संभाजी महाराजांच्या कैदेमागचे गद्दार कोण?
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #sambhaji_maharaj_death
#sambhaji_maharaj_arrest
#1_february
#sangameshwar
#maharashtra_history
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
असा राजा पुन्हा होणे नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा हर हर महादेव
एका व्यक्तीगत स्वार्थामुळे स्वराज्याची अपरिमीत हानी झाली.वर्तमान जीवनामधे तर स्वार्थाने कळस गाठलाय.आयुष्य क्षणभंगुर आहे याची जाणीव फक्त स्मशानभूमीत गेल्यावरच होते.
अत्यंत उपयुक्त अभ्यास पूर्ण मौलिक व्हिडिओ.😮
Thanks
Beautiful n informative video... thanks for sharing
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🧡🙏🚩
गद्दरांना वेळीच ठेचायला हवे होते,माझ्या राजांचे असे हाल झाले नसते
संशय तर रामचंद्र पंत अमात्य आणि फर्जंद बंधू ह्यांच्यावर देखील घेतला जातो.
या राजकारण करणार्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात दाखवून अपमान करू नका ही विनंती. खरे छायाचित्र शोधा आणि दाखवा.
🙏🙏🚩जगदंब 🙏🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज 🙏 🚩
Yaa Mahiti Sathi Dhanyawad.............. BUDHWAR..............14///02///2024.......
अप्रतिम ❤❤❤❤
आपल्या मधील गद्दार लोकांमुळे किती त्रास सहन करावे लागला.
हे विश्लेषण म्हणजे कवि kalash याला निर्दोष सोडण्याचा प्रयत्न वाटतो! तर्काच्या आधारावर इतिहास लेखन करणे म्हणजे कल्पना विलास असतो!
😢
Hya story la source Kai ?
छत्रपती संभाजीने महाराज की जय
खुप छान माहिती ❤❤ आपलेच लोक
Aak pn bjp आपले अहीत .आहे
आज पण तेच घडतय बामनाचया नादाला मराठा लागून वाट लाऊन घेत आहेत 😢
Ganoji Shirke maratha hota
Bamna cha dwesh shivraya ni kadi nahi thevla ashtoradhan baman hote... Mughla samor sheput halwnare Aaj che marathe
Bhadavya aahe te tumhala marathi dagabaj aahet. Satta manhje tumchi jahgidari navhe
Tumhi marathe lok dagabaj aahet sAtta mhanje tumchi bapachi jahgirdari navhe
आता सर्व जयभवानी, जय शिवाजी म्हटल जाते
मी विस्वास पाटील यांचा संभाजी वाचला त्यात महादजी निंबाळकर यांचा उल्लेख केला
Sabhaji raje che role karnare kolhe aaj aaurangya chya bajun ubhe aahe.... Durdaiv
महाराजांचं सर्वात चागलं पूस्तक कोणते ? ज्यातून आम्हाला त्यांचा इतिहास कळेल .
शककर्ते शिवराय - विजय देशमुख
संभाजी राजांबद्दल म्हणत असाल तर शिवपुत्र संभाजी by कमल गोखले
माल खुप आवडल आहे व्हिडीओ
Thanks शेअर करा
आपापल्या सोयीने इतिहास ऐकला व सांगितला जातोय
Shakyach nahi shirke ni dhoka gela....
आजही ब्राम्हण हिंदूना अठरा पगड जातीला तुच्छ समजतात . त्रिबंकेश्वर ला जाऊन बघा . मीही अशा गोष्टीवर विश्वास नाही ठेवला पण आम्ही सर्वापेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे दाखवतात
Brahman swatah la vegal nahi samajat aapan dwesh thevun tyanna samajaoasun durvthevley... Veer sawarkar sarkhya krantikari yanaa samman nahi milal karan ki te brahman hote.....
Ganoji shirke mansingh hayach matit janmle he durdavy
वतन द्या म्हणजे जागीर देने का
हो
तुमचा सर प्रत्येक व्हिडिओ इतिहासाला एकदम सटीक आहे मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप आवडतो जागीर देणे हा एक राजपुताना मध्ये हा एक पद्धत आहे म्हणजे राजा सही भाऊबंद ला जागीर दिली जाती होती
Ha ईतिहास चुकीचा आहे
महाराजांना पकडायचे काम खरे बaनानी केले
हिन्दू एक हुआ गनीम कटा, हिंदू बाटा तोही कटा
Bhadwya tu dagabaj paratha aahe . Sambhaji bigred cha chela
Part 2
संभाजी ब्रिगेड ला माहित आहे का?
