मी तुमचे च्यानल नेहमी पाहतो. मी जन्माने ब्राम्हण आहे पण तुमचे विश्लेषण समाजाच्या उन्नती करता सुरेख असते म्हणून नेहमी पाहतो. आपण आपले कार्य असेच चालू ठेवा. दवेना महत्व देऊ नका. मानवता म्हणजे काय हे ह्या अश्या दवे सारख्यांना समजणार नाही. त्यांच्या कडे दुर्लक्ष करा.
दवै तुझ्या पुर्वजांनी जै कांड कैली ति पाप तुला झोपू दैनार नाहीत खरा इतिहास जर जणतै पर्यंत पोचला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला केलैला विरोध छत्रपती संभाजी महाराजां विशयी केलेल कांड आणाजी पंत भिमा कोरेगाव का घडल हैचा ईतीहास वाच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला मोठ्या कष्टाने स्वराज्य पळकुटया दुसर्या बाजीराव पेशव्याणे इंग्रजाचा स्वाधीन करून कसा पळाला आशी बरेच कांड कैली तुझ्या पुर्वजांनी हैचा विचार कर तुझी 🔥 होत आहे सत्य परिस्थिती सत्यशोधक चित्रपटामूळै तुला मिरचा झोंबायच कारण नाही हा चित्रपट आतीशय सुंदर आहे हा चित्रपट हिंदी मध्ये संपूर्ण दैशात दाखवावा हिच विनंती महात्मा फुले सावित्रीबाई फुले हैंचै उपकार बहूजण कधीच विसरू शकणार नाही आशा महात्मास कोटी कोटी प्रणाम जय ज्योती जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐💐🙏
जय शिवाजीराजे भोसले जय संभाजीराजे भोसले राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे भोसले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांना सर्वांना मानाचा मुजरा जय संविधान जय भारत
जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे आपल्या समाजावर फार मोठे उपकार आहेत , विशेष करून महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य फार मोठं आहे.म्हणून आपण त्यांचे सदैव ऋणी राहीले पाहिजे.
आनंद दवे यांनी आधी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची आधी पुस्तके वाचा नंतर बोला 🚩🚩खूप छान प्रतिक्रिया दिल्याय सर आपण धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम सर
१०० % बरोबर बोललात सर आपण 👍 सत्यशोधक छान चित्रपट आहे. बहुजन समाज आता सत्य शोधायला लागला आहे. हे लोकं कितीही बरळू द्या आमच्यासाठी ज्योतिबा सावित्री महान आहेत.
मी तर 2019 च्या निवडणूकीच्या निकालाच्या दिवसांनंतर टिव्ही बघायचे सोडून दिले. कारण मला समजले की सर्व राजकारण हे पूर्वनियोजित होते आणि इथून पुढे ही पूर्वनियोजितच राहील. 😊😊😊
सरआपण खुप छान म मुद्दयांन वर बोललात आपण ..ॲन्टीना वाल्यांना जिव्हारी लागले असेल आपल्या पूर्वजांनी बहुजनांचा कीती छळ केला आहे हे मिडीयां च्या माध्यमातून व सत्यशोधक सारख्या खुपच छान चित्रपटांमधून दाखविले जात आहे यामुळेच 3% वाल्यांना अफाट दुःख होत आहे
मनुवादी कधीही सुधारणार नाही. हलकट लोक. आमचा विरोध ब्राह्मणांना नाही तर ब्राम्हणवाद, मनुवादाला आहे. अंबेडकरांचेही काही मित्र ब्राह्मण होते. जे धर्मनिरपेक्ष, समता मानणारे ब्राह्मण आहेत त्यांना सलाम. नेहमीप्रमाणे उत्तम व्हिडिओ सर 🙏
नक्की च आपले म्हणणे अगदी योग्य आहे , आता ब्राह्मण व ब्राह्मणवादी ह्यातले फरक सर्वाना नजरेत आणून दिलेच पाहिजे । आज खूप ब्राह्मण सुद्धा जातीयव्यस्थेला मानत नाही , व त्याचा त्यांना मनस्वी राग सुद्धा आहे ।। परंतु त्याच बरोबर इतर बहुजन समाज मधील व वंचित लोकांनी सुद्धा उठ सूट सर्व ब्राह्मणा नाच सारखे आरोपी च्या पिंजऱ्यात ठेवू नये । जे सर्व समाजात मानवी मूल्यांना महत्व व आदर देत असतील असेच लोकांचा समूह ह्या देशात होईल , असे सर्वांनी वर्तन केले पाहिजे । बाकी नेहमी प्रमाणे उत्तम विडिओ पोखरकर साहेबांनी बनवले , त्यात शेवटचे वाक्य तर अगदी अफलातून होते 😅😅
Exactly, Dave ne khole bai chi baju ghetali hoti....ani nantr tya prakranacha kay zala.te kalala nahi...pn ha Dave itka motha kasa zala...atishay vahyat ahe ha Dave..
