मृत्यूची नव्हे,मला आता जगण्याचीच भीती वाटते - निखिल वागळे I Nikhil Wagle I अभिव्यक्ती IAbhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 487

  • @milindgaikwad6852
    @milindgaikwad6852 Год назад +47

    माझ्या नजरेत सगळ्यात प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @netrachitnis2068
    @netrachitnis2068 Год назад +53

    निखिल सर ..वाढदिवसाच्या शुभेच्छा!! खूप दिवसांनी तुमची इतकी प्रदिर्घ मुलाखत ऐकायला मिळाली ..तुमची परखड मते अशीच मांडत जा ..गरज आहे त्याची धन्यवाद!!

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Год назад +21

    वागळेसर तुमचा नेहमीच फॅन आहे मी.
    तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    तसेच दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @dadasahebukale1062
    @dadasahebukale1062 Год назад +65

    निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..पोखरकर सर आपण दोघांचे खूप खूप आभारी......... 👌👍🙏

  • @nisarshaikh7807
    @nisarshaikh7807 Год назад +12

    निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद . ईश्वराच्या अनंत कृपेची छत्रछाया तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबीयांवर सदाेदित कायम राहाे हीच आमची सदिच्छा. धन्यवाद सर.

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Год назад +30

    भारीच खूप दिवसांनी वागळे साहेबांना निवांत ऐकण्याची संधी मिळाली.
    आपले मनापासून आभार.

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 Год назад +7

    निखील सर आमच्या सारख्या लोकांना आपली काळजी वाटते. आपली उणीव सुद्धा जानवते. काळजी घेत चला. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला दिर्घायुष्य लाभो. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. आम्ही आपल्या सोबत आहोतच. नमस्कार सर

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +48

    🙏 सर..निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..सरांची रोखठोक मुलाखत छान आहे.हे आम्हाला पोखरकर सरां मुळे पाहता आले.आपण दोघांचे खूप खूप आभारी आहे.धन्यवाद..👌👌👍👍🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @umajangam8628
      @umajangam8628 Год назад

      ​@@abhivyakti1965 😊P. No

  • @vidhysagarsonkambale4126
    @vidhysagarsonkambale4126 Год назад +13

    निर्भीड पत्रकार निखिल जी वागळे सराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जयभीम

  • @anitakamble2312
    @anitakamble2312 Год назад +5

    निखिल वागळे सर तुमच ऐकन म्हणजेच सत्य आहे👍 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो👏 तेच घडणार जे तुम्ही कळकळीने सांगत✌️💐

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Год назад +2

    अगदी खरय सर अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय निखिल वागळे सरांनी 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 10 месяцев назад +2

    निखिल सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 Год назад +6

    सुरेख,मुलाखत घेताना ,थोडक्यात प्रश्न विचारून सविस्तर उत्तर कसं मिळवावं याचं उत्तम उदाहरण बघायला ऐकायला मिळालं.
    अभिव्यक्ती ला हार्दिक शुभेच्छा

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Год назад +2

    निखिल सरांची मुलाखत घेतल्याबद्दल...खूप खूप फ।धन्यवाद सर....
    दररोज निखिल सरांचे निखिल वागळे ओरिजन हे युद्यतुब वर विश्लेषण ऐकतो ....त्याच्या सारखा पत्रकार होणे नाही

  • @amii1764
    @amii1764 Год назад +5

    अगदी योग्य मुलाखत

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 Год назад +3

    सर खरे आहे. देशातील या काळात जगणे असुरक्षित वाटू लागले आहे. जगण्याची भीती वाटू लागली आहे. 🙏👍

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Год назад +7

    निखिल जी, आपल्याला
    वाढदिवसाच्या 🎂हार्दिक
    . *शुभेच्छा* 💐💐
    तुमची निडर, निर्भीड पत्रकारिता यशस्वी होवो आणि अशीच देशसेवा घडत राहो....
    पुढील दशकानू दशके 🙏🏽

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 11 месяцев назад +3

    मृत्यूची भिती वाटते, जबरदस्त statement!!!