ते का गप्प बसले आहेत?
Sambhal bigred mhanje dagabaj lok . Eitihas aahe ha . Ganoji Shirke che vanshaj aahe dagabaj Sambhaji bigred
He khote aahe,100% bramhinanmule sapadlet❤
अरे कितिदिवस जात पात करणारे, कोणत्याच जातीवरून बोलू नका, पहिला हिंदु नंतर जात, गनीम आपल्यात आग लावतोय फसू नका
आजही ब्राम्हण हिंदूना अठरा पगड जातीला तुच्छ समजतात . त्रिबंकेश्वर ला जाऊन बघा . मीही अशा गोष्टीवर विश्वास नाही ठेवला पण आम्ही सर्वापेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे दाखवतात
Bamna la dosh detay aani aurngumya chya aauladi chi..... Chattay.... Asach hindu khatam honar
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेमध्ये सर्वात मोठा हात हा संभाजी महाराज यांचे सरकारकून व इतर भट मंडळींचा होता.😡
पहिला हिंदू नंतर जात, कर्मावर असत जन्मावर नाय, जातीच नाव नाय घ्यायचं कोणाच्या, स्वराज्याच्या कामी आलेली पण ब्राह्मण हायत, तुमच्याच मुळे फूट पडते आनी गनीम त्याचा फायदा घेतात
One must read well researched book by Dr.Kamal Gokhale "Shivputra Sambhaji" .
आजही ब्राम्हण हिंदूना अठरा पगड जातीला तुच्छ समजतात . त्रिबंकेश्वर ला जाऊन बघा . मीही अशा गोष्टीवर विश्वास नाही ठेवला पण आम्ही सर्वापेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे दाखवतात
Hya itihasache purave prasidhh kara.
Hindu la jatibhed nirman karun mughla chi chappal chattay ashech hindu samptay
Bramhinanmulech sapadlet,shirkenmule nahi❤
लंगोट्या रामदासाने व त्याच्या रामदासी भिकार्यांनी गद्दारी करून संभाजी महाराजांना पकडून दिले ।हे सत्य आता उघडकीस आले आहे
पहिला हिंदू नंतर जात, कर्मावर असत जन्मावर नाय, आग लाव्या
Bamnala boltay mughlachya.... Chappal chatayala lagech taiyar hindu yannich sampwale
Bhadwya aahe tu . Dagabaj maratha. Rashtrapati chela
Balidan mas kadi palaycha
10 march pasun
AAWAZ AISHVARYA PATEKARCHA AHE KA?.
Nakki Share Karu 🙏🙏🙏Chhatrapati Shambhaji Maharaj Ki Jay 🧡🚩🙏
Thank you so much 👍
Gnay
ह्यांनी त्यांनी लिहलेले कादंबरी वाचून , वीणा आधार शिर्के टार्गेट बनवले जातात...फक्त you yube views साठी. लाज वाटली पाहिजे
Tula Kay Mohit aahe re bhadwya
गणोजी शिर्के यांना अगदी व्यवस्थितपणे बळीचा बकरा बनवला जातोय😮
खरचं य ते
@@bhimakokare8417खरा गद्दार कान्होजी शिके॔ आहे यानीच सगळा खेळ खंडोबा केलाय गनोजी शिर्के यांचा संभाजी महाराजांना पकडून देण्याशी काहीच संबंध येत नाही हो पण एवढं मात्र खरं आहे की गनोजी शिर्के वतन न दिल्यामुळे संभाजी महाराजांवर नाराज होऊन औरंग्याला जाऊन मिळाले होते
Ganoji shirke gaddar hota
History never change
Nahi gadar navta Tayla jevha kalal ki fhasval jatay tevha vel nighun geli hoti
kahi jatiwadi dukre bhunkat ahet... aplya maratha samrajya la pn jatimadhe gundalale ahe kahi dukranni
aapan.chukicha.itihaas.sangtay.