iMaharashttra History
iMaharashttra History
  • Видео 190
  • Просмотров 81 877 645

Видео

'आया मल्हार' म्हणून मुघलांचे सैन्य रणांगण सोडून पळत असे! #Malharrao_Holkar #dhangar #maratha #indore
Просмотров 188 тыс.2 месяца назад
'आया मल्हार' म्हणून मुघलांचे सैन्य रणांगण सोडून पळत असे! #Malharrao_Holkar #dhangar #maratha #indore
'शाहू महाराज' हे आई-वडील दोन्ही बाजूंनी 'भोसले ' आहेत l मग थेट वारस कोण? #shahu_Maharaj #kadambande
Просмотров 225 тыс.2 месяца назад
'शाहू महाराज' हे आई-वडील दोन्ही बाजूंनी 'भोसले ' आहेत l मग थेट वारस कोण? #shahu_Maharaj #kadambande
जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे #waranecha_tah #udayanraje #sambhajiraje #shahu #maratha
Просмотров 518 тыс.3 месяца назад
जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे #waranecha_tah #udayanraje #sambhajiraje #shahu #maratha
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी पाडव्याची सुरुवात झाली? #sambhaji_maharaj #gudhi_padwa_history
Просмотров 161 тыс.3 месяца назад
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी पाडव्याची सुरुवात झाली? #sambhaji_maharaj #gudhi_padwa_history
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? #shivaji_maharaj_death how shivaji Maharaj died #soyrabai
Просмотров 204 тыс.3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? #shivaji_maharaj_death how shivaji Maharaj died #soyrabai
झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? #bajiraomastani #peshva #jhansi_history #rani_laxmibai
Просмотров 129 тыс.3 месяца назад
झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? #bajiraomastani #peshva #jhansi_history #rani_laxmibai
शिवरायांच्या शब्दाखातर शहीद झालेल्या प्रतापरावांच्या मुलीला महाराजांनी आपली सून करून घेतलं पण...
Просмотров 46 тыс.4 месяца назад
शिवरायांच्या शब्दाखातर शहीद झालेल्या प्रतापरावांच्या मुलीला महाराजांनी आपली सून करून घेतलं पण...
Swarajya rakshak Sambhaji महाराजांचे शेवटचे 24 दिवस #sambhaji_maharaj_death #aurangzeb #balidan_mass
Просмотров 7 тыс.4 месяца назад
Swarajya rakshak Sambhaji महाराजांचे शेवटचे 24 दिवस #sambhaji_maharaj_death #aurangzeb #balidan_mass
फक्त पैश्यासाठी महाराजांनी सूरत लुटली नव्हती #surat_loot #surat_shivaji_maharaj #aurangzeb
Просмотров 47 тыс.4 месяца назад
फक्त पैश्यासाठी महाराजांनी सूरत लुटली नव्हती #surat_loot #surat_shivaji_maharaj #aurangzeb
The death of Aurangzeb in Maharashtra #alamgir #shivaji_maharaj #ek_maratha #sambhaji_maharaj
Просмотров 526 тыс.4 месяца назад
The death of Aurangzeb in Maharashtra #alamgir #shivaji_maharaj #ek_maratha #sambhaji_maharaj
लखुजींची हत्या आणि महाराजांचा जन्म..काय आहे कनेक्शन... #shivjayanti #shivaji_maharaj_status #lakhuji
Просмотров 54 тыс.5 месяцев назад
लखुजींची हत्या आणि महाराजांचा जन्म..काय आहे कनेक्शन... #shivjayanti #shivaji_maharaj_status #lakhuji
तरीही... मराठे संपले नाहीत ! #sambhaji_maharaj #sambhaji_maharaj_death #aurangzeb #bajirao #shahu
Просмотров 10 тыс.5 месяцев назад
तरीही... मराठे संपले नाहीत ! #sambhaji_maharaj #sambhaji_maharaj_death #aurangzeb #bajirao #shahu
संभाजी महाराजांच्या कैदेमागचे गद्दार कोण? #sambhaji_maharaj_kaid #ganoji_shirke #gaddar #aurangzeb
Просмотров 47 тыс.5 месяцев назад
संभाजी महाराजांच्या कैदेमागचे गद्दार कोण? #sambhaji_maharaj_kaid #ganoji_shirke #gaddar #aurangzeb
संभाजी राजांच्या हत्येचा बदला कोण घेतला? #भीमाकोरेगाव #bhima_koregaon #1jan1818 #sambhaji_maharaj
Просмотров 302 тыс.6 месяцев назад