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Год назад +11

    निखीलजी वागळे , जयभीम! तुमच्या विषयी आदरच राहील पत्रकार या रूपाने

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj 9 месяцев назад

      निखिल सर तुमच्या बदल खुप खुप आदर आहे आणि तो कायम राहील सुजातआंबेडकर यांनामफ कता ते तुमच्या मुलासारखे आहेत तुमची वाटचाल आणि तुमचासंघसर्ष आमच्या पिढीने. पहिला आहेतुमची तळमळ पहिली आहेनी तुमचा बदल खुप आदर आहे आंबेडकर विचारच्या
      जनतेच्या. मनात जयभीम जयसंविधान

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Год назад +5

    श्री निखील वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk Год назад +3

    अतिशय छान चर्चा ऐकली , खुप बरं वाटलं .

  • @shobabadge5225
    @shobabadge5225 Год назад +4

    निखिल वागळे साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा 🎉

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 9 месяцев назад +1

    दोन विचारवंत एकत्र आले तर खरोखरच ज्ञान प्राप्ती होते हे आज या व्हिडीओच्या माध्यमातून दिसले.

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Год назад +2

    Very Very correct . We all are with "Nirbhay Bano"

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 Год назад +6

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा , तुमचं व्यक्तिमत्त्व हे प्रेरणादायी आहे ,सलाम तुमच्या कार्याला.

  • @yogeshgade921
    @yogeshgade921 Год назад +7

    मी एक आंबेडकरवादी आहे, वागळे सरांची तळमळ पवित्र आहे, त्यांनी जो या वयात निर्णय घेतलाय प्रत्यक्ष कृती करण्याचा अभिमानास्पद आहे, सगळ्यांनाच वाटतं हे दिवस बदलावेत मात्र जो तो आपल्या वैयक्तिक समस्यांमध्ये गुंतलाय अथवा गुंतवल्या गेलाय, विशेषतः मध्यमवर्ग. वागळे सर वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एक पुरोगामी व निर्भिड पत्रकार आहात हे अख्खा देश जाणतो, कधी कधी काही गैरसमज होतात. एक मात्र नक्की तुमच्या हाकेला आंबेडकरवादी नेहमी प्रतिसाद देत आला आहे आणि तो देत राहील. मुलाखतकारांचे सुध्दा धन्यवाद त्यांनी अतिशय नेमके व उपयुक्त प्रश्न विचारले. अजून ऐकायला व बघायला आवडेल. वागळे सरांच्या उत्साह बघून थोड आशावादी वाटलं.

  • @sanjaygaikwad4244
    @sanjaygaikwad4244 8 месяцев назад

    निखिल वागळे सर आपण खुप धाडसी पत्रकार आहात सर मला असे वाटते की समजा समाजामध्ये चांगला वाईट विचार करणारे लोक आहेत आणि अशा लोकांपासून आपण नेहमी अशांत होत आहात कारण आपण एक निर्भिड विष्लेशक आहात काही लोकांना याचा राग येतो आणि आपणास काही तरी बोलत असतात पण यातून आपणास खुप मनस्ताप सहन करावा लागतो मला असे वाटते की आपण स्वतः ची काळजी घ्यावी जेव्हा तुम्ही सर चएनल वर येता तेव्हा आपणास खुप कफ झालेला आहे असे वाटते सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जीवन आहे आपल्या कुटुंबाला आपली गरज असते सर मी आपला एक चाहता आहे आणि म्हणूनच मी हे सर्व आपणास सांगत आहे धन्यवाद सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान जयभारत

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 10 месяцев назад +2

    ❤ शुभेच्छा खुप खुप🎉

  • @mangeshthorave4060
    @mangeshthorave4060 Год назад +2

    मा. निखिलजी मी आपल्या निर्भय बनो या आंदोलनात माझ्या सम्पूर्ण मित्र परिवारा सह आपल्या बरोबर आहे.