दवेसारखे लोक विज्ञानयुगात राहतात,विज्ञानाचे सर्व फायदे घेतात पण वेळ आली की सनातन, धार्मिक, दैववादी भुमिका घेतात.याचं कारण हे लोक फार धार्मिक आहेत असे नाही,तर धर्म हे त्यांचे उपजिविकेचं आणि बहुजनांच्या शोषण करून त्यांच्यावर आर्थिक आणि राजकीय सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करायचे माध्यम आहे.
अगदी खरे आहे सर. इतिहास तो इतीहासच असतो. तो बदलता येत नाही. तो स्विकारावाच लागतो. हे आनंद दवे सारख्या महामुर्खांना माहित नसावं आश्चर्य आहे. हे सर्व जाणून बुजून स्वतःच्या प्रसिद्धी साठी इतिहासाला विरोध करतात. लोकांनी अशा लोकांपासून सावध असावं.
आचार्य अत्रे ह्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्यावर अप्रतिम चित्रपट काढला होता. केंद्र सरकारने त्याला रौप्यपदक दिले होते. आपल्या Channel ला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
🙏🏽🙏🙏🏼 बहुजन बंधू-भगिनींनो, 2024 चा इलेक्शन नंतर, या ... देशद्रोही भटांचा असा सत्कार करा,, यांचा खैबर खिंड मधून जाण्याचा मार्ग सोपस्कार झाला पाहिजे... ❤❤ जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
अभ्यासपुर्ण विवेक शिल सडेतोड सत्य विचार मांडले आहेत सर, अशा नाठाळांना, शब्द रूपाने ठोकून काढले पाहिजे, खरया मानव धर्माचे पालन करून, पांखडाचे, खंडन केले पाहिजे ं, तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पाळन करने पांखड खंडन, हेची आम्हा करने, काम , जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,
अभिव्यक्ती धन्यवाद त्रिवार अभिनंदन!! मी भक्त आहे फुले परीवाराचा , इतका भूजबळां सारखा एक भ्रश्ट, चोर मंत्र्यालाही सलाम ठोकतो कारण त्यानी vjti च नाव " सावित्रीबाई फुले इन्स्टिट्युट केले
मी तुमचे च्यानल नेहमी पाहतो. मी जन्माने ब्राम्हण आहे पण तुमचे विश्लेषण समाजाच्या उन्नती करता सुरेख असते म्हणून नेहमी पाहतो. आपण आपले कार्य असेच चालू ठेवा. दवेना महत्व देऊ नका. मानवता म्हणजे काय हे ह्या अश्या दवे सारख्यांना समजणार नाही. त्यांच्या कडे दुर्लक्ष करा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
भावा आपण जात धर्म मानण्या अगोदर आपण माणूस आहोत
सर, नतमस्तक तुमच्या सुंदर विचारापुढे..👌👌❤
ब्राह्मण लोकांमध्ये खूप समाज सुधारक जन्मले आहेत. आज सुद्धा आहेत.