संभाजी राजांच्या हत्येचा बदला कोण घेतला? #भीमाकोरेगाव #bhima_koregaon #1jan1818 #sambhaji_maharaj
या एका घटनेमुळे पेशवे घराण्याचा उदय झाला #peshwai_kashi_ali pashwa history peshave itihas #bajirao
Просмотров 8 тыс.7 месяцев назад
या एका घटनेमुळे पेशवे घराण्याचा उदय झाला #peshwai_kashi_ali pashwa history peshave itihas #bajirao
मोगलांचे घराणे नष्ट कसे झाले? कुठे गेले मुघल? where are Mughals today? #Aurangzeb #akbar #babar
Просмотров 473 тыс.7 месяцев назад
मोगलांचे घराणे नष्ट कसे झाले? कुठे गेले मुघल? where are Mughals today? #Aurangzeb #akbar #babar
पोर्तुगीजांना धडा शिकवणारे अर्थतज्ञ शिवाजी महाराज l Economist Shivaji Maharaj l #maharashtra_history
Просмотров 5 тыс.8 месяцев назад
पोर्तुगीजांना धडा शिकवणारे अर्थतज्ञ शिवाजी महाराज l Economist Shivaji Maharaj l #maharashtra_history
संभाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी कोण? कोण होते मदनसिंह आणि माधोसिंह #कुटुंब #sambhaji_maharaj_family
Просмотров 98 тыс.8 месяцев назад
संभाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी कोण? कोण होते मदनसिंह आणि माधोसिंह #कुटुंब #sambhaji_maharaj_family
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... #panipat #maharashtra_history #peshwa #holkar #dattaji
Просмотров 10 тыс.10 месяцев назад
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... #panipat #maharashtra_history #peshwa #holkar #dattaji
आज जे होतंय ते महाराष्ट्रात ३०० वर्षापूर्वीच होऊन गेलंय I maharashtra politics I maratha history
Просмотров 4,7 тыс.Год назад
आज जे होतंय ते महाराष्ट्रात ३०० वर्षापूर्वीच होऊन गेलंय I maharashtra politics I maratha history
चाकणचा छोटासा भुईकोट मराठ्यांनी 55 दिवस लढवला होता । फिरंगोजी नरसाळा । शिवाजी महाराज । Sangramdurg
Просмотров 90 тыс.Год назад
चाकणचा छोटासा भुईकोट मराठ्यांनी 55 दिवस लढवला होता । फिरंगोजी नरसाळा । शिवाजी महाराज । Sangramdurg
पुत्रप्रेम बाजूला ठेऊन स्वराज्यहित जपणाऱ्या येसूबाईंसारखी व्यक्ती जगाच्या इतिहासात नाही l yesubai
Просмотров 18 тыс.Год назад
पुत्रप्रेम बाजूला ठेऊन स्वराज्यहित जपणाऱ्या येसूबाईंसारखी व्यक्ती जगाच्या इतिहासात नाही l yesubai
औरंगजेब आपलं संपूर्ण आयुष्य इस्लामविरोधी जगला. कसं ते सांगतो... #aurangzebnews #maharashtra
Просмотров 7 тыс.Год назад
औरंगजेब आपलं संपूर्ण आयुष्य इस्लामविरोधी जगला. कसं ते सांगतो... #aurangzebnews #maharashtra
तांत्रिक राज्याभिषेक म्हणजे काय? का केला महाराजांनी दुसरा राज्याभिषेक ? l rajyabhishek sohla
Просмотров 5 тыс.Год назад
तांत्रिक राज्याभिषेक म्हणजे काय? का केला महाराजांनी दुसरा राज्याभिषेक ? l rajyabhishek sohla
कृष्णाजी अनंत सभासद यांनी प्रत्यक्ष पाहिलेला राज्याभिषेक त्यांच्याच शब्दात l rajyabhishek sohla
Просмотров 7 тыс.Год назад
कृष्णाजी अनंत सभासद यांनी प्रत्यक्ष पाहिलेला राज्याभिषेक त्यांच्याच शब्दात l rajyabhishek sohla
शाहू राजांचे पेशवे एवढे बलवान कसे झाले? Balaji Vishwanath Bhat l #peshve #bajirao #shahu
Просмотров 14 тыс.Год назад
शाहू राजांचे पेशवे एवढे बलवान कसे झाले? Balaji Vishwanath Bhat l #peshve #bajirao #shahu
संभाजी राजांची हत्या करणारा औरंगजेब त्यांचा पुत्र शाहू याचे लग्न देखील लावून देतो #shahu #aurangzeb
Просмотров 83 тыс.Год назад
संभाजी राजांची हत्या करणारा औरंगजेब त्यांचा पुत्र शाहू याचे लग्न देखील लावून देतो #shahu #aurangzeb
संभाजी महाराजांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला काय? sambhaji maharaj vs aurangzeb
Просмотров 8 тыс.Год назад
संभाजी महाराजांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला काय? sambhaji maharaj vs aurangzeb