  • @swapnilgiri1048
    @swapnilgiri1048 Год назад +9

    धन्यवाद रवींद्र सर , खुप छान मुलाखत.... योग्य वेळी घेतलेली मुलाखत , निखिल वागळे सरांचा प्रवास पुढे येणं गरजेचं होतं....कोणाचे मतभेद असतील तरी बाजू ऐकून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटते.... धन्यवाद रवींद्र सर.... Hppy bday Nikhil wagle sir 💐💐💐

  • @VinayakGadekar-oj5mg
    @VinayakGadekar-oj5mg 9 месяцев назад +3

    सर समाजाला तुमची गरज आहे .👍

  • @indrakumarjevrikar6725
    @indrakumarjevrikar6725 Год назад +7

    निर्भिड सच्चे विचारवंत, पत्रकार निखिल सर 💙

  • @umeshaeote5980
    @umeshaeote5980 Год назад +8

    Nikhil sir is really a great person

  • @dnyaneshwarlatake6479
    @dnyaneshwarlatake6479 Год назад +28

    Two well educated reporters in one frame.🙏🙏

  • @AnilkumarpUbale-ci3hl
    @AnilkumarpUbale-ci3hl Год назад +3

    HAPPY BIRTHDAY TO YOU SIR.

  • @minakshiwalse7939
    @minakshiwalse7939 Год назад +1

    धन्यवाद, रविंद्र पोखरकर आणि निखिल वागळे
    Exellence anyalisis of situatuon ..
    सर्व सामान्य जनतेसाठी .

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 9 дней назад

    मनापासून खूप खूप धन्यवाद पोखरकर सर तुम्ही निखिल वागळे सर निर्भीड पत्रकार

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 месяца назад

    खूपच छान मुलाखत धन्यवाद पोखरकर सर

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Год назад +4

    उत्तम प्रकामार्गदर्शन वागळे सरांनी आम्हाला केल्या बद्दल धन्यवाद मी वागले सरांच्या मताशी सहमत आहे

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Год назад +2

    जजमेन्ट यायला खूप उशीर होत असल्याने महाराष्ट्रात नवीन विषय नव्हता, निखिल सरांमुळे काहीं विश्लेषक लोकांना तो मिळाला ...

  • @sangitagavale6626
    @sangitagavale6626 Год назад +11

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..sir....आपल्या निर्भिड विचारांना ,आणि आपल्या हिमतीला खरचं मनापासुन सलाम.....!!

  • @avinashtompe3475
    @avinashtompe3475 8 месяцев назад

    जे वाचतात त्यांनी बोलायला शिकल पाहिजे आणि जे बोलतात त्यांनी लिहायला शिकल पाहिजे..... धन्यवाद साहेब 💐🙏👍❤

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 11 месяцев назад +1

    निखिल सर your Great reporter 👌👌👍👍

  • @MASS_9880
    @MASS_9880 Год назад +1

    Great भेट by अभिव्यक्ति... 👌👌खूप छान मुलाखत...

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 Год назад +2

    ओम शांति।टीका करने सोपे आहे।अपक्ष निवडून या आहे हिम्मत।तुमची 65 वर्षे फुकट गेली।एक संघ स्वयंसेवक पंत प्रधान झाला।तुम्ही झाला असतात तर मला आनंद झाला असता।खुप दया येते तुमची।