@@brownmunde5813 होय.. 👍
ब्राह्मण भगिनीं या सत्यशोधक सिनेमाचे समर्थन करतील तेव्हा खरी क्रांती झाली असे मानावे.
का , नाही तर काय सत्य लपून राहणार काय ?
या कडु दवे एक ब्राह्मण 😂हिंदू धर्माचं वाटोळे ब्राह्मणांनी केले बाबासाहेब आंबेडकरांना तर खुप त्रास दिला होता या कडु लोकांनी 😂😂😂😂
करतील माझा अनुभव आहे या गोष्टी न विरूध्द त्या बोलतात
खरं तर या दवेचा सर्व समाजाने नीषेध करायला हवा
Tuzya aaivar bramhan chadhle hote ka tu mazach porga asshil ass mala vatt😂😂😂
दवै तुझ्या पुर्वजांनी जै कांड कैली ति पाप तुला झोपू दैनार नाहीत खरा इतिहास जर जणतै पर्यंत पोचला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला केलैला विरोध छत्रपती संभाजी महाराजां विशयी केलेल कांड आणाजी पंत भिमा कोरेगाव का घडल हैचा ईतीहास वाच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला मोठ्या कष्टाने स्वराज्य पळकुटया दुसर्या बाजीराव पेशव्याणे इंग्रजाचा स्वाधीन करून कसा पळाला आशी बरेच कांड कैली तुझ्या पुर्वजांनी हैचा विचार कर तुझी 🔥 होत आहे सत्य परिस्थिती सत्यशोधक चित्रपटामूळै तुला मिरचा झोंबायच कारण नाही हा चित्रपट आतीशय सुंदर आहे हा चित्रपट हिंदी मध्ये संपूर्ण दैशात दाखवावा हिच विनंती महात्मा फुले सावित्रीबाई फुले हैंचै उपकार बहूजण कधीच विसरू शकणार नाही आशा महात्मास कोटी कोटी प्रणाम जय ज्योती जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐💐🙏
बरोबर आहे
जयशिवराय।जयभिम।जयसंविधान।
जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय भारत जय
Jay Bhim salute sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दवे हा आधुनिक "मंबाजी" आहे..
असे विखार ओकणारे असे हल्ली बरेच पैदा झाले आहेत. यांना वेळीच लगाम घालणे आवश्यक असते ते आपण करीत आहात. अभिनंदन!🎉🎉🎉
बाबरी मशीद बांधली पाहिजे म्हणून तुमचे कांन्ट्रीब्युशन काय आहे ?
या आनंद दवे ला लवकरच वंचित बहुजन आघाडी दवा देणार आहे.
❤🎉
वंचीतवाला प्रकाश आंबेडकर हाच मनूवादी पैड हस्तक आहेत.
असा सिनेमा प्रत्येक बहुजन व्यक्तीने पहावा..
जय शिवाजीराजे भोसले जय संभाजीराजे भोसले राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे भोसले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांना सर्वांना मानाचा मुजरा जय संविधान जय भारत
ही सगळी मंडळी नीच आहेत
👍👍👍 पोखरकर साहेब
आयला हा कांबळे भटाळळेला आहे.
सत्य, मांडणारा निर्भिड माणूस.
साहेब, समाजाला तुमची गरज आहे.
कार्य चालू ठेवा.
तुमचा राग अगदी योग्य आहे साहेब.अशा काही मुर्खाना चौदा व्या रत्नाचा प्रसाद दिल्याशिवाय ही मंडळी ठिकाणावर येत नाही.
जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे आपल्या समाजावर फार मोठे उपकार आहेत , विशेष करून महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य फार मोठं आहे.म्हणून आपण त्यांचे सदैव ऋणी राहीले पाहिजे.