Комментарии

  • @devidasingale5348
    @devidasingale5348 10 минут назад

    जय भीम नमो बुद्धाय संविधान

  • @thetiger247
    @thetiger247 Час назад

    हिंदू चे खरे शत्रू हिंदूच आहे

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Час назад

    Ase maharaj parat yavet ase faar vatate..

  • @adityamkale
    @adityamkale Час назад

    ब्राह्मण चा सर्वात जास्त नालायक पण हे श्रीमंत पेशवे यांना तफालतू गोष्टीत त्रास देण्याचा होता

  • @hpt6613
    @hpt6613 2 часа назад

    पेशवाई ही माणुसकीला लागलेला कलंक आहे पण पेशवा हिंदू आहे म्हणून पेशव्यांना सर्व काही माफ. वाह रे वा तुम्हा हिंदूची माणुसकी.

  • @hpt6613
    @hpt6613 2 часа назад

    पेशवाई म्हणजे माणुसकीला लागलेला कलंक आहे पण पेशवा हे स्वतला मराठा हिंदू म्हणीत होते म्हणून इतिहासकारांनी पेशव्यांनी केलेलं सर्व पाप हे पुण्याई म्हणून गिनले.

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 2 часа назад

    फेक

  • @shwetalokhande5715
    @shwetalokhande5715 2 часа назад

    Aani vishalgadha war j zala tithe aplya ladkya hinduni muslim lokanchi ghara fodli....yanchya bapa ne ch bandhli hoti ti ghara🤷 hey दीड दमडी चे politician sagli waat laun taktat aani amchi ladki marathi hindu mula sagla sodun tyanche तळवे चाटतात

  • @nkapte2388
    @nkapte2388 2 часа назад

    अजिंक्य योद्धा बाजीराव

  • @neelkulkarni3745
    @neelkulkarni3745 3 часа назад

    आज घरातल्या लोकांना हाताशी धरून जसा पक्ष फोडतात तसा हा घरगुती वाद वाढवून सातारा दरबारात बाजीरावांचे वाढतं वजन थांबवायचं होतं काही लोकांना... याला फक्त धर्म जबाबदार नाही राजकारण पण आहे...