  • @rahulraut7759
    @rahulraut7759 8 месяцев назад

    वागळे सर आणि यांच्यासारखे जागरूक लोक, देशासाठी काहीतरी कयायची तळमळ असणारी ही पिढी आज त्यांच्या उतारवयात आहेत तरूणांना आवाहन आहे आपल्याला यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे आपल्या पीढीत एक अशा विचारांची निस्वार्थपणे देशकार्य करणारी एक फळी तयार होणं गरजेचं आहे. ही माणसं आपल्या देशासाठी लढत असताना त्यांच्या वर जर नतद्रष्ट लोक हल्ला करत असेल तर आपण तरूणांनी त्यांची ढाल होणं अपेक्षित आहे आणि मी फक्त उपदेश देणा-यातला नाही आहे पुण्याच्या सभेत मी होतो तेथील ते हिंसक आणि दमनाचं वातावरण मी पाहीलं .असिम सर आणि विष्वंभर सरांना घरापर्यंत सोडायला बरेच लोक होते मीसुद्धा त्यात होतो आणि मी देशाचा नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य समजून केलंय आणि करत राहणार.कारण जर हे लोक अहिंसेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने चालणारे लोक आहेत तर सरकार यांना घाबरतय का? निशस्त्र लोकांवर हल्ला करणं हे भाजपाच हिंदूत्व का? जनलोकपाल साठी जसे आण्णा हजारेंच्या आंदोलनाला पूर्ण देश सहभागी झाला होता तसंच या हुकुमशाही सरकार च्या विरोधात आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आज देशपातळीवर हिंदू- मुस्लीम राज्य पातळीवर मराठा- ओबीसी अशी जाती पातीत भांडण लावली जातायेत जेणेकरून जनतेच महागायी,बेरोजगारी, भूकमरी,भ्रष्टाचार , स्त्रियांवरील अत्याचार याकडे दुर्लक्ष होइल.माझ्या बांधवांनो निर्भय बनो ची ज्या ज्या जिल्हात /शहरात सभा असेल तिथे मोठ्या संख्येने जा या त्रिमूर्तींचे विचार ऐका आणि त्यांच्या रक्षणासाठी पाय रोवून उभे रहा. "इन्कलाब खून और त्याग मांगता है." लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद 🙏

  • @sanjaydixit3064
    @sanjaydixit3064 9 месяцев назад

    वागळे सर वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ निर्भय ,नि पक्ष निडर ,समाजिक तळमळ वास्तवतेचे भान असनणारे पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर आपल्या कार्यास साॅलयूट.

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 5 месяцев назад

    पोखरकर सर, अतिशय महत्त्वाची मुलाखत. निखिल वागळे म्हणताहेत तसं विरोधी पक्षांनीही जनतेची विश्वासार्हता जपायला पाहिजे होती आणि रस्त्यावर उतरायला हवे होते

  • @AshokLodam-fw6ci
    @AshokLodam-fw6ci Год назад +1

    निखिल वागळे सर खरे पत्रकार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

  • @ganeshborhade2837
    @ganeshborhade2837 Год назад +4

    लोकांना एकदम छान समजतंय नक्की काय करायचं

  • @meenadsouza1865
    @meenadsouza1865 Год назад +7

    Happy birthday Nikhil sir,God bless you always with good health and happiness

  • @supriyatikam0514
    @supriyatikam0514 Год назад

    निखिल वागळे सर , वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा , परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो , असंच निर्भिड काम तुमच्या कडून होत राहो

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 9 месяцев назад +3

    Dashing Journalist,MR,WAGLE SIR,💯👌✌️👍👊🙏💚💐

  • @balasahebkharate4354
    @balasahebkharate4354 Год назад +1

    निखिल सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . सर आस वाटतय आज महाराष्ट्र बिहार च्या दिसणे वाटचाल करतोय.

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Год назад +2

    तुमच्या पत्रकारीला सलाम

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Год назад +14

    Happy Birthday Wagle Sir. You are a brilliant man, may God bless you to keep fighting the good fight.

    • @wamanmore6641
      @wamanmore6641 Год назад +2

      Wagale Sir, Happy birth day. Wagale is very great human being. Yes Sir now a days living a life is very fearful. Uncertainty is every where and it finds very difficult to get happiness.

