धर्मवीरगड | संभाजी राजांवर इथे अत्याचार झाले | बहादूरगड | bahadurgad fort maharashtra | Dharmveergad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 479

  • @kaka_shelake_3305
    @kaka_shelake_3305 Год назад +101

    स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🏿

  • @kanhaiyamali918
    @kanhaiyamali918 Год назад +45

    व्हिडीओ मधून दाखवताना खरंच डोळ्यातून पाणी आलं ... इतिहास हा अजून 90 % लोकांना माहित नाही ब्रो आणि खूप छान पद्धतीने इतिहास बद्दल सांगितलं शब्द नाही तुमच्या साठी .. जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभू राजे 🙏🏻⛳️

  • @pramodgarud288
    @pramodgarud288 10 дней назад +1

    अप्रतिम विडिओ आणि सविस्तर सांगण्याची पद्धत. खूप छान. धन्यवाद

  • @parasjoshi7235
    @parasjoshi7235 Год назад +77

    दादा पुढील भाग लवकर टाकावा विनंती आहे...छान माहिती दिली...

  • @srushtidethe7038
    @srushtidethe7038 11 месяцев назад +17

    टीम धर्मवीरगड खूप छान काम केले आहे तुम्ही. यासाठी तुमचे खुप खुप आभार.....
    जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @nimbalkargroup9031
    @nimbalkargroup9031 Год назад +30

    माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
    ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
    पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
    स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
    छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

    • @Rohitpawar5524
      @Rohitpawar5524 4 дня назад

      पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शोर्य तुझं पुढं, मृत्यूही नमस्थक झाला 😢

  • @rahulyadavgangurde
    @rahulyadavgangurde 28 дней назад +4

    अप्रतिम माहिती दिली

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Год назад +29

    छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @rajendrakadu4588
    @rajendrakadu4588 Год назад +16

    सुंदर सादरीकरण, संपूर्ण व्हिडिओ पाहताना, ऐकताना अंग शहारलं, डोळे पाणावले...
    सर्व हिंदू अजूनही निद्रिस्त आहेत..
    मिळालेल्या स्वातंत्र्याची, बापजाद्यांनी केलेल्या असीम त्यागाची कोणालाच काहीही पडलेली नाही..
    महाराजांचे शौर्य इतिहास हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवा.. समाजाला जागृत करणे खूप गरजेचे आहे..
    तरच मराठ्यांच्या मनगटात पुन्हा शिवशंभूंचे शौर्य निर्माण होईल....
    शिवराय, शंभूराजे असे शक्तिदाता..!!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +4

      शिवराय, शंभूराजे असे शक्तीदाता!❤💪🏻
      हा हिंदू समाज जागा व्हावा हीच प्रार्थना..

    • @archanapatil3165
      @archanapatil3165 3 месяца назад

      ruclips.net/video/kK_urFO8CIU/видео.htmlfeature=shared

    • @archanapatil3165
      @archanapatil3165 3 месяца назад

      @@RoadWheelRane
      ruclips.net/video/kK_urFO8CIU/видео.htmlfeature=shared

  • @SSK77419
    @SSK77419 Год назад +212

    आजकालच्या तरूण पिढीने नकली नटांचे पिक्चर बघण्यापेक्षा अशा विडीओ ज्या आपल्याला स्फुर्ती देतात त्या नक्की बघाव्यात.

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 Год назад +3

      Exactly right. Heart touching guidance by you.

    • @dapatil1054
      @dapatil1054 Год назад +3

      अगदी बरोबर

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 11 месяцев назад +3

      भावा व्हिडीओ बघून अंगावर काटा आला, भावा एक विनंती आहे तुला सांगमेश्वर च्या गावकर्यांनी वाड्याच पुनर्वसन कराव ती जागा म्हणजे आपले श्रद्धा स्थान आहे, ज्यांनी आपल्या जाती साठी देहाची आहुती दिली त्या वस्तूची जतन आपण केल पाहिजे, कळकळीची विनंती आहे,,,,,, जय शिवराय जय शंभूराजे,,,,,,,

    • @RajeshKamble-i1d
      @RajeshKamble-i1d 11 месяцев назад

      Uyil​@@dapatil1054

    • @dnyaneshwarnarvate6440
      @dnyaneshwarnarvate6440 11 месяцев назад

      🎉🎉🎉🎉🎉 sssss जय शिवराय

  • @akashsutar8756
    @akashsutar8756 Год назад +68

    ऐकून अंगावर काटा उभा राहिला अक्षरशः 🚩🚩माझ्या राजाने खूप वेदना सहन केल्या आपल्या साठी 🚩🙏

    • @sharadeducationguruacademy6108
      @sharadeducationguruacademy6108 9 месяцев назад

      😂🎉

    • @myfuhrerr
      @myfuhrerr 8 месяцев назад +1

      ​@@sharadeducationguruacademy6108😂😂tujya aai la aurangya zavla vatt bahadur gadda var...

  • @prof.sanjaysawant9608
    @prof.sanjaysawant9608 Год назад +27

    प्रथमेश, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या पिढी समोर आणण्याचं खूप मोठं काम आपण करीत आहात. आपले खूप खूप आभार व धन्यवाद

    • @archanapatil3165
      @archanapatil3165 3 месяца назад

      ruclips.net/video/kK_urFO8CIU/видео.htmlfeature=shared

  • @krishnapawde1138
    @krishnapawde1138 Год назад +11

    खुप खुप धन्यवाद दादा
    तुमच्या मुळे हा सुवर्ण अक्षराने लिहिलेला इतिहास माहित झाला .
    प्रत्यक्ष ठिकाणी जावून आपण माहिती दिली.
    Best Video
    Everyone should know the History of Maratha Empire
    And How Impact on Indian History

  • @JaywantPatil-l3q
    @JaywantPatil-l3q 8 месяцев назад +1

    काय योगायोग आहे. बलिदान मास चालू आहे आणि मी हा व्हिडिओ बघितला.मन भरून आल डोळ्यातून पाणी आल. असे राजे परत होणे नाही .छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @shivanandarur5547
    @shivanandarur5547 Год назад +11

    एवढ्या सुंदर पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय!!!! जय संभाजी महाराज!!!

  • @kirankhedekar6999
    @kirankhedekar6999 7 месяцев назад +21

    दुर्दैव हेच की आम्हाला आमचा राजा ओळखतच आला नव्हता, किंबहुना आम्हाला तो इतिहासच सांगितला गेला नव्हता, आम्ही शाळेत औरंगजेब ऐकला, शाहिस्तेखान ऐकला, अफजलखान ऐकला, पण संभाजी महाराज हे मुघलांना मिळाले, आणि औरंग्याने सम्हाजी महाराजांना ठार मारले, ह्या पलीकडे आम्हाला इतिहास शिकवला गेला नाही, हिटलरची नझिवा दाची तत्वे शिकवण्यापेक्षा माझ्या संभाजी महाराजांची धर्मरक्षक तत्वे, स्वराज्य निष्ठा, त्याग आणि बलिदान हे जर शिकवल गेलं असत तर आमच्या सारखे नशीबवान आम्हीच असतो. पण मी माझ्या पुढच्या पिढीला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नक्की सांगेन.

  • @randhirranjane6477
    @randhirranjane6477 Год назад +32

    No words to express Maharaj's sacrifice
    Kudos for Maharaj shambaji

  • @AkshaySutar-f9j
    @AkshaySutar-f9j 11 месяцев назад +7

    सगळं ऐकून डोळ्यातून पाणी 😢आलं.

  • @sunilborate968
    @sunilborate968 Год назад +8

    धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा❤❤❤

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 9 месяцев назад +4

    सर तुमचा इतिहास अभ्यास खूपच आहे.
    अभ्यासपूर्ण इतिहास लोकांना कळावा.
    महाराजांना कोटी कोटी नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @ashokbabar9089
    @ashokbabar9089 Год назад +10

    खरच खूप अचूक आणि छान माहिती दिलीत दादा 👌👌👌👏👏👏🚩🚩🚩जय भवानी 🚩जय संभाजी

  • @pravinrajwade7330
    @pravinrajwade7330 Год назад +12

    !! छत्रपती संभाजी महाराज की जय !!

  • @dwarkavajire2237
    @dwarkavajire2237 Год назад +17

    राजा पुन्हा जन्माला या माझ मानाचा त्रिवार मुजरा

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 6 дней назад

    दादा खूप छान माहिती दिली छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहास छान सांगितला जय महाराष्ट्र dada

  • @bibhishannavale3667
    @bibhishannavale3667 Год назад +11

    जय शिवराय, जय शंभुराजे!!!!!!,🚩🙏

  • @mayureshraut6305
    @mayureshraut6305 Год назад +9

    खुप छान माहिती सांगता तुम्ही ही व्हिडिओ पण खूप छान आहे पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायचा आहे.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @annapat5638
    @annapat5638 7 месяцев назад +1

    विडिओ पाहून डोळ्यात अश्रूधारा 😢😢वाहू लागल्या. धर्मवीर गड टीम आणि आदित्य.
    सलाम...🙏🌹माहिती देणाऱ्या सरांना खूप खूप धन्यवाद 🙏🌹
    जय शिवाजी, जय भवानी 🚩
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @tusharithape6061
    @tusharithape6061 Год назад +4

    खुप सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏🙏jai bhavani jai shivaji jai shadhu raje

  • @vijaydravid9494
    @vijaydravid9494 Месяц назад

    खूपच सुंदर अभ्यासपूर्ण माहिती. डोळ्यात अश्रू आले.

  • @milindshinde394
    @milindshinde394 Год назад +1

    जोरदार माहिती...इतिहास समोर उभा आपल्या सगळ्यांच्या मदतीने होत आहे... आपल्याला त्रिवार वंदन

  • @satishkarhale3416
    @satishkarhale3416 Год назад +3

    जय शिवराय जय शंभूराजे..... तुम्ही ही माहित खूप छान सांगितली मनापासून धन्यवाद....

  • @prashantk5756
    @prashantk5756 17 дней назад

    खुप छान माहिती दादा खरंच हा इतिहास आजच्या पिढीला मिळणे गरजेचं आहे 🙏

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Год назад +1

    तुमचा मागचा भाग पहिला, अतिशय सविस्तर माहिती तुम्ही सांगितली. बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या. तुमचे आणि तुमच्या टीमचे शतश: आभार.

  • @vijaykumarpatil3651
    @vijaykumarpatil3651 2 месяца назад

    आपली माहिती देण्याची पध्दत अभ्यास पूर्ण आहे त्या काळात गेल्या सारखं वाटल अंगावर रोमांच आले आपल्या या जाग आणली त्या कामासाठी धन्यवाद

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 7 месяцев назад +6

    फितुरीने मराठेशाहीचा घात केला.नाहीतर चित्र वेगळे असते.म्हणून गध्दाराना गाडून टाकण्याचे काम या वेळी महाराष्ट्राच्या जनतेने हाती घेतले आहे. गड्डारी किती धोकादायक आणि क्रूर असते हे संभाजी महाराज्यांच्या गोष्टीवरून समजून येते. संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम

  • @dattaramkadam2511
    @dattaramkadam2511 8 месяцев назад

    भाऊ तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलोय,खरंच अभिमान वाटतो तुमचा खुप चांगलं काम करत आहात, तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्व इतिहास पाहायला मिळतोय

  • @SachinJadhav-g8b
    @SachinJadhav-g8b 9 месяцев назад

    इतिहासाची खूप छान माहिती सांगितल्या बदल मी धन्यवाद करतो. 🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🏻👌

  • @sanjivanrawle6073
    @sanjivanrawle6073 9 месяцев назад +1

    खुप स्पूर्थी दायक व्हिडिओ आहे ❤

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 Год назад +1

    Khup chan video tayar kela aahe mitra chhattrapati sambhaji maharaj ki jay

  • @suhaswakade3684
    @suhaswakade3684 10 месяцев назад +1

    अत्यंत सविस्तर माहिती दिल्याबदद्दल आभारी आहे 🚩

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Год назад +9

    खूप छान vedio तयार केला आहे..छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसातील क्षण अधिक स्पष्टपणे कळू शकतात.. महाराष्ट्र सरकार ने मनावर घेतलं तर ह्या जागेला भेट देणाऱ्या कोणत्याही अज्ञात व्यक्तीला संभाजी महाराजांची ही माहिती कळेल असे लिखित स्वरूपात शिला लेख, तयार करता येईल.. जो ह्याची कायमस्वरूपी साक्ष देत राहील...
    तुमच्या सर्वाच्या मेहनतीचे खूप खूप कौतुक... जय शिवराय 🙏

  • @kuldipdalvi2020
    @kuldipdalvi2020 5 дней назад

    त्यांच्यामुळे आपण आहे ❤ किती मोजक्या शब्दात खूप काही बोलून गेला भाऊ

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 Год назад +2

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय शिवराय

  • @rajendradalavi596
    @rajendradalavi596 Месяц назад

    Very nice information about our Sambhaji Maharaj

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 Год назад +3

    जय श्री छत्रपती संभाजी महाराज

  • @sagarpatil7523
    @sagarpatil7523 7 месяцев назад +2

    टीम धर्मवीर गड व दुर्ग संवर्धन संस्था यांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @SwatiShingavi
    @SwatiShingavi Месяц назад

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @smartgaming4424
    @smartgaming4424 10 месяцев назад +9

    😭😭😭 किती त्रास सहन केला माझ्या राजाने 🚩🚩🚩🚩

  • @Nandlalbahirwal1988
    @Nandlalbahirwal1988 5 месяцев назад

    दादा तुमची इतिहास विस्तारून सांगण्याची पद्धत खुप आवडली thanks 👍 so much जय शंभूराजे...💥💥💥 जय शिवराय...

  • @narayangarad3235
    @narayangarad3235 7 месяцев назад

    ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं 😢 किती किती सोसलं आपल्या राज्यांनी आपल्यासाठी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙇🙇🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @shivajidhotre3740
    @shivajidhotre3740 3 дня назад

    भावा मी पण श्रीगोंदा नगरी मध्ये राहतो आपला हा व्हिडिओ पाहिला आभिमान वाटला ,आपण जी माहिती लोकं पर्यंत पोहचत आहात ते खूप मोठे काम करत आहात आपल्या प्रयत्नातून शंभूराजे विचार आखंड हिंदुस्तान मध्ये घरा घरात प्रेरणा देईल.
    जय शिवाजी
    जय शंभुराजे.

  • @vikasbhandare9052
    @vikasbhandare9052 4 месяца назад

    जयहिंद सर आपण देत असलेली माहिती खरोखरच सत्य व वाखाणण्याजोगी आहे इतिहासातील सत्य डोळयासमोर येत आहे
    मी आजपर्यंत कोणत्याही गडावर गेलेलो नाही पण तुमच्यामुळे मला सर्व गडकिल्ले पाहण्याचे भाग्य मिळाले
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी

  • @sanjaymunde7475
    @sanjaymunde7475 Год назад +25

    काश मी आसतो तर माझा राजा साठी मी बलिदान हसतहसत दिले आसते राजे तूमचे बलिदान सुर्या आसेपर्यंत आसेल राजे

    • @archanapatil3165
      @archanapatil3165 3 месяца назад

      ruclips.net/video/kK_urFO8CIU/видео.htmlfeature=shared

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 Год назад +1

    खुप छान माहिती सांगतोय भाऊ, लागोपाठ दोन्ही विडीयो पाहिले. तुझ्या ओघवत्या शैलीत साक्षात शंभूराजांची कैद व नंतर बहादुरगडावरील प्रसंग साकारले. शंभूराजांचे व कवी कलशांचे केलेले हाल ऐकून डोळे पाणवले. धन्यवाद या ऐतिहासिक घटना आमच्यापर्यंत पोचवतोस. माझ्या मुलाच्या वयाचा म्हणून एकेरी संबोधन. आणि हो, गडांवरील बांधकामात ते लालदगड नसून पक्कया भाजलेल्या विटा आहेत. शुभेच्छा तुझ्या वाटचालीस..😊🙏🏻

  • @sudhirmanchekar9754
    @sudhirmanchekar9754 9 месяцев назад

    आपण बनवलेला व्हिडिओ आणि त्यात दिलेली माहिती फारच कौतुकास्पद आहे.तुमच्या कार्याला माझ्या सदीछा .
    कृपा करून जाती पाती चे राजकारण करणाऱ्यानं पासुन सावध रहा .
    जय शिवराय ,जय महाराष्ट्र

  • @harshvardhankadam8773
    @harshvardhankadam8773 Год назад +9

    मी पेडगाव चां आहे🙏🙏
    जय भवानी 🙏🙏
    जय शिवाजी🙏🙏
    संभाजी महाराज जय 🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +2

      जय शंभूराजे!🙏🏻🙏🏻

    • @dwarkakadu164
      @dwarkakadu164 Год назад +1

      दादा तुम्ही ही माहिती दिली तया बद्दल धन्य वाद🙏

    • @Musicwala-96
      @Musicwala-96 9 месяцев назад

      तुमचा संपर्क क्रमांक द्या..आम्ही येणार आहोत भेट द्यायला गडाला..तुमची मदत लागू शकते

  • @AtharvaAbhyankar1705hindu
    @AtharvaAbhyankar1705hindu Год назад +6

    Aaj Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti
    Shat Shat Naman
    Jay Shivray
    Jay Shambhuraje

  • @manishadeshmukh5838
    @manishadeshmukh5838 5 дней назад

    Thanks for showing us this paa wan sthan and thank you Aaditya for taking care of this place

  • @gurudev587
    @gurudev587 Год назад +9

    Very sad 😭 feelings JAY DHARAMVEER CHH.SAMBHANJI MAHARAJ!!!MANACHA MUJARA ❤🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌞🙏💐😔😪

  • @vaijanathkulkarni4075
    @vaijanathkulkarni4075 9 месяцев назад

    खुप छान आणि खरी माहिती व्हिडिओ सांगितलं भाऊ तुम्ही...... महाराजांचे आणि कवी कलशांवर केलेली अवस्था ऐकून डोळ्यात पाणी येते त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्य साठी कोणीही करू शकणार नाही येवढं मोठ बलिदान दिलं आहे 😢😢😢

  • @RajuGaikwad-fl5en
    @RajuGaikwad-fl5en 4 месяца назад

    साहेब, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही देतात आणि अजून एक तुमचा आवाज खूप चांगला आहे सांगायची पद्धत भारी आहे धन्यवाद नाशिक,,,,,,,

  • @anildahalke8186
    @anildahalke8186 3 месяца назад

    धन्यवाद दादा ...खूप खूप आयुष्य २मला

  • @officialakankshaamle4947
    @officialakankshaamle4947 4 месяца назад

    दादा खूप छान काम करताय... महाराजांचा इतिहास सर्वांन समोर आणण्याचं कार्य करताय आणि असच करत रहा😊... तुम्ही ही सर्व माहिती या पिढी समोर आणताय या साठी खूप खूप धन्यवाद 🙏🚩 जय शिवराय ❤ जय शंभुराजे🚩🧡

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 Год назад

    खुप छान अप्रतिम माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे

  • @rushikeshkimmatkar5008
    @rushikeshkimmatkar5008 5 месяцев назад

    जय शिवराय...जय शिवशंभू राजे...
    हे बलिदान..ही प्रेरणा आपल्या माणूसपणाला आणि निष्ठेला सतत जागृत आणि जागरूक ठेवत राहील...

  • @ulhasmahadeokapse2499
    @ulhasmahadeokapse2499 Год назад +2

    अत्यांत सुंदर माहिती. जय. शंभूराजे जया भवानी.

  • @GOKU_MASTER123
    @GOKU_MASTER123 Год назад

    Khup changli mahiti deli tumhi.. thanks

  • @dilipthombe5687
    @dilipthombe5687 3 месяца назад

    छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील हा दुःखद प्रसंग खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आहे.

  • @diliplokhande2749
    @diliplokhande2749 9 месяцев назад

    सर खरच डोळ्यात पाणी आले हे एकुन

  • @chandrakantvichare9779
    @chandrakantvichare9779 4 месяца назад

    आभारी आहे राणे साहेब प्रत्यक्षात संभाजी महारांजांची माहिती मिळाली .
    क्रुरकर्मा ने केलेल्या अत्याचारांचे आपण दिलेली माहिती ऐकताना अंगावर शहारे येतच होते परंतु संताप होत होता
    आपण आठवणी सांगत असताना .आपले आभार एवढेच ह्या ठिकाणी व्यक्त करतो
    मन खिन्न झाले आहे
    🙏

  • @ShantanuHarne
    @ShantanuHarne 10 месяцев назад +1

    Bhava khup jabardast bolta tu. Jay shambhu raje 🙏🙏🚩🚩

  • @Vairajbhai
    @Vairajbhai 11 месяцев назад

    Khup bhari mahiti dili dhanyawad Jai bhavani jai Shivrai 🚩🚩

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 10 месяцев назад +2

    किती किती सहन केलं असेलं माझ्या शंभूराजाने व कवि कलश यांनी 😢 असा राग येत होता व जरा डोळे पण पाणावले होते.अजून काही वर्षे शिवशंभो हे पिता पुत्र आपले सर्वांचे महाराज जगले असते ना तर औरंगजेबाचा लवकरच अंत झाला असता.

  • @karanawale0246
    @karanawale0246 7 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली आहे.🙏

  • @sudhakarnimbalkar5906
    @sudhakarnimbalkar5906 9 месяцев назад

    सुंदर माहिती दिल्याबद्दल सलाम

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Год назад +3

    मित्रा खूप चांगलं काम करतो आहेस. अनेक शुभेछा या कामा साठी.

  • @prashantpawar9105
    @prashantpawar9105 5 месяцев назад

    स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @annasahebbhange6264
    @annasahebbhange6264 7 месяцев назад

    दादा खूपच छान इतिहास सांगितला जय शंभुराजे

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 Год назад +5

    जय शिवराय जय शंभुराजे..🚩⚔️🙏

  • @ravindrabholane4133
    @ravindrabholane4133 Год назад +1

    Nice video sir. Jay sambhaji Maharaj

  • @vaibhavgaikar87
    @vaibhavgaikar87 20 дней назад

    Kup chan dada mahiti dilit tume Ani tya tim cha pan,,, kup chan kam kartat ,,,🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @GOKU_MASTER123
    @GOKU_MASTER123 Год назад

    Tumchya mule aaj amhala gharatun hey dharmaveer gad kille baghaya melale..khup khup abhar
    Nakkich amhi killyala bhet devu.

  • @rahulkulkarni8955
    @rahulkulkarni8955 Месяц назад

    Sambhaji Maharaj the great warrior. Very touching story. What a warrior Sambhaji Maharaj was. It tells us that we need to be united & not to fight with each other otherwise we will be finished. Only because of Shivaji Maharaj & Sambhaji Maharaj we are here & enjoying the freedom. Please unite & trust own own people.

  • @ratanmaher8981
    @ratanmaher8981 Месяц назад

    खुपच सुंदर आहे

  • @dipakramane9761
    @dipakramane9761 Год назад +1

    दादा खूप छान माहिती सांगितली जय , श्रीराम

  • @maheshkale6061
    @maheshkale6061 Год назад

    अतिउत्तम आणि सुंदर विश्लेषण दादा.. जय धर्मवीरगड🚩🚩

  • @aadilondhe714
    @aadilondhe714 Год назад +1

    खुप छान प्रकारे सादरीकरण केलस भावा🔥🚩

  • @dapatil1054
    @dapatil1054 Год назад +1

    खूप छान माहिती दिलात डोळे पाणावले हा इतिहास ऐकताना 🙏🏻😢

  • @balukokare2441
    @balukokare2441 Год назад +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 16 дней назад

    धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा.

  • @dilipgokhale6305
    @dilipgokhale6305 Год назад +4

    तुमची माहिती उत्तमच असते
    पण त्याबरोबर किल्यावर जायचा मार्ग
    जवळचे मोठे गाव
    अशीही माहिती द्यावी

  • @anitapatil461
    @anitapatil461 6 месяцев назад

    राणेदादा तुम्ही खुप मोठं जनजागृतीचे काम करत आहेत तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय🚩

  • @RohitKumbhar-i5o
    @RohitKumbhar-i5o 5 месяцев назад

    स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @akashbahad5129
    @akashbahad5129 Год назад +1

    दादा खुप छान माहिती दिली तुम्ही

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 Год назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 5 месяцев назад

    Khup abhya purn vhidio kela aahe sglyani aavsy pha

  • @ravindrashinde8475at
    @ravindrashinde8475at Год назад +1

    दादा खुपच छान माहिती असेच व्हीडीओ बनव आणी आपला ईतिहास सर्वांन पर्यंत पोहोचवा

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Год назад +7

    Speachless...u r doing very holy work regarding sambhaji maharaj.... today all Hinduism is live bcoz of the great n dedicated sambhaji maharaj... crores of salute to dear sambhaji maharaj n his work towards swarajya...

  • @damareraju-zm1ke
    @damareraju-zm1ke Год назад

    Really khup Chan mahiti deta tumhi..