  • @munjalingayat8239
    @munjalingayat8239 3 часа назад

    शिवाजी महाराज एखाद्या आजारामुळे गेले असेल तर इतर सदस्यांना आजार का झाला नसेल त्यांच्या इतर घोडेस्वार आला हा आजार का झाला नसेल

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 4 часа назад

    मोगलाच्या 700 वर्षाच्या काळात हीन्दु सूरक्षीत होत आज 80%आहेत == हीटलरच्या 30वर्षाच्या काळात 90% ज्युस लोकाना मारल ,

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 4 часа назад

    मोगलानी अंखड भारतमाताला जोडुन एक वीशाल अंखडभारतमाता देश.बनवला 700वर्ष राज्यकेल देशाला चागल साभाळल तेच अंखडभारतातचे तुकडे केलले आणी आता ना टुटलेल अंग ना टुटलेल अंग पाकिस्तान ना बांग्लादेश ना भारताला सध्याच्या सरकार साभळता येत नाही आल

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 4 часа назад

    छत्रपतींचा बराचसा इतिहास पुढे येवूच दिला नाही व्होट बँकेचा विचार करून काँग्रेस ने, तरी मराठ्यांना काँग्रेस प्रीय..😢😢🚩

  • @rajeshkudale6841
    @rajeshkudale6841 5 часов назад

    Chatrapati Shivaji Maharaj ki jay 👃💐

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 5 часов назад

    मस्तानीने त्याचे नाव समशेर बहाद्दर ठेवले . तिला कृष्णराव हे नाव ठेवता आले असते राऊंच्या म्हणण्याप्रमाणे पण मुसलमान त्यांचे धर्मवेड कधीच सोडत नाहीत हे याचे ढळढळीत उदाहरण आहे. पेशव्यांना झोडपण्यासाठी त्याचा उपयोग करू नका आणि आपल्या गॉडफादरला खुश करण्यासाठी अशी बाष्कळ उदाहरणे देऊ नका. सुल्तानराजे निंबाळकरला पण यवनी दासी पासून मुले झाली ती पण हिंदू नाहीत मुसलमानच आहेत कारण त्या यवनी दासींनी त्यांना मुसलमानच बनवले . त्यांचा बाप हिंदू आहे म्हणून हिंदू नाही मानले. प्रतापराव गुजरांच्या ज्या मुलाने शाहूनसाठी स्वतःला धर्मांतरित करून मुसलमान बनवून घेतले त्यांचा वंश आजही मुसलमानच आहे हिंदू नव्हे. जोधाबाईचा मुलगा म्हणून जहांगीर हिंदू झाला नाही पण मस्तानीचा मुलगा मात्र जाणीवपूर्वक मुसलमान बनवला गेला याला कारणीभूत मुसलमानांचे धर्मवेडच आहे. आजचे उदाहरण सांगतो करीना कपूरचे आधी धर्मांतर केले आणि मग लग्न झाले तिची मुले ही मुसलमानच आहेत पण तिची ननंद म्हणजे सोहा अली खान मात्र खानच आहे तिने खेमु हे तिच्या नवऱ्याचे आडनाव स्वीकारले नाही ना त्याचा धर्म . दुसरे उदाहरण सांगतो शाहिद कपूरची आई मुसलमान होती तर त्याचे नाव मुसलमानी पद्धतीनेच ठेवले गेले. मी तुम्हाला इतिहासाचा चिकित्सक अभ्यासक समजत होती पण तुम्ही राजकीय प्रचारक निघालात ते ही वाकड्या विचारसरणीचे ! असो ! पोट भरण्यासाठी असे धंदेवाईक उद्योग करावे लागतात. विषय शेवटी पोट जाळून जगण्याचा असतो नाही का !. चालू द्या