  • @sureshdange9406
    @sureshdange9406 Год назад +4

    खुपच छान, निखिल वागळेजी

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +9

    Happy birthday, Nikhil sir,
    We love you sir,
    All Maharashtra love you,
    Maharashtra and India needs you,
    You should awarded Maharashtra Bhushan,
    Tum jio hajoro saal,
    Saal ke din ho pachas hajar,

  • @prithvirajshinde6824
    @prithvirajshinde6824 Год назад +1

    Great

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Год назад +2

    वाढदिवसाच्या शुभेच्छा वागळेसर

  • @ajharuddinshaikh6092
    @ajharuddinshaikh6092 Год назад +1

    Wagale sirana salam ahe asha vicharanchi mansan chi khup garaj ahe

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Год назад +2

    खर आहे भिती आहे समाजात धर्माच थोतांड खुप फोफावत आहे शिकलेल्या आडाणी लोकां चा भारत देश

  • @mamta7614
    @mamta7614 Год назад +4

    Nikhil Sir Hats Of to u. Happy'Birthday to you🙏🙏🚩🚩👍👍

  • @nitiluvuall
    @nitiluvuall Год назад +2

    मनापासुन धन्यवाद!!!!
    निखिल सर तुम्हला माझ पण आयुष्य लाभो!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +3

    लोकशाहीचा चौथा स्तंभ,असणारे निखिल वागळे,सादर प्रणाम आपल्या सारखे योद्धे आमचे आदर्श आहेत, प्रवाहा विरुद्ध पोहणारा योद्धा आहेत, समतेचा वारकरी आपली विचार धरा,,समतेची देश हिताची आहे, शिवश्री रवींद्र सर
    आपली विचारवंताची मुलाखत समाज प्रबोधन करत आहे,,,धन्यवाद

  • @painterprashant
    @painterprashant Год назад +2

    Nikhil Wagle ki Jai ho! Nikhil Wagle Amar rahe!!

  • @sunilsutar1162
    @sunilsutar1162 8 месяцев назад

    एक आदर्श निर्भिड अतिशय प्रामाणिक पत्रकार निखिल वागळे

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 Год назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वागळे सर

  • @sunilnilawar2524
    @sunilnilawar2524 Год назад +4

    वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा वागळे साहेब🎉🎉🎉🎉

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Год назад

    वागळे सर हे माझे आवडते पत्रकार आहेत। प्रथमतः मी त्याना वाडीवसानिमित शुभेच्छा देतो। सर माझ्यापेक्ष्या दोन वर्षांनी मोठे आहेत, त्यामुळे तसे समवयस्क म्हणता येईल। पण या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांचे माहीत नसलेले अनेक पैलू माहीत झाले त्याबद्दल आपणास धन्यवाद। निर्भीड अन निःपक्षपाती पत्रकारांस मनापासून सॅल्युट। Hats off.

  • @AshokJagtap-bc9lz
    @AshokJagtap-bc9lz Год назад +1

    ग्रेट

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs Год назад +7

    Nikhil Wagle - The Fighter❤❤❤

  • @siddharthagangurde3205
    @siddharthagangurde3205 Год назад

    जय भिम वागळे सर प्रथमता आपल्याला
    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    सर अपल्या भावना दुखवल्या या गोष्टीचा
    खेद वाटला परंतु ज्या लोकांच समाजात कुठलही
    योगदान नाही फक्त आजोबांच्या पुन्याईवर
    स्वताला समाजाचे नेते समजनार्या लोकांच
    मानाला लावून घेऊ नका.

  • @nandaniraut9403
    @nandaniraut9403 Год назад +1

    Nikhil sir vadhdivsachya hardik shubhechha🙂🙏

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 Год назад +5

    वागळे चांगले कर्म केले असते तर जगण्याची भीती वाटली नसती..जसे करावे तसे भरावे..जगण्याची भीती वाटावी असे काही लाज वाटण्यासारखे कर्म का करत असता तुम्ही

    • @nandkishorkarekar7220
      @nandkishorkarekar7220 Год назад

      Nehamich bjp virodh

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Год назад

      गोदी मीडिया मोदींचा भक्तीत किती मग्न झाली आहे.अर्णव गोस्वामी किती अगस्तळी आहे अंजना ओमकाष्याप सुधीर चौढरी मोदींचे चमचे तुम्हाला बर वाटत असेल

  • @shobabadge5225
    @shobabadge5225 Год назад +1

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 Год назад +3

    Wish u a happy live long life ,God bless u sir don't worry people r with u .

  • @pasadikamindfulness
    @pasadikamindfulness Год назад +2

    Great talk Nikhil ji

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 Год назад

    महाराष्ट्राला विनोदाचा वारसा लाभला आहे। मुलाखत ऐकताना सूक्ष्म विनोदाची सर्वत्र अगदी पखरणच होती म्हणाना!

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 3 месяца назад

    माझ्या प्रामाणिक पत्रकार....निखील वागेळे...😊 संर्वोत्तम प्रवास,,, संर्वोत्तम पत्रकार...❤

  • @prashantnagaonkar
    @prashantnagaonkar Год назад +2

    छान मुलाखत

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 8 месяцев назад +1

    निखिल वागळे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤

  • @sandipcharate7028
    @sandipcharate7028 Год назад +3

    Nikhil sir is original journalist and good person.🙏NIRBHAY BANO 🔥

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 9 месяцев назад

    Jay Maharashtra Nikhil Wagle sir Happy Birthday 🎂💐🙏Nice

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Год назад +3

    साहेब मीडिया सुदारण्यासाठी प्रयत्न करा हि नम्र विनंती तुम्ही खुप हुशार आहात

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 Год назад +1

    Great nikhil sir 👍👍🙏🙏

  • @DevdattaPendke-in8sj
    @DevdattaPendke-in8sj 9 месяцев назад

    काढा गळे!मी.वागळे!बाकी पोखरकर साहेब आपल्या नेहेमीच्याच संयमाने!Good!

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 9 месяцев назад

    निखिल जी हे खरे निर्भिड निष्ठावान आणि आक्रमक संपादक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 7 месяцев назад

    निखिल जी तुम्ही आणि अशोक भाई वानखेडे तुम्ही दोघे खरेच टायगर आहात माझ्या महाराष्ट्र चे. बाकी सर्व xx गूळ आहेत

  • @athavalesv
    @athavalesv Год назад +3

    जसे कर्म आयुष्य भर त्याचे भोग ह्याच जन्मात भोगावे लागतात. असे आमच्या हिंदू धर्मात लिहीले आहे 😊

  • @ottosaloon
    @ottosaloon Год назад +5

    घाण करायला सुरुवात कोणी केली आपणच ना?

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Год назад +4

    निखिल वागळे यांची मुलाखात पहावी इतकं आमच स्तर खालावल नाही.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 8 месяцев назад +1

      दुर्दैव तुमचं....😂

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 8 месяцев назад

      @@Maharashtra_Premiनेहमी प्रमाणे वागळेला पुन्हा झोडला लोकांनी आज ...

  • @dilipsutar1550
    @dilipsutar1550 Год назад +1

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 Год назад +1

    निखिल वागले माझे फॅन आहेत पण कित्येक वर्षे कुठे दडले होते त्यांनी सर्व प्रेक्षकांना सांगावे!

  • @akhgi277
    @akhgi277 Год назад +3

    Nikhil bhau khup narlaja manus ahe ...swatachyach manasabobt vishwas Ghat kela ahe past madhe ...yethech sarv fedave laglte nikhil saheb ...wait and watch

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +3

    Sir,
    You are absolutely great,
    True Ambedkar rite,
    Jay Bhim,
    We are always with you

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 9 месяцев назад

    Great sir

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 Год назад +1

    निकील सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vikas-e4w
    @vikas-e4w Год назад +1

    खूप छान मुलाखत......

  • @surevanda
    @surevanda Год назад +4

    बरोबर आहे, जगण्याची भिती वाटत असणारंच, आयुष्यात केलेली पापं आता डोळ्यासमोर दिसत असतील ना....?