचा पिसाळलेला भो भो...

  • @sfm7272
    @sfm7272 Год назад

    Sar khupch bhari

  • @arun13610
    @arun13610 Год назад

    छत्रपती शिवाजीराजे यांची आरती करणे आणि त्यांना शंकराचा अवतार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न कारणे हे योग्य आहे का?