होय
फक्त बावलट नाही निच आहे तो
आनंद दवे यांनी आधी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची आधी पुस्तके वाचा नंतर बोला 🚩🚩खूप छान प्रतिक्रिया दिल्याय सर आपण धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम सर
🙏
मी दोन वर्षे फक्त यूट्युबवर बातमी बघतो ❤
मी सुध्दा
Me too cable connection kadun 2 years jhalet
मी गेली 4-5 वर्षापासून
दवेणी धार्मिक वाद निर्माण करायची यांनी सुपारी घेतलीय, त्याला पडद्या मागून मदत करणारे लोक आहेत
अशा लोकांना महात्मा फुलेंनी तेव्हाही जुमानले नाही आणि आताही यांना कुणीही जुमानत नाही...जय ज्योती जय क्रांती
फुले दांपत्याने केलेल्या महान योगदानाचा सर्वात जास्त फायदा,ब्राम्हण महिलांनीच घेतला,याची किमान जान दवेनी ठेवावी.
एकच हाणला,पण मजबूत हाणला दवेला.
१०० % बरोबर बोललात सर आपण 👍 सत्यशोधक छान चित्रपट आहे. बहुजन समाज आता सत्य शोधायला लागला आहे. हे लोकं कितीही बरळू द्या आमच्यासाठी ज्योतिबा सावित्री महान आहेत.
मी तर 2019 च्या निवडणूकीच्या निकालाच्या दिवसांनंतर टिव्ही बघायचे सोडून दिले. कारण मला समजले की सर्व राजकारण हे पूर्वनियोजित होते आणि इथून पुढे ही पूर्वनियोजितच राहील. 😊😊😊
मी मराठी चॅनल 2013 पासून आणि हिंदी 2015 पासून पाहत नाही आणि विशेष म्हणजे त्यानंतर माझं knowledge जास्त वाढलं
Mi pan 2016 pasun TV boycott kela aahe..... only RUclips Satysodhak news channels pahat aahe
मी सुद्धा 2019 पासून टीव्हीवर कोणत्याही भाषेतील बातम्या पाहाणे बंद केले आहे.
आपल्या सारख्या विचारांच्या लोकांची गरज या देशाला आहे.जे हा देश एकात्म व एकसंघ व अहिंसात्मक, शांततावादी ठेवतील.पोखरकरसाहेब आपले काम फार चांगले आहे.
🙏
सत्यशोधक हा चित्रपट खूप छान आहे मला वाटते ha बॉलीवुड made pn प्रकाशीत व्हावा ❤❤❤❤
मनातले बोलत आहात 🙏
दवे हा अत्यंत नीच, हलकट गणंग आहे.
चांगला समाचार घेतला त्या दव्याचा....खरे तर बामणांनीच याचेवर बहिष्कार टाकला पाहिजे.
👍🙏
आम्ही हा सिनेमा पाहिला, आणि लाज वाटली, की आजही समाजसुधारकांचे आम्ही उपकार फेडू शकत नाही.
असल्या ना त्यांची लाइकी
जिथल्या तेथे दाखवली 🙏🏽🙏🏽
👍🏼👍🏼👍🏼👍🏼
सत्यशोधक हा सिनेमा मी व माझ्या पूर्ण फॅमिली ने थेठर मध्ये पहिला खुफ सुंदर सिनेमा आहे❤
अगदी खरं आहे साहेब 😂😂😂
तुम्हाला विचलीत होताना पहील्यान्दा पाहल, तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
पोखरकर साहेब अतिशय शांतपणे पण स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणी ही तुमची खासियत आहे.खूप आवडते मला तुमची
अभिव्यक्ती.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सुशील कुलकर्णी नावाचा मनुवादी पत्रकार पण अतिशय बावळट माणूस आहे
Aanay joglekar visarlat?
अगदी बरोबर
ही सगळी मुख' आहेत .
शारद पोंक्षे पण
बवासिर पेशंट असावा..
स्वयंघोषित तत्वज्ञानी..
जाणून बुजून इतिहास लपवायला हेच पुढे येतात...जय महाराष्ट्र
अगदी बरोबर जय भीम जय शिवराय धन्यवाद
असे. प्रबोधनात्मक. सिनेमे. येण्याची. गरज. आहे
सर आपल भाषण सडेतोड आहे
माझा आपणास 100% पांठीबा आहे
चिड आणतो हा माणूस. रवींद्र सर सडेतोड.
चांगला समाचार घेतला आहे साहेब.
जय भीम🙏 जय शिवराय🙏
🙏
खुप छान सरं या अशा नालायक लोकांना समोरासमोर चर्चा करण्याची हिंमत तरं नसते पण स्वतःला खुप मोठं व्यक्तीमत्व समजतात
या चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारे कलाकार सुद्धा कुलकर्णी देशपांडे हेच आहेत😮
होय
Dr amol khole, bhau kadam bhraman kai. Tey tumchaya drustinay bhrahamanch karan tey hindu wadi ahet na 😂😂😂😂😂
हा दवे म्हणजे पोंक्षे पार्ट 2 होऊ पाहतो आहे
😂😂😂 बरोबर
Very true and correct explanation पोखरकर जी👍
🙏
. Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case....!!!!
Sachin Vaze/waze 🙏
Parmbir Singh 🙏 (IPS)
SANJAY PANDE ✅️ (IPS)
Manshuk Hiren 🙏 (Antelia)..
Namo buddhya Jay Bhim good job thankyou sir
मी ही पाहिला..अप्रतिम..जे सत्य आहे ते मांडले..
सरआपण खुप छान म मुद्दयांन वर बोललात आपण ..ॲन्टीना वाल्यांना जिव्हारी लागले असेल
आपल्या पूर्वजांनी बहुजनांचा कीती छळ केला आहे हे मिडीयां च्या माध्यमातून व सत्यशोधक सारख्या खुपच छान चित्रपटांमधून दाखविले जात आहे यामुळेच 3% वाल्यांना अफाट दुःख होत आहे
खूप छान सर. लॉर्ड बेंटिंग यांच्या खुप सामजिक सुधारणा आहेत ग्रेट सर.
🙏
मनुवादी कधीही सुधारणार नाही. हलकट लोक. आमचा विरोध ब्राह्मणांना नाही तर ब्राम्हणवाद, मनुवादाला आहे. अंबेडकरांचेही काही मित्र ब्राह्मण होते. जे धर्मनिरपेक्ष, समता मानणारे ब्राह्मण आहेत त्यांना सलाम.
नेहमीप्रमाणे उत्तम व्हिडिओ सर 🙏
🙏🙏🙏
नक्की च आपले म्हणणे अगदी योग्य आहे , आता ब्राह्मण व ब्राह्मणवादी ह्यातले फरक सर्वाना नजरेत आणून दिलेच पाहिजे ।
आज खूप ब्राह्मण सुद्धा जातीयव्यस्थेला मानत नाही , व त्याचा त्यांना मनस्वी राग सुद्धा आहे ।।
परंतु त्याच बरोबर इतर बहुजन समाज मधील व वंचित लोकांनी सुद्धा उठ सूट सर्व ब्राह्मणा नाच सारखे आरोपी च्या पिंजऱ्यात ठेवू नये । जे सर्व समाजात मानवी मूल्यांना महत्व व आदर देत असतील असेच लोकांचा समूह ह्या देशात होईल , असे सर्वांनी वर्तन केले पाहिजे ।
बाकी नेहमी प्रमाणे उत्तम विडिओ पोखरकर साहेबांनी बनवले , त्यात शेवटचे वाक्य तर अगदी अफलातून होते 😅😅
जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय जोतिबा जय सावित्री माई जय शाहू राजे जय बाबासाहेब
सत्यशोधक चित्रपट अतिशय उत्तम, महत्वपूर्ण, खरा इतिहास आहे,आणि खरं नेहमी लोकांना त्रास देत.तुम्ही जे बोल सर अगदी बरोबर सत्य बोलत आहे
सर तुमच्या शब्दांची धार वाढलीय,keep it up ❤🙏
🙏
येडा झालाय हा
स्वतःला भूदेव समजणाऱ्याने सातत्याने विषाची फवारणी केली आहे महाराष्ट्रभूमी वर...
काही वर्षांपूर्वी घडलेल्या मेधा खोले प्रकरणी एका वॄत्तवाहिनीच्या डिबेट मध्ये या बोबड्या आनंद दवेनी खोलेबाईची बाजू घेत वायफळ बडबड केली होती
देव बाटला प्रकरण हेच ते
Exactly, Dave ne khole bai chi baju ghetali hoti....ani nantr tya prakranacha kay zala.te kalala nahi...pn ha Dave itka motha kasa zala...atishay vahyat ahe ha Dave..
दवेसारखे लोक विज्ञानयुगात राहतात,विज्ञानाचे सर्व फायदे घेतात पण वेळ आली की सनातन, धार्मिक, दैववादी भुमिका घेतात.याचं कारण हे लोक फार धार्मिक आहेत असे नाही,तर धर्म हे त्यांचे उपजिविकेचं आणि बहुजनांच्या शोषण करून त्यांच्यावर आर्थिक आणि राजकीय सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करायचे माध्यम आहे.
@@govindchavhan8004 चव्हाण काय बोललात 🙏🙏🙏
साहेब आपलं मार्मिक शब्दांचा मी अशिक् आहे
🙏🙏🙏
ह्या पर्शीयन अवलादीच्या महाभागाला मरण अतिशय विदीर्णपणे आणि क्रूर व्हावे हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना |
प्रसिद्धी साठीच , अजून नमुने भरपूर आहे.
अगदी खरे आहे सर.
इतिहास तो इतीहासच असतो. तो बदलता येत नाही. तो स्विकारावाच लागतो. हे आनंद दवे सारख्या महामुर्खांना माहित नसावं आश्चर्य आहे. हे सर्व जाणून बुजून स्वतःच्या प्रसिद्धी साठी इतिहासाला विरोध करतात.
लोकांनी अशा लोकांपासून सावध असावं.
होय 👍
*आपले म्हणणे व सणसणीत चपराक योग्य आहे.*
काय राव, अगदी योग्य शब्दात आनंद दवेचं वर्णन केले आहे.
आनंद दवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय
भावपूर्ण नाही भावशून्य 😄😄😄
😂
मी सत्यशोधक उद्या बघणार आहे सर.
सर आप ले परखड म त मी नेहमी पाहतो आपल्या कार्यास शुभेच्छा
अगदी बरोबर मुद्देसुद मांडनी केली आहे मा .पोखरकर सर आपण ..👌🙏
धन्यवाद 🙏
तो बावळट लोकांचा म्होरक्या आहे...
साहजिक बावळट असणार
सर दवेला शब्दांचे आसूड मारून त्याला त्याची लायकी दाखवून दिलीत. जबरदस्त... 👌👌
🙏
You are great Pokhrikarji, I salute you.
आचार्य अत्रे ह्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्यावर अप्रतिम चित्रपट काढला होता. केंद्र सरकारने त्याला रौप्यपदक दिले होते.
आपल्या Channel ला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Perfect....
मी सुद्धा त्यावेळेस खुप news channel बघायचो.त्यामुळे घरी कुरकुर पण व्हायची.
आता निदान पाच सहा वर्ष झाली, मी news channel पाहीले नाही.
Nirllajj Sadasikhi ha manus
🙏🏽🙏🙏🏼 बहुजन बंधू-भगिनींनो, 2024 चा इलेक्शन नंतर, या ... देशद्रोही भटांचा असा सत्कार करा,, यांचा खैबर खिंड मधून जाण्याचा मार्ग सोपस्कार झाला पाहिजे...
❤❤ जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
अगदी खरं मि सुद्धा बातम्या बघणे सोडून दिले आहे
अभ्यासपुर्ण विवेक शिल सडेतोड सत्य विचार मांडले आहेत सर, अशा नाठाळांना, शब्द रूपाने ठोकून काढले पाहिजे, खरया मानव धर्माचे पालन करून, पांखडाचे, खंडन केले पाहिजे ं,
तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पाळन करने पांखड खंडन, हेची आम्हा करने, काम , जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,
🙏🙏🙏
दवेचे तंतोतंत वर्णन केल्या बद्दल आभारी आहोत,
गाढवाला आरसा दाखवणे गरचेच होते.
असले महा भाग जन्माला आले .दळभद्री लोका नि महाराष्ट्र ची वाट लावली..
धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र साहेब.
मी गेले 2 वर्षे टीव्ही आणी त्यातूनही news channel, तुम्ही म्हणता तसं शिसारी आली
दव्यांवरती आपण छान दवा दिली. धन्यवाद.
Agadi barabar aahe Sir
Nehmi Prasiddhit asave ase vatne mhanje nemk vyasanach aahe
Very true
खूपच सुंदर फिल्म आहे
सर नमस्कार या व्हिडिओच टायटल एकदम बरोबर आहे
मी सुद्धा सत्यशोधक सिनेमा पाहिला, हा सिनेमा म्हणजे ब्राह्मणाळलेला वाटतो. कदाचीत सुरूवातीलाच फडणवीस सारख्या व्यक्तिचे नाव पाहिले म्हणून असेल.
छान विश्लेषण ❤ ❤ ❤
छान विश्लेषण
चांगलं विश्लेषण सर धन्यवाद
🙏
बरोबर नाठलाच्या माथी हाणू काठी
😂 माथी कशाला चांगल्या बुडावर देऊ की काठ्या
वोही काठी तुम्हारी डांग में
सर योग्य भाषा वापरली आज.हीच भाषा समजते त्याला
हा दुःखी दावे विषारी मनुष्य आहे... कारण या लोकांना नक्की कशात अक्कल आहे कोण जाणे.
खूपच स्पष्ट निर्भीड विश्लेषण केले सर... 🙏
अति सुंदर सर जय भिम
वास्तवाचे सखोल चिंतन
100% बरोबर .
🙏
रविंद्र सर इतिहास आपल्या कार्याची नोंद नक्की घेईल.
🙏
सडेतोड जवाब... वा क्या बात है...😂😂😂
The best अगदी प्रखड पणे वास्तववादी मत मांडल्या बदल मनापासून धन्यवाद.
🙏
छानच आहे....जय महात्मा फुले
अभिव्यक्ती धन्यवाद त्रिवार अभिनंदन!! मी भक्त आहे फुले परीवाराचा , इतका भूजबळां सारखा एक भ्रश्ट, चोर मंत्र्यालाही सलाम ठोकतो कारण त्यानी vjti च नाव " सावित्रीबाई फुले इन्स्टिट्युट केले
साहेब, खरोखर आपले निष्पक्षपाती विश्लेषणाची जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.आपले असे मोलीक असेच चालू रहावे हीच सदिच्छा !
🙏
दवेला फारच चांगले प्रत्युत्तर सर खूप खूप धन्यवाद
"शिसारी"
अगदी मस्त शब्द...
पोखरकरजी
🎉🎉🎉🎉
🙏
करपलेल्या तोंडाच्याला बिन साबणाने धुतल्या बद्दल सर आपले खूप खूप अभिनंदन...
डिबेटींगचे कार्यक्रम बंद झाल्यापासून आम्ही टी.व्ही कडे ढुंकूनही बघत नाही.
बरोबर सर ,ही लोक कधी सुधारनार?
Dave समाज घातक
पीएम सुध्दा या पेक्षा वेगळा नाही. हे. सगळं या विक्रुतीनं बरबटलेली आहे.
बरोबर
एक नबंर साहेब ❤