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 6 часов назад

    इथे जात चा विषय नाही इथे धर्माचा विषय आहे. जात व धर्म यात गल्लत करू नये. प्रत्येक जातीत जाती आहेत त्याचे काय? इथे ब्राह्मणांचा काय संबध जातीमधे सुध्दा हलके भारी असा विषय आहे की. प्रत्येक वेळी ब्राह्मणच का दिसतो कळत नाही. आपण ब्राह्मणाकडे जातो ब्राह्मण आपल्याकडे येत नाही. तुम्हाला पटत नही ना मग कोणीही ब्राह्मणाकडे जावु नये. यात ब्राह्मण व्देष दिसत नाही का? मग दुसर्याला दोष देणारे हेही जातीयवादी नाहीत का? मी पुरोगामी आहे हे दाखवायचे असेल तर ब्राह्माणाला व हिंदुत्वाला शिव्या दिल्या शिवाय तो पुरोगामी ठरत नाही. पण ह्याच भडव्यांनी आपले स्वरांचे ,भावाचे, बहीणीचे,मुलांचे,मुलीचे लग्न ठरवुन दुसर्या जातीत केले आहे के आधी विचारले पाहिजे. उगाच ज्ञान पाजळु नये. दुसर्यास सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण. ब्राह्मणांना शिव्या देवुन हिंदु धर्माला बदनाम करण्याचे काम इको सिस्टम करत आहे.

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 9 часов назад

    Swarajya chi tyagmurti

  • @23animeshsuneetadada15
    @23animeshsuneetadada15 10 часов назад

    ब्राम्हणवाद देशाला लागलेली किड आहे

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 10 часов назад

    जय ढुंगाजी 😂

  • @GoluyevleGoluyevle
    @GoluyevleGoluyevle 11 часов назад

    अरे महाराष्ट्राला तू सांगत आहे इतिहास महाराष्ट्राचा पण दिलीची गादी आजपर्यंत का नाही सापडली महाराष्ट्राला का उत्तर द्या याच्यावर व्हिडिओ बनवा नाही सापडलं तर मला वीच्यार सांगणं तुला😊😊😊😊😊😊

  • @padmakardhakne1549
    @padmakardhakne1549 11 часов назад

    जसं जरांगे नी मराठा आणि ओबीसी मधे आग लावलेली आहे..

  • @sanilagnihotri2929
    @sanilagnihotri2929 11 часов назад

    Hyala kay artha ahe.. bindok video ahe ha.. tasa zala asta tar sagle bolle aste hindu pan dharma parivartan kartat mhnun.. lokana bolayala..

  • @unapittman-do2rj
    @unapittman-do2rj 11 часов назад

    1818 दुसरा बाजीराव ने इंग्रजांशी संधी केली आणि भारतात त्यांचे पूर्ण वर्चस्व आले, शेवटी मराठे उरले होते त्यात pn दुसरा बाजीराव ने gadichya लालसेपोटी पूर्ण सत्ता घालवली आणि बिठुर उत्तर प्रदेश येथे पळून गेला. त्याला तेव्हा पेंशन भेटत होती.

  • @unapittman-do2rj
    @unapittman-do2rj 11 часов назад

    अटकेपार झेंडे गाढणे हा वाकप्रचार pn बाजीराव मुळेच! (अटक, पाकिस्तान)

  • @aaplaamolvlogs5149
    @aaplaamolvlogs5149 11 часов назад

    आमची आई महान काय तो त्याग महाराणी येसूबाई महाराणी सरकार आपण एक तेजस्वी व्यक्तिमत्व होत ❤🙏🙏🙏

  • @vsHeart96
    @vsHeart96 12 часов назад

    Krishna sawant rajgad karandi che astil bhor taluka

  • @dagadudahibhate1448
    @dagadudahibhate1448 12 часов назад

    Jay bhavani jay sivray

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 12 часов назад

    पण आता एकत्र येण्याची वेळ आली आहे...

  • @raje3403
    @raje3403 12 часов назад

    Yashvantrao holkaranchya nav aikun dusra bajirao ganndila paay laun palun gela hotta tevha pasun peshave he palpute peshve mhunn olakhle au lagle. Peshyana maratha mhnu naye peshave he aai ghale brahman hotte tyamule peshve he maratha navte te fhkt marathyani kelele ladhai tyatun jama kelili sampatti chi malai khayla aayrya pitavar peshve mhanjech brahman aale satte var ani satte var basun malai chatu lagle palpute brahman aaj dekhil tech karat aahet sarav jativar apanch rajya karaych he tyanch swapn te swapnch rahnaar tyamule peshve tya kalat hee aytya pitavr malai khyala aake tasch aaj rajkanat malai khayla yet aahet palputee peshve shveti😂😂 😂😂😂

  • @sagarporje3501
    @sagarporje3501 13 часов назад

    🥰❤️😘Jay Shivray😘❤️🥰

  • @mangeshpol805
    @mangeshpol805 13 часов назад

    भाऊ चुकीचा इतिहास नको सांगू लोकांना नीट इतिहास वाच

  • @deepakjoshi216
    @deepakjoshi216 13 часов назад

    काहीही खोटा इतिहास सांगु नका प्रुफ असेल तर द्या मग बोला , तुम्ही च जातीवादी दिसता

  • @user-mk8vz2hw6k
    @user-mk8vz2hw6k 13 часов назад

    Shat shat naman ya viras......

  • @GaneshDiwane-d2g
    @GaneshDiwane-d2g 13 часов назад

    इतिहास लिहणारे कुठे गेले होते तेव्हा इतिहास समजत नाही ?????

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 13 часов назад

    youtube/BjvwWWo50UU?si= xr69NjGpo4ArJCCD

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 13 часов назад

    ruclips.net/video/BjvwWWo50UU/видео.htmlsi=jArjL-KgThUb-8V7

    • @vithalsutar9398
      @vithalsutar9398 13 часов назад

      ruclips.net/video/BjvwWWo50UU/видео.htmlsi=jArjL-KgThUb-8V7

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 13 часов назад

    ruclips.net/video/BjvwWWo50UU/видео.htmlsi= xr69NjGpo4ArJCCD

  • @ashrubagawali5436
    @ashrubagawali5436 13 часов назад

    म्हणूनच ते संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय...🌺🌺🌺🌺🚩🙏

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 13 часов назад

    छ. शिवाजी महाराजांचे जन्म तरिखेबद्दल गोंधळ का आहे?🙏🙏

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct 13 часов назад

    आधुनिक हिंदूत्व येण्यास प्रवेश जाण्यास मनाई .... आधुनिक विचारांची कास..... आचरण हिंदू धर्म.....🙏

  • @Yogideo143
    @Yogideo143 13 часов назад

    Saddhya pn marathya chya babtit asach ek shatru aahe...

  • @Omswami108
    @Omswami108 13 часов назад

    Sambha ji nagar

  • @rajneesh6400
    @rajneesh6400 14 часов назад

    खर आहे भाऊ जातिवाद ने पुण्याच्या ब्रह्मणेने छत्रपति शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नकारला हे सुद्धा सांगायला पहिजे.

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 5 часов назад

      गागा भट्ट ज्याने राज्याभिषेक केला तो महार होता वाटते ?

  • @JaykrushnaKapse
    @JaykrushnaKapse 14 часов назад

    कदमबांडे हेच खरे वारदार

  • @SouravPatil_Divinity
    @SouravPatil_Divinity 14 часов назад

    Asa konala hi hindu ny karun gheta yet

  • @SouravPatil_Divinity
    @SouravPatil_Divinity 14 часов назад

    jar tyachi aai vadhil eka jati/Varna che nhi tar toh brahman kasa.😂 Toh muslaman mhnun vadhavla tech ati yogy ahe,ny tar hindu nava khali muslim brahaman family tree zala asta

  • @sanjayugale2944
    @sanjayugale2944 14 часов назад

    Jai jijau, jai shivray, jai shambhu raje ji

  • @abhijeet.desai.
    @abhijeet.desai. 15 часов назад

    चुकीचा इतिहास सांगता, समशेर हा बाजीराव मस्तानीचा मुलगा होता तो हिंदूच होता, संमशेर है हिन्दू नाव आहे.

  • @VidhyaBhadagave
    @VidhyaBhadagave 15 часов назад

    6 mhine raygad ladt rahila hota