संभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजींनी कसा घेतला ? Sambhaji Maharaj I Santaji I Shivaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • Sambhaji Maharaj was brutally killed by Aurangzeb in 1689. Santaji Ghorpade had planned to kill Aurangzeb in vengeance. He tried to kill him but luckily Aurangzeb survived but Santaji humiliated him by cutting the spires of his tent as a war medals.
    🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
    amzn.in/d/7uAJb4R
    www.mahagranth...
    #sambhaji #maharaj #shivaji #santaji #mahar #ghorpade #aurangzeb #maharaj #maratha #marathi #maharashtra #imaharashtra
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...
    आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
    • [Marathi] This 32 year...
    • [Marathi] Shivaji Maha...
    • हमास बद्दल सर्व काही |...
    • शिवाजी महाराजांनी स्व...
    • 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
    • 1965 भारत पाकिस्तान यु...
    • महाराणी येसूबाईंना मरा...
    • संभाजीराजांना पकडणाऱ्य...
    चॅनल ला Subscribe करा www.youtube.co....
    वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ!
    amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर
    amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar
    amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख
    amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे
    amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील
    amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे

Комментарии • 1,6 тыс.

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 3 года назад +796

    डोळ्यात पाणी आले🥺 अंगावर काटे आले, घडलेला इतिहास डोळ्या समोर आला हुबेहूब व्हिडिओग्राफ तयार झाला..🥺

  • @knowledgeguru2982
    @knowledgeguru2982 2 года назад +39

    धन्यवाद, आमच्या खांदानाची खरी माहीती जगासमोर मांडल्याबद्दल.
    _नंदकुमार लालासाहेब राजे-घोरपडे.

    • @sandippatil326
      @sandippatil326 Год назад +1

      गाव कोणत पाटील

  • @namdevsalve603
    @namdevsalve603 2 года назад +99

    जय छत्रपती जय संभाजी राजे तुमची कीर्ती ऐकून तुम्हाला झालेल्या शारीरिक त्रास ही कथा ऐकूनडोळ्यातून पाणी येते..😭😭 कोटी कोटी मानाचा मुजरा 🙏

    • @shantaramchavan280
      @shantaramchavan280 Год назад +1

      पराक्रम असावा तर असा। संतजीं ना मा ना चा मु ज रा

    • @rss6758
      @rss6758 Год назад

      😂😂😂 tu burhanpur me hota aur yehi sambhaji ke daaku Teri ma bahen ka rape karte tab bhi tu yehi mujra karta

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 года назад +63

    धन्य ते संताजी धनाजी राजे नंतर पहिला मुजरा तुम्हा दोघांच्या पराक्रम ला 🙏🚩

    • @tanajigonjare59
      @tanajigonjare59 Год назад +1

      धन्य ते संतजी.धनाजी यांना माणाचा मुजरा

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 2 года назад +28

    आपले मराठे हे शूर होतेच.👌 शंभू राजांचे हाल करून त्यांना मारले. त्याचा बदला संताजीने घेतलाच हे पाहून आपलाही उर अभिमानाने भरून येतो.

  • @DM-fo2zw
    @DM-fo2zw 2 года назад +46

    भारत देशामध्ये महाराष्ट्र असे एक राज्य आहे ज्याचा नाद कोणीच करू शकत नाही💯👑🐅💪🙏🚩⚔️🧡

  • @nalinivankar7290
    @nalinivankar7290 2 года назад +13

    अभिमान वाटतो असा मराठे यांचा इतिहास ऐकुन जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी जय संताजी मराठ्यांनी तसेच मावळानी स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले म्हणुन आपण आहोत.धन्य ते महाष्टाचे सुपुत्र त्यांच्या श्रीचरणांशी अनंत नमन.

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 3 года назад +362

    शेर अकेला घुमता है , कुत्ते 6,00,000 की झुंड लेके घुमते है
    जय शिवराय , जय शंभूराजे , जय संताजी , जय धनाजी

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 года назад +16

    अहो संताजी घोरपडे ही काय सामान्य व्यक्ती होती का,ते वादळ आहे वादळ,अशी स्वामी निष्ठा होणे नाही,असं वादळ पृथ्वीवर पुन्हा होणेच नाही , छान माहिती दिली साहेब त्या बद्दल तुमचे आभार,👍

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz 2 года назад +37

    संताजी घोरपड़े यांचा अतुलनीय पराक्रम राजा बद्दल आणि स्वराज्य बद्दल असणारी निष्ठा त्याना सलाम

  • @parmeshwardahatonde8268
    @parmeshwardahatonde8268 2 года назад +11

    खुप खुप धन्यवाद आपन आपल्या रक्ताच्या नात्याचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोचवला आनी मराठे ही दहशत कायम आहे जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी घोरपडे 🙏🙏🙏🙏

  • @_sm_4142_vlogs
    @_sm_4142_vlogs 3 года назад +57

    फकत संताजी चे कथा नाही तर सर्व शिलेदारांच्या बदल ची व्हिडिओ यावी असा वाटत आहे आणि सर्वांना कलुदे मराठ्यांचा इतिहास 😍

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад +1

      नक्कीच 👍👍

    • @_sm_4142_vlogs
      @_sm_4142_vlogs 3 года назад +2

      @@Maharashtrahistory thku दादा reply साठी आणि सर्व शिलेदार तितकेच महत्त्वाचे आहेत जितके की छत्रपती शिवाजी महाराज

    • @somnatha1
      @somnatha1 3 года назад +2

      ही काय गोष्ट आहे का,दुसऱ्यावर लिहायला,,हा इतिहास आहे

    • @businesswala.8840
      @businesswala.8840 2 года назад

      @@_sm_4142_vlogs ruclips.net/video/Jc6s_HnsR8U/видео.html antim hindu samrat

    • @businesswala.8840
      @businesswala.8840 2 года назад

      @@somnatha1 ruclips.net/video/Jc6s_HnsR8U/видео.html antim hindu samrat

  • @ashwinrane2750
    @ashwinrane2750 2 года назад +10

    हो आम्हाला संताजी घोरपडे 🙏🏼यांच्या बद्दल आजून जाणून घेण्यास खूप आवडेल 🙏🏼👍🏼

  • @abhishekkanal3809
    @abhishekkanal3809 3 года назад +91

    संताजी घोरपडे अतिशय शुर होते 👍👍🙏 खूप छान व्हिडिओ

  • @SD-xd4wr
    @SD-xd4wr 2 года назад +13

    खूप सुंदर पद्धतीने चित्रीकरण केले...आपणास एक विनंती की असे चित्रीकरण हिंदीतही बनवा महाराष्ट्राचे शौर्य संपूर्ण भारतभर कळुदे. आपल्या पूर्वजांचा, आपल्या राज्याचा गौरवशाली इतिहास आपण सर्वत्र पोहचवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 2 года назад +22

    दादा खरंच भारी.अंगावर अक्षरश: शहारे आले.तो इतिहासच जणू डोळ्यासमोर तरळून गेला.भारी .धन्य ते संताजी धनाजी🙏🏼

  • @SasaGaming2004
    @SasaGaming2004 2 года назад +32

    धर्मवीर संभाजी महाराजांच्या व संताजीं घोरपडे च्या या वीर बलिदानास त्यांच्याच वारसदारांचा मनाचा मुजरा 🙏🏻

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 года назад +260

    खूप छान अतुलनीय पराक्रम, शौर्य दाखविले संतजींनी! त्यांना मानाचा मुजरा! 🙏🌸🙏🌸🙏💐

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 2 года назад +4

      Bhushan
      Very great speech, you explained that the brave mawale of shivaji maharaj fought Mughal Empire very bravely and won for shivaji maharaj jaishivaji thanks 👍

    • @musictoonz4931
      @musictoonz4931 2 года назад +1

      मानाचा मुजरा

    • @ashokunawane2790
      @ashokunawane2790 2 года назад +1

      औरंगजेबाच्या वधाचा व्हिडिओ पहाण्याची इच्छा आहे. तरी असा व्हिडिओ पाठवण्याची कृपा करावी. धन्यवाद!

    • @shaileshchavan655
      @shaileshchavan655 2 года назад

      @@ashokunawane2790..

    • @knowledgeguru2982
      @knowledgeguru2982 2 года назад

      धन्यवाद

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 2 года назад +14

    🚩 जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे, संताजी घोरपडेचें पराक्रम अतुलनीय म्हणूनच ,एक मराठा💪 लाख मराठा '! ही प्रचीती शिवशाही पासूनच सूरू झाली.अभीमान वाटावा असा मराठ्यांचा पराक्रमी इतीहास💪👌.🚩🙏
    महान योद्धा संताजी घोरपडे चा पूढील विडिओ अवश्य बनवा.👍🙏

    • @jyostnajagtap4086
      @jyostnajagtap4086 Год назад +1

      खरच इतिहासाची खूप छान माहिती सर्वांना मिळते , धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 2 года назад +102

    छानच. साधारण ५० वर्षांपूर्वी * धन्य ते संताजी धनाजी * हा चित्रपट पाहिला होता त्याची प्रकर्षाने आठवण झाली. 🙏🙏🙏🚩🚩🚩 जय महाराष्ट्र. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏

    • @milindmohare1808
      @milindmohare1808 2 года назад +2

      हा चित्रपट खास करून शाळेतील लहान मुलांना जरूर, शाळा दाखवत असे.

    • @sachinkaiche5933
      @sachinkaiche5933 2 года назад +1

      Qqq

    • @bharatjanaj5778
      @bharatjanaj5778 2 года назад +1

      मीही हा चित्रपट वालचंदनगरला बघितला होता

    • @mukeshshinde9271
      @mukeshshinde9271 2 года назад

      SHANIVARI MARATHI CHIRTAPAT DAKHAVALA HOTA SAL ASEL SADHARAN 78 - 79

  • @mathurbhanushali6912
    @mathurbhanushali6912 3 года назад +34

    जय जय महाराष्ट्र के विर सपुत को धन्य
    है महाराष्ट्र कि धरती मां यहा एसे निष्ठावान सुरविर पेंदा जाले एसे राष्ट्र भक्ति वाले विर ओर
    आज जय जय शिवछत्रपती कोटी कोटि नमन

  • @kiranbhambare1740
    @kiranbhambare1740 2 года назад +1

    नक्की बनवा ,महान शुर वीर
    जय संताजी घोरपडे

  • @ankushrane5170
    @ankushrane5170 2 года назад +110

    राज्यांचा ईतिहास ऐकून डोळ्यांत पाणि येते जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🥰⛳

  • @mangeshagnihotri4241
    @mangeshagnihotri4241 2 года назад +6

    हर हर महादेव ।🙏🏻🌹💪🏻👍🏼💗👌🏻🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩 जय संताजी जय धनाजी।

  • @yeolepramod9582
    @yeolepramod9582 2 года назад +59

    अप्रतिम वर्णन करून मराठा समाज जागा करण्याचा प्रयत्न, अभिनंदन.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +1

      Dhanyawad

    • @Lonewolf25igi
      @Lonewolf25igi 2 года назад +6

      १८ पगड म्हणा .......
      काय महार काय मराठा काय ब्राह्मण आणि काय मांग आपण सगळेच एक होतो महाराजांच्या राज्यात .......पण आज बघा

    • @Vinoddabhade1983
      @Vinoddabhade1983 2 года назад +5

      @@Lonewolf25igi आपण सगळे एक होतो आणि त्या सगळ्यांना मराठा म्हणायचे तेव्हा

    • @businesswala.8840
      @businesswala.8840 2 года назад

      @@Lonewolf25igi ruclips.net/video/Jc6s_HnsR8U/видео.html antim hindu samrat

    • @businesswala.8840
      @businesswala.8840 2 года назад

      @@Vinoddabhade1983 ruclips.net/video/Jc6s_HnsR8U/видео.html antim hindu samrat

  • @Sanatanigirl_diya8229
    @Sanatanigirl_diya8229 Год назад +4

    हर हर महादेव|| जय भवानी जय शिवाजी|| या घोषणांनी आसमंतात कडाडणाऱ्या विजा थेट मोघलांच्या छाताडावर आढळल्या.
    प्रणाम त्या मावळ्यांना ज्यांनी भगव्या रक्ताचा धाक औरंगजेबाच्या मनात त्याच्या मृत्यूनंतर हि जागा ठेवला.. 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tanajishinde3707
    @tanajishinde3707 2 года назад +50

    तुम्हांला शपथ आहे या भारत मातेची अशेच व्हीडिओ तयार करा.
    👌🙏🚩

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +3

      खुप खुप धन्यवाद🙏
      आम्ही नक्कीच असे व्हिडीओ करत राहू

  • @pravinfugate8321
    @pravinfugate8321 2 года назад +6

    संताजी च्या पराक्रम खुप मोठे होते ,मनोबल हरलेल्या मावळ्यांनी पुन्हा धीर दिला आणि नविन इतिहास घडवून आणला ,हा व्हिडीओ तर तयार केला पाहिजे. जय भवानी जय शिवराय

  • @ajitbhosale4243
    @ajitbhosale4243 2 года назад +19

    हे असं शौर्य ....फक्त एकाच सरस्वासाठी ....ते म्हणजे ...छत्रपती शिवाजी महाराजांन साठी ...

  • @pmb2750
    @pmb2750 2 года назад +7

    धन्य तो काळ, धन्य तो एक एक मावळा आणि धन्य ते छत्रपती ज्यांना आजही आठवून एक नवी प्रेरणा मिळते आपल्या देशासाठी धर्मासाठी लढण्याची!
    हे सगळं ज्या मातीत घडलय त्यात जन्म घेणे हे आपलं भाग्यच!

  • @ठोंबरेप्रसाद
    @ठोंबरेप्रसाद 3 года назад +12

    आमचे दैवत शिवशंभू राजे
    जय मावळे

  • @jena7387
    @jena7387 2 года назад +13

    Thanks, very beautiful. Santaji laa maanacha muzra. Jai Bhawani, Jai Shivrai 🚩🇮🇳

  • @deepashishp5869
    @deepashishp5869 2 года назад +15

    Hum Punjab mai bhi shivaji Maharaj ko mante hai.

  • @kapilbodake3804
    @kapilbodake3804 2 года назад +1

    हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेली हे मावळे, आहो नुसत महाराजांच नाव घेतल तरी शीरातील रक्त घोडदोड मारायला लागतय,ह्यांना तर त्यांचा सहवास लाभलाय,गेले कितेय वर्ष राजकारणामुळे झोपलेला किंवा विस्कळीत झालेला मराठा समाज एकत्र आणण्याचे काम महाराजांच्या आणि त्यांच्या एकनिष्ठ मावळ्यांच्या सत्य कथा करतील अशी आई जगदंबेकडे मागणी करतो...आणि आपनास अशी विनंती करतो की अशी माहिती आपण आणखी दयावी. जय भवानी जय शिवाजी

  • @surajambadkar5877
    @surajambadkar5877 2 года назад +21

    अंगावर काटा उभा राहतो, काय ते शौर्य!!!
    जय शिवाजी!!

  • @amoltalkar7958
    @amoltalkar7958 Год назад +11

    आपल्या राजांचे मावळे खरच लाख मोलाचे होते त्यांना आमचा नमन 🙏

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 года назад +11

    अतिशय छान

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 2 года назад +3

    खूप छान डिटेल इतिहास। सांगितल्या बद्दल! धन्य ते संताजी धनाजी! जय महाराष्ट्र! आणि धन्यवाद व्ही डिओ साठी! 🙏🚩🚩

  • @annachavan1872
    @annachavan1872 2 года назад +45

    माझ्या मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय अरे दादा तुम्ही रक्ताचं पाणी केलं आणि तुम्ही आपल्या स्वराज्याला सुरक्षित ठेवलं

    • @sangeetasupekr9885
      @sangeetasupekr9885 2 года назад

      जास्तीत जास्त मराठी शूरवीर सरदार आणि मावळ्यांच्या कथा पाठवाव्यात

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 года назад +17

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐👋🇮🇳🚩💞😊💖
    I salute to Great warrior of India Shri Santaji Ghorpade. Thank you so much sir for sharing this important information video with us. We being INDIAN why our schools never ever had these Great warrior Lessons in our history, very very unfair of our than Indian Government, we got to know only now about our Great INDIAN WARRIOR's through your website, once again I thank you and God Bless You 🙌 always Sir, keep feeding us with our adorable warriors video because of whom Our India is save and sound🌹🙏💖♥️

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 2 года назад +7

    अतुलनीय ते मावळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐सगळ्यांना मनाचा मुजरा

  • @Pihu1212
    @Pihu1212 2 года назад +27

    Salute from the bottom of heart to this brave warrior Santaji Ghorpade🙏🙏

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 2 года назад +16

    🚩🕉️🈸💯👍👍✌️very nice information. True History.
    Not like B.M.purandare 's poetic History.
    Jai Santaji Ghorpade,Jai Dhanaji jadhav.
    त्रिवार सलाम छत्रपती राजारामांना व स्वराज्य रक्षणी महाराणी ताराबाईनां.✌️🚩
    हर हर महादेव. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @bhaskarwagh2988
    @bhaskarwagh2988 2 года назад

    खूप सुंदर ,,इतिहासाची व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली धन्यवाद💐

  • @dr.makaranddombale959
    @dr.makaranddombale959 3 года назад +145

    We can imagine situation of that era, when everyone bowed infront of badshah, some Hero's kept our moral up, fight back & kept our spirit alive.
    Well studies & narration.
    Keep it up Sir

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @vikaskale1141
      @vikaskale1141 2 года назад +1

      मराठी मधी सांगा सर

    • @shubhampatil4085
      @shubhampatil4085 2 года назад

      @@yogeshchavan3336 ..
      Aa

    • @Batamiofficial1216
      @Batamiofficial1216 2 года назад

      Majh pn bhashan aika ruclips.net/video/Bcix6VE3j0E/видео.html

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Год назад

      @@yogeshchavan3336 इंग्रजी ही आता भारतीय भाषा झाली आहे मित्रा!! कुठल्या जगात राहतोस ??
      इंग्रजी भाषेत प्राविण्य असल्याशिवाय आजच्या काळात टिकाव लागणार नाही.

  • @madanbergue3603
    @madanbergue3603 2 года назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी संताजी धनाजी मालोजी बहिर्जी

  • @sureshprabhu6673
    @sureshprabhu6673 2 года назад +32

    We need brave persons like Santaji & Jadhav . Good Info

  • @SantoshManvatkar-ji7rr
    @SantoshManvatkar-ji7rr Год назад +1

    खरोखर संताजी घोरपडे यांना अगदी मनापासुन मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakrane5585
    @vinayakrane5585 Год назад +8

    The glory of Santaji Ghorpade n Dhanaji Jadhav be make known to all Indians through Movie or Webseries. We r proud of them.

  • @grammarmantrawithratnamala7645
    @grammarmantrawithratnamala7645 2 года назад +1

    अशा स्वराज्यभक्त नरवीराला कोटी कोटी प्रणाम,,

  • @swagatchougule1406
    @swagatchougule1406 3 года назад +16

    रणमार्तंड, रणवैभव, सरसेनापती संताजी घोरपडे 🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद स्वागतजी🙏

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 года назад +1

    सुंदर सादरीकरण. मुघल सरदार सैनिक जर त्यांचे घोडे पाणी पीत नसतील तर पाण्यात संताजी धनाजी दिसतात काय असे विचारत होते घोड्यांना, असे ऐकिवात आहे..

  • @vikramsingh-tp3lq
    @vikramsingh-tp3lq 2 года назад +14

    We want more video on our lord chatrapati shivaji maharaj.
    Jai bhawani jai shivaji

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Год назад +1

    या शूर सरदारां ना शतशः प्रणाम 🚩🚩🚩
    एवढी कमालीची हिम्मत, स्वराज्य निष्ठा, स्वामी निष्ठा, मातृभूमी साठी जीवावर उदार झालेल्या या सर्व मावळ्यांना वंदन करण्या साठी शब्द कमी पडत आहेत.
    आपल्याला भाग्य लाभले म्हणून आपला जन्म या महाराष्ट्र च्या,मातीत झाला असे वाटते. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @craftytag7937
    @craftytag7937 2 года назад +7

    Jai Bhawani ,Jai Shivaji ,jai sambhaji 🙏🙏🙏

  • @bharatjanaj5778
    @bharatjanaj5778 2 года назад +1

    हर हर महादेव

  • @sureshambekar5329
    @sureshambekar5329 3 года назад +12

    संताजीना मनाचा मुजरा, हो अजून विडिओ बनवावेत ही विनंती 🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @deepaknigade8475
    @deepaknigade8475 2 года назад +1

    🚩जय शिवराय🚩

  • @bmmilind4333
    @bmmilind4333 2 года назад +54

    Asa bahaduri la Naman 🙏
    Swaraj was hard won , hope present generations understand the sacrifices of our glorious , heroes our ancestors and remain committed to Dharma.
    Har Har Mahadev 🙏🙏🙏

    • @jta9184
      @jta9184 2 года назад +2

      Today we need the same bro Hindustan hindiv Swaraj once again Jai Hind Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 2 года назад

    धन्य आहे माझे संताजी आणि धनाजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sameernaik7310
    @sameernaik7310 2 года назад +6

    Warrior Mard Maratha I love you Santaji maharaj.

  • @sagarmohol2005
    @sagarmohol2005 2 года назад

    खूप छान व्हिडीओ बनवली आहे
    अजून व्हिडीओ बनवून आपल्या मावळ्यांचा इतिहास लोकांपुढे आणावा ही नम्र विनंती🙏

  • @vinodkhunewad7764
    @vinodkhunewad7764 2 года назад +8

    Jay bhawani Jay shiwaji Jay santaji.....🙏🙏🙏🙏🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    खूप खूप सुंदर इतिहास संशोधन करून माहिती सादर केलीय!

  • @Shiv9958l
    @Shiv9958l 3 года назад +11

    संताजी जी की जय!

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 2 года назад +2

    Angavr shahare aale saheb.. jay shivbhim, jay jijau, jay maharashtra

  • @shaheedbhagatsinghautoagen3265
    @shaheedbhagatsinghautoagen3265 2 года назад +9

    Chattarpati shivaji maharaja ki jai ho 🇮🇳 🚩

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 2 года назад

    धन्य धन्य मराठे नरवीर 🚩🚩⚔️🚩🚩

  • @alpeshpanchal6452
    @alpeshpanchal6452 2 года назад +7

    Veer santaji yana naman🙏

  • @vachanmandir6033
    @vachanmandir6033 2 года назад +2

    महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाची नोंद सविस्तरपणे सचित्र करुन आपण फार मोठी कामगिरी केलीत, एक इतिहासप्रेमी या नात्याने आपणास मनःपूर्वक नमस्कार!धन्यवाद!आभार!

  • @sachinkadam576
    @sachinkadam576 2 года назад +1

    Kharach kiti tey Shaurya , khup khup abhimaan vaatato marathi asnyacha, Jai Shri Chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏

  • @solankarnarayan3301
    @solankarnarayan3301 2 года назад +5

    असे व्हिडिओ तुम्ही बनवले त्यामुळे तुमचे आम्ही शतश:आभारी आहोत.कारण हा इतिहास सर्वांना ज्ञात असावेत म्हणून धन्यवाद

  • @santoshpakhare1085
    @santoshpakhare1085 2 года назад +1

    वारे वा इतिहासकार संताजी घोरपडे महाराष्ट्राला मिळाली महान देणगी आहे आणि त्यांचा आम्ही ऋणी ऋणी आहोत आणि तुमचे पण ज्यांनी इतिहास मांडला खरी कहाणी सांगितली त्याबद्दल

  • @pravinpatilbhujbal3548
    @pravinpatilbhujbal3548 2 года назад +3

    Jay shambhuraje 🙏❤️

  • @vinayakapashe3727
    @vinayakapashe3727 2 года назад +2

    संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +4

    Jai ShriRam...
    Jai Senapati Santaji ...

  • @nitajadhav8545
    @nitajadhav8545 Год назад +1

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. हर हर महादेव"....

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 2 года назад +7

    Shri santaji Yana manachy Mujra 🌹🙏🌹

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 года назад +1

    खुप छान अतिशय उपयुक्त माहिती💯💯👍☑️🙏

  • @sharadvyas7909
    @sharadvyas7909 2 года назад +12

    જય મહારાષ્ટ્ર ,jay maharashtra

  • @prakashsonwane5944
    @prakashsonwane5944 2 года назад

    सर खूप छान माहिती दिलीत आणि या पुढे पण अशे प्रेरणा देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी इच्छुक आहोत .
    🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
    🚩🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 2 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
    जय वीर संताजी जय वीर धनाजी
    हर हर महादेव

  • @KarunaDeshmukh-fq4jo
    @KarunaDeshmukh-fq4jo Год назад

    अतिशय मार्मिक वास्तवदर्शी चित्रण केले आहेमराठ्यांच्या शौर्याचे.प्रणाम.असेच व्हिडिओ बनवा आमचे आणि नवीन पिढीचे मार्गदर्शन होईल.

  • @Milind0707
    @Milind0707 2 года назад +4

    जय संताजी घोरपडे ❤️❤️❤️❤️

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Год назад

    खूप छान, माहितीपूर्ण विडिओ 👆महापराक्रमी असे मराठ्याच्या पराक्रमाबद्दल मोठी विस्मृती दिसून येते.. पण त्यामुळे मावळ्यांचे पराक्रम कमी होतं नाहीत.. त्यांचे स्थान कायमच उंचीचे असेल... त्यासाठी असे वेगवेगळे विडिओ समोर येणे जरुरी आहे 🙏

  • @neerajpatil6653
    @neerajpatil6653 3 года назад +7

    Jay Santaji Maharajjj

  • @durgalalkumavat2793
    @durgalalkumavat2793 Год назад

    बंधू आपल्या याच्यातून सलाम ह्या शब्दाऐवजी दंडवत हा शब्द वापरावा धन्यवाद

  • @sambhajisonawane202
    @sambhajisonawane202 2 года назад +4

    यालाच म्हणतात मर्दाची अवलाद ❤️❤️❤️

  • @GaneshJadhav-yk7zy
    @GaneshJadhav-yk7zy 2 года назад

    धन्य ते मावळे आणि त्यांची निष्ठा । महाराष्ट्राच्या मातीची ताकद साऱ्या जगाने वेळोवेळी पाहिलीय । विडिओ बनव न्यासाठी खूप खूप धन्यवाद। अप्रतिम संवाद ।

  • @TheLoopTraveller
    @TheLoopTraveller 2 года назад +23

    Very nice narration ! Our children should be taught Santaji Dhanaji Bajirao Peshwe Bappa Rawal Maharaja Ranjit Sing Maharana Pratap

    • @local7182
      @local7182 2 года назад +1

      Bajirao Peshwa tya lovdya cha kay itihas 500 lokanni 28000 la kapla he sangnar.

    • @rohankulkarni257
      @rohankulkarni257 2 года назад +1

      @@local7182 khota really reality all'know raskels of slums

    • @kshatriyaAhir2251
      @kshatriyaAhir2251 2 года назад

      @@local7182 bhangardya tujhya Ambedkar sarkhe Maharde Bajirao chya ghari sandas saaf karayche. Hich layki ahe ani hoti tumchi.

    • @Batamiofficial1216
      @Batamiofficial1216 2 года назад

      Majh pn bhashan aika ruclips.net/video/Bcix6VE3j0E/видео.html

  • @_bharat_dhuldhar_04
    @_bharat_dhuldhar_04 2 года назад +1

    हो सर.. नक्की बनवा.. आमचा पुर्ण पाठिंबा राहील तुम्हाला..🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. 💯🙏🚩

  • @madhavidatta6490
    @madhavidatta6490 Год назад +5

    Salute to the great warrior. Feeling very angry why we are not having in our school history books .

  • @rohitkondalkar2533
    @rohitkondalkar2533 3 года назад +12

    Please Santajinchya ajun parakrami goshtinvar ek series banava khup chaan
    Jay shivray
    Jay shambhuraje

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 года назад

      प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद🙏
      नक्कीच असे व्हिडीओ करत राहू

    • @kishorkachale4900
      @kishorkachale4900 2 года назад

      @@Maharashtrahistory mard मराठा

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz Год назад +1

    अभिमान आहे छत्रपति शिवराय यांचा 🚩अभिमान आहे धर्मवीर संभाजी 🚩 यांचा अभिमान संताजी यांचा 🚩

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 года назад +4

    जय भवानी। जय शिवाजी। जय संभाजी राजे।

  • @seemapawar6912
    @seemapawar6912 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🚩🧡💯 आणी sglwya शूरवीर mavlwyana मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @SaurabhAkshu
    @SaurabhAkshu 2 года назад +3

    धन्य ते संताजी-धनाजी 🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @Gladiator_88888
    @Gladiator_88888 Год назад +1

    सर्व मावंळ्या नी एकत्र येऊन, संभाजी महाराजांच्ये प्राण वाचले असते तर त्या पराक्रमाचा जास्त आनंद झाला असता.

  • @niranjandande6603
    @niranjandande6603 2 года назад +8

    Truly great!Manacha Mujara!

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 2 года назад +2

    आपल्या मुलांची नावे संताजी धनाजी,शहाजी शिवाजी , संभाजी अशी ठेवा.सनी मनी, ठेवण्या पेक्